हीच तर आहेत निर्बुद्धांची लक्षणे | Sushil Kulkarni | Analyer | Uddhav Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 1,5 тыс.

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 5 месяцев назад +105

    उद्धव एव्हढा निर्बुद्ध माणूस मी पहिला नाही. त्यांच्या वक्तव्यावरून ते वैफल्य ग्रस्त असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 5 месяцев назад +85

    सुशिल साहेब हा माणूस आदरणीय बाळासाहेब याचां मुलगा आहे हे महाराष्ट्रचे फार मोठ दुर्दैव आहे आणखी ते काय !

    • @dilipdhotre20
      @dilipdhotre20 4 месяца назад

      हि-यापोटी गारगोटी..

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z 5 месяцев назад +312

    येणारी पिढी या माणसाला माफ करणार नाही

    • @mandy6530
      @mandy6530 17 дней назад

      हा माणूस येणाऱ्या पिढीच्या लक्षात तरी राहील का?

  • @clt-f
    @clt-f 5 месяцев назад +46

    तो माणूस विचार करण्याइतपत मोठा नाही.
    फक्त मोदी सर जिंदाबाद.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 5 месяцев назад +371

    आता कोणाच्याही मनात शंका नाहीये!उबाठा,राऊत आणि अंधारणीला नक्कीच वेड लागले आहे.

    • @anupjhonest
      @anupjhonest 5 месяцев назад +1

      फडनवीस हे आडनाव मुस्लिम आडनाव आहे हे माहितीय का??😂😂😂😂

    • @santoshshetty4971
      @santoshshetty4971 5 месяцев назад +1

      Hi .friend

    • @anillambugol8766
      @anillambugol8766 5 месяцев назад +2

      वेडीच इतिहास घडवतात, जे लोकसभेत भाजप ला दिसून आलंय

    • @nationalistindian2696
      @nationalistindian2696 5 месяцев назад

      मूर्ख पणाचा कळस

    • @ownopinions8246
      @ownopinions8246 5 месяцев назад +3

      ​@@anupjhonestजून्या जमान्यात ज्यांच्या ढुंगनाची सतत फडफड होत होती त्यांचे नाव फडवणीस पडले होते,, आसे देखिल मत जुने लोक सांगतात हे खरे आहे का??

  • @sagarharak
    @sagarharak 5 месяцев назад +30

    देवेंद्र साहेब आगे बढो देवाचे आशीर्वाद आहेत आमचे आशीर्वाद पाठिशी आहे

  • @sulbhakulkarni5441
    @sulbhakulkarni5441 5 месяцев назад +177

    आणि हया काळात एखाद्या व्यक्तीला जाणता राजा म्हणणारे सुद्धा निरबुद्धच म्हंटले पाहिजे.

  • @NageshShirore
    @NageshShirore 5 месяцев назад +11

    या महाराष्ट्रात ऊबाठा यांना आवडीने ऐकणारे निर्बुद्ध भरपूर आहेत.

  • @sureshbhuvad5596
    @sureshbhuvad5596 5 месяцев назад +103

    हया लोकांची चर्चा करण्यापेक्षा प्रत्येक मतदारांनी जागृत होणं गरजेचं आहे

    • @adityamalkhedkar
      @adityamalkhedkar 5 месяцев назад +3

      Ata HINDU ektra ale nahi tar mag mantra aplya maharashtra chi vaat laglya shivay rahanar nahi...

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 5 месяцев назад +1

      अगदी शंभर टक्के खर आहे 👍..

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 5 месяцев назад +15

    ऊधवची मानसिक अवस्था बिघडली आहे याबद्दल अजूनही तुम्हाला शंका येते ़कमाल आहे ़आमची कधीच खात्री झाली होती ़,जयावेळेला काँग्रेस मधे गेले तेव्हाच ़

  • @meeraprabhune4067
    @meeraprabhune4067 5 месяцев назад +99

    शिवाजी महाराज म्हणजे ह्यांची स्वतः ची प्रॉपर्टी समजतात .संपूर्ण महाराष्ट्र राज्या चा आहे शिवाजी राजा. ना एका जातीचा ना एका पक्षाचा .

    • @chandrashekharbejkar5197
      @chandrashekharbejkar5197 5 месяцев назад +3

      हे अगदी बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या बापाची प्रॉपर्टी समजतो हा टोणगा टोमण्या.

    • @shrikantbhave2471
      @shrikantbhave2471 5 месяцев назад

      पाहा कसे मावळे निर्माण केलेत राजांनी

  • @ramdasborude3928
    @ramdasborude3928 5 месяцев назад +15

    उधवला माफी देण्यात येणार नाही जय महाराष्ट्र धन्यवाद

  • @dattatrayyadavtheur4118
    @dattatrayyadavtheur4118 5 месяцев назад +117

    जनता ही असाच निर्बुद्ध पुढारी लोकांना जास्त प्रमाणात म्हत्व देतात व त्यांचे जोडे उचलण्यात धन्यता मानतात.
    जय श्री राम🚩

    • @Prime_vid3366
      @Prime_vid3366 4 месяца назад

      ही घबराट हिन्दू विरोधी, रडूबाई, टोमणे मावशी हिरवे लुगडे नेसून मुस्लिम लुंगीत घुसली आहे मतांसाठी त्यांची डांग चाटायला. या बाजारबसवीला कट्टर हिंदू विधानसभा निवडणुकीत बांगला देशात भिरकावून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.

  • @Ganesh-g7l
    @Ganesh-g7l 2 месяца назад +7

    विनाशकाले विपरीत बुद्धी माता सरस्वती उद्धवजींना सदबुद्धी देवो

    • @mandy6530
      @mandy6530 17 дней назад +1

      आता ते सरस्वती माता वगैरे मानत असतील का ?

  • @dipakshinde913
    @dipakshinde913 5 месяцев назад +456

    घराणेशाहीला मतदान करणारे निर्बुद्ध आहेत.

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq 5 месяцев назад +16

      अनाजी पंत ला करणारे कोन 😂

    • @shrirang68
      @shrirang68 5 месяцев назад +23

      ​@@MrSutar-hr5fq anaji pant Soyrabai chya orders ghet hote. Samna fakt bhaji bandhayla upyogi hoto

    • @Mkjaihind
      @Mkjaihind 5 месяцев назад +16

      @@MrSutar-hr5fq shahane lok anaji pant kade bghun matdan karat nahit, Hindutwala kartat... Ani tumchyarakhe adani loka kade bghun krtat...

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq 5 месяцев назад

      @@Mkjaihind तेच हिंदुत्व वादी का ज्यानि केक खायला पाकिस्तान ला गेले, जे स्वत महबूबा मुफ्ती च्या मांडीवर बसले आणि गोल टोपी घालनारया बरोबर सत्ते त आहे ते का?

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 5 месяцев назад

      @@MrSutar-hr5fqतुझा लुकडा एकूनसत्तर वर्षाचा घोडा झाला आणि झोपडपट्टी भाषा बोलतो

  • @balakadam3672
    @balakadam3672 5 месяцев назад +10

    मी महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रम आवडीने बघतो. पण आता या कार्यक्रमाला पर्याय मिळाला. तुमचं भाषण.

  • @Sudheeeer555
    @Sudheeeer555 5 месяцев назад +109

    मेंटल हॉस्पिटल मध्ये त्याची रवानगी करायला पाहिजे

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 5 месяцев назад +1

      मेंटल हॉस्पिटल मध्ये त्याची रवानगी करायला पाहिजे SUCH NIKKAMMA WILL MAKE HOSPITAL STAFF ALSO SUPER MENTAL ................... HHAHAHAHAHAHAHAHHA

    • @PARIKSHITJAMADAGNI
      @PARIKSHITJAMADAGNI 5 месяцев назад

      तू पण जा सोबत

  • @babasahebpawar650
    @babasahebpawar650 5 месяцев назад +12

    सुशीलजी आपण खूप छान विश्लेषण केले आहे...धन्यवाद.
    एकंदर महाराष्ट्राचे राजकारण खूपच रसातळाला गेले आहे.बाळासाहेब म्हणायचे की राजकारण म्हणजे गजकर्ण आहे.आज त्यांचेच सुपुत्र आपल्या वडिलांचे शब्द सप्रमाण सिध्द करताहेत.
    हे सर्व पाहून महाराष्ट्रातील मतदारांना नैराश्य येत आहे.....कदाचित या नैराश्यात मराठी माणूस मतदानासाठी बाहेरच येणार नाही आणि याचाच फायदा एकगठ्ठा हिरवी मते घेणारैना होण्याची शक्यता आहे.....आपण मतदारांना आतापासूनच सावध करावे ही विनंती.

  • @prakashvenkatpurwar8194
    @prakashvenkatpurwar8194 5 месяцев назад +80

    दुसऱ्यांना फडतूस म्हणणारा स्वतःच फडतूस असतो हे सिद्ध करून दाखवलं त्यांनी.

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 5 месяцев назад +24

    समोर बसुन टाळ्या आणि शिट्ट्या वाजवणाऱ्यांची अशी काय मजबूरी असेल जे प्रोत्साहन देतात.

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 5 месяцев назад +80

    निर्बुद्धांना कितीही समजावले तरी ते निर्बुद्धच रहातात. पण त्यांच्यावर सहानुभूती असणाऱ्या निर्बुद्धांची संख्याही मोठी आहे.😂

  • @sureshchaudhari9919
    @sureshchaudhari9919 5 месяцев назад +5

    खूप छान विश्लेषण केले आहे कुलकर्णी साहेब. उद्धव ठाकरे हा निर्बुद्ध माणूस आहे हे सिद्ध होते. रोज सोयीस्कर बोलत राहतो.

  • @GangadharRanjankar
    @GangadharRanjankar 5 месяцев назад +165

    स्वतः ची तुलना उद्धव ठाकरे शिवाजी महाराजाशी, श्रीरामाशी, श्रीकृष्णाशी करतात. म्हणजे त्यांच्या मतानुसार ते निरबुद्धच असणार.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 5 месяцев назад +4

      Like unphad ?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 5 месяцев назад +12

      पैसा फेकून पदव्या विकत घेता येतात सुशिक्षितपणा येऊ नाही शकत

    • @a.a.a6062
      @a.a.a6062 5 месяцев назад +7

      बायका दुस्वास करतात,असं वाक्य ऐकलं होतं,हे महाशय दोन्ही अर्थानं तसेच आहेत,दुस्वास करणे,एवढेच जमते...

  • @mohanchari4044
    @mohanchari4044 5 месяцев назад +7

    एकदम रोख ठोक आणि स्पष्ट... आपले व्हिडिओ पाहायला व ऐकायला फारच मझा येते... स्पष्टीकरण एकदम उत्तम 👍

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 5 месяцев назад +87

    डॉक्टर शिंदेंना सांगून ठाण्यातील दवाखान्यात दाखल करण्यात येईल तर बरे होईल. उपचार पण चांगले मिळतील व निरर्थक बकबक तरी कमी होईल. फक्त सभेला जे निर्बुद्ध 100 कोटी वसुलीचे वडा पाव मानकरी जमतात व टाळ्या वाजवतात त्यांचा रोजगार जाईल.

    • @nitindevasthali4020
      @nitindevasthali4020 5 месяцев назад +1

      माकड 🐒🐒🐒 म्हणते माझीच लाल,लाल,लाल आणि पिवळी,हिरवी,काळी सगळ्या रंगाची..... फक्त भगवा रंग सोडून 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @dilipshivangikar3797
    @dilipshivangikar3797 5 месяцев назад +6

    सुशीलजी विश्लेषण खुप छान
    निर्बुद्ध माणसाचं तोंड पण पहावे वाटत नाही.या विश्लेषण मध्ये टरा टरा कपडे
    फाडले😊😊😊

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 5 месяцев назад +184

    काय बोललात राव या उद्धटाला बरळणच जमत कारण बौद्धिक शुन्यता किती सहन करायची😡😵

  • @patil1986___
    @patil1986___ 5 месяцев назад +11

    एकच नंबर सुशील जी जयमहाराष्ट्र खुप छान विवेचन ❤❤❤❤

  • @atharvdeshmukh6038
    @atharvdeshmukh6038 5 месяцев назад +95

    एखाद्या माणसाची उंची सहन होत नसेल तर अर्वाच बोलणे तशी उध्दव ठाकरे यांची अवस्था झाली आहे

  • @ananthirolkar1028
    @ananthirolkar1028 5 месяцев назад +6

    बहुत बढीया विश्लेषण, झणझणीत!आपले हे विश्लेषण त्या निर्बुद्धाला कळेल याबाबत मी साशंक आहे.

  • @vitthaljadhav6675
    @vitthaljadhav6675 5 месяцев назад +363

    घरात बसून गोवर्धन उचलणार निर्बूध्द माणुस

    • @shrirang68
      @shrirang68 5 месяцев назад +6

      😂😂😂😂😂

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 5 месяцев назад +23

      याला वाकला की उठवायला माणसं लागतात अन् हा गोवर्धन उचलतोय.

    • @vinaybarve7130
      @vinaybarve7130 5 месяцев назад

      फक्त हिरव्या सापासमोर झुकताना, आणि पप्पू समोर वाकताना एकटेच असतात ते, तेव्हा उचलायला कुणी लागत नाही ​@@sudhabhave4630

    • @Jacobjorge-l2h
      @Jacobjorge-l2h 5 месяцев назад +1

      😂😂😂😂😂😂😂

    • @prakashranade5933
      @prakashranade5933 2 месяца назад

      घरात बसून गोवर्धन नाही,धन उचलणारा बुद्धिवान लोभी माणूस

  • @satyavanmayekar5295
    @satyavanmayekar5295 5 месяцев назад +37

    देवन्द फडनीस एक नबर महाराष्ट्र नेतृत्व हीरो☝️☝️जय हिन्द 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z 5 месяцев назад +253

    समोर किंचाळणारे, शिट्ट्या वाजवणारे असले कि फड रंगतो...

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 5 месяцев назад

      त्यांची लायकी पण तेवढीच आहे.

    • @NarayanKamthe-v5d
      @NarayanKamthe-v5d 5 месяцев назад +1

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 5 месяцев назад +6

      समोर. टाळ्या...व..शिट्या.....कोण..मारतात....हे....माहीती....आहे.का....,?

    • @adeshdalvi6257
      @adeshdalvi6257 5 месяцев назад +2

      वाह

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 5 месяцев назад +1

      वाह वाह मस्त कमेन्ट

  • @vaibhavauti8161
    @vaibhavauti8161 5 месяцев назад +11

    आहो हे नुसते निर्बुध्दच नाहीत तर, हिरवट निर्बुद्ध आहेत. हे आता भगवं शिव बंधन ऐवजी हिरवं बंधन (शिव नाही )बांधतात. 👍

  • @VinayakSargar-j2i
    @VinayakSargar-j2i 5 месяцев назад +125

    सर्व उपमा उद्ध्वस्तला लागू पडतात मेंदुच उपीट झालय त्याच्या

  • @athangkadam.2ndstd161
    @athangkadam.2ndstd161 5 месяцев назад +12

    अशी वक्तव्य करणारा माणूस निर्बुद्धिच असतो

  • @nandkishorbagul6436
    @nandkishorbagul6436 5 месяцев назад +133

    लाज वाटते या माणसाची की हा अडीच वर्ष मुख्यमंत्री होता आणि म्हणे सुसंकृत व्यक्तिमत्त्व

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 5 месяцев назад

      उदड गदड आहे हे तो स्वतः सिद्ध करतोय फावडा दात वेंगाडुन बोंबलत असतो

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 5 месяцев назад

      याच थोबाड म्हणजे उकिरडा, गटारगंगा आहे . जेवढे घाणेरडे बोलतील तेवढे अधःपतन होणार . हे महाराष्ट्रातील जनतेचे तळतळाट आहेत.

  • @girishapte1441
    @girishapte1441 5 месяцев назад +5

    निर्बुद्धा च्या भाषणात कधीच महाराष्ट्राच्या हितकारक गोष्टींची चर्चा नसते फक्त गुळगुळीत झालेले मावळे ढाण्या वाघ( जो हा कधीच होऊ शकत नाही) कोथळा जाऊ देत किती पांचट शब्द लिहू
    याला सहन करणार्यांच कौतुक वाटत.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 5 месяцев назад +72

    ह्या उबाठाचा मानसिक तोल ढासळलाय.हा आपल्या कर्माने मरणार.
    याच्या सोबत जे आहेत त्यांची कीव करावीशी वाटत.

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 5 месяцев назад +3

    त्यांची पांचट वक्तव्ये ऐकवली नाहीत त्या बद्दल लाख लाख धन्यवाद.

  • @RavikantKulkarni-k8c
    @RavikantKulkarni-k8c 5 месяцев назад +29

    आपण ज्या ज्या गोष्टीं सांगितलात त्या एकदम सत्य आहेत. विश्लेषण योग्य आहे. निर्बुद्ध तो निर्बुद्धच शहाणा असता तर वाहात गेला नसता!

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 5 месяцев назад +3

    सूशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @Alon-e5z
    @Alon-e5z 5 месяцев назад +48

    तरी पण त्यांच्या उमेदवाराला निवडून देतात, ती जनता पण निर्बुद्ध असते. 🫵

    • @vivekkulkarni5331
      @vivekkulkarni5331 4 месяца назад

      लोकसभेला उबाठा चे उमेदवार केवळ आणी केवळ शांतिदूत मतदारांच्या पाठींब्यावर

    • @roam4565
      @roam4565 Месяц назад

      Majha mate 2 Karan asavit
      1. Shanti dutanche pathbal
      2. Tithala umedvaar kharach changal kaam karnara asel, mhanun tyala Shivsenecha umedwar mhanun nahi tar chagala rajkarani mhanun niwadun detat
      (2 number cha point asan jara avaghadach aahe pan)

  • @AnandDeshpande-th1or
    @AnandDeshpande-th1or 5 месяцев назад +21

    उंच वाढला एरंड,परी नव्हे तो इक्षुदंड. वय वाढलंय,बौद्धिक शेण खाल्लाय..

    • @mandy6530
      @mandy6530 17 дней назад

      🤣🤣🤣🤣🤣

  • @swatiayachit2517
    @swatiayachit2517 5 месяцев назад +56

    ह्या माणसाविषयी बोलण म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.

  • @jennyzepeto3027
    @jennyzepeto3027 5 месяцев назад +3

    येणारी पिढी यांचं नामोनिशन मिटवेल. जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.

  • @bhagatsinghrajput6472
    @bhagatsinghrajput6472 5 месяцев назад +63

    देवेंद्रजी आगे बढो महाराष्ट्र तुम्हारे साथ है🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @paramandsadavarte9834
    @paramandsadavarte9834 5 месяцев назад +3

    आपले हे सत्य मुदे सर्व t.v. चॅनल वर दाखवणे अत्यंत गरजेचे आहे.

    • @BhagwatMule-q9f
      @BhagwatMule-q9f 2 месяца назад

      नाही दाखविणार कारण चॅनल वाले ऊबाठाकरेयांचे गुलाम असतात .

  • @ajitkukade1141
    @ajitkukade1141 5 месяцев назад +173

    निरबुद्ध निर्लज्ज

  • @rajeshchoukade9367
    @rajeshchoukade9367 5 месяцев назад +2

    वाह सुशील भाऊ वाह किती सटीक विश्लेषण केले तुम्ही वाह........!!
    👌👌👌👌👌👌👌

  • @amrutajoglekar-hj1gy
    @amrutajoglekar-hj1gy 5 месяцев назад +174

    ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यावे.. दुसरे काय करणार? BJP हटवणे हा एकमेव अजेंडा आहे! प्रत्येक जाहीर सभेत तेच तेच असतं...😢

  • @explorer7791
    @explorer7791 5 месяцев назад +3

    इतका अहंकारी राजकारणी कुठे नसणार

  • @shirishharischandrakar1233
    @shirishharischandrakar1233 5 месяцев назад +13

    उत्तम अभ्यासपूर्ण विचारांची मांडणी .कौतुक वाटलं. शुभेच्छा.

  • @gamingytspecial5948
    @gamingytspecial5948 5 месяцев назад +3

    खूप चांगलं विश्लेषण

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 5 месяцев назад +54

    घरकोंबडा ! याला आम्ही सिरियस घेत नाही.

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 5 месяцев назад +1

    बिलकुल १००💯 खरे विश्लेषण ३ महीने थंबा दुधाचे दूध पण्याचे पानी डिसेल

  • @anaghabapat8350
    @anaghabapat8350 5 месяцев назад +51

    चांगल्याला चांगल म्हणायची हिंमत नाहीये.जस काही शिवाजी महाराज फक्त उठांचेच असं समजतात.

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 5 месяцев назад +3

    कडकडीत विश्लेषण

  • @dksubhedar
    @dksubhedar 5 месяцев назад +66

    शुभदाई : वाह् वाह्! कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी! ही म्हण आठवली.... कुठे रायगडावरचे शिवबा आणि कुठे मातोश्रीवरचे ब्ला ब्ला..... 🤔

  • @vithalchavan7561
    @vithalchavan7561 5 месяцев назад

    खरोखर च साहेब एकदम सत्य अन मुद्देसुद विचार मा॑डलात साहेब... कुठं आपल्या १८ पगड,१२ बलुतेदार मावळ्यांना हाताच्या फोडावाणी जपणारा राजा कुठं, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावु नये असं जपणारा छत्रपती शिवाजी राजे कुठं...🎉🎉😂😂❤
    अन कुठं आपल्या हयातीत आदरनिय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जी नी जिवापाड जपलेली माणसं यां ऊध्दव जी ना जपता , सांभाळता आलीं नाहीत,घरचा भाऊ,भावजय, नाही जपता आलं यांना.... फक्त अन फक्त इस्टेट, जमिन, मालमत्ता, सोनं नाने अन आपली बायको दोन मुलं मेव्हणे एवढंच याचं कुटुंब यांनी कमाविल , जपलं... कुठे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज अन कुठं निर्बुद्ध ऊध्दव महाराज 😢😢😢😢 ..वारे वा...लफ॑गे बाज... ज्या देव रूपी बापाला च महापुरात , संकटात
    सोडुन..फाईव्ह स्टार हाँटेलमध्ये राहयला
    जाणारे दगड रूपी काळीज वाले मुलगे कधी छत्रपती होऊ शकतात..ही हास्य कट्टा अन जत्रा सारखं वाटतं 😢😢😢😂😂🎉🎉

  • @vijaypatare9006
    @vijaypatare9006 5 месяцев назад +256

    देवेंद्र फडणवीस खूप खूप चांगलं वेक्तिमत्व आहे जय श्री राम

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 5 месяцев назад +10

      हो ना खुर्ची साठी स्व पक्षीय लोकांना संपवणार😅😅

    • @shrikaijkar7653
      @shrikaijkar7653 5 месяцев назад +14

      ​@@Justfewminutes1बुद्धी गहाण ठेवली का तुम्ही? घरचेच बिनडोक असतील तुम्हाला काय उपयोग बोलून.

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 5 месяцев назад

      @@shrikaijkar7653 madarcho द विचारांची लढाई विचारांनी लढ dangit दम असेल तर....घरच्या लोका पर्यंत जाऊ नको नाही तर तूझ्या पेक्षा खालच्या पातळी वर जाईल.....समजल का केळया

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 5 месяцев назад +1

      @@shrikaijkar7653 फडणविस म्हणजे BJP नाही कळल का रतळ्या...त्याच्या पेक्षा भारी लोक आहेत BJP मधे

    • @milindtawde5280
      @milindtawde5280 5 месяцев назад +3

      Maharshtracha shakuni mama. Satta ahe mhanun dadagiri .swatachya karishmyawar lokasabhela Kay diwe lawale ,lokani kiti kimat dili te baghitale. Kapati manus .😂😂

  • @nileshmandole5926
    @nileshmandole5926 5 месяцев назад +1

    ऐक नं साहेब❤❤❤❤❤

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 5 месяцев назад +43

    मानसिकता बिघडत चालल्ये अशी शंका कशाला?लोकांना खात्री आहे.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 20 дней назад

    सुशीलकुमार, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.ही सर्व "गाळीव रत्न"आहेत.यांच्याकडे लक्ष द्याल तर तुमची अवस्था तशीच होईल.धन्यवाद.

  • @satishradikar3523
    @satishradikar3523 5 месяцев назад +34

    उध्वस्त ठाकरे.शेवटचे स्वतःचे उध्वस्तीकरण करण्याच्या तयारीत आहेत...यश लाभो.

  • @nandi8221
    @nandi8221 5 месяцев назад +2

    ते शिवराय होते हे शिवराळ आहेत 😮

  • @vibhawarke3481
    @vibhawarke3481 5 месяцев назад +46

    देवेंद्रजी हुशार, प्रामाणिक ,मेहनती
    अभ्यासू व्यक्तीमत्व आहे

  • @anandajadhav3734
    @anandajadhav3734 5 месяцев назад +85

    पूर्वीच्या काळी नेत्यांची बौद्धिक भाषणे तास तास भर ऐकत होतो.

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 5 месяцев назад +3

      ते सगळे थापा मारून लोकं फसवून खूळ लावत होते व आपलं घर भरत होते...😂😂😂😂

  • @anandtambe3704
    @anandtambe3704 5 месяцев назад

    Very true analysis Sushil ji. Being Maratha I like your analysis. Please carry on. I support you till my death 🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @sulbhakulkarni5441
    @sulbhakulkarni5441 5 месяцев назад +20

    उद्धवजी यांच्या कालच्या परवाच्या भाषणानंतर आपल्या पोस्टची वाट पाहात होतो. धन्यवाद.

  • @pawarman
    @pawarman 5 месяцев назад

    सही.....एकदम कडक विश्लेषण.....जबरदस्त सुशील भाई...... लगे रहो......प्रशंसा दुसऱ्यांनी केली पाहिजे...स्वतःच केली तर माकड नेहमी स्वतःची लाल करतो......

  • @madhavijoshi9741
    @madhavijoshi9741 5 месяцев назад +8

    सुशीलजी तुम्ही प्रत्येक गोष्ट अगदी सप्रमाण , फोटो, व्हिडिओ दाखवून सांगता त्यामुळे सहजपणे सर्व काही समजत. खूप छान. 👏👏

  • @KrishnaBagve-py7tz
    @KrishnaBagve-py7tz 5 месяцев назад

    आपल्या पेक्षा राज साहेब ठाकरे बरा समाधान वाटतो

  • @pravinkulkarni8752
    @pravinkulkarni8752 5 месяцев назад +13

    अतीशय उत्तम चिरफाड केली आहे हा vdo सर्व सोनिया सैनिक यांना नक्कीच विचार करण्यास भाग पाडेल की , ते कुणाचे समर्थन करत आहेत. उद्धव ठाकरेंनी हा vdo जरूर एकावां म्हणजे भविष्यात ते पुन्हा अशी वायफळ बडबड बंद करतील हि अपेक्षा...!
    सुशिलजी आपले हार्दिक अभिनंदन करतो

  • @surekhakahane2234
    @surekhakahane2234 5 месяцев назад

    100% Agreed. Khupach chhan samachar ghetlat,Sushilji.

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 5 месяцев назад +119

    बापाने धर्म वाढवला मुलाने धर्म बुढवला आहे . . .
    उद्धव ठाकरे ला माननारे हे धर्मबुडवेच समजावे ...

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 5 месяцев назад +19

      शतप्रतिशत सहमत

    • @dinkarghadge2407
      @dinkarghadge2407 5 месяцев назад +7

      @@AnantYatri-lh1zb 👌👌👍

  • @PrakashShahane-m4g
    @PrakashShahane-m4g 5 месяцев назад

    सुशिलजी तुमच्या मते उध्दट निर्बुद्ध आहे. तुमचं म्हणणं १००% खरं आहे.✓

  • @kiranpande9166
    @kiranpande9166 5 месяцев назад +69

    जसे राहुल गांधी यांना रात्री दोन वाजता स्वप्नामध्ये ईडी दिसते तसे यांना जिथे तिथे फडणवीस दिसतात.

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte6150 5 месяцев назад

    उध्दवच्या डोक्यावर परिणाम झालाय हे नक्की आपल्या विष्लेषणावरून हे अधिकच स्पष्ट होते.❤

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 5 месяцев назад +109

    शरद पवार ची तुलना चालते यांना जाणता राजा म्हणून 😡😡

    • @drarunjoshi2088
      @drarunjoshi2088 5 месяцев назад +3

      जाणता राजा एकच, आपले दैवत छत्रपती शिवाजीमहाराज ❤❤❤❤

  • @jayantiChs
    @jayantiChs 5 месяцев назад +1

    what an analysis, excellent Sushil Sir...❤❤❤❤

  • @बंडूखरातगुरुजी
    @बंडूखरातगुरुजी 5 месяцев назад +19

    याला म्हणतात स्पष्ट वक्ता क्या बात है सुशील जी

  • @sarp-seva.5041
    @sarp-seva.5041 5 месяцев назад +2

    मस्तच

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 5 месяцев назад +83

    जे देशमुख त्यांच्या कार्यकाळात न बोलता आता बोलतात , ते इतके दिवस गप्प का होते ? ते आहेत का सत्यवादी हरिश्चंद्र ? ते बोलतात ते खरं असेल तर त्यांच्या काळात कारवाई करू शकले नसते का ?

    • @arunpatil3580
      @arunpatil3580 5 месяцев назад

      तो फेकमुख आनील गृहमंत्री असताना त्याला फडणवीस ब्लक मेल केलं आन त्यान सहन केलं ईतकी वर्ष गप्प बसणे शक्यच नाही

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 5 месяцев назад +10

      देशमुख येवढे दिवस जेलमध्ये मुकाट कां सहन करीत राहिले ? तेव्हा कोठे गेला होता पेन ड्राईव्ह

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 5 месяцев назад +7

      जेल madhye असुन राजीनामा gyayachi हिम्मत झाली नाही आणि
      हा जगlत भारी बेस्ट शी एम 😂😂😂

  • @suhaskanva1634
    @suhaskanva1634 5 месяцев назад

    राजकारणातील श्री. उद्धवराव व संजय राऊत यांची प्रतिक्रिया ऐकण म्हणजे आपली माणसं आपली माती .

  • @prakashvenkatpurwar8194
    @prakashvenkatpurwar8194 5 месяцев назад +22

    दुसऱ्याला निर्बुद्ध म्हणणारे स्वतःच निर्बुद्ध असतात हे सिद्ध केलं.

  • @Cnj310
    @Cnj310 5 месяцев назад

    सत्य आहे हा तर निर्बुद्ध आहेच पण ह्याला साथ देणाऱ्यांना देव सद्बुद्धी देवो.

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 5 месяцев назад +17

    ह्याच खरोखरचं मानसिक संतुलन बिघडल आहे काही दिवसांनी हा ह्याचे केस उपटतताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको.

  • @janardansalunke4504
    @janardansalunke4504 5 месяцев назад

    सुनिल कुलकर्णी अहो आपल्या राजकीय लोकांना राम राज्यात गरीब व श्रीमंत जनतेकडे किती धन असावा याचा मर्यादा होती हे सर्व भारतीय जनता व राजकीय लोकांना माहिती असावी

  • @vitthaljadhav6675
    @vitthaljadhav6675 5 месяцев назад +289

    फडतूस बोलणारा हा चांगली व्यक्ती होऊ शकत नाही

    • @anupjhonest
      @anupjhonest 5 месяцев назад +5

      फडनवीस हे आडनाव मुस्लिम आडनाव आहे हे माहितीय का??😂😂😂😂

    • @vilassahasrabuddhe6128
      @vilassahasrabuddhe6128 5 месяцев назад +12

      Mentally आउट झाला आहे

    • @vilassahasrabuddhe6128
      @vilassahasrabuddhe6128 5 месяцев назад +10

      डोके त्याचे स्थिर नाही

    • @sakharampatil1055
      @sakharampatil1055 5 месяцев назад

      आखा महाराष्ट्र बरबाद करणारा नालायक अनाजी पंत

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 5 месяцев назад

      होय फडणवीस महाराष्ट्र कलंक च आहे....👇
      १) वेगळा विदर्भ झाल्यावरच लग्न करेन. अशी भिष्म प्रतिज्ञा करणारा म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा तथा १०५ बलीदान आणि निर्मिती चा अपमान करणारा महाराष्ट्र व्देषीं हा कलंक च
      २) महाराष्ट्राचे हक्काचे पैसे मुख्यमंत्री फंडात जमा न करता, आजही हिशोब न देणार्यां पंतप्रधान फंडात जमा करून, महाराष्ट्राचे अहीत पाहणारे कलंक च
      ३) पहाटेचा शपथविधी सोहळा पार पाडुन तत्परतेने सुमारे ४० हजार कोटी परस्पर केंद्राला देऊन महाराष्ट्राचे नुकसान करणारा कलंकच
      ४) महाराष्ट्राच्या काडीमात्र हिताचा नसलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात, राज्याच्या तिजोरीवर मात्र मोठा वाटा खर्च करून गुजरात ला मदत करणारा कलंक च
      ५) सेमी कंडक्टर चा महाराष्ट्रातील प्रकल्प प्रकल्प गुजरात च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात ला दान करणारा कलंक च
      ६) महाराष्ट्रातील बहुतांश मुख्य कार्यालये गुजरातला सहजपणे आदंण देणारा कलंक च
      ७) रात्री अपरात्री स्त्रियांच्या वेषात सरकार पाडण्यासाठी शिंदेंच्या घरी जाऊन कपटनिती कारस्थाने करणारा कलंक च
      ८) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत, कोविड काळात ही सुमारे १५० कपटनिती कारस्थाने मिटिंग घेणारा कलंक च
      ९) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत,बच्चू कडूंना गुहावटी ला जाण्यासाठी फोन केल्याची कबुली करणारा कलंक च
      १०) कोविड काळात महाराष्ट्राच्या वाटाचे रेमेडी.... इंजेक्शन गुजरातला पाठविण्याचा घाट घालणारा कलंक च
      ११) कोविड काळात भाजपा सरकार असलेल्या गोव्यात मंदिर बंद ठेवून, महाराष्ट्रातील मंदिरे उघडा म्हणून राज्यपालांना सतत भेटणारा कलंक च
      १२) सत्तेत नसताना एस टि महामंडळाच्या गरीब कामगारांना भडकावून सरकारी करण्यासाठी संप घडवून आणि सामान्य जनतेला भर दिवाळीत हाल अपेष्टा करणारा,
      आणि सत्तेत आल्यावर मात्र त्या गावचेच नाही असे भासवणारा कलंकच.
      १३) ऐतिहासिक थोर व्यक्तींचे अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल, मनोहर भिडे यांचा साधा निषेध न करता, त्यांच्या समर्थकांवर लाठीमार करणारेंवर चौकशी लावणारा कलंकच.
      १४) आळंदी येथे वारकर्यांवर लाठीमार चा व्हिडिओ असताना, लाठीमार झालाच नसल्याचा दावा करणारा कलंकच
      १५) सत्तेवर आल्यास पहिल्याच कॅबिनेट मधे धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन देणारे एका वर्षानंतर ही गप्प असणारा कलंकच.
      १६) वर्षोनुवर्षे नाशिक मंदिरात मुस्लिम बांधव मानाने पुजा अर्चा करत असताना, त्याचे राजकारण करुन चौकशी आदेश देवून धार्मिक तेढ करणारा कलंक च
      लिस्ट अपुर्ण आहे. लवकरच अपडेट...

  • @jayshah1086
    @jayshah1086 4 месяца назад

    त्यांना पाठिंबा देणारे आणि त्यांना मत देणारे लोकही निर्बुद्ध आहेत

  • @ShivajiKale-v4c
    @ShivajiKale-v4c 5 месяцев назад +30

    चांगली खरडपट्टी केली या महानिरृबुद्घाची

  • @Aarushgulvetabla
    @Aarushgulvetabla 5 месяцев назад

    खूपच छान कुलकर्णी साहेब उद्धव म्हणजे निर्बुद्ध

  • @dagdukanaskar2808
    @dagdukanaskar2808 5 месяцев назад +9

    जो ज्ञानोबा माऊली यांची जो ज्ञानोबा माऊली ची ज्ञानेश्वरी चे वाचन केले तर अक्कल वाढते जो ज्ञानेश्वरी वाचेल तोच बुद्धी वतं आहे नाही तर गदा गदा

  • @dattabhosle5659
    @dattabhosle5659 17 дней назад

    सुशिल सर उदाहरणादाखल वैचारीक निष्पक्षपाती वैचारीक विवेचन... धन्यवाद...!

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 5 месяцев назад +14

    सुशील दादा नमस्कार अप्रतिम विश्लेषण धन्यवाद शहाण्या सोबत एक बात मूर्खा सोबत सारी रात

  • @cmgaming6213
    @cmgaming6213 5 месяцев назад

    जबरदस्त विश्लेषण सुशिलजी... 👍👍👍

  • @sulbhakulkarni5441
    @sulbhakulkarni5441 5 месяцев назад +19

    ज्यांनी घसा खरडून खरडून ओरडत भाषणाचा सपाटा लावला आहे ना, त्यांना फक्त मा. फडणवीस साहेब पाय उतार झाल्यावरच शांती लाभेल. पण हे होणे नसे.

  • @AnantaKhawle
    @AnantaKhawle 5 месяцев назад

    सर्वात मानवातील चतुर माणसांची जागा आधुनिक चतुर कुलकर्णी झाले आहेत.

  • @vijaygujare5185
    @vijaygujare5185 5 месяцев назад +16

    त्या माणसाचीच किळस येते