Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Chandralal Meshram on Maratha Reservation : चंद्रलाल मेश्राम यांना आयोगातून का वगळले? स्फोटक मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 фев 2024
  • #marathareservation #pune #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #rajyasabhaelection2024 #ashokchavan #manojjarange #chhaganbhujbal #ajitpawar #sharadpawar #devendrafadnavis #cmeknathshinde #obc #marathareservation #ncpcrisis #unseasonalrains #nileshrane #bhaskarjadhav
    Chandralal Meshram on Maratha Reservation : चंद्रलाल मेश्राम यांना आयोगातून का वगळले? स्फोटक मुलाखत
    ABP Majha LIVE TV | Manoj Jarange | CM Eknath Shinde | Rajya Sabha Election Results | Nilesh Rane Vs Bhaskar Jadhav | Nilesh Rane Speech
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Rajya Sabha Election Results | राज्यसभा निवडणूक | राज्यसभा निवडणूक निकाल | Nana Patole | Maharashtra Congress | Ajit Pawar vs Sharad Pawar | Maratha Vs OBC Reservation | Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange | Manoj Jarange Patil Speech | Uddhav Thackeray Shiv Sena | Devendra Fadnavis | Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील | मराठा आरक्षण आंदोलन | ओबीसी आरक्षण वाद | छगन भुजबळ ओबीसी आरक्षण | ओबीसी मोर्चा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | अजित पवार | शरद पवार | Abhishek Ghosalkar | Manoj Jarange Patil Hunger Strike Jalna LIVE | मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यात आमरण उपोषण | Nilesh Rane Vs Bhaskar Jadhav | Chiplun BJP Vs Shiv Sena | Unseasonal Rain in Maharashtra

Комментарии • 344

  • @shrikantgavali7994
    @shrikantgavali7994 5 месяцев назад +14

    असे प्रामाणिक सदस्य फार कमी आहेत मेश्राम सर ग्रेट 🎉

  • @laxmikantsarfare9918
    @laxmikantsarfare9918 28 дней назад +1

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 5 месяцев назад +29

    मगासवर्ग आयोग वर सगळे मराठा अन् ब्राम्हण ..अन् त्याला मागास वर्ग आयोग म्हणता आहेत....???😂😂😂😂
    काय चालू आहे महारष्ट्र त....

  • @kunbi_1096k
    @kunbi_1096k 6 месяцев назад +15

    अतिमागास समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी त्या समाजाला मागास करायचे ठरवलेच आहे...वैचारीक मागासलेले

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 5 месяцев назад

      किती बी गांड आपटून घ्या,600लाख मराठे आता ओबीसी मध्ये गेले,बाकीचे बी जाणार😂😂😂

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 5 месяцев назад +12

    जय श्री राम मा. न्यायधीश मेश्राम साहेब खूप छान सत्य माहिती दिली आहे त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 27 дней назад

    मेश्राम सर योग्य बोललात सत्य बोलत आहेत असे समाला वाटत जय महाराष्ट्र जय भारत 🙏

  • @dhruvaate874
    @dhruvaate874 6 месяцев назад +37

    मराठा मागास नाहीत हेच मेश्राम यांचे मत आहे हे त्यांच्या बोलण्यातून दिसते.म्हणुन त्यांना काढले आहे.

    • @AK_501
      @AK_501 6 месяцев назад +2

      Barobar

    • @shivrajkhillari8475
      @shivrajkhillari8475 6 месяцев назад +2

      Right 👍 👍

    • @rahulkamble3112
      @rahulkamble3112 6 месяцев назад +10

      थोड्या दिवसांनी Justice मेश्राम यांचच बरोबर वाटेल.... Supreme court च्या decision नंतर

    • @anjaligadekar78
      @anjaligadekar78 5 месяцев назад +2

      👍💯

    • @vitthalpande250
      @vitthalpande250 5 месяцев назад +1

      मराठा आरक्षणासाठी मराठा कुणबी सहित संख्या विचारात घेतली असेल तर कुणबी मराठा मराठा कुणबी या शब्दांच्या खेळामुळे कुणबी दोन्हीकडे आरक्षण घेवु शकेल EWS हे तिसरे आरक्षण तर आहेच, धन्यवाद जरांगे पाटील अगदी घाईत आरक्षण मिळवले तुम्ही म्हणल्याप्रमाणे गनिमी काव्याने

  • @user-tw1fo9gb1y
    @user-tw1fo9gb1y Месяц назад

    मेश्राम साहेब खूप चांगले संदेश देत आहेत तुम्ही

  • @Alexi-xy7ve
    @Alexi-xy7ve 5 месяцев назад +1

    आधुनिक भारतात जात राहिली आहे का हे विचारणाऱ्या नी हा इंटरव्ह्यू बघावा

  • @rasikkale2774
    @rasikkale2774 6 месяцев назад +69

    एकच शब्द ह्या सगळ्यासाठी - झुंडशाही 1⃣0⃣0⃣✅

    • @SSB.84
      @SSB.84 6 месяцев назад +1

      जातीवाही झुंडशाहीचा जाहिर निषेध

  • @ashokwarke371
    @ashokwarke371 6 месяцев назад +50

    सर्वेक्षण चुकीचे आहे.
    जनगणना करूनच आरक्षण निश्चित करा.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 5 месяцев назад +1

    मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा एक अंक संपला. आरक्षण टिकेल वा ना टिकेल हे माहित नाही. परंतु शिंदे-फडणवीस-पवार सरकारने आता हे ही जाहीर करावे की गेल्या 10 वर्षात युवकांना किती सरकारी नोकऱ्या दिल्या? तसेच महागाई का वाढत आहे?शिंदे-फडणवीस-पवार-भुजबळ-जरांगे जनतेला मूर्ख तर बनवत नाही, ना?

  • @rutuja218
    @rutuja218 5 месяцев назад +5

    Dr. Babasaheb Ambedkar ❤

  • @SubhashChincholi-ct8xu
    @SubhashChincholi-ct8xu 6 месяцев назад +22

    Great sir 💐🙏🙏

  • @bandujiwankhede2811
    @bandujiwankhede2811 6 месяцев назад +23

    अगदी बरोबर

  • @user-ge4fi7ow8f
    @user-ge4fi7ow8f 5 месяцев назад +9

    शासन जातनिहाय जनगणना का करत नाही? सर्वांना समान न्याय भेटेन ते फक्त जातनिहाय जणगणणे नंतरच...
    समाजा - समाजा मध्ये जाणून बुजून वाद लावत आहे...

  • @adkinfotech
    @adkinfotech 6 месяцев назад +89

    सब गौडबंगाल आहे टिकणार नाही 100%😅

    • @kishoredesai8891
      @kishoredesai8891 6 месяцев назад +2

      नाही मिळालं आरक्षण तर तुम्ही लोकं खूश होणार अस दिसत आहे

    • @Havamananiparisar
      @Havamananiparisar 6 месяцев назад +3

      😅😅😊😊

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 6 месяцев назад

      Not going to get this report says 40% backward means 60% forward even USA 40% are forward​@@kishoredesai8891

    • @AK_501
      @AK_501 6 месяцев назад +3

      😂😂😂😂

    • @hemantpatelmohanpatel4184
      @hemantpatelmohanpatel4184 5 месяцев назад +1

      जो टिकेल तो पॉलिटिकल 😂😂😂😂😂

  • @user-pt3cv4sx2i
    @user-pt3cv4sx2i 6 месяцев назад +31

    मेश्राम साहेब यांना मागासवर्गीय आयोग वरुण काढणे ही सर्वात मोठी चुक झाली 😢😢😢😢

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 27 дней назад

    असे प्रामाणिक फारच सदस्य कमी आहेत असे सदस्य कमी करणे चुक आहेत समाज च्याच हितावह दृष्टिकोनातून अयोग्य निनर्य समाजाला वाटत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल 🙏🙏🙏

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi8514 Месяц назад

    अनेक जाती आरक्षणात घातल्या त्यावेळी मेश्राम साहेब सांगताहेत त्या प्रक्रिया केल्या होत्या का हा प्रश्न विचारावा.

  • @werindians6938
    @werindians6938 6 месяцев назад +35

    सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक करावा व लोकांनी दिलेली माहिती बंगला,शेती,विहीर,टि.व्ही.,फ्रिज,ए.सी., वाॅशिंग मशीन,टु व्हिलर,फोर व्हिलर इ.सांगितलेली काही गावांची माहिती ऑनकॅमेरा त्रयस्थ समिती मार्फत तपासावी सत्यता कळेल.

  • @Indian12891
    @Indian12891 5 месяцев назад

    आपल्या सर्व sc st ओबीसी समाजातल्या लोकांनी ही माहिती आपल्या सर्व लोकांना पर्याय पोहोचवा काय घडतंय हे निदर्शनात यावे

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 5 месяцев назад +4

    मराठी हि जात नाही हा समुदाय आहे.जाती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 6 месяцев назад +8

    सध्या मागासवर्गीय सर्वेक्षणा बाबत जे सामाजिक प्रश्नावली मध्ये सामाजिक प्रश्न नव्हते....जसे अस्पृश्यता, मदिर प्रवेश व सार्वजनिक पाणवठे बंदी या बाबत प्रश्न नव्हती....या बाबत चर्चा करा

    • @sandipgaikwad2651
      @sandipgaikwad2651 6 месяцев назад

      Atta tula kothe mandir bandi ahs

    • @allthebest301
      @allthebest301 6 месяцев назад

      आता तू कुठून पाणी भरतो
      की मूत पितो
      फुकट्या

  • @madhavhanwate2984
    @madhavhanwate2984 6 месяцев назад +12

    जय भीम जय शिवराय

  • @Shilalokhanderecipes
    @Shilalokhanderecipes 5 месяцев назад

    आमच्या गावात स्लॅब चे घर असून पण झोपडी आहे असं दाखवण्यात आलाय।जमीन असून पण भूमिहीन करून दाखवलाय।त्यामुळे हा सर्व्हे पारदर्शक नाही

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 6 месяцев назад +7

    सत्य आहे हे

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Месяц назад

    साविधान वाचा
    साविधान सर्व गोष्टी सांगून जाते

  • @shubhamavhad6827
    @shubhamavhad6827 6 месяцев назад +65

    जय ओबीसी

  • @vitthalpande250
    @vitthalpande250 5 месяцев назад

    जरांगे साहेबांच्या अति हट्टीपणामळे सर्वेक्षण घाईत झाल्यासारखे वाटते

  • @vikas_0707
    @vikas_0707 6 месяцев назад +35

    आयोगाने काढून टाकणे चुकीचे

  • @shubhamavhad6827
    @shubhamavhad6827 6 месяцев назад +66

    Dr babasaheb ambedkar ❤

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 6 месяцев назад +8

    मोदी है तो मुमकिन है ❤

    • @vijaykamble4237
      @vijaykamble4237 6 месяцев назад

      बरोबर आहे मोदी हैं तो मुनकीन हैं 😂😂😂 तुला अजून भिकारी पूर्ण बनवले नाही वाटत😊😊

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Месяц назад

    १८१ मराठा
    १८२ माळी
    १८३ तेली
    १८१ वगळ ला होता मग आत्ता सामिल केला तर का पोट दुखी होवू लागली आहे
    तेव्हा पासून खाल्ले ते पण काढून घेतले पाहिजेत
    मग कळेल हया लोकांना

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 5 месяцев назад

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विदेशात पाठवताना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी हा विचार केला होता
    आणि विदेशातून परत आल्यानंतर राजर्षी शाहूंनी हा विचार केला होता की त्यांचे अनुयायीच मराठ्यांना विरोध करतील

  • @Indian12891
    @Indian12891 5 месяцев назад

    ओबीसींची पण जातीय जनगणना करून आरक्षणाचा टक्केवारीत वाढ करावी कारण ओबीसी मध्ये 49 जाती आसुन 27 टक्के पुरेसे नाही जातीय जनगणना आणि त्याची ही माहिती घेतली पाहिजे ह्यावर आपल्या ओबीसी समाजातील नेत्यांनी पुढाकार घेऊन ओबीसी चे आंदोलन सुरू केले पाहिजे

  • @ashokkharat5891
    @ashokkharat5891 5 месяцев назад +2

    तुमचं.खुप.खुप.अभीनदन.मेस्राम.साहेब.जनतेला.खरे.सागीतल.म्हनुन.

  • @Water_Forest_Land
    @Water_Forest_Land 6 месяцев назад +8

    टिकत नाही

  • @Indian12891
    @Indian12891 5 месяцев назад

    आता मराठा समाज जर महाराष्ट्र चे साजकरण ठरवणार असेल तर महाराष्ट्रात ले इतर जाती नाय नुसत्या नावाला आहेत का ? 🙏🙏 हे लक्ष द्यावे ओबीसी समाज काय घटते ते

  • @BhausahebDevkar96
    @BhausahebDevkar96 5 месяцев назад +1

    बरोबर आहे सर.

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx 5 месяцев назад +2

    Tiknaar nahi 100℅

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 5 месяцев назад +2

    30:00 मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे. पण वेगळे. जरांगे मराठा समाजास फसवणार आहेत. मराठा समाजाचे महाराज खरे बोलले. त्यांचा व्हिडिओ बघा.

  • @user-sl1gr4zb2s
    @user-sl1gr4zb2s 6 месяцев назад +6

    सर तुम्ही आता आम्हाला हे सांगता आता याच्या वरील सोलुशन सांगा

    • @balasahebmunde4671
      @balasahebmunde4671 6 месяцев назад +1

      Change your brain
      Read books score good grades

  • @VijayNaikare
    @VijayNaikare 6 месяцев назад +44

    हे आयोग इंद्रदेव तयार करतो का अहो लोकांनी लोकांसाठी चालवलेली यंत्रणा म्हणजे लोकशाही त्यामुळे दर दहावर्श्याने यात बदल करावे अहो दिवस बदलत असतात कोर्ट सुधा तीन शिप मध्ये चालले पाहिजे आणि लोकांना पाहिजे ते बदल केले पाहिजेत

  • @loksevapune9837
    @loksevapune9837 5 месяцев назад

    या समाज च चांगल वाटोळे कधी होते जेव्हा बुद्धिजीवी सत्य परिस्थिती समाज पुढे मांडत नाही आरक्षण शोषिताना मिळेल पाहिजेन मग ती जात कोणी असो नसो

  • @thinker5956
    @thinker5956 6 месяцев назад +8

    OBC ch dar 10 varshani survey kela ka saheb ? Ka kayda fakt eka samjala lagu ahe?

  • @mukundkhandebharad1751
    @mukundkhandebharad1751 6 месяцев назад +6

    प्रेस समोर ते खरंच सांगतील का , मराठा आरक्षण लां विरोध आहे की नाही...

  • @pratapmane3979
    @pratapmane3979 6 месяцев назад +6

    बाबासाहेबांनी न्यायव्यवस्थेत आरक्षण का दिले नाही हे समजले..

    • @nikheelvanjare5653
      @nikheelvanjare5653 5 месяцев назад

      कोलेजियम सिस्टीम मुळे फक्त काही ठराविक घरातलेच नातेवाईक एकाच जातीचे बामन जज कोर्टात कब्जा करून बसले आहेत जवळपास 90%

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 5 месяцев назад +1

    बैलेट पेपर से चुनाव कराने के लिए सुप्रीम कोर्ट और निर्वाचन आयोग विरोध क्यो करते है? क्यां, सुप्रीम कोर्ट और निर्वाचन आयोग FREE, FAIR और TRANSPARENT चुनाव होना नहीं चाहते है?

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 5 месяцев назад

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विदेशात शिक्षणासाठी पाठवताना बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे मराठा जातीची राजे होते तसेच राजर्षी शाहू महाराज याने हत्तीवरून मिरवणूक काढली त्याचा तुम्ही बदला घेता काय

  • @rajendragodbole8885
    @rajendragodbole8885 6 месяцев назад +5

    Salute sir

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 6 месяцев назад +50

    हे सर्व आयोग फक्तं मराठा आरक्षण विरोधात आहोत का? आणि जे मराठा समाजातील अत्यंत गरीब आहेत की ज्यांची एक वेळ खाण्याची पंचायत असते त्यांचा वाली कोन राहणार कोण हमी घेणार त्यांच्य शिक्षणाची, नोकरीची. सुप्रीम कोर्टा घेणार का.

    • @SSB.84
      @SSB.84 6 месяцев назад +21

      दिलं कि ESW

    • @saurabhkhedekar9234
      @saurabhkhedekar9234 6 месяцев назад

      Bhikarchot bol tri nit gawandhal EWS ahe te​@@SSB.84

    • @sks1464
      @sks1464 6 месяцев назад

      ​@@SSB.84ews एका समजापूरत नाही आम्हांला obc आरक्षण पाहिजे

    • @WondersAdsolution
      @WondersAdsolution 6 месяцев назад +12

      96 kuli ahat na tumhi 😂

    • @the-qj7tv
      @the-qj7tv 6 месяцев назад

      Nalayaka ews ahe ki

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 6 месяцев назад +3

    अहवालात काय आहे माहित नसतांना ते टिकणार नाहि हे कशावरुन???मश्राम आवुट केले हेच योग्य

  • @RDB24b
    @RDB24b 6 месяцев назад +19

    साखर कारखनदार, दूध सम्राट, शिक्षण संस्था चालक सर्व मराठे तरी ते मागास. कुणाचा आयोग आहे हा?

    • @allthebest301
      @allthebest301 6 месяцев назад +1

      माझ्याकडे कोणताही कारखाना नाही
      मला द्या आरक्षण

    • @RDB24b
      @RDB24b 6 месяцев назад +10

      @@allthebest301
      तूझ्या सगे सोयऱ्या कडे आहेत ना

    • @anjaligadekar78
      @anjaligadekar78 5 месяцев назад +1

      👍💯​@@RDB24b

    • @Alexi-xy7ve
      @Alexi-xy7ve 5 месяцев назад +1

      ​@@allthebest301तरी तुझ काम अडणार नाही कारण तुझी जात मराठा आहे.जे नॉन मराठा आहेत त्यांना विचार किती त्रास होतो ते

    • @DattaJagtap-lt3yd
      @DattaJagtap-lt3yd Месяц назад +1

      ❤❤❤छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आयोग🎉🎉🎉❤❤

  • @mahi2426
    @mahi2426 5 месяцев назад +1

    मेश्राम साहेब, तुमचं आडनाव ऐकून मला तुम्ही युपी चे वाटले, इथं तुम्हाला जात विचारली नाही, जात सांगून तुम्ही अशी चुक का केली.
    न्यायमूर्ती जात सांगून सुरवात करु शकतात का?

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 6 месяцев назад +36

    मेश्राम सर दर दहा वर्षांला आरक्षण घेणार्‍या जातीचा अहवाल तयार लागतो व ज्या जाती इतर जातीतील अतीरीक्त आरक्षण खातात त्याना वगळने ही पण जबाबदारी आहे सदस्याची हे पण विसरता कामा नये तुमच आणि ह्या राजकीय लोकानच काय चालु काही कळन झालय इथ गरीब शेतकरी शेत मजुर मराठा समाजातील लोक आरक्षण मागत आहेत हे विसरता कामा नय आहो साहेब

    • @viralhog358
      @viralhog358 5 месяцев назад

      तू गप ते जज आहेत त्याना माहिती आहे कायदा

  • @bharatthombare5100
    @bharatthombare5100 5 месяцев назад

    आयोग किती, बुद्धिमान आहे ते दिसून आलय, देऊन टाका कूनबी सर्वानाच पण 2 किंवा 3 गट तयार करून विषय सपवून टाका,,,,,, टाइमपास करू नका

  • @chatrapatikajale1186
    @chatrapatikajale1186 5 месяцев назад +2

    हे साहेब विरोधात नाहीत पण मराठ्यांना द्यायचे पण नाहीं

  • @maheshambar1482
    @maheshambar1482 5 месяцев назад +1

    Sarkar unfit aahe

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 5 месяцев назад +1

    2004 चा.जीआर व 23 मार्च 1994 मराठी बांधवांचे अतिरिक्त 16 टक्के आरक्षण ओबीसींच्या घशात घातले हि गोष्ट नामदेवराव जाधव यांनी जनतेच्या लक्षात आणून दिले हि गोष्ट जनतेला प्रामाणिकपणे सांगावी.

  • @user-wo7bm2os5z
    @user-wo7bm2os5z 6 месяцев назад +3

    शासनाच्या सगळ्या सरकारी नोकरीमध्ये किती टक्के नोकरी, कोणकोणत्या समाजाला मिळाल्या याचा पण सर्वेक्षण व्हायला हवा.

    • @nikheelvanjare5653
      @nikheelvanjare5653 5 месяцев назад +1

      देशातील जमीनीचा पण सर्वे केला पाहिजे आता हजारो वर्षांपासून देशातील जमीनीचे. उपभोग ठराविक जाती घेत आहेत सत्तेच्या माध्यमातून आता समान जमीन वाटप झालेच पाहिजे

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 5 месяцев назад +1

    Very good साहेब

  • @pvbvideos
    @pvbvideos 6 месяцев назад +2

    मी तर म्हणतो इंग्रज आणून बसवा या आयोगावर मग कुणाचा objection नसेल

  • @kailasjagtap5284
    @kailasjagtap5284 6 месяцев назад +32

    जे आरक्षण घेणारे आहेत ते ह्या आयोगावर पाहिजेच नाही

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 6 месяцев назад +3

      बाटिया आयोगाच्या वेळेस राज्य मागासवर्ग आयोगावर कोण अध्यक्ष व सदस्य होते...
      म्हणजे ओबीसी ला सर्व माप...
      सगळ्या कसोट्या फक्त मराठा समाजासाठीच ...

    • @viralhog358
      @viralhog358 5 месяцев назад

      दिड शान्या आरक्षण 100% आहे 50+50

    • @fanindrakasare2828
      @fanindrakasare2828 5 месяцев назад +2

      15 टक्के उच्च वर्णीय लोकांसाठी EWS कोट्यातुन १० टक्के आरक्षण आहे ज्या मराठ्यांकडे OBC प्रमाणपत्र आहे त्याना OBC कोट्यातील आरक्षण मिलते ज्या मराठा लोकनकडे OBC प्रमाणपत्र नाही त्याना EWS कोटट्यातील आरक्षण मिलते. मग वेगल्या आरक्षणची गरज आहे काय ? मनोज जरानगे मराठ्याना सरसकट OBC प्रमाणपत्र द्या म्हनतात सरकार OBC कोट्याला धक्का न लावनार नाही अस सांगते मग त्याना आरक्षण कुठल्या कोट्यातुन देनार ? तसेही सध्याच्या सरकारला आरक्षणचा प्रश्न आनी दोन समाजा मध्दे तेढ निर्माण ठेउन सरकारी भर्ती करावयाची नाही कंत्राटी भर्ती करायची आहे. सरकार भर्ती काढते परीक्षा घेते पेपर फोडते आनी भर्ती रद्द करत आहे. समजने वालोंको इशारा काफी है.

  • @swatijadhav6599
    @swatijadhav6599 5 месяцев назад

    कोणत्याही आयोग, महत्त्वाचे पदावर ब्राह्मण लोक घेवू नका, ओबीसी हा मोठा समाज, गठ आहे, त्यामुळे मोठया पदाचे मानकरी ओबीसी आहेत, पण ओबीसींना मागे केचण्यात ब्राह्मण उशार आहेत. 3:5% लोक मोठ्या पदावर कसे जातात, ओबीसींच्या मताने जातात, आरक्षण ओबीसी चे आणि फायदा ब्राह्मण लोकांना हे लोकांच्या लक्षात आले पाहिजे.
    (एक मतदार)

  • @VinayakBhide-lp7pj
    @VinayakBhide-lp7pj 5 месяцев назад +1

    भाजप निती उज & थ्रो नारोबा राणे पंकजा ताई पालवे माधव भंडारी तावडे लिस्ट मोठी आहे

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 6 месяцев назад +2

    फालतू सर्वे झाला माझ्या दारात आले नाव विचारले व लगेच गेले पण हा काळा डाग आहे

  • @user-kj1ff4xy3e
    @user-kj1ff4xy3e 5 месяцев назад +1

    50%च्या वरचे टिकत नाही आम्हाला वेगळे नको
    आरक्षण ओबीसी मधूनच

  • @ip198
    @ip198 6 месяцев назад +2

    मराठा अयोग 😄

  • @user-nm7vx5fz4q
    @user-nm7vx5fz4q 5 месяцев назад

    मराठा समाज आहे.
    जात नाही ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @user-tt8qw7vx1s
    @user-tt8qw7vx1s 5 месяцев назад

    मी एकच लक्षात घेतलं तंत्र मंत्र वाचत बसण्या पेक्षा संविधान वाचणेपठन करने व समजूनच घेणे किती गरजेचे आहे ❤😮

  • @swatijadhav6599
    @swatijadhav6599 5 месяцев назад

    योग्य बोलले सर ही मतदान आले आहे,

  • @user-qi7di5iz9s
    @user-qi7di5iz9s 5 месяцев назад

    Maratyancha subject hota he kasala pahije

  • @sangitapatil9886
    @sangitapatil9886 5 месяцев назад

    m

  • @Vinod-qp2mo
    @Vinod-qp2mo 6 месяцев назад +13

    Janun bhujun त्रुटी ठेवल्या जात आहेत. Nyalayat टिकू shakat nahi .

  • @vamanpandagle8908
    @vamanpandagle8908 6 месяцев назад +1

    Welcome and what is reason and the period must be completed

  • @pankajs5448
    @pankajs5448 5 месяцев назад

    हुकुमशाही

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 5 месяцев назад

    😂commision member is drama

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 6 месяцев назад +22

    मागासवर्ग आयोगाचे मा. सदस्य रावसाहेब कसबेंनी जाहीर पणे सांगितले की माझ्या एका विरोधी मतामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाले नाही. कारण मी त्यात खुटा मारला

    • @balajisalunke9395
      @balajisalunke9395 6 месяцев назад +1

      निश्चितच...

    • @rammatre5010
      @rammatre5010 5 месяцев назад

      किती तिरस्कार आहे यांना मराठा समाजाविषयी

    • @sundardaspathade9961
      @sundardaspathade9961 5 месяцев назад

      राव साहेब कसब्याला गलीच्छ श्रद्धांजलि 💐

  • @meghapawar7222
    @meghapawar7222 5 месяцев назад +1

    😤😤 Tanashshi aaliy..... Lokshahi sampliy😢😢 kiti atychar karnar...

  • @murlidharchate2169
    @murlidharchate2169 6 месяцев назад +11

    Very Good JAJ Saheb Kaydacha Aabhas Aahe

  • @Trendingshorts-vpn
    @Trendingshorts-vpn 5 месяцев назад

    Ho marathi ani kunbi ekch ahe pn fkt vidarbhatlya maratyani kunbi lavla bakichani ka nahi lavla ha motha prashna ahe

  • @lakshmanghuge5508
    @lakshmanghuge5508 6 месяцев назад +2

    Great Wishlection Sir

  • @drkanchanpatil
    @drkanchanpatil 6 месяцев назад +8

    EWS साठी किती आयोग, किती अहवाल, किती imperical data घेतला? असलेले नसलेले सगळे नियम फक्त मराठयांनाच लावले जात आहेत.

  • @nileshbhagat8402
    @nileshbhagat8402 5 месяцев назад +1

    सर्व गोलमाल आहे

  • @SGL055
    @SGL055 6 месяцев назад +2

    1993-94 la konta ayog anun navin GR kadhala hota ani arakshan 13% vadhavl hot he pan sanga.
    Ugach hushari naka sangu jativad tumhi karta, swatachya soe nusar naka bolu.
    Ani swatala vakil samajnare tumhi savidhanat pratek 10 varshani jati check karayla sangitl pudharlelya jati bahet kadha as pan sangitl ahe tumhi kiti jatinch survey kelya he pan sanag

  • @murlidharchate2169
    @murlidharchate2169 6 месяцев назад +3

    Magasayog che Sadas Magasawargiy Ghatle Pahijet ALL Sadas Maratha Kase Kay
    Hukumsahi Aali Ahe
    Kaydhace Sarkar Nahi
    Suprim Cort Nay Deyil Kayda Kay Aahe Te Aapanas Samjel

  • @shrimantbhosle414
    @shrimantbhosle414 6 месяцев назад +13

    बोलण्यावरून समजतय काढणं गरजेचं होत

  • @d.m.5410
    @d.m.5410 6 месяцев назад +16

    आयोगामध्ये काय सर्वच मराठाविरोधी लोक भरले होते काय???.

    • @ADK_7
      @ADK_7 6 месяцев назад +7

      Maratha virodhi nahi maratha arakshan jar possible nasel tar te Kay kartil

    • @kailasjagtap5284
      @kailasjagtap5284 6 месяцев назад

      हो म्हणून तर इतकी वर्ष मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही आणि ज्या जातींनी आरक्षणाचा फायदा घेऊन ज्या सक्षम झाल्या त्यांना या आरक्षणातून बाहेर काढलं नाही

    • @dattatraydhas2805
      @dattatraydhas2805 6 месяцев назад +6

      होय भारतरत्नडॉ. बाबा साहेबांनी फक्त 15 वर्षे आरक्षण तरतुद केली होती .
      परंतु जातीवादी लोकांनी व भष्ट्र राजकीय मंडळी यांनी पिढयान पिढया खिरापत चालवली .
      त्यामुळे कोण मागास कोण प्रगत याच काही देण घेण नाही . मत कुणामुळे मिळेल व कोण आपल्या फायद्याचा आहे . हे पाहून काम चालत .

    • @ADK_7
      @ADK_7 6 месяцев назад +6

      @@dattatraydhas2805 aare adani te rajkiya arakshan hota abhyas nahi kahi nahi aale lage comment karayla 🫵🏻

    • @R.D.R112
      @R.D.R112 6 месяцев назад

      ​@@dattatraydhas2805डोक्यावर पडला काय

  • @user-vg8tw2fh8s
    @user-vg8tw2fh8s 5 месяцев назад

    Aapan rajinama dila te correct 🙏

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 5 месяцев назад +1

    😂😂

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 6 месяцев назад +1

    न्यायाधीश आणि आयोग बॉडी सदस्यांना जात नसावी अशी लोकशाहीची अपेक्षा असणे चूक आहे का??

  • @bhaghwanmhetras4250
    @bhaghwanmhetras4250 6 месяцев назад +1

    Jarange is insisting tk give reservation in OBC as it can ot be chllanged .he is not intereested in seperate reservation as it canot be challanged.ayog is waste of time.

  • @sidhdheshwarjadhav834
    @sidhdheshwarjadhav834 6 месяцев назад +1

    जळके लोक कुठेच नकोत

  • @chaitalisabale6873
    @chaitalisabale6873 6 месяцев назад +1

    Triple इनजिं खोके sarkar niyamat ahe ka mag takalya... Jay Shivray...

  • @WondersAdsolution
    @WondersAdsolution 6 месяцев назад +1

    Magas marathyanni center kadun ews che 10 takke reservatiob ghyave aani state gov be 5 takke anudan dyavae

  • @aditimanolikar8040
    @aditimanolikar8040 26 дней назад

    व्वा शिंदे

  • @kashinathgondane
    @kashinathgondane 5 месяцев назад

    Sir,,s.c.and,s.t.,commission,of,state,,Maharashtra,is,not,in,working,,since,last,one,and,half,year,it,is,in,my,knowledge.,it,may,be,wrong....if,it,is,true,,working,of,commission,may,be,sarted,immediately....because,,my

    • @kashinathgondane
      @kashinathgondane 5 месяцев назад

      My,case,iof,ashwasit,pragati,jojana,is,pending,with,the,s.c.s.t.commossion,since,last,12,years.for,sunawani.,..no.of.requstt,application,i,have,been,submitted,but,there,is,no,cognizance,taken,yet.,,what,are,the,reasons.
      I,derived,of,my,claims..since,long,time.,do,needful,mr.channelwalo,pl.

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 5 месяцев назад

    जरांगे पाटलांची व गरजवंत मराठा समाजाची मागणी सगेसोयरे अध्यादेश कायद्यात पारित करण्यासाठी आहे.
    मराठा म्हणून वेगळे 13% आरक्षण मागणी जरांगे पाटलांच व गरजवंत मराठा समाजाची नाही.
    ही मागणी नारायण राणे सह अजून जे कोणी आहेत ते ज्यांना कुणबी म्हणून घ्यायला कमीपणाचं वाटत आहे त्यांची आहे.

  • @vikashmane8226
    @vikashmane8226 5 месяцев назад

    साहेब घाबरु नका आम्ही आहोत तुमच्या पाठीशी जय भवानी जय शिवाजी हे पुर्ण मराठा तुमच्या पाठीशी आहे