एकच नंबर पडळकर साहेब. सत्य बाजू आपण मांडली. वंचित आदिवासी जमातीवर खूप मोठा अत्याचार महाराष्ट्रात प्रस्थापित आदिवासींकडून. होत आहे. 30-35 जमातींना जातीचे दाखले मिळू देत नाही.
"आदिवासी कोळी" अशी कोणती जमात नाही आहे कोळी आहेत ते SBC आहेत, आदिवासी मध्ये कोळी ढोर, कोळी महादेव, कोळी मल्हार, या तीन जमाती आहेत आणि त्यांना सर्वांना दाखले मिळतात तसेच validity certificate पण मिळते.. पण जे बोगस कोळी या नाम सांधर्म्याचा फायदा घेऊन, आदिवासी च्या नोकऱ्या चोरत आहेत त्यांना दाखले मिळत नाहीत.... आणि हेच बोगस याला माहिती पुरवतात.... आणि हा बोंबलत सुटतो...
फक्त 5 लाख लोकांनी Validity certificate काढली तर का काढली?? एवढ्याच लोकांना certificate दिले आहे म्हणजे येवढेच ओरिजनल आदिवासी आहेत असे नाही. जेवढ्या लोकांना गरज आहे तेवढ्याच लोकांनी certificate काढले आहे... त्याला पण कारण आहे कारण की सर्टिफिकेट फक्त निवडणूक, उच्च शिक्षण, आणि नोकरी साठी लागते. त्यामुळे इतरांनी certificate घ्यायला गरजच नाही पडली. उदाहरण माझे सांगतो माझ्या घरात "13" माणसे आहेत त्यापैकी मी एकट्यानेच certificate काढले आहे तर बाकीचे 12 लोकांनी दाखले नाही काढले मग ते आदिवासी नाहीत का??? आणि त्यांनी का म्हणून certificate काढायचे??? हे तर काहीच नाही. काही गावे अशी आहेत की पूर्ण गाव मिळून 5-10 लोकांनीच फक्त certificate काढले आहे... मग बाकी लोकांना बळेच नेऊन वाटायचे का ?? आदिवासी लोक शिकले नाही, त्यांनी certificate काढले नाही. तर बोगस लोकांना certificate वाटायचे का? जो खरा आदिवासी आहे ज्याकडे पुरावा आहे त्यांना सगळ्यांना Validity certificate सुलभतेने दिले जाते... त्यामुळे गोपी आमच्या आदिवासी मध्ये तू तोंड नको खुपसू . जरा अभ्यास करून ये मग बोल, लोकांना येड्यात नका काढू...
आदिवासी समाजासोबत त्यांचा मोठा भाऊ म्हणुन मराठा समाज आहे... धनगरांना आरक्षण द्या पण आदिवासी च्या आरक्षणाला धक्का न लावता.. जय आदिवासी, जय मराठा 1 आदिवासी लाख आदिवासी, 1 मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
फक्त 5 लाख लोकांनी Validity certificate काढली तर का काढली?? एवढ्याच लोकांना certificate दिले आहे म्हणजे येवढेच ओरिजनल आदिवासी आहेत असे नाही. जेवढ्या लोकांना गरज आहे तेवढ्याच लोकांनी certificate काढले आहे... त्याला पण कारण आहे कारण की सर्टिफिकेट फक्त निवडणूक, उच्च शिक्षण, आणि नोकरी साठी लागते. त्यामुळे इतरांनी certificate घ्यायला गरजच नाही पडली. उदाहरण माझे सांगतो माझ्या घरात "13" माणसे आहेत त्यापैकी मी एकट्यानेच certificate काढले आहे तर बाकीचे 12 लोकांनी दाखले नाही काढले मग ते आदिवासी नाहीत का??? आणि त्यांनी का म्हणून certificate काढायचे??? हे तर काहीच नाही. काही गावे अशी आहेत की पूर्ण गाव मिळून 5-10 लोकांनीच फक्त certificate काढले आहे... मग बाकी लोकांना बळेच नेऊन वाटायचे का ?? आदिवासी लोक शिकले नाही, त्यांनी certificate काढले नाही. तर बोगस लोकांना certificate वाटायचे का? जो खरा आदिवासी आहे ज्याकडे पुरावा आहे त्यांना सगळ्यांना Validity certificate सुलभतेने दिले जाते... त्यामुळे गोपी आमच्या आदिवासी मध्ये तू तोंड नको खुपसू . जरा अभ्यास करून ये मग बोल, लोकांना येड्यात नका काढू...
45 जमातीमधून 33-35 जमातीना बोगस ठरवून त्यांना प्रमाणपत्रच मिळूदिले नाही, 12-15 जमातीच पूर्ण आरक्षण घेत आले यावर बोल. 1कोटी 5लाख आदिवासी मधून आतापर्यंत ST 5 च लाख प्रमाणपत्र दिले गेले, धनगर आरक्षण मुळे का होईना तुमचे पित्त उघडे पडत आहे 👍🏻
फक्त 5 लाख लोकांनी Validity certificate काढली तर का काढली?? एवढ्याच लोकांना certificate दिले आहे म्हणजे येवढेच ओरिजनल आदिवासी आहेत असे नाही. जेवढ्या लोकांना गरज आहे तेवढ्याच लोकांनी certificate काढले आहे... त्याला पण कारण आहे कारण की सर्टिफिकेट फक्त निवडणूक, उच्च शिक्षण, आणि नोकरी साठी लागते. त्यामुळे इतरांनी certificate घ्यायला गरजच नाही पडली. उदाहरण माझे सांगतो माझ्या घरात "13" माणसे आहेत त्यापैकी मी एकट्यानेच certificate काढले आहे तर बाकीचे 12 लोकांनी दाखले नाही काढले मग ते आदिवासी नाहीत का??? आणि त्यांनी का म्हणून certificate काढायचे??? हे तर काहीच नाही. काही गावे अशी आहेत की पूर्ण गाव मिळून 5-10 लोकांनीच फक्त certificate काढले आहे... मग बाकी लोकांना बळेच नेऊन वाटायचे का ?? आदिवासी लोक शिकले नाही, त्यांनी certificate काढले नाही. तर बोगस लोकांना certificate वाटायचे का? जो खरा आदिवासी आहे ज्याकडे पुरावा आहे त्यांना सगळ्यांना Validity certificate सुलभतेने दिले जाते... त्यामुळे गोपी आमच्या आदिवासी मध्ये तू तोंड नको खुपसू . जरा अभ्यास करून ये मग बोल, लोकांना येड्यात नका काढू...
"आदिवासी कोळी" अशी कोणती जमात नाही आहे कोळी आहेत ते SBC आहेत, आदिवासी मध्ये कोळी ढोर, कोळी महादेव, कोळी मल्हार, या तीन जमाती आहेत आणि त्यांना सर्वांना दाखले मिळतात तसेच validity certificate पण मिळते.. पण जे बोगस कोळी या नाम सांधर्म्याचा फायदा घेऊन, आदिवासी च्या नोकऱ्या चोरत आहेत त्यांना दाखले मिळत नाहीत.... आणि हेच बोगस याला माहिती पुरवतात.... आणि हा बोंबलत सुटतो...
पडळकर ने धनगर आरक्षणाचे बोलावं उगीच यांचवर अन्याय होत त्याच्यावर अन्याय होत आहे अश्या गोष्टी करत आहे, यांना पण माहीत आहे एसटी मधून आरक्षण मिळू शकत नाही, धनगर समाजाला चॉकलेट देवून पडळकर निडणुकीची तयारी करत आहे 😂
फक्त 5 लाख लोकांनी Validity certificate काढली तर का काढली?? एवढ्याच लोकांना certificate दिले आहे म्हणजे येवढेच ओरिजनल आदिवासी आहेत असे नाही. जेवढ्या लोकांना गरज आहे तेवढ्याच लोकांनी certificate काढले आहे... त्याला पण कारण आहे कारण की सर्टिफिकेट फक्त निवडणूक, उच्च शिक्षण, आणि नोकरी साठी लागते. त्यामुळे इतरांनी certificate घ्यायला गरजच नाही पडली. उदाहरण माझे सांगतो माझ्या घरात "13" माणसे आहेत त्यापैकी मी एकट्यानेच certificate काढले आहे तर बाकीचे 12 लोकांनी दाखले नाही काढले मग ते आदिवासी नाहीत का??? आणि त्यांनी का म्हणून certificate काढायचे??? हे तर काहीच नाही. काही गावे अशी आहेत की पूर्ण गाव मिळून 5-10 लोकांनीच फक्त certificate काढले आहे... मग बाकी लोकांना बळेच नेऊन वाटायचे का ?? आदिवासी लोक शिकले नाही, त्यांनी certificate काढले नाही. तर बोगस लोकांना certificate वाटायचे का? जो खरा आदिवासी आहे ज्याकडे पुरावा आहे त्यांना सगळ्यांना Validity certificate सुलभतेने दिले जाते... त्यामुळे गोपी आमच्या आदिवासी मध्ये तू तोंड नको खुपसू . जरा अभ्यास करून ये मग बोल, लोकांना येड्यात नका काढू...
असं काही नाही आहे की आदिवासी जमातीतील प्रत्येक व्यक्तीने कास्ट व्हॅलिडीटी करणे आवश्यक आहे कुटुंबातील एका कमावत्या व्यक्तीचे असले तरी आदिवासी म्हणून सिद्ध होते
जे हायकोर्टात धनगड दाखवले ते 5 बांधव धनगर च आहेत. तुम्ही 15-16 जमाती 47 जमातीचे आरक्षण खाता. तुम्ही आत गेला , लाभार्थी झाला म्हणून वंचित अनुसूचित जमाती ना विरोध करता.
@@cybercopsspn तू काय आदिवासी आहेस का तु धनगर आहे धनगर रहा आम्ही आदिवासी काही करू काय करायचे ते गट पडायचे काही नाही आदिवासी बघतील तुझा काय अधिकार आहे तू धनगर आहेस धनगर राहणार आहेस
बाळा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला संसदे मध्ये बदलता येत, आगोदर सामान्य प्रशासन वाच तेही आवघड जात असेल तर संविधान व संसद काय असते ते समजून घे ठीक आहे सर्वणा माहित आहे जर धनगर ST त आले तर TSP मधील नेत्यांची बत्ती गुल होईल
तुम्ही कालजी करु नका आमच्या आदिवासी ला गरज पडली की पुरावासहित आम्ही कागदपत्र सादर करुन आम्हाला प्रमाणपत्र मिलतो तुम्ही कालजी नका करू जय आदिवासी जय जोहार
आदिवासी ची आता पहिली पिढीने शिक्षण घेतल आहे त्यापैकी पण अर्ध्यापैकी कमी जनानी शिक्षण घेतल असेल फक्त त्यांनीज जात प्रमापत्र काडल असेल बाकीच्यांना माहिती पण नष्ट की जात प्रमापत्र कस काडता. मग लोकसंख्या एवढी आणि प्रमाणपत्र एवढं हे सांगणं योग्य नाय
अहो.साहेब प्रत्येक जण validity काढतो असं तर नाही. ज्यांना आवश्यक आहे तोच काढतो.उदा. शैक्षणिक, राजकीय कामांसाठी .सर्वच आदिवासी validity साठी फार्म apply करतात.अस थड आहे. जय आदिवासी
तुमच्या म्हणं बरोबर आहे साहेब, पण एक सांगा प्रत्येक आदिवासी व्यक्ती ला जातपडताळणी दाखल्यांची गरज आहेत का? शिक्षण करत असेल तरी डिप्लोमा, डिग्री करत असेल ते पण 12 वी नंतर किंवा राजकारण करत असेल त्यांनाच दाखल्यांचे गरज असते बाकी cast certificate ने काम चालते... लहान मोठ्यांना जातपडताळणी दाखल्यांचे गरज नाही...
फक्त 5 लाख लोकांनी Validity certificate काढली तर का काढली?? एवढ्याच लोकांना certificate दिले आहे म्हणजे येवढेच ओरिजनल आदिवासी आहेत असे नाही. जेवढ्या लोकांना गरज आहे तेवढ्याच लोकांनी certificate काढले आहे... त्याला पण कारण आहे कारण की सर्टिफिकेट फक्त निवडणूक, उच्च शिक्षण, आणि नोकरी साठी लागते. त्यामुळे इतरांनी certificate घ्यायला गरजच नाही पडली. उदाहरण माझे सांगतो माझ्या घरात "13" माणसे आहेत त्यापैकी मी एकट्यानेच certificate काढले आहे तर बाकीचे 12 लोकांनी दाखले नाही काढले मग ते आदिवासी नाहीत का??? आणि त्यांनी का म्हणून certificate काढायचे??? हे तर काहीच नाही. काही गावे अशी आहेत की पूर्ण गाव मिळून 5-10 लोकांनीच फक्त certificate काढले आहे... मग बाकी लोकांना बळेच नेऊन वाटायचे का ?? आदिवासी लोक शिकले नाही, त्यांनी certificate काढले नाही. तर बोगस लोकांना certificate वाटायचे का? जो खरा आदिवासी आहे ज्याकडे पुरावा आहे त्यांना सगळ्यांना Validity certificate सुलभतेने दिले जाते... त्यामुळे गोपी आमच्या आदिवासी मध्ये तू तोंड नको खुपसू . जरा अभ्यास करून ये मग बोल, लोकांना येड्यात नका काढू...
@@jaymaharashtra3342 महाराष्ट्र सरकार फक्त धनगर समाजाला गाजर दाखवत आहे. बॉम्बे हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाने तुमची याचिका फेटाळून लावली आहे मुख्यमंत्र्यावर काही नाही फक्त तुम्हाला आश्वासन देत आहे फक्त बस
खरंच खूप अभ्यासपूर्ण, सडेतोड, निडर आणी मुद्देसूद बोलतात आपण पडळकर साहेब... धनगर समाजाला तुमच्या स्वरूपात खूप चांगले नेतृत्व लाभले आहे.... आपणा शुभेच्छा
नेहमी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णया नुसार आरक्षण द्या सांगता उच्च न्यायालयाने अस नाही सांगितल की धनगरांना आदिवासीं मध्ये आरक्षण द्या अस बोलायच म्हणून काहीही बोलू नाही साहबे धनगर समाज हा मूर्ती पूजक आहे तर आदिवासी समाज हा निसर्ग पूजक. धनगर समाज स्वतःला हिंदू धर्माचे समजतो तर आम्ही आदिवासी समाज आमचा धर्म पण आदिवासी आहे कारण आम्ही मूर्ती पूजक नाहीत आम्ही निसर्ग पुजक आहोत.
आम्ही आमचे पाहू तू नको आम्हाला शिकवू.. आधी नीट माहिती घे जातीचे दाखले किती निर्गमित आहेत ते जात पडताळणी प्रमाणपत्र हे आवश्यकता कुठे आहे त्याचा शिफारशी नुसार दिले जाते हे आधी अभ्यास कर..
धनगरांना एसटी मिळाल आदिवासी राखीवजागा धनगरजातीच्या ताब्यात येतील,केंद्र सरकारच्या नोकऱ्या,सार्वजनिक क्षेत्रातील ,IIT, IIM,NEET,UPSC,IAS,IPS,ARMYमध्येलाभ घेतील.आदिवासी सावध उपवर्गीकरणाला विरोध करा
बरोबर आहे साहेब,मी स्वतः आदिवासी आहे पण आमच्या कोल्हापूर झील्यात जातं प्रमाणपत्र मिळत नाहीत.. आणि ही आदिवासी आमदार सुद्धा आपल्याच जमात बांधवाना प्रमाणपत्र मिळवून देत नाहीत. फक्त लोकसं ख्ये चा स्वता फायादा घेतात
बंजारा समाज व लमानी समाज एकच आहे एसटी एसटी प्रवर्गात समावेश करत नाही बंजारा समाजाची प्रगती किती झालेली आहे त्याचाही विचार करावे फक्त आपल्या आपल्या समाजाचे आपण विचार करत आहात हे सर्वस्व दिसून येत आहे
सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल लागू करा महाराष्ट्रातील आदीवासी कोळी,ढोर, टोकरे, मल्हार, महादेव कोळी जमातीसह वर्षानुवर्षे वंचित असलेल्या 33अन्यायग्रस्त आदीवासी अनुसूचित जमातीना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जमातींचे वर्गीकरण करा लबाड आरक्षण चोर आदिवासी 25आमदारांनो तुमची नाटके बंद करा इतके वर्ष आमच्या संख्येच्या बळावर तुम्ही निवडून येत वर्षानुवर्षे सत्ता भोगली नोक-या लुटल्या,आमच्या योजनांचा पैसा लुटला तुम्ही व तुमचेच आदीवासी आमदार असुनही गोरगरीब आदीवासींचा कोणताही विकास केला आम्ही खरे दुसरे आदीवासी खोटे म्हणून आदीवासींना फसवून त्यांच्या डोळ्यात धुळफेक करून राज्यातील लाखो आमच्या अन्यायग्रस्त 33आदिवासी जमातींच्या लेकरांना दाखले सुलभतेने मिळू न देता त्यांचा प्रचंड मानसिक आर्थिक अनंत छळ केला त्या पापाचा घडा तुमचा भरला आहे तुम्हाला पळता भुई आता थोडी होणार च ब-या बोलान सुधरा ज्याचा त्याचा अधिकार ज्यांना त्यांना मिळू द्या आदीवासी आमदारांनो बंद करा तुमचे नाटके.... ✍🏽गितांजली कोळी. धुळे
फक्त 5 लाख लोकांनी Validity certificate काढली तर का काढली?? एवढ्याच लोकांना certificate दिले आहे म्हणजे येवढेच ओरिजनल आदिवासी आहेत असे नाही. जेवढ्या लोकांना गरज आहे तेवढ्याच लोकांनी certificate काढले आहे... त्याला पण कारण आहे कारण की सर्टिफिकेट फक्त निवडणूक, उच्च शिक्षण, आणि नोकरी साठी लागते. त्यामुळे इतरांनी certificate घ्यायला गरजच नाही पडली. उदाहरण माझे सांगतो माझ्या घरात "13" माणसे आहेत त्यापैकी मी एकट्यानेच certificate काढले आहे तर बाकीचे 12 लोकांनी दाखले नाही काढले मग ते आदिवासी नाहीत का??? आणि त्यांनी का म्हणून certificate काढायचे??? हे तर काहीच नाही. काही गावे अशी आहेत की पूर्ण गाव मिळून 5-10 लोकांनीच फक्त certificate काढले आहे... मग बाकी लोकांना बळेच नेऊन वाटायचे का ?? आदिवासी लोक शिकले नाही, त्यांनी certificate काढले नाही. तर बोगस लोकांना certificate वाटायचे का? जो खरा आदिवासी आहे ज्याकडे पुरावा आहे त्यांना सगळ्यांना Validity certificate सुलभतेने दिले जाते... त्यामुळे आमच्या आदिवासी मध्ये तू तोंड नको खुपसू . जरा अभ्यास करून ये मग बोल, लोकांना येड्यात नका काढू...
@@sachinvirkar8924 36 नंबर एन्ट्री वर बोलत आहात मग NT-C मध्ये कोण आहेत.. ३६ नंबर वर आहेत ती ओरोन ह्या जमात ची सह जमात/पोट जमात धांगड अशी आहे आणि धांगड व धनगड हा शब्द इंग्रजीत Dhangad असे लिहिले जाते. आणि तुमचे ओरोन ह्या जमाती शी तिळमात्र संबंध नाही..
सलाम तुमच्या कार्याला गोपीचंद पडळकर साहेब तुम्ही हुशार व्यक्तिमत्व आहात आणि विचारधारा तुमच्या मध्ये खूप आहेत कोणावरही अन्याय होऊ नये तुमची स्पष्ट भूमिका आहे हे भुरटे लोक राजकारणी घराणेशाही ने खूप या महाराष्ट्राचा सत्यानाश बनवला
साहेब आदिवासी लोक अजून शिक्षण पाशून वंचित आहे त्याना त्यांची पोर शिकवण्याची ऐपत नाही तर तुम्हाला दाखले कुठून भेटणार आमच्या पालघर मधे येऊन बघा लोकांना दोन टायमाचे खाण्याचे वांदे आहेत
प्रत्येक जण ST validity काढत नाही.. तसेच बऱ्याच योजनेसाठी फक्त cast certificate काढतात. Validity मुख्य करून शिक्षण व नौकरी किंवा निवडणुकी करिता काढली जाते. तसेही त्याला त्या त्या विभागाचे पत्र लागते. लगेच उठून सुटून भेटत नाही.
धनगर आणि आदिवासी यांची जीवनशैली, पद्धती पारंपरिक आहे...निसर्ग व शेती, गुरेढोरे यावर आधारीत संपूर्ण उदरनिर्वाह आधारित आहेत...याचा शास्त्रीय अभ्यास करून धनगरांना st आरक्षण मिळायला पाहिजे
पडळकर साहेब जात पडताळणी प्रमाणपत्र हे जातं पडताळणी समिती फक्त 3 कारणांसाठी देत असते नोकरी शिक्षण आणि निवडणूक लडवत असेल तर आदिवायी बांधव जास्त प्रमाणात शिकलेच नाही तर जात पडताळणी कशी होईल
आदिवासी भावानो आम्ही तुमच्या मागे आहे , एक मराठा लाख मराठा 🚩
आज पर्यंत झोपला होता का
त्याने काय वाकड होणार.
OBC arakshan Jo paryant maharastrat dangar OBC ntc made aahe to paryant tuza bap jari zatla tari nahi bhetat
धन्यवाद भावा
धन्यवाद दादा जय आदिवासी जय जोहार जय शिवराय ❤❤
तू तुझ्या ताटात काय मिळतंय तेच खा..... दुसऱ्याचा ताटाला नजरा लावायची चूक करू नकोस. . नाहीतर मग ते पण जाईल..💯💯... जय जोहार जय आदिवासी...🙏
अरे पडळकर आता म्हणतो मागणी योग्य आहे मराठा समाज सुद्धा योग्य मागणी करून ओबीसी मध्ये येण्यासाठी
शेट्ट.
@@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती tuzya aaila khau ghal ki shett😅
@@vishalsalunkhe5024 तुझी आई बोलते शेट्ट खूप आवडतात.
आदिवासी + मराठा..♥️ 🚩कधीच धनगरांना ST मधून आरक्षण मिळणार नाही..मराठा समाजाचा अपमान करता..आता मराठा समाज पूर्ण ताकद्देनी आदिवासी बांदवांसोबत..
तू अस बोलून तेढ निर्माण करतोय मराठा धनगर समाजामध्ये
तुम्ही आता आदिवासी लोकांना निवडून द्या आणि बऱ्यापैकी त्यांचे उमेदवार दिवडून द्या तर तुम्हाला आदिवासी आणि तुझ्यात एकी दिसेल😅😅😅
आदिवासींना प्रस्थापित खेड्यापाड्यात कसे हीन वागणूक देतात हे माहिती आहे, प्रत्यक्ष गावपातळीवर परिस्थिती वेगळी आहे
😂यांची बकरे पण तुमच्या शेतात चरू देऊ नका.
🔥🔥🔥
गोप्यावर आदिवासी नी अस्ट्रोसीटी घून्हा दाखल केलं पाहिजे कोर्टाच्या विरोधात बोलतो
😂😂😂
अगदी बरोबर आहे
दम असेल तर कर ना यासाठीच तुम्हाला atrocity दिली वाटतं यालाच म्हणतात atrocity चा गैरफायदा घेतात तुम्ही करा त्यात काही निष्पन्न नाही होत
तुझ्यावर असेच संस्कार झाले का....?तुला बोलायला कळतंय का?
Ka तुझ्या घरी आलता काय
आदिवासी होण्यासाठी आदिवासी मध्ये जन्म घ्यावा लागतो धनगर लोकांच्या चालीरीती वेगळ्या आहेत जय आदिवासी
ऐडझव्या.तुम्ही.आंमच.आंरषन.खांल्ल.आता.धनगराशि.गाठ.
शैंबडे ला सांगा ढुंगनाला पान लावणार का😂😢
तुम्ही बरोबर बोलत आहेत साहेब पण तुमचा आदिवासी मध्ये प्रवेश नाही म्हणजे नाही
पडळकर साहेबांना म्हणावं ते आमचा आम्ही बघू तुम्ही कितीही माकडा वाणी उड्या मारा आमच्यात धनगर घुसखोरी आरक्षण मिळायचं नाही
तुम्हाला आदिवासीतून आरक्षण पाहिजे पण मराठा समाजाला मग obc मधून का विरोध करताय
बरोबर आहे
St मधुन तर नाही भेटत आरक्षण
St मधून घंटा भेटेल यांना
Amhi obc sodun ST madhe gell ki ghya bhavano, aadhi vacancy hovu ( conductor aadhi manss utraavt nantar khalche aaaaat ghettt😂)
Ati shahana
आदिवासी आरक्षणाला हात नं लावता आरक्षण देण्यात यावे 👏🏻👏🏻
एक मराठा लाख मराठा 🔥
तु मराठा नाहीस हे माहीत आहे 😂
तु कमेंट कर फक्त मराठाचा विषय नको घेऊ इथं
😂
मस्त रे भावा
Tu maratha nahis zaatu 😂😂
एकच नंबर पडळकर साहेब. सत्य बाजू आपण मांडली. वंचित आदिवासी जमातीवर खूप मोठा अत्याचार महाराष्ट्रात प्रस्थापित आदिवासींकडून. होत आहे. 30-35 जमातींना जातीचे दाखले मिळू देत नाही.
😊
तुझी कोणती जमात आहे,
30 -35 जमातीच्या यादीत तुम्ही पण येतात का
"आदिवासी कोळी" अशी कोणती जमात नाही आहे
कोळी आहेत ते SBC आहेत,
आदिवासी मध्ये कोळी ढोर, कोळी महादेव, कोळी मल्हार, या तीन जमाती आहेत आणि त्यांना सर्वांना दाखले मिळतात तसेच validity certificate पण मिळते..
पण जे बोगस कोळी या नाम सांधर्म्याचा फायदा घेऊन, आदिवासी च्या नोकऱ्या चोरत आहेत त्यांना दाखले मिळत नाहीत....
आणि हेच बोगस याला माहिती पुरवतात....
आणि हा बोंबलत सुटतो...
फक्त 5 लाख लोकांनी Validity certificate काढली तर का काढली??
एवढ्याच लोकांना certificate दिले आहे म्हणजे येवढेच ओरिजनल आदिवासी आहेत असे नाही. जेवढ्या लोकांना गरज आहे तेवढ्याच लोकांनी certificate काढले आहे...
त्याला पण कारण आहे
कारण की सर्टिफिकेट फक्त निवडणूक, उच्च शिक्षण, आणि नोकरी साठी लागते. त्यामुळे इतरांनी certificate घ्यायला गरजच नाही पडली.
उदाहरण माझे सांगतो
माझ्या घरात "13" माणसे आहेत त्यापैकी मी एकट्यानेच certificate काढले आहे तर बाकीचे 12 लोकांनी दाखले नाही काढले मग ते आदिवासी नाहीत का???
आणि त्यांनी का म्हणून certificate काढायचे???
हे तर काहीच नाही.
काही गावे अशी आहेत की पूर्ण गाव मिळून 5-10 लोकांनीच फक्त certificate काढले आहे...
मग बाकी लोकांना बळेच नेऊन वाटायचे का ??
आदिवासी लोक शिकले नाही, त्यांनी certificate काढले नाही. तर बोगस लोकांना certificate वाटायचे का?
जो खरा आदिवासी आहे ज्याकडे पुरावा आहे त्यांना सगळ्यांना Validity certificate सुलभतेने दिले जाते...
त्यामुळे गोपी आमच्या आदिवासी मध्ये तू तोंड नको खुपसू .
जरा अभ्यास करून ये मग बोल,
लोकांना येड्यात नका काढू...
आदिवासी समाजासोबत त्यांचा मोठा भाऊ म्हणुन मराठा समाज आहे...
धनगरांना आरक्षण द्या पण आदिवासी च्या आरक्षणाला धक्का न लावता..
जय आदिवासी, जय मराठा
1 आदिवासी लाख आदिवासी, 1 मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
तुम्ही आता आदिवासी लोकांना निवडून द्या आणि बऱ्यापैकी त्यांचे उमेदवार दिवडून द्या तर तुम्हाला आदिवासी आणि तुझ्यात एकी दिसेल😅😅😅
@prithvirajsisal9877 दिंडोरी मध्ये भगरे दिले कि निवडून
@@Kunbi123Lavdya Dindori madhe kay akte maratha rahta kay...Open matdar sanghatun nivdun de😂😂
कधी मुस्लिम तर कधी काय... काय अवस्ता झाली😂
@prithvirsal9877 आदिवासी नक्की निवडून आणणार पण धनगरांना 99%आपट नार जय हिंद
महाराष्ट्रातील आदिवासी आमदार खासदार चे काळे कारनामे उघड केल्याबद्दल धन्यवाद साहेब
हा कुठला इतका धुतल्या तांदळासारखा आहे.
फक्त 5 लाख लोकांनी Validity certificate काढली तर का काढली??
एवढ्याच लोकांना certificate दिले आहे म्हणजे येवढेच ओरिजनल आदिवासी आहेत असे नाही. जेवढ्या लोकांना गरज आहे तेवढ्याच लोकांनी certificate काढले आहे...
त्याला पण कारण आहे
कारण की सर्टिफिकेट फक्त निवडणूक, उच्च शिक्षण, आणि नोकरी साठी लागते. त्यामुळे इतरांनी certificate घ्यायला गरजच नाही पडली.
उदाहरण माझे सांगतो
माझ्या घरात "13" माणसे आहेत त्यापैकी मी एकट्यानेच certificate काढले आहे तर बाकीचे 12 लोकांनी दाखले नाही काढले मग ते आदिवासी नाहीत का???
आणि त्यांनी का म्हणून certificate काढायचे???
हे तर काहीच नाही.
काही गावे अशी आहेत की पूर्ण गाव मिळून 5-10 लोकांनीच फक्त certificate काढले आहे...
मग बाकी लोकांना बळेच नेऊन वाटायचे का ??
आदिवासी लोक शिकले नाही, त्यांनी certificate काढले नाही. तर बोगस लोकांना certificate वाटायचे का?
जो खरा आदिवासी आहे ज्याकडे पुरावा आहे त्यांना सगळ्यांना Validity certificate सुलभतेने दिले जाते...
त्यामुळे गोपी आमच्या आदिवासी मध्ये तू तोंड नको खुपसू .
जरा अभ्यास करून ये मग बोल,
लोकांना येड्यात नका काढू...
Maratha smaj ahe adivasinsobt kutrano
पडळकर तुम्ही मुधेसूद माहिती देऊन आदिवासी आमदार आणि नेते यांचे कारनामे उघड केल्याबद्दल धन्यवाद.
😂😂😂😂mangalsutra chor😂
@@ShaunakDeogirkarOBCतुझा बायकोच पण चोरलं ना
@@rajchopade2050 mahit nahi kunacha chorla. Pan polisanni lay fodla tyala. Mhanun NCP mhatla ki tyala raag yeto. Polisanni mhane tyachyavar atyachar kela 🤫🤫🤣🤣🤣🤣
@ShaunakDeo-gs2prतुमचा बाप आहे तो.
तरी पण नसत भेटत , तो st मदला अंतर्गत विषय झाला.
आदिवासी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण घे गोपीचंद😂
तुझा बाप आहे निट बोल
आपलं बघ
❤😂
तु हुशार आहे@@Vikaskele-sr9qg
45 जमातीमधून 33-35 जमातीना बोगस ठरवून त्यांना प्रमाणपत्रच मिळूदिले नाही, 12-15 जमातीच पूर्ण आरक्षण घेत आले यावर बोल. 1कोटी 5लाख आदिवासी मधून आतापर्यंत ST 5 च लाख प्रमाणपत्र दिले गेले, धनगर आरक्षण मुळे का होईना तुमचे पित्त उघडे पडत आहे 👍🏻
कारण नसताना व्हॅलिडिटी देत नाही. हे समजून घ्यावे.
एकच छंद गोपीचंद जय मल्हार ❤❤
बरोबर पडळकर साहेब ❤
साहेब जातपडताळणी दाखले फक्त नोकरदार व बारावी नंतर शिक्षण घेणारे विद्यार्थी व राजकारणी यांनाच जातपडताळणी भेटते हे अभ्यास करा
अरे भाऊ साहेब दाखले तर किती दिले आहे तो तर विचार कर आधी.... मग पडताळणी तर खूप दूर आहे..... cast पण देत नाही रे हे आम्हा अन्याय ग्रस्तांना
@@vishalsapakale4853kaahi faaltu bolu nako. BJP madhe jaun retun khota bolaychi savay laagli tumha lokanna
जनगणना ही काय दाखले देऊन केली आहे का ? काही पण चर्चा करतो हा 😂
@vishalsapakale4853Kutla ahe tu number pathv tuzavr kharch anyay zhalaka kon det nahi baghu 🙂
Te tyala samjanar nahi adani ahe.
भारताचे डिजिटल जनगणना झाल्यावर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे गोपीचंद पडळकर साहेब.
आदिवासी कोळी समाज तर्फे गोपीचंद पडळकर च अभिनंदन....👍
एकदम खर आहे 👍👍👍
बोगस कोळी
अरे पागल माझे भरपूर बांधव आहेत त्यांना मिळालं आहे तू कुठ बोंबलत फिरतोय
फक्त 5 लाख लोकांनी Validity certificate काढली तर का काढली??
एवढ्याच लोकांना certificate दिले आहे म्हणजे येवढेच ओरिजनल आदिवासी आहेत असे नाही. जेवढ्या लोकांना गरज आहे तेवढ्याच लोकांनी certificate काढले आहे...
त्याला पण कारण आहे
कारण की सर्टिफिकेट फक्त निवडणूक, उच्च शिक्षण, आणि नोकरी साठी लागते. त्यामुळे इतरांनी certificate घ्यायला गरजच नाही पडली.
उदाहरण माझे सांगतो
माझ्या घरात "13" माणसे आहेत त्यापैकी मी एकट्यानेच certificate काढले आहे तर बाकीचे 12 लोकांनी दाखले नाही काढले मग ते आदिवासी नाहीत का???
आणि त्यांनी का म्हणून certificate काढायचे???
हे तर काहीच नाही.
काही गावे अशी आहेत की पूर्ण गाव मिळून 5-10 लोकांनीच फक्त certificate काढले आहे...
मग बाकी लोकांना बळेच नेऊन वाटायचे का ??
आदिवासी लोक शिकले नाही, त्यांनी certificate काढले नाही. तर बोगस लोकांना certificate वाटायचे का?
जो खरा आदिवासी आहे ज्याकडे पुरावा आहे त्यांना सगळ्यांना Validity certificate सुलभतेने दिले जाते...
त्यामुळे गोपी आमच्या आदिवासी मध्ये तू तोंड नको खुपसू .
जरा अभ्यास करून ये मग बोल,
लोकांना येड्यात नका काढू...
बोगस
"आदिवासी कोळी" अशी कोणती जमात नाही आहे
कोळी आहेत ते SBC आहेत,
आदिवासी मध्ये कोळी ढोर, कोळी महादेव, कोळी मल्हार, या तीन जमाती आहेत आणि त्यांना सर्वांना दाखले मिळतात तसेच validity certificate पण मिळते..
पण जे बोगस कोळी या नाम सांधर्म्याचा फायदा घेऊन, आदिवासी च्या नोकऱ्या चोरत आहेत त्यांना दाखले मिळत नाहीत....
आणि हेच बोगस याला माहिती पुरवतात....
आणि हा बोंबलत सुटतो...
मातंग समाज आदिवासी लोकान सोबत आहे,,
आदिवासी ना दाखले दिले नाही ते आमचे आम्ही बघू..
Kadhi baghu
पडळकर ने धनगर आरक्षणाचे बोलावं उगीच यांचवर अन्याय होत त्याच्यावर अन्याय होत आहे अश्या गोष्टी करत आहे, यांना पण माहीत आहे एसटी मधून आरक्षण मिळू शकत नाही, धनगर समाजाला चॉकलेट देवून पडळकर निडणुकीची तयारी करत आहे 😂
आदिवासी समाजाला जाहिर पाठिंबा एक मराठा लाख मराठा
❤❤❤ जय आदिवासी जय शिवराय ❤
जात वैधता सगळ्यांना दिले जात नाही, उच्च शिक्षण किंवा नोकरी हेच निमित्त असतो. त्यामुळे हे प्रमाण कमी आहे, हा चिंतेचा विषय नव्हे.
ज्यांना गरज लागतो तेच दाखले आणि जात पडताळणी करतात. कोणता पण डाटा दाखवून मीडिया ची दिशाभूल करता पाप्या ... समजून घ्या पाहिले नंतर बोला
😂😂😂 आग लागली वाटत खर बोल की
जे मागतात... त्यांना द्या .... नाहीतर नका देऊ ... फक्त आमच्यात येवू नका... आम्ही देता ना अर्धवट देत नहीं.. अंगठा कापून देतो...जय एकलव्य जय आदिवासी🔥🚩🏹
वंचितांचे आधार आमदार गोपीचंद पडळकर साहेब खूप खूप धन्यवाद
लबाड गोप्या आहे
फक्त 5 लाख लोकांनी Validity certificate काढली तर का काढली??
एवढ्याच लोकांना certificate दिले आहे म्हणजे येवढेच ओरिजनल आदिवासी आहेत असे नाही. जेवढ्या लोकांना गरज आहे तेवढ्याच लोकांनी certificate काढले आहे...
त्याला पण कारण आहे
कारण की सर्टिफिकेट फक्त निवडणूक, उच्च शिक्षण, आणि नोकरी साठी लागते. त्यामुळे इतरांनी certificate घ्यायला गरजच नाही पडली.
उदाहरण माझे सांगतो
माझ्या घरात "13" माणसे आहेत त्यापैकी मी एकट्यानेच certificate काढले आहे तर बाकीचे 12 लोकांनी दाखले नाही काढले मग ते आदिवासी नाहीत का???
आणि त्यांनी का म्हणून certificate काढायचे???
हे तर काहीच नाही.
काही गावे अशी आहेत की पूर्ण गाव मिळून 5-10 लोकांनीच फक्त certificate काढले आहे...
मग बाकी लोकांना बळेच नेऊन वाटायचे का ??
आदिवासी लोक शिकले नाही, त्यांनी certificate काढले नाही. तर बोगस लोकांना certificate वाटायचे का?
जो खरा आदिवासी आहे ज्याकडे पुरावा आहे त्यांना सगळ्यांना Validity certificate सुलभतेने दिले जाते...
त्यामुळे गोपी आमच्या आदिवासी मध्ये तू तोंड नको खुपसू .
जरा अभ्यास करून ये मग बोल,
लोकांना येड्यात नका काढू...
हा पाडळकर BJP /RSS च शब्द खेळ करीत आहे.हा SBC चे ही लाभ भेतोय,आणि असंघटित आदिवासींचा हकक लुत्नेचा प्रयत्न करीत आहे.
असं काही नाही आहे की आदिवासी जमातीतील प्रत्येक व्यक्तीने कास्ट व्हॅलिडीटी करणे आवश्यक आहे कुटुंबातील एका कमावत्या व्यक्तीचे असले तरी आदिवासी म्हणून सिद्ध होते
Barobr
त्याला काय कळणार हे , असेल तर कळेल .
डोकं ठिकाणावर आहे का सर्वांना थोड जातीचे दाखले दिले जातात का रे 😂😂
ज्यांना गरज भासते त्यांना च मिळतात त्यावर लोकसंख्या नसते मोजायची बाबा😂😂
येड आहे बैल बुध्दी 😅
भाऊसाहेब आदिवासी मधून आरक्षण तस मिळत नाही...त्यासाठी आदिवासी रक्तात जन्म घ्यावा लागतो....
आदिवासी मध्ये जन्मलेल्या लोकांना दाखले दिले नाहीतभाऊ
मिळतात ते पण घरपोच@@RavindraLokre
जय जोहार जय आदिवासी नाद करायचा नाही
आमची माणसं गरीब म्हणून दाखले नाही.याचा अर्थ असा होत नाही की ते आदिवासी होऊ शकत नाही.
Ha
जे हायकोर्टात धनगड दाखवले ते 5 बांधव धनगर च आहेत. तुम्ही 15-16 जमाती 47 जमातीचे आरक्षण खाता. तुम्ही आत गेला , लाभार्थी झाला म्हणून वंचित अनुसूचित जमाती ना विरोध करता.
जास्त बोलू नये कोर्ट मध्ये तुम्ही हरले आहे😅😅😅
Harale nahit tar harawale gele ahet. @@Padmakarvalvi33R
@@Padmakarvalvi33R कोर्ट ची अशी पण ऑर्डर आहे की उप - जाती करणेबाबत तुम्ही थोडा अभ्यास करा 😂🤣🤣😂😂😂😂
मी मराठा असून पण मी तो कोर्ट निकाल वाचला आहे तुम्ही कश्याला बोगस भांडत आहे भाऊ भाऊ आहेत रे तुम्ही बाळांनो 😂🤣🤣😭🤣😂
@@cybercopsspn तू काय आदिवासी आहेस का तु धनगर आहे धनगर रहा आम्ही आदिवासी काही करू काय करायचे ते गट पडायचे काही नाही आदिवासी बघतील तुझा काय अधिकार आहे तू धनगर आहेस धनगर राहणार आहेस
जय मल्हार पडळकर साहेब
गोपीचंद सुधार बाबा..सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा वर नाही तू...😂😂
बाळा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला संसदे मध्ये बदलता येत, आगोदर सामान्य प्रशासन वाच तेही आवघड जात असेल तर संविधान व संसद काय असते ते समजून घे
ठीक आहे
सर्वणा माहित आहे जर धनगर ST त आले तर TSP मधील नेत्यांची बत्ती गुल होईल
😂😂 मराठा समाजाला देखील मागासलेपण नाही म्हणून सांगितलेले आहे 💯 तरीही ते ओ.बी.सी. मध्ये येतात आम्ही तर एसटी मध्ये आहोत
@@AtulKanade-ev2lsचल निघ बाबा नाही तर कोर्टात ओढुन न्याव लागेल तुला
तू सुधर पहिले मग बोल
Dhangar vanjari sarkhya chhotya jaati aata NT madhe khush nahit
जात वैधता दाखले सगळेच काढत नाही.
ज्यांना काम पडते तेच जात वैधता प्रमाणपत्र काढतात.
बहुजन हृदय सम्राट आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेब
😂😂😂😅
😂😂😂😂😂😂 alpajan 😂
😂😂😂😂
Mendru samrat gopya 😂😂😂😂😂
@@dattamhaske4034 dhangar wanjari sarkhya chhotya jatinna aata NT nakoy
आज पडळकर खरे बोलले❤
जय आदिवासी
धनगरांना आरक्षण द्या पण आदिवासी घ्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांचा मोठा भाऊ त्याचा पाठीशी उभा राहिल एक मराठा लाख मराठा
आदिवासी आरक्षण फक्त आदिवासी समाज करिता धनगर समाजासाठी नाही
एकदम बरोबर आहे साहेब तुमचं
धनगर समाजाचा अजिंक्य योद्धा पडळकर साहेब जिंदाबाद जय मल्हार साहेब
तुम्ही कालजी करु नका आमच्या आदिवासी ला गरज पडली की पुरावासहित आम्ही कागदपत्र सादर करुन आम्हाला प्रमाणपत्र मिलतो तुम्ही कालजी नका करू जय आदिवासी जय जोहार
आदिवासी ची आता पहिली पिढीने शिक्षण घेतल आहे त्यापैकी पण अर्ध्यापैकी कमी जनानी शिक्षण घेतल असेल फक्त त्यांनीज जात प्रमापत्र काडल असेल बाकीच्यांना माहिती पण नष्ट की जात प्रमापत्र कस काडता. मग लोकसंख्या एवढी आणि प्रमाणपत्र एवढं हे सांगणं योग्य नाय
धनगर ची जमिन आदिवासी यांना दे
🍌 घी आमच्या
आमचे केळ घी
@@BhagvatDevkateतुमचे केळं तुमच्या बायकांसाठी शिल्लक ठेवा रे नाहीतर बायका जातील दुसऱ्या केळांच्या शोधात मग तुम्ही बसा नुसते गोट्या कुरवाळत.😅😅😂😂😂
एकदम बरोबर
अहो.साहेब प्रत्येक जण validity काढतो असं तर नाही. ज्यांना आवश्यक आहे तोच काढतो.उदा. शैक्षणिक, राजकीय कामांसाठी .सर्वच आदिवासी validity साठी फार्म apply करतात.अस थड आहे. जय आदिवासी
बरोबर आहे
OTSP आदिवासींवर होणारा अन्याय व्यवस्थितरीत्या मांडल्याबद्दल आपले आभार
तुमच्या म्हणं बरोबर आहे साहेब, पण एक सांगा प्रत्येक आदिवासी व्यक्ती ला जातपडताळणी दाखल्यांची गरज आहेत का? शिक्षण करत असेल तरी डिप्लोमा, डिग्री करत असेल ते पण 12 वी नंतर किंवा राजकारण करत असेल त्यांनाच दाखल्यांचे गरज असते बाकी cast certificate ने काम चालते... लहान मोठ्यांना जातपडताळणी दाखल्यांचे गरज नाही...
दाखले सुद्धा मिळूने म्हणून सतत अधीकारावर दबाव आण्याचा प्रयत्न करत असतात
फक्त 5 लाख लोकांनी Validity certificate काढली तर का काढली??
एवढ्याच लोकांना certificate दिले आहे म्हणजे येवढेच ओरिजनल आदिवासी आहेत असे नाही. जेवढ्या लोकांना गरज आहे तेवढ्याच लोकांनी certificate काढले आहे...
त्याला पण कारण आहे
कारण की सर्टिफिकेट फक्त निवडणूक, उच्च शिक्षण, आणि नोकरी साठी लागते. त्यामुळे इतरांनी certificate घ्यायला गरजच नाही पडली.
उदाहरण माझे सांगतो
माझ्या घरात "13" माणसे आहेत त्यापैकी मी एकट्यानेच certificate काढले आहे तर बाकीचे 12 लोकांनी दाखले नाही काढले मग ते आदिवासी नाहीत का???
आणि त्यांनी का म्हणून certificate काढायचे???
हे तर काहीच नाही.
काही गावे अशी आहेत की पूर्ण गाव मिळून 5-10 लोकांनीच फक्त certificate काढले आहे...
मग बाकी लोकांना बळेच नेऊन वाटायचे का ??
आदिवासी लोक शिकले नाही, त्यांनी certificate काढले नाही. तर बोगस लोकांना certificate वाटायचे का?
जो खरा आदिवासी आहे ज्याकडे पुरावा आहे त्यांना सगळ्यांना Validity certificate सुलभतेने दिले जाते...
त्यामुळे गोपी आमच्या आदिवासी मध्ये तू तोंड नको खुपसू .
जरा अभ्यास करून ये मग बोल,
लोकांना येड्यात नका काढू...
गोपीचंद पडळकर तुझा जाहीर निषेध
तुझी का फाटत आहे रे,,, एकच छंद गोपीचंद
कळ सोस.
आता कसं वाटते...😅😂
खर बोललं की काय होतय खोटे बोलावे पण रेटून बोला चालत
@@jaymaharashtra3342 महाराष्ट्र सरकार फक्त धनगर समाजाला गाजर दाखवत आहे. बॉम्बे हायकोर्ट व सुप्रीम कोर्टाने तुमची याचिका फेटाळून लावली आहे मुख्यमंत्र्यावर काही नाही फक्त तुम्हाला आश्वासन देत आहे फक्त बस
या 10-12 आदिवासी जातींच्या मंत्र्यांनी 45जमातीमधून म 35 आदिवासी जमातीना जात प्रमाणपत्र च मिळूदिले नाही
फक्त निवडूण येण्यासाठी खेळ चाललाय पडलकर यांचं...
हे म्हणत होते मराठा आमच्या ताटातले खातात मग हे दुसऱ्याच्या ताटातले का खातात
गु खायला आवडतो यांना
We support gopichand padalkar saheb❤❤❤
हिंगोली जिल्ह्यातील आदिवासी 💪🏻💪🏻
एकदम बरोबर साहेब
आपल ठेव झाकून दुसर्या पाहायलाच वाचुन अस पडळकराच
खरंच खूप अभ्यासपूर्ण, सडेतोड, निडर आणी मुद्देसूद बोलतात आपण पडळकर साहेब... धनगर समाजाला तुमच्या स्वरूपात खूप चांगले नेतृत्व लाभले आहे.... आपणा शुभेच्छा
नेहमी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णया नुसार आरक्षण द्या सांगता उच्च न्यायालयाने अस नाही सांगितल की धनगरांना आदिवासीं मध्ये आरक्षण द्या अस बोलायच म्हणून काहीही बोलू नाही साहबे धनगर समाज हा मूर्ती पूजक आहे तर आदिवासी समाज हा निसर्ग पूजक. धनगर समाज स्वतःला हिंदू धर्माचे समजतो तर आम्ही आदिवासी समाज आमचा धर्म पण आदिवासी आहे कारण आम्ही मूर्ती पूजक नाहीत आम्ही निसर्ग पुजक आहोत.
आम्ही आमचे पाहू तू नको आम्हाला शिकवू..
आधी नीट माहिती घे जातीचे दाखले किती निर्गमित आहेत ते जात पडताळणी प्रमाणपत्र हे आवश्यकता कुठे आहे त्याचा शिफारशी नुसार दिले जाते हे आधी अभ्यास कर..
हे राजकीय समर्थनअचा गैर फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत,यांचा सर्वांनी हाणून पडूया.
साहेब आदिवासीं समाज मध्ये तेवढे च लोकचं शिक्षण झालं आहे म्हणून एवढ्या च लोकांनी आदिवासीं जातपडताळणी केली आहे हे लक्षात घ्या
कोर्टाने सांगितलं धनगरला st मध्ये आरक्षण मिळणार नाही
एक मराठा लाख मराठा
तरी पण हे मागतात
आज पडळकर यांची भाषा खूप शिरवाळ आहे नाहीतर खूप तट बोलत असतो हा
जय आदिवासी ❤
गरीब आदिवासींचा आरक्षण राजकीय आदिवासी खाऊन गरीब आदिवासींना दूर ठेवत आहेत
गोपीचंद पडळकर यांनी अगोदर आपल्या धनगर जातीची मोजणी करून घ्यावी
धनगरांना एसटी मिळाल आदिवासी राखीवजागा धनगरजातीच्या ताब्यात येतील,केंद्र सरकारच्या नोकऱ्या,सार्वजनिक क्षेत्रातील ,IIT, IIM,NEET,UPSC,IAS,IPS,ARMYमध्येलाभ घेतील.आदिवासी सावध उपवर्गीकरणाला विरोध करा
राज्य सरकारला अधिकार नाही कुठल्याही समाजाच्या आरक्षणात कुठल्याही इतर समाजाचा समावेश करण्याचा
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद मराठा समाज आदिवाशी समाजासोबत आहे
आदिवासी बांधवांवर अन्याय होत आहे संपूर्ण मराठा समाज आदिवासी बांधव सोबत आहे
बरोबर आहे साहेब,मी स्वतः आदिवासी आहे पण आमच्या कोल्हापूर झील्यात जातं प्रमाणपत्र मिळत नाहीत.. आणि ही आदिवासी आमदार सुद्धा आपल्याच जमात बांधवाना प्रमाणपत्र मिळवून देत नाहीत. फक्त लोकसं ख्ये चा स्वता फायादा घेतात
तू बोगस असशील त्यामुळे तुला एसटी च दाखला मिळत नहीं तुझी जमात सांगा आधी मी प्रयत्न करतो तुझ्यासाठी तू जर का खरा आदिवासी असेल तर
Tuzi konati jamat aahe?
तुला भेटायला पण नको आणि भेटणार ही नाही, बोगस दाखले काढायचा प्रयत्न करत होतास की काय पाटील आदिवासी नहीहेत पागल
Patil kasa kaay adivasi?
@@chandupatil734 बोगस आदिवासी आहात का,
दाखले नाही म्हणजे आदिवासी नाहीत असे नाही दाखले असले नसले तरी आम्ही आदिवासी आहोत.
देशी पिलेली उतरलीच नाही वाटते.😂
मुरमुरे 😂😂 खा
तू कधी पिला होता
@@satishpadalkar7034 फडळकर न पिली आणि तुला चढााली का.?
तुला शट माहिती आहे का?
@@satishpadalkar7034 आताच पिली की राव पाहिजे होती का तुया साहेबाला उतरली का तुया साहेबाची.
आम्हाला जेव्हा दाखल्या ची गरज आहे त्तेव्हा च आम्ही दाखाला घेतो पडाळकर तु तुझ बग
बंजारा समाज व लमानी समाज एकच आहे एसटी एसटी प्रवर्गात समावेश करत नाही बंजारा समाजाची प्रगती किती झालेली आहे त्याचाही विचार करावे फक्त आपल्या आपल्या समाजाचे आपण विचार करत आहात हे सर्वस्व दिसून येत आहे
आमदार गोपीचंद पडळकर साहेब तुम्ही खूप सुंदर विश्लेषण केला आहे यामध्ये सर्व जमातींना न्याय भेटेल 💛💪🔥🔥
Zirwal lai zur zur krtoy
हाड 😂
जन्म घेवा लागतो मग आरक्षण भेटत हे अस करून काहीच नाही भेटणार तुम्हाला 😂😂😂😂😂😂 पडळकर चां जाहीर निषेध 😂😂😂
व्हॅलिडीटी फक्त निश्चित कामासाठी उदाहरणार्थ उमेदवार नोकरीत सिलेक्शन व शैक्षणिक कोर्स मधील निवड यासाठी केली जाते
एकच छंद जय मल्हार साहेब👍👍
लोकसंख्येच्या प्रमाणात महामंडळाला अनुदान दिले पाहिजे🙏🙏🙏🙏🙏
सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल लागू करा महाराष्ट्रातील आदीवासी कोळी,ढोर, टोकरे, मल्हार, महादेव कोळी जमातीसह वर्षानुवर्षे वंचित असलेल्या 33अन्यायग्रस्त आदीवासी अनुसूचित जमातीना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जमातींचे वर्गीकरण करा
लबाड आरक्षण चोर आदिवासी 25आमदारांनो तुमची नाटके बंद करा इतके वर्ष आमच्या संख्येच्या बळावर तुम्ही निवडून येत वर्षानुवर्षे सत्ता भोगली नोक-या लुटल्या,आमच्या योजनांचा पैसा लुटला तुम्ही व तुमचेच आदीवासी आमदार असुनही गोरगरीब आदीवासींचा कोणताही विकास केला आम्ही खरे दुसरे आदीवासी खोटे म्हणून आदीवासींना फसवून त्यांच्या डोळ्यात धुळफेक करून राज्यातील लाखो आमच्या अन्यायग्रस्त 33आदिवासी जमातींच्या लेकरांना दाखले सुलभतेने मिळू न देता त्यांचा प्रचंड मानसिक आर्थिक अनंत छळ केला त्या पापाचा घडा तुमचा भरला आहे तुम्हाला पळता भुई आता थोडी होणार च ब-या बोलान सुधरा ज्याचा त्याचा अधिकार ज्यांना त्यांना मिळू द्या
आदीवासी आमदारांनो बंद करा तुमचे नाटके....
✍🏽गितांजली कोळी. धुळे
लबाड लांडगे,खऱ्या आदिवासींचे नुकसान करणेचे प्रयत्न सफल होणार नाही.
फक्त 5 लाख लोकांनी Validity certificate काढली तर का काढली??
एवढ्याच लोकांना certificate दिले आहे म्हणजे येवढेच ओरिजनल आदिवासी आहेत असे नाही. जेवढ्या लोकांना गरज आहे तेवढ्याच लोकांनी certificate काढले आहे...
त्याला पण कारण आहे
कारण की सर्टिफिकेट फक्त निवडणूक, उच्च शिक्षण, आणि नोकरी साठी लागते. त्यामुळे इतरांनी certificate घ्यायला गरजच नाही पडली.
उदाहरण माझे सांगतो
माझ्या घरात "13" माणसे आहेत त्यापैकी मी एकट्यानेच certificate काढले आहे तर बाकीचे 12 लोकांनी दाखले नाही काढले मग ते आदिवासी नाहीत का???
आणि त्यांनी का म्हणून certificate काढायचे???
हे तर काहीच नाही.
काही गावे अशी आहेत की पूर्ण गाव मिळून 5-10 लोकांनीच फक्त certificate काढले आहे...
मग बाकी लोकांना बळेच नेऊन वाटायचे का ??
आदिवासी लोक शिकले नाही, त्यांनी certificate काढले नाही. तर बोगस लोकांना certificate वाटायचे का?
जो खरा आदिवासी आहे ज्याकडे पुरावा आहे त्यांना सगळ्यांना Validity certificate सुलभतेने दिले जाते...
त्यामुळे आमच्या आदिवासी मध्ये तू तोंड नको खुपसू .
जरा अभ्यास करून ये मग बोल,
लोकांना येड्यात नका काढू...
अदीवासीचे 100/अनुदान व राजकीय लाभ हेच प्रस्थापित आमदार खासदार मंत्री घेतआहेत
धन्यवाद पडळकर साहेब
वास्तविक सर्व समोर आनले तुम्ही
आमचे A आणि B करायचे अधिकार कोणी दिले तुला.. तू आहे तिथेच राह NT-C मध्ये..
आम्हाला नकोत ABC..
Courtane dila
सुप्रीम कोर्ट भावा. अभ्यास करून बोल आम्ही कुणाच्या ताटातले मागत नाही घटनेने दिलेले आहे 36 no एन्ट्री
@@sachinvirkar8924 36 नंबर एन्ट्री वर बोलत आहात मग NT-C मध्ये कोण आहेत..
३६ नंबर वर आहेत ती ओरोन ह्या जमात ची सह जमात/पोट जमात धांगड अशी आहे आणि धांगड व धनगड हा शब्द इंग्रजीत Dhangad असे लिहिले जाते.
आणि तुमचे ओरोन ह्या जमाती शी तिळमात्र संबंध नाही..
कोर्टानेच तुम्हाला नाकारलं तरी पण 36 नंबर का सांगतो abc करून जातीवाद वाढवायचा का म्हणाजे फोडा आणि राज्य करा स्कीम चालू करायची का?
Sc court aadesh aahe ...
धनगर समाज खूपच श्रीमंत झाले आहेत त्यांना आदिवासी मधून आरक्षण दिल्यास मी सर्वात आधी आत्मदहन करें,
धनगर समाजाला 50% च्या बाहेरून आरक्षण देण्यात यावे , आदिवासी लोकांवर अण्याय करू नये , एका आदिवासी मित्रांसोबत सोबत लाख मराठे ⛳
जय आदिवासी!🏹🏹🏹🏹🏹
जय जोहार... जय आदिवासी...
पडळकर साहेब आदिवासी ना शबरी विकास महामंडळ आहे साहेब
प्रचंड अभ्यासू आणि व्यासंगी व्यक्तिमत्व....❤
प्रचंड आणि व्यासंगी या शब्दाचा उगाच कुणासाठीही अपमान होणार नाही याची काळजी घ्या येथून पुढे.😅😅😂😂
सलाम तुमच्या कार्याला गोपीचंद पडळकर साहेब तुम्ही हुशार व्यक्तिमत्व आहात आणि विचारधारा तुमच्या मध्ये खूप आहेत कोणावरही अन्याय होऊ नये तुमची स्पष्ट भूमिका आहे हे भुरटे लोक राजकारणी घराणेशाही ने खूप या महाराष्ट्राचा सत्यानाश बनवला
अतंत्त अभ्यासु गोपिचंद साहेब ......❤❤❤
साहेब आदिवासी लोक अजून शिक्षण पाशून वंचित आहे त्याना त्यांची पोर शिकवण्याची ऐपत नाही तर तुम्हाला दाखले कुठून भेटणार आमच्या पालघर मधे येऊन बघा लोकांना दोन टायमाचे खाण्याचे वांदे आहेत
Jay aadivasi
प्रत्येक जण ST validity काढत नाही.. तसेच बऱ्याच योजनेसाठी फक्त cast certificate काढतात. Validity मुख्य करून शिक्षण व नौकरी किंवा निवडणुकी करिता काढली जाते. तसेही त्याला त्या त्या विभागाचे पत्र लागते. लगेच उठून सुटून भेटत नाही.
Maratha aamdar ase pahije hote
धनगर आणि आदिवासी यांची जीवनशैली, पद्धती पारंपरिक आहे...निसर्ग व शेती, गुरेढोरे यावर आधारीत संपूर्ण उदरनिर्वाह आधारित आहेत...याचा शास्त्रीय अभ्यास करून धनगरांना st आरक्षण मिळायला पाहिजे
गोरगरिबा चा सच्चा नेता❤❤❤
पडळकर साहेब जात पडताळणी प्रमाणपत्र हे जातं पडताळणी समिती फक्त 3 कारणांसाठी देत असते नोकरी शिक्षण आणि निवडणूक लडवत असेल तर आदिवायी बांधव जास्त प्रमाणात शिकलेच नाही तर जात पडताळणी कशी होईल
जय मल्हार ❤
गबस ...नको काही भुकू...आदिवासी आहोत आम्ही