Narhari Zirwal & Hiraman Khoskar : "धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर आदिवासी आमदार राजीनामा देतील"

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 сен 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation
    Narhari Zirwal & Hiraman Khoskar : "धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर आदिवासी आमदार राजीनामा देतील"
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 307

  • @VasaveJaydipRamesh
    @VasaveJaydipRamesh 3 часа назад +30

    खोसकर साहेब तुम्ही लावा टाकत... आदिवासी पाठीशी आहे तुमच्या .

  • @lokeshbagul4280
    @lokeshbagul4280 3 часа назад +34

    आदिवासी समाजाचा विजय असो!!👍👍

  • @prashant__1997
    @prashant__1997 3 часа назад +54

    धनगर आणि ते पण आदिवासी 😂 आता काय खर नाही उद्या ब्राम्हण म्हणेन मी लई गरीब झालो मला आदिवासी करा 😂

    • @janardhantakale1353
      @janardhantakale1353 2 часа назад +1

      राज्य घटना वाचून या नेते

    • @balajisakhare8417
      @balajisakhare8417 2 часа назад

      राज्य घटना तुच वाचली आहे का? हाय कोर्ट नकार दिला आहे
      सुप्रीम कोर्टाने नकार दिला ​@@janardhantakale1353

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 Час назад +1

      प्रशांत तुम्ही शांत रहा

    • @sambhajimunjal2432
      @sambhajimunjal2432 Час назад +2

      अरे झिरोवळ साहेब ते खिलारे कुटुंब आमचे पाहुणे आहेत आम्ही धनगर आहोत त्यांच्यात आणि आमच्यात सोयरीक होते तुमची सोयरीक त्यांच्यासोबत होते का या प्रश्नाचे उत्तर पहिले द्या

    • @laxmanpujari3350
      @laxmanpujari3350 Час назад

      एकदम बरोबर आहे ​@@sambhajimunjal2432

  • @marotikarhale3479
    @marotikarhale3479 2 часа назад +14

    आदिवासी आमदारानिंं राजिनामे देऊ नय आपले आदिवासी समाजाच मुख्यमंत्री बनवा

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 3 часа назад +10

    संभाजीराजे राजे कपटी पंताचे ऐकून नका जाऊ अंतरवलीसराटी मध्ये..
    आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करा..मराठ्यांना मिळू द्या आरक्षण...अनाजी पंत धनगरांना आरक्षण देणार आहे च ...पण मराठ्यांना आरक्षण देणार नाही... जातीयवाद वाढवण्यासाठी हे करत आहे म्हणजे तो निवडून येईल..त्याच्या स्वार्थासाठी ...

  • @ramwaghmode6137
    @ramwaghmode6137 3 часа назад +10

    आदिवासी आमदारांनी न थांबता लगेच राजीनामा द्यावा

  • @KailasHake
    @KailasHake 3 часа назад +8

    भारताचे डिजिटल जनगणना झाल्यावर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. आजपर्यंत 72 वर्ष झालं फुकट खाय लात. भारताचा राज्यकारभार हा तुमच्या कलेने चालत नसतो तो संविधानाच्या कायद्याने चालतो संविधानाने चालतो. हे प्रथम लक्षात राहू दे.

  • @kingmaker8266
    @kingmaker8266 3 часа назад +30

    धनगर समाज बिरसा मुंडा यांना पुजतो का हा फॅक्ट पहा सर्व क्लिअर होईल

    • @Ram1OO
      @Ram1OO 2 часа назад +2

      भावा तुमच्यात एकी आहे का
      आदीवासी मनहून मिरवता त्यात 30 जातीला आरक्षण आहे का
      आणि आमचं अम्मी सेपरेट हक्क मागतो तुमचं मागत nhi

    • @SomnathSalunke-vv4xu
      @SomnathSalunke-vv4xu 2 часа назад +3

      ​@@Ram1OOमग st तून आरक्षण का मागता

    • @FunWithPrajot
      @FunWithPrajot 2 часа назад

      ​@@Ram1OO ते proof आणतील आणि घेतील तू आधी कुठं आहे नेमका ठरव ओबीसी का ST का NT 😂

    • @Ram1OO
      @Ram1OO 2 часа назад

      @@SomnathSalunke-vv4xu js tula st चा हक्क वाटतो तसा आमचा ही हक्क आहे हिस्टरी बघ रे जमाती मन्हजे काय आहे समज्जल
      तुमची जमत जंगलात आहे तशी आमची बकऱ्यामागे जंगलात आहेना डिफरन्स same ahe n St tyasathi bnvli ahen

    • @Ram1OO
      @Ram1OO 2 часа назад

      @@kingmaker8266 st birsa munda yanchyanushar nhi bnvli
      Tr gatnene samaj adaravr bnvli ahe

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 Час назад +6

    सरकारनं फक्त जी आर न काढता आदेशाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी कारण २०१४ देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते नाहीतर सरकार नाही

  • @bhagwanshinde3700
    @bhagwanshinde3700 3 часа назад +6

    😂हिरवळ साहेब ल मुख्यमंत्री करा आणि आरक्षण घ्या असा ह्यांचा विचार आहे😂

  • @krish2043
    @krish2043 3 часа назад +24

    धनगर आणि धनगड हे एकच आहे. असा जीआर सरकारची काढावा

    • @ramshindeshinde6388
      @ramshindeshinde6388 Час назад +1

      मराठा कुणबी एकच आहे हे सरकारने जिआर काढावा

    • @sg33323
      @sg33323 Час назад +1

      मेंढरं घुसू देणार नाय परत आमच्या शेतात

  • @ashishbhise5611
    @ashishbhise5611 3 часа назад +20

    साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @ashokkumnale6014
    @ashokkumnale6014 2 часа назад +8

    लवकर राजीनामा द्या रे....... नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीत खेकडे पकडु

    • @PkMohandule
      @PkMohandule 7 минут назад

      खेकड़े pakdu an सरकारच्या gandit sodu

  • @vishalshejul5664
    @vishalshejul5664 2 часа назад +33

    जे खिल्लारे कुटुंब आहे त्यांचे पाहुणे बीडचे धनगर बांधव आहे ते खिल्लारे स्वतः सांगतात की आम्ही धनगर आहोत आणि त्यांचा वेवसाय पण मेंढी पालन आहे त्यामुळं इथं धनगड नसून आहे ते धनगरच आहेत आणि आता एसटी आरक्षण भेटलच पाहिजे 💯✊

    • @raje6788hhhhhhh
      @raje6788hhhhhhh 2 часа назад +1

      त्यांचं उदाहरण देऊ नका...आरक्षण मिळत नसतं

    • @Ram1OO
      @Ram1OO 2 часа назад

      @@vishalshejul5664 right 🙏

    • @sushilkumarchikhalepatil3165
      @sushilkumarchikhalepatil3165 2 часа назад

      धनगड नाही रे येड्या धांगड आहे अन् कोनालाही अधिकार नाही अनुसुचित समाविष्ट करता येणार नाही

    • @AmarGhutukade-k1o
      @AmarGhutukade-k1o Час назад +3

      खा बाबा खा एवढी वर्ष खाल्ल आमचा समाज गप्प होता

    • @ramshindeshinde6388
      @ramshindeshinde6388 Час назад +1

      झिरवळ साहेब लावा ताकत

  • @ShubhamMadage-x9g
    @ShubhamMadage-x9g 3 часа назад +8

    काय दायच ते दया पन लक्षात ठेवा
    तुम्ही परत मुख्यमंत्री होणार नाही
    BJP परत येणार नाही
    आणि आमच्या साठी कोर्ट आहे
    आदिवासीं का बोलतात ते पण लक्षात कारण ते गरीब आहे खूप आदिवासीं
    आदिवासीं च आरक्षण घेऊन धनघर समाज कदीच खुश राहणार नाही 😢😢😢

    • @sargarsantoshvlog668
      @sargarsantoshvlog668 Час назад

      तुमच्या बाजून कोर्ट फक्त महाराष्ट्रातील खिलारे कुटुंबामुळे आहे., कारण 36 व्या number वर फक्त एक खिलारे आडनावाचे कुटुंब आहे. आता याच उत्तर तु दे की 36व्या number वर फक्त खिलारे आडनावाचे एकच कुटूंब कस? उत्तर मिळून जाईल तुला. आणि हो 75 वर्षापासून तुम्ही आमचं आरक्षण खाल्ल त्यामुळे धनगरांचा तळतळाट तुम्हाला लागलाय. आजही आदिवासींची परिस्थितीत म्हणावी तशी सुधारणा झाली नाही.

  • @prakashgaikwad2186
    @prakashgaikwad2186 3 часа назад +49

    धनगर ने कधी आदिवासी दिन तरी साजरा केला आहे का?....
    तेच्या - चाली रीती वेगळे आहेत, आमचे वेगळे आहेत............. तेच्या मुळे सरकारने डोकं ठिकाणार ठेऊन विचार करून कोणताही निणय घेतला पाहिजे.
    जय आदिवासी... जय जोहार.....

    • @Pratik0111
      @Pratik0111 3 часа назад +4

      Ajj te swtah la Dhangar jati varun jamat mhnyla suru kelay

    • @sachinyt7008
      @sachinyt7008 2 часа назад

      धनगराशी वाकड तर झुरळ चा नदीत वाकड 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आल्यावर बघ कस करू तुझ😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe Час назад +2

      नुसते इशारे देऊन काय उपयोग नाही. कारण GR तयार आहे. ताकत दाखवली पाहिजे.

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 2 часа назад +3

    हा ऑनलाईन चा जमाना आहे सगळ्यांची व्यवस्थित जातीय जनगणना झाली पाहिजे प्रॉपर्टीची जनगणना झाली पाहिजे आणि जो गरीब आहे त्याला आरक्षण भेटलं पाहिजे मग तो कुठल्याही जातीचा या धर्माचा असो

  • @vishwanathpawar1791
    @vishwanathpawar1791 2 часа назад +3

    उद्या गुजरात ला जाणारा रस्ता बंद

  • @SachinValvi-vy7hv
    @SachinValvi-vy7hv 2 часа назад +20

    झिरवळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं ! जय आदिवासी ❤ जय जोहार 🏹🔥

  • @Vk_gem
    @Vk_gem 3 часа назад +26

    Jay malhar 💛💛. Dhangar

  • @SomaPatil-ox1jw
    @SomaPatil-ox1jw 3 часа назад +3

    सरकारने तातडीने योग्य निर्णय घ्यावा महाराष्ट्राला आनंदाने राहून द्यावा अशी आशा बाळगतो

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls 2 часа назад +2

    आदिवासींना आमदारांनी न थांबता राजीनामा द्यावा 😅😂😂

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 3 часа назад +3

    अरे zirwala khikare कुटुंब dhangar cha ahe, जागो Dhangar samaj jago OBC samaj jago adivasi samaj jago,,he राजकीय nete rajkarn karit ahet

  • @phondebrothers5494
    @phondebrothers5494 2 часа назад +10

    झिरवळ साहेब गेली 70 वर्ष आसच खोटं बोलून धनगर समाजाच्या वाट्याच सर्व तुम्हीचं घश्यात घातल पण आता धनगर समाज शांत बसणार नाही

  • @KLX230S
    @KLX230S 3 часа назад +2

    धनगर नेता हाके नी accept केलंय बाईट देवून की धनगराला ST मधुन आरक्षण भेटणार नाही. न्यूज चॅनल बघा

  • @pranavthakur4717
    @pranavthakur4717 3 часа назад +17

    लाज वाटली पाहिजे या शिंदे फडणवीस सरकारला 😡

    • @Vikaskele-sr9qg
      @Vikaskele-sr9qg 48 минут назад

      का तुझ्या आई वर कोण चडुन गेल का

  • @samruddhipawar4128
    @samruddhipawar4128 2 часа назад +2

    आमदार साठी विधानसभा तर होतीलच
    पण खासदार राजीनामा देतील का

  • @hanmantbansode357
    @hanmantbansode357 Час назад +1

    धनगर हा आदिवासी आहे, धनगर आदिवासी,आमचे सण आमचे उत्सव जय मल्हार जय अहिल्या

  • @HemantBhusare73
    @HemantBhusare73 2 часа назад +3

    सगळे ST मधे या पण SC मधे कोणाला जायची हिंमत होत नाही कोणाचा दम आहे का SC मधे जयला😂

    • @sargarsantoshvlog668
      @sargarsantoshvlog668 Час назад

      अरे बाप रे SC मधे जावून कोण अपवित्र होईल. पाकिस्तानात जाईल पण SC नको. ज्या लोकांच्या घरच पाणी आम्ही पित नाही आणि तु आम्हाला SC मधे जा म्हणतो. शिव शिव शिव

  • @babuhajare-t6x
    @babuhajare-t6x Час назад +1

    सर्व आदिवासी नेते, कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री यांनी,
    धनगर आदिवासी मधे आला की आदिवासी या राज्यांत किंग होणार आहे
    या गोष्टीचा विचार करावा.

  • @ShubhamTorkad-z1w
    @ShubhamTorkad-z1w 2 часа назад +1

    मिंधे सरकारचा जाहीर निषेद. 🔥

  • @rajupawar8091
    @rajupawar8091 3 часа назад +17

    जय आदिवासी जय एकलव्य

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म 2 часа назад +1

    आदिवासीनो तुम्हाला मराठा समाजाचा जाहिर पाठींबा..!!

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 2 часа назад +2

    आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश नको नाहीत आदिवासी समाज यांना जागा दाखवणार....मुंबई चे विशेष पाणी बंद च इशारा देण्यात येणार....❤

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 3 часа назад +12

    खिल्लारे बांधवांचे सर्टिफिकेट रद्द करण्याचे अधिकार कोणाला आहेत हे का सांगितले नाही? आणि आदिवासी बांधवांनचे कोणते नुकसान होणार आहे त्याचे स्पष्टीकरण संविधानिक मार्गाने घ्यावे म्हणजे बरे होईल जय मल्हार जय अहिल्या माता जय आदिवासी जय संविधान

    • @Pratik0111
      @Pratik0111 3 часа назад +2

      No dhangar in ST that's it

    • @PadmakarValvi-w8h
      @PadmakarValvi-w8h 3 часа назад +4

      कोर्ट कधी धनगर आरक्षण टिकणार नाही GR जरी काढला तरी काही फायदा होणार नाही

    • @computerworld7797
      @computerworld7797 3 часа назад

      He sagl matansathi anajipantachi chal ahe he Dhangar samajala kalat nahi.nantar gopyalch ghode lavtil he lok bagha

    • @nagnathmaske2559
      @nagnathmaske2559 3 часа назад

      जय मल्हार.. जय अहिल्या

    • @Anujdhangar663
      @Anujdhangar663 2 часа назад

      ​@@PadmakarValvi-w8h फिर कोर्ट मैं ही ध्यान देना अभी विरोध क्यु कर रहे हों भाई

  • @tripadasoftsolutions1554
    @tripadasoftsolutions1554 3 часа назад +3

    2 khilar family milun dhangad samaj hou shkt nahi te phkt speliing cha error ahe

  • @BabanNimbekar-ni5fe
    @BabanNimbekar-ni5fe 2 часа назад +1

    ड्रॉ बाबासाहेब आबेडकर यांचा संविधानाचं विलग्नाचं करतोय सरकार अश्या सरकारच जाहीर निषेध

  • @vishalpawar0331
    @vishalpawar0331 3 часа назад +3

    Jai aadiwashi Jai mahakal❤

  • @BabanNimbekar-ni5fe
    @BabanNimbekar-ni5fe 2 часа назад +1

    आदिवासी आमदारांनी राजांनामा देऊन सरकार पाडा

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 3 часа назад +2

    dhangar samaj STB madun magat ahe mul7 %st आरक्षण धक्का- न lagta,.mag तुम्हीं विरोध ka karta , जागो OBC samaj jago adivasi samaj jago dhangar samaj jago ,prasatapit राजकीय nete rajkarn karit ahet

  • @manesai1138
    @manesai1138 Час назад +1

    धनगर समाजाला ST मधी अरक्षण दिले नाही तर
    महायुतीची सत्ता येणार नाही
    S t मधे आहेच फक्त न्याय द्याचा आहे धनगराला

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 2 часа назад +1

    इथं धनगड आणि धनगर चा फरक व्यवस्थित आहे जसा कुणबी मराठा आणि मराठा एकमेकांचे नातेवाईक आहेत मग आमचं आरक्षण का नाकारतात तुम्ही म्हणता ते सत्य आम्ही म्हणतो ते अर्धसत्य असं कसं चालेल एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤

  • @kundliksargr4210
    @kundliksargr4210 3 часа назад +1

    शिरवळ तुला काय करायचंय थिकर शेट्टी पण सरकारची

  • @sst5762
    @sst5762 3 часа назад +3

    जय आदिवासी

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 2 часа назад +1

    झिरवाळ साहेब तुम आगे बढे हम तुम्हारे साथ हैं

  • @laxmanpujari3350
    @laxmanpujari3350 Час назад +2

    आमच भांडण धनगर आणी धनगडमध्ये आहे.... या देशात धनगड जातच आस्तिवामध्ये नाही.... 7 दाखले म्हणजे एक जातीचा समूह होउ शकत नाही.... धनगर समाजच खरा आदिवासी आहे

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 17 минут назад

      Nigha chutiyaaano...
      Paisa Pani jamini asun ..
      adivasi hoich tumhlaa

  • @padmavatidevkate7376
    @padmavatidevkate7376 3 часа назад +3

    जय मल्हार

  • @Zakkas_MulgaVlogs
    @Zakkas_MulgaVlogs Час назад +1

    Jay Birsa Jay Aadivasi

  • @Anujdhangar663
    @Anujdhangar663 3 часа назад +1

    मीडिया को भी बहुत मज्जा आता है झगड़ा कराने मैं

  • @RahulShinde041
    @RahulShinde041 2 часа назад +1

    येळकोट येळकोट जय मल्हार 👑👑👑👑👑

  • @Aakanksha-xo9dp
    @Aakanksha-xo9dp 3 часа назад +5

    जय आदिवासी साहेब ❤

  • @Anujdhangar663
    @Anujdhangar663 2 часа назад +1

    धन ग़र सामाज 70 साल से ro रहा certificate के लिए उसका क्या
    आप रो कर दिखा रहे हैं

  • @SAGARLAWARE
    @SAGARLAWARE 21 минуту назад

    धनगर आदिवासींचा विजय असो✊ जय मल्हार जय संविधान जय भीम🙏

  • @ravindrabagul9997
    @ravindrabagul9997 Час назад

    योग्य निर्णय झिरवाळ साहेब यांना आपल्या आदिवासी लोकांचा इंगा दाखवावाच लागेल

  • @sachinjalgaon9926
    @sachinjalgaon9926 3 часа назад +2

    Jay Malhar Jay Malhar Jay Malhar Jay Malhar Jay Malhar Jay Malhar Jay Malhar Jay Malhar

  • @Jvffcgjohcdd
    @Jvffcgjohcdd 3 часа назад +10

    जय आदिवासी 🔥🔥🔥

  • @shankarbhusari6830
    @shankarbhusari6830 2 часа назад +1

    JAY Malhar ❤❤

  • @ashokkumnale6014
    @ashokkumnale6014 2 часа назад +1

    झुरळा तु पहिलं राजीनामा दे

  • @hanmantkalekar3648
    @hanmantkalekar3648 2 часа назад +1

    only Dhangar

  • @manesai1138
    @manesai1138 Час назад

    राजीनामा देणार कारण कालावधी संपत आला आहे कारण एकच महिणा बाकी आहे😂😂

  • @Pratik0111
    @Pratik0111 3 часа назад +1

    PESA bharti kadhi krnr? Ye dhangar na uchkavun 12500 ST bharti durlaksh krnya sathi

  • @bhaskarchavan9811
    @bhaskarchavan9811 2 часа назад

    कोणत्याही समाजाचा आरक्षणाचा GR काढला तर सरकार जाणार

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 Час назад

    देशातील गरीब जनतेला गाजर कसे दाखवायचे हे नेत्यांना माहित आहे

  • @rajupawar8091
    @rajupawar8091 3 часа назад +3

    धनगर समाज आदिवासी नाही आणि धागड जमात आहे

  • @ValmikShevare
    @ValmikShevare 2 часа назад

    धनगर यांनी कधी आदिवासी दिन साजरा केला का विचारा

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 2 часа назад

    रडायचं नाही लढायच ....आता थांबायचं नाही.......

  • @sachinjalgaon9926
    @sachinjalgaon9926 3 часа назад +3

    मुख्यमंत्री साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे जय मल्हार

  • @SarjeraoSankpal-g8m
    @SarjeraoSankpal-g8m Час назад

    संपूर्ण मानव जातीचा विजय असो

  • @ravindramundhe2415
    @ravindramundhe2415 2 часа назад

    धनगर समाजाला अनुसूचित जमाती मध्ये कधीच आरक्षण मिळणार नाही.

  • @SujitSasane-w9e
    @SujitSasane-w9e Час назад

    सर सर्वच आदिवासी समाज आपल्या सोबत आहे ...तुम्ही सांगा फक्त काय करायचा ....

  • @AshokWaghmode-g3t
    @AshokWaghmode-g3t 2 часа назад +1

    झुरळ साहेबांनी आधी राजीनामा द्यावा

    • @sslimbalkar8286
      @sslimbalkar8286 2 часа назад

      तुला खालून उकळी फुटली काय

  • @ni3246
    @ni3246 46 минут назад

    धनगर ST मध्ये गेले की, खरे ST गेलेच आरक्षणातून बाहेर, कारण धनगर समाज सुधारलेला आहे.

  • @girmajipagde2121
    @girmajipagde2121 3 часа назад

    प्रस्न 70 वर्षापासून भजत ठेवला अंमलबजावणी केली नाही.त्याच काहीच नाही?

  • @PrashantKonge-jb3uj
    @PrashantKonge-jb3uj Час назад

    खोस्कर आणि झुरळ हे एका व माणसं आहेत😊

  • @Hems1605
    @Hems1605 3 часа назад +1

    जय आदिवासी..

  • @kailasvalvi7154
    @kailasvalvi7154 Час назад +1

    जय आदिवासी

  • @bhivakachare6826
    @bhivakachare6826 15 минут назад

    चुकिचे लिखान झाल्यामुळे धनगड असा शबद झाला आहे .तुम्ही समजून घ्या.

  • @manesai1138
    @manesai1138 Час назад

    जिरवळाला पक्ष सोडाचा आहे
    म्हणून बोलतो आसा धनगरांच्या विरोधात

  • @jagdishgangurde7787
    @jagdishgangurde7787 3 минуты назад

    GR तयार आहे... सोशल मीडिया वर फिरत आहे..आदिवासी समाज कधी जागा होणार

  • @RamjiFupate
    @RamjiFupate 2 часа назад +1

    जय आदीवासी

  • @aruntirke3420
    @aruntirke3420 55 минут назад

    लवकरच राजीनामा द्यावा

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 3 часа назад

    दोन्ही आदरणीय पुढारीना विनंती आहे OTSP मध्ये 61 लाख आदिवासी राहतात तुम्ही आज पर्यंत फक्त TSP चा विचार केला आणि तुम्ही कोणीही त्यांचा कडे कधी लक्ष दिले नाही आता तरी त्यांना आपलं म्हणा तुमची ताकद वाढून जाईल ते तुमचा पाठीशी ताकदीने उभे राहतील TSP आणि OTSP चे आदिवासी एकत्र अगोदरच आले असते तर आज ही वेळ आली नसस्ती

  • @manesai1138
    @manesai1138 Час назад

    राज्यात धनगर समाज 2 नं नंबर संख्या आहे
    288 मतदार संघात धनगर आहेत
    विनाकारण आदिवासी लोकांनी बोबलूने

  • @ashwinipagi753
    @ashwinipagi753 2 часа назад

    साहेब आदिवासी आरक्षण वाचवण्यासाठी तुमच्या डोळ्यात अश्रु आलय पण ते अश्रु वाया जाणार नाही जय आदिवासी जय जोहार

  • @SAGARLAWARE
    @SAGARLAWARE 19 минут назад

    महायुतीचा विजय असो जय मल्हार🎉

  • @krushnapawade4210
    @krushnapawade4210 Час назад

    निवडणुकीत कसे लवकर रद्द करता

  • @manesai1138
    @manesai1138 Час назад

    धनगर पहिलेच St मधी आहे
    आदिवासी यांनी कालवा कराच काय काम नाही
    धनगर धनगड एकच आहे

  • @krushnapawade4210
    @krushnapawade4210 Час назад

    संविधानाला सोडून जे बोलतात की आरक्षण दिलं तर आम्ही रेल्वे रोल उखडू पाणी बंद करु अशी कोणी धमकी देत असेल तर त्याच्यावर संविधानानुसार कारवाई व्हावी

  • @MAULIHAKE143
    @MAULIHAKE143 2 часа назад +1

    Jay मल्हार jr kada

  • @SAGARLAWARE
    @SAGARLAWARE 15 минут назад

    दोन महिने राहिले लवकर द्या🎉

  • @shahajikarande1692
    @shahajikarande1692 3 часа назад +1

    Jay aahilya

  • @dnyaneshwarbhalekar3218
    @dnyaneshwarbhalekar3218 29 минут назад

    झिरवाळ साहेब st A, St B प्रवर्ग करून आदिवासीचे आरक्षण मागून राहिले

  • @VilasPusam
    @VilasPusam 37 минут назад

    धनगर हे आदिवासी नाहीत....

  • @YogeshOhol-q7c
    @YogeshOhol-q7c 2 часа назад

    राजीनामा द्या झुरळ साहेब कोटकर साहेब

  • @thatsmyname6846
    @thatsmyname6846 Час назад

    जो हजारो काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंत आजही कणखर पणे टिकून आहे असा जंगलातला "आदिम वाघ" बाहेरच्या शेळ्या मेंढरांना, ससे, कुत्रे, डुकरे इ. ना घाबरत नसतो...जय वाघोबा...जय आदिवासी...जय प्रकृती...

  • @HemantBhusare73
    @HemantBhusare73 2 часа назад

    सगळ्यांना आदिवासी हव् आहे कोणालाच sc नको आहे का 😂😂

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode2581 Час назад

    केळ 65 मतदार संघात.😂

  • @Manoharachari-w4p
    @Manoharachari-w4p 2 часа назад +1

    Jay adivasi

  • @bipinbahirat4403
    @bipinbahirat4403 15 минут назад

    समाजाच्या नावने किती माया जमवली ती सांगा साहेब

  • @ashokvayse7546
    @ashokvayse7546 7 минут назад

    इतर राज्यात आहे मग महाराष्ट्रात st.आरक्षण.पाहिजे