Laxman Hake on OBC : धनगर समाजाचा एकही लोकप्रतिनिधी खासदार नाही! - लक्ष्मण हाके

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • #LaxmanHake #MajhaKatta #ABPMajha
    Laxman Hake on OBC : धनगर समाजाचा एकही लोकप्रतिनिधी खासदार नाही! - लक्ष्मण हाके
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook:
    / abpmajha
    Twitter:
    / abpmajhatv
    Instagram :
    / abpmajhatv
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...

Комментарии • 158

  • @swapnilmali5850
    @swapnilmali5850 3 месяца назад +66

    हाके साहेब & भुजबळ साहेब obc किंग ❤

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 месяца назад

      बेसन भाकरीवाला का..??😂😂

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 3 месяца назад +6

    हुशार अभ्यासू माणूस आहे पत्रकार थंडगार पडले

  • @subhashgophane3199
    @subhashgophane3199 3 месяца назад +42

    एकच पर्व ओबीसी सर्व हाके साहेब आप आगे बडो हम आपके साथ है

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 месяца назад

      कशाला वडापाव आनायला का..??😂😂

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 3 месяца назад +29

    अभ्यासू व्यक्तिमत्व 🎉🙏👍

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 3 месяца назад +35

    जय भीम.. हाके सर....✊✊
    बहुजन चळवळ मजबूत करा.... राज्यात क्रांती होईल... जय भीम..

  • @mohanjadhav5920
    @mohanjadhav5920 3 месяца назад +5

    ऐका ओ बी सी हे लोक ऐक होत नाहीत हाके साहेब महनते जाग होन गरजेचच आहे हाके साहेब बरोबर बोलतेय हाके ओबीसी साठी भगवान आहेत ,जागे हऑआप

  • @parmeshwarholambe3578
    @parmeshwarholambe3578 3 месяца назад +15

    याला म्हणतात अभ्यास. 💪💪

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 2 месяца назад

      कशाचा.अभ्यास.निवडुन.तुम्हीच.द्या.असे.आयत्या.बिळावर.नागोबा.हाक्याच्या.अकलेची.किंव.येते

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 месяца назад

      अशे एडझवे अभ्यास 😂😂

  • @sarjeraodoltode5355
    @sarjeraodoltode5355 3 месяца назад +14

    मसल,मिडीया,मनी, पोलिटिकल,जुडिशियल, प्रशासकीय पावर ओबीसी कडे नाही.मिडिया देखील येथील व्यवस्थेच्या पुर्णतः ताब्यात आहे

    • @Don-x9b
      @Don-x9b 2 месяца назад

      माळी धनगर आणि वंजारी समाजाचे कित्येक पिढ्यानपिढ्या उमेदवार निवडून देणार आता बाकीचांना सुद्धा चान्स द्या..😅😅😅
      की फक्त स्वाजतीयच उमेदवार् लागतो...

  • @Amol2-gf5ng
    @Amol2-gf5ng 3 месяца назад +4

    सगळे आरक्षण रद्द करा
    सर्व संपत्तीचे समप्रमाणात वाटप करा
    बास झाला हा ड्रामा आता......

  • @anantasolunke8388
    @anantasolunke8388 3 месяца назад +12

    Jai OBC

  • @laxmanpaithane413
    @laxmanpaithane413 3 месяца назад +9

    भाजप-सेनेच्या काळात भरपूर गोरगरीब लोक निवडून आले.बरेच मोठे झाले

  • @ऊध्दवआवरगंड
    @ऊध्दवआवरगंड 3 месяца назад +10

    तुम्ही 60/आहेत म्हणतो . ना मग सारे मराठा समाजाचे आमदार पाडा.

  • @नरेंद्रघुगे-झ9ज
    @नरेंद्रघुगे-झ9ज 3 месяца назад +12

    एक नंबर उत्तर दिले

  • @विट्ठलमारकंडे
    @विट्ठलमारकंडे 3 месяца назад +12

    हाके साहेब ❤❤

    • @annachoudhari2854
      @annachoudhari2854 3 месяца назад

      हाके साहेबांना विचारा की गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं
      गरीब मराठ्यांवर अन्याय का करता
      ज्याच्याकडे शेती नाही घर नाही ऊस तोडीला जातो त्याच्यावर अन्याय नाही का
      बडे सर
      एससी एसटी ओबीसी सर्व प्रवर्गातील काहीजण खूप श्रीमंत झाले आहेत आरक्षण परत परत तेच लाभ घेतात
      त्यामुळे प्रस्थापित आणि विस्थापित कायम कायम अन्याय होतो
      प्रत्येक आरक्षणात अ ब क ड करता येणार नाही का ड ला जो की आर्थिक दृष्ट्या अत्यंत दुर्बल आहे त्याला प्रथम लाभ मिळावा

  • @parmeshwarsargar8541
    @parmeshwarsargar8541 3 месяца назад +11

    Only obc

  • @vipulbasugade9902
    @vipulbasugade9902 3 месяца назад +12

    तुम्ही तो सरकारी नोकरी तेवढं खाताय ना तेवढेच बास 😊

    • @royalnana7171
      @royalnana7171 3 месяца назад +4

      Ae chal had fultya

    • @annachoudhari2854
      @annachoudhari2854 3 месяца назад

      हाके साहेबांना विचारा की गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं
      गरीब मराठ्यांवर अन्याय का करता
      ज्याच्याकडे शेती नाही घर नाही ऊस तोडीला जातो त्याच्यावर अन्याय नाही का
      बडे सर
      एससी एसटी ओबीसी सर्व प्रवर्गातील काहीजण खूप श्रीमंत झाले आहेत आरक्षण परत परत तेच लाभ घेतात
      त्यामुळे प्रस्थापित आणि विस्थापित कायम कायम अन्याय होतो
      प्रत्येक आरक्षणात अ ब क ड करता येणार नाही का ड ला जो की आर्थिक दृष्ट्या अत्यंत दुर्बल आहे त्याला प्रथम लाभ मिळावा

  • @sachinashendgesa5192
    @sachinashendgesa5192 3 месяца назад +11

    सगळे कारखाने संस्था पतसंस्था आमदार खासदार सरपंच मी सगळे मराठा समाजाचे आहे तर यांना आरक्षण पाहिजे

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 3 месяца назад +5

      Pankaja kade karkhane nahi ka

    • @akashdhas74
      @akashdhas74 3 месяца назад +1

      आरक्षण आणाऱ्याकड पण सगळ आहे उगच आमच्याकड khi nhi aasa aav aanun malae खातेत हे reservation Wale

    • @sachinashendgesa5192
      @sachinashendgesa5192 3 месяца назад

      @@ganeshyewale5889 बोटावर मोजता येतील yevdy बाकी लोकं कडे आहेत🧐

    • @jeevanrautrao5273
      @jeevanrautrao5273 3 месяца назад

      हाके च डीपॉझिट जप्त झाल आहे ना जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा अजून एकदा पडायला थांब बाबा विधानसभेला परंतु त्या अगोदर एकदा वडा पाव खाऊन उपोषण करून प्रसिध्दी मिळव 😂

    • @sachh.-thoughts22
      @sachh.-thoughts22 2 месяца назад +1

      ​ @@ganeshyewale5889 99 % pad tumchech ahet baki jati ahe kuthe

  • @shrisakhare6987
    @shrisakhare6987 3 месяца назад +2

    नागपूर चे महाले खासदार कोण आहेत. समीर भुजबळ खासदार कोण होत. छगन भुजबळ यांचे collages किती आहेत. हे सांगा

  • @181pratikdhande2
    @181pratikdhande2 3 месяца назад +3

    Ami pn Obc made aho but 50 hajar barato ani baki 14 bharte te pn obc made ch ahe but tyana vegal kas aarakshan

  • @vaibhavmane7569
    @vaibhavmane7569 2 месяца назад +2

    Hake king❤❤❤

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 3 месяца назад +2

    Good 👍

  • @ramdaswanave8180
    @ramdaswanave8180 3 месяца назад +1

    1Saheb Hake saheb 💪🔥🔥💪🔥

  • @sanjaypund7958
    @sanjaypund7958 3 месяца назад +4

    हाके साहेब खुप अभ्यासु आहेत जय obc जय भिम जय संविधान

  • @samruddhiscreativity8359
    @samruddhiscreativity8359 3 месяца назад +4

    खांडेकर ओ बी सी विरोधी आहे,,,,त्याच्या प्रश्नावरून दिसून येते

  • @rahulnikam1394
    @rahulnikam1394 3 месяца назад +1

    Rajkaran karayla Jaticha wapar karun ghetat
    Sarv sarkhecha

  • @abasaheb01
    @abasaheb01 3 месяца назад +14

    माधव गॅंग म्हणजे obc नाही. जातीवाचक भाषा बंद करा. जरांगे पाटलाची बराबरी हाके तु कधीच करू शकत नाहीस.

    • @peregrineauto1094
      @peregrineauto1094 3 месяца назад +12

      बरोबर, चपटी सम्राट ची बरोबरी हाके सर का करतील 😂.

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 месяца назад +9

      पाचवी नापास ची कोणी बरोबरी पण करू शकत नाही😂😂

    • @abasaheb01
      @abasaheb01 3 месяца назад +3

      @@peregrineauto1094 ते कुठला सर आहे. बिनडोक तो गुत्तेदार आहे. वडापाव खाऊ आंदोलन केलं.५००० मतदान पडतय निघाल तोंड वर करून . सर म्हणे .

    • @abasaheb01
      @abasaheb01 3 месяца назад +2

      @@bhaiyya3089 लोकसभेत कळल कोण किती शिकलय ते. ते १७ भाषा बोलणार निबार आपटुन ,आदळुन ,घोळसुन दिलय पाठवून .

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 месяца назад +8

      @@abasaheb01 निवडणुकीत हार जीत चालूच असते डॉ आंबेडकर पण हरले होते मग काय त्यांच्याकडे बुद्धीमत्ता नव्हती असं म्हणायचं का...एक मात्र नक्की वाघापेक्षा डुकरं जास्त आहेत ते मतपेटीतून दिसलं😂

  • @sanjaypund7958
    @sanjaypund7958 3 месяца назад +1

    the great hake sir jay obc

  • @krishnagite2246
    @krishnagite2246 3 месяца назад +1

    Obc❤❤

  • @rahulnikam1394
    @rahulnikam1394 3 месяца назад +1

    Lay Abhyas 😂😂😂😂😂

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 3 месяца назад +1

    गप रे
    सर्ववणा माहित आहे
    काय झाले काय नाही झाले

  • @shrisakhare6987
    @shrisakhare6987 3 месяца назад +2

    सुधाकर नाईक कोण होते हे सांगत नाही.

  • @annachoudhari2854
    @annachoudhari2854 3 месяца назад +1

    हाके साहेबांना विचारा की गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं
    गरीब मराठीवर अन्याय का करता
    ज्याच्याकडे शेती नाही घर नाही ऊस तोडीला जातो त्याच्यावर अन्याय नाही का
    बडे सर
    एससी एसटी ओबीसी सर्व प्रवर्गातील काहीजण खूप श्रीमंत झाले आहेत आरक्षण परत परत तेच लाभ घेतात
    त्यामुळे प्रस्थापित आणि विस्थापित कायम कायम अन्याय होतो
    प्रत्येक आरक्षणात अ ब क ड करता येणार नाही का ड ला जो की आर्थिक दृष्ट्या अत्यंत दुर्बल आहे त्याला प्रथम लाभ

    • @dnyanualdar2440
      @dnyanualdar2440 3 месяца назад +2

      jo paryant मराठा samajache राजकीय भागीदारी कमी honar nahi ani बहुजन समाज chi राजकीय भागीदारी wagnar nahi to paryant मराठा samajala magas mhanta yenar nahi, he saglya मराठा netyana mahit ahe, he fakt rajkarn ahe

    • @VOLVO2727
      @VOLVO2727 3 месяца назад +1

      EWS KAY AHE

  • @SudhakarPawale-j2v
    @SudhakarPawale-j2v 3 месяца назад +1

    त्यांच्यासाठी मराठयाविषय मन चागले असावे लागते इतर समाजासाठी काही देण असावे लागते म्हणून खासदार नाही

  • @umeshghadge2017
    @umeshghadge2017 2 месяца назад

    ओबीसी 60% आसणारे मतदारसंघांमध्ये तुमचं डिपॉझिट जप्त झालं याला आम्ही काय करणार

  • @shailesh4297
    @shailesh4297 2 месяца назад

    दणादण नौकऱ्या मिळवल्या यांनी गेले 35 वर्ष obc तुन

  • @ramdaspatale7196
    @ramdaspatale7196 2 месяца назад

    हाके साहेब धनगर समाजातील सर्व मागच्या दाराने राजकारणात जाण्यासाठी आंदोलन करतात, खूप लाजिरवाणी बाब आहे, st आरक्षण साठी भुजबळ कधी येतील मोर्चा मध्ये

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap3227 2 месяца назад

    आरे हाके मराठ्यांच आरक्षण कुठे गेलं हे सांगावं हारामखोर माणूस दिसत आहे समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी तुम्हाला ऊभ केलं हे सुद्धा सांगुन टाका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🐯

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 2 месяца назад

    । माधव पॅटर्ण मधला ध भाजप ला पांढीबा देईल का ? कारण १९१४ नंतर पहिल्याच कॅबीनेट मधे ध ला S T मधे आरक्षण देणार होते

  • @madhukarshinde1391
    @madhukarshinde1391 2 месяца назад

    5000 मते मिळाली लोकसभेला किती मोठाच जनाधार आहे

  • @aryanjadhav6921
    @aryanjadhav6921 3 месяца назад +2

    Vadapav

  • @ganeshsathe5921
    @ganeshsathe5921 3 месяца назад

    Some people from dhangar community got tickets from political party...while some created their own parties challenging hegemony of some maratha political party bosses..but people rejected castesist politics of these people...don't blame it on others and say we don't have any leader as MP...no wonder then if hake starts demanding reservation in loksabha😂

  • @pratappohare6771
    @pratappohare6771 3 месяца назад

    Nko shikvu....hawa nko kru.....tuzi lyki dakhvli jyil

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 3 месяца назад +17

    एक मराठा लाख मराठा

    • @royalnana7171
      @royalnana7171 3 месяца назад +3

      Chalre uptya

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 месяца назад +3

      पी चपटी .शेष्ठ्ठं उपटी😂😂

  • @PankajSuryawanshi-cz7ch
    @PankajSuryawanshi-cz7ch 2 месяца назад

    आपके साहेब लय फास्ट माढ्यातून पडला

  • @anantasolunke8388
    @anantasolunke8388 3 месяца назад +1

    Great job...hake sir ...great knowleg

  • @saurabhkeche738
    @saurabhkeche738 3 месяца назад

    लक्ष्मण हाके धनगरांचा एसटी आरक्षणाचा आंदोलन सोडून ओबीसी नेते का झाले? भुजबळ ओबीसी आंदोलन चालवत होते ना.

    • @jeevanrautrao5273
      @jeevanrautrao5273 3 месяца назад +1

      हाके च अस झालंय बेगानी शादी मे अब्दुला दिवाना त्याला स्वयं घोषित ओबीसी नेता झाल्यासारखं वाटत आहे 😂

  • @minivibes9253
    @minivibes9253 3 месяца назад

    80k fee open ani 40k fee obc saral anyay konavr hyavrun sanga jyala dok ahe tyani

  • @harshalmali3870
    @harshalmali3870 3 месяца назад +1

    Ekach parev obc sarev

  • @aakashpawar1548
    @aakashpawar1548 3 месяца назад

    Aarakshanchya adun to maratha samaja vishai vish okat aahe ....

  • @ashoksanap9853
    @ashoksanap9853 4 дня назад

    Very good 👍

  • @ऊध्दवआवरगंड
    @ऊध्दवआवरगंड 3 месяца назад +1

    प्रत्येकाला निवडणूक लढवायचे स्वातंत्र्य आहे

  • @rahulnikam1394
    @rahulnikam1394 3 месяца назад

    Arkshana sathi Ata yani Chhatrapati Shivaji maharajacha nav ghetal nahi

  • @truthseekerma
    @truthseekerma 3 месяца назад

    हेच याच दुखणं आहे 😂😅 हाग्याच😂😅

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 3 месяца назад +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @purushottamghode4976
    @purushottamghode4976 3 месяца назад

    हाके साहेब ❤

  • @dipakbhokare7572
    @dipakbhokare7572 3 месяца назад +1

    वडा पाव ओन्ली

  • @RAHULSHINDE-qu5fc
    @RAHULSHINDE-qu5fc 2 месяца назад

    This is right 👍🏻

  • @rahulnikam1394
    @rahulnikam1394 3 месяца назад

    😂😂😂😂😂😂

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 3 месяца назад +10

    फक्त जरागे पाटील

  • @mahendras229
    @mahendras229 3 месяца назад

    कुणाकडून उभ राहावं याची अक्कल तर पाहिजे

  • @dnyanobajadhav9780
    @dnyanobajadhav9780 3 месяца назад

    जरागे पाटील मनले की जो आरक्षण नाला विरोध करतो तो पाडा कोणत्याही जातीचा असो.

  • @gopichandpadalkarfc6567
    @gopichandpadalkarfc6567 3 месяца назад +1

    Great

  • @vipulbasugade9902
    @vipulbasugade9902 3 месяца назад +4

    अरे बजेट फक्त काय ओबीसींसाठीच आहे काय मराठी काय मरायचं का

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 3 месяца назад

    आज २१ व्या शतकात सामाजिक न्याय मिळत नाही? चुकीचे मत आहे... संविधानाने सामाजिक न्याय दिला आहे...

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 3 месяца назад +2

    संघर्ष युद्ध
    मनोज दादा जरांगे पाटील बोलतात ते खरे आहे
    ५००० मत घेवुन लोकांना पाग ल समजू नका

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 3 месяца назад

    मराठा व कुणबी एकच आहेत त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधुण 50 टक्के च्या आता आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे कारण मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील जे बोलतात ते खरे आहे

    • @annachoudhari2854
      @annachoudhari2854 3 месяца назад

      हाके साहेबांना विचारा की गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं
      गरीब मराठ्यांवर अन्याय का करता
      ज्याच्याकडे शेती नाही घर नाही ऊस तोडीला जातो त्याच्यावर अन्याय नाही का
      बडे सर
      एससी एसटी ओबीसी सर्व प्रवर्गातील काहीजण खूप श्रीमंत झाले आहेत आरक्षण परत परत तेच लाभ घेतात
      त्यामुळे प्रस्थापित आणि विस्थापित कायम कायम अन्याय होतो
      प्रत्येक आरक्षणात अ ब क ड करता येणार नाही का ड ला जो की आर्थिक दृष्ट्या अत्यंत दुर्बल आहे त्याला प्रथम लाभ मिळावा

  • @dremmy69
    @dremmy69 3 месяца назад

    मग एवढ्या दिवस आरक्षण काय केला 😅😅

  • @A-5aal
    @A-5aal 3 месяца назад

    Are obc chya netya la pada as nahi bolle patil kahi pan bolto ka

  • @AshokRajpure-c1w
    @AshokRajpure-c1w 3 месяца назад

    Wadapaw uposhan

  • @bhratamanar
    @bhratamanar 3 месяца назад

    Right Sahebb

  • @pradipjagadale5734
    @pradipjagadale5734 3 месяца назад

    Vada pav bus gup

  • @art_and_culture_
    @art_and_culture_ 3 месяца назад

    Pan khasdar zala manje samaj sudharla he kuthla logic ahe??

  • @tejal5710
    @tejal5710 3 месяца назад +3

    काय उत्तर आहे😂😂😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 месяца назад +1

      तुला कळलं च नाही😂

    • @tejal5710
      @tejal5710 3 месяца назад +1

      @@bhaiyya3089 tyamule dokyane Kami aahes

  • @ऊध्दवआवरगंड
    @ऊध्दवआवरगंड 3 месяца назад +2

    हाके जरांगे पाटील यांनी कोणाचे ही नावे घेतली नाही. ज्याला पाडायचे त्याला पाडा म्हटले होते. Obcच्या नेत्यांना पाडा म्हटले नाहीत. दानवे पडले ते कोण आहेत. विधानसभा आहे विधानसभेला मराठा आमदार सर्वचं पाडा. आमच्या काही कामाचे नाहीत. तुमचे तरी तुमची बाजू पकडतात.

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 месяца назад

      गप्प रे तुतारी😂

  • @User_45n
    @User_45n 3 месяца назад

    ❤❤❤

  • @JustDie2002
    @JustDie2002 3 месяца назад

    4500 + Caste in India.

  • @keshavgaikwad1468
    @keshavgaikwad1468 3 месяца назад +2

    याला शिक्षण संस्था व कारखाने चालवली तर सर्व हे यांच्या समाजाचे लोक त्यामध्ये भरतील फक्त एकमेव मराठा समाज सर्व समाजाला धरून चालणार आहे त्यामुळे परमेश्वर सुद्धा कारखाने शिक्षण संस्था राजकारण हे मराठा समाजाकडे देतो

    • @annachoudhari2854
      @annachoudhari2854 3 месяца назад

      हाके साहेबांना विचारा की गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं
      गरीब मराठ्यांवर अन्याय का करता
      ज्याच्याकडे शेती नाही घर नाही ऊस तोडीला जातो त्याच्यावर अन्याय नाही का
      बडे सर
      एससी एसटी ओबीसी सर्व प्रवर्गातील काहीजण खूप श्रीमंत झाले आहेत आरक्षण परत परत तेच लाभ घेतात
      त्यामुळे प्रस्थापित आणि विस्थापित कायम कायम अन्याय होतो
      प्रत्येक आरक्षणात अ ब क ड करता येणार नाही का ड ला जो की आर्थिक दृष्ट्या अत्यंत दुर्बल आहे त्याला प्रथम लाभ मिळावा

  • @vilastajne3572
    @vilastajne3572 3 месяца назад +1

    एक कुणबी लाख कुणबी, जरांगे पाटील ही कधीच घोषणा देणार नाही

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 3 месяца назад +1

    म्हणजे तुम्हाला न लढता खासदारकी, कारखानदारी, आमदारकी पाहिजे तर
    मग आता वाट पहा

  • @graminmaharastra
    @graminmaharastra 3 месяца назад +1

    ओबीसीला पाडा एक शब्द तरी दाखवा खोटं बोलू नका हाके साहेब

  • @avinashkale9299
    @avinashkale9299 3 месяца назад +1

    हा अस्सल जातीवादी दिसतोय... 10%पण नको म्हणतोय.... तुझी अक्कल दिसून आली तुम्हाला मिळालं की कायदेशीर आणि दुसऱ्याला मिळालं की बेकायदेशीर वा रे वा...

    • @VOLVO2727
      @VOLVO2727 3 месяца назад +2

      Akkal shunya comment pl study reservation then comment

  • @amolwaghmode8794
    @amolwaghmode8794 3 месяца назад +1

    Jabardast saheb

  • @shubhangisuryawanshi865
    @shubhangisuryawanshi865 3 месяца назад

    हाके साहेब तुमच्या सारखे अतिहुशार असल्यास गरीब धनगर खासदार कसा होईल.स्वार्थी असल्यास कस होईल.

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 3 месяца назад +2

    मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @Vaibhav_636
    @Vaibhav_636 3 месяца назад

    अरे काय शिक्षण तुज काय विचार 😂😂