हे सर्व सत्तेसाठी एकत्र आले होते. लोकांना हे मुर्ख समजतात. नेतृत्वहिन बहुजन समाज आता जागृत झाला आहे . मराठी माणूस आणि गुजराती महाराष्ट्र लुटतात... उध्दार धंदे गुजरातला जाणार हेच मुंबई महानगर पालिका निवडणुकीत मांडणार हे ठरलेले आहे. सत्तेसाठी हा माणूस किती हपापलेला आहे हे लोक जाणून आहेत.
@rameshpande6283 उद्योगधंदे हे किती मराठी लोकांचे आहेत. ? आणि जे बोंब मारतात त्यानी एक तरी धंदा काढून मराठी लोकांना नोकरी देऊन दाखवावे. तुम्ही त्रास देणार, विरोध करणार. यामुळे उद्योग धंदे बाहेर जात आहे. याला जबाबदार आपणच आहोत या घराणेशाही व धंदेवाईक पुढार्यामुळे समाज लोकशाही देशांचे फार मोठे नुकसान होत आहे. हेच लोक जनतेची दिशाभूल करीत आहेत.
महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष व ऊबाठा हे दोघेही हे वक्तव्य एकमेकाच्या सहमतीने ठरवुन संगनमताने आसी वक्तव्य महापालिकेच्या विजयासाठी करत आहेत.हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच समजले आहे.
अंधारीण कुठे गेली. लयी चुरूचुरू बोलत होती. आता दातखिळी बसली वाटत. काय ते थोबाड आणि दात विचकून आपली लायकी काय आणि आपण कोणा बद्दल बोलतोय ह्याच काही भान. दुसरी ती महापौर कुठल्या बिळात जाऊन बसली आहे माहित नाही.
महा विकास आघाडी मधील पक्ष विचारा मुळे नव्हे तर केवळ सत्ते करिता आणी भाजपा ला सत्ते पासून वंचित करणे करिता एक झाले होते, आता एकमेकां चि गरजच संपल्या मुळे तसा हि महा विकास आघाडी ला काहीच अर्थ राहिलेला नाही.
बांगलादेश मधे अम्मीश्री 4 बांधून तिथे राहून तेथील हिन्दूसंरक्षणार्थ स्वतः काही तरी करावे ना यांनी. कायम दुस-यांना ऑर्डर सोडू नये स्वतः पुढाकार घेऊन काही करावे
फायदे कोण घेणार, लुटणार कोण, बरं झालं फडणवीस मुख्यमंत्री झाले ते नाहीतर शिंदेंना महानगर पालिकेच्या नावाखाली लुटले असते. जे होते ते चांगलेच होते प्रामाणिक जनतेला न्याय मिळाला. श्री स्वामी समर्थ
नमस्कार. उबाठा पितापुत्र हे अत्यंत अविश्वसनीय, बेभरवशाचे आणि बिनकामाचे आहेत, यांच्या नौटंकीला बीजेपी ने भुलू नये, यांना जवळपण करू नये, तसंच महापालिकेतून पण यांना हद्दपार करावे, जेणेकरून मग पैशाचा स्रोत बंद झाल्यावर ते कसं तफडतील ते आम्हा जनतेला पहायला खूप मजा येणार आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पलटी मारली, त्यांना वाटले मतदार विसरतील, पण मतदारांनी धडा शिकवला., सर चाय बिस्किट पत्रकार यांच्या बुडाला अजूनही आग लागली आहे. आपले विश्लेषण अप्रतिम आहे.
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी कठोर परिश्रम करुन हिंदुत्ववादी शिवसेना पक्ष स्थापन केला. उबाठा आउठा यांच्या अपरिपक्व विचारधारेमुळे हा पक्ष घालवला. पण अजूनही डोळे उघडत नाही.
अजाण म्हणण्याची स्पर्धा कोणी घेतली, Waqf बोर्ड ची बाजू कोणी घेतली,बाळा साहेबाना जनाब कोणी केले आसे असंख्य मुद्दे आहेत जे हिंदू विसरले नाहीत. आता हिंदुत्व आठवले कारण पक्ष गेला,सत्ता,चिन्ह,पैसा, मतदार,आमदार,खासदार सगळे गेले फक्त लंगोटी उरली.
बावळट कसला येडं घेऊन पेडगावला जातो, जनतेला त्रास देण्यासाठी तो टोमणे व शिव्याशाप. देतो, लेकी बोले सुने लागे, फडणवीसांना नाही बोलत तो जनतेला बोलतो, त्याला जनता म्हणजे त्यांची गुलाम असल्याच्या थाटात होता.दोन चार चाटे डोकी त्यांच्या वडापाव च्या जिवावर आहेत इतकंच. फायर आजी कुठे गाडली त्याने. श्री स्वामी समर्थ
सुर्यवंशी , सुशिलजी सर माझे आवडते विश्लेषक होते आता तुमचीही त्यात भर पडली मस्त अगदी परफेक्ट विश्लेषण करता तुम्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा , keep it up
खरे आहे. लोचटा सारखा चिकटतो उस्मान वाकरें .. मी, मी, माझा महाराष्ट्र, माझ कोकण, माझा शेतकरी, मी कुटुंबप्रमुख. फेकून दिले जनतेने झुरळा प्रमाणे. २०/२८८ ते ही काँग्रेस, शरद, हिरवी मते पाठीशी असताना. 😂😂
Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.ubt group is islampremi and Hamas premi.hindu should be united under Hindu banner and not by caste banner.always remember batenge toh karenge and ek hai toh safe hai.
दिनेश सर आपण एकदम खरे सांगत आहात. महाराष्ट्रातील जनता आता लंगोट नक्कीच काढणार. धन्यवाद.
🇳🇵🙏🌷🌷🇳🇵🙏🌷
उद्धवची हालत धोबी का कूत्ता
पद गेलं, चिन्ह गेलं, पक्ष गेला, माणसं गेली, खोके गेले आणि डोके पण गेले, आता राहिली ती फक्त लंगोट, परंतु ती पण आता फाटू लागलेली आहे.
हे सर्व सत्तेसाठी एकत्र आले होते. लोकांना हे मुर्ख समजतात. नेतृत्वहिन बहुजन समाज आता जागृत झाला आहे . मराठी माणूस आणि गुजराती महाराष्ट्र लुटतात... उध्दार धंदे गुजरातला जाणार हेच मुंबई महानगर पालिका निवडणुकीत मांडणार हे ठरलेले आहे. सत्तेसाठी हा माणूस किती हपापलेला आहे हे लोक जाणून आहेत.
गुजरातला पुढील उद्योग धंदे जाणार च नाही?😂😂 हे छाती ठोकपनाणे सांगू शकता? बोलायचे म्हणून काहीही?😢😢😢😢
@rameshpande6283 उद्योगधंदे हे किती मराठी लोकांचे आहेत. ? आणि जे बोंब मारतात त्यानी एक तरी धंदा काढून मराठी लोकांना नोकरी देऊन दाखवावे. तुम्ही त्रास देणार, विरोध करणार. यामुळे उद्योग धंदे बाहेर जात आहे. याला जबाबदार आपणच आहोत या घराणेशाही व धंदेवाईक पुढार्यामुळे समाज लोकशाही देशांचे फार मोठे नुकसान होत आहे. हेच लोक जनतेची दिशाभूल करीत आहेत.
@@rameshpande6283 अहो हा पत्रकार नाही भाजपाचा प्रवक्ता आहे....
इव्हीम बद्दल एक चकार शब्द काढत नाही.
ऐका आणि सोडून द्या
विनाश काले विपरीत बुद्धी. ******* उत्कृष्ट विश्लेषण नमस्कार.
बापलेकाला वाटतेय आपण जिथे उभे राहू लाईन तिथून सुरुवात झाली पाहिजे. लाईनच्या बाहेर जो जाईल तो भाजपची बी टीम त्यांना व्यक्तिगत स्वातंत्र्य नाही.
महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष व ऊबाठा हे दोघेही हे वक्तव्य एकमेकाच्या सहमतीने ठरवुन संगनमताने आसी वक्तव्य महापालिकेच्या विजयासाठी करत आहेत.हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच समजले आहे.
फारच ऊत्तम विश्लेषन नेहेमी सारखे
अंधारीण कुठे गेली. लयी चुरूचुरू बोलत होती. आता दातखिळी बसली वाटत. काय ते थोबाड आणि दात विचकून आपली लायकी काय आणि आपण कोणा बद्दल बोलतोय ह्याच काही भान. दुसरी ती महापौर कुठल्या बिळात जाऊन बसली आहे माहित नाही.
🙏🌷🌷🙏🇳🇵🌷🙏🇳🇵🌷🇳🇵🌷
नवीन ग्राहक शोधत आहे
अंधारात बसली असेल, ज्या अंधारातून आली होती तिथे.किशोरी पण नटून छाटून असेल तिच्यासोबत अंधारात चाचपडत 🎉😅 श्री स्वामी समर्थ
महानगरपालिकेत सुद्धा असेच होणार. किंबहुना यापेक्षाही जास्त.
पुरा रसातळाला जाणार हे नक्की.😮😮😮😊
10 सीट आले तरी खूप उबाठा चे 😂😂😂
माविआ च्या ज्या आमदारांचा ईव्हीएम वर विश्वास नाही त्यांनी हिंमत असेल तर राजीनामा देऊन मोकळं व्हावं
ज्यांचा ईव्हीएमवर विश्वास नाही, त्यांनी निवडणूक जिंकली नाही
नक्कीच फक्त आपण पुढील निवडणुका बॅलेट वर घेण्याची खात्री देता?
न घर का ना घाट का होणार आहे
वक्फ कायद्यामध्यें मध्ये लवकरात लवकर सुधारणा करण्याची गरज आहे.
दोगे ही बाप व मुलगा लोकाना मूर्ख समजतात
महा विकास आघाडी मधील पक्ष विचारा मुळे नव्हे तर केवळ सत्ते करिता आणी भाजपा ला सत्ते पासून वंचित करणे करिता एक झाले होते, आता एकमेकां चि गरजच संपल्या मुळे तसा हि महा विकास आघाडी ला काहीच अर्थ राहिलेला नाही.
दिनेश कानजी माझे आवडते पत्रकार आहेत. उत्कृष्ट विश्लेषण करतात. धन्यवाद
💯💯💯💯💯👍👍👍
Dinesh ji, I admire your sense of humor and word play
दोघे बाप लेक स्वार्थी आणि कपटी आहेत....
अंध भक्त
नुसते स्वार्थी कपटी तर आहेतच पण खुनशी दरोडेखोर आहेत
अप्रतिम विश्लेषण
देवा भाऊ ❤
सकल हिंदू नो एकजूट व एकमत व्हा
❤❤❤
🌷🙏🇳🇵
😂😂😂कार्टून जबरदस्त
मनपा साठी यांना आता बाबरी, व बांगला देशातील हिंदू आठवायला लागलेत 😢
बांगलादेश मधे अम्मीश्री 4 बांधून तिथे राहून तेथील हिन्दूसंरक्षणार्थ स्वतः काही तरी करावे ना यांनी. कायम दुस-यांना ऑर्डर सोडू नये स्वतः पुढाकार घेऊन काही करावे
छान समीक्षण केलत सर ,
धन्यवाद.
आता पुढील पाच वर्षे न चुकता नमाज अदा करा.
जो हिंदू हित की बात करेगा वोही देश पे राज करेगा
माणसाने चुका मधून शिकायचे असते. याना बघून वाटत नाही हे शिकतील काही 🤦
या सर्व लोकांनी राजिणामे देऊन मोकळे व्हावे पण ते आशे करणार नाही
फायदे कोण घेणार, लुटणार कोण, बरं झालं फडणवीस मुख्यमंत्री झाले ते नाहीतर शिंदेंना महानगर पालिकेच्या नावाखाली लुटले असते. जे होते ते चांगलेच होते प्रामाणिक जनतेला न्याय मिळाला. श्री स्वामी समर्थ
आता फक्त गोल टोप्या घालून भाषण केले तर नक्कीच मते मिळतील
शेवटचा एक प्रयोग करून बघितला पाहिजे
महानगरपालिकेत 😂😂
नमस्कार. उबाठा पितापुत्र हे अत्यंत अविश्वसनीय, बेभरवशाचे आणि बिनकामाचे आहेत, यांच्या नौटंकीला बीजेपी ने भुलू नये, यांना जवळपण करू नये, तसंच महापालिकेतून पण यांना हद्दपार करावे, जेणेकरून मग पैशाचा स्रोत बंद झाल्यावर ते कसं तफडतील ते आम्हा जनतेला पहायला खूप मजा येणार आहे.
उबाठाला आता काॅग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हाकलून देतील. आता फक्त या पक्षात तीन येडे उरतील.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पलटी मारली, त्यांना वाटले मतदार विसरतील, पण मतदारांनी धडा शिकवला., सर चाय बिस्किट पत्रकार यांच्या बुडाला अजूनही आग लागली आहे. आपले विश्लेषण अप्रतिम आहे.
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी कठोर परिश्रम करुन हिंदुत्ववादी शिवसेना पक्ष स्थापन केला. उबाठा आउठा यांच्या अपरिपक्व विचारधारेमुळे हा पक्ष घालवला. पण अजूनही डोळे उघडत नाही.
अजाण म्हणण्याची स्पर्धा कोणी घेतली, Waqf बोर्ड ची बाजू कोणी घेतली,बाळा साहेबाना जनाब कोणी केले आसे असंख्य मुद्दे आहेत जे हिंदू विसरले नाहीत. आता हिंदुत्व आठवले कारण पक्ष गेला,सत्ता,चिन्ह,पैसा, मतदार,आमदार,खासदार सगळे गेले फक्त लंगोटी उरली.
जनाब ऊदवमियाॅ म्हना
पक्का बावळट उद्धव ठाकरे
बावळट कसला येडं घेऊन पेडगावला जातो, जनतेला त्रास देण्यासाठी तो टोमणे व शिव्याशाप. देतो, लेकी बोले सुने लागे, फडणवीसांना नाही बोलत तो जनतेला बोलतो, त्याला जनता म्हणजे त्यांची गुलाम असल्याच्या थाटात होता.दोन चार चाटे डोकी त्यांच्या वडापाव च्या जिवावर आहेत इतकंच. फायर आजी कुठे गाडली त्याने. श्री स्वामी समर्थ
उबाठा शिवसेना कायमचा पेटीत जाऊन बसणार आता. लोक च बाहेरून कुलूप ठोकतील आणि राम राम करतील 😊
Perfect
शुन्य शुन्य झाले तरीही सुधारणार नाहीत. अंहकार माणसाला पुर्ण बुडवतो. विरोधी पक्ष अंहकार ने ग्रासलेले आहेत.
उध्दव साहेब तुम्ही पद सोडणार होते काय झाले त्याचे
🎉
आधी बाप चोरला नंतर पक्ष चोरला आता लंगोटी पकडुन ठेवा नाहितर 😜😆🤣
लंगोट गेला तर " युरेका युरेका."म्हणत रस्त्यावर पळतं सुटतील 😢 😂😂
Dinesh kanji sir's analysis and style of reporting is simply awesome 🤗
महाविकास आघाडीला तलाक देताच अबू आझमी हे भाजपचे बी टीम आहेत याचा आदित्य ठाकरे ना जावई शोध लागला आहे 😂😂
😂😂😂
जावई होता येत नाही म्हणून निदान जावईशोध तरी लावावा असे वाटलेले असेल
Ha za......da Aditya aata lavkar Jail madhe janar....yacha madhech uthtoy..... Disha la Thokun ha rajros bomblat firtoy
जय श्रीराम 🌹🌹🌹
हिंदुत्वाची शेंडी गेली जानवं गेलं म्हणून स्वतःची वैचारिक सुंता झाली. 😢😊😢😅
आता ते पुन्हा धर्म बदलणार आहेत
फक्त सत्ता आणि परिवार हितासाठी 😡
अता जनता हुशार आहे जो जमिनीवर राहून काम करतो जो गोरगरिबांची कामे करतो तो प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतो त्याला लोक मतदान करतात
तुमचे परखड मत लय भारी
सुर्यवंशी , सुशिलजी सर माझे आवडते विश्लेषक होते आता तुमचीही त्यात भर पडली
मस्त अगदी परफेक्ट विश्लेषण करता तुम्ही
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा , keep it up
उत्तम ❤
एकदम खरं बोललात आपण, खूपच छान 👌👌👍👍🙏🙏
😭😭😭😭ऐक तर तू राहशील नाहीतर मी राहीन -------🐷🐷🐷🐷🐷
तो तर राहिला 🌸🦾🌸🪷🦾पण तुझं काय रे NAUGHTY......
छान विश्लेषण
उधव ठाकरे हा महाराष्ट्र ही आपली मालमत्ता समजतो
महाराष्ट्र पेक्षा मुंबई
मुंबई पेक्षा मातोश्री. त्यांना वाटतं मातोश्री आणि 5 हुजरे म्हणजेच महाराष्ट्र
खरे आहे. लोचटा सारखा चिकटतो उस्मान वाकरें .. मी, मी, माझा महाराष्ट्र, माझ कोकण, माझा शेतकरी, मी कुटुंबप्रमुख. फेकून दिले जनतेने झुरळा प्रमाणे. २०/२८८ ते ही काँग्रेस, शरद, हिरवी मते पाठीशी असताना. 😂😂
माझा महाराष्ट्र फक्त म्हणायला! फक्त फुशारक्या, टोमणे आणि गेले अडीच वर्ष रडारड! आमचा महाराष्ट्र, आम्हीच लुटणार, तळघर भरणार😂😂😂😂😂
एकदा सुंता केली की परत पहिल्या सारखे कसे होईल,हे या बाप बेट्याना कोण सांगणार, सोन्याचे अंडे का कोंबडी हे न कळल्या मुळे ही वेळ आली!
ह्यांनितर लंगोट आत्ताच काढून टाकला 😂
ही एक चाल आहे समजुन घ्या समाजवादी पक्षाची आणि ऊ बा था ची
कारण यांना मुंबई हवीय
हे एकच आहेत
दोघे ही पक्ष लैाकरातलौकर कसा संपेल आसेपहात आहेत
धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का 😂😂😂
🇮🇳🙏🏿🌹🇮🇳🙏🏿🌹आपले कोटी कोटी आभार ----एकदम कडक 🦾🌸🦾🌸🪷🪷
अगदी बरोबर आहे.उद्धव आणि आदित्य यांनी हिंदुत्व सत्तेसाठी वार्यावर सोडून दिले.त्याना मुंबई महापालिकेत जागाच मिळणार नाहीत.
मुंबई महानगरपालिका निवडणूकीत उबाठा चा सुपडा साफ होणारच आहे
शिर्षकापासून एकदम भारी विश्लेषण 👍👍👍🌷
सुंदर
जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
अप्रतीम..विश्लेषण
बरोबर आहे .महापालिकेच्या निवडणूकीत लंगोटही निश्चित जाणार .अगदी १००% .
VERY GOOD SPEECH 💯
रण निती अखण्याच्या साठी जे लागते ते बाळासाहेबानंतर राहिले नाही,हे तर चांदी तिकडे गांधी आहेत!
बाप लेक दोघंही शिवसेना संपवणार आहेत.यात काय शंका नाही.
Your thoughts have clarity! Wonderful analysis
तरीच म्हटले आपल्या महाराष्ट्रातलेच गद्दार निघालेत म्हटल्यावर मग काय होणार
Verry Nice analysis ,Dinesh Sir.
Jay Hind sir
👍
बरोबर
Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.ubt group is islampremi and Hamas premi.hindu should be united under Hindu banner and not by caste banner.always remember batenge toh karenge and ek hai toh safe hai.
Very correct analysis 😊😊😊
न धर का न घाट का अशी परिस्थिती झाली आहे उद्धव ठाकरेची. याकरता दोन जणांना जबाबदार आहेत आदित्य ठाकरे व संजय राऊत. आणि पुढे " इकडे आड तिकडे विहीर" आहे.
आदित्य ठाकरे चे भवितव्य अवघड आहे !
Lai bhari..! Thanks Dineshji ...asa spastavakta pahije.
Excellent analysis
Super duper exaplition very well done jai hind vande mataram ❤ ubatha sena vasuli sena ubatha sena sampli ahey 😊😊
जनतेला मूर्ख समजण्याचा mahamurkhpna अंगाशी आला
उबाठा शिवसेना या पक्षाचा कडेलोट होण्याची अवस्था आता जवळ आली आहे .
मुंबईमहानगरपालिकेत सत्ता नाही मिळाली तर ...
उठा जवळ काय राहील?
कुणाला लुटतील?
मग नवीन म्हण येईल....
हाती नाही सत्ता, कशी कमवू मालमत्ता.
😂😂👍
Dinesh Panaji che video khup awadtat.spshta Satya astat.
सत्य आहे
जबरदस्त व्हिडिओ. महापालिका निवडणुकीत ह्या सुलतान उद्धट आणि पेंग्विनची लंगोटी मतदार उतरवणारच ह्याविषयी शंका नाही.
Na ghar ka na ghat ka😂😂😂
Nice information 😊
लंगोटी.. पाहिजे असेल तर आमच्या कडे जुने.. चार पाच नग आहेत हवे असतील पाठवू का..😅😅
Nice narration OF Asliyat of UBT Shillak
Too good information
अर्धवट लोक,पैसा मिळतो म्हणून,कार्यकर्ता म्हणून मिरवायला येते या मानसिकतेचे लोकच यांच्या सोबत जातील.
बाप लेकाला आता खोके नाही कंटेनर पाहिजे, मोदी, एकनाथ शिंदे,जय शिवराय जय महाराष्ट्र
उबाठा चे खासदार उद्धट ठोकरे ना सोडणार
राऊतचा मालक ना घरका ना घाट क😭😝🦮
उबाठा आणि आउठा दोघे निर्लज्ज
धन्यवाद
हेच जर विधान सभेच्या निवडनुकी पूर्वी केलं असत तर आज चित्र वेगळ असत साहेब. लेकीन देर आये दुरुस्त आये. बोलो जय श्रीराम.
हिम्मत असेल तर बांद्रा मधील मातोx बंगला वाकक्स बोर्डाच्या नावे करा.
उद्धृव मि या आता लंगोटी सांभाळा सगळं तुमचं संपलयं राहिलयं ते पण मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत उतरणार यात दुमत च नाही
राहुल ची आणि यांची प्रतिस्पर्धा आहे कोण मोठा पप्पु आहे याची.