Elder Care | Khuspus with Omkar Jadhav | EP 16 | Anuradha Karkare | Marathi Podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024

Комментарии • 379

  • @aditis7916
    @aditis7916 10 месяцев назад +9

    29:34 मुलाने स्वतःच्या आई वडिलांची काळजी घ्यायची पण मुलीने आई वडील सासू सासरे सगळ्यांची जबाबदारी घ्यायची. तुम्ही जावयाच्या रोलबद्दल सुद्धा बोलायला हवं होतं.

  • @vrushalikadam945
    @vrushalikadam945 10 месяцев назад +16

    खूप महत्वाचा विषय चर्चेला घेतलात त्याबद्दल आभार 🙏🏻
    मीही एक सून आहे , इमाने ईतबारे गेली 31 वर्षे सेवा करते सासू सासरे यांची. एक वेगळा दृष्टीकोन मिळाला.
    Thank you . सून या जीवाला समजून घेणारी एक व्यक्ती (ताईंच्या रूपाने ) समाजात आहे हे समजल्यावर तर एकदमच भारी वाटलं. सगळ सहन करायला जोश आला

  • @manoramaingle422
    @manoramaingle422 11 месяцев назад +7

    माझी सासू तर खोटे बोलणे खोट्या लोकांची बाजू घेणे आमचा लग्नाला ३० वर्ष झाले तरी ती प्रत्येक गोष्टी वर वाद घालते भांडण काढते. ९० वर्षांची आहे .खूप त्रास आहे तिचा .

  • @chawaldar
    @chawaldar 11 месяцев назад +5

    माझं एक निरीक्षण आहे की 55 ते 60 च्या वयानंतर आपली सत्ता घरात गाजवण्याची व्रृत्ती दीसून पडते, आणि हे विशेषतः घरात नवीन सून आली की जास्त बळावते.

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 10 месяцев назад +7

    Mi आईला, पूर्वी jatyavarti ती म्हणत असलेली gani बोलायला layun vidio बनवतो.
    तिने thode हातापाय halyun व्यायाम केला ki त्याचा vidio बनवतो. Chalnyacha vedio बनवतो, tila दररोज दाखव ल्या ne तिला khup छान वाटते, अणि बर्‍याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करते, vedio बनवायला सांगते, te baghte त्यामुळे khupach aanandi राहते. आम्ही doghanna
    Pan सेवा करतांना खूप chhan वाटते . रमेश देव यांच्या mulakhatit त्यांची एक khant त्यांनी सांगितले ki mi माझ्या navin घरात माझ्या आईला आणू शकलो नाही. Aani असे aamchya आयुष्यात ghadu नये म्हणुन खूप काळजी घेतो.

  • @jayashreekhandeparkar351
    @jayashreekhandeparkar351 11 месяцев назад +18

    शारिरीक मानसिक चर्चा झाली चांगलीच झाली पण थोडस आर्थिक बाबतीबाबत मार्गदर्शन मिळायला हव होत अस वाटत. धन्यवाद.

    • @rujutamorey8680
      @rujutamorey8680 11 месяцев назад +2

      Jestha lokancha Paisa sutat nahi. 😅

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 11 месяцев назад

      I can suggest that they should be independent in finances, every common asset shoudl be divided equally among siblings and the parents. Possibly more for parents.

    • @rupabamnolkar9238
      @rupabamnolkar9238 11 месяцев назад

      ​@@Kathakathan11❤❤+.❤❤.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 11 месяцев назад +7

    खूपच छान आहे विदियो.आवडला.पण काही कारणाने जेव्हा पालक मुलाला वेगळं रहा लग्ना नंतर सांगतात व मुलगा लग्न झाले वर hall वरूनच रेंट घरात राहतो व एकटाच त्याचा संसार करतो.अशा पालकांनी मुलाकडून म्हातारपणी आधार मागणे ही लाजीरवाणे होईल ना?असेही पालक आहेत समाजात.त्यांचे काय?..ओंकार मला याचे उत्तर करकरे mam सांगतील का?.उत्तराची वाट पाहते..अत्यंत महत्त्वाचा विषयावरील ही चर्चा ऊपयोगि आहे...सर्वांना धन्यवाद..👌👌🙏

  • @Earthkathaa
    @Earthkathaa 11 месяцев назад +30

    पत्नी गेल्यावर कुटुंबात एकटे पड लेले वृद्ध पुरुष यावर एक एपिसोड करावा. तसेच मेहंदी आणि संगीत आणि pre wed shoot चे प्रस्थ यावरही एक भाग करावा .

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 11 месяцев назад +16

    ज्या व्यक्तींनी लग्न केलेले नाहीये आणि ते आता चाळीशी, पन्नाशीला आलेत अश्या लोकांच्या समस्यां, अडचणींवर पण एक एपिसोड करावा.

    • @smita.phalke
      @smita.phalke 11 месяцев назад

      Agree.

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 11 месяцев назад

      @@Package_wala_chuvruddhs ashram is not always bad. If you actually enrol into a good one. They also get new friends. I have seen many who can stay with son and DIL, but they prefer to stay separate, they travel. My dad took up his music classes, my mother is designing jewellery 😂
      I am not married yet, but I see that they have healthy mindset about ageing. Something I have always worked on is rekindling their hobbies and love for travel.

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 11 месяцев назад

      @@Package_wala_chuSIES old age home model is good. Paranjape model is good too.
      It is to manage the chaos of city life and it’s good.

    • @malikasikilkar3049
      @malikasikilkar3049 Месяц назад

      नक्की आणि लवकर करा 😊

  • @amrutatakawane6440
    @amrutatakawane6440 10 месяцев назад +12

    आनंदी वृद्धत्वासाठीचा मूलमंत्र आहे हा एपिसोड मुलासाठी आणि पालकांसाठीही. खूप छान मुद्दे डिस्कस झाले आहेत. वृद्धत्व ही समस्या नसून समजून घेण्याचा विषय आहे हे अगदी पटलं आहे.

  • @anubhavdoubtsolver1243
    @anubhavdoubtsolver1243 11 месяцев назад +16

    आता पर्यंतचा one of the best episode...... Best topic .. necessary for upcoming generation

  • @snehakhisti5563
    @snehakhisti5563 10 месяцев назад +2

    कुठं आजकाल आई वडील लवकर मुक्त होतायत जबाबदारीतून...... स्वतः साठी व म्हातारपणाचा विचार करायला सुद्धा वेळ होत नाही वर्तमानात..... मुलं मुली स्थिर स्थावर होईपर्यंत आईबाप साठीत पोहोचतात... मग मुलांची लग्ने... मग पोरे बाळे.... सर्व जातीत मुलं उशीरा सेटल होण्याचा प्रश्न निर्माण झालाय..... आईवडिलांना स्वतःच्या म्हातारपणाचे कौतुक करायला वेळ मिळाला तर ना...... सगळे फिट असतात आजकाल..... पंचाहत्तर पार केल्यावर असले इशू पुढे येतात.... साठीत तर नाहीच.....

  • @sulbhanimbalkar5961
    @sulbhanimbalkar5961 10 месяцев назад +10

    ओंकार विषय अतिशय सुंदर आहे.
    चर्चा खूपच छान झाली.
    फक्त एकच सुचवते.
    तुम्ही सारखं म्हातारी माणसं म्हातारी माणसं म्हणत होता
    ते ऐकायला योग्य वाटत नव्हते.
    करकरे मॅडम जे ज्येष्ठ नागरिक जेष्ठांना हे शब्द वापरत होत्या.
    ते सन्मानपूर्वक बोलणं वाटत होतं.

    • @padmajakale6374
      @padmajakale6374 Месяц назад

      मला वाटतं हे पण accept करायला काय हरकत आहे म्हातारं हा काही अपमानास्पद शब्द नव्हे .इथूनच सुरवात करूया acceptance ला

  • @shraddharaut1336
    @shraddharaut1336 11 месяцев назад +136

    खूप सारी म्हातारी माणसं नुसती बसून राहतात, त्यांचा काहीही उपयोग होत नाही, त्यांनी साठ वर्षे कमावलेल्या ज्ञानाचा उपयोग ते पुढच्या पिढीला करून देताना दिसत नाहीत. त्यांना वाटतं आमचं कोणी ऐकत नाही , जे गरजेचे आहे ते जेव्हा तुमची गरज आहे तेव्हा खरंच मार्गदर्शन करा, पण फक्त आम्हालाच समजत , आमचाच खर झालं पाहिजे असा हट्ट ठेऊ नका. तरुण मुलांना काही अनुभव नाही म्हणून बोलू नका, आणि तरुण विचारांना डावलत राहणे याचा काही उपयोग नाही,अस न करता समाज उपयोगी व्हा, तर म्हातारपण सुसह्य, उपयुक्त होईल

    • @apulki
      @apulki 11 месяцев назад +4

      Ho ani tyana chhote chhote sagle decision ghyayche astat

    • @krox477
      @krox477 11 месяцев назад

      Correct they think they're useless to society

    • @ShaileshRaut1907
      @ShaileshRaut1907 11 месяцев назад +3

      Absolutely right

    • @priyankaparab8795
      @priyankaparab8795 11 месяцев назад +4

      अगदी बरोबर...पण दुर्दैवाने हेच होते.

    • @smita.phalke
      @smita.phalke 11 месяцев назад

      Totally Agree

  • @saikandalgaonkar
    @saikandalgaonkar 11 месяцев назад +18

    Whenever there are 2 guest speakers for the podcast, the guest sitting away from the host ends up speaking less & kind of feels left out in the conversation. It would be nice if both the guests get opportunity to contribute equally. Maybe it depends on the host to pose questions on both the guests.
    Great topic & podcast, keep growing 😊👏

    • @kiranthorat7557
      @kiranthorat7557 11 месяцев назад +3

      He tried to ask her many questions but the body language of the other lady speaker itself wasn't very approachive ....both did give valuable points

    • @sunitadixit7033
      @sunitadixit7033 11 месяцев назад +2

      True dusrya madam khoop kami bolta ahet hey barobar nahi host la samajle pahije

    • @prasadsawant5284
      @prasadsawant5284 10 месяцев назад

      May be I think Anuradha ji is an important guest of the program ,the other lady just giving company to her.
      But anyways it was a good discussion.

  • @deepavedpathak4048
    @deepavedpathak4048 3 месяца назад +1

    खूप छान मुद्दे आणि चर्चाही 👌🏽👌🏽
    एक प्रश्न आहे, कधी कधी असंही होतं की घरातील ज्येष्ठांना वयानुसार एक समंजस पणा यायला हवा पण त्याऐवजी attitude च वाढत असतो, hold ठेवायचा असतो, सुना मुलांनी सगळं त्यांना विचारून सांगुनच करावं अशी अपेक्षा असते अशा वेळी कसं deal करावं

  • @RPM2311
    @RPM2311 11 месяцев назад +18

    We(siblings) are blessed that we are with our grandparents for 30 years now😇 mazi aaji tar ajun hi lahanpani sarkya goshti sangte😂😅. they are in their 80’s but khup acceptance ahe tyana navin goshtincha .. technology pan adapt keli ahe tyani..ani tyancha physical limitations chi hi janiv ahe tyana so te samorunch sangtat ata mala amuk kam jamnar nahi pan tumhi mala hey kam dya.. ata far basic kama deto amhi tyana like kapdyancha ghadya ghalna, bhaji nivadun dena. Zadana pani ghalna.. if you have grand parents trust me you are the luckiest😇
    Baki team amuk tamuk you are doing great job🫰🎉

    • @amolhjoshi
      @amolhjoshi 11 месяцев назад +1

      May your grandparents live healthy till 100 years of age! You seriously are very lucky!!! 😊🙏🏻

    • @DRSRA24
      @DRSRA24 10 месяцев назад

      Great bonding👌

  • @chitraphalnikar8680
    @chitraphalnikar8680 5 месяцев назад +1

    कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहेच पण हेही लक्षात घेणे आवश्यक आहे की 80 पुढील ज्येष्ठांची मुले पण 55 ते 65 च्या घरात असतात जी स्वतः जेष्ठ नागरिक झालेली असतात. त्यांना त्यांचे स्वताचे सगळे issues सांभाळत 80 ते 90 वर्षाच्या आई वडिलांना सांभाळणे ही कसरत असते.

  • @monakamat4880
    @monakamat4880 11 месяцев назад +9

    खरच आहे ज्येष्ठांना आपल्या नेहमीच्या routine मध्ये include केलं तर त्यांना पण ते आवडेल. ते आनंदी राहतील

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 10 месяцев назад +7

    तज्ञ लोक बोलावणे आणि भारी विषय हाताळले जातात हे वैशिष्ट्य आहे " खूसपूस " चे🎉

  • @Earthkathaa
    @Earthkathaa 11 месяцев назад +7

    आपली वानप्रस्थ कल्पना अतिशय काळाला अनुरूप आहे. Next gen ला अलिप्तपणे होईल तितकी मदत करणे आणि कटाक्षाने स्वतःला, व्यायाम, आहार इत्यादीला वेळ देणे, एखादे नवे काम शिकणे etc.

  • @jjoshi501
    @jjoshi501 10 месяцев назад +2

    नोकरी न केलेल्या वृद्धांची कहाणी वेगळी असते ,नोकरी करणारी सून बऱ्याच वेळेला कमी लेखते,पण सासुलाही काही वेगळं अनुभव असेल तर त्याचा विचार व्हायला हवा,ती सुशिक्षित असूनही केवळ मुलांच्यासाठी घरच्यांसाठी तिने करिअर सोडले याची जाणीव ठेवली पाहिजे

  • @QJ7081
    @QJ7081 11 месяцев назад +5

    छान चर्चा. एक गोष्ट थोडीशी पटली नाही. मृत्यू अगोदर सर्व आवरा आवर करणे करणे. तुमची शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला आवडते, शक्य आहे ते करत राहू शकता. उत्तम उदाहरण क्लिंट ईस्टवूड, आज 93 व्या वर्षी ते एका नवीन चित्रपट निर्मितीवर काम करत आहेत.

  • @Priyakulkarni285
    @Priyakulkarni285 11 месяцев назад +7

    माझे आजोबा 93 व्या वर्षी गेले पण अजूनही त्यांची आठवण आली की डोळ्यात पाणी येते. खुप छान व्यक्तिमत्त्व त्यांचे होते असे कधीच मनात आले नाही की ते अडगळ आहेत किवा ही व्यक्ती नकोच. उलट मला सारखे वाटायचे त्यांनी खुप जगावे... काही माणसे आपल्या आयुष्यात खूप दुवा म्हणून असतात त्यापैकी ते एक होते... आणि खरंच मला त्यांचा खुप सहवास लाभला ❤.

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 11 месяцев назад

      My nani is like that, she brings out the best in me.
      My dadi is opposite. So I get the both sides of it,
      Because we are conditioned and explicitly told that we should never question or answer back to elders, i always saw myself as wrong person to back answer by dadi.
      When I stayed with my nani, I realised that I was not the problem.
      Yes, my dadi would not like me staying with my nani, so she would poison my mind against mum’s family.
      So, it’s not like we don’t want old people or liabilities in life.
      But they should be worth the effort. And there is nothing wrong in demanding this especially when they are fit and fine.

    • @BhaskarBirari-fh7je
      @BhaskarBirari-fh7je 5 месяцев назад

      3:13 is the first 😊​@@Kathakathan11

  • @seemaadkar8817
    @seemaadkar8817 11 месяцев назад +2

    छान चर्चा ...पण वृद्धाश्रम विषयी सकारात्मक दृष्टिकोन देता आला पाहिजे . छोट्या कुटुंबात वृद्धांना त्यांच्या आजारपणासहित सांभाळणे हे शारीरिक मानसिक आर्थिक दृष्ट्या त्रासदायक असते तेव्हा संस्थांची मदत स्वीकाररून हे काम केल्यास त्याला चुकीचे ठरवू नये. फक्त भावनिक पातळीवर विचार करून प्रश्न सोडवता येत नाही.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 11 месяцев назад

      स्वतः वृद्ध झाल्यावर सुद्धा असाच दृष्टिकोन ठेवा👍

  • @Doctormomsguide
    @Doctormomsguide 11 месяцев назад +3

    Please take a session with homoeopathic doctor....to help community understand the benefits of homoeopathy and to clear myths....

  • @gurudeop9947
    @gurudeop9947 11 месяцев назад +17

    Thank you all of you for this podcast. I really appreciate your efforts.
    I live in Japan. I was a construction business owner while in India. But my wife got an ooprtunity and we decided to shift here. So to support (?) her career decision I need to accept house husband role which was very hard for me to digest. There were so many emotion updowns. At one stage I accepted that but again it was very hard to change my career stream. I think there are so much emotions so I couldn't convey it properly.
    I request you if you can take topic of "HOUSE HUSBAND" in your conversation. It will be very helpful.
    Thank you in advance.

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 11 месяцев назад

      Yes!! Well suggested topic. Pls Omkar, think seriously about this

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 11 месяцев назад

      Society has undue pressure on man who is house husband. Especially other men speak nasty about it.
      Honestly there should be balance between work and life and if you are maintaining it, you both are doing great.
      Also being house bound doesn’t mean you can do nothing else. Obviously you can do much more being a house husband.
      It’s a work as well, and if possible a great opportunity to learn new things, or write a book. Whatever you had in your bucket list.
      It’s for you to find out your way. It’s a good leap.
      My best wishes for you both.

    • @gurudeophalphale3705
      @gurudeophalphale3705 10 месяцев назад

      @@Kathakathan11Thank you for this wonderful reply.

    • @sushmaingle2352
      @sushmaingle2352 9 месяцев назад

      Ho please ha topic nakki ghya

  • @padmajakale6374
    @padmajakale6374 Месяц назад

    बरचसं माहीत असलेलं पण शब्दात मांडल्यामुळे अधिक ठसल. मुलांसाठी पण छान सांगितलं आहे .

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 10 месяцев назад +2

    काही काहीच करत नाहीत तर काहींना बास म्हणावं लागत.. काही खूपच सुखवस्तू राहतात की पाणी सुद्धा हातात तर काही गरज नसताना धडपडतात.. सगळ्यांनी सुवर्ण मध्य साधला पाहिजे. वायानुसार काम करावं.. आपल वय झालं हे स्वीकारावे 🙏🏻..

  • @seemakarande8366
    @seemakarande8366 10 месяцев назад +1

    करकरे मॅडम यांचे डे केअर सेंटर कुठे आहे आणि तिथे कोणत्या पध्दतीने काम चालते हे कळले असते तर बरे झाले असते

  • @VaishaliRanade-k5m
    @VaishaliRanade-k5m 3 месяца назад

    हॉस्पिटल मधील आया आणि नर्सेस खूप मान लावून काम करीत असतात. Tana येणारी अडचणी challeges, प्रशिक्षण याबाबत अशा महिला पुरुष याचे इंटरव्ह्यू घेणे गरजेचे आहे. सर्वात अडचणी, challengess tanche अनुभव जाणून घेणे असा विषय आपण ठेवू शकता का आवडेल का असे

  • @vaibhavinare5391
    @vaibhavinare5391 3 месяца назад

    एकाकी राहणाऱ्या वृद्धांच काय? मुली सासरी असतात आई एकटी माहेरी राहते. ती स्वयंभू आहे स्वतःचे स्वतःस हॅण्डल करणाऱ्या ज्येष्ठांनी पुढे काय करावे ही पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

  • @sarojkashikar7232
    @sarojkashikar7232 4 месяца назад

    नवीन विषय - खाद्य -पेय पदार्थ घरी सर्वांनी मिळून करूनच खाणेपिणे. विकत न आणणे. आरोग्यासाठी आवश्यक आहे.

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 11 месяцев назад +2

    मी माझ्या अनुभवावरून सांगतो ,पत्नी शिवाय मला अशक्य जीवन झाले आहे .

  • @rachanapatil-ps6kv
    @rachanapatil-ps6kv 7 месяцев назад +1

    शेअर मार्केट मध्ये काम करणार्यांनी मानसिक संतुलन कसे सांभाळावेआणि त्यांच्याकुटुंबाने त्यांना कसा सपोर्ट करावा,ह्या विषयी एपिसोड करावा.
    सगळे व्हिडिओ खुप उपयुक्त असतात आपले

  • @caghadge
    @caghadge 10 месяцев назад +1

    छान मुलाखत आहे उत्तरे अगदी परफेक्ट आहेत मुलं जवळ असतीलच असे नाही पण आपले इन्कम मात्र नियमित असले पाहिजे व आपली तब्येत आपण चांगली सांभाळली पाहिजे तर म्हातारपणात सुद्धा आनंद आपल्याला घेता येतो.
    आजकाल व्हिडिओ कॉल वरती सुद्धा परदेशातील मुलांना रोज भेटता येते त्यामुळे फारसा फरक पडत नाही

  • @radhamarathe8887
    @radhamarathe8887 3 месяца назад

    अवलंबित्व प्रमाणात ठीक आहे, पण सतत दुसऱ्याची मदत घ्यावी लागत असेल तर ते त्रासदायक होतं.
    थोडं स्वावलंबी होता येईल अशी व्यवस्था व्हायला हवी.
    म्हणजे घरात वावरतांना, छोटी कामं आपली आपण करतांना सोयीस्कर होईल अशी रचना घरात असावी.
    अति आधुनिक किंवा पारंपरिक न करता सर्व वयोगटाना सोयीस्कर होईल, सुखकर ठरेल असं बघावं.

  • @prabhakarkalekar7124
    @prabhakarkalekar7124 10 месяцев назад +1

    आपण तरुण असताना घरातील, समाजातील वयस्कराबद्दल म्ह ताशी

    • @prabhakarkalekar7124
      @prabhakarkalekar7124 10 месяцев назад

      म्हणावी तशी आस्था ठेवली जात नाही. मात्र स्वत;म्हातारे झाल्यावर आपल्या कडे कोणी लक्ष देत नाही. असे वाटते. टाकाऊ आहोत असे वाटते. निसर्ग नियमानुसार नजर, दम, सांधेदुखी कंबरदुखी मंद हालचाल इ. येत असते. तेव्हा जमेल तसा आहार विहार, औषधोपचार ठेवायचा. हे सर्व मानवजन्म म्हणून समजते. इतर प्राणीमात्रांना निसर्ग च सांभाळत मृत्यू आणतो. कलीचे फूल सुंदर सुवास असतो. मात्र फूल कोमेजल्यावर सुगंध निघून जातो. फूल जमिनीवर पडते, तसे आपले आयुष्य असते हे जाणले पाहिजे. म्हितार

    • @prabhakarkalekar7124
      @prabhakarkalekar7124 10 месяцев назад

      म्हातारपणामुले सर्व गोष्टींशी जूलवून घेण्याची संवय लावून घेतली पाहिजे. पाण्यावर लिहिलेल्या अक्षरासारखी सर्व तात्पुरते नश्वर आहे हे समजून घेतले पाहिजे. यात आपणही आहोत हे जाणले पाहिजे. असे माझे मत आहे, प्रत्येकाची जगण्याची रीत वेगवेगळी असल्याने हे कुणाला आवडेल न आवडेल त्याला इलाज नाही.

  • @manasishrikhande
    @manasishrikhande 4 месяца назад

    Dependacy आहे त्याची लाज वाटून घेता कामा नये पण करणारा माणूस त्रागाच दाखवत असेल तर guilte हा येणारच त्यावर तटस्थ कसे राहायचे विचार करणे ऐकणे सोपे वाटते पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर त्या दोन्ही माणसांना कसे बदलायचे

  • @55vishwas
    @55vishwas 11 месяцев назад +7

    Retirement चे financial planning या वर episode करा

  • @Sayali_C
    @Sayali_C 10 месяцев назад +2

    I live away from my family because of work, but I must appreciate that majhe aai vadil, khup mast manage kartat with their age. Khup busy thevtat swatahala. Their work at this age inspires me and people around them too even in their late 60s, early 70s.
    Also, mi ithe US madhe pan observe kelay ki Senior citizens na ithe volunteering opportunities dilya jatat jyaat te swatahala khup busy thevtat ani tyasathi tyanna Government kadun pan benefits miltat. Hi concept bhartat pan yayla havi.

  • @smitapotnis8406
    @smitapotnis8406 11 месяцев назад +8

    Karkare madam you are rocking ! Very intelligent , rational & matured talk !👌👍❤

  • @nalinishinde7803
    @nalinishinde7803 10 месяцев назад +2

    माझ्या मनातले तुम्ही बोललात माझे वय वर्ष ६० आहे म्हणून खूप भावले मनाला

  • @preetidamle5798
    @preetidamle5798 10 месяцев назад +2

    खूप महत्त्वाचा विषय. ज्येष्ठ कल्याण या विषयावर खूप सोल्यूशन्स पण पुढे येतायत.. जसं डे केअर सेंटर आहे, तसं त्यांच्या घरीच त्यांना हवं त्या वेळी, हवे त्या प्रकारचे मदतनीस देणारी आश्वस्त सर्व्हिसेस सारखी संस्था पुण्यात, नागपूरात आहे. घर आणि वृद्धाश्रम यातलं अंतर वाढवण्याचं काम ते करताहेत.

    • @BhagyashreeLonkar-vc7wl
      @BhagyashreeLonkar-vc7wl 10 месяцев назад

      आश्वस्त या संस्थेचा फोन नंबर मिळू शकेल का…?
      अश्या प्रकाराची सेवा मिळणे खूपच गरजेचे आहे….!!

  • @vijaylachyan8229
    @vijaylachyan8229 2 месяца назад

    समाज सासू/ सासरे - सून या नात्याकडे विचित्र बघतो.. सून त्यांच्या चांगल्यासाठी काही करत असेल यावर लोकांचा विश्वास बसत नाही. कित्येक अश्या सुनांना लोक तुम्ही मुलगी का असे विचारताच

  • @shailaparanjape6463
    @shailaparanjape6463 10 месяцев назад +1

    खूप छान.करकरे मॅडम ग्रेटच आहेत, पण योगिनीताईंवर थोडा अन्याय झालाय. त्यांना एक श्रोऔआ म्हणून बसवलंय, असंच वाटलं 😢

  • @deepagupte7094
    @deepagupte7094 11 месяцев назад +4

    जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी सगळ्या कोनांतून उत्तम मार्गदर्शन केलेत. बारकावे छान उलगडून दाखवलेत. स्तुत्य सादरीकरण .🙏

    • @amuktamuk
      @amuktamuk  11 месяцев назад

      खूप खूप आभार!

  • @shrutichitale1865
    @shrutichitale1865 10 месяцев назад +4

    Should we have children or not ? How should we decide ? /Infertility etc... adoption etc episodes would be great

  • @anaghadhatrak
    @anaghadhatrak 6 месяцев назад

    Nuclear family parenting nowadays..pls discuss this topic.

  • @akhilachapalgaonkar3917
    @akhilachapalgaonkar3917 10 месяцев назад +2

    अमुक तमुक चे खूप आभार. आपल्या पालकांमधील वयोमानाप्रमाणे होणारे बदल समजून घेऊन त्या प्रमाणे मुलं म्हणून आपली वागणूक त्या नुसार बदलणे हे सोप्प नाही. त्या अनुषंगाने चर्चा आणि मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.

  • @vishwaslimaye4858
    @vishwaslimaye4858 4 месяца назад +1

    फारच छान भाग.तुम्ही वेगवेगळे विषय घेऊन व्हिडिओ तयार करता याबद्दल तुमचे अभिनंदन. जे विषय मोठ्ठाली पुस्तके वाचून समजत नाहीत ते विषय तुमच्या व्हिडिओ मधुन सहजरीत्या समजतात.

  • @sunitathakur721
    @sunitathakur721 10 месяцев назад +1

    म्हातारी हि आई वडील असेल तर जबाबदारी सासू सासरे असतील तर ओझं हेच दिसत.....

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 11 месяцев назад +2

    ओंकार, खूप मनाच्या जवळचा आणी अत्यंत गरजेचा विषय घेतल्या बदल खूप भावला. खूप उपयोगी टिप्स ह्या discussion मधून मिळाल्या. मला माझ्या अनुभवातून एक सांगावेसे वाटते की जे वर्किंग मुला मुली आपले आईवडील सांभाळत असतात, त्यांना त्यांच्या organization, employer ह्यानी पण समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर त्या working मुलाची किंवा मुलीची खूप फरपट होते आणी ते मनापासून खूप करत असले तरी तो एक अवघड प्रवास होत राहतो, आणी त्यामुळे घरात negative वातावरण आणी थकवा येत राहतो. तर हा एक सामाजिक बांधिलकीचा भाग आहे. Private इंडस्ट्री मध्ये मुले काम करत असतिल तर, bureau ची बाई घरात आल्याशिवाय त्यांना घर सोडता येत नाही आणी मग टाइम management नाही जमू शकत. पण खूपच आवडला हा podcast!!!

  • @shrutisamant6753
    @shrutisamant6753 10 месяцев назад +2

    Hi...can you cover how toxic parents can affect adult children.....often times these children don't want to care for their parents as their parents had been emotional abusive to them in childhood

  • @anitabagad6065
    @anitabagad6065 7 месяцев назад +1

    आपण लहान असतो, तेव्हा आपले आई वडील किती प्रेमाने व आनंदाने आपलं संगोपन करतात. मग ते वयस्कर झाले म्हणजे लहानच होतात. मग आपण त्यांचे लहान मुलाप्रमाणे सांभाळले पाहिजे.

  • @smitamore8589
    @smitamore8589 11 месяцев назад +1

    Make the Vedio depends on working women problems in family with all..... तारेवरची कसरत आणि अपेक्षांचे ओझे

  • @shambhavijade2178
    @shambhavijade2178 11 месяцев назад +11

    खूप छान विषय, खूप आवडला आजचा podcast. खूप छान काम करताय अमुक तमुक टीम . तुम्हाला खूप खूप शुभेच्छा😊💐👍🏻

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 10 месяцев назад +1

    छान विडिओ. पण सूचना एक वृद्ध स्त्री वा पुरुष आणि दुसरा तरुण स्त्री आणि पुरुष असे दोघ बोलावले असते तर तरुण आणि वृद्ध दोन्ही बाजू समोर आल्या असत्या. मुलाखतीला दोन्ही स्त्रिया ऐवजी एक स्त्री आणि एक पुरुष बोलावला तर खूप बर होईल. शुभेच्छा 🙏

  • @hemagolegaonkar4960
    @hemagolegaonkar4960 11 месяцев назад +1

    रिटायर होऊ नाही हे खरंय पण काही ज्येष्ठ कसे असतात की मी आतापर्यंत खूप केलंय आता मी काहीच करणार नाही किंवा थोड्या हुकमी पद्धतीचे असतात ते

  • @sheetala2423
    @sheetala2423 11 месяцев назад +3

    The problem with the elderly people is that they think that everything should rebolve around them, they want to be the decision makers even if they have no understanding of the matter at hand. That causes problems. In addition, they are highly sensitive and imaginative. They make life difficult for everyone. This is not to say that elderly people should be ignored or discarded, but would be nice if they were understanding.

    • @Kathakathan11
      @Kathakathan11 11 месяцев назад +1

      It’s better to have 2 flats, side by side. That’s the only way I can stay with old people 😂

  • @vinayabhosekar2079
    @vinayabhosekar2079 11 месяцев назад +4

    Thank you Onkar for this interesting and informative podcast. You always coin good questions. Anuradha tai analyzed and gave perfect answers. You chose a most relevant topic for discussion.

  • @pramodinigadkari6688
    @pramodinigadkari6688 8 месяцев назад

    Agdee khar sangayche mrutula eak tharavik waya zalyawar ghabarat nahee ,tar aajarpanamule yenarya mrutuchee jasta bhitee watate. Aajari manasala maheet asate mazee vedana malach sosaychee aahe. Pun mazyamule gharatle sarwach suffer hot asatat, tya sarwanna honarya traasachehee tya wyaktila vedana asate. Dusaree mahatwachee goshta- aajkal maranachee kimmatach hospitalisation mule phar hota chalalay . Aayushyabharachya punjeetle paise mulanna rahave ashee swabhavik bhawana , garibatlya garibalahee watatat asate . Jyachyakade thode paise aahet tyanchya babatit , aani jyanchyakade paise nasatat tya
    nna mulala aaplya mule karja kadhave lagtey te dukhha asate. Mhanun tar utarwayatlee manase hatpay dhada asatanach sodaw re baba mhanat asatat.parameshwar phar kami jananchee prarthana aikato.mazya natyatle 3 mrutu me ase pahilet- 12,15,17 lakhala tya ateeway zalelyanna mrutu aalay.aushadh yojana kitee lambawaychee yache bhan hospitalwalyanni thewayla havee.dr. Nee hath takle ki mansa aajaree wyakteela gharee aanatat.medical expenses mule maranachee bhitee watate. Naheetar kay mitlet dole ,kayamche mitle tar kahee harkat nahee, aaplya hatat aahe ka kahee- ghabrun chalaychech nahee mrutula tharavik wayanantar . Maze waya 74 running.

  • @anaghagovekar3029
    @anaghagovekar3029 2 месяца назад

    Good topic . Madam has given good information which i like it.

  • @sushilajadhav6801
    @sushilajadhav6801 10 месяцев назад +1

    खरोखरच खुपच छान जेष्ठ नागरिकांना व पुढील पीढीला मार्गदर्शन पर आणि सहजपणे म्हातारपणा कश्या प्रकारे जगता येईल या विषयी संभाषण ऐकले मीही आता 77वयात पदार्पण करीत आहे. आणि अशाच सतत उदोगी राहन मस्त दिवस उपभोगत आहे. याचा मला अभिमान व आनंद वाटतो. आपले विचार हीमनाला खुप भावले.. आनंद झाला मनाला 🎉 58:39 🎉🎉 58:39 😮

  • @rajashrimath1361
    @rajashrimath1361 11 месяцев назад +3

    Kudos Onkar
    I appreciate your effort.
    Financial approach could have added.

  • @rainbowdiy6200
    @rainbowdiy6200 11 месяцев назад +1

    Navin lagn zalyavr
    Navra bayko cha ek mekakadun
    Ani sasu sasryancha navin sune kadun jya awajvi apexa astat tya baddal cha podcast (solutions) aikayla nakki aawdel

  • @anitagokhale8722
    @anitagokhale8722 Месяц назад

    खूप सुंदर विषय निवडला आहे.

  • @Magictrunk
    @Magictrunk 3 месяца назад

    Many times these 'jesht' are extremely bitter due to their own life experiences

  • @vunique1
    @vunique1 11 месяцев назад +1

    Amchya kade amhi counselling cha prayatna kela pun te counsellor/therapist kade jayla tayar nahi. Mug kay karayche?

  • @mrunalsalvi294
    @mrunalsalvi294 10 месяцев назад +1

    Aata tyani fakt tyanchya tabitechi kalji ghyachi aahe
    Mylanchya aayushyat nko nak ghalayla
    Satat chotya chotya goshtit Interference nko
    Mag kimmat rahat nahi
    Mag kimmat dili nahi tithun pn problem
    Sagalch mulanch chukat as nasat

  • @vrushalikarandikar1128
    @vrushalikarandikar1128 11 месяцев назад +1

    Thanks a lot.. अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर episode केलात यामधून दुष्टिकोन बदलण्यासाठी मार्ग मिळाला
    यात एका पुस्तकाचा उल्लेख आढळतो. विमलबाई ठकार यांच्या..ते कुठे वाचण्यासाठी मिळू शकेल ? Utube, googal कुठेच लिंक मिळत नाही..🙏🙏

  • @anujabal4797
    @anujabal4797 10 месяцев назад +1

    खूप सुंदर मुलाखत आणि विषय ही वेगळा निवडला त्याबद्दल खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 2 месяца назад

    खूप छान खूपच सुंदर👌👌🙏🙏 विवेचन धन्यवाद Sir👏👏

  • @alkawelankar6998
    @alkawelankar6998 11 месяцев назад +12

    Congrats to Amuk Tamuk for bringing this topic👏👏👏👌👌👌
    Salute to Madam for removing so many misconceptions about old age n elderly ppl🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
    All d best👍👍

    • @RameshLodha-ix7zj
      @RameshLodha-ix7zj 10 месяцев назад

      वड व्वडे. र. . वव्व देडीdvv र दवे रर रेरी री एव याvrvc vv द नाही व त्याव ं वचा दुभ छान झ गतव इन रिveतुझं आयव्वीनशिपf डीसीसीव्व

  • @ajinkyagijare
    @ajinkyagijare 11 месяцев назад +2

    Ha channel chalvun tumhi ek prakare Sociel service ch karat ahat...Khup Abhar...

  • @shrutichavan8001
    @shrutichavan8001 11 месяцев назад +5

    Please do one episode on people who don't never get married

  • @sunitadixit7033
    @sunitadixit7033 11 месяцев назад +1

    Hya madam ithe yeun evhda gyan det ahe pan tya ghari kashya vagtat hey tyanchya gharchyana,vicharle pahije

  • @reshmawaghere-tekale1931
    @reshmawaghere-tekale1931 9 месяцев назад

    Punha ekda ya topic var charcha hou shakate ka??
    Je vruddh middle class family tun yetat, shetkari kutumbas belong kartat aani mag tya jyeshth lokancha rigidness kasa handle karava, tyanch me mhanel tich purv disha ya mhananyanusar honar behaviour aani tyatun honari gruhini chi chidchid, aapli dhavpal aani aapla stress kasa handle karta yeil, karan mul,sasu sasare kinva aaple swatache aai vadil pan ase wagtat aani mag donhi kadun aaplyala tech stressful environment n mg aapli honari negativity khup harmful aahe. Mag sagal frustration mulanvar nighte. N tyat sasar kadche natevaik nananda hyanche tomne, kinva tyani vicharlela jab khup helpless feel karvto. Aapla struggle, aapli adjustment 0 vatate.
    He kas handle karav?

    • @hemalatagodbole6534
      @hemalatagodbole6534 9 месяцев назад

      मी पण एकटी असते म्हणजे वेळ ख़ूप असतो. वय 75 चे झाले. पहिले पासून वाचन आणि
      लेखन चा लु असते. पूजा वगेरे नाही पण चिंतन मनन व मोबाइल वर काम, सर्व ऑपरेट करणे शिकले. लहप णी च गीता चे अध्ययन अनुवाद केला. ख़ूप लिखाण करत अ सते. सुन मुलींना घेऊन व्यस्त आहे मधून संवाद होतो. मुलगी सुद्धा व्यस्त. मधून
      बोलण होत. मुलगा प् हा तो . वेळ काढून. कधी माझी चिड़चिड़ होते. पण व्यस्त आहे सर्व काम घरचे करते. मान स शास्त्र शिकले आहे. ऐकू कमी येते. स्वतः च समजूतदार असले पाहिजे. मी समाजात ख़ूप वावरले. पण आता बाहेर जाणे कमी आहे. जवळ च्या बाजारात जाते सामान आणते. पण हळू हळू कमी होणार. छान चर्चा केली. 💞🙏🏾💞🙏🏾

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 10 месяцев назад +1

    Excellent subject driving seat soda thoda thoda paudhe ya kiva mage ja ❤ ajun ek problem junior senior citizens ( upto 70) and senior senior citizens ( above 70) ya madhe jr. citizens na ekach Velez natwanda, mula, ani aai vadil ashi tarewarchi kasarat ahe nakkich

  • @chitradeshmukh4932
    @chitradeshmukh4932 11 месяцев назад +1

    Many real and important topics were not addressed. Like , economic planning , taking care of own health etc. Also , while talking about shifting to other countries , what about medical insurance is extremely important. Pl.make another episode , with Dr. Shirisha Sathe .

  • @arunachavan1010
    @arunachavan1010 11 месяцев назад +1

    विषय खूप चांगला आहे या विषयावर चर्चा होण गरजेच आहे अमुक तमुक टिमला शुभेच्छा

  • @aasawariabhyyankar9196
    @aasawariabhyyankar9196 Месяц назад

    Mulana vel nahi he khote aahe mitra mandali sathi kup vel aasto😢

  • @radhachaphalkar8849
    @radhachaphalkar8849 11 месяцев назад +1

    खूप छान उलगडून दाखविले आहेत सर्व पैलू...मॅडम thanks a lot

  • @Raghav10joshi406
    @Raghav10joshi406 10 месяцев назад

    Are jar yogya vayatach help nahi bhetali tar nantarche jivan Kay vyarthach jate

  • @rupalijoglekar6409
    @rupalijoglekar6409 11 месяцев назад +1

    अनुराधा‌ताईंची अजून मुलाखती घ्या , पण त्यांचे एकटीचे बरं का. REBT मधल्या अतिशय जुन्या जाणत्या अनुभवी व्यक्ती आहेत त्या.

    • @dipalidiwan9919
      @dipalidiwan9919 11 месяцев назад +1

      yes अगदी माझ्या मनातलं बोललात👍

  • @rohiniranadive2539
    @rohiniranadive2539 11 месяцев назад +1

    मला भावला हा विषय आणि त्यावरची चर्चा. मी स्वत:माझ्या सासुसासरे आणि आई ह्यांची त्यांनी ह्या जगाचा निरोप घेईपर्यंत मनापासुन सेवा केली त्यामुळे आज माझ्या वयाच्या साठीतही माझा आत्मसन्मान, आत्मविश्वास मला माझ भविष्यातील वार्धक्य सुखावह करायला मदत करेल यात शंका नाही हे आज जाणवल.
    मॅडमनी खुपच चांगल्याप्रकारे अनुभवातुन प्रत्ययास आलेले मोलाचे सल्ले दिले त्याबद्दल मनापासुन धन्यवाद.

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 2 месяца назад

    जिवन जगण्याची खूप विचारवंत विवेचन तुम्हाला selute 💐💐👏👏❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @hemanginaik777
    @hemanginaik777 10 месяцев назад +1

    People in their sixties are taking care of their parents who are 85, 90 and above..Please take an episode on these elderly care givers and how they are coping , especially if their own kids are in other cities/ countries. Also how elders are coping with property disputes, financial challenges between their own children and them etc. What you have covered is just the tip of the iceberg but congratulations on beginning this conversation!

  • @Aman-q7t1x
    @Aman-q7t1x 11 месяцев назад +2

    Koni kiti bola pan 60 nanatar mansik vrutti badalan kathin aahe

  • @sonalchitnis-karanjikar689
    @sonalchitnis-karanjikar689 11 месяцев назад +7

    a big big thank you for taking up this relevant topic . its an absolute need of an hour. ❤ both the experts have addressed each and every aspect of this age and their thought process very much in depth, and provided do-able solutions. huge applause to Anuradha Maam. thankyou Onkar . appreciate your thoughtful questionnaire.

  • @NitinBhishikar
    @NitinBhishikar 10 месяцев назад +1

    Should the children not stop expecting a wise behavior from parents, particularly after 70s ???
    Those who pampered us in our childhood should we not pamper them a little in their old age??
    Wonderful discussion no doubt... But responsibility is certainly more on children to handle old parents... Their expectations are not much... Mam you talked on the same nicely...🙏🙏

  • @minalekke9896
    @minalekke9896 11 месяцев назад +5

    माझे पालक समजाऊन सांगितल्यावर त्या दिवसा पुरते बरे असतात पुन्हा दुसऱ्या दिवशी डिप्रेशन येते त्यना.सारखे नकारात्मक भावना मनात ठवूनच रहातात.

  • @manasishrikhande
    @manasishrikhande 4 месяца назад

    Dependacy आहे त्याची लाज वाटून घेता कामा नये पण करणारा माणूस त्रागाच दाखवत असेल तर guilte हा येणारच त्यावर तटस्थ कसे राहायचे विचार करणे ऐकणे सोपे वाटते पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर त्या दोन्ही माणसांना कसे बदलायचे

  • @bhagwanwalwadkar7283
    @bhagwanwalwadkar7283 11 месяцев назад +1

    Oldness is a natural process that We are not accepting it. In fact it is an opportunity given by nature to find the significance of life. If We prepare a programme and if We follow it then oldness is not boring .Try to enioy the presence of oldness.

  • @chandrashekharmoghe3649
    @chandrashekharmoghe3649 2 месяца назад

    ओंकार, सध्याचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय सुंदरपणे मांडला, Dr करकरे मॅडमचे विचार अतिशय उत्तम, ज्येष्ठ वक्तीनी वेळेत स्वतःला बदलायला हवं, ती या काळाची गरज आहे 👍👍👍

  • @vatsalatakudage3446
    @vatsalatakudage3446 10 месяцев назад +2

    खूप छान चर्चा

  • @rushikeshshinde506
    @rushikeshshinde506 11 месяцев назад +3

    talk about mental health and emotions feeling is important...nice episode...❤

  • @sharmilijoshi3531
    @sharmilijoshi3531 11 месяцев назад +1

    वेगळा दृष्टिकोन मिळाला या विषयाकडे बघण्यासाठी. धन्यवाद.

  • @jayshreeawari8758
    @jayshreeawari8758 20 дней назад

    Nice Question omkar....

  • @prashantdeshpande8731
    @prashantdeshpande8731 4 месяца назад

    म्हातारपणातल्या शुश्रुषेसाठी योग्य माणसे पैसे देऊनही मिळत नाही ही म्हाताऱ्या माणसांची आणि त्यांच्या घरच्यांची मोठी समस्या आहे. छोट्या शहरात ही सोय जवळजवळ उपलब्धच नाही असे म्हणावे लागेल. यासाठी शासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी पावले उचलली पाहिजेत.