धर्माधिकारी साहेबांच्या विचाराशी मी 100 % सहमत आहे. खरंतर महाराष्ट्रला तुमची आणि तुमच्या सारख्य विचारांच्या लोकांची आज फार गरज आहे सर. धन्यवाद सर 🙏 🙏 🙏
साहील आणि अनुजा चांगली चर्चा घडवून आणली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. अशाच हुशार व्यकतींना चर्चेसाठी बोलवावे. चर्चा एकून सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येईल हे समजले.
😅😅😢😂 सुप्रीम कोर्टाचे 😅 directions हे मानित नसुन हे ज्या पक्षातून इथपर्यंत पोहोचले आहेत, त्या पक्षाच्या वरिष्ठांचे directions मानतात आणि अंमलबजावणी करीत आहेत.हे लोकशाही चे दुर्दैवी आहे. यांना संविधानाचा आदर नाहीच, वाममार्गाने सत्ता भोगण्यासाठी च मूल्ये पायदळी तुडवत आहेत.
आता आसा कायदा बनला पाहीजे जो उमेदवार निवडून येऊन दुसऱ्या पक्षात जायचे असेल तर त्या उमेदवार पहीला राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात जावे हा कायदा बनवावा आता याची गरज आहे
मा धर्माधिकारी सर यांनी संविधानाची माहिती विस्तृतपणे मांडली आहे आणि योग्य पद्धतीने विश्लेषण केले आहे तेंव्हा आता सुध्दा लोकशाही जिवंत रहावी हीच इच्छा सर्व सामान्य जनतेची आहे
खूप महत्वाचे प्रश्न घेत आहात. अत्यंत आभार. विधान सभेचे अध्यक्ष आणि राज्यपाल हे सत्ताधारी पक्षाचे आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी असल्यासारखे निर्णय घेतात. श्रीयुत धर्माधिकारी साहेब अत्यंत स्पष्टपणे प्रश्नाचे गांभीर्य सांगत आहेत. घटना दुरूस्ती करून अशा पदावरील व्यक्तीसाठी कायदेशीर तरदुती मध्ये आणण्यात .
जर नार्वेकरांनी सुप्रिम कोर्टाचे नाही ऐकल्यावर त्यांना व अस्तित्त्वात असलेले राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रीमंडळास याला जबाबदार धरुन अशी शिक्षा द्यावी की जेणे करून कोणी ही ईथुन पुढे कोणी ही सुप्रिम कोर्टाचा अवमांन करणांर नाही.
जर नार्वेकरांनी सुप्रिम कोर्टाचे ऐकले नाही तर त्यांना, राज्यपाल,व मुख्यमंत्री, यांना जबाबदार धरून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी तरच लोकांच्या मनात लोकशाही विषयी विश्वास बसेल. या लोकांनी जनतेचा विश्वासघात केला आहे.
साहिल,, मॅम.. मी तुमचा कार्यक्रम नेहमी बघतो... पण आजपर्यंत तुम्ही जितक्या मुलाखती घेतल्या आहेत.. त्यापैकी तुम्ही मा. धर्माधिकारी साहेब यांची घेतलेली मुलाखत ही खूप छान आणि अभ्यासू होती.. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.. पुढे तुम्ही मा. धर्माधिकारी यांच्या सारख्यांचीच मुलाखत तुम्ही जास्त घ्यावी..आणि मी पण धर्माधिकारी सरांना याच्या आधी कोणती मुलाखत देतांना बघितलं नाही... पण त्यांनी ही मुलाखत दिल्याबद्दल त्यांचे पण खूप आभार..
संविधान विरोध सुरू करून लोकशाही आणि संविधानाची चौकट मोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे धर्माधिकारी साहेबांनी स्पष्ट केले आहे, त्यांना धन्यवाद! चर्चेसाठी मुंबई तकला धन्यवाद!
Hi this is sayali hardikar a big part in this urgent and decide to the first half and having a big deal to resolve issue Now I know if I should get to resolve the first time since the last week of karta and documents to the last night was the only way you are going to be a big deal to resolve issue Now I know if I should get to resolve the first time since the last week of karta and doc?uments to the last night was the only
धर्मा फक्त नैतिकता संस्कार याबध्दल बोलतोय. कायद्याचे बोलत नाही. लोकशाही आहे. बहुमताला मान मिळालाच पाहिजे. याने न्यायमूर्ती असतांना निकाल देताना काय दिवे लावले असतील हे उघड आहे.
मा. धर्माधिकारी साहेब मनःपूर्वक आदरपुर्वक नमस्कार खुपच सुंदर विश्लेषण केले यातून योग्य काय त्याचा देखील गर्भित अर्थ नक्कीच काढला जावा हीच इच्छा मनःपूर्वक धन्यवाद
माजी न्यायमूर्ती तेही हायकोर्टाचे. यांनी दिलेले बरेच निकाल सर्वोच्च न्यायालयाने फिरवलेले आहेत. हे काही फार वरच्या दर्जाचे समजले गेलेले न्यायमूर्ती नाहीत. उगीचच भावनात्मक बोलत आहेत. कदाचित त्यांची अशी मते असल्याने तकने त्यांना बोलावले असावे.
नार्वेकर साहेब आयका जरा न्याईमूर्ती जे विश्लेषण काय बोलतात ते .तुम्ही संविधान फडणवीस साहेबांचं व एकनाथ शिंदे साहेबांचं आयकून पायदळी तुडवायला लागले आहेत bjp पक्ष
लाखो महत्वाचे खटले जसे कोळसा हेराल्ड सुद्घा राष्ट्राची प्रतीमा..मलीन झाली आहे..त्यावर कधी असा . वेळापत्रक देणार..आ म्हा सामान्य मतदारांना हा सगळा..मेलजोल वाटला तर दोषी कोण?
श्री धर्माधिकारी साहेब तुम्ही निवृत्त न्यायाधीश आहात तुमच्या बद्दल मला आदर आहे. पण तुम्ही असे बोललात प्रत्येक दावा काही ठराविक मुदतीत निकाली काढावा असा प्रघात आहे तर भारतातील न्यायालयात किती वर्षा पासून दावे पडून आहेत त्यावर लवकर निर्णय का होत नाही. वर्षांन वर्ष आपल्याला न्याय मिळेल असे वाट बघत कितीतरी संसार उद्वस्त झाले आहेत.
अप्रतिम सल्ला आवडला धन्यवाद धर्माधिकारी न्यायमूर्ती चा सविस्तर चर्चा/ माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद/आभारी तुम्हीं सुद्धा असेच कार्यक्रम आयोजित करा जेनेकरुन. कायद्याचे ज्ञान जनतेला कळेल अप्रतिम धन्यवाद.
इतकी वर्षे न्यायमूर्ती असणारा मनुष्य असे बोलू शकतो ह्याचे आश्चर्य वाटते. सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांवर जबरदस्ती केली आणि विधानसभा अध्यक्षांची पाॅवर न्याययंत्रणेकडे खेचण्याचा प्रयत्न केला तर इंपीचमेंटची कारवाई करुन ह्या बळकावगिरीला आळा घालावा लागेल.
@@mathuradasmankarnik6450सर्वोच्च न्यायालय असे बाबासाहेबांच्या संविधानाबाहेर जाऊन वागले तर चंद्रचूडला डच्चू नक्की. धर्माधिकारी उध्दवने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला त्याबध्दल काही बोलत नाही. खोका पोचलेला दिसतोय.
@@shrirambapat7763 आम्ही कुठे एव्हढे ,लागून गेलो की कोणी आम्हाला खोका देईल,पण तुमची बुद्धी दिसून आली,अभ्यास करून बोलावे,अज्ञानाचे प्रकटीकरण करू नये,चंद्रचूड साहेबाना डच्चू का ते पाचजणां चे घटनापोठ संविधाना चा अभ्यास करून च बोलत असतील ना ,मग तिथे नार्वेकर ला नेमायचे का,जो म्हणतो मला संविधानाचा अभ्यास करावा लागेल.आणि नार्वेकर ने नाही निर्णय दिला तर अधिकार कोर्ट घेऊ शकते,त्यांनी तर धारा पण सांगितल्या,,आणि डच्चू कोण देणार हे खोकेवाले, मला तर हा विनोद वाटतो.
सर, अगदी बरोबर.. सगळं मूल्यहीन, स्वस्त, निरर्थक.... या देशात न्याय मिळेल म्हणजे दिवास्वप्नच आहे. पुढील पिढीने या देशात राहायचे की नाही, हे ठरवावे लागेल.
देशाबाहेर निघुन जाणे हे यांवर ऊपांय नाही. यांवर जो ऊपांय आहे तो करा मतदांन करा व अशा कृती करणार्या पक्षाला सत्ते पासुन दुर ठेवणे आपल्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ते देशाबाहेर राहुन होऊ शकत नाही.
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने आपल्या हातात घेऊन, त्वरित निकाल द्यावा. आणि अध्यक्षांनी चालढकल करून सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केल्या बद्दत कारवाई करावी.❤
कुठलीही मुदत असल्या प्रकरणात नसल्याने, नार्वेकर यांचेवर काही कारवाई होऊ शकत नाही असे असल्याने सत्ताधारी आपल्या पक्षाचा फायदा पाहणार, इतर राज्यामध्ये सुद्धा सत्ताधारी पक्षचाअसाच अनुभव आलेला आहे
साहेब आज तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळाले.धन्यवाद.
धर्माधिकारी साहेबांच्या विचाराशी मी 100 % सहमत आहे.
खरंतर महाराष्ट्रला तुमची आणि तुमच्या सारख्य विचारांच्या लोकांची आज फार गरज आहे सर.
धन्यवाद सर
🙏 🙏 🙏
आदरणीय धर्माधिकारी साहेब आपणास मानाचा मुजरा आणि उत्तम समजावून सांगितले धन्यवाद सर
आदरणीय सर आपल्या सारख्या निष्पक्षपाती आणि दृढ व्यक्तीमत्वामुळे लोकशाही टिकून आहे आणि राहील याची आशा आहे 🙏🙏
खूप छान विश्लेषण केलं धर्माधिकारी साहेबांनी लोकांना समजेल असे विश्लेषण.🙏
साहील आणि अनुजा चांगली चर्चा घडवून आणली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.
अशाच हुशार व्यकतींना चर्चेसाठी बोलवावे.
चर्चा एकून सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येईल हे समजले.
खुप छान विश्लेषण धन्यवाद धर्माधिकारी साहेबाना चर्चेला बोलावल्या बद्दल
वेळोवेळी आदेश देणे हेच वाईट आहे,हे एकदम बरोबर आणि शर्मनाक पण आहे !कुठे नेऊन ठेवता आहात हा देश माझा !!
कोणीही काहीही केलं नाही तरी जनता योग्य वेळी योग्य निर्णय करेल.
हे मात्र नक्की.
श्री धर्माधिकारीसाहेबांनी अध्यक्षांना व्यवस्थित चपराक दिली..ग्रेट..!
कृपया,लोकशाही जिवंत ठेवा..
😂😂😂😂😂😂 केळाचा फरक पडत नाही
निट ऐका, मी भरुन पावलो, धर्माधिकारी सर तुमच्या सारखे न्यायाधीश आहेत म्हणून न्याय व संविधान जीवंत आहे.
उध्दव भाजपच्या पाठीत सुरा खुपसतो त्यावर बोला.
@@shrirambapat7763uddhav nahi bjp ne kela te, tumchya sarkhya lokanach ANDHABHAKT boltat😂
@@shrirambapat7763तुम्ही अंधभक्तीतुन बाहेर पडा, निर्णय, निकाल वेळेत च दिला पाहिजे, वेळेला काही महत्त्व आहे की नाही. दुषीत नजरेने पाहत आहात.
😅😅😢😂 सुप्रीम कोर्टाचे 😅 directions हे मानित नसुन हे ज्या पक्षातून इथपर्यंत पोहोचले आहेत, त्या पक्षाच्या वरिष्ठांचे directions मानतात आणि अंमलबजावणी करीत आहेत.हे लोकशाही चे दुर्दैवी आहे. यांना संविधानाचा आदर नाहीच, वाममार्गाने सत्ता भोगण्यासाठी च मूल्ये पायदळी तुडवत आहेत.
@@shrirambapat7763मग तसे लय विषय आहे बोलू का फडणवीस तुमचा म्हणून झाकता का किरीट वर बोल की मग
महोदय , तुमच ज्ञान आणि मार्गदर्शन लोकशाही प्रक्रियेत भारतीय नागरिकांना जरुरी आहे.
मुंबई तक खूप धन्यवाद खरच खूप छान चर्चा घडवून आणल्या बद्दल
आता आसा कायदा बनला पाहीजे जो उमेदवार निवडून येऊन दुसऱ्या पक्षात जायचे असेल तर त्या उमेदवार पहीला राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात जावे हा कायदा बनवावा आता याची गरज आहे
एकदम बरोबर...
असे कायदे बनविण्यासाठी आता सर्वसामान्य निपक्षिय लोकांनी एकत्र यायला हवे...
But Eknath Shinde has not left Shiva Sena. In fact, his side has the Shivsena symbol and the majority of MLAs.
निवडून आल्यानंतर त्या पाच वर्षात लोकप्रतिनिधी पक्षांतर करू शकणार नाही असा कायदा हवा.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😮
😢❤❤❤❤❤❤
नार्वेकर लोकशाहीला काळीमा फासत आहे.... त्यांना फक्त निर्णय घ्यायचा आहे तो काहीही असू शकतो मात्र हे स्पष्ट आहे ही मंडळी अपात्र ठरविण्यात येतील
😂😂😂😂 फासु दे
साहेब योग्य पद्धतीने कायद्याच्या अभास करणे गरजेचेआहे ते साहेबांनी ते कमी केलेआहे
@@balkrishnapatil113856:35 3w2 in 56:35 mo mo hu ki😮😅 are at
😢😢😢😢🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
8L
@@balkrishnapatil1138
एकदम बरोबर धर्माधीकारी साहेब. नार्वेकर कडून काहीच अपेक्षा नाही
धर्माधिकारी साहेबांनी भारतीय लोकशाहीचं दर्शन सर्व भारतीयांना दाखविले
अप्रतिम , सामान्य जनतेला जागृत करणारी माहीती दिलीत,
धर्माधिकारी साहेब तुम्ही खूपच छान आणि स्पष्टपणे संविधान समजावून सांगितलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻
फारच छान 13:41
सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांच्याकडे अधिकार देऊन मोठी चुक केली आहे यापुढे असे निर्णय सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांकडे पाठवुनये
मा धर्माधिकारी सर यांनी संविधानाची माहिती विस्तृतपणे मांडली आहे आणि योग्य पद्धतीने विश्लेषण केले आहे तेंव्हा आता सुध्दा लोकशाही जिवंत रहावी हीच इच्छा सर्व सामान्य जनतेची आहे
धर्म अधिकारी साहेबांनी फार छान विश्लेषण केले,
Ni
@@vijayajagtap3226❤❤❤❤
अचूक, निर्विवाद, निर्भीड विश्लेषण....👌
खूपच छान विश्लेषण झालं ❤
खुप सविस्तर माहिती सांगितली 👌🏻🙏🏻
मा. धर्माधिकारी साहेबांनी या प्रकरणाचे फार छान विवेचन केले आहे. खरंच, सर्वसामान्य जनतेला संविधानातीला तरतूदी कळल्या पाहिजे.
साहिल सर व मडम अतिशय योग्य वयकिकडुन माहीत घेतली खरच आवडली ्.हार्दिक अभिनंदन.
मी भारताचा नागरिक म्हणून मला असे वाटते की अध्यक्ष नार्वेकर संविधान पाळत नसल्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांना पदमुक्त करावे एक भारतीय नागरिक
😂😂😂😂 तोपर्यंत गांद धुवुन ये😂😂😂
b yb
हा मुलाखत खुप चांगली आहे
साहेबांनी योग्य विश्लेषण केलेले आहे
श्री धर्माधिकारी न्यायमुर्ती साहेबाचे मना पासून आभार मानले पाहिजे
फार छान विश्र्लेषण
धर्माधिकारी साहेब. धन्यवाद. आपण खूप चांगली माहिती देऊन नार्वेकरांचे चांगले कान टोचलेत. धन्यवाद साहेब ....जय महाराष्ट्र
खूप महत्वाचे प्रश्न घेत आहात. अत्यंत आभार. विधान सभेचे अध्यक्ष आणि राज्यपाल हे सत्ताधारी पक्षाचे आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी असल्यासारखे निर्णय घेतात. श्रीयुत धर्माधिकारी साहेब अत्यंत स्पष्टपणे प्रश्नाचे गांभीर्य सांगत आहेत.
घटना दुरूस्ती करून अशा पदावरील व्यक्तीसाठी कायदेशीर तरदुती मध्ये आणण्यात .
खुप चांगले विश्लेशन केले धर्माधिकारी साहेब. लोकशाही अजुन जिवंत आहे.
धर्माधिकारी साहेब आपण संविधान आम्हाला समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद.
श्री धर्माधिकारीसाहेबांना याठिकाणी बोलावलं त्याबद्दल साहीलजी धन्यवाद..!
सर जी आपके सभी तथ्य एक दम बरोबर है ग्रेट पूर्व न्यायाधीश जी
😊 धर्माधिकारी साहेब खूप चांगले विचार मांडले धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे
धरमधिकारी साहेब, तुम्ही जनतेच्या मनातलेच बोललात, 🙏🙏अध्यक्षाने हा विडिओ बघून सुधारले तर बरं होईल.
29:32
Dharmadhikari congresswala aahe he mahit nasel tar mahit karun ghya. Courtat hajaro cases kaik varsha pasun pending aahe mag Dharmadhikari, Courta var kay action ghenar ho maharaj.
@@arundate7157ट😢ततथ
@@shahajiargade208तौ😊
मुंबई तक न्युज च्यायनल ला सेलुट2आज धन्य झालो आयकुन,सत्य कधी मरत नाही शेवटी लोकशाही चा विजय होणार हेनक्की जय महाराषट्र🚩🙏
जर नार्वेकरांनी सुप्रिम कोर्टाचे नाही ऐकल्यावर त्यांना व अस्तित्त्वात असलेले राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रीमंडळास याला जबाबदार धरुन अशी शिक्षा द्यावी की जेणे करून कोणी ही ईथुन पुढे कोणी ही सुप्रिम कोर्टाचा अवमांन करणांर नाही.
राहुल नार्वेकर यांना कडक शिक्षा द्यावी
Narvekar is Aurogurnt and working for BJP.
CJI may disqalify Narvekar.
वा..अकलेचे तारे तोडले एकदाचे...
जर नार्वेकरांनी सुप्रिम कोर्टाचे ऐकले नाही तर त्यांना, राज्यपाल,व मुख्यमंत्री, यांना जबाबदार धरून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी तरच लोकांच्या मनात लोकशाही विषयी विश्वास बसेल. या लोकांनी जनतेचा विश्वासघात केला आहे.
Narvekarnver nakkich kaarvaaee kelee gekee phaheeje hey sarvocch nyayalaachya haataat aahe mhanje nanter hyaa pudhe konihee nyayalayacha avmaan karnayachee himmat karnaar naheet ase vaattte.
या देशात नाय फक्त श्रीमंत लोक ज्यांच्याकडे या न्यायालयात जाण्याची शक्ती आहे व वाट बघण्याची व वाट लावण्याची शक्ती आहे त्यानाच मिळतो.
छान प्रबोधन कारक ! धन्यवाद!
साहिल,, मॅम.. मी तुमचा कार्यक्रम नेहमी बघतो... पण आजपर्यंत तुम्ही जितक्या मुलाखती घेतल्या आहेत.. त्यापैकी तुम्ही मा. धर्माधिकारी साहेब यांची घेतलेली मुलाखत ही खूप छान आणि अभ्यासू होती.. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.. पुढे तुम्ही मा. धर्माधिकारी यांच्या सारख्यांचीच मुलाखत तुम्ही जास्त घ्यावी..आणि मी पण धर्माधिकारी सरांना याच्या आधी कोणती मुलाखत देतांना बघितलं नाही... पण त्यांनी ही मुलाखत दिल्याबद्दल त्यांचे पण खूप आभार..
हो बरोबर आहे तसच सर्व सामान्य माणसाला पण असाच ज्ञाय मिळाला पाहिजे
योग्य विश्लेषण साहेब
पूर्ण बे ईज्जत करून टाकलात साहेब त्या अध्यक्षाना 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
😂😂😂😂केळाचा फरक पडत नाही
@@keepsocialdistance1643 kon tu
अतिशय परखड, निसंदीग्ध विवेचन... फार सुंदर मार्गदर्शन व आयोजन 🙏😊
Very nice explain sir.
धर्माधिकारी साहेबांच विश्लेषण अत्यंत योग्य असो .... सत्तेचा गैरवापर सत्ताधारी करतायत पण यांचा योग्य तो निकाल निवडणूकीत जनताच देईल वाट पाहत आहे जनता
अतिशय सुंदर विश्लेषण, भाषा शैली अतिशय सुंदर. योग्य शब्दांचा वापर, सखोल कायद्दाचे ज्ञान असे संस्कारित न्यायाधीश निर्माण होणे फार गरजेचे आहे
शतशः धन्यवाद. याला म्हणतात निर्भीड न्यायाधीश. सुसंस्कृत न्यायाधीश.
👌👍
संविधान विरोध सुरू करून लोकशाही आणि संविधानाची चौकट मोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे धर्माधिकारी साहेबांनी स्पष्ट केले आहे, त्यांना धन्यवाद! चर्चेसाठी मुंबई तकला धन्यवाद!
Good
Hi this is sayali hardikar a big part in this urgent and decide to the first half and having a big deal to resolve issue Now I know if I should get to resolve the first time since the last week of karta and documents to the last night was the only way you are going to be a big deal to resolve issue Now I know if I should get to resolve the first time since the last week of karta and doc?uments to the last night was the only
An excellent presentation Sir
धर्मा फक्त नैतिकता संस्कार याबध्दल बोलतोय. कायद्याचे बोलत नाही. लोकशाही आहे. बहुमताला मान मिळालाच पाहिजे. याने न्यायमूर्ती असतांना निकाल देताना काय दिवे लावले असतील हे उघड आहे.
😂😂😂😂 खाल मान्या आणि गाव तान्या आहे तो
अतिशय सुंदर माहिती दिली...
श्री.सत्य रंजन धर्माधिकारी असंख्य धन्यवाद!!!!!
Yes correct Sir..... I am proud of u.... for this bold explanation.....
मा. धर्माधिकारी साहेब मनःपूर्वक आदरपुर्वक नमस्कार
खुपच सुंदर विश्लेषण केले यातून योग्य काय त्याचा देखील गर्भित अर्थ नक्कीच काढला जावा हीच इच्छा
मनःपूर्वक धन्यवाद
धर्माधिकारी साहेब फार चांगले विश्लेषण करतात.
धर्माधिकारी साहेब आपण अत्यंत योग्य भाषेत आणि अभ्यासपूर्वक कान उघडणी केलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
मुंबई तक ला विनंती आहे की त्यांनी हे विधान सभा अध्यक्षांच्या लक्षात आणून द्यावे?
Ur great sir telling facts an truth about democracy.
Very nice sir 🙏🏻
छान विश्लेषण.
सर तुमच्या सारख्या व्यक्तीची आज महाराष्ट्राला गरज आहे
मस्त मस्त मस्त मस्त साहेब सर्व सुशिक्षित वर्गणी भान ठेवलं पाहिजे
मा.धर्माधिकारी साहेब यांनी खूपच छान पद्धतीने सर्व माहिती सागितले आहे.
धर्माधिकारी साहेबांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे दात त्यांच्याच घशात घातले,आता तरी डोळे उघडले पाहिजे अध्यक्षांचे.
माजी न्यायमूर्ती तेही हायकोर्टाचे. यांनी दिलेले बरेच निकाल सर्वोच्च न्यायालयाने फिरवलेले आहेत. हे काही फार वरच्या दर्जाचे समजले गेलेले न्यायमूर्ती नाहीत. उगीचच भावनात्मक बोलत आहेत. कदाचित त्यांची अशी मते असल्याने तकने त्यांना बोलावले असावे.
माझे वेळापत्रक रिअलिस्टिकच आहे असे नार्वेकर म्हणाले तर सुप्रीम कोर्ट काही करु शकत नाही.अन्यथा एक वेगळाच खटला उभा राहील.
स्वतःची बाजू खरी म्हणजेच आपण प्रगल्भ हे स्वःतालाच दिलेले सर्टिफिकेट आहे. ते न्यायमूर्तीने टाळले पाहिजे.
😂..र्वेकर लै १२ चा 😂
@@shrirambapat7763म्हणजे आपण न्यायाधीशांपेक्षा स्वतःला मोठं समजत आहात काय?
Thank you for getting Dharmadhikari Sir for this discussion
बरोबर आहे कायद्याचं राज्य नाही असे वाटते असे वाटते सर्व सामान्य नागरिकांमध्ये
Very nice analysis. Thanks Mumbai Tak.
खुप चांगले मार्गदर्शन केले आहे 🙏
नार्वेकर साहेब आयका जरा न्याईमूर्ती जे विश्लेषण काय बोलतात ते .तुम्ही संविधान फडणवीस साहेबांचं व एकनाथ शिंदे साहेबांचं आयकून पायदळी तुडवायला लागले आहेत bjp पक्ष
आदरणीय न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी सध्याच्या परिस्थितीवर फारच चांगले विष्लेषण आणि संबंधित व्यक्तींना मार्गदर्शन केले आहे.धन्यवाद.
लाखो महत्वाचे खटले जसे कोळसा हेराल्ड सुद्घा राष्ट्राची प्रतीमा..मलीन झाली आहे..त्यावर कधी असा . वेळापत्रक देणार..आ म्हा सामान्य मतदारांना हा सगळा..मेलजोल वाटला तर दोषी कोण?
अत्यंत परखड व अचूक विश्लेषण धर्माधिकारी सर
श्री धर्माधिकारी साहेब तुम्ही निवृत्त न्यायाधीश आहात तुमच्या बद्दल मला आदर आहे. पण तुम्ही असे बोललात प्रत्येक दावा काही ठराविक मुदतीत निकाली काढावा असा प्रघात आहे तर भारतातील न्यायालयात किती वर्षा पासून दावे पडून आहेत त्यावर लवकर निर्णय का होत नाही. वर्षांन वर्ष आपल्याला न्याय मिळेल असे वाट बघत कितीतरी संसार उद्वस्त झाले आहेत.
Right
अप्रतिम सल्ला आवडला धन्यवाद धर्माधिकारी न्यायमूर्ती चा सविस्तर चर्चा/ माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद/आभारी तुम्हीं सुद्धा असेच कार्यक्रम आयोजित करा जेनेकरुन. कायद्याचे ज्ञान जनतेला कळेल अप्रतिम धन्यवाद.
इतकी वर्षे न्यायमूर्ती असणारा मनुष्य असे बोलू शकतो ह्याचे आश्चर्य वाटते. सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांवर जबरदस्ती केली आणि विधानसभा अध्यक्षांची पाॅवर न्याययंत्रणेकडे खेचण्याचा प्रयत्न केला तर इंपीचमेंटची कारवाई करुन ह्या बळकावगिरीला आळा घालावा लागेल.
Bhau tu त्यांचे म्हणणे पुन्हा ऐक,म्हणजे तुझ्या शंका मिटतील,आणि जर सर्वोच्च न्यायालय निवडा करत असेल तर तुझी impichment कुठे बसेल.
@@mathuradasmankarnik6450सर्वोच्च न्यायालय असे बाबासाहेबांच्या संविधानाबाहेर जाऊन वागले तर चंद्रचूडला डच्चू नक्की. धर्माधिकारी उध्दवने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला त्याबध्दल काही बोलत नाही. खोका पोचलेला दिसतोय.
@@shrirambapat7763 आम्ही कुठे एव्हढे ,लागून गेलो की कोणी आम्हाला खोका देईल,पण तुमची बुद्धी दिसून आली,अभ्यास करून बोलावे,अज्ञानाचे प्रकटीकरण करू नये,चंद्रचूड साहेबाना डच्चू का ते पाचजणां चे घटनापोठ संविधाना चा अभ्यास करून च बोलत असतील ना ,मग तिथे नार्वेकर ला नेमायचे का,जो म्हणतो मला संविधानाचा अभ्यास करावा लागेल.आणि नार्वेकर ने नाही निर्णय दिला तर अधिकार कोर्ट घेऊ शकते,त्यांनी तर धारा पण सांगितल्या,,आणि डच्चू कोण देणार हे खोकेवाले, मला तर हा विनोद वाटतो.
Tumhi lokshahila kalina aahat.
Jay mahrashtra aagdi barobar aahy🙏🚩👍👍👍👍👍👍👍🚩🙏
न्यायालयावर जनतेचा विश्वास राहणार नाही
विधान सभा अध्यक्ष वेळ काढु पणा करतात.
तसेच न्यायालय पण वेळ काढूपणा करत
आहे
विधानसभा बरखास्त होऊन
निवडणूक होईल ,जो एक सुन्दर निर्णय असेल!
Asa konitari openly ani clearly bolayla hava hota specially tumchya sarkhya expert lokani. Thank you Dharmadikari sir!
Dharmadhikari is too theoretical & openly biased against the Speaker. It is evident that he is a biased against Narvekar.
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसैनिक पाठिंबा दिला आहे शिवसैनिक
सर, अगदी बरोबर.. सगळं मूल्यहीन, स्वस्त, निरर्थक....
या देशात न्याय मिळेल म्हणजे दिवास्वप्नच आहे. पुढील पिढीने या देशात राहायचे की नाही, हे ठरवावे लागेल.
देशाबाहेर निघुन जाणे हे यांवर ऊपांय नाही. यांवर जो ऊपांय आहे तो करा मतदांन करा व अशा कृती करणार्या पक्षाला सत्ते पासुन दुर ठेवणे आपल्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ते देशाबाहेर राहुन होऊ शकत नाही.
Very good explaination given sir.
हीच का जगातली सर्वात मोठी लोकशाही ??
आणखी एक कडक इशारा मिळेल.ज्याचा काहीही उपयोग नाही.
निवडणुकीपर्यंत हे असेच चालेल.
कोर्टात किती केसेस पेंडिंग आहेत?? त्या केसेस कोणी घ्यायच्या??
की न्यायालय सुप्रीम म्हणायचे आणि गप्प बसायचे??
बरौबर
मी.सरव.सादरन.शेकरी.आहे.
या .रामूला.नीकादेता.यतनाही.
या.मुरखाच्या.गाडींवरलाथमारने.हाच.खरा.सवीधान.आहे.जय.
महाराष्ट्र
Very nice 👌 👍 👏 good job 👌 👍 👏
विधानसभेचे सभापती अकार्यक्षम .त्यांवर कारवाई व्हावी .
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने आपल्या हातात घेऊन, त्वरित निकाल द्यावा. आणि अध्यक्षांनी चालढकल करून सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केल्या बद्दत कारवाई करावी.❤
कुठलीही मुदत असल्या प्रकरणात नसल्याने, नार्वेकर यांचेवर काही कारवाई होऊ शकत नाही असे असल्याने सत्ताधारी आपल्या पक्षाचा फायदा पाहणार, इतर राज्यामध्ये सुद्धा सत्ताधारी पक्षचाअसाच अनुभव आलेला आहे
Dharmadhikari Sir explains things very right way...... and with maturity of thoughts.....
Ll
अनंता भाऊ घोटेकार
आदरणीय सर आपल्या सारख्या निष्पक्षपाती आणि दृढ व्यक्ती मत्वामुळे लोकशाही टिकून आहे आणि राहील याची अशा आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Very nice 👌 👍 👏 sir 👌
आपल्या नम्र ऑफिशियल काम करताना नंबर भाषा वापरली पाहिजे त्याबद्दल आपला खूप खूप अभिमान वाटतो
खूप स्पष्ट,स्वच्छ,अभ्यासू विश्लेषण. प्रत्येक वाक्यात सरांची संविधान वाचावे म्हणून तळमळ दिसते
70 वर्षें न्यायालयात निकाल लागत नाही.हयाला काय म्हणावें.**
Excellent analysis by Justice Dharmadhikari Sir..Absolute salute to him
Fr
@@madhurikocharekar4078❤9😊🎉