खळबळजनक आणि गंभीर सुशांत दिशा आणि आदित्य | Sushil Kulkarni | Analyser | Thackeray | Sushant Singh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 2 тыс.

  • @surendrakulkarni8242
    @surendrakulkarni8242 8 месяцев назад +5

    अतिशय सत्य माहिती दिली आहे आपले फार फार आभारी आहे जनतेसमोर सत्य यायलाच पाहिजे
    सत्य मेव जयते भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय देवी अहिल्या माता की जय सर्व ज्ञात अज्ञात स्वतंत्र सेनानी यांना माझे कोटी कोटी प्रणाम
    जय श्रीराम राम भक्त हनुमान महाराज की जय

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Год назад +90

    संबंधित लोक पुन्हापुन्हा चौकशीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करणारच , पण नीलेश ओझा सरांना विनंती आहे की , त्यांनी हे प्रकरण शेवटापर्यंत नेऊन गुन्हेगारांना कडक शिक्षा होईल असा प्रयत्न करावा .धन्यवाद !! 🙏

  • @arunotavkar
    @arunotavkar Год назад +233

    खरच आज खरे वकील बघायला मिळाले आहेत जे न्याय द्यायला पुढे आलेत...सलाम तुम्हाला...अश्या नालायक मुजोर नेत्यांना आणि मोठ्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे...🇮🇳🇮🇳जय हिंद

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 Год назад +3

      केंद्रातील मोदीजी च्या सरकार मुळे प्रामाणिक वकील न्याय मिळवून द्यायला पुढें आले आहेत ... जय मोदी राज 🙏

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 9 месяцев назад +1

    Dhanyawad-Namaskaar

  • @shehnazpatel2497
    @shehnazpatel2497 7 месяцев назад +1

    Justice for Sushant Singh Rajput and Disha

  • @sd6795
    @sd6795 Год назад +241

    Great great ...adv.Nilesh ozha sir... जर असे वकील असतील तर गोरगरिबांना न्याय मिळेल...नेत्यांची चाटनारे आणि कथपुटली पोलिस यांना चांगलाच धाक बसेल ...जर असे निलेश ओझा सारखे प्रामाणिक काम केले तर

    • @vidhyadharmathane989
      @vidhyadharmathane989 Год назад

      तुम्हाला दंड होईल

    • @nanasahebgawade6799
      @nanasahebgawade6799 Год назад +1

      आपल्या देशात वकील सत्याची बाजु मांडतात असे कीती लोकांना मनापासून वाटते, या वकीलाची नार्को टेस्ट करणे गरजेचे आहे.

    • @vijaymohite3933
      @vijaymohite3933 11 месяцев назад

      ​@@nanasahebgawade6799😮😊😊

    • @shamamadye491
      @shamamadye491 11 месяцев назад

      Sushilaji +ojaji 🙏👨‍👩‍👧‍👦phar aswastha karanar aahe👨‍👩‍👧‍👦🙆dhoghana aamha jjanatekadun god bless you sir Dev sagala çhagala 🙆 karo🙏👨‍👩‍👧‍👦

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 Год назад +1157

    बापाचे राज्य होते म्हणून मस्तीत होता बेटा ,न्याय झालाच पाहिजेल!

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Год назад +39

      Night life

    • @jayeshsuryawanshi3455
      @jayeshsuryawanshi3455 Год назад +20

      Are 3 varsh zale hech aiktoy😂sushant drugs addict zala hota

    • @pankajpawar2658
      @pankajpawar2658 Год назад +29

      ​@@jayeshsuryawanshi3455A U uttar dyala lav aata khot bolun court mhanje kahi chatrapati shivaji park nahi dadarche

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 Год назад +36

      Suraj Pancholi Ani tyacha baap hyanna kopryat gheun tyre madhye ghatle pahije 🐧

    • @Sunil-Gatne
      @Sunil-Gatne Год назад +19

      ​@@rahulphapale407आणि दिनो मोरियाच काय?

  • @shantanuphalke2934
    @shantanuphalke2934 Год назад +24

    एक नंबर काम केलत सुशीलजी खूप धन्यवाद 👌👌
    निलेश जी सोडू नका कोणालाही जे जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे 👍
    राज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना एकच विनंती आहे प्रकरण दाबू नका म्हणजे झाल निलेशजींना साथ द्या बास खूप झाल या निरागस व आव आणणाऱ्या बाप बेट्याचं 👍

  • @ddt4921
    @ddt4921 Год назад +293

    "दिशा सलीयान या मुलीला" आणि सामान्य कुटुंबातुन आलेला "कलाकार सुशांतसिंग" यांना न्याय मिळालाच पाहीजे 😥😢😰😪😖😖😠😠😠😡😡

    • @NavnathGavate-w3i
      @NavnathGavate-w3i Год назад +4

      Agdi barobar 👍

    • @A_for_AML
      @A_for_AML Год назад +1

      😂

    • @ArvindMore-jq7ph
      @ArvindMore-jq7ph Год назад +1

      Milanaar nahi..
      .kitihee hi doke aapata. Laganna la yaa, Devendra ji mulagi baghatat 😂

    • @kunalmulay508
      @kunalmulay508 9 месяцев назад +1

      फडणवीसांचं मौन त्यांना कुठे नेऊन ठेवतील? आधीच मुख्यमंत्री वरून उप- मुख्यमंत्री पदावर घसरलेत. अजून किती घसरणार देवेंद्रजी. सांभाळा स्वत:ला. आमच्या आशा तुमच्यावर आहेत.

    • @sangitakatela5582
      @sangitakatela5582 8 месяцев назад

      फडणवीस साहेब सत्याची साथ द्या.

  • @pramiladhamdhere710
    @pramiladhamdhere710 Год назад +19

    सुशांत आणि दिशा यांना न्याय मिळावा हीच सामान्य जनता मागत आहे.🙏

  • @prabhakargokhle1258
    @prabhakargokhle1258 Год назад +403

    सुशांत सिंह, दिशा साली यांन यांना न्याय मिळवून द्यावा, तुम्हाला मनापासून धन्यवाद

    • @user-y6h9v
      @user-y6h9v Год назад +6

      परमेश्वराची ही ईच्छा आहे शिक्षेची.

    • @sonalishringarpure4358
      @sonalishringarpure4358 8 месяцев назад

      plz plz justice for sushant and disha.

  • @madavved5198
    @madavved5198 Год назад +84

    वकील साहेब आपण ग्रेट आहात आपण असेच पहाडा सारखे उभं राहून न्याय मिळवून द्यावा हिचं विनंती ❤❤❤❤

  • @dnyaneshwarseetasadashivga957
    @dnyaneshwarseetasadashivga957 Год назад +221

    सुशांत दिशा आणि अशा कितीतरी बेगुनाह लोकांना न्याय मिळण्याची शक्यता दिसत आहे..... खूप चांगला संवाद.... 👍

  • @eknathbalaramkothekar6449
    @eknathbalaramkothekar6449 Год назад +5

    सत्यमेव जयते वकील साहेब यांचे आभार.परखडपणे कोणतीही भीडभाड न ठेवता स्पष्टपणे मुलाखत दिली.धन्यवाद.

  • @malharithorat9682
    @malharithorat9682 Год назад +65

    बाप रे! खूपच भयानक. यात सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला कड्क शिक्क्षा झाली पाहिजे.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +20

    धन्यवाद तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा पुढे पाठपुरावा करा आणि लवकर ठाकरे बाप लेकाला तसेच त्याना मदत करणारयाना मोठ्यात मोठी शिक्षा कशी होईल ते पहा

  • @TheChaitanyaD
    @TheChaitanyaD Год назад +21

    1 नंबर सुशीलजी,,, मी यांना आधीच पाहिलं आणि आयकले होते पण यांना आपला व्यासपीठ ऊपलब्ध करून दिल्या बद्दल आपले आभार!!!

  • @adnyat
    @adnyat Год назад +965

    फडणवीस आणि शिंदेंनी आता ठाकरेंना वाचवणे सोडून द्यावे. दिशा आणि सुशांतची केस फास्टट्रॅक कोर्टात घ्यावी.

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Год назад +40

      याच चुका हे लोक करत आहेत्

    • @adinathjadhav8233
      @adinathjadhav8233 Год назад +45

      तेच तर प्रॉब्लेम आहे हे लोक का त्यांना वाचवतात माहिती नाही

    • @asharao3401
      @asharao3401 Год назад +39

      हेच लोक ह्या ड्रग डीलर ची पाठराखण करत आहेत

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 Год назад +28

      कोणी त्यांना वाचवित नाही. तसे असते तर हि याचिका दाखल करण्यास महा युतीचे सरकार यावे का लागले?

    • @nirbhaykanekar662
      @nirbhaykanekar662 Год назад +30

      फडणवीस ह्या प्रकरणात आपली विश्वासहर्ता गमवून बसणार

  • @uattamnikate9843
    @uattamnikate9843 11 месяцев назад +1

    Hat's off

  • @satyajitkelkar
    @satyajitkelkar Год назад +1

    Ojha saheb tumhi khup changle kam karat ahat....

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Год назад +193

    सत्य मेव जयते आत्ता खरे बाहेर येणार अजून राम राज्य जिवंत आहे .माजलेला हत्ती ठिकाणावर येणार .100 अपराध पूर्ण झाले आहेत . कल्युग याचा शेवट होत आहे .

    • @sanjaybhandiye3494
      @sanjaybhandiye3494 Год назад

      माजलेला हत्ती? माजलेला बेडूक 🐸

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Год назад +74

    सुशील सर या प्रकरणात सखोल व योग्य तपास होणे अपेक्षित आहे आणि या विषयात न्याय मिळाला पाहिजे.

  • @sudhirkulkarni54
    @sudhirkulkarni54 Год назад +8

    धन्यवाद ओझा साहेब. धन्यबाद सुशीलजी. फार स्पष्ट आणि निर्भय. आपली काळजी घ्या. या गुंडांचे हात कुठवर पोचले आहेत हे पाहून धक्का बसला

  • @janardandevre3981
    @janardandevre3981 Год назад +4

    सत्यमेव जयते !

  • @amolgaikwad1890
    @amolgaikwad1890 11 месяцев назад +2

    Kup chan waiting for justice great sir

  • @Vjp7255
    @Vjp7255 Год назад +30

    अतिशय सुंदर इंटरव्ह्यू, प्रत्येक शंकेचे निरसन झाले.सुशिलजी अजून एकच प्रश्न सामान्य लोकांच्या मनात आहे त्याचं पण निरसन होऊ द्या,हिरेनचा वाझेने खून केला,त्यांचा न्याय्य मिळण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना किती वाट बघावी लागणार.

  • @surendrajoshi649
    @surendrajoshi649 Год назад +115

    माननीय सुशिलजी दिपावलीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.🎉 त्याप्रमाणे माननीय भाऊ तोरसेकरांनाही आमच्या दीपावलीच्या शुभेच्छा पोहोचवा. धन्यवाद 🎉

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 Год назад +4

      Tayala.shiksha.zali.pahije

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 Год назад +2

      Ho na neech Bhau Torsekar comment box band karun thewato mhatara mala pan tyala Dipawali chya shubhechha dyayachya aahet

  • @ravindranamdeogalande7869
    @ravindranamdeogalande7869 Год назад +42

    ऑड निलेश ओझासर आपलं अभिनंदन 🌹🌹 हि केश चे वकील म्हणून काम पाहात आहेत.

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 Год назад +47

    काळापुढे काही चालत नाही त्यातच शंभरी भरल्याचही जाणवत आहे. हे या मुलाखत आणि माहितीवरुन स्पष्ट होतय. दोघांनाही खूप खूप धन्यवाद कारण असे कायदेशीर वास्तव जनते समोर मांडले आहे.

  • @shaligrampatkar3982
    @shaligrampatkar3982 8 месяцев назад +1

    सत्य असत्य सर्वांना समजून न्यायाला विलंब का!

  • @babasahebpawar650
    @babasahebpawar650 Год назад +280

    येथे जो युक्तिवाद सुरू आहे असाच युक्तिवाद सबळ पुराव्या सह जर सुप्रीम कोर्टात झाला तर राजकारणात मोठी खळबळ माजे ल.....

    • @dvp322
      @dvp322 Год назад +3

      निकालाला बरीच वर्षे लागतील
      ठंडा करके खाओ

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Год назад

      तो आदू जेलमध्ये जायलाच पाहिजे. तिच्या आईवडिलांना पण काहीतरी भयंकर भिती घातलेली दिसते आहे. म्हणूनच ते गप्प आहेत. नाहीतर कोणते आईबाप असे तोंड बंद ठेवतील. एक तर पैसा किंवा भिती.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Год назад +2

      ​@@dvp322सत्ता नाहिये आता 😃. सत्ता हाती असेल तर ठंडा karke खाव जमत...आता सोप राहणार नाही 😊

    • @supriyapuranik3433
      @supriyapuranik3433 Год назад +1

      Democratizing this matter will politically weaken or finish Thakares in coming election and once that happens it will be easy to punish them or else credibility of courts will be questioned. So Nilesh Ojha is making a very smart move to compell SIT, police, CBI to reveal the truth and courts to give judgement.

    • @sanjeevani230869
      @sanjeevani230869 Год назад

      ​@@positivekumar3546 सांगता येत नाही. फडणवीसांनी ठाकरेंना पाठीशी घालणं सोडलं पाहिजे. गौरी भिडे केस बघा

  • @Pragatipath.123
    @Pragatipath.123 Год назад +70

    *● मा. ओझा सरांनी स्वच्छ मराठीत चर्चा केली हे फारच लक्षणीय झाले. ●*

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Год назад +158

    ह्या प्रकरणाची चौकशी होऊच नये म्हणून त्याकाळात ज्याप्रकारे आटोकाट प्रयत्न केले होते , त्यावरून संशयाला बळकटी मिळते .

    • @adinathjadhav8233
      @adinathjadhav8233 Год назад +8

      बरोबर आहे 100% Right

    • @ranjanaraut1225
      @ranjanaraut1225 Год назад +2

      सर. धन्यवाद खूपच कायद्याची माहिती पण सत्याची कास धरणारा यांची काळजी वाटते.आणि न्यायालयात केस चालू असताना त्याची माहिती देण्याने तुम्ही अडचणीत येणार नाही ना?काळजी घ्यावी. सत्य तुम्हा सर्वांचे रक्षण करो.

  • @savitajade9824
    @savitajade9824 Год назад +6

    आजच्या मुलाखतीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आज पहिल्यांदाच कुणी तरी तज्ञ व्यक्तीनं घडून गेलेल्या त्या अत्यंत दुर्दैवी मृत्यूंना स्पष्टपणे "खून" म्हणलं आहे.
    बाकी कायद्याला आता आपलं काम चोख बजावण्यासाठी चालवावं मात्र लागेल !! तुम्हा दोघांचं अभिनंदन व आभार. कारण मॅनेज झालेला मिडीया खऱ्या बातम्या सुद्धा आम्हाला सांगणार नाही.आम्ही हे सुद्धा नेहमीप्रमाणे गृहीत धरलेलं आहे.👍👍👍

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Год назад +7

    सुशिल सर
    आपल्यासारखे यू ट्यूब चॅनेल नसते तर चहा बिस्कुट, एच एम व्ही मेन स्ट्रिम मिडियावाल्यांनी या केसला आधीच बंद करायचा प्रयत्न केला होता. पण ही केस ओपन आहे. भगवान के घर देर हैअंधेर नही. सत्यमेव जयते.

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt Год назад +44

    खुपचं गंभीर प्रकरण आहे , सुशिलजी या विडिओ बद्दल धन्यवाद 🙏🏻

  • @dilipsanas8806
    @dilipsanas8806 Год назад +178

    सुशिल कुलकर्णि आगे बढो.... जनता आपके साथ है.

    • @teri_kah_ke_lung
      @teri_kah_ke_lung Год назад

      ते कुळकर्णी आहेत , त्यांना फक्त शुद्ध मराठी वाचता येते रे मित्रा....😂😂😂

    • @RamShinde-o1x
      @RamShinde-o1x 6 дней назад

      👍👍👍👍👍👍🇨🇮

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Год назад +42

    धन्यवाद मनापासून सुशीलजी , तुम्ही हा सामाजिक आणि *क्रिमिनल* मुद्दा उचलल्या बद्दल !!! 🙏🌷

  • @ramdaskadam1782
    @ramdaskadam1782 11 месяцев назад +3

    सुशील जी सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सुशांत सिंग रजपूत व दिशा सालियन यांना न्याय मिळालाच पाहिजे सदरची केस हि महाराष्ट्राबाहेर चालणारच यात तिळमात्र शंका नाही कारण केस मधील साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न करू शकतील सुशील जी या इपिसोडचा part 3 कधी पाठविणार लवकरच पाठवावा

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb Год назад +16

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....?🙏 तसेच अतिशय सुंदर चर्चा केली आहे आपण....!

  • @vilasbharote6727
    @vilasbharote6727 Год назад +102

    खुप छान माहितीपूर्ण विश्लेषण, आदित्यला शिक्षा झालीच पाहिजे सुशांत ला व दिशाला न्याय मिळाला च पाहीजे .

  • @eknathbirari3421
    @eknathbirari3421 Год назад +54

    धन्यवाद राशिद खान आपण चांगले काम करत आहेत

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl Год назад +76

    कोणताही वेळ न घालविता प्रथम ह्या खून्यांवर त्वरित कारवाई करून त्यांना जेल मध्ये टाकले पाहिजे न्याय सर्वांना समान असला पाहिजे.

    • @BaliramKhairnar-nh7di
      @BaliramKhairnar-nh7di Год назад +1

      अगदी बरोबर आहे

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Год назад +1

      Ho Pn He Yogijinch Sarkar Naahi
      Pathicha Kahna Naslela Sarkar 😢😢😢😢

  • @mukundnandgaonkar2844
    @mukundnandgaonkar2844 Год назад +2

    Agree all pioints

  • @ajitparbhakar9299
    @ajitparbhakar9299 9 месяцев назад +1

    ऐकावे ते नवल।

  • @eknathbirari3421
    @eknathbirari3421 Год назад +35

    धन्यवाद ‌मा. सुशीलजी खुप मोठा खुलासा केला आहे
    जसे कर्म तसे‌ फळ मिळते

  • @bhaskarkanthe6961
    @bhaskarkanthe6961 Год назад +59

    सुशील सर तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 Год назад +117

    हे ईश्वरा तुझे अस्तित्वच जर असेल तर या गुन्हेगारांना शिक्षा झाल्याचे आम्हाला पाहायला मिळाले पाहिजे.

  • @drsudhirp
    @drsudhirp Год назад +41

    हया प्रकरणात कूपर हॉस्पिटल चा भागही अत्यंत संशयास्पद आहे त्याचाही उलगडा व्हावा व जाबाब्देही (Accountability) फ़िक्स व्हावी.

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 Год назад +2

      कपूर हॉस्पिटल त्या साठी प्रसिद्ध दिसतोय...
      दिव्या भारती ला पण त्याच हॉस्पिटल ला ऍडमिट केले होते जेव्हा ती बाल्कनीतून खाली पडली की तिला फेकलं त्यावेळी

  • @sunilnanda2922
    @sunilnanda2922 Год назад +1

    ATI sunder Ani satik Analysis..

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 Год назад +34

    खूप चांगली मुलाखत सादर करून पूर्ण केस काय हे सामान्य लोकांना समजले.

  • @udayghate9760
    @udayghate9760 Год назад +43

    सलाम वकील साहेब आपण सत्य सांगितले हें अत्यत महत्वाचं आहे
    यावरून आपण कोणालाही भीत
    नाही. परत ऐकदा मनापासून धन्यवाद.

    • @SharvilBharadwaj
      @SharvilBharadwaj Год назад

      Pratyaksh gunhyat sahbhag hota hehi siddh vave lagel

    • @SharvilBharadwaj
      @SharvilBharadwaj Год назад +1

      Dole aani kan hyat pach botache antar asate tr aarop siddhatesathi sadrushya purawyachi garaz ahe Ozasaheb ugach locationchya aadhare gunha siddh hou shaknar nahi. 😮asa mala watatey

    • @SharvilBharadwaj
      @SharvilBharadwaj Год назад +1

      Nyay denarya nyay devatechya dolyawar patti bandhaleli asate tya pramanech nyay honar nahi tr itaka vilamb ka zala asata nyay milayla nahi ka? Nyay deta na sango wangi kathanak upayogi nahi sabal purawa siddhatela dakhal vawa lagel😊😊😅😅gangrape murder karta na jyane pratyaksh pahile tya vyaktichi saksh mahatvachi tharel.

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 Год назад

      ​@@SharvilBharadwaj😊

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 Год назад

      😊😊o😊m

  • @dineshagashe4254
    @dineshagashe4254 Год назад +206

    ठाकरे, पवार, गांधी ही अशी नावं आहेत जी वेगळीच कवच कुंडल घेऊन जन्माला आलेली आहेत आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे अपराध्यांना काहीही होणार नाही सगळे मजेत, दाबात ताठ मानेने फिरताना दिसतील.

    • @mallikarjunkaranjkar2339
      @mallikarjunkaranjkar2339 Год назад +4

      एकदम बरोबर

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Год назад +1

      Correct ahe he.

    • @shriharipandit9887
      @shriharipandit9887 Год назад +16

      आदित्य ठाकरे आता तुमची गय नाही.कितीदा जन्म घेवून फेडशील हे पाप?????

    • @user-y6h9v
      @user-y6h9v Год назад +7

      पोलीसांनी प्रामाणिक पणे न्याय करावा हीच वेडी अपेक्षा! हे जनते साठी असतात का हाच विचार मनात येतो.

    • @madhukardixit5113
      @madhukardixit5113 Год назад +9

      अगदी बरोबर, या बाबतीत योग्य न्याय झाला तर ते कलियुगातले आश्चर्य.

  • @pradipwarde.3180
    @pradipwarde.3180 9 месяцев назад +1

    Juj sahab hum tumhare saat h aage badho jastis for susant singh

  • @sharadghodke6586
    @sharadghodke6586 Год назад +19

    हे सर्व ऐकून मती अक्षरशः गुंग झाली!
    हे सर्व भयंकर आहे!
    या सर्वांना शिक्षा झालीच पाहिजे!
    ती वेळ लवकर येवो ही इश्वर चरणी प्रार्थना करतो!

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 Год назад +77

    जो कोणी अपराधी असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 Год назад +9

    इंटरव्ह्यू साठी आभारी आहोत. एकाच ज्यांनी पाप केले त्यांना shishka होऊ दे .

  • @shodhankakirde2298
    @shodhankakirde2298 Год назад +51

    सर्वात आधी जे म्हणून आरोपी आहेत त्यांचे पासपोर्ट कोर्टात जमा केले जावेत जेणेकरून त्यांना पळून जाता येणार नाही

  • @manjurupani171
    @manjurupani171 Год назад +3

    Very true. 👌👌

  • @shankargharge9090
    @shankargharge9090 Год назад +2

    तुमचा आम्हाला अभिमान आहे.

  • @pallavisulgekar6195
    @pallavisulgekar6195 Год назад +80

    जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत कशाला काही अर्थ नाही.

    • @MILINb3E
      @MILINb3E Год назад +3

      True

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Год назад +2

      Hya Pariwarla Kadachit Modi Shah ncha Aashirwad Asel Ashi Shankha Yet Aahe 😮😮

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 Год назад +46

    मी एक तुम्हाला सुशीलजी सांगू इच्छिते की ह्या सुशांत/दिशा ला न्याय मिळावा आणि कधी मिळणार ह्याची वाट इथे मुंबई , भारतच पूर्ण देशच नाहीं तर जगातील लोकं विदेशी पण आतुरतेने वाट बघतात आणि Sandeep Phogat च्या विडिओ चॅनेल वर आपले कंमेंट देतात लिहितात , म्हणजे विचार करा कसं ह्या केस नी पूर्ण जगाला व्यापलेल आहे ते !!! 👍👍👍

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 Год назад +6

      खरंच आम्ही सुद्धा खूपच वाट बघत आहे

  • @kulkarnihealthcentre6319
    @kulkarnihealthcentre6319 Год назад +127

    देवेंद्र जी नि आता तरी गृहमंत्री आहे त्याचा जनतेला फायदा करून दिशा आणि Ssr ला justice द्या

  • @harivibhute1268
    @harivibhute1268 11 месяцев назад +1

    Very good Kulkarni saheb.

    • @arvindshelke510
      @arvindshelke510 11 месяцев назад

      😢😢😢😮😮😅😅😊😊😊 9:04

  • @-nitinparab1767
    @-nitinparab1767 9 месяцев назад +1

    Good

  • @rahulbhau6010
    @rahulbhau6010 Год назад +54

    Sir मी मुबंईत आहे फाटकी back घेऊन फिरतो
    लोकांच reaction बघतो
    येणार तर मोदी च 101%

  • @NONAME-hp6gv
    @NONAME-hp6gv Год назад +40

    आपल्या दोघांचे धन्यवाद. चहा बिस्कीट पत्रकारावर पण दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे करवाई होणं आवश्यक आहे.

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 Год назад

      Chai biscuits sota chi bayco la ratri bangla var pathavata

    • @user-y6h9v
      @user-y6h9v Год назад

      वर्तमानपत्रे बंदच करावीत

  • @ashokbhagwat8858
    @ashokbhagwat8858 Год назад +72

    पण आपली न्याय प्रणाली इतकी महान आहे की सगळे आरोपी बेल वर सुटतील आणि निवडणूक लढवतील . आपले सुप्रीम न्यायालय आहेच ह्यांना सोडवायला.

  • @uattamnikate9843
    @uattamnikate9843 11 месяцев назад +1

    कोपरा पासुन नमस्कार

  • @RupeshShanbhag
    @RupeshShanbhag Год назад

    बंधू असेच पोलखोल चालु ठेवा यांचे चेहरे सगळ्यांना कळतील 👍👍👍e

  • @Kaustubh231
    @Kaustubh231 Год назад +58

    रिया चक्रवर्ती ला सुद्धा रिंगणात घ्यायला पाहिजे

  • @chetankhandave1072
    @chetankhandave1072 Год назад +79

    आजोबांच्या मृत्यु चे खोटे कारण सांगणारा हा आदू किती नीच आहे.

  • @googleaccountofficial9419
    @googleaccountofficial9419 Год назад +86

    सोडू नका त्या खुनी आरोपीला

  • @vijayrane8141
    @vijayrane8141 Год назад +3

    सत्य मेव जय ते हि केस उघड होणे आवश्यक आहे डिजिटल पुरावे समोर आणून आरोपीना शिक्षा होणे आवश्यक आहे.

  • @shivanibhalekar5272
    @shivanibhalekar5272 Год назад +18

    स्वतःला कट्टर उबाठा शिवसैनिक समजतात त्याच्या साठी हा विडियो फार उपयुक्त आहे असे दिसते.

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 Год назад +155

    उच्च न्यायालयाने उध्दव ला का बरं नाहीं विचारले की वाजे ला का घेतले

    • @user-y6h9v
      @user-y6h9v Год назад +7

      न्यायालयाने निपक्ष भूमिका घ्यावी अन्यथा निकाल देण्याचा अधिकार नाही.

    • @dvp322
      @dvp322 Год назад +8

      न्याय देवतेने डोळ्यावर पट्टी बांधली आहे.

  • @ashahajare8709
    @ashahajare8709 Год назад +83

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 Justice for Sushant Singh Rajput and Disha Salian🙏🇮🇳

  • @vijaymohite7101
    @vijaymohite7101 Год назад +15

    " दिवाळी" चे बॉम्ब स्फोट सुरु झाले....
    ....... हार्दिक शुभेच्छा....

  • @rajanbhopatkar1604
    @rajanbhopatkar1604 Год назад +6

    सुशील जी मराठीत हा प्रथमच SSR वरचा व्हिडिओ पाहून लाखो लोक खुश होती. गेले 3 वर्षे sushantji च्या संशयी मृत्यूवर भारतात नाही तर भारत बाहेर चे देशात ही खूप चर्चा निदर्शने होत होती.अनेक महिने हा विषय trending होता.
    आपण त्यात हात घातला यावर आपले subscriber जोरात वाढतील व शेवट म्हणेन
    Justice for SSR and Disha.

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 Год назад +18

    हे येतील आता मते मागायला.मत देऊ नका यांना.

  • @babasahebpawar650
    @babasahebpawar650 Год назад +27

    सुशिलजी आपण केलेले हे आजचे नियोजन खूपच प्रभवी आहे.❤❤
    आपणास व आपल्या सर्व टीम ला तसेच आपल्या सर्व दर्शकांना दीपावली हार्दिक शुभेच्छा....!

  • @shirishkulkarni380
    @shirishkulkarni380 Год назад +27

    "सौ सुनार की एक लोहार की"! विश्वप्रवक्त्यांच्या 100 पत्रकार परिषदा Vs ही एक ओझा सरांची मुलाखत!

  • @JAYHIND2410
    @JAYHIND2410 Год назад +34

    पेंगविन आरोपी आहे शिक्षा झालीच पाहिजे.

  • @shriniwasjoshi6163
    @shriniwasjoshi6163 Год назад +2

    धन्यवाद सुशिलजी हे सगळ फार भयानक आहे.

  • @kishoringale1998
    @kishoringale1998 Год назад +4

    अॅड निलेश ओझा,व राशीद पठाण यांचे विशेष अभिनंदन व कौतुक व सन्मान पूर्वक शॅलयुट

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande5382 Год назад +344

    भाऊ तुम्हाला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 Год назад +148

    डटे रहो सुशील जी हा शिवाजी महाराज व महाराष्ट्र यांचा अपमान नाही

    • @arundhati.kamalapurkar7734
      @arundhati.kamalapurkar7734 Год назад

      हा शिवाजी महाराज्यांचा महाराष्ट्र आहे.
      लगे रहो.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Год назад +4

      😃😃👌👌

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 Год назад +3

      😂

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Год назад

      सुशील तु पत्रकार आहेस जरा शेतकरीच्या समास्यावर बोल बरेच्या दिवसापासून सांगितले बेट्या तु लक्षच देत नाही ओबीसी मराठा समाज शेती करतो .मोदी मन की बात करतो शेतकरीचे उत्पन्न दुप्पट तिप्पट करण्याच्या गोष्टी करतो परंतु ऐनसिजन मध्ये कापुस सोयाबीन आयात करून शेतकरीचे नुकसान करतो आणि आट्रेलिया ब्राजील सरकार मधील त्याच्या जीजाजींचा कृषीमाल आयात करुन भाव पाडतो कधी सिजनमध्ये कांदा निर्यात बंद करतो तर आता निर्यातीवर. ४० टक्के निर्यात शुल्क लावून शेतकरीची गळचेपी करतो हे कशासाठी करतो तर पाकीस्तानच्या कांद्याला जास्त भाव मिळावा म्हणून तसेच त्यांचे प्याज खाणारे हम एक हमारे एक डझन पौन डझन आधा डझन करणारे जीजाजींना स्वस्तात कांदा खाऊ घालायचा आहे म्हणून मोदी शाह पियुष गोयल हेच करीत आहे यावर लक्ष केंद्रीत कर बेट्या सर्व समाजातील शेतकरीचे आशीर्वाद मिळव. जय श्रीराम जय श्रीकृष्ण

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 Год назад +23

    🌹🙏🌹 सुशीलजी तुम्हाला आणि ओझा साहेबांना प्रणाम. ह्या भयानक प्रकरणाकडे संपूर्ण देशाच लक्ष आहे. सर्वांना न्याय मिळावा. दोषी असणाऱ्या सर्वांना सजा मिळावी . तुम्हाला खुप खुप धन्यवाद.

  • @JaywantMene-k1k
    @JaywantMene-k1k Год назад +1

    Thanks Saheb

  • @nandinipatil370
    @nandinipatil370 11 месяцев назад +11

    अहो न्याय मिळाला च पाहिजे.

  • @gayatrienterprises4827
    @gayatrienterprises4827 Год назад +20

    सुशील जी आपण व आपल्या परिवारास तसेच अॅ‌नालाईज टीम परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

  • @dileepgupte6750
    @dileepgupte6750 Год назад +23

    निलेश ओझा ह्यांनी इतक्या स्पष्टपणे तसेच सर्वसामान्य व्यक्तीला कळेल अशा सोप्या भाषेत ही केस उलगडून सांगितली त्याबद्दल त्यांचे आभार व अभिनंदन! आणि हा कार्यक्रम करण्यात तुम्ही पुढाकार घेतला म्हणून तुम्हालासुद्धा धन्यवाद!

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर Год назад +29

    सर अतिशय चांगले वाक्य कोण खरं आहे हे पाहायचं नाही तर काय खरं आहे हे पाहायचं

  • @sunildaithankar4483
    @sunildaithankar4483 Год назад +25

    आदरणीय सुशील जी व आदरणीय रशीदखान पठाण सर,आदरणीय निलेश ओझा सर, आपणांस दीपावली पर्वा करीता अनंत हार्दिक शुभेच्छा.🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @bhalchandrajogdev2542
    @bhalchandrajogdev2542 Год назад +30

    शासन हे झालेच पाहिजे. न्याय मिळालाच पाहिजे.

  • @craftypie3890
    @craftypie3890 Год назад +64

    सर्व सामान्यांना जो न्याय तोच न्याय या धनिकांना लागला पाहिजे . उशिर होता कामा नये .

  • @satya5197
    @satya5197 Год назад +29

    ओझा साहेबांना यश मिळावे ही प्रार्थना

  • @advbhandekaromprakash2332
    @advbhandekaromprakash2332 Год назад +12

    Great विश्लेषण
    True story

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 Год назад +10

    सत्य जे असेल तेच जनतेलाच कळू शकेल जनते पुढेच आले पाहिजेत 🙏🙏🙏

  • @KiranPatil-xq1mz
    @KiranPatil-xq1mz Год назад +3

    तुमच खरच अभिनंदन !!! संपुर्ण मुलाखती मध्ये तुम्ही एक पुर्ण वाक्य देखील बोलला नाहीत. पुर्णवेळ तुम्ही वकिल साहेबां ना बोलुन दिले. त्यांनी प्रकरण व्यवस्थित समजावुन सांगितले. तुम्हा दोघांचे धन्यवाद !!! 🙏🏻🙏🏻💐💐