Dhangar Vs Dhangad : ST Reservation कुठे अडकलंय? आमरण उपोषण सुरूच | Maratha Reservation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 412

  • @jadhav5505
    @jadhav5505 Год назад +67

    जय बिरसा ,जय राघोजी, जय आदिवासी

  • @shambchibhade8538
    @shambchibhade8538 Год назад +9

    मुळात धनगर आदिवासी कसे हाच प्रश्न आहे एकवेळ धनाचे आगार असलेला हा समाज अतिशय प्रगत असून आदिवासी समाजात कुठल्याही स्थितीत बसेल असे वाटत नाही आदिवासी समाजातील मोजक्या जमाती सोडल्या तर अजूनही अनेक जमाती अजूनही अतिशय हलाखीत जीवन जगत आहेत पण त्यांचा विकास कसा करायचा हे सोडून राजकारणी याचा निवडणुकीसाठी फायदा म्हणून धनगरांना आदिवासी सामील करून घ्या अशी शिफारस करू शकतात कारण त्यांना मूळ आदिवासी वरून काहीही देण घेणं नाही

  • @sachitkhambait-dk5ch
    @sachitkhambait-dk5ch Год назад +32

    डोंगऱ्या देव मावल्या कंसरा माता वाघ देव नाग देव आणि आदिवासी संस्कृती ही जन्म ताच मिळतात.. जय आदिवासी

  • @Ramdasingale1288
    @Ramdasingale1288 Год назад +45

    अगदी बरोबर आहे.धनगर आदिवासी नाहीत.

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 11 месяцев назад +2

      झाटा घेणारच

    • @thecurious6904
      @thecurious6904 10 месяцев назад +2

      झाटा घेणार म्हणजे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @RATNABHOYE-ng1vq
      @RATNABHOYE-ng1vq 8 месяцев назад +1

      😂😂😂😊

    • @deepakyt6220
      @deepakyt6220 8 месяцев назад

      ​@@thecurious6904तुम्ही उंदीर खा भाजून जंगलात 😂😂😂😂

  • @90s__Lover_4u
    @90s__Lover_4u Год назад +13

    आदिवासी आणि धनगर समाज हा खूप वेगळे आहेत, पूर्वी पासून आदिवासी हे जंगलाचे सानिध्यात राहून निसर्ग पूजक आहेत, धनगर समाज खूप वेगळा आहे. धन्यवाद

  • @DattatrayMarade
    @DattatrayMarade Год назад +79

    जय आदिवासी , कोणतेही सर्टिफिकेट अस बिनबोभाट देत नाहीत ,त्याला मुळात आदिवासी समाजाच्या रूढी परंपरा संस्कृती जपावी लागते.

    • @jadhav5505
      @jadhav5505 Год назад +4

      जय आदिवासी

    • @Philosopher_Guru
      @Philosopher_Guru Год назад

      ​@@GaneshDhangar-sr6jr१) The constitution Scheduled Tribes order,1950
      २) The Scheduled castes and scheduled Tribes orders ( Amended), Act 1956
      ३)The Scheduled castes and scheduled Tribes lists modification order, 1956
      ४) indian census 1961, Maharashtra
      B. A. Kulkarni (IAS)
      Superitendent Of Census Operations Maharashtra
      ५) scheduled Tribes Areas ( part A and B states)
      वरील प्रमाणे नमूद एकाही सोर्स नुसार धनगर (शेफर्ड) जात ST लिस्ट मध्ये नमुद नाहि.
      १) indian census,1961 नुसार महाराष्ट्रात ST जमाती ची लोकसंख्या 23.97 लाख नमूद होती. यामध्ये धनगर ( शेफर्ड) जातीची गणना ST जमातीत केलेली नाही.
      २) ST प्रवर्गात जमातीची मांडणी alphabetical order नुसार केली आहे, आणि एकाच row मध्ये जमात व तिच्या उपजाती समाविष्ट करण्यात आल्या होत्या.
      D alphabetical order मध्ये कुठे पण धनगर शब्द मिळत नाहि.
      (महाराष्ट्रात धनगर जात ही लोकसंख्येच्या दृष्टिने खूप प्रभावी आहे. त्यामुळे धनगर ला तर D च्या order प्रमाणे येणे अनिवार्य होते.)
      ३) indian census, 1961 Maharashtra मध्ये ST मधील प्रत्येक जमातीची स्वतंत्र अशी लोकसंख्या दर्शवली आहे , त्यामध्यें Dhangar हा शब्द कुठेच सापडत नाही.
      ( जर खरच dhangar जातीची गणना ST chya प्रवर्गात समाविष्ट असती तर, dhangar ही जात लोकसंख्येच्या दृष्टिने ST प्रवर्गात प्रथम क्रमांकावर असती.)
      ४) धनगर बांधव alphabetical order O chya सीरियल नंबर ३१( १९६१) आता ३६( वर्तमान) Oraon उरांव व त्याची उपजात dhanagad यावर दावा सांगतात. पण तो दावा फोल आहे.
      Oraon या जमाती चा ST यादीत समावेश, क्षेत्र C यवतमाळ नुसार झालेला होता.
      या जमाती ची महाराष्ट्रात लोकसंख्या १ negligible आहे.
      जर या Negligible सीरियल नंबर ३६ वर, १.५ कोटी असलेला धनगर ( धनगर) समाज दावा ठोकत असेल तर हे कितपत योग्य आहे?
      माझे धनगर बांधवांसाठी खालील प्रश्न
      १) Dhangar ( शेफर्ड) जातींचा क्रम Aplhabetical order नुसार D मध्ये का बर नाहि आहे?
      २) जर धनगर जातीची गणना ST जमातीत झाली असती तर ST la फक्त 7% आरक्षण असते काय?
      3) तुमचा Oraon जमाती शी जेनेटिक्स, भाषा, वेशभुषा याचा काही संबंध आहे का?
      Without Oraon सीरियल नंबर ३६ चे मूल्य शून्य आहे. ( according to constitution ST order , 1950)
      ४) महाराष्ट्रात NT C मध्ये 3.5% आरक्षण कोणाला आहे?
      5 हरियाणा व पंजाब सरकारने त्यांच्या राज्यात ST लोकसंख्या शून्य दाखवली आहे. त्यामूळे तिथे ST la आरक्षण मिळत नाही.
      परंतु तिथे शेफर्ड समाज (गडरिया, पाल, बघेल) OBC मध्ये आहे.
      इतका विरोधाभास कसा?

    • @DattatrayMarade
      @DattatrayMarade Год назад +5

      @@GaneshDhangar-sr6jr आदिवासी म्हणजे मूलनिवासी , धनगर आणि धनगड हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत ,

    • @seemamasram8489
      @seemamasram8489 Год назад

      नेमक्या कोणत्या गोष्टीवरून, मुद्द्यावरून आदिवासी मध्ये आरक्षण हवय धनगर or धनगड समाजाला ?? ना चाली ना बोली नाही परंपरा नाही कुठे उल्लेख मग आदिवासी कसे समजू शकता स्वतःला ? काय म्हणुन उपोषण करताय ?? आमरण उपोषणाच्या धमक्या देवून जबरदस्ती का घुसत आहे.. उद्या जाऊन कोणीही येऊन म्हणेल आम्हाला st मध्ये आरक्षण द्या नाही तर आम्ही आमरण उपोषण करू..

    • @hindusmarajy
      @hindusmarajy Год назад +6

      अरे झवण्या आम्ही पहिल्या पासूनच आदिवासी मध्येच आहोत

  • @sachinbane4334
    @sachinbane4334 Год назад +106

    धनगर समाज हा महाराष्ट्रातील दोन नंबर चा समाज आहे
    मात्र फक्त एक आमदार आहे
    आपल्या पेक्षा मेढर एक आहेत एक फेकल सारे पाण्यात उडी मारतात😢😢

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl Год назад +7

      Right bro❤

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 Год назад +1

      संगत तर चुकली नाही ना?जानकरांना व्यवस्थित घरी बसवले.आता सांगोल्यात जोर लावला तर 🎉

    • @supriyagavit8240
      @supriyagavit8240 Год назад +13

      2 numberchya mothya samajala ST reservation bhetu shakat nahi ...

    • @मनोजबल्लाळ
      @मनोजबल्लाळ Год назад

      मागे 2 Cabinet होते

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 Год назад +2

      @@supriyagavit8240 म्हणजे भविष्य सांगता की तक्रार नोंदवता?वास्तविक तो एक संपन्न समाज आहे. माळी समाज प्रमाणे.बरेच राजकीय पैलू असल्याने मी इथे सर्वांना सदिच्छा देऊ शकतो.

  • @Cpt_2024
    @Cpt_2024 Год назад +36

    Tiss चा अहवाल आहे धनगर आदिवासी नाहीत.चाल रीति परंपरा आदिवासी प्रमाणे नाही

  • @NakulDhoke
    @NakulDhoke Год назад +15

    Jay आदिवासी जय Birsa

  • @darevolt7311
    @darevolt7311 Год назад +46

    धनगर समाज ..आदिवासींपेक्षा प्रत्येक बाबतीत पुढारलेला आहे…त्यांना आरक्षण पण आहे… आदिवासींचे आयाम मध्ये ते कुठेही बसत नाहीत तरीपण उगाच आपण आदिवासी असल्याचे भासवू नये….

    • @Sushantlover77
      @Sushantlover77 4 месяца назад

      Goa madhye Kai arakshan nahi ahe ani ithe dhangarachi paristhiti ekdum vaait aahe

    • @Sushantlover77
      @Sushantlover77 4 месяца назад +1

      Goa madhya bjp ahe and cm and amche leader 2 veli amit sah la bhetayla gela hote ha vishay ghevun pan amit shah ne kaaych kela nahi

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 Месяц назад

      बरोबर

    • @tanmay8056
      @tanmay8056 Месяц назад

      ​@@Sushantlover77मग गोवा मद्ये आरक्षण मागा

    • @Sushantlover77
      @Sushantlover77 21 день назад

      @@tanmay8056 actually ek rule ahe ki state wise st deu shaktat meaning dhangars in goa only can get st even if they dont get in other state becos conditon of dhnagrs in goa is poor and v lived as tribals in jungles

  • @shambchibhade8538
    @shambchibhade8538 Год назад +31

    आरक्षण असूनपण अजून दुसऱ्या प्रवर्गात आरक्षण कशाला पाहिजे

  • @pravinlahare22
    @pravinlahare22 Год назад +37

    Up ला धनगर SC मध्ये आहे, काय बातम्या देताना अभ्यास कर

    • @switchblade970
      @switchblade970 Год назад +2

      Etar rajyat maratha pn obc madhe ahe. Mg maharastrat pn maratha obc ka

    • @mj-zm4ou
      @mj-zm4ou Год назад +2

      @@switchblade970 आहे ना आम्ही कूट नाही म्हटलं

    • @S-gw7qx
      @S-gw7qx Год назад +2

      नाही ते धनगर नाही. धांगड आहेत

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +2

      हो. उत्तर प्रदेश मध्ये धनगर SC मध्ये येतात

    • @MohitShingade-m2z
      @MohitShingade-m2z 11 месяцев назад +1

      ​@@Renaissance861dhangar up made obc madhe yetat ugach kahihi bolu nakos dhangar hindu kshatriya aahet bheemtya ikde yeun kahi bollu nakos

  • @sachingawali2239
    @sachingawali2239 Год назад +27

    ST मध्ये धनगड नाही तर धांगड आहे हे लक्षात ठेवावे...

    • @bbluklsre
      @bbluklsre Год назад

      Abe chomu 29 number la English Constitution aha kalel , Kalana sha*tta mnte lagn kra moth

    • @anilkolape8887
      @anilkolape8887 Год назад +3

      St madhe dangad ahe nit baga

    • @कळमनुरीकर
      @कळमनुरीकर Год назад

      ​@@anilkolape8887अरे धांगड ची इंग्रजी स्पेलिंग Dhangad अशी होते. तुम्ही त्याला धनगड असे म्हणायले येडयाचा बाजार 😅😅😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +1

      ​@@anilkolape8887ओरौन धांगड.

    • @navnathbhaubagul8767
      @navnathbhaubagul8767 Год назад +2

      ​@@anilkolape8887आरे धनगड ही धांगड या जातीची पोट जात आहे

  • @eknathmehetre6842
    @eknathmehetre6842 Год назад +45

    आदिवासी वर अन्याय नको...
    धनगर आदिवासी नाहीत....

  • @bsaurabh7901
    @bsaurabh7901 Год назад +24

    BBC ने खोटी माहिती देऊ कृपया बाकी राज्यांमधे धनगर ला ST आरक्षण नाही निपक्ष पत्रकार म्हणून आम्ही तुम्हाला पाहतो जय आदिवासी ❤❤

    • @sampatshendage7341
      @sampatshendage7341 Год назад +3

      कर्नाटक मध्ये आमचे नातेवाईक एसटीमध्ये आहेत आंध्र मध्ये बिहारमध्ये यूपी एमपी मध्ये आहेत

    • @bsaurabh7901
      @bsaurabh7901 Год назад +7

      कर्नाटक मध्ये धनगर ST मध्ये नाही Caste list of the Scheduled Tribes
      1. Adiyan
      2. Barda
      3. Bavacha, Bamcha
      4. Bhil, Bhil Garasia, Dholi Bhil, Dungri Bhil, Dungri Garasia, Mewasi Bhil, Rawal Bhil, Tadvi Bhil, Bhagalia, Bhilala, Pawra, Vasava, Vasave
      5. Chenchu, Chenchwar
      6. Chodhara
      7. Dubla, Talavia, Halpati
      8. Gamit,Gamta, Gavit, Mavchi, Padvi, Valvi
      9. Gond, Naikpod, Rajgond
      10. Gowdalu
      11. Hakkipikki
      12. Hasalaru
      13. Irular
      14. Iruliga
      15. Jenu Kuruba
      16. Kadu Kuruba
      17. Kammara (In South Canara District & Kollegal Taluk of Mysore District)
      18. Kaniyan, Kanyan (In Kollegal Taluk of Mysore District)
      19. Kathodi, Katkari, Dhor Kathodi, Dhor Katkari, Son Kathodi, Son Katkari
      20. Kattunayakan
      21. Kokna, Kokni, Kukna
      22. Koli Dhor, Tokre Koli, Kolcha, Kolgha
      23. Konda Kapus
      24. Koraga
      25. Kota
      26. Koya, Bhine Koya, Rajkoya
      27. Kudiya, Melakudi
      28. Kuruba (In Coorg District)
      29. Kurumans
      30. Maha Malasar
      31. Malaikudi
      32. Malasar
      33. Malayekandi
      34. Maleru
      35. Maratha (In Coorg District)
      36. Marati (In South Canara District)
      37. Meda, Medari, Gauriga, Burud, Medara.
      38. Naikda, Nayaka, Cholivala Nayaka, Kapadia Nayaka, Mota Nayaka, Nana Nayaka, Naik,
      Nayak, Beda, Bedar & Valmiki
      39. Palliyan
      40. Paniyan
      41. Pardhi, Advichincher, Phanse Pardhi, Haran Shikari
      42. Patelia
      43. Rathawa
      44. Sholaga
      45. Soligaru
      46. Toda
      47. Varli
      48. Vitolia, Kotwalia, Barodia
      49. Yerava
      50. Siddi (Uttara Kannada District only)

    • @shritejtandale5884
      @shritejtandale5884 Год назад

      ​@@bsaurabh7901
      15 number16 number ani 28 number bag mag samjel kurba manjech dhangar

    • @AP-lb6ij
      @AP-lb6ij Год назад +3

      ​@@bsaurabh7901kuruba manjech Dhangar in karnataki language.

    • @मनोजबल्लाळ
      @मनोजबल्लाळ Год назад

      ​@@AP-lb6ij😂😂😂

  • @dineshuikeyofficial
    @dineshuikeyofficial Год назад +26

    रिपोर्टर साहेब, धनगर बांधव up मध्ये SC वर्गात तर goa , karnataka, gujrat, mp, chhattisgarh मध्ये OBC प्रवर्गात येतात.
    Zarkhand, orisa, west Bengal मध्ये धनगड/धनगेड हा समाज ST मध्ये येतो जो धनगर या समाजासी अजिबात मेळ खात नाही, तो दुसराच वर्ग आहे. काही लोक निवडणूकांमध्ये ST वर्गात दाखल करुन घेण्याचे आमिष दाखवून घनगर समाजाचे मत घेताना दिसतात.

    • @Philosopher_Guru
      @Philosopher_Guru Год назад +6

      १) The constitution Scheduled Tribes order,1950
      २) The Scheduled castes and scheduled Tribes orders ( Amended), Act 1956
      ३)The Scheduled castes and scheduled Tribes lists modification order, 1956
      ४) indian census 1961, Maharashtra
      B. A. Kulkarni (IAS)
      Superitendent Of Census Operations Maharashtra
      ५) scheduled Tribes Areas ( part A and B states)
      वरील प्रमाणे नमूद एकाही सोर्स नुसार धनगर (शेफर्ड) जात ST लिस्ट मध्ये नमुद नाहि.
      १) indian census,1961 नुसार महाराष्ट्रात ST जमाती ची लोकसंख्या 23.97 लाख नमूद होती. यामध्ये धनगर ( शेफर्ड) जातीची गणना ST जमातीत केलेली नाही.
      २) ST प्रवर्गात जमातीची मांडणी alphabetical order नुसार केली आहे, आणि एकाच row मध्ये जमात व तिच्या उपजाती समाविष्ट करण्यात आल्या होत्या.
      D alphabetical order मध्ये कुठे पण धनगर शब्द मिळत नाहि.
      (महाराष्ट्रात धनगर जात ही लोकसंख्येच्या दृष्टिने खूप प्रभावी आहे. त्यामुळे धनगर ला तर D च्या order प्रमाणे येणे अनिवार्य होते.)
      ३) indian census, 1961 Maharashtra मध्ये ST मधील प्रत्येक जमातीची स्वतंत्र अशी लोकसंख्या दर्शवली आहे , त्यामध्यें Dhangar हा शब्द कुठेच सापडत नाही.
      ( जर खरच dhangar जातीची गणना ST chya प्रवर्गात समाविष्ट असती तर, dhangar ही जात लोकसंख्येच्या दृष्टिने ST प्रवर्गात प्रथम क्रमांकावर असती.)
      ४) धनगर बांधव alphabetical order O chya सीरियल नंबर ३१( १९६१) आता ३६( वर्तमान) Oraon उरांव व त्याची उपजात dhanagad यावर दावा सांगतात. पण तो दावा फोल आहे.
      Oraon या जमाती चा ST यादीत समावेश, क्षेत्र C यवतमाळ नुसार झालेला होता.
      या जमाती ची महाराष्ट्रात लोकसंख्या १ negligible आहे.
      जर या Negligible सीरियल नंबर ३६ वर, १.५ कोटी असलेला धनगर ( धनगर) समाज दावा ठोकत असेल तर हे कितपत योग्य आहे?
      माझे धनगर बांधवांसाठी खालील प्रश्न
      १) Dhangar ( शेफर्ड) जातींचा क्रम Aplhabetical order नुसार D मध्ये का बर नाहि आहे?
      २) जर धनगर जातीची गणना ST जमातीत झाली असती तर ST la फक्त 7% आरक्षण असते काय?
      3) तुमचा Oraon जमाती शी जेनेटिक्स, भाषा, वेशभुषा याचा काही संबंध आहे का?
      Without Oraon सीरियल नंबर ३६ चे मूल्य शून्य आहे. ( according to constitution ST order , 1950)
      ४) महाराष्ट्रात NT C मध्ये 3.5% आरक्षण कोणाला आहे?
      5 हरियाणा व पंजाब सरकारने त्यांच्या राज्यात ST लोकसंख्या शून्य दाखवली आहे. त्यामूळे तिथे ST la आरक्षण मिळत नाही.
      परंतु तिथे शेफर्ड समाज (गडरिया, पाल, बघेल) OBC मध्ये आहे.
      इतका विरोधाभास कसा?

    • @dineshuikeyofficial
      @dineshuikeyofficial Год назад

      @@Philosopher_Guru खुप महत्वाच्या आणि छान माहिती बद्दल धन्यवाद

    • @Philosopher_Guru
      @Philosopher_Guru Год назад

      @@dineshuikeyofficial 🙏

    • @ravindrabarde7539
      @ravindrabarde7539 Год назад

      ​@@Philosopher_Guru👌

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 9 месяцев назад +1

      UP मधे पण धनगर नाहीत SC मधे तर धांगड आहेत ते

  • @santoshpawarabhanolikar2064
    @santoshpawarabhanolikar2064 Год назад +33

    धनगर आणि आदिवासी यात जमीन आसमानचा फरक आहे, तुम्ही अभ्यास करायला आमच्या परिसरात या. तुम्हाला दाखवतो आदिवासी आणि धनगर समाजामध्ये फरक किती आहे .

    • @anilkolape8887
      @anilkolape8887 Год назад +2

      MLa yevde sang dangad mhanun koni st ch arkshan ghetle ahe ka

    • @yugceramic877
      @yugceramic877 Год назад

      ​@@anilkolape8887 म्हणून् तुम्हाला पाहिजे आहे

    • @gondistetus3656
      @gondistetus3656 11 месяцев назад +1

      @@anilkolape8887 tu ghatnecha shilpkar mant ahe ka

    • @anilkolape8887
      @anilkolape8887 11 месяцев назад

      @@gondistetus3656 bhav mala yevdech sang धनगर म्हणून. St che arkshan kon घेतले asepntr document पाठव बाकीचं नको ते बोलू नकोस miludeshir बोल

    • @gondistetus3656
      @gondistetus3656 11 месяцев назад

      @@anilkolape8887 Tu swatala aadivasi manto Anil Bhau Manipur cha ghatne cha vedi sarv kuth gele hote hi Kahi pahli ghatna nahin aise anek ghatna Ami adivasi sahan Karat ahe amcha vedna tumhala ky kadl

  • @santoshjatale8514
    @santoshjatale8514 Год назад +5

    घंटा भेटेल... आदिवासी मध्ये आरक्षण..धनगरांना..आम्ही सरकारला salo ki पळो करून सोडू..जर त्यांनी अस निर्णय घेतला तर

    • @kiranmadane5998
      @kiranmadane5998 8 месяцев назад

      तू आमची काही शेट्ट उपटू शकत नाही.. तुझी शेट आम्ही जाळून टाकू

  • @balasahebtalpade2985
    @balasahebtalpade2985 Год назад +5

    कुठलेही कॅटेगिरी मधून तुम्ही आरक्षण घ्या परंतु अनुसूचित जमाती मधून तुम्हाला आरक्षण मिळणार नाही.
    जय आदिवासी जय शिवराय जय रघोजी

    • @VankatiAatke
      @VankatiAatke 8 месяцев назад

      आम्ही घटनेत आहे तेचं घेणार आहेत उगाच बाऊ करूं नये.. नवीन आरक्षण मागणी कोणी ही करतं नाही जे दिलं आहे त्यांची अंमलबजावणी करण्याची याचिका आहे आणि कोर्टातच निकाल मिळेल 100% मग कोण आरक्षण खातं आहे आणि कोण लुबाडणूक करत आहे ते .. आणि कोण राजकारण करतं आहे ते पण दुध का दुध आणि पाणी का पाणी

    • @sandipgangurde9913
      @sandipgangurde9913 Месяц назад

      तुम्हि..आहात..ना..obc..मधे..

  • @Pratik0111
    @Pratik0111 Год назад +7

    Tribal advisory commitee reject krnr.

  • @ganu7344
    @ganu7344 Год назад +45

    कोणी पण येऊन आम्हाला आदिवासी मध्ये आरक्षण दया मानून राहील .एवढी कसी आदिवासी होण्याची ओढ लागली कोणाला पण .एक काळ होता आदिवासी माणसाला आपल्या जवळ पण येऊ देत नव्हते हे लोक अन् आता आम्हाला आदिवासी मध्ये सामील करा म्हणून राहिले. यांना आदिवासी माणसांशी काही घेण देण नहीं फक्त योजना खाय्याच्या आहेत.

    • @india3572
      @india3572 Год назад +6

      तु कोण सांगणारा? तु संविधान वाचलं का? त्यातली ३६ वी सूची वाच. जे संविधानात आहे तेच अमलबजावनी व्हावी .

    • @Padmakarvalvi777
      @Padmakarvalvi777 Год назад +13

      ​@@india3572तुला माहित नाही का सुप्रीम कोर्टाने सिद्ध केलंय तुम्ही आदिवासीं नाहीं

    • @ganu7344
      @ganu7344 Год назад +1

      ​​@@india3572मी एक नशीबवान आहे माझा जन्म आदिवासी घरात झालं . अन् गर्वांन सांगतो मी आदिवासी आहे . तू फक्त एक वेळ चार चोवघात जाऊ मी आदिवासी आहे.जय जोहार जय बिरासा जय भीम म्हणुन दाखव. अन् जागतीक आदिवासी दिवसी कुठ जाता . महामानव क्रांतीसुर्य बिरसा मुंडा बदल माहीत आहे का . चालला मोठा मला ग्यान पाजायला

    • @ganu7344
      @ganu7344 Год назад +6

      ​@@india3572आमच्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं संविधान अन् एक वेळ तू एनसीएसटी यांचा आटीत तरी बस्ता का बघून घे .जय भीम जय आदिवासी ❤

    • @india3572
      @india3572 Год назад +6

      @@Sid21216आरक्षण असून ही गु खाऊन जगणारे दुसऱ्या ला भिकारी म्हणतात😂🤣 ह्या पेक्षाही वाईट काय आहे.
      बाकी भाषा नीट वापर, कारण त्या पेक्षाही जास्त झोंबणारी भाषा आम्हालाही येते.

  • @Tusharrao_Bagul
    @Tusharrao_Bagul Год назад +2

    Akdum perfect bollat tumhi... 😊 🙏👍

  • @bhushandeshmukh6561
    @bhushandeshmukh6561 Год назад +41

    तुम्ही तिकडं कस पण घ्या आरक्षण पण आदिवासीच्या आरक्षणतुन नका घेऊ

    • @vishalzore7601
      @vishalzore7601 Год назад

      Tu gp

    • @Tatyabakale2505
      @Tatyabakale2505 Год назад +4

      धनगडांना तरी देशील ना😂

    • @bhushandeshmukh6561
      @bhushandeshmukh6561 Год назад +4

      @@vishalzore7601 according to article 19(1) (a) of the Constitution of India states that, “all citizens shall have the right to freedom of speech and expression”.,☺️

    • @imajaygvt
      @imajaygvt Год назад +1

      ​@@bhushandeshmukh6561😅😅😅

    • @S-gw7qx
      @S-gw7qx Год назад

      ​@@bhushandeshmukh6561😂😂😂

  • @dnyaneshwarpakale3203
    @dnyaneshwarpakale3203 10 месяцев назад

    समाविष्ट आहेच, अंमलबजावणी आवश्यक आहे..

  • @pravindhongade4748
    @pravindhongade4748 Год назад +29

    TISS चा अहवाल आहे भाऊ.... धनगर वेगळे आहेत धनगर आदिवासी होऊच शकत नाही...

    • @anilkolape8887
      @anilkolape8887 Год назад +2

      Dangar vegale ahe tr राज्यघटनेत कुठे आहे दाखवून द्या 😊

    • @pravindhongade4748
      @pravindhongade4748 Год назад +12

      @@anilkolape8887 राज्यघटनेत कुठे उल्लेख आहे धनगर st आहे मनून....

    • @anilkolape8887
      @anilkolape8887 Год назад

      @@pravindhongade4748 dangad
      Mhanun ahe ka nhi३६ number la

    • @Jakhmipanther
      @Jakhmipanther Год назад

      Barobr Jay adivasi💛

  • @Sango8010
    @Sango8010 Год назад +33

    Dhangar st nahi aahet
    Jai adivasi ❤❤❤

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 11 месяцев назад +2

    धनगर एकच आहेत .धनगड असेल तर दाखवा कोणी...

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 Год назад +3

    मुंबई हायकोर्टात याचिका दाखल आहे . काय होते ते पाहू . ओरान , धनगड , धनगर हे शब्द आहेत ते

  • @vlecorner8498
    @vlecorner8498 Год назад +16

    धनगर मूर्ती पूजक आहे तर आदिवासी हे निसर्ग पूजक आहेत त्यामुळे धनगर आदिवासी नाहीत

    • @S-gw7qx
      @S-gw7qx Год назад

      😂😂😂

    • @rahultarange1
      @rahultarange1 Год назад

      😂😂😂😂

    • @arunvibes
      @arunvibes 11 месяцев назад +1

      धनगर आणि धनगड हे दोन्ही वेगळे आहेत
      धनगर हे बिगर आदिवासी तर धनगड हे आदिवासी आहेत
      +++++++++
      मन्नेरवार आणि मन्नेरवारलू हे वेगळे आहेत
      मन्नेरवार हे बिगर आदिवासी तर मन्नेरवालु हे आदिवासी आहेत
      +++++++++
      म.कोळी आणि महादेव कोळी हे वेगळे आहेत
      म.कोळी म्हणजे मच्छीमार कोळी हे बिगर आदिवासी आहेत. महादेव कोळी आताचे कोळी महादेव हे आदिवासी आहेत
      काना मात्रा उकार लाऊन काही बिगर आदिवासी समाज हा आदिवासी धर्माचे दाखले काढून आदिवासी समजावर अन्याय करत आहे. सुज्ञान लोकांनी राजकीय लोकांच्या गैर विचारांना बळी पडू नये. लोकांचा प्रतिसाद हा नेत्याचा नेतेगिरीचा बिजणेस आहे.

    • @arunvibes
      @arunvibes 11 месяцев назад +2

      मुळात या लोकांना निसर्ग पूजक आणि मूर्ती पूजक या गोष्टीच माहीत नाही.

  • @MusicManiacs541
    @MusicManiacs541 Год назад +17

    धनगर हे आदिवासी कसे?
    (ते सर्व अहवाल सरकारने जाहीर करावेत.)
    १.धनगर समाज हा बरेच वर्षापासून शासनाकडे मागणी करत आहे की धनगरांना आदिवासीमध्ये टाकून त्यांच्या सर्व सोयी सवलती देण्यात याव्यात.परंतु प्रश्न असा आहे की खरेच धनगर आदिवासी आहेत का? या प्रश्नाचे सरळ उत्तर आहे की धनगर हे अजिबात आदिवासी नाहीत. ते आदिवासी असण्याचे कोणतेच निकष पूर्ण करत नाहीत. म्हणून त्यांना आदिवासींच्या सवलती देता येणार नाहीत.
    २.महाराष्ट्र राज्यात केंद्रकडून आलेली जी यादी आहे त्या यादीत ३६ क्रमांकावर " ओराॅन, धांगड" अशा दोन जमातीची नोंद आहे. इंग्रजीत ही नोंद Oran, Dhangad अशी आहे. धनगर लोक Dhangad या शब्दाचा उच्चार धनगर असा करून आम्ही आदिवासी आहोत असे सांगतात. ते असेही म्हणतात की धांगड ही जात देशात कुठेच नाही. धनगरांची ही सपशेल लबाडी आहे. झारखंडमध्ये ही जमात आजही आहे. या जमातीला खुडूक पण म्हणतात. चुकीचा उच्चार करून सवलती लाटण्याचा हा प्रकार आहे.
    ३.महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने २४ एप्रिल १९८५ साली एक परिपत्रक काढून महाराष्ट्रातील खोट्या आणि ख-या आदिवासींचे तुलनात्मक विवरण दिले. त्यात धनगर हे आदिवासी आहेत असे कुठेही म्हटले नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयात तेथील धनगरांनी आम्हाला अनुसूचित जातीचे आरक्षण द्या म्हणून याचिका दाखल केली होती, त्याचा निकाल १४-०२ २०१२ ला लागला आणि त्यात कोर्टाने सांगितले की धनगर हे ओबीसी आहेत. हा निकाल माझ्याकडे आहे.
    ४. स्वत: अण्णा डांगे हे धनगर होते. ते आमदार असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली धनगराचे संशोधन झाले. डांगे साहेबांनी स्वत: रिपोर्ट दिला की धनगर हे आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नाहीत. त्यानंतर सुधीर जोशी कमटीने यावर काम केले, या कमिटीने सुद्धा धनगर आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नाही असा अहवाल दिला.
    ५ . महाराष्ट्र शासनाने एप्रिल २००६ मध्ये एक संशोधक पथक बिहार, ओरिसा आणि झारखंड राज्यात पाठवून धांगड आणि धनगर एकच आहेत का यावर अभ्यास केला आणि शेवटी निर्णय दिला तो असा आहे: " महाराष्ट्रा राज्यातील धनगर जातीच्या चालीरिती, रूढी परंपरा, देवदेवता, व पारंपरिक व्यवसाय हा धांगड जमातीपेक्षा भिन्न असून या दोन्ही जाती जमाती एकमेकांपासून भिन्न आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर जातीचा ओराॅन या जमातीची तत्सम जमात म्हणून समावेश करता येणार नाही". अस स्पष्ट अहवाल या संशोधक पथकाने दिला, तो महाराष्ट्र शासनाकडे आहे.
    ६.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना टाटा संशोधन केंद्र मुंबई यांचेकडे धनगर हे आदिवासी आहेत की नाही यावर संशोधन करण्याचे काम दिले होते. टाटाने तो रिपोर्ट शासनाकडे दिला. तो पण रिपोर्ट धनगरांच्या विरोधात असावा. म्हणूनच सरकारने तो जाहीर केला नाही. उलट आता धनगरांना आदिवासींचे आरक्षण देऊ अशी भाषा शासन करत आहे.
    ७ आता आदिवासी संघटना आणि लोक प्रतिनिधींनी काय केले पाहिजे? माझा सुझाव हा आहे की अण्णा डांगे कमिटीचा अहवाल, सुधीर जोशी कमिटीचा रिपोर्ट , संशोधन पथकाचा अहवाल, टाटा संशोधन केंद्राचा रिपोर्ट इत्यादी सर्व शासनाने सदनात जाहीर करावेत. शासन हे सारे अहवाल दडपून का ठेवत आहे? हा सवाल आदिवासी जनतेनी सरकारला केला पाहिजे. निवडणूका तोंडावर येताच हे प्रश्न का समोर येतात हासुद्धा गहन प्रश्न आहे.
    *************
    बाळासाहेब अर्जुन बर्डे एकलव्य संघटना प्रदेश उपाध्यक्ष

    • @sidheshwarshendge5846
      @sidheshwarshendge5846 Год назад

      मुळात आदिवासी हा शब्दच चुकीचं आहे त्यासाठी घटनेत अनुसूचित जमाती हा शब्द आहे खोटं बोल पण रेटून बोल अशी काही तथाकथित आदिवासी करत आहेत, मागणी नसून अमलबजावणीसाठी धनगर तत्पर आहेत चिंता नसावी

    • @Philosopher_Guru
      @Philosopher_Guru Год назад +2

      Serial number 36 हा फक्त chandrapur, yavatmal साठी लागू हाई

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +4

      तुमचं म्हणणं योग्य आहे. मुळात ही लबाडी भाजपच्या लोकांनीच सुरू केलेली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात राजकीय फायद्यासाठी धनगरांना चिथावणी दिली आहे. धनगर नेतृत्व सुध्दा निवडणुकीत आरक्षित जागा मिळाव्या म्हणून सुरात सुर मिळवत आहे कारण तसा त्यांचा निवडणुकीत निभाव लागत नाही.

    • @marshalrace9189
      @marshalrace9189 Год назад

      आदिवासींची कायदेशीर बाजू ऐकून बरे वाटले. आता धनगर समाजाची कायदेशीर बाजू ऐकायची आहे.

    • @bhaukokate6405
      @bhaukokate6405 10 месяцев назад

      Good information sir❤

  • @m.gwaghmare7695
    @m.gwaghmare7695 Год назад +2

    धनगरांच्या 2 पोराच्या मार्क मध्य ज्यांचे 3 पोर सेलेक्ट होतात ते धनगराना ज्ञान देतात , आरक्षण हे संस्कृति वर नाही education,social, economic,polity याच्यवर आधारित आहे 😂😂😂😂😂😂😂😂

  • @periodicindians
    @periodicindians Год назад +13

    जर मराठा कुणबी एक नसतील तर धनगर धनगड ही एक नाहीत

  • @vaibhavgore1705
    @vaibhavgore1705 Год назад +1

    Thx bbc

  • @vinu17
    @vinu17 8 месяцев назад

    जय आदिवासी full suport from मराठा

  • @pratik75631
    @pratik75631 18 дней назад

    TRTI च report काय बोलत आहे ते पण सांगा

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 Год назад +9

    BBC, news चैनलच धनगर समाज कडुन धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vasantkamble5482
    @vasantkamble5482 Год назад +27

    धनगर व धनगड ह्या वेगळ्या जाती आहेत. धनगडही कोणत्या तरी रिझर्वेशन मध्ये आहेत.
    *त्या दोन्ही जातींमध्ये रोटी-बेटी व्यवहार होत नाहीत*

    • @shritejtandale5884
      @shritejtandale5884 Год назад +5

      purava ahe ka dhangad asalela asel tar purava dya

    • @dattanarute2181
      @dattanarute2181 Год назад

      Tuj Gyan ugqch kashala pajlvaylays GP bs jara

    • @sampatshendage7341
      @sampatshendage7341 Год назад

      धनगड च धनगर आहेत.

    • @sampatshendage7341
      @sampatshendage7341 Год назад +2

      धनगड जात च नाही राज्यात असं राज्यातील सगळ्या तहसीलदार यांनी माहिती अधिकारात सांगितले आहे.धनगड हेच धनगर.

    • @supriyagavit8240
      @supriyagavit8240 Год назад

      @@shritejtandale5884 dhangar aadivasi nahit yache bharpur purave ahet.

  • @kuldippawar664
    @kuldippawar664 Месяц назад

    अहो.. साहेब हे अधिकारी... त्यांचेच आहेत. कुठे न्यायाची अपेक्षा करतात..

  • @ओमनमोशिवाय
    @ओमनमोशिवाय 11 месяцев назад +1

    धनगर धनगड एक आहेत की वेगळे आहे हा प्रश्न नाही.घटनेत धनगर आहे.ते द्या.ही मागणी करा

  • @cartoonman8110
    @cartoonman8110 Год назад +3

    धनगर हे आदिवासी आहे

  • @anjaligavit3371
    @anjaligavit3371 Год назад +3

    जय आदिवासी जय जोहार......

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 8 месяцев назад

    धनगर व पारधी सुद्धा एकच आहेत. धनगरांना ST मध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे. आम्ही पारधी भाषा शिकूनही घेऊ.

  • @kiranshinde1253
    @kiranshinde1253 Год назад +5

    तुम्ही अपूर्ण माहिती दिली आहे. सखोल अभ्यास करून माहिती द्या तेव्हा कळेल धनगर आणि धनगड या शब्दांमधील फरक आहे का साम्य.

  • @narendraimpal9482
    @narendraimpal9482 10 месяцев назад

    आदिवासी समाजाची संस्कृती, देव, रीतिरिवाज सर्व काही धनगर समाजापेक्षा वेगळे आहेत... त्यामुळे कोणीही आमच्या समाजात घुसण्याचा प्रयत्न करू नये..

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 10 месяцев назад

    धनगर समाजासाठी वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे मुळ आदिवासी वर्गावर अन्याय होता कामा नये

  • @akshaykoli187
    @akshaykoli187 8 месяцев назад

    कोळी महादेव ,महादेव कोळी ह्यावर एक व्हिडिओ बनवा.....

  • @sandipgaikawad1329
    @sandipgaikawad1329 Год назад +3

    BCC news ने रिपोर्ट दिलाना आता धनगर आदिवासी नाही मग जाना बाबा आता आपआपले मेंढर संभाळत बसाव कशाला ऊग आख्या महाराष्ट्राला तमाशा दाखवताय 😂😂😂😂😂

  • @uddhavmadhavravatole1097
    @uddhavmadhavravatole1097 Год назад +4

    धनगर समाजाला अनुसूचित जमातींची आरक्षण आहे फक्त अंमलबजावणी बाकी आहे......

    • @DattatrayMarade
      @DattatrayMarade Год назад +3

      अजून तर दिले नाही शासनाने , दिले तर आम्ही शासनाच्या बोकांडी बसायला पण घाबरनार नाही ,

  • @gondistetus3656
    @gondistetus3656 Год назад +2

    केवळ... ड चा र केला म्हणजे आदिवासी होत नाही ..त्यासाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणीक, तसेच सांस्कृतीक परिस्थीतीत साम्य असाव लागत. आदिवासींचे राहणीमान, रूढी परंपरा चालीरिती व धनगरांचे राहणीमान, आर्थिक परिस्थीती यात जमिन आसमानचा फरक आहे... धांगड या शब्दाला धनगड बनवल.. आता धनगड च धनगर...... धांगर आणि धनगर एकच असते तर त्यांना सुरूवातीलाच वेगळ आरक्षण दिल नसतं. धनगरांना st त आरक्षण असूनसुद्धा ... परत धनगरांना दुसर वेगळ 3.5% आरक्षण देणारे व्यक्ती मुर्ख थोडेच होते....

  • @rushikantmore5505
    @rushikantmore5505 Год назад +7

    सरकार वेळ काढु धोरन अवलंबित आहे .. परन्तु धनगर समाजाला ST चे आरक्षण दयावेच लागेल ...कसे भेटत नाही ते आता बघुच ..
    जय अहिल्या .

  • @LegalRights88
    @LegalRights88 Год назад +16

    धनगर आणि धांगड हे पूर्ण पणे वेगळे आहे...

    • @LegalRights88
      @LegalRights88 Год назад +4

      @Priyansh-iw1jwआज पर्यंत जेवढ्या समिती स्थापन झाल्या त्यातील एका हि समितीनं धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देता येणार नाही अस निर्णय दिला आहे...

    • @Pratik5930-x5y
      @Pratik5930-x5y Год назад

      ​@Priyansh-iw1jw
      Oran-(dhangad)
      मग तुमचे ओराण कुठे आहेत़ ते का नाही बसेल उपोषणाला 🤔

  • @amitpawar6173
    @amitpawar6173 9 месяцев назад

    तुम्ही वेगळं घ्या आरक्षण

  • @cartoonman8110
    @cartoonman8110 Год назад +1

    धनगरांची आदिवासी एकच संस्कृती आहे

  • @pramodkandalkar4579
    @pramodkandalkar4579 Год назад

    मला आपणास एक विचारायचं आहे कि, अनुसुचित जमातींत सामावेश असलेल्या जातीची अंमलबजावणी करण्याचा अधिकार कोणाला आहे.

  • @NileshBhoye-x8t
    @NileshBhoye-x8t Год назад +20

    आदिवासी च्यां नावानं बोगस लोक नोकरीत सामावून घेतली.
    आणि आत्ता तर डायरेक्ट certificate पाहिजे.🙏🙏
    अज्ञान आदिवासी समाजाला वेडे बनवण्याचा विचार महाराष्ट्र नेत्यांनी मनातून काढला पाहिजे.🙏🙏🙏🙏

  • @amoldeokar3463
    @amoldeokar3463 Год назад +4

    Bbc मराठी नीट अभ्यास करून बोलत जावा up मध्ये sc चे आरक्षण आहे

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg Год назад +43

    आदिवासी समाजात धनगर ना येऊ देणार नाही मग वाटेल ते करावं लागलं तरी चालेल ...जशास तसं मग

    • @NomadSwapnil7
      @NomadSwapnil7 Год назад +5

      amhi kay UP vrun alo nahi smjle ka #amcha itihas bgh mhnje kalel

    • @yogeshwaghmare5371
      @yogeshwaghmare5371 Год назад +5

      ​@@NomadSwapnil7आमचं इतिहास बघ, मग कळलं ST

    • @ganu7344
      @ganu7344 Год назад +9

      ​@@NomadSwapnil7भावा तू तुझा इतिहास बघ तुला कळून जाईल तू आदिवासी नहीं म्हणून.चल वाद नको करू. जय जोहार जय आदिवासी जय भीम ❤

    • @mj-zm4ou
      @mj-zm4ou Год назад +8

      तू काय करू शकणार नाही कारण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीचं आम्हाला st मधूनच आरक्षण दिलं

    • @ganu7344
      @ganu7344 Год назад +5

      ​@@mj-zm4ou तुम्हाला नहीं देल राव . आमचेच भांधव होते धांगड ते आता तुमच्या सरच्या माणसामुळे महाराष्टात त्यांची संख्या नहीं .आता तुम्ही त्याचा फायदा घेऊन राहिले . धांगड मंजेच धनगर म्हणून. एक काम करा NCST च्या अटित बस्ता का बघून घ्या. मला तर वाटतं तुला NCST मंजे काय हेच नसल माहित 😂😂. एक काम कर गुगल करून बघ ok

  • @BhaskarGawali-u7m
    @BhaskarGawali-u7m Год назад +1

    जय आदिवासी, जय जोहार

  • @VankatiAatke
    @VankatiAatke 8 месяцев назад

    आदिवासी लोकांनी धनगड जात महाराष्ट्र राज्यात कुठेही सापडली असेल तर कळवा आणि आपल्या कडून एक लाखांचे बक्षिस घेऊन जा... मग धनगर आरक्षणावर बोलण्याचा अधिकार आहे..

  • @prasad_bahu
    @prasad_bahu 10 месяцев назад

    ज्या मुळे आरक्षण मिळाले त्याचा मानता का आहे का फोटो, करता का जयजयकार मग असच होणार, जो डॉ बाबासाहेबाना आंबेडकरराना मानत नाही त्याचं आरक्षण नक्की कडून घ्या.. जय भिम 🇮🇳

  • @sangeetawaghmare3067
    @sangeetawaghmare3067 Год назад +7

    Dhagad not Dhanagad.

  • @SampatGorad
    @SampatGorad 10 месяцев назад

    धांगड धनगर एकच आहे धनगरांना आरक्षणमिळाले पाहिजे

  • @commercepoint91
    @commercepoint91 Год назад

    वेगवेगळ्या समिती नेमूण सरकार धनगर समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयन्त करत आहे

  • @govindwaghmare130
    @govindwaghmare130 Год назад +1

    BBC real news apal fevorite chanel ahe brother ❤❤❤

  • @navindevre
    @navindevre Год назад +2

    2:51

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 9 месяцев назад

    धनगर हे आदिवासीच आहेत त्या जातिच रहाणीमान परंपरा सगळ्या वेगळ्या आहेत आणि महाराष्ट्रात कुठेच धनगड नाही

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 28 дней назад

    धनगर व आदिवासी वेगळे आहेत.

  • @vilasbaile1726
    @vilasbaile1726 8 месяцев назад

    TISS च्या अहवालाचा दुजोरा नेहमी दिला जातो परंतु हा अहवाल धनगर समाजासाठी अजूनही उघड केला गेला नाही

  • @ashukolhe3933
    @ashukolhe3933 Год назад +1

    Pharach chhan.

  • @nileshburungale8971
    @nileshburungale8971 Год назад +1

    ❤❤❤❤❤❤❤

  • @bhaughatol9737
    @bhaughatol9737 Год назад +1

    Mahiti thodishi pn kami nhi ali.. Indira gandhi ni ayog nemle hote te tumi ka nhi mention kele?? Ani he dhangarana 3.5 percent reservation ghatnen nhi del. Sharad pavarani dilay te pn 1992 la. Saheb BBC kadun amhla yogy mahitichi apeksha aste. Tumi pn Dhangarachi vyatha mandnyat kami padl.. Tumi amchya bajune naka bolu pn purn माहिती gheun सत्य परिस्थिती लक्षात aanun dili पहिजे 🙏

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 28 дней назад

    एका राज्यात एखादी जात ST मध्ये असेत तर दुसर्या राज्यात ती ST मध्ये असावी असा काही नियम व कायदा नाही

  • @dyandeogawari
    @dyandeogawari Год назад

    वेगळे आहेत धनगर आणि धनगड त्यामुळे धनगरांना एसटी मध्ये आरक्षण देऊ नये..

  • @amarsingpadvi3541
    @amarsingpadvi3541 Год назад +9

    जय आदिवासी

  • @वासकोदगामा-न1ड
    @वासकोदगामा-न1ड 11 месяцев назад

    आरक्षण सम्पवले तर फुकटे पुन्हा आंदोलन करतील
    त्यापेक्षा सरकारी नोकरीत पगार पद्धती खाजगी प्रमाणे करावी आणि राहिला विषय शिक्षणाचा तर तो सर्वसामान्य आर्थिक गोष्टीवर लागू करा....
    म्हणजे कोणालाही आरक्षणाची गरज भासणार नाही...

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 8 месяцев назад

    धनगर आदिवासी कधीच होऊ शकत नाही

  • @Mauli2786
    @Mauli2786 Год назад

    तुम्हीच विचार करा आदिवासी संस्था कुणाच्या बाजूने अहवाल देईल

  • @shritejtandale5884
    @shritejtandale5884 Год назад +3

    जय धनगर 🇮🇩💪🏻

  • @स्वराज्य-छ1थ
    @स्वराज्य-छ1थ 10 месяцев назад

    धनगर आदिवासी कधीपासून झाले???
    काहीही मागणी करू नका.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 10 месяцев назад

    . धनगड आनी धनगर ही एकच जात आहे भटकी जंगलात राहुन मेंडर राखनारी जात आहे

  • @yogeshgore4607
    @yogeshgore4607 Год назад +2

    सगळ्यात मस्त आदिवासी जय भीम अशा लोकांच्या आरक्षण काढून घ्या.
    जो ज्या लायकीचा तोच पुढे जाईल.
    असे गाढव पुढे जाऊन देशाची वाट लागत आहे

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 8 месяцев назад

    धनगट चं धनगर झालं होय? मग महारट्ट व महार पण एकच झालं की. महार या अक्षराला फक्त रट्ट शब्द लागला. मग मराठ्यांना पण sc आरक्षण द्या.

  • @abhisheksukhadevpokaleneet2129
    @abhisheksukhadevpokaleneet2129 Год назад +13

    आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच

    • @imajaygvt
      @imajaygvt Год назад +1

      जर आरक्षण नसलं असत तर कोणी नाही म्हटल असतं आम्ही पण आदिवासी आहे.

    • @shritejtandale5884
      @shritejtandale5884 Год назад +5

      आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच
      जय धनगर
      जय गडरीया
      जय कुरबा

    • @Somnath_1998
      @Somnath_1998 Год назад +3

      @@shritejtandale5884 तुझी जय आदिवासी, जय जोहार, जय बिरसा बोलायची लायकी नाही आणि तुम्हाला आदिवासींच आरक्षण पाहिजे

    • @gajanangadage6532
      @gajanangadage6532 Год назад

      Bhau tu pn duplicate ahes

    • @RahulJadhav-eu4mi
      @RahulJadhav-eu4mi Год назад

      अरे ती‌ काय आरक्षण बाटो योजना आहे का आरक्षण आमच्या हक्काच 😂😂

  • @ramdasmadhe1520
    @ramdasmadhe1520 Год назад +4

    Dhanger samajala rizarvation st madhun nako jay adivashi

  • @ashvingavit7877
    @ashvingavit7877 Год назад

    धनगर ला आरक्षण ३.५ टक्के मधे वाढवून द्या, तो आदिवासी नाही

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 Год назад

    अरविंद पारेकर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ओ

  • @VitthalDukare-l4f
    @VitthalDukare-l4f 11 месяцев назад

    जय मल्हार

  • @mohantayade9523
    @mohantayade9523 11 месяцев назад +1

    धनगर समाज आदिवासी नाही

  • @machindravhadgar4905
    @machindravhadgar4905 Месяц назад

    एकच आहेत

  • @dineshtadvi121
    @dineshtadvi121 Год назад

    Jay Adivasi

  • @shantilalbansode4736
    @shantilalbansode4736 Год назад

    ❤❤

  • @sanjaygaikwad9379
    @sanjaygaikwad9379 11 месяцев назад

    असाच एक व्हिडिओ कोळी जमाती विषयी बनवावा.कोळी जमात ही चार गटांमध्ये विभागली आहे.प्रत्येक गटात अंदाजे 10 ते 12 जमाती आहे.हे चार गट म्हणजे सोनकोळी,मल्हार कोळी,कोळी महादेव/डोंगर कोळी, ढोर कोळी/टोकरे कोळी असे आहेत.ज्यामध्ये सोनकोळी हा गट समुद्रकिनारी राहत असून ते मासे विक्री चा व्यवसाय करतात व अंगावर सोने धारण करतात त्यामुळे व्यावसायिकतेचा आधार घेऊन सोनकोळी गटाला ओबीसी मध्ये टाकले होते 1994 नंतर तेथून वगळून एसबीसी या प्रवर्गमध्ये टाकले.याचा उल्लेख बऱ्याच केसेस मध्ये असून कोलाबा gazzettier मध्ये देखील आहे.मात्र प्रशासकीय थरावर,तसेच राजकारण यामुळे समुद्रकिनारा सोडून राहणाऱ्या बाकीच्या जमातींबाबत फार मोठा घोळ करून त्यानाही अकारण ओबीसी/sbc प्रवर्गातील कोळी समजून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे.माधुरी पाटील केस तसेच Kolaba Gazzettier मध्ये देखील समुद्र किनाऱ्यव्यातिरिक्त राहणारे सर्व कोळी आदिवासीच आहेत असा उल्लेख आहे.माधुरी पाटील केस मध्ये स्वतः TRTI ने प्रतिज्ञपत्राद्वारे मा सुप्रीम कोर्टात मान्य केले आहे तरीही आजतागायात या समूहावर अन्याय केला जातोय.

  • @S-gw7qx
    @S-gw7qx Год назад +1

    मणिपूर होणार जर आरक्षण दिलं नाही तर

  • @rajmudrapratishta
    @rajmudrapratishta Год назад +2

    मग महाराष्ट्र शासनाच्या-कोर्ट फी स्टॅप,फ

  • @madhukararbale7882
    @madhukararbale7882 8 месяцев назад

    कर्नाटक मध्ये आजही धनगरास sT मध्ये आरक्षण आहे

  • @kundlikdamase7233
    @kundlikdamase7233 Год назад

    नाय मिळणार

  • @sambhajisarkunde9052
    @sambhajisarkunde9052 Год назад

    एखाद्या इतर मागासातील जातीला अनुसूचित जमातीत आरक्षण देणे ही राजकीय मागणी होऊ शकते. परंतु लोकूर कमिटीच्या शिफारशीनुसार मानव वंश शास्त्रीय दृष्टिकोनातून तपासणी केल्याशिवाय असा प्रस्ताव मसनी करता येत नाही. अन्यथा, मणिपूरसारखा वांशिक उद्रेक होण्यास वरील लागणार नाही.

  • @user-xo3fd6ib7g
    @user-xo3fd6ib7g Год назад +3

    Ha reservation navacha muddach band vhayla pahij aata

    • @bhaughatol9737
      @bhaughatol9737 Год назад

      Tychya sathich tr morche nighun ryle ata 😂. Mhnje he kat katch bnd jhli phije 😂. Tya sathich maratha ani DHANGAR samajche mroche ahet.. Amhla nhi tr konlch nhi 😂.
      Jay malhar jay अहिल्या🎉

  • @JagdishChandekar771
    @JagdishChandekar771 11 месяцев назад

    दांगड धांगड हे आहेत आदिवासी

  • @kailasbhalavi3066
    @kailasbhalavi3066 10 месяцев назад

    Aamahala vishav samjala tumhi dhangala samjun sanga jay seva