Dhangar And Dhangad Difference | धनगर आणि धनगड वाद काय? जाणकारांकडून समजून घ्या N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • Dhangar And Dhangad Difference | धनगर आणि धनगड वाद काय? जाणकारांकडून समजून घ्या N18V
    #dhangarreservation #dhangar #dhangad #marathinews18
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 812

  • @subhashpawar9149
    @subhashpawar9149 19 дней назад +200

    डॉ.दाभाडे सर सर्व आदिवासी समाज आपल्या पाठीशी आहे सर जय आदिवासी जय बिरसा

    • @sangitadeshmukh3274
      @sangitadeshmukh3274 19 дней назад +8

      दाभाडे साहेब आम्ही तुमच्या पाठिशी आहोत तुम्ही केव्हाही हाक मारा आम्ही आहोतच

    • @NakulChahale
      @NakulChahale 18 дней назад +5

      Jai Adivasi

    • @pandharidhadaga1081
      @pandharidhadaga1081 17 дней назад +3

      दाभाडे sir barobr aahe.

    • @vishalvanjari4163
      @vishalvanjari4163 16 дней назад +3

      जय आदिवासी

    • @ramgaware1333
      @ramgaware1333 4 дня назад +3

      गाभाडे तुला भी शरद पवार आणि झूरळ यांनी उचकल किती पैसे घेऊन तुतारी वाजवली

  • @balasahebdabhade3989
    @balasahebdabhade3989 19 дней назад +76

    दाभाडे साहेब 1 नंबर माहिती सांगितली... शाब्बास...

  • @IM.Tribal
    @IM.Tribal 19 дней назад +33

    धनगरांना आदिवासींचे देवी दैवत नको, आदिवासींचे राहणीमान नको, आदिवासींची गरिबी नको, आदिवासींच्या वेदना नको...
    पण आदिवासींचे आरक्षण पाहिजे...
    बाप्पाची ठेव आहे काय...😡

    • @Chetangawade4066
      @Chetangawade4066 7 дней назад +1

      brbr aadivasi dharma svikarav lagel tarach St aarakshan milel

    • @anantpawara9188
      @anantpawara9188 2 дня назад

      इतर समाज आदिवासींना तुच्छ समजतो. यांना फक्त आरक्षण पाहिजे म्हणुन हे चाललेय

    • @rahulgadhari8802
      @rahulgadhari8802 День назад +1

      Yes zvya tuzya bapachya bapane Agother ch dil aahe, etr state mdhe aarshan aahe, purn mahiti aahe ghe bol beta

    • @Chetangawade4066
      @Chetangawade4066 День назад

      Garibanche kasht nako aani j1 matra pahije fuktya

    • @pravinkhade2727
      @pravinkhade2727 7 часов назад

      ​@@rahulgadhari8802 गोड गैरसमज😊

  • @sunitagengaje4378
    @sunitagengaje4378 19 дней назад +44

    डॉ.संजय दाभाडे सर खूप छान विश्लेषण 👌
    सर्व आदिवासी समाज आपल्या पाठीशी आहे.
    उलगुलान झिंदाबाद ✊✍👈
    🇵🇱जय आदिवासी सेवा जोहार🇵🇱
    💙जय भीम जय संविधान 💙

    • @rangdebasantichola
      @rangdebasantichola 16 дней назад

      जसा कुणबी आणि मराठा एक नाही तसा धनगर आणि धनगडाचा काही सम्बन्ध नाही..
      लेखक विचारवंत हाके, पडळकर, शेंडगे,वाघमोडे सर्व झाकण झुले..

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 2 дня назад

      मग st मधील धनगड दाखले का दिले आणी आणी ते 6च् कसे एवढ्या वर्षात..धनगड नाहीत जे आहेत ते धनगर ..इतके वारसे खाल्लं फुकटच आता तरी न्याय मिळाला पाहिजे...बाकीच्या राज्यात धनगर st मदे कसा....

    • @Avinash31194
      @Avinash31194 День назад

      😂😂😂😂​@@dattasatpute4411

  • @MsAbhijeet21
    @MsAbhijeet21 20 дней назад +70

    देवेंद्र फडणवीस नेहमी आदिवासी विरोधी भूमिका घेतो.

    • @marotikarhale3479
      @marotikarhale3479 19 дней назад +13

      बरोबर बोला भाउ फडनविस ला तेची जागा दाखवुन देवू हराम खोर 🙏
      जय बिरसा❤

    • @Pratik0111
      @Pratik0111 19 дней назад

      Ho annaji panth maderchot ahe.
      Tyna apli ST 12500 naukar bharti thmbvun thevli ahe

    • @khandurengade1492
      @khandurengade1492 19 дней назад +6

      भटजी

    • @docmac5420
      @docmac5420 17 дней назад +4

      True

    • @rangdebasantichola
      @rangdebasantichola 16 дней назад +2

      जसा कुणबी आणि मराठा एक नाही तसा धनगर आणि धनगडाचा काही सम्बन्ध नाही..
      लेखक विचारवंत हाके, पडळकर, शेंडगे,वाघमोडे सर्व झाकण झुले..

  • @pravin-uv2gh
    @pravin-uv2gh 20 дней назад +134

    धनगड आहे. आणी महाराष्ट्रात 2 च बोगस प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.ते सोमवारी रद्द होत आहे.

    • @nikhilkhamkar6315
      @nikhilkhamkar6315 19 дней назад +13

      आहेत भरपूर येतील बाहेर आता कोण कोणाचे रद्द कराल😂😂😂...डाव फासला तुमचा...आधी म्हंटले धनगड नाहीत मिळाले तर म्हणता आमचे सगें सोयरे...आणि आता म्हणता रद्द करा😂😂😂😂 वा रे व्हा

    • @AP-lb6ij
      @AP-lb6ij 19 дней назад +3

      Te dhangar ahet he High court madhe affidavit dile ahe.

    • @nikhilkhamkar6315
      @nikhilkhamkar6315 19 дней назад

      @@AP-lb6ij अजून आहेत बघू कोण कोण देतय

    • @NikolaTesla-cy9pk
      @NikolaTesla-cy9pk 19 дней назад +1

      ​@@nikhilkhamkar6315 Asle tr yetil baher 50 varsh juni certificate gheun 😅😅

    • @PRATHMESH_BHOYE_
      @PRATHMESH_BHOYE_ 19 дней назад +2

      ओरान चा आणि धनगरांचा काहीही संबंध नाहीं

  • @prashantbagul1554
    @prashantbagul1554 19 дней назад +90

    सर तुमच्या कडे पाहून आम्हला विश्वास वाटतो का आपण आदिवासी समाजाची बाजू खंबीरपणे मांडता सलाम तुम्हाला तुमच्या कार्याला

  • @EkanathBendkoli-p3e
    @EkanathBendkoli-p3e 20 дней назад +98

    धनगड व धांगड या बाबतीत जो धनगर समाजामध्ये गैरसमज आहे. तो मुळातच असंविधानिक आहे. धनगर सतेच्या जोरावर एस.टी(अनु.जमाती )मध्ये घुसखोरी करु पाहताहेत ते पुर्णपणे चुकीचे आहे.

    • @DigaYedge
      @DigaYedge 20 дней назад +2

      गप रे

    • @techguru6713
      @techguru6713 20 дней назад

      ​Tu gab shmbadya​ 😂@@DigaYedge

    • @balajimadavi6979
      @balajimadavi6979 19 дней назад +12

      ​@@DigaYedgeका मग सुप्रीम कोर्टाने ठेंगा दिला.

    • @yogesh2162
      @yogesh2162 19 дней назад

      ​@@balajimadavi6979खिल्लारे कुटुंबाने बोगस प्रमाणपत्राच्या आधारे धनगड प्रमाणपत्र मिळवले आहे त्यामुळे कोर्टाने याचिका फेटाळली

    • @mukundanhalade702
      @mukundanhalade702 19 дней назад

      Itar rajyat aamche natewait st pramanpatr ghet aahe Ani je maharashtrar dhangad nighale te suddha dhangar ch aahe

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 20 дней назад +64

    धनगर आरक्षण मागणी ६० वर्ष पासून आहे.

    • @tanmay8056
      @tanmay8056 20 дней назад +14

      किती पण वर्ष असुदे आदिवासीं मूलतः आहेत.

    • @sunilshekhare2958
      @sunilshekhare2958 20 дней назад

      धनगर चुकीची मागणी करून भिक मागतात

    • @Aadivasi-r1r
      @Aadivasi-r1r 14 дней назад

      तुम्ही भिकच मागता कुट ही

    • @1991PYS
      @1991PYS 2 дня назад

      अजून 600 वर्ष चालणार मग😂

    • @sampatshendage7341
      @sampatshendage7341 2 дня назад

      @@1991PYS धनगड बोगस दाखले रद्द झाले रे केळयय

  • @sagarbahiram3235
    @sagarbahiram3235 18 дней назад +18

    मी 90 मारली की मला दररोज स्वप्न पडत मी आदिवासी झालोय आणि सकाळी उतरली की लक्षात येते आरे माझी मेंढर चारायला😂 घेऊन जायचे आहेतCCC

    • @vaibhavrokade5673
      @vaibhavrokade5673 12 дней назад

      तुझी लायकी 90 मरण्या एवढीच आहे.

    • @rahulgaikwad7810
      @rahulgaikwad7810 День назад

      😂😂😂😂😂😂😂😂

  • @LegalRights88
    @LegalRights88 20 дней назад +57

    दाभाडे सर आपण अगदी योग्य विश्लेषण केल आहे...
    सर्व आजी माजी आमदार व खासदार यानी कोर्टात न्यायालयीन लढा देण्यासाठी आर्थिक मदत व वकिलांची फौज उभी करून लढा देण्यासाठी मदत केली पाहिजे...
    जय जोहार..

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 19 дней назад +22

    सुप्रीम कोर्टाने धनगर हे आदिवासी मध्ये येवू शकत नसल्याचे म्हटले आहे

  • @Liya4096
    @Liya4096 17 дней назад +10

    Dr दाभाडे सर संपूर्ण आदिवासीं समाज तुमच्या पाठीशी आहे धनगरांना एसटी च आरक्षण मिळू देऊ नका जय जोहार जय आदिवासी🙏🙏

  • @nikhilkokare6796
    @nikhilkokare6796 18 дней назад +16

    धनगर .ST आरक्षण
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,,,यांच्या
    संविधानाने ,,,
    दिलेले आरक्षण आहे...आपण कायद्याच्या राज्यात राहतो,,,,
    आरक्षण आमच्या हक्काचे ,,,
    नाही कुणाच्या बापाचे..007.

    • @manojjawarkar8433
      @manojjawarkar8433 7 дней назад

      बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानातील तरतुदीने स्थापना झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने तो नाकारला आहे.

    • @1991PYS
      @1991PYS 2 дня назад

      बाबासाहेबांनी दिले असते आरक्षण तर तुमचा धनगर शब्दाचा आधी ओरॉन अस का लावल असत ,तुमचा काय संबंध त्याचाशी ,बाबासाहेबांनी फक्त धनगर एवढंच मेन्शन केलं अस्त मग,उगाच जे दुसऱ्याच आहे ते ओढून घेऊन आम्हीच आहेत बळजबरी लोकांना ओरडुन ओरडुन बोलत आहेत 😂पण त्याने सत्य लपत नाही ...आदिवासी व्हायला आदिवासी च रक्त लागत ,भेसळ नाही😂कधी NT बोलता कधी OBC 🤦आणि आता ST किती बाप बदलणार नालयकानो😂

  • @FunWithPrajot
    @FunWithPrajot 20 дней назад +48

    नाही भेटणार राजकारण नका करु 😂😅

  • @mangeshautade7576
    @mangeshautade7576 20 дней назад +65

    आदिवासी आता पेटून उठला आहेत त्यामुळे आता सर्वत्र आवाज उठू आम्ही आदिवासी

    • @Sportsify18
      @Sportsify18 20 дней назад +3

      Dhangadana pathav tu nko yeu

    • @shyamthombare8347
      @shyamthombare8347 20 дней назад +6

      ​@@Sportsify18राजकारण चालू आहे काहीही नाही करणार नाहीत हे.....
      जय बिरसा मुंडा❤

    • @GH-ix3cm
      @GH-ix3cm 20 дней назад +2

      adivasi ahe tr janglat ja youtube la comment kay kartoy

    • @yogesh2162
      @yogesh2162 19 дней назад +2

      पेटुन उठला तरी काही होणार नाही आंबेडकरांनी धनगरांना दिलेला हक्क आहे तो

    • @shyamthombare8347
      @shyamthombare8347 19 дней назад

      @@yogesh2162 कोर्टात टिकले पाहिजे,
      टरबूज फक्त राजकारण करत आहे, विधान सभा बघून, तुम्हाला समज असल्या पाहिजे जे 3 वेळा नाही मान्य नाही केलं त्यास परत परत राजकारण मांडता

  • @ArunaBagul-yh1ox
    @ArunaBagul-yh1ox 19 дней назад +15

    महाराष्ट्र राज्य निर्माण व्हायच्या आधी बॉम्बे प्रांत त्याला लागून इंदौर प्रांत होते आणि सध्याचा पुर्व महाराष्ट्राचा भाग हा इंदौर प्रांतात होता...ओरन धांगड ही आदिवासी जमात प्रामुख्याने झारखंड,ओडीसा, छत्तीसगड,छोटा नागपूर पठार या भागात अधिक प्रमाणात होते आजही त्या भागात ते प्रामुख्याने अस्तित्वात आहेत... तसेच ते त्या काळातील इंदौर प्रांतात आणि आत्ताच्या पुर्व महाराष्ट्रात ते होते.. आणि जेव्हा घटना तयार झाली तेव्हा १९५० मध्ये तो भाग इंदौर प्रांतात होता नंतर १९६१ ला महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली तेव्हा तो भाग महाराष्ट्रात जोडला गेला.. आणि त्या आधिच ओरन धांगड जमातीचे स्थलांतर त्यांची अधिसंख्या असलेल्या भागात चालू होती..१९६१ नंतर हळूहळू उर्वरित धांगड जमात ही कमी कमी होऊन महाराष्ट्रातुन नामषेश झाली पण सुचित नाव राहिले... ओरन धांगड ही जमात आजही इतर राज्यात अस्तित्वात आहे जसे की झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, काही प्रमाणात मध्ये प्रदेश .. त्यांचा व्यवसाय दुसऱ्याच्या शेतात मजुरी करनं अश्या प्रकारे आहेत ते मेंढपाळ व्यवसाय करत नाहीत मेंढपाळ व्यवसाय करणारे पाल, गडरिया, पाल बघेला ,धनगर हे आहेत.. आणि ते obc मध्येच येतात... आणि महाराष्ट्रत २ नंबर लोकसंख्या असलेली जात आहे आणि ती जर आदिवासी असते तर आदिवासी आणि धनगर मिळुन पक्त ७% आरक्षण कसं असतं... त्यामुळे तुम्ही कितीही आदळआपट करा बोगस धनगरांची घुसखोरी नाहीच..
    जय आदिवासी

    • @sampatshendage7341
      @sampatshendage7341 17 дней назад

      @@ArunaBagul-yh1ox आम्हाला तुमचे नोकरी आरक्षण नको आहे आमचे NT .3.5 ,%तेवडेच आरक्षण एसटी मध्ये येईल आणि तेवढेच आम्हाला पाहिजे

    • @SwapnilEducationTips
      @SwapnilEducationTips 16 дней назад

      Mag aata pan tevdhich bhetate tumahala mag tumchi 3.5 aamhala Nako ahe​@@sampatshendage7341

    • @pratikshagaikwad150
      @pratikshagaikwad150 16 дней назад

      ​@@sampatshendage7341 तुमच्या ७/१२ वर आमच्या कोणत्याही गरीब आदिवासी बांधवाच नाव लावा .. आणि जमिनीत तुम्ही पिकवा आणि पैसाही तुम्हीच कमवा... आमचं फक्त नाव लावा 😊😊

    • @shivajikunde2312
      @shivajikunde2312 11 дней назад

      ​@@sampatshendage7341मग NT मध्ये आहे ना 3.5 कशाला ST मध्ये चुकीचे मागतात.??

    • @sanjaypatle8016
      @sanjaypatle8016 7 дней назад

      ​@@sampatshendage7341आम्हाला मेंढ्या पाळला लावता का

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म 20 дней назад +56

    मराठा समाजाचा आदिवासीनो तुम्हाला जाहीर पाठींबा आहे अजिबात घुसखोरी करुन देऊ नका...??

    • @vihaan775
      @vihaan775 20 дней назад +6

      घुसखोरी करणारे त्यांच्या बद्दल ज्ञान देतात

    • @GangaprasadManmode
      @GangaprasadManmode 20 дней назад +3

      तुम्ही पण घुसकोरी करू नका नाटक करायले

    • @GangaprasadManmode
      @GangaprasadManmode 20 дней назад +2

      Obc la ghuskori kru nka

    • @DigaYedge
      @DigaYedge 20 дней назад +3

      तु लाव भांडण जांच ते बघतील आम्ही पण आदिवासी आहे दोन भावांच्या मध्ये नको पडू

    • @prakashshelke3381
      @prakashshelke3381 20 дней назад +2

      घुसखोरी तर दूर त्यांना बांधावर सुद्धा येऊ देत नाही😂😂

  • @kiransable8942
    @kiransable8942 20 дней назад +16

    घुसखोरी करत आहेत रे आदिवासी बांधवांनो सावध रहा आपले 25 आमदार येणार आहेत एकत्र आंदोलन करायला सर्व या आपल्या हक्क साठी ठाणे येथे घुसखोरी करायला लागले रे आपल्या आरक्षणात कोणी नको ज्यांना पाहिजे त्यांनी वेगळे घ्या
    जय बिरसा जय आदिवासी जय शिवराय

    • @MaheshFajage-tx3qj
      @MaheshFajage-tx3qj 19 дней назад +1

      आदिवासी बांधवांनी कधी पण हाक मराठा समाज तुमच्या पाठीशी

  • @chandrkantgaikwad7721
    @chandrkantgaikwad7721 19 дней назад +24

    धन्यवाद सर खुप चागल्या पद्धतीने समजून सांगितल्या बदललं धनगर समाज्याने हा विडिओ एकदा बघितलं पाहिजे जय आदिवासी

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 17 дней назад +5

    बंजारा आणी वंजारी एकच आहे असे म्हटल तर चालेल का ?

  • @dnyaneshwarrajure5299
    @dnyaneshwarrajure5299 20 дней назад +47

    परराज्यात आमचे पाहुणे एसटीमध्ये आदिवासी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये असं कसं काय...

    • @prajotsangade4856
      @prajotsangade4856 20 дней назад +1

      😂

    • @ravijhop1748
      @ravijhop1748 20 дней назад +20

      अरे तूम्ही त्याच राज्यातील तुम्हाला तिथेच आरक्षण मिळेल

    • @NITESHKANOJA
      @NITESHKANOJA 20 дней назад +12

      Tumhala tikdech jav lagel

    • @prakashshelke3381
      @prakashshelke3381 20 дней назад

      सामान गुंडाळा आणि निघा लवकर त्या राज्यात...😂

    • @prakashshelke3381
      @prakashshelke3381 20 дней назад +18

      ज्यांना ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांनी त्या राज्यामध्ये जावे...

  • @BAHIRUKARVANDE
    @BAHIRUKARVANDE 20 дней назад +16

    धनगर समाजाला विनंती आहे त्यांना आदिवासी मध्येच का आरक्षण पहिजे तुम्हाला वेगळं आरक्षण घ्या ना त्याला आमचा पाठिंबा आहे पण आदिवासी मध्ये तुम्हाला आरक्षण मिळावे हा हट्ट सोडवा

    • @DigaYedge
      @DigaYedge 20 дней назад

      आरे आम्ही पण आदिवासी तुमचा भाऊ

    • @BAHIRUKARVANDE
      @BAHIRUKARVANDE 20 дней назад +2

      @@DigaYedge मग दुसर वेगळ आरक्षण घ्यायला पाहिजे त्यात तुमचाच पायदा आहे ना आता 45 जमातींचा त्यात समावेश आहे & आरक्षण 7% ते कोणकोनाला पुरल तर धनगर समाजाने वेगळ आरक्षण घ्यावं

    • @abc_truth
      @abc_truth 19 дней назад +1

      धनगर समाजाला NT 2 मधून 3.5 % आरक्षण आहे.

    • @MaheshFajage-tx3qj
      @MaheshFajage-tx3qj 19 дней назад

      ​@@DigaYedge लाज वाटते का तुमचा भाऊ म्हण तुझिडी कधी भोंगळी होतो जंगलात भाडव्या

  • @psi_bhagwat_mulgir
    @psi_bhagwat_mulgir 20 дней назад +81

    Dhangad कुठ गेले मग ? मेले का सर्व ? दोन आहेत ते पण धनगरच निघाले

    • @shyamthombare8347
      @shyamthombare8347 20 дней назад

      तुला उच्च न्यायालय वेडे वाटत आहेत का मग

    • @prakashshelke3381
      @prakashshelke3381 20 дней назад

      अनुक्रमांक 36 वर ओरान ची उपजात धांगड आहेत...धनगड पण नाही आणि धनगर नाही... धनगर समाजाला अगोदर पासूनच वेगळ्या ताटात NT- C मध्ये 3.5 % स्वतंत्र आरक्षणाचा लाभ दिलेला आहे... केंद्रात सुद्धा OBC category मध्ये धनगर जातीचा समावेश आहे. अशा प्रकारे दुहेरी आरक्षण घेत आहेत.... आता म्हणता अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा...😂 चल झूठा... असं चालणार नाही अजिबात...

    • @जयश्रीराम-ब7ष
      @जयश्रीराम-ब7ष 19 дней назад +4

      नीट स्टडी कर

    • @svvideomaker9083
      @svvideomaker9083 19 дней назад +8

      भाऊ 70 वर्ष्यापासून धनगर समाजाचे आरक्षण दुसरेच वापरतात

    • @SatishKhandagale-jq2kk
      @SatishKhandagale-jq2kk 19 дней назад +3

      Right👍

  • @jacks246
    @jacks246 19 дней назад +12

    Good explanation दाभाडे साहेब... भीक मागायला आले का धनगर आता.. स्वतःला तर लई मजलेले समजतात हे..

  • @shriramsonawane5898
    @shriramsonawane5898 19 дней назад +10

    धन्यवाद, दाभाडे साहेब, सविस्तर माहीती दिल्याबद्दल 🎉....

  • @hemrajgawali
    @hemrajgawali 3 дня назад +3

    जेव्हा आईवर प्रसंग येतो तेव्हा मुलाला सर्वस्व सोडून धावून जावं लागतं, आदिवासी जमात ही आमची आई आहे आणि तिच्या अस्तित्वावर जर कोणी प्रहार करत असेल तर आम्ही सर्व आदिवासी बांधव त्यासाठी संरक्षक भिंत म्हणून उभे राहू. महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे संघर्षासाठी तयार राहा
    आमच्या गोठ्यामध्ये जबरदस्तीने मेंढ्या घुसडवू नका आम्ही ते मान्य करणार नाही
    जय आदिवासी ✌️✌️✌️

    • @vishnushinde457
      @vishnushinde457 2 дня назад

      तुम्हाला एवढं आरक्षण असून पण काय उपटलत तुम्ही आता पर्यंत,तुमचा गोठा तिकड अफ्रिकेत जाऊन शोधा

    • @chandrashekharShaha
      @chandrashekharShaha День назад

      ​@@vishnushinde457तुम्ही उपटत आहे ना nt मध्ये राहून, तिकडचं उपटत बसा, आणि कमी पडलं तर मेंढरंचं पण उपटत बसा...

  • @DiptiMhaskar
    @DiptiMhaskar 19 дней назад +12

    Dr दाभाडे सर नं 1
    सर आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत
    खूप सखोल अभ्यास सर
    जोहार झिंदाबाद सर

  • @dnyaneshwarrajure5299
    @dnyaneshwarrajure5299 20 дней назад +29

    BOC (NT) हे मागणी समाजाची होतिका? ते लदण्यात आलं आहे. आमची ST अंमलबजावणी ची मागणी ही 1957 ची आहे

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 19 дней назад

      Je NT aahe Te Rada Karyala Lawun Aani Punha OBC madhe Takyla Lawu Aani NT che Wadhwun te Martha Jaatila Dyala Lawun Samjley kaa

    • @shaileshpatil4946
      @shaileshpatil4946 19 дней назад

      Sharad pawar Saheb yani fasavnuk keli ahe

    • @sslimbalkar8286
      @sslimbalkar8286 19 дней назад

      काहीही फेकू नको आणि धनगरांची दिशाभूल करू नको

  • @SwarajyaNews919
    @SwarajyaNews919 19 дней назад +23

    बाळा ते schedule Tribe(ST) Reservation आहे. आदिवासी आरक्षण नाही. उगच आपली मक्तेदारी दाखवू नये. आदिवासी म्हणजे मूळ निवासी व Tribal म्हणजे भटकंती करणारे ५००० वर्षा पासून आम्ही दऱ्या खोऱ्यातून शेळ्या मेंढ्या घेऊन फीरतोय. आणि सद्या आम्ही Nomadic tribe(NT) आहोत म्हणजे आम्हे Tribal आहोत. म्हणून आम्हाला कोणी शान पणा सांगू नये. आणि ST आरक्षण हे लोकसंके नुसार मिळत तुमचा म्हणजे आदिवासी ST(A) मध्ये घ्या आणि Dhangar हे ST(B) मध्ये घेतील. आम्हाला कोणाच्या ही ताटातला हिरावून गेयाचे नाही. फक्त तुम्ही सुपारी घेऊन विरोध करू नका.

    • @balasahebdabhade3989
      @balasahebdabhade3989 19 дней назад +1

      मग आदिवासी आदिवासी काय बोंबलताय...फक्त ST मध्ये पाहिजे म्हणा ना..

    • @balasahebdabhade3989
      @balasahebdabhade3989 19 дней назад +3

      आदिवासी संस्कृती चे एक वेगळेपण आहे ..

    • @LegalRights88
      @LegalRights88 19 дней назад

      @@balasahebdabhade3989 अनुसूचित जमाती मध्ये वर्गीकरण करून आदिवासी आरक्षण, योजना लटनार आणि खरे आदिवासीचे नुकसान होणार कारण आदिवासी बजेटचाच पैसे तिथे खर्च होणार, आश्रम शाळा, हॉस्टेल, इथे पण ते येणार, राजकीय आरक्षणाचा फायदा ते घेणार, म्हणजे आदिवासी क्षीण होणार.
      हे हि लक्षात घ्या की धनगर समाजाला अगोदरच NT या प्रवर्गातून स्वतंत्र आरक्षण आहे तरी ते आदिवासी मध्ये का आरक्षण मागतात तर त्याच उत्तर फक्त आदिवासींचा राजकीय, नोकरी, योजनाचा फायदा घ्यायचा..
      जागे व्हा सर्व आदिवासी बांधवानो दिशाभूल करुन आरक्षणाला धोका निर्माण केला जाऊ शकतो...

    • @SwarajyaNews919
      @SwarajyaNews919 19 дней назад +1

      @@balasahebdabhade3989 दादा आमचे आंदोलक व नेते इतका चांगला पर्याय सुचवत आहेत आदिवासी ना ST(A) व धनगरा ना ST(B) असे दोन प्रवर्ग करून आदिवासी समजा च्या आरक्षणाला कुटला ही धक्का न लागत धनगरा ना आरक्षण मिळेल.

    • @prashantmeshram4091
      @prashantmeshram4091 19 дней назад

      Are baba tr mag tumhi amchi sanskruti ka nahi padat kapaki kombde bakre tumcha devana 😂

  • @somnath737
    @somnath737 17 дней назад +10

    वस्तुनिष्ठ विश्लेषण करून धनगरांचा गैरसमज दूर केल्याबद्दल दाभाडे सरांचे खूप आभार.
    जय आदिवासी.

  • @harshalpadghanpatil3928
    @harshalpadghanpatil3928 4 дня назад +2

    अभ्यासपूर्ण माहिती दिली सरांनी 🙏

  • @rajeshjadhav7105
    @rajeshjadhav7105 19 дней назад +7

    St आरक्षण देऊ नका रे बाबा रे, उद्या उठून कुणी पण सांगतील आम्ही आदिवासी आहेत. असे होत नाही. 🙏

  • @जयमल्हारGBM
    @जयमल्हारGBM 3 дня назад +2

    ज्याच्यामुळे धनगर केस हरले ते कुटुंब ही धनगर च आहेत त्यामुळे धनगर ही केस हा लढा जिंकतीलच

  • @psi_bhagwat_mulgir
    @psi_bhagwat_mulgir 20 дней назад +19

    इतकं करण्यापेक्षा आम्ही ज्या धांगड च आरक्षण घेतोय अस मत आहे ते का येत नाही आणि आंदोलन करत नाही ? Why ?

    • @SAY_WHY_HOW
      @SAY_WHY_HOW 20 дней назад +6

      तुम्ही घेताय, पण तुम्हाला देताय कोण???
      तुम्ही धांगड चे नाही सर्व आदिवासी लोकांच्या ताटातले हिसकावण्याच्या प्रयत्न करत आहात..
      पण आम्ही ते होऊ देणार नाही...

    • @prakashshelke3381
      @prakashshelke3381 20 дней назад

      अनुक्रमांक 36 वर ओरान जमात आहे ओरान ची उपजात धांगड आहेत...धनगड पण नाही आणि धनगर नाही... धनगर समाजाला अगोदर पासूनच वेगळ्या ताटात NT- C मध्ये 3.5 % स्वतंत्र आरक्षणाचा लाभ दिलेला आहे... केंद्रात सुद्धा OBC category मध्ये धनगर जातीचा समावेश आहे. अशा प्रकारे दुहेरी आरक्षण घेत आहेत.... आता म्हणता अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा...😂 चल झूठा... असं चालणार नाही अजिबात...

    • @psi_bhagwat_mulgir
      @psi_bhagwat_mulgir 19 дней назад +6

      @@SAY_WHY_HOW हो मग 25 जण राजीनामे देत आहेत त्यापेक्षा त्यांनी एक एक धांगड certificate सहित मीडिया समोर अना आम्ही माघार घेऊ..विषय close

    • @yogesh2162
      @yogesh2162 19 дней назад +1

      ​@@SAY_WHY_HOWधांगड हि जमात नाही हिंदी लिस्ट बघा स्पष्टपणे धनगड लिहिले आहे

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 19 дней назад +1

      Te Naxalwadi Banlet Aahet Gadchiroli,Gondiyacha,Bhandara Chya Aheri chya Jungli Bhagat Oran -Dhangad ओरान-धांगड tith Jawun Shodha Ghey Aani Jiwant Parat aala Ka Sanag Tujhya Jatichya Lokan

  • @psi_bhagwat_mulgir
    @psi_bhagwat_mulgir 20 дней назад +37

    ते कार्ट ने आमच्याच खिल्लारे family च certificate बघून निर्णय दिला आत्ता ते fake certificate रद्द करून टाकत आहोत बोला आत्ता... सर्व निर्यात बाद होतील

    • @abasomane3330
      @abasomane3330 20 дней назад +7

      Great sir, you support for our ST reservation.

    • @vishalbhoye7196
      @vishalbhoye7196 20 дней назад +10

      तुम्हाला मुद्दा कळतोय का धनगड शब्द नाही तो धांगड आहे आणि धांगड पण अस्तिवात नाही. आता बोला आणि ते 2 certificate खरे खोटे हा मुद्दा नाहीच

    • @kiransable8942
      @kiransable8942 20 дней назад

      जिथे आहेत तिथे बरे आहेत एकदे आमच्याकडे खूप स्पर्धा आहे आता
      मला तर वाटतं कधी कधी ews पाहिजे होतो तिथे मेरिट खूप कमी आहे
      पण असो तुमचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही तुम्ही कसं आदिवासी होणार इथे आमच्या चलीरीती रूढी परंपरा वेगळ्या आहेत तुमचे वेगळं आहे मग हा हट्ट का करत आहेत ह्य राजकारणी लोक तुम्हाला वेड्यात काढत आहे त्यांना पण माहित आहे की हे आदिवासी मध्ये जाणार नाहीत कशाला उपाशी तपासी दिवस काढून उपोषण करतात पाहिजे आहे तर वेगळे आरक्षण घ्या वाढून मग कोन नाही अडवणार
      इथे आमचे 25 आमदार 4 खासदार आहेत राजीनामे दिले तर सरकारच रहाणार नाही तर तुमची मागणी पडून राहील आणि ही मागणी अह्मी हणून पडणार येवढं नक्की

    • @Medicos23-r
      @Medicos23-r 19 дней назад

      मेंढ्या चा बाप जरी आला ना तरी आरक्षण मिळत नाही

    • @MansingGavit-kw9dy
      @MansingGavit-kw9dy 19 дней назад +3

      पॉलिटिकल सरकार ने गाजर दाखवले आहे असे होऊ सकट नाही

  • @namdevwalkoli743
    @namdevwalkoli743 16 дней назад +4

    चुकीने नाही होतं खूप वेळा प्रूफ रिडींग होतं तज्ञ् लोक असतात

  • @मीमराठी-ट3व
    @मीमराठी-ट3व 16 дней назад +8

    धंगराना फायद्या साठी आदिवासी बाप पाहिजे...
    जय जोहार, जय आदिवासी....
    जय बिरसा मुंडा....

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 20 дней назад +15

    धनगड दाव ना

    • @shyamthombare8347
      @shyamthombare8347 20 дней назад +3

      तुला कशाला दाखवायचं ज्याला दाखवायचं त्याला दाखु.....

    • @prakashshelke3381
      @prakashshelke3381 20 дней назад

      गेले दुसऱ्या राज्यात रोजगारासाठी स्थलांतरित झाले..

    • @yogesh2162
      @yogesh2162 19 дней назад +1

      ​@@prakashshelke3381धनगड हि जात देशातच नव्हे तर जगात कोठेही नाही

    • @AkTashan
      @AkTashan 19 дней назад

      तो धांगड तुम्हीच आहे याचा काय पुरावा😂😂😂 कोर्टाला पण दाव बोलशील का 😂😂😂जरी प्रिंट मिस्टेक असली तरी

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 19 дней назад +4

    हा व्यक्ती म्हणतोय त्याप्रमाणे जर धांगड अस्तित्वात असतील तर धांगडांनी समोर यावे व धनगरांना विरोध करावा ...आदीवासी नी कशाला वीरोध करावा मला हेच कळत नाही

  • @vilasghare5495
    @vilasghare5495 19 дней назад +2

    मणिपूर मध्ये असंच बळच आदिवासी मध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला त्यांच काय झालं बघितलं ना कट्टर आदिवासी 🙏

  • @kalyanialse2492
    @kalyanialse2492 19 дней назад +3

    Sir धनगड कीती आहेत महाराष्ट्रात दाखवा.......त्यांना पुढे आणले पाहिजे मग दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या.... मग तुमचं खरं मानू

  • @pratikdumada278
    @pratikdumada278 19 дней назад +5

    डॉ. दाभाडे सर खूप सोप्या आणि सरळ भाषेत आपलं मत मांडलं ...आणि आपल्या आदिवासी समाजाच्या ओरोन व धांगड या जमातीची खरी पार्श्वभूमी सांगितेली त्याबद्दल आपले धन्यवाद 👌🙏...जय आदिवासी ♥️🔥

  • @KailasHake
    @KailasHake 19 дней назад +5

    धनगड ऑब्लिक धांगड ही जमात वेगळी आहे तर ती जमात धनगराला प्राण प्रकर्षाने विरोध करायला समोर का येत नाही.

  • @durgeshmadavi6155
    @durgeshmadavi6155 17 дней назад +4

    एकदम सटीक विश्लेषण डॉ. दाभाडे सर.💥 पॉईंट to पॉईंट.💥 धनगर आदिवासी हो नहीं सकता आदिवासी की सवलत ले नहीं सकता. जय बिरसा जय आदिवासी ✊✊✊

  • @rameshgurav3072
    @rameshgurav3072 16 дней назад +2

    धनगड नामक बोगस दाखले 2आहेत संभाजीनगर फुलंब्री तालुक्यातील खिल्लारे नावाच्या कुटुंबाकडे,आणि ते मुळचे धनगर समाजाचे निघाले.आता ते दाखले रद्द होणार आहेत. म्हणुन दाभाडे तुमचे कोणते धांगड आदिवासी आहेत ते सिद्ध करावे.

  • @Sanjay-c5f9g
    @Sanjay-c5f9g 19 дней назад +12

    जे धांगड आहे ते विरोध करतील तु जास्त टेन्शन घेऊ नको आणि चुकीचे स्टेटमेंट करू नको

    • @namdevwalkoli743
      @namdevwalkoli743 16 дней назад

      धनगर ला अजिबात ST मध्ये जागा देणार नाही

    • @anantpawara9188
      @anantpawara9188 13 дней назад

      पण तुम्ही धनगर आहेत धनगड नाही म्हणून विरोध

  • @ArunaBagul-yh1ox
    @ArunaBagul-yh1ox 20 дней назад +4

    घटणा जेव्हा तयार झाली तेव्हा ती इंग्रजी मध्ये तयार केली होती... कालांतराने त्याचे रूपांतर अनेक भाषेत झाले... तसेच ते हिंदी आणि मराठी या भाषेतही झाले....आता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या.... इंग्रजी जेव्हा मराठी/हिंदी मध्ये रुपांतरीत होते तेव्हा" र " चा "ड "होतो..तर जसे सुचि हि इंग्रजीतून मराठीत रूपांतरीत झाली तर हि सुची उपलब्ध आहेत १९५० पासून घ्या चेक करा त्या इंग्रजी सुचित dhangad आहे... त्यानुसार ते धांगड आहे..........जर कधी ते इंग्रजी सुचित dhangar असतं आणि रुपांतरीत झाल्यावर धनगड झालं असतं तेव्हा तुमचा धनरांचा मुद्दा ग्राह्य असता..ते dhangad चं धांगड/धनगड आहे....पण इंग्रजी चे रुपांतर मराठी/हिंदी मध्ये होतो तेव्हा " र". चा "ड" होतो..उदा ( इंग्रजीत सारी मराठीत/हिंदीत साडी होतं)... इंग्रजीत ओरिसा मराठीत/हिंदीत ओडीसा ....
    निवडणूक मतांसाठी तुम्हाला हे सगळं चाललेलं आहे...बोगस घुसखोरी होऊ शकत नाही 😊😊

    • @kiransable8942
      @kiransable8942 20 дней назад

      राईट

    • @DipakTayade-qu2wz
      @DipakTayade-qu2wz 18 дней назад

      हेच वास्तव आहे विरोध करणाऱ्यांना पण हे माहिती आहे पण आदिवासी विकास विभागात शेकडो कोटी खाणे बंद होतील या भीतीने हे पुढारी आणि बचचे विरोध करीत आहेत

  • @nnssttuyy
    @nnssttuyy 20 дней назад +11

    संविधान नुसार आदिवासी स्वतंत्र आरक्षण आहे,आदिवासी मध्ये कुणी इतर समाज सामावून घेऊ नये..... आदिवासी शांत आहे कृपया आदिवासी लोकांना त्रास देऊ नका.... जय आदिवासी जोहार✊

    • @DigaYedge
      @DigaYedge 20 дней назад

      आरे आता का मारतो का

  • @VeerVitthal
    @VeerVitthal 19 дней назад +4

    आम्ही आरक्षण मागतो धनगड ही जात का आम्हाला विरोध का करत नाही

    • @indigenous563
      @indigenous563 17 дней назад

      Virodh kela tr tu gapp basnar ahe ka? Wattel te bolu nko

    • @indigenous563
      @indigenous563 17 дней назад

      Jaat nahi Jamat ahe ti samjl ka bhava

  • @Archergamingking
    @Archergamingking 20 дней назад +39

    धनगड प्रमाणपत्र घेतलेल लोक मुळात धनगरच आहेत जरा माहिती घे त्यांचे नातेवाइकाची _ आला शहाना ज्ञान पाजळायला

    • @shyamthombare8347
      @shyamthombare8347 20 дней назад

      म्हंजे तुला काय म्हणायचं सुप्रीम कोर्टाने पडताळ न करता सुनावणी दिली,,,,,
      तू कधी बिरसा मुंडा समोर कधी हात जोडले का

    • @MLVSV
      @MLVSV 20 дней назад +8

      तुझे नातेवाईक असेल तिथे चेक करून घे

    • @RamalT5722
      @RamalT5722 19 дней назад +1

      ते कोर्टात तुम्ही का नाही सांगितलं मग ???

    • @EagleTrading-n8y
      @EagleTrading-n8y 19 дней назад +2

      वा रे अभ्यासू व्यक्तीमहत्त्व 😂

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 19 дней назад +11

    धनगर जमातीला विरोध करण्यासाठी धनगड या आदिवासी जमातींना समोर याव, धनगर जाती या राज्यांमध्ये अस्तित्वात नाही आहे ते धनगरच आहेत, सत्य परेशान होगा पराजित नाही
    जय मल्हार जय शिवराय जय भीम

    • @baputhombare3318
      @baputhombare3318 19 дней назад

      Correct

    • @I_Love_My_India_45_
      @I_Love_My_India_45_ 19 дней назад +1

      अरे bochya आरक्षण हे लोकसंख्येनुसार पण दिले होते.. धनगरांना जर ST मध्ये include केले असते तर त्यावेळी ST आरक्षण ११-१२% असते.. तूम्ही madarchod साले ST मध्ये आले तर आताच्या ST ला ८ जागा निघत असतील आणि तुम्हाला ३-४.. पण जर ST मध्ये धनगर समावेश झाला तर ST आरक्षण ११-१२% होईल पण त्या ८+३ ते ४= ११ ते १२ जागा सर्व धनगर च घेऊन जातील.. आणि सध्या जे ST मध्ये आहेत ते बसतील shett उपटत.. कारण NTC च मेरिट पहिल्या पासूनच जास्त जाते काही तर Open मधून सुधा select होतात.. आता तूम्ही म्हणाल आदिवासी हुशार नाही.. विषय हुषारीचा नाहीच, जर तुम्ही जनरल ला compete करू शकता तर आदिवासींच्या सर्वच जागा घेऊन जाल नोकरीतलीही आणि शिक्षणातलही.. आणि तूम्ही एवढे मार्क्स आणता याच simple कारण म्हणजे तुमचा समाज सुधारलेला आहे.. २०-३०% गरीब लोकं दाखवून तूम्ही पूर्ण समाज ST सारखा होत नाही.. एवढीच संख्या आदिवासीं मध्ये ६०-७०% गरीब आहे.. तो फडणवीस म्हणतो की धनगरांची परिस्थिती काही आदिवासींपेक्षा वाईट आहे तर त्याला सांगा त्या २०-३०% मध्यमवर्गीय आदिवासींची तुलना २०-३०% गरीब धनगरांशी करू नको.. ६०-७०% गरीब आदिवासींची तुलना २०-३०% गरीब धनगरांशी कर.. अरे तुमच्या जेवढे सुधारले आहेत तेवढे आदिवासींमध्ये गरीब लोकं आहेत.. आणि आदिवासींचं मागासलेपण इतके आहे की सध्या जेवढे आदिवासी लोकं महाराष्ट्रात आहे त्यापैकी फक्त २०-३०% लोकं विरोध करत आहेत कारण बाकीच्यांना माहिती पण नाही नेमका कसं विरोध करायचा, नेमका matter काय आहे.. सुधरा रे भडव्यांनो.. गरीब आदिवासींना लुटायला निघाले.. चुकून शिंदे सरकार ने तुम्हाला ST मध्ये दिले की तुमची मेंढर भरदिवसा माळा माळा नी नाही पळवली तर फक्त नावाचे आम्ही पण बंडकऱ्यांचे वारस नाही म्हणून कळेल तुम्हाला तर दाखवून देऊ तुम्हाला राघोजी भांगरे कोण होता.. महाराष्ट्र पेटवून देऊ.. madarchod साले.. एक भडवा म्हणत होता आदिवासी आहेतच किती आनी ते काय करणार जेवढे आहेत तेवढेच तुमच्या गांडीत पाय घालायला लय झाले..

    • @shardawadekar7962
      @shardawadekar7962 19 дней назад

      खूप परखड व कायदेशीर विश्लेषण केले आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकार आदिवासी व धनगर समाजातील लोकांमध्ये राजकीय फायदयासाठी भांडण लावण्याच पाप करीत आहेत.

    • @Pratik5930-x5y
      @Pratik5930-x5y 19 дней назад

      😂 धनगर आरक्षण साठी ओरान यांनीही पुढे यावे fkt धनगर नको😂😂😂

  • @gajananpatil5679
    @gajananpatil5679 17 дней назад +1

    Bjp hech kam ahe Maharashtra madhun Bjpla Hadpar kara to paryant Maharashtra शांत होणार नाही

  • @vijaygophane
    @vijaygophane 18 дней назад +2

    डॉ दाभाडे साहेब जर धांगड अस्तित्वात आहेत तर ते धनगर जमातीच्या विरोधात समोर येऊन लढायला पाहिजेत, तुम्ही विनाकारण कशाला त्रास करून घेताय ? धांगड म्हणून कोणी प्रमाणपत्र काढली असतील ते धनगर यांच्या विरोधात आंदोलन / मोर्चे का काढत नाहीत?? मुळात तुम्हाला देखील माहीत आहे की धनगड म्हणून जे आहेत ते धनगरच आहेत.

  • @pravingavit1961
    @pravingavit1961 4 дня назад +1

    Dr dabhade sir ancha number bhetel ka

  • @sandippawara6474
    @sandippawara6474 20 дней назад +5

    मुलगा आणि मुलगी मधे ,
    गा आणि गी मुळे अर्थ बदलतो म्हणजेच दोघात फरक आहे ,अशी भरपूर उदाहरणे आहेत जसे ,
    प्रकार - प्रखर, अनाथ - अनाज ,
    तसेच धनगर आणि धनगड मधे र आणि ड चा फरक आहे तर दोघांचा अर्थ सारखा कसेकाय ?

  • @Yedegabale
    @Yedegabale 19 дней назад +6

    NT हे जबरदस्तीने लादलेले आहे 😊, धनगर समाज हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुचि नुसार आदिवासी समाज आहे 😊

  • @AkTashan
    @AkTashan 19 дней назад +2

    30&40 लाखाच्या वर धनगर नाही महाराष्ट्रात हे लोक खोटं बोलायला पटाईत आहे 😂😂😂

    • @ronaldoKing23145
      @ronaldoKing23145 19 дней назад +1

      30 lack nahi fakt 20 lack asten

    • @AkTashan
      @AkTashan 19 дней назад

      @@ronaldoKing23145 ... हा ना कुठ दिसती पण नाही ना , यांचा 1 आमदार ,परभणी मधी जास्त सांगताय तिथं सगळे ओबीसी, मिळून पण पडलं ना ते ,ते पण 1.5 लाखांनी,त्यात पंजाबराव नी 1.5 लाख मत खाली नाही तर 3 लाखांनी पडता

  • @ramdasgawari1772
    @ramdasgawari1772 19 дней назад +4

    डॉ.दाभाडे सर
    जय आदिवासी जय भीम

  • @dnyaneshwarrajure5299
    @dnyaneshwarrajure5299 20 дней назад +28

    परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगरांना दिलेला हक्क आहे

    • @sonyavasave9315
      @sonyavasave9315 20 дней назад +16

      कोर्टात का टिकलं नाही आदिवासी होण्यासाठी आदिवासी त जन्म gyava लागत

    • @yogesh2162
      @yogesh2162 19 дней назад

      ​@@sonyavasave9315खिल्लारे कुटुंबाने बोगस प्रमाणपत्राच्या आधारे धनगड प्रमाणपत्र मिळवले आहे त्यामुळे कोर्टाने याचिका फेटाळली त्याची चौकशी सुरू आहे

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 19 дней назад +1

      Sanmaniye Dr.Babasheb Ambedkar Yachya War Sudha Dhanagar loka Aksep Ghetat Tyana Bharat Madhil Jaati Aani Jamti Mahit Navtya Ka Aani Tyani Mudam Ashe keley He Dhanagar Mhatat are Mendhapal Karanrya Jaati Hay Sampurna Bharat Uttar Bharat,Madhya Bharat Vegley navane Olakhali Jayachi tyat Pal,Baghel,Gaderiya,Gadri,Bhedihar,Gadri,Dhanagar hya jaati hotya maga Tya Jaati Hya ST madhe ka Naahit Aat Hariyana Rajayt Mendhpal Karnarya Jaati aahet Gaderiya,Pal,Baghel, tya OBC madhe ka He Sanagave, Fakt Khote Bolun Swatcha Rajkiye Fayad Karnaya Sathi Adiwashi Cha Bali Deta aani Dr.Baba Saheb Ambedkar Yana Sudha Chukiche Tharwatat

    • @RamalT5722
      @RamalT5722 19 дней назад +1

      म घ्या ना तेच इकडे कशाला डोकं घालता

    • @MaheshFajage-tx3qj
      @MaheshFajage-tx3qj 19 дней назад

      बाबासाहेबाना नाही रे तेंवाच्या सरकारने दिलं

  • @sunil-more-cy2lu6ii4k
    @sunil-more-cy2lu6ii4k 17 дней назад +1

    मुळात धनगडांना st आरक्षन हीच कायद्यात चुक झालेली आहे हीच कायद्यातील चुकी दुरूस्त करन्यासाठी प्रयत्न केले पाहीजे धनगड मुळात nt आरक्षनाचे हाकदार आहेत

  • @ramnagishe253
    @ramnagishe253 16 дней назад +1

    अहो 1931च्या इंग्रजांच्या काळात जातीनिहाय जनगणना झाली त्या यादीत तुम्ही म्हणता की धांगड कोठे आहेत. डॉ.बाबासाहेबांनी 1950ला एस.टी.जात यादीत स्पष्ट धनगर असे प्रतिपादन केले आहे.पुढे 1956ला ओरान/धनगड आले कोठून.याचे स्पष्टिकरण द्यावे.

  • @Motivationalboy-kz7cw
    @Motivationalboy-kz7cw 20 дней назад +5

    खूप छान विश्लेषण केला sir

  • @laxmanbadade2405
    @laxmanbadade2405 3 дня назад

    छान माहिती दिली दाभाडे साहेब... धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sainathbhute3262
    @sainathbhute3262 19 дней назад +2

    पवार साहेबांची स्क्रिप्ट खूप छान वाचली सर पाठांतर छान आहे

    • @AthviA474
      @AthviA474 19 дней назад

      लवड्या त्याना कोणच्या स्क्रिप्ट ची गरज नाही. ते कोण आहेत त्याची माहिती घे.

  • @ANSH_FF_TM
    @ANSH_FF_TM 18 дней назад +3

    डॉक्टर दाभाडे साहेब आपण सर्व चुकीची माहिती देत आहेत.

    • @Aadivasi-r1r
      @Aadivasi-r1r 14 дней назад +1

      बर तुझे 12 वाजले नाहि वाटतं आनखी

  • @SanjayBachkar
    @SanjayBachkar 19 дней назад +3

    औरंगाबाद चा खिल्लारे याला कसं काय दाखला दिला

    • @shivramsagbhor620
      @shivramsagbhor620 19 дней назад

      खोटे दस्तऐवज सादर करून प्रमाणपत्र मिळवणारेखोटारडेच..

  • @balajihodade9939
    @balajihodade9939 19 дней назад +2

    36 नंबर जे आहे ते लोक कोरोना मुळे नामशेष झाले का? तुम्ही दाखवा हायकोर्टाने धनगडाचे पाच प्रमाणपत्र जे आमच्या धनगराने च काढलेले ते प्रमाणपत्र कोर्टने ग्राह्य धरले म्हणून याचीका निकाली काढली हे लक्षात घ्या

  • @NK-zr9sv
    @NK-zr9sv 20 дней назад +2

    High court gave the judgement due to one Dhangar family took certificate of name Dhangad . Where is the other Dhangad people in Maharashtra. Dhangad doesn't exist in Maharashtra only Dhangars are present so don't spread fake narrative

  • @RohidasPatale-d3i
    @RohidasPatale-d3i 2 дня назад

    डॉ.दाभाडे सर अगदी अभ्यासपूर्ण विश्लेषण करून सांगितले. जय आदिवासी.

  • @JaiHind-eo7ml
    @JaiHind-eo7ml 11 дней назад +1

    छान विश्लेषण केले आहे डॉ दाभाडे साहेबांनी ❤

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 12 часов назад

    दाभाडे सर खूप छान विश्लेषण.संपुर्ण आदिवासी समाज आपल्या सोबत आहे.

  • @MPSC_Adda
    @MPSC_Adda День назад

    Bihar :-
    26) Oraon, Dhangar(Oraon)
    Jharkhand :-
    25) Oraon, Dhangar (Oraon)
    Odisha :-
    53) Oraon, Dhangar, Uran
    Chattisgadh :-
    33) Oraon, Dhanka, Dhangad
    Madhya Pradesh :-
    35) Oraon, Dhanka, Dhangad
    Maharashtra :-
    36) Oraon, Dhangad

  • @gkl4834
    @gkl4834 18 дней назад +1

    साहेब तुमचं सगळ खर आहे पण अजून एकही धनगड कस काय धनगरांना विरोध करायला समोर आला नाही
    अख्या महाराष्ट्रात फक्त एकाच कुटुंबाची (खिल्लारे) कसं काय जमात असू शकते.

  • @marotikarhale3479
    @marotikarhale3479 19 дней назад +2

    जय बिरसा मुंडा ❤ फडनविस याचा जाहिर निशेद सरकारचा हो

  • @yogeshbartadyogeshbartad8667
    @yogeshbartadyogeshbartad8667 12 дней назад +1

    जय आदिवासी 🙏

  • @ValviKailas-i4u
    @ValviKailas-i4u 19 дней назад +1

    Dhanyavad dr.sahed jay johar

  • @ramdasdhum523
    @ramdasdhum523 19 дней назад +2

    चांगल्या प्रकारे समजावून सांगितले बदल धन्यवाद

  • @ANSH_FF_TM
    @ANSH_FF_TM 18 дней назад +3

    खरा उद्रेक धनगर दाखून देतील.

    • @indigenous563
      @indigenous563 17 дней назад +3

      History wacha samjel Udrek karun 500yrs purn jhalet Amhi Adiwasi!

  • @Worldwebchannel
    @Worldwebchannel 19 дней назад +1

    चुकीची मागणी हाजार वर्षापासून सुध्दा राहीली तरी चुकीचीच आसते.

  • @tulshiramgavit634
    @tulshiramgavit634 11 дней назад

    डॉक्टर दाभाडे साहेब आपणास मनापासून जय आदिवासी आपण जी लढाई लढत आहात ती आपण सर्व मिळून जिंकूच जय जोहार जय आदिवासी जय उलगुलान

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 20 дней назад +26

    धनगर आता आरक्षण घेणारच

    • @tanmay8056
      @tanmay8056 20 дней назад +8

      आदिवासीं समाज स्वीकारायला तयार पाहिजे नाहीतर किती पण जी आर निघू दे

    • @sunilshekhare2958
      @sunilshekhare2958 20 дней назад

      धनगरांचा बाप जरी आला तरी त्यांना आरक्षण भेटणार नाही

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 20 дней назад +5

      धनगर समाजाला आरक्षण दिल्यास
      आदिवासी दलीत मराठा मुस्लिम... हा ६०% समाज ताकदीने महायुती विरोधात मातदान करेल लिहून घ्या...😮

    • @kiransable8942
      @kiransable8942 20 дней назад

      हो पण हे कधीच होणार नाही तर

    • @ankushkutkute4672
      @ankushkutkute4672 20 дней назад +3

      आम्ही आमच आदिवासी आरक्षण देणार नाय ⚔️उलगुलान

  • @rajugavit2623
    @rajugavit2623 13 дней назад

    👍एक नंबर माहिती दिली sir

  • @MansingGavit-kw9dy
    @MansingGavit-kw9dy 15 дней назад

    खुप छान विश्लेषण केले साहेब तुम्ही तुम्हाला खुप खुप आभार मानले
    जय जोहार
    जय मुलनिवासी

  • @AnnaMore-s5z
    @AnnaMore-s5z 19 дней назад +2

    अरे भावा तू 1931 ची जनगणना बघ त्याच्यामध्ये काय म्हटले आहे ते

  • @lokeshbagul4280
    @lokeshbagul4280 19 дней назад +2

    अतिशय स्पष्ट शब्दात high court आणि supeream court ने दिलेला असतांना फसनविस आणि मिंध्ये सरकार !!यांचा जाहीर निषेध ते फक्त मतांचे राजकारण करण्यासाठी दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण करू पहात आहेत.

  • @Sanjay-c5f9g
    @Sanjay-c5f9g 19 дней назад +1

    विनाकारण चुकिची स्टेटमेंट करू नको जे धांगड आहे ते दाखवून दे बाप दाखव नाहितर श्राद्ध घाल ❤

  • @dineshdoke9837
    @dineshdoke9837 2 дня назад

    धन्यवाद सर खुप छान माहीती दिलीत ते बदल.

  • @AkshayMali-tw6xo
    @AkshayMali-tw6xo 14 дней назад +1

    👍👍👍👍

  • @gopalbavaskar3197
    @gopalbavaskar3197 20 дней назад +3

    आम्हाला खूप त्रास दिला तुम्ही आता भोगा जय आदिवासी कोळी जय वाल्मीकी जय राघोजी

  • @santoshdhangada-h1d
    @santoshdhangada-h1d 19 дней назад +1

    अगदी योग्य शब्दात म्हणणे मांडले डॉक्टर साहेब.. धन्यवाद.

  • @VijayJumbade
    @VijayJumbade День назад

    दाभाडे साहेब सर्व आदिवासी समाज आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे करत असलेल्या कामाचं आपला आदिवासी समाज कौतुकच करेल आणि तुम्हाला लढण्याचं आदिवासी समाज आशीर्वाद देईल

  • @pundlikmahakal2708
    @pundlikmahakal2708 13 дней назад

    👍

  • @ANSH_FF_TM
    @ANSH_FF_TM 18 дней назад +1

    दाभाडे साहेब आपण काय बोलता ओरान tribe म्हणता मग आम्ही Nomadic tribe C मध्ये आहोत. भटक्या मध्ये आहोत म्हणूनच आम्ही मागणी करत आहे एसटी reservation chi

  • @santoshtalde9627
    @santoshtalde9627 20 дней назад +2

    धनगर आरक्षणाSTआदिवासी

  • @abasomane3330
    @abasomane3330 20 дней назад +10

    गेली 70 वर्षे धनगर समाजाचे आरक्षण एसटी समाज खात आहे, धनगर समाज आता पेटून उठला आहे. आता आरक्षण घेणार तर एसटी मधूनच, मग महाराष्ट्र पेटला तरी त्याची फिकीर नाही.

    • @NITESHKANOJA
      @NITESHKANOJA 20 дней назад +1

      😂

    • @ashokbagul767
      @ashokbagul767 19 дней назад +5

      भाऊ नाही भेटणार कशाला खटाटोप करताय

    • @vlogs...1987
      @vlogs...1987 19 дней назад +2

      इतरांना घुसखोरी करू देणार नाही

    • @I_Love_My_India_45_
      @I_Love_My_India_45_ 19 дней назад

      आम्ही तुम्हाला पेटवू त्याचं काय.. 😂😂 धनगरांनी आदिवासींच्या Area मध्ये येऊन आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याच्या बाता कराव्या.. आम्हीं कोर्टात लढलो कोर्टाने न्याय दिला आणि आता तूम्ही संख्येचा फायदा घेऊन राजकीय दबाव आणत असाल तर महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला वेळ नाहीं लागणार.. आदिवासी शिक्षणात आणि राहणीमानात मागे असेल पण चोप द्यायला मागे नाहीं राहणार.. ५-१० वर्ष शहरात राहणारा आदिवासी गावी येऊन ज्यावेळी ट्रेकिंग ला जातो तरी आरामात तो डोंगर पार करतो कारण सह्याद्री फिरणे, डोंगर दऱ्या फिरणे हे आदिवासींच्या रक्तात आहे.. तुम्हाला तोडायला वेळ नाहीं लागणार त्या बदल्यात तुमच्याकडून ही हानी होईल आम्हाला पण आम्हीं recover करू लगेच पण तुमची अवस्था काय होईल ते बघा..

    • @mrvasave2004
      @mrvasave2004 19 дней назад +1

      ST आरक्षण पाहिजे तर आदिवासींत जन्म घ्यावा लागतो असे भीक मागून भेटत नाही

  • @Anujdhangar663
    @Anujdhangar663 19 дней назад +2

    U. P. मैं हम लोगों को मिला हुआ है s. C. लिखा है हमे आज केंद्र में मंत्री भी हैं और कई विधायक भी है

    • @bollywoodstetus...2136
      @bollywoodstetus...2136 19 дней назад

      गप बस रे tu

    • @AkTashan
      @AkTashan 19 дней назад

      तो एक काम कर इन धनगर लोगो को यूपी में लेके जा 😂😂 वैसे भी तुम्हारे यूपी के बोहात लोग आते है यहां पेट भरने केलिए इसके बदले तू इनको लेके जा

  • @dnyaneshwarkharbe3025
    @dnyaneshwarkharbe3025 19 дней назад +2

    ऐका कुटुंबाला तुम्ही जमात कशी manta st मध्ये फक्त एकाच कुटुंबाचा समावेश कसा केला

  • @ajayrayte8460
    @ajayrayte8460 19 дней назад +2

    जय आदिवासी जय राघोजी भांगरे जय वाल्मिकी

  • @suniltele158
    @suniltele158 20 дней назад +12

    धांगड कुठे आहेत मग राज्यात. का पुढे येत नाहित विरोध करायला.

    • @shyamthombare8347
      @shyamthombare8347 20 дней назад

      आम्ही पुरे तुम्हाला

    • @prakashshelke3381
      @prakashshelke3381 20 дней назад

      अनुक्रमांक 36 वर ओरान जमात आहे ओरान ची उपजात धांगड आहेत...धनगड पण नाही आणि धनगर नाही... धनगर समाजाला अगोदर पासूनच वेगळ्या ताटात NT- C मध्ये 3.5 % स्वतंत्र आरक्षणाचा लाभ दिलेला आहे... केंद्रात सुद्धा OBC category मध्ये धनगर जातीचा समावेश आहे. अशा प्रकारे दुहेरी आरक्षण घेत आहेत.... आता म्हणता अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा...😂 चल झूठा... असं चालणार नाही अजिबात...

    • @techguru6713
      @techguru6713 20 дней назад +2

      Dhangad nahi mhanun tumhi hota ka😂

    • @suniltele158
      @suniltele158 19 дней назад

      @@techguru6713 अस्तित्वात नसलेल्या जमाती ला मामहिम राष्ट्रपती नी सुची मध्ये स्थान दिले का मग.