tv9 Special Report | Gopichand Padalkar यांच्याकडून अपशब्द, अजित पवार गट आक्रमक, पाहा स्पेशल रिपोर्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии •

  • @navnathmandlik7117
    @navnathmandlik7117 Год назад +164

    भ्रष्टाचार लपवण्या साठी च अजित पबार सत्तेत आले
    त्यामुळे लाचार असलेल्या मध्ये हिंमत नाही उत्तर देण्याची

  • @mr.shree_ff7504
    @mr.shree_ff7504 Год назад +153

    गोपीचंद पडळकर खरं बोलत आहेत असं जनतेला वाटतयं

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 Год назад +177

    एवढ्या लवकर त्यांना त्यांची जागा दाखवून दीली अभिनंदन पडळकर अजितपवारां पुरते

    • @sonujadhav22
      @sonujadhav22 Год назад +6

      वा वा वा क्या बात हे.दादा हे सगळं मि ऐकू शकत नाही.पण याला तम्हीच जीमेदार

    • @MhajamDevidas-hi7dd
      @MhajamDevidas-hi7dd Год назад

      फडणवीस साहेब ह्या रान डुकराला आवरा नाहीतर तुमचं काही खर नाही हे रान डुक्कर मंगळ सूत्र चोर याला याच्या पेक्षा घाण बोलू शकतो पण अजून आम्ही संयम सोडलेला नाही तर फडणवीस याला आवरा नाहीतर 2024 ला तुमच्ची गत काय होणार हे दिसेल तुम्ही जे चार पाच कुत्रे सोडले ते आवरा

    • @123zgs
      @123zgs Год назад +4

      Ajit la ajun barech dhakke basnar ahet ,hee tee suruwat ahe.

    • @bharatpawar2489
      @bharatpawar2489 Год назад

      Jaga dakhwayla yogta lagtye. Ha kay jaga dakhvnar tukdyawar shepti halavnara. Shri. Mahadevji jankar sarkha hushar neta pahiji sarwana aplese karun magnya manye karun ghenara. Ughach kekatnara faltu manus neta hot nasto. S.t. karmchyaryanchi fasavnuk keli. Mpsc vidhyartyanchi fasavnuk keli ani warti murkha sarkhi badbad karto.

    • @SaurabhPatil-xd5zc
      @SaurabhPatil-xd5zc Год назад

      ​@@bharatpawar2489 public Power ahe padalkarankad bg ekda youtube la sabhe la public kiti asta 😂

  • @nanadasnur7968
    @nanadasnur7968 Год назад +93

    पडळकर साहेबांच्या विरोधात जे काही बोलतात ना तेच धनगर समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात ओन्ली पडळकर साहेब जय हो

    • @bharatpawar2489
      @bharatpawar2489 Год назад

      Ha manus puneyslok mata ahilyabai holkaranchya vichara virodhat vagto. Tyani kiti tari manidir ubharle, rayte sathi panyachi vevastha keli. Jantechya jivnatil adchani dur kelya. Ha fakt rajkaran karto swahitache. Samajashi kahi denye ghyene nahi.

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू Год назад +1

      ​@@bharatpawar2489गोपीचंद पडळकर धनगर समाज च आणि ओबीसी समाज च ढान्या वाघ

    • @bharatpawar2489
      @bharatpawar2489 Год назад

      @@मल्हारभक्तकट्टरहिंदू Jankar saheb niswarthi pananey kam kartat. Bolghevde pana na karta.

    • @amolyadav9732
      @amolyadav9732 Год назад

      बरोबर हे खरं आहे

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 Год назад +358

    हे फडणवीस साहेबांचे वक्तव्य पडलकरांच्या तोंडातून बाहेर आले.

    • @jay_ram204
      @jay_ram204 Год назад +5

      Barobar bhava 😅😅😅

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 Год назад

      खर आहे हे फडणवीस चे चाटु आहे

    • @rajabhaubobde9775
      @rajabhaubobde9775 Год назад +1

      हो अजित पवार वाघाची तशी मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली

    • @goodlistner25
      @goodlistner25 Год назад

      खराय्

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 Год назад

      @@rajabhaubobde9775 भाजपाच्या दावणीला बांधल्या गेल्यामुळे वाघाची शेळी झाली.

  • @umeshchandrasatpute7667
    @umeshchandrasatpute7667 Год назад +29

    महाराष्ट्रातील धनगर समाजाला केंद्रात तीन वेळा आरक्षण देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती तिन्ही वेळा खोडा घालण्याचा माननीय पवार साहेब आणि यशवंतराव चव्हाण साहेब यांचे प्रयत्न यशस्वी झाले

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 Год назад +253

    एवढ्या एका माणसानेच अजित पवारला चांगला ओळखला आहे, पण सुप्रियाताईंबद्दल अपशब्द वापरु नये,

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl Год назад +11

      Ka supriya kay kami nahi ratri chya veli vegal rup aste tiche

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 Год назад +1

      कोट्यवधी ची वांगी कशी पिकवायची यांचा फॉर्मुला तुला दिला वाटतं 😂

    • @ashokkumnale6014
      @ashokkumnale6014 Год назад +4

      1कोटी रुपयाचे वांगे ची उत्पादन काढण्यासाठी सुप्रिया सुळे मॅडम नी कोणती औषधी वापरली असतील. ते सांगावे. म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल

    • @sureshkanojia2589
      @sureshkanojia2589 Год назад

      का?

    • @vilaschavan5285
      @vilaschavan5285 Год назад

      @@sureshkanojia2589 महिला भगिनी आहे,

  • @virenchavan778
    @virenchavan778 Год назад +410

    मला खरंतर अजित पवार चा हसू येतं.
    एवढी बीजेपी ने इज्जत घातली तरी सत्तेच्या गुळाला चिटकून बसलाय अजित पवार

  • @bhaskarhendge3658
    @bhaskarhendge3658 Год назад +255

    दादानी सत्तेसाठी लाचारी पत्कारली मग पडळकर बोलले ते सहन केलेच पाहिजे आता....करा सहन.....😅😅

    • @sonujadhav22
      @sonujadhav22 Год назад +8

      बरोबर भाऊ

    • @CMSHELKE
      @CMSHELKE Год назад +4

      बरोबर

    • @ashokkumnale6014
      @ashokkumnale6014 Год назад +4

      70हजार कोटी रुपयांचा घोटाळा करताना लाज वाटत नाही, त्या लाचरणा हे शब्द योग्य आहे त

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 Год назад

      अजित पवार आता फडणवीस ची चाटायला पण मागे पुढे पाहणार नाही

    • @bharatpawar2489
      @bharatpawar2489 Год назад

      Are to gopya tar nusti hamali kartoy bjp chi mag tyala kay bolayla pahijye.

  • @ganeshpadule9552
    @ganeshpadule9552 Год назад +105

    काही असो पण पडळकर साहेब खर बोलले

  • @BaluSonsale-qg6ht
    @BaluSonsale-qg6ht Год назад +262

    जेव्हा मराठा आरक्षण मागणी चालू होती तेव्हा नाही अमोल मिटकरी भोकला

  • @ganeshshejawal1278
    @ganeshshejawal1278 Год назад +40

    पडळकर बरोबरच बोललेत
    👍👍👍
    हां शब्द वेगळे वापरलेत हे बरोबर

  • @rakhamajikadam5944
    @rakhamajikadam5944 Год назад +108

    हा तर नारायण राणे चा भाऊ आहे कधी भाजप वर कधी शिवसेनेवर तर नेहमी पवार घराण्यावर बोलत असतो

    • @ghana1111
      @ghana1111 Год назад +3

      Rane la thakare var bhunkayla thevlay aani padalkar la pawar family var bhunkayla thevlay 😂😂😂

    • @ajitmangarulkar8991
      @ajitmangarulkar8991 Год назад

      Shevati kay Palela kutrach nidan Rane la minister tari kela yala thevlay tarbujyacha gotya cholayla

  • @ganesha.kshirsagar5208
    @ganesha.kshirsagar5208 Год назад +95

    गोपीचंद पडळकर बरोबर बोलतात...ठामा रहा..

  • @sampatpatil5626
    @sampatpatil5626 Год назад +37

    रुपाली ताई आपण सुधा एक घाण आहात

  • @dadasahebmane6617
    @dadasahebmane6617 Год назад +46

    अमोल मिटकरी जरा अव्कतीत रहा गोपी 100%बरोबर बोलला

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Год назад +52

    मराठा लॉबी धनगर समाजाला कधीच आरक्षण मिळू देणार नाही 😢😢😢
    लोकसभेतील विरोध हे एक त्याचे उदाहरण आहे 😢

    • @kushaq1173
      @kushaq1173 Год назад +2

      😂 kuthekashi karaychi te kara. Arakshan bamnachya hatat aahe

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 Год назад +2

      तुम्ही लोक खरे जातीवादी रे. आम्ही धनगर मराठा बघून घेऊ कारण धनगर मराठा सखे भाऊ आहोत आम्ही

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 Год назад +2

      @@eknathshelat7582 🤣🤣🤣
      झाला हा आता भाऊ
      मग धनगरांच्या हक्काच्या जमिनी मराठा नेत्यांनी वन खात्यात वर्ग का केल्या रे

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Год назад +71

    पडळकर खरं बोलतायेत..40वर्षात धनगर समाजाचं खर्या अर्थाने वाटोळं केलं असेल तर ते फक्त शरद पवारानी ..

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 Год назад +4

      धनगर समाजाला च नाही तर आम्हा मराठ्यांच पण वाटोळं केलं आहे.. या शरद नी.

    • @bharatpawar2489
      @bharatpawar2489 Год назад +1

      @@marathitimes7130 Modine6 tar sampurn deshach vatol kelye. Tithey pakshat maharastrat ya gopdya gunnn karnarya machrachi kimat kay

  • @शरदभिसे-सर
    @शरदभिसे-सर Год назад +25

    जय मल्हार जय अहिल्या 😊

  • @govindmasal5192
    @govindmasal5192 Год назад +37

    गोपीचंद पडळकर साहेब❤❤❤

  • @kishor_d
    @kishor_d Год назад +25

    गोपीचंद बोलला म्हणजे सर्वात अगोदर मितकरी ला माहिती होते हे एक गुपितच 😅😅😅😅

  • @nanadasnur7968
    @nanadasnur7968 Год назад +26

    एक नंबर बोलले पडळकर साहेब

  • @sandipmagar7280
    @sandipmagar7280 Год назад +92

    मिटकरी राजीनामा देऊन बाहेर पडला व बोला लाज वाटते का

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 Год назад +83

    भाजप हटाव देश बचाव

  • @Rupesh0738
    @Rupesh0738 Год назад +59

    आज पुन्हा सिद्ध झालं
    🔥Gopichand Padalkar
    एकदाच येतात आणि
    सगळे गुलाम, लाळचाटे ,सोबत बाजारू भुरटा, आणि बाजारू ची बहीण बुंदी ताई या सगळ्यांना कामाला लावून जातात 😅🤣😁

  • @BaluSonsale-qg6ht
    @BaluSonsale-qg6ht Год назад +16

    ज्याला बाजारू मनुन ज्याचि ओलख् आहे ते अमोल मिटकरी आत्ता पर्यंत कोणत्या बिळात होते

  • @Shawn_39
    @Shawn_39 Год назад +35

    दादांनी विचार करावा की आपली किती किंमत ठेवली जाते 😅😅

  • @njh5179
    @njh5179 Год назад +12

    पडळकर साहेब 👌👌🔥🔥

  • @sachinnageofficial4069
    @sachinnageofficial4069 Год назад +58

    मराठा समाजाला संविधानामध्ये आरक्षण नाही आहे परंतु या राजकीय लोकांनी मराठा समाजाच्या भावनुक्तीच्या खेळी करत आहे धनगर समाजाला संविधानामध्ये ST मध्ये आरक्षण दिले आहे .नुसता राजकीय लोकांनी खेळी केली आहे ते शंभर टक्के खरे बोलले गोपीचंदजी पडळकर

    • @bharatpawar2489
      @bharatpawar2489 Год назад

      DR. Ambedkarani arakshan fakt 10 warsh theva ase ghatnet namud kelye ahe 75 warsh vaprle mag aj te radd kara

  • @dnyaneshwardhepale273
    @dnyaneshwardhepale273 Год назад +5

    एकच नंबर पडळकर जी आगे बढो हम तुम्हारे सात है

  • @SanjayPatil-zo8jo
    @SanjayPatil-zo8jo Год назад +63

    लबाड वाडगा व लाडगा निरोधचनद भाजपला मतदान नाहीच

  • @TukaramKore-wu8vf
    @TukaramKore-wu8vf Год назад +15

    एकच छंद गोपीचंद पडळकर ❤ 🔥🔥🔥 खर तेच बोलतात

  • @suniltigote83
    @suniltigote83 Год назад +71

    डिपाजिट जप्त लोकांना बोलु नका

  • @samdhanburungale2866
    @samdhanburungale2866 Год назад +19

    आजपर्यंत असं नेता दाखवा जो आधी समाज म्हणतो नंतर पक्ष असे आमचे पडळकर साहेब आहेत त्यांना आधी समाज नंतर पक्ष 🙏🚩

  • @BajiravAsabe
    @BajiravAsabe Год назад +29

    पडळकर साहेब तुम्ही अजित पवारांची औवकात दाखवली बरोबर आहे

  • @dnyaneshwargadhe8932
    @dnyaneshwargadhe8932 Год назад +2

    गोपीचंद पडळकर हा माणूस एकदम खरा माणूस आहे आणि खरं बोलल्यावर सर्वांनाच राग येतो नीती मध्ये असं आहे की खऱ्याला नेहमी परीक्षा द्यावी लागते आणि त्याचं खरं सिद्ध करावे लागते आणि ते सिद्ध करूच यळकोट यळकोट जय मल्हार जय आहील्यादेवि जय बाळुमामा जय शिवराय जय शिंग्रोबा बाबा

  • @MandarSarode-t9j
    @MandarSarode-t9j Год назад +16

    इज्जत कशी घालवून घ्यायची हे अजित पवार कडून शिकावे

  • @vikasshinde5598
    @vikasshinde5598 Год назад +19

    धनगर समाज हुशार होत आहे.

  • @krushna9982
    @krushna9982 Год назад +16

    एकच छंद गोपीचंद ❤ 🙏🏻

  • @santoshkolape7932
    @santoshkolape7932 Год назад +11

    जे बोलतात ते खरं होते 007

  • @khushalrathod6093
    @khushalrathod6093 Год назад +17

    दम आहे मानतो यांना खूप छान वाटलं

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 Год назад +4

    समाजाचेच आहे पडळकर साहेब
    मा.गोपीचंद पडळकर साहेब बहुजनाचे वाघ आहे

  • @royalking511
    @royalking511 Год назад +19

    गोपीचंद पडळकर 🔥

  • @kattarbhimsainikdada
    @kattarbhimsainikdada Год назад +10

    सर्वाना शिंगावर घेणारे गोपीचंद पडळकर साहेब,,,,,,😂😂

  • @balajigutte3827
    @balajigutte3827 Год назад +35

    हिंमत असेल तर बाहेर फेक त्या अजित ला

    • @dipakbhojane5054
      @dipakbhojane5054 Год назад

      लबाड लांडगा 🐺 चिटकुन बसलाय सत्तेसाठी भाजप मधी अजित पवार लबाड लांडग्याच लबाड पिल्लू आहे

  • @dipakjadhav8268
    @dipakjadhav8268 Год назад +3

    गोपीचंद पडळकर खर बोलले यांना यांची अशीच जागा दाखवा

  • @sandeepsormare5259
    @sandeepsormare5259 Год назад +25

    बाहेर पडा रे तुम्ही .....Only 007

  • @balasahebghadve8318
    @balasahebghadve8318 Год назад +20

    अमोल मिटकरे साहेब आम्ही तुमचं आदर करीत आहेत आमचे नेते शी बोलताना नीट बोलावा ही आमची विनंती

    • @BKvlogs3414official
      @BKvlogs3414official Год назад

      अमळ्या मित्करी भोसदीचा म्हणा. डायरेक्ट

  • @balasahebsankpal8551
    @balasahebsankpal8551 Год назад +84

    हा भाजपने पोसलेला माज आहे.....हे असले थर्ड क्लास राजकारण भाजपने महाराष्ट्रात आणले आहे.....

    • @royalnana7171
      @royalnana7171 Год назад +6

      Are Maharastra tumacha bapacha aahe ka only padalkar

    • @harikrishnachormule
      @harikrishnachormule Год назад +3

      भीती वाटते का पडळ कर साहेबची

    • @harikrishnachormule
      @harikrishnachormule Год назад +2

      अमोल मोलकरीण

    • @harikrishnachormule
      @harikrishnachormule Год назад +2

      कुत्र भीक घालत नाही म्हणतात मैडम तुम्ही, आता तुम्हीच बोलता

    • @harikrishnachormule
      @harikrishnachormule Год назад +3

      ताई तुमची पण 40वर्ष सत्ता होती तेंव्हा आठवल नाही तुम्हाला गरिब मराठा,धनगर ,मुस्लिम,लिंगायत... आता सत्ता नाही आठवल..वा काय वेढ करता या गरिब समाजाला

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj Год назад +10

    पडळकर ❤

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 Год назад +12

    खरं बोललं की लोकांना मिरच्या लागतात

  • @rahulwaghmode3009
    @rahulwaghmode3009 6 месяцев назад +1

    गोपीचंद पडळकर हे बरोबर आहे जय मल्हार

  • @adityaadmane1953
    @adityaadmane1953 Год назад +16

    Only padalkar saheb ❤

  • @maulidhange8111
    @maulidhange8111 Год назад +1

    आम्ही सर्व धनगर समाज गोपीचंद पडळकर साहेबा सोबोत आहोत🎉🎉

  • @subhashborude-ti6yw
    @subhashborude-ti6yw Год назад +18

    पडळकर is Great...

  • @KrishnaSuryawanshi
    @KrishnaSuryawanshi Год назад +4

    पडळकर साहेब तुम्ही एकदम बरोबर चाल्लात आणि चालत रहा
    ~ जय मल्हार 💛💛🚩🚩

  • @rahuldadas6234
    @rahuldadas6234 Год назад +8

    तरीपण गोपीचंद पडळकर साहेब only 007🐅🐅 आरक्षण देऊ शकतात बाकीच्यांनी कोणीही बोलू नका भुरट्या नो

  • @shivajiyewale1644
    @shivajiyewale1644 8 месяцев назад +1

    गोपीचंद पडळकर बरोबर बोललेत 👍👍

  • @SatTyyy..._.
    @SatTyyy..._. Год назад +18

    खरं बोललं की नको तिथं मिरच्या झोंबतात.

  • @ShashikantDhanagr
    @ShashikantDhanagr Год назад +1

    जय मंल्हार गोपिचंद साहेब जय

  • @FANINDIAFAN
    @FANINDIAFAN Год назад +18

    जीव द्या अजित पवार? यरवी लय नाराज chya बातम्या येतात आता काय झालं . Izzat जाऊन तिथेच मंजे किती नालायक राजकारणी .

    • @suryabhanbhujbal9166
      @suryabhanbhujbal9166 Год назад

      पात्रता नसणारे लोक संसदेमध्ये गेले तर असेच हे लोक वागणार त्या पक्षाची लायकी इतकीच

  • @nanabhausolat4733
    @nanabhausolat4733 Год назад +1

    अजित पवारला पण त्याची लायकी कळालि असेल धन्यवाद गोपीचंद पडळकर साहेब. एकच छंद गोपीचंद ❤❤

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 Год назад +8

    We support gopichand padalkar saheb🎉🎉

  • @vikaskisave9626
    @vikaskisave9626 Год назад +1

    गोपीचंद पडळकर साहेब जिंदाबाद

  • @hanumantkale6190
    @hanumantkale6190 Год назад +8

    राज्यात आंदोलन चालू आहे,ही वेळ कोणावर टीका करण्यापेक्षा एकीचा रेटा दाखवण्याची आहे.सगळ्याच पक्षांनी समाजाला फसवलय .
    सगळ्यांना माहीत आहे S T आरक्षन नव्यानं द्यायचं नाही फक्त आहे त्याची 76 वर्षात न झालेली आमाल बजावणी करायची आहे.

  • @sandipyamgar5294
    @sandipyamgar5294 Год назад +10

    007 साहेब

  • @uttamkhandekar1465
    @uttamkhandekar1465 Год назад +1

    Only गोपीचंद पडळकर 007

  • @janardhannaikwadi2665
    @janardhannaikwadi2665 Год назад +16

    बाजारू मिटकरी....सपोर्ट पडळकर साहेब......

  • @vishwagyanvipashyana5919
    @vishwagyanvipashyana5919 Год назад +2

    पडळकर साहेब ग्रेट 🙏🏽🌹🙏🏽

  • @Krishnatarpale-dg2ox
    @Krishnatarpale-dg2ox Год назад +3

    ❤ओन्ली पडळकर 🚩🚩✌️💪

  • @maheshjadhav9091
    @maheshjadhav9091 Год назад +1

    Only पडळकर साहेब❤

  • @balasahebnale9852
    @balasahebnale9852 Год назад +45

    आरे गोपी तु समाजासाठी काय केल तेसांग

    • @amodrupanawar1973
      @amodrupanawar1973 Год назад +2

      यात समाजाचे काय रे संबध....

    • @pmpmltiger
      @pmpmltiger Год назад +2

      22 सुविधा

    • @jay_ram204
      @jay_ram204 Год назад

      Devala sodlat amhi, karu de ayesh teyla 😂

  • @pravinbhandare2306
    @pravinbhandare2306 Год назад +8

    पाडळकर साहेब पूर्ण धनगर समाज तुमच्या सोबत आहे

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 8 месяцев назад

      फडणविसने भुंकायला सोडलेले पिल्लू आहे हे

  • @CMSHELKE
    @CMSHELKE Год назад +18

    खर बोलले की मिरची लागू नाही....हे पक्ष दिसणार बरोबर..

  • @onkarpatil7006
    @onkarpatil7006 Год назад +9

    Again.. पडळकर on fire 🔥..

  • @ramdasthote8073
    @ramdasthote8073 Год назад +15

    🙏🙏पडळकर जी

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 Год назад +25

    दोन नेत्यांची दोन 🍉🍉कुत्री.😢😢

  • @sandipjoshi3134
    @sandipjoshi3134 Год назад +6

    आता कस वाटतंय दादा घ्या कमलाबाई

  • @reactionboy6172
    @reactionboy6172 Год назад +1

    सुप्रिया ताई आपले वडील किती वर्षे मुख्यमंत्री होते ,हे पण बघा आणि आणि तुम्ही काय केल आता पर्यंत

  • @abcstarvlog
    @abcstarvlog Год назад +12

    खरं बोलतो पडळकर

  • @amolalse4011
    @amolalse4011 Год назад +1

    तुमचं चॅनेल कोणा पक्षाच आहे सगळ गोपीचंद पडळकर विरोधात बोलतात तुम्ही

  • @changdevmasurkar3119
    @changdevmasurkar3119 Год назад +27

    अशा माणसाला आमदार का केले?

  • @shivajikhedkar3973
    @shivajikhedkar3973 Год назад +1

    पडळकर साहेब , बरोबर बोलले

  • @akshaykoli187
    @akshaykoli187 Год назад +3

    अजितला धुतल्याबद्दल पडळकरच खूप खूप अभिनंदन.......पण सुप्रियाताई बद्दल तू जे बोला ते निंदनीय आहे.....तुझं दिषमन तुझ मांडीला मांडी लावून बसला आहे त्यावर मौन आहे तुझं

  • @vishwagyanvipashyana5919
    @vishwagyanvipashyana5919 Год назад +2

    पडळकर साहेब 🙏🏽🌹🙏🏽

  • @bhagwatkarad242
    @bhagwatkarad242 Год назад +3

    GopichNd❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @मल्हारभक्तकट्टरहिंदू

    एकच छंद गोपीचंद
    जय मल्हार

  • @nitinhogale3672
    @nitinhogale3672 Год назад +5

    गोपीचंद पडलकर बरोबर आहे

  • @PradeepGadade
    @PradeepGadade 10 месяцев назад +1

    सरकार यडेत काढतय धनगर समाजाला मतदान करताना विचार करून निर्णय घ्यावा

  • @sharandevkate6206
    @sharandevkate6206 Год назад +12

    007 🐅🐅🐅🐅🐅💯💯💯💯💯💯💯🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅💐💐💐💐💐💐💐

  • @gorkhanatkurhe1377
    @gorkhanatkurhe1377 Год назад +1

    द,ग्रेट,पडलकर

  • @rnsola4282
    @rnsola4282 Год назад +2

    Barobar bolale padalkar .... Like you ....

  • @nitinhake6068
    @nitinhake6068 Год назад +2

    गोपीचंद पडळकर साहेब

  • @digambartarde86
    @digambartarde86 Год назад +16

    मिटकरी तू बाजार

  • @GangaParde
    @GangaParde Год назад +2

    पडऴकर साहेब खर बोलले

  • @gowardhankamble5696
    @gowardhankamble5696 Год назад +1

    अमोल मेटकरी खरच धनगर आहे का शरद पवार यांनी पाठवलेला कुञा,

  • @santoshkarande5753
    @santoshkarande5753 Год назад +10

    ठोंबरे ताई तुम्ही आम्हाला सांगु नका,, तुम्ही kutly party cha bandgul ahe te adhi sanga.

  • @rajendrakengale8102
    @rajendrakengale8102 Год назад +2

    2024जवळ येत आहे पडळकर म्हणून पडळकर बोलत आहे

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 Год назад +6

    विकासासाठी 3 ही नेते एकत्र आले आहेत तर मागच्या पंचवार्षिक मध्ये काय करत होते? तेव्हा तर 2/2 पक्षांचे सरकार होते.

  • @Dineshdanke-r6f
    @Dineshdanke-r6f Год назад +1

    मा. गोपीचंद 🐅🤔