Laxman Hake यांनी जानकरांसाठी जीवाचं रान केलं,पण जानकरांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • #MahadevJankar #LaxmanHake #OBCreservation #MaharashtraTimes
    महादेव जानकर... दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी जानकरांना सर्वात मोठा धनगर नेता म्हणून पुढे आणलं, बारामतीत जाऊन पवारांनाही भिडणाऱ्या या नेत्याला भाजपने पुढे मंत्री केलं आणि आमदारकीही दिली, पण जानकर ज्या चळवळीच्या बळावर मंत्री झाले त्याच चळवळीपासून ते दूर गेलेत का असा प्रश्न हाकेंच्या आंदोलनानंतर उपस्थित झाला आणि ओबीसी नेते एकवटलेले असताना एकटे जानकरच दूर का राहिले असा प्रश्न अनेकांना पडला.. एकेकाळी जानकरांचा विश्वासू कार्यकर्ता असलेल्या लक्ष्मण हाकेंनी ओबीसींना एकत्र आणलं, पंकजा मुंडेंपासून ते भुजबळांपर्यंत सगळ्यांना नेत्यांनी साथ दिली, सरकार दरबारीही या ताकदीची दखल घेतली गेली, पण राजकीय कारकिर्द ज्या जानकरांपासून सुरु केली तेच जानकर हाकेंच्या आंदोलनाकडे नेमके का फिरकले नाहीत, जानकरांची आंदोलनाविषयीची भूमिका नेमकी आहे तेच या व्हिडीओत पाहू...
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии •

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 7 месяцев назад +102

    जानकर साहेबांना राज्यसभेवर खासदार करण्यासाठी पंकजा ताईनी आपल्या पक्षश्रेष्ठींना सांगुण मागणी करावी महाराष्ट्रातील नंबर दोनचा धनगर समाज आहे हे लक्षात ठेवावे

    • @rahulkhartude4918
      @rahulkhartude4918 7 месяцев назад +6

      kay garaj nahi, saheb andolnakde yet pn nahit

    • @KIRANSHENDE-b5d
      @KIRANSHENDE-b5d 7 месяцев назад +1

      2 number zopet bol .,........ajun 1khajadar nahi.,......jevade khajdar devadech lokasankya

    • @shaileshgaikwad2804
      @shaileshgaikwad2804 7 месяцев назад +7

      तस नाही होनार त्यना फकत धनगर मत पाहीजे

    • @sudhirbarve5177
      @sudhirbarve5177 7 месяцев назад

      Mitra maratha aani dhangar aapan ek aahot kadhi samajnar tumhala. Dhangar aarkshnala chaudi madhe pahile jarange ne yeun pathinmba dila

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 4 месяца назад

      नं.१का कोणता समाज?😅मराठा कुणबी असावा!

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 4 месяца назад +4

    जानकर साहेबाणी बरोबर केले.कारण ते हाकेना चांगलेच ओळखत असले पाहिजेत. म्हणून त्यानी अंतर ठेवले आसणार. धन्यवाद जानकर साहेबांचे.🎉🎉

  • @Manoj-rb7mp
    @Manoj-rb7mp 7 месяцев назад +21

    महाराष्ट्र टाइम्स ने O. B. C.ची चळवळ महाराष्ट्रात पोहोचली महाराष्ट्र टाइम्स व लक्ष्मण हाके यशा चे शिल्पकार झाले. दोघांच्या कार्य ला सलाम. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 7 месяцев назад +103

    महादेव जानकर हुशार माणूस पण भुजबळ च्या नादाला लागून हारले 💯

    • @VasantKolekar-di4cp
      @VasantKolekar-di4cp 4 месяца назад

      नाही.तिथं जातीयवाद केला. मराठ्यांनी.

  • @gopalshinde1576
    @gopalshinde1576 7 месяцев назад +11

    जामकर ओबीसीच्या आदोंलनात गेले नसते तर परभणीचे खासदार झाले असते.

  • @yogeshgarje1649
    @yogeshgarje1649 7 месяцев назад +26

    एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤

  • @krushnajadhav3133
    @krushnajadhav3133 7 месяцев назад +47

    माझा स्वाभिमानी नेता महादेवराव जानकर साहेब यांनी घेतलेला निर्णय योग्यच असणार

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक

    जानकर ला माहित आहे याचा सगळा फायदा भूजबळ घेत आहे.... परभणी काय झालं यामुळे च जानकर ला माहित आहे..

  • @babasahebkale141
    @babasahebkale141 7 месяцев назад +19

    जानकर साहेब हुशार आहे .हा सुपारी घेऊन उपोषण ला बसला ..आपल्या धनगर बांधवासाठी नाही बसला
    धनगराच्या मागणीच काय झालं विचारा हाकेला …!

  • @rahultarange9967
    @rahultarange9967 7 месяцев назад +8

    ह्या मुळेच धनगर समाजाला कोणी किंमत देत नाही,ऐकी नसल्याने.

  • @uttamsupane5795
    @uttamsupane5795 7 месяцев назад +12

    जानकर एकदा पडले की तेथील मतदार आणि नेत्यांना सोडून जातात. स्वार्थी माणूस

    • @JayramGavda
      @JayramGavda 7 месяцев назад

      अग्दी बरोबर

    • @gqaqjqaqnqaqn
      @gqaqjqaqnqaqn Месяц назад

      500 किलोमीटर दूर जाऊन हैपल्या मारायची सवय आहे त्याला.....

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 4 месяца назад +1

    हाके साहेब सुशिक्षित माणूस आहे त्याला सर्व राजकारणाच्या गोष्टी समजते पण जानकर पडळकर यांनी समजून घेतलं पाहिजे त्या माणसाला चान्स दिला पाहिजे

  • @DhondibaMailapure-w4f
    @DhondibaMailapure-w4f 4 месяца назад +1

    जानकर दुर राहिले धन्यवाद

  • @subhashpatil3864
    @subhashpatil3864 3 месяца назад

    सर्व obc समाजाने हाके याच्या मागे ठाम उभे राहायला पाहिजे भावांनो.

  • @pralhadsurvase9415
    @pralhadsurvase9415 7 месяцев назад +1

    खरे नेते महादेव जानकर साहेब

  • @tukaramdutkekar589
    @tukaramdutkekar589 7 месяцев назад +22

    ते ऐका पक्ष चे अध्यक्ष आहेत सगळ्या समाज ला न्याय मिळवा ही अपेक्षा आहे त्यांची पण तुम्ही लोक त्यानं एका जातीचा मानून टार्गेट करता आधीच विरोध परभणी मध्ये खुप जाणवला म्हणून जाणे टाललं असेल.

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 7 месяцев назад +23

    कारण जानकरांना माहिती आहे कि आंदोलनाची रसद कुठुन येते व कोण रडारडी करत आहे.

  • @vishwanathsangle5106
    @vishwanathsangle5106 7 месяцев назад +9

    ओ.बी.सी.नेत्यांमध्ये ऐक्य असले पाहिजेत.

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx 7 месяцев назад +47

    जानकर, साहेब यांनी विकास केला असता परभणीचा एमआयडीसी रस्ते कूषी, क्षेत्रात काम केले असते आता घ्या केळं

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 7 месяцев назад +11

      पडलयापासून साधी परभणीला भेट नाही आणि ते काय करनार

    • @ParamjeetRajput-rl4ji
      @ParamjeetRajput-rl4ji 7 месяцев назад

      😅😅

    • @pravindhayagude1691
      @pravindhayagude1691 7 месяцев назад

      Nivdnuk zalyavr kadhi prachar kartyat ka😂😂

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 7 месяцев назад +4

      जनकर.निवडुन येत होते.पन.धनगर.व.ईतर.ओबीशी वाले.खुप माज.आलया.सारख.करू.लागले.मनुन.जानकर पडले

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 7 месяцев назад +1

      ​@@pravindhayagude1691 निवडणुका परत होणार नाही का कधी

  • @RaghunathWaghmode-g2x
    @RaghunathWaghmode-g2x 7 месяцев назад +29

    बहुजनाचा नेता महादेव जानकर

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 7 месяцев назад

      बहुजन नेता जानकरला पवर साहेबांनी मढ्यातुन संधी दिली पन 🍉🍉टरबूज्याने डोळा 😜मारल्या मारल्या जानकर त्याच्या मागे परभणीला जाऊन स्वतःचाच गेम करुन घेतलाय पळत्याचेही गेलं नं हातातलं ही गेलं असं येड्याभोकाचे हाय नेतं 🤦‍♀️😁😁

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 4 месяца назад

    जाणकारांना दुसरा पुढे जाऊ नये असे वाटत असेल. हाके माणूस हुशार आहे सर ओबीसी समाज हाके सोबत आहे.

  • @ganeshpawar5154
    @ganeshpawar5154 7 месяцев назад +29

    जानकर ला माहित आहे छगन कसा बारा चा आहे।

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 7 месяцев назад

      😂

    • @Spiritual751
      @Spiritual751 4 месяца назад

      Tuzi may barachi ahe ...Ani tupn baracha ch ahes...tuzya aaila zaval tuzya barabapachya...tuza no de ekda...mg sangato tula....

  • @Vijayts7zu
    @Vijayts7zu 7 месяцев назад +10

    तब्बल 137000हजार मतांनी निवडून आले त्यामुळे ते busy आहेत 😂

  • @gajanansodnar3141
    @gajanansodnar3141 7 месяцев назад +1

    जानकर साहेब आले काय नाही आले काय तरी ते आमचे नेतेचआहेत. आता समाजाने आशा बातम्यांकडे लक्ष देऊ नये

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne 4 месяца назад

    नेते समाजाचे स्टेजवर गेले तर पक्षाच्या राजकारणावर परीणाम होतो त्यामूळे जानकारच नाही तर बाकीच्या नेत्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे कारण उपोषण कसे चालू आहे हे त्यांना माहीत झाले

  • @rampatil4244
    @rampatil4244 7 месяцев назад +8

    मराठा समाजाचा परभणी चा मतदार आहे जानकर १००% निवडून आले असते पन जातीवाद महाग पडला
    मी पण मतदान केलं असतं पण जातीसाठी माती खाल्लेली चांगली होती या वेळेस
    पुढच्या वेळेस या जानकर तुम्हाला परभणीकर खासदार करतील

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 7 месяцев назад +2

    महादेव जानकर ला आपला शिष्य मोठा झालेला सहन होत नाही महादेव जानकर म्हणजे लोभी राज लुबिया असणारा हलकट माणूस आहे

  • @sagargangathade4231
    @sagargangathade4231 7 месяцев назад

    हया भुमिकेला लाख लाख शुभेच्छा ❤️ जय महाराष्ट्र ❤

  • @Aajuuuu
    @Aajuuuu 4 месяца назад +1

    जानकर साहेब जिंदाबाद

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 3 месяца назад

    या नेत्यांवर कोणाचाही विश्वास नाही।जानकर हे भाजपची बी टीम आहे,असे काही लोक म्हणतायत ,आता सुद्धा पंढरपूरला धनगर आंदोलनात गेले का??त्यांना भाजप आणि सत्ता प्यारी आहे।ते उघड उघड म्हणालेत मी काही धगरांच्या मता वरचा नेता निही,मला धनगरांनी मतं दिली नाहीत ब्राम्णांची मते मला मिळाली याला मी स्वतः साक्षीदार आहे।

  • @vilasy5659
    @vilasy5659 7 месяцев назад +15

    Only Jankar Saheb

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 7 месяцев назад +5

    हाके सोबत सर्व ओबीची समाज आहे .

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 7 месяцев назад +6

    जाणकर साहेब एक चांगले व्यक्ती आहेत

  • @RanjitKarande-eh8il
    @RanjitKarande-eh8il 7 месяцев назад +14

    जानकर साहेबांनी
    पडळकर, हाके यांच्यासारखे
    नेते महाराष्ट्राला दिले हे तर खर आहे
    बस झालं आणि जानकर साहेबांनी पहिल्यांदा भुजबळ साहेबांना sapport केला
    तरी पण त्यांच्या विषयी शंका. का असावी हेच कळत नाही
    वाईट वाटल medea च विश्लेषण मला आवडत नाही आणि कुणालाच पटणार नाही
    खेद व्यक्त करतो या रुत्त वाहिनाचा

  • @mallikarjunbirajdar1125
    @mallikarjunbirajdar1125 2 месяца назад

    असे बोलत असताना कृपा करुन महादेव जानकर साहेब यांच मागील तीस पस्तीस वर्षापासूनच्या सर्व समाजातील उपेक्षित तरुणासाठी काय काय त्याग केले समाजाससाठी काय काय केले अहिल्यादेवींच मंदिर परीसर परीस्थिती काय होती स्वच्छ करून जयंती साजरी कोण शुरू केले अशा असंख्य कार्य करणारे महादेव जानकर साहेब यांना बोलणारे कालची पोरं आमच्याबरोबर मुलाखत करावेत आमच ईतर राजकारणाबाबत संबंध नाही जानकर साहेब यांच्याबद्दल सांगणार आज भारतात ७० टक्के सर्व राज्यात रासपचे झेंडे व जानकर साहेब यांचे फोटो दिसतात हे सटरफटर काम नाही।

  • @vaishnavikhaire8711
    @vaishnavikhaire8711 7 месяцев назад +2

    ओबीसी च्या स्टेजवर गेले नसते तर खासदार झाले असते

  • @devidaskharat102
    @devidaskharat102 7 месяцев назад

    जानकर साहेब ओबीसी समाजाला तुमची गरज आहे

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 7 месяцев назад +3

    जानकर साहेब हाकेला सांगा ना धनगर समाजाला अनुसूचित जमातीतुन आरक्षण पाहिजे त्यासाठी हाके साहेब उपोषण करतील काय...

  • @LalaKarale
    @LalaKarale 7 месяцев назад +16

    जानकर साहेब हे धनगर साठी लढणारी माणूस आहे

  • @suhas8365
    @suhas8365 7 месяцев назад +1

    जानकर मुंडे पडल्यामुळे बुडाला आग लागली आहे 🔥

  • @RanjitRupanwar-c4s
    @RanjitRupanwar-c4s 4 месяца назад

    आपल्या पेक्षा मोठा कोणीच नसावा असं वाटणारा नेता जानकर

  • @VasantYadav-cz9cy
    @VasantYadav-cz9cy 7 месяцев назад

    जानकर हे धनगर नेते म्हणून ओळखले जातात पण सत्तेतील वाटणीदार जानकरांना नको आहे तसेच नुसत्या धनगर समाजाचे मतावर त्यांचा टिकाव लागणार नाही हे परभणीत ओळखले
    जानकरांना धनगर समाजातील दुसर नेतृत्व नको आहे

  • @rajaramshendage3395
    @rajaramshendage3395 7 месяцев назад +8

    जानकराच थोडे चुकलंच

  • @digvijay_lokhande_1m818
    @digvijay_lokhande_1m818 7 месяцев назад +3

    आपला कार्यकर्ता मोठं होऊ लागला की जानकर घ्या पोटात गोळा उठतो
    अनेक उदाहरणे आहेत

  • @lokhandebandu5375
    @lokhandebandu5375 4 месяца назад

    आमचा नेता योग्य आहे तो स्वाभिमान नेते आहेत

  • @JaywantKesgir-dh2ou
    @JaywantKesgir-dh2ou 3 месяца назад

    बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.या युक्तीच्या उलट म्हणजे जानकर

  • @vikaspatil7323
    @vikaspatil7323 7 месяцев назад +6

    आमचा नेता महादेव जानकर यांचा निर्णय योग्यच असणार

  • @sureshkhade211
    @sureshkhade211 7 месяцев назад +1

    हाके जानकर पेक्षा अभ्यास सू व हुशार आहेत त्यामुळे हेवा करत असावेत

  • @maheshphawade4871
    @maheshphawade4871 7 месяцев назад +12

    जाणकर साहेबाना ह्याच ओबीसी नेत्यांनी पाडलय. ओबीसीसमाजाच मत पण जाणकारांना मिळालं नाही. का तर ते धनगर नेते आहेत म्हणून
    भविष्यात स्वतंत्र लढा देतील साहेब

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3wh 7 месяцев назад +9

    महा चालू जानकर।।। शिट्टी वाजवितोय परभणी मनधी।।।

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 7 месяцев назад +4

    जानकर ला पाडण्यात हाके चा पण मोठा वाटा आहे

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 7 месяцев назад +2

    जाणकार पवार सईबांचा प्राणी आहे
    जाणकारांना माहित आहे

  • @ManchakMagar
    @ManchakMagar 7 месяцев назад

    जानकर साहेबला अनुभव आला म्हणून जानकर साहेब दुर आसतिल कारन त्याना माहिती आहे हे गरजु वंत मराठा माणसा चा लढा
    आहे त्या मुळे ते बाजुला राहिले आसतिल

  • @GoodStudy-pf9po
    @GoodStudy-pf9po 7 месяцев назад +7

    खेद वाटतो हे मीडियाचा जाणकार सारखे मोठे नेते त्यांच्याविषयी अशा पद्धतीने बोलणे योग्य नाही

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 7 месяцев назад +1

    जय भगवान जय मल्हार जय ओबीसी

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 7 месяцев назад

    जानकर साहेब यांना माहिती आहे फडणवीस हाके ना पुढे करून जानकर यांना संपवायचे

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 7 месяцев назад +2

    जाणकारांना वरचड नेता पाहिजे नाही

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 4 месяца назад

    जानकरांना समाजाचा विसर पडलाय! 😢

  • @RanjitKarande-eh8il
    @RanjitKarande-eh8il 7 месяцев назад +9

    कुत्री जी भुंकत आहेत जानकर सहेबांविरोधत त्यांनी अगोदर हाके सराना विचारावं हाके सर बरोबर उत्तर देतील

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 7 месяцев назад

    जानकर परभणी तच होते घराची रजिस्ट्री करत होते ते पूढच्या लोकसभा निवडणुकीची तयारी सूरू केली म्हणे आता मराठ्यांना दुखवायचे नाही हा धडा घेतला

    • @shreyakofficialsongs4646
      @shreyakofficialsongs4646 7 месяцев назад +1

      पण ते जानकर ला मदत करत नाही,

  • @somanathmane8564
    @somanathmane8564 7 месяцев назад +17

    जे कोण मराठा आरक्षण विरोध करेल त्याचा सुफडासाफ होनार आणी तो मराठा करणार

    • @somanathmane8564
      @somanathmane8564 6 месяцев назад

      @HarshalGhuge-j6r
      Jara bgh ajubajula amit shaha alay sabha ghyayla shatt krtoy mhnun alay to

  • @KiranShinde-ht2db
    @KiranShinde-ht2db 7 месяцев назад

    जानकरांनी बारामती ची सोडायची नसती... जनतेला नवीन चॉईस मिळाली असती

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 7 месяцев назад +11

    जानकर हे अभ्यासू व संयमी नेते आहे त्यांना भुजबळ व हाके यांनी उभारलेले आंदोलन पसंत नसेल ते हे सुद्धा जाणून असेल की हे आंदोलन राजकिय स्वार्थापोटी केले असेल

  • @bhaiyashendage1355
    @bhaiyashendage1355 7 месяцев назад +1

    बहुजन हृदय सम्राट _ आदरणिय महादेव रावजी जानकर साहेब

  • @raaavi-o2l
    @raaavi-o2l 7 месяцев назад +5

    Obc साठी लढले आणि त्यांनीच पाडलं
    बर झालं अले नाही

    • @aryan-yp3wh
      @aryan-yp3wh 7 месяцев назад

      कशाचं obc घेऊन बसलास जानकर धनगरांचा नेता ।।। उगाक्सह obc obc नाचून राहलास।।।।

    • @raaavi-o2l
      @raaavi-o2l 7 месяцев назад

      @@aryan-yp3wh भाऊ मग पंकजा मुंढे वंजारी समाजाच्या नेत्या है असं म्हणायचं का

  • @mast1755
    @mast1755 4 месяца назад

    Jay OBC Jay Bhim hake sir waghmare sir support prakash ambedkar 350 jati aahet Jay Bhim Jay OBC Jay malahar Jay muslim samaj

  • @vishnubangar9307
    @vishnubangar9307 7 месяцев назад

    पंकजा ताई पण दूर राहिल्या होत्या पण काय फायदा झाला??... ठोक भूमिका कधीही चांगली

  • @SidhanathKale-t6w
    @SidhanathKale-t6w 7 дней назад

    हाग्या उचल मागतोय म्हणुन गाठ घेत नाही

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el 7 месяцев назад

    जय भगवान जय मल्हार जय ओबीसी 💪🔥

  • @vijayrupnar7276
    @vijayrupnar7276 3 месяца назад

    जानकरानी धनराना विसरले आहे

  • @RameshwaruttamPawar
    @RameshwaruttamPawar 7 месяцев назад +8

    परभणी मतदारसंघानी जानकरांना चांगला हिसका दाखवला त्यामुळे त्यांची पुन्हा हाके कडे यायची इच्छा राहिली नाही 😅

    • @SpaceTalker445
      @SpaceTalker445 7 месяцев назад

      तुमच्या शहराची अवस्था पाहून कीव येतंय....रस्ते पण नीट नाही तुमच्याकडे...काय तर बॉस म्हणे लॉस केलाय त्याने तुमचा केळ देऊन...😂😂

    • @m.gwaghmare7695
      @m.gwaghmare7695 7 месяцев назад

      Muslims mule padale

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 3 месяца назад

    लक्ष्मण हाकेला टरबूजा कडून सुपारी मिळाली होती जानकर एका पार्टीचे अध्यक्ष आहेत

  • @SubhashPatil-d8b
    @SubhashPatil-d8b 4 месяца назад

    जानकरांना कळायला लागलाय मराठा समाजाबद्दल दुश्मनी केलेने काय परिणाम होतात

  • @maskeomprakash7632
    @maskeomprakash7632 7 месяцев назад

    हे जानकर साहेबांना समजते ते रासप चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 4 месяца назад

    अंतस्थ हेतू ,कारण असतो शकतो

  • @krishnagandge2980
    @krishnagandge2980 7 месяцев назад

    Jankar sahebani aandolanala bhet dyayla pahije hoti.

  • @mohanbade5683
    @mohanbade5683 4 месяца назад

    निवडणूक जवळ आली कि डोकं वर काढणारे निवडून येत नाही....इतर दिवशी गायब... जानकर साहेब 🤣🤣

  • @VaijsnstWayaee
    @VaijsnstWayaee Месяц назад

    महादेव जानकर साहेब समर्थक वायसे

  • @ganeshpawar5154
    @ganeshpawar5154 7 месяцев назад +5

    मराठा विरोध करून काय होते हे जानकर ला चांग्लेच समजले आहे । आनी का या आंदोलनला जायचे धनगर वेगलेच आहेत धनग्रांचा कही संबंध नाही। त्यामुले जानकर तिकड़े येनार नाही आणि पथिंबा पन देनार नाही

  • @b-36.pavankhanapure7
    @b-36.pavankhanapure7 7 месяцев назад

    देशाचा विचार करा, आपापसात जातीवर बोलुन उपयोग नाही, ह्या जातीभेदामुळे इंग्रज् राज्य करुन गेले, जो काय निर्णय असेल तो मा. न्यायालय देईल

  • @DattKundkar
    @DattKundkar 3 месяца назад

    🎉💪💛👏

  • @lokhandebandu5375
    @lokhandebandu5375 4 месяца назад

    आरे कुणी ही आसो पण राष्ट्रीय नेता जानकर आहेत

  • @rameshwarbhingole1002
    @rameshwarbhingole1002 7 месяцев назад +1

    हे चुकीचं केलं जानकर साहेबांनी

  • @narayanbhise3813
    @narayanbhise3813 7 месяцев назад +6

    लय दुसऱ्याच्या जीवावर उभा राहू लागला परभणी परभणी मध्ये पाडला ना

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 7 месяцев назад

    हे एकाच समाजाचे 4 नेते तरी समाजाच्या मागण्या st आरक्षण पासून दूर पळाले आणि स्वतःला खुर्ची मिळावी म्हणून दुसऱ्या समाजाचा रोष घेत आहेत, समाजा समाजात तेढ निर्माण करायच काम हे नेते करत आहेत,

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 7 месяцев назад +3

    मराठा आंदोल व ओबीसी आंदोलन हे राजकीय असल्याने स्वभीमानी जानकर साहेब या आंदोलनापासून दुरच राहिले कारण या आंदोलनाचा प्रस्थापित पक्षांनाच फायदा होणार होता

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 7 месяцев назад +2

    जाणकार ल माहित झालंय... की हाके ल भुजबळ ने उभ केलय

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 7 месяцев назад +3

    जानकर साहेब किंग मेकर आहेत त्यांचा पाठिंबा आहे ओ बि सी समाजाला

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv 7 месяцев назад +1

    हाके साहेब उपोषणाला बसले ते दुसऱ्या समाजाला आरक्षण देऊ नका म्हणून म्हणून जानकर साहेब सदरील उपोषणा पासून दूर राहिलेले आहेत कोणताही समाज इंडिया हक्कासाठी सरकार समोर हक्क मागत असतो आणि हक्क देऊ नका म्हणलं हे योग्य नाही म्हणूनच ते दूर राहिलेले दिसतात

  • @8txj45
    @8txj45 7 месяцев назад +2

    जानकर साहेब मराठ्याने तुम्हाला पाडले पण जानकर साहेब आपले लोक मोठे करा तुम्ही आपोआप मोठे व्हाल.जानकर साहेब सगळ्या धनगर ओबीसी नेत्यांना एक करा.ओबीसी धनगर नेत्यांना दलित मुस्लिम ब्राह्मण सर्व मतदान करतील पण मराठा करणार नाहीत हे लक्षात ठेवा.सांगली सोलापूर सातारा नगर बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव जालना पुणे परभणी कोल्हापूर या धनगर बहुल विधानसभा मतदारसंघात सर्व कामाला लागा समाज तुमची वाट पाहतोय.समाज महायुती महाविकास आघाडी च्या दावणीला बांधू नका.२०/२५ जागा निवडून आणले तरी चार कॅबिनेट मिळतील.आता मागू नका मिळवा.जय मल्हार जय अहिल्या जय ओबीसी.

  • @maskeomprakash7632
    @maskeomprakash7632 7 месяцев назад

    धनगर समाजाने आपल्या कोणत्याही नेत्यांवर टीका करू नये. कारण समाजाची यामुळे मत्तांची विभागणी होईल त्याचा फायदा प्रस्तापित नेत्यांना होईल. प्रस्तापित आपल्या बांधवांना कधीही मतदान करणार नाहीत. हे विसरु नका समाज बांधवांनो.

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 7 месяцев назад

    जर.का.याने.वळवळ.केली.तर.विधानसभेला.पुन्हा.हिसका.दाखऊ

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 7 месяцев назад +2

    देशाला स्वातंत्र्य 1947 साली मिळाले. देशात आजवर अनेक सरकारे आली आणि गेली. परंतु OBC समाजाला राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक सामाजिक न्याय आजपर्यंत मिळाला नाही.

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 7 месяцев назад +1

    आईघाल्यानो अशा बातम्या देशाल तर साहेबांना सांगू नका जावू

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 7 месяцев назад +6

    मराठा विरोध केल्यामुळे कशी ठोकली जाते याचाअनुभव जानकरानी घेतला आहे! पुन्हा कशाला ...

  • @ganeshkadam5006
    @ganeshkadam5006 7 месяцев назад

    आता सर्व चेहरे समोर आलेत
    ओळखा आणि समजून जा
    अजून वेळ गेली नाही
    जागा हो मराठा

  • @vishalbhagat6525
    @vishalbhagat6525 7 месяцев назад +4

    ऐनार धनगर वाघ हाके सोबत जानकर साहेब

  • @vikrambagals.c.i.2711
    @vikrambagals.c.i.2711 7 месяцев назад

    हाके ला लय मत पडली म्हणून

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r 7 месяцев назад

    Jankar Hushar manus aahe. Tyala mahit aahe OBC card election madhe chalat nahi. Maratha virodhi bhumika ghene parvadnare nahi

  • @angadtarde5390
    @angadtarde5390 7 месяцев назад +2

    माहदेव जानकर साहेब जय मल्हार