Laxman Hake on OBC Reservation : संभाजी राजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते, हाकेंची टीका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 сен 2024
  • #Laxmanhake #OBCReservation #ABPMajha #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 440

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 2 часа назад +58

    त्याला फकत ओबीसी मत लागत आहे

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 2 часа назад

      कोल्हापुरात आहात किती टक्के तुम्ही 😂 मराठे आणि मुस्लीम 60% आहेत

  • @Sangam_Chewale
    @Sangam_Chewale 2 часа назад +39

    जय boc बरोबर

  • @rajusalgar7803
    @rajusalgar7803 Час назад +21

    शाब्बास प्रा. हाके साहेब ..
    नेता असावा तर असा.

  • @DiMo-fv6um
    @DiMo-fv6um 2 часа назад +81

    Mr संभाजी भोसले राज घरांना संपला जय भीम

    • @Yraypgdargfg
      @Yraypgdargfg Час назад +12

      1000 पीडया तुमच्या जन्म घेतला तरी तुम्ही शट्ट ऊपटु शकत नाही

    • @mohan_mg8386
      @mohan_mg8386 Час назад

      Tu ya eye la ubhyaje z vla

    • @Indiastandards
      @Indiastandards Час назад

      म्हणाव तिसरी आघाडी आता घाला उरुळी करुन गाडीत 🤬😡

    • @dev3625
      @dev3625 Час назад

      येडा.....😂😂😂 छत्रपती,भोसले नाही...

    • @govindnarute6574
      @govindnarute6574 Час назад +1

      Ninty किंग जारंगे

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 2 часа назад +36

    ऐकच पर्व ओबीसी सर्व

  • @sharadparade2904
    @sharadparade2904 2 часа назад +61

    हाके सर काहीही चुकीचं बोलले नाहीत, संभाजीनं येताना भेट घेतली पाहिजे होती, ..
    संविधान

    • @Tj.5555
      @Tj.5555 Час назад

      Tuzya ky maycha anavra ahet ka te sambhaji manayla

    • @Avinash-b5g
      @Avinash-b5g 31 минуту назад

      अरे हाकेचा बाप त्याला भेटत नाही त्याला कोण पैदा केला हे पण त्याला माहीत नाही त्याची माया आमच्या शेतात उसात येते आता पण 😂

  • @amolpawar7870
    @amolpawar7870 Час назад +29

    हाके साहेब जिंदाबाद ❤

  • @govindnarute6574
    @govindnarute6574 Час назад +10

    राजे नाही हा जातीवादी माणूस आहे.

  • @surakshakarkhana9591
    @surakshakarkhana9591 Час назад +21

    खरच भुजबळ साहेबांच्या नंतर असच कणखर नेतृत्व पाहिजे ओबीसी समाजाला.
    आजपासून आम्ही साठी सुद्धा राजे म्हणणार नाही भोसलेंना.

  • @BalajiDongare-l3h
    @BalajiDongare-l3h 2 часа назад +55

    लक्ष्मण हाती जिंदाबाद लक्ष्मण हाके जिंदाबाद लक्ष्मण हाके जिंदाबाद लक्ष्मण जिंदाबाद जिंदाबाद आगे बढो हम तुम्हारे साथ है तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @rajendra9259
    @rajendra9259 Час назад +61

    ग्रेटर लक्ष्मण हाके साहेब।
    राज्याचे धाडसी नेतृत्व पुढे आले पाहिजे।
    ओबीसी नो साथ द्या❤❤❤❤❤❤

  • @rajusalgar7803
    @rajusalgar7803 Час назад +21

    कायदा माझ्या भीमाचा हाय.....
    जय ज्योती! जय क्रांती !!
    विजयी भव हाके सर ❤

  • @Pmrcb
    @Pmrcb Час назад +17

    यांच्या कडे कोणीही ढुंकूनही पाहत नाही म्हणून जळफळाट होतोय😂

    • @maheshwable1885
      @maheshwable1885 26 минут назад

      Barobar

    • @RavindraSanap-cb3nx
      @RavindraSanap-cb3nx Минуту назад

      ​@@maheshwable1885आमच्या कडे चाटू गिरी करणारे भडवे नाही, कडवे मावळे आहोत आम्ही

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale135 Час назад +14

    स्वतःला प्राध्यापक समजतो अन् भाषा बघा ह्याची. निघालाय संविधान शिकवायला.

    • @tusharhole6769
      @tusharhole6769 48 минут назад

      😮

    • @vishalraskar5798
      @vishalraskar5798 35 минут назад

      त्यो जरांगे काय तुझ्या आईचा नवरा आहे का आई घाल्या त्याच्या तोंडावर बोलकी भिकारचोट

  • @pailwan_4055
    @pailwan_4055 2 часа назад +33

    जय भीम जय संविधान

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 Час назад +33

    जय ओबीसी जय भीम ❤❤..कायदा भीमाचा आहे ..आता भीमराव आंबेडकर हेच आपले देव❤❤

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 26 минут назад +6

    लोकशाहीत कोणी राजा नाही.जनता राजा आहे.

  • @DiMo-fv6um
    @DiMo-fv6um 2 часа назад +38

    जय भीम जय obc जय मल्हार

  • @annasahebakolkar1859
    @annasahebakolkar1859 2 часа назад +7

    यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटतं का हे सात दिवसांपासून उपोषण करतात हे म्हणून

  • @ShrikantJadhav-r4u
    @ShrikantJadhav-r4u Час назад +6

    उच्च लोकांचे उच्च उच्चार खालच्या लोकांचे खालचे विचार उदाहरणार्थ पहिला आरक्षण शाहू महाराजांनी दिल दुसरं आरक्षण लेखणीतून डॉ बाबासाहेबांनी दिले आत्ताचे शाहू महाराज असोत बाबासाहेबांचे वंशज राजरत्न आंबेडकर साहेब असो या दोघांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली म्हणून हागे साहेबाला हगवण लागली दिसते

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Час назад +6

    ह्याची भेट घ्यायला काय. हेव हाके सुपारी बाह्दर आहे. पुलाखाली काय. मानसे मोजायला बसला का.

  • @onkarjadhav8113
    @onkarjadhav8113 Час назад +7

    लय शाणा आहे माहीत आहे... खाऊन पिऊन उपोषण

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 Час назад +65

    मी सहमत आहे हाके सर जय ओबीसी 🙏

    • @nileshbhamare108
      @nileshbhamare108 59 минут назад

      Muslim ahe obc samaj

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 50 минут назад

      @@nileshbhamare108 ओबीसी काय आहे ते कधी च समजणार नाही आम्ही कायम बीजेपी बरोबर का आहेत कारण फक्त बीजेपी च हिंदू ची पार्टी आहे हे कळायला हिंदू धर्मा बदल प्रेम लागते नाही तर रोज सकाळी उठून बीजेपी च्या विरोधात बोलता आणि ओबीसी हिंदू नाही बोलता 😡😡

    • @nileshbhamare108
      @nileshbhamare108 46 минут назад

      @@deepaksanap8999 chhatrapati ni hindutva chi suruvat keli ahe hey mhit ahe na lavdya tumhi amchya maharaj che jhenda fadnar hey chalel kare mulya chi aulad

    • @nileshbhamare108
      @nileshbhamare108 44 минуты назад

      @@deepaksanap8999 tumhala muslim chalto OBC madhe muslim che 23 jaati ahe obc madhe ani hindu dharma chi raksha karnara samaj chalat nhi haramkhor

  • @Username11-ln1by
    @Username11-ln1by Час назад +5

    एकदम योग्य भूमिका हाके सर 👍🏼

  • @gangadharmulgir5813
    @gangadharmulgir5813 Час назад +5

    राजे एका जातीचे नसतात आता ते राजे नाहीत

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 2 часа назад +61

    बघू संभाजी कसा आता ओबीसी समाज कडे मतदान मागायला येतो

    • @mohan_mg8386
      @mohan_mg8386 Час назад +3

      Tuya aai la. Ubhyane zavl

    • @ayushservices7328
      @ayushservices7328 Час назад +2

      Sambhaji Raje only

    • @SagarMane-n1e
      @SagarMane-n1e Час назад +1

      Tu Kon re zatya sambhaji bolnara

    • @Tj.5555
      @Tj.5555 Час назад +1

      Ar updya aamhala kahi garaj nahi tumchi tumchya 1000 pidyala bhik deu shaktil yevdh ahe tyanchyakad😂

    • @Indiastandards
      @Indiastandards Час назад

      म्हणाव तिसरी आघाडी आता घाला उरुळी करुन गाडीत 🤬😡

  • @kiransanap9544
    @kiransanap9544 2 часа назад +22

    जय obc

  • @Dhanshreevirkar_01
    @Dhanshreevirkar_01 57 минут назад +4

    संभाजी भोसले कसले राजे ते तर एका जातीसाठी आणि राजकीय स्वार्थासाठी लढत लढत आहेत ते जर ओबीसी आंदोलन मंचावर आले असते तर ते आज खरे राजेंचे वंशज ठरले असते

  • @V88577
    @V88577 20 минут назад +4

    लक्ष्मण हाके साहेब बरोबर बोलत आहेत . आम्ही तुमच्या सोबत आहोत. 🙏

  • @pandurangpawar676
    @pandurangpawar676 2 часа назад +7

    जरांगे पाटील❤❤❤❤

  • @vithhalvidhate1178
    @vithhalvidhate1178 Час назад +6

    हाके सर तुम्ही बरोबर बोलले आहे धन्यवाद 😮

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 Час назад +35

    प्राचार्य हाके साहेब आपणास मानाचा जय भीम

    • @Avinash-b5g
      @Avinash-b5g 28 минут назад

      Wadapav हाके 😂

  • @ved0.284
    @ved0.284 2 часа назад +8

    100% मराठा जरांगे पाटील सोबत आहे.

  • @pratapbankar811
    @pratapbankar811 29 минут назад +3

    जन्माने मगसवर्गी आसवा लागत, हे सर्व बरोबर आहे❤❤❤❤

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 2 часа назад +6

    न्यूज वाले पण तेच तेच बातमी परत दाखवतात

  • @r-kgamerz2624
    @r-kgamerz2624 2 часа назад +10

    ओन्ली मराठा बसं बोंबलत निम्मे मराठे गेले कुणबी सर्टिफिकेट घेऊन आरक्षणात बसं बोंबलत 👋👋👋

  • @ashokbite9947
    @ashokbite9947 2 часа назад +9

    Atta he raje kashe

  • @SamnathKarate
    @SamnathKarate Час назад +5

    जय जय जय जय भीम जय ओबीसी

  • @dnyaneshwarkendre7160
    @dnyaneshwarkendre7160 Час назад +7

    सर्व OBC समाज बांधवांच्या मानतील खदखद हाके साहेबांच्या रूपाने बाहेर पडत आहे.
    एकच पर्व OBC सर्व.
    हाके साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है.

  • @surakshakarkhana9591
    @surakshakarkhana9591 Час назад +3

    सत्य बोलले तुम्ही हाके सर.

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 2 часа назад +25

    जय भीम जय ओबीसी

  • @ashokvayse7546
    @ashokvayse7546 2 часа назад +26

    जय मल्हार जय.ओबीसी

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 27 минут назад +6

    राजे पेक्षा हाके 100 पट महान आहेत कारण ते 374जातीची लढाई लढत आहेत. एका जातीसाठी लढत नाहीत.हाके साहेब सलाम तुमच्या कार्याला.

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 29 минут назад +4

    हाके सरांना मानलं पाहिजे, उपोषण करून पण आवाज कडक आहे.

    • @bharatshep5819
      @bharatshep5819 20 минут назад

      Talmal ahe bhau, he kadhi samajnar lokana, ata nahi tar kadhich nahi

  • @sunitaramesh3465
    @sunitaramesh3465 49 минут назад +3

    जय श्री राम, जय भिम, जय हिन्द ,जय obc

  • @lahoobhande5067
    @lahoobhande5067 Час назад +8

    वडापाव खाऊन उपोषण मनत नहीं भाऊ 😂😂

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 2 часа назад +18

    खर आहे👍

  • @sunilshingare1261
    @sunilshingare1261 40 минут назад +2

    हाके ला आमदार होणेसाठी उपोषण करतोय 😊😊😊😊 सदावर्ते ची काॅपी😮😮आनाजीची चाल

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 23 минуты назад +5

    आम्ही कोण्या राजा बिजाला ओळखत नाहीत. फक्त हाके साहेबांना मुजरा करतो.

  • @bharatk6855
    @bharatk6855 Час назад +2

    मात्र एक खरा आहे कडू पण सत्य,,,संभाजी नी आज जातीवाद केला...हा कूळ नी जे कमावलं ते घालून दिलं

  • @tusharhole6769
    @tusharhole6769 50 минут назад +2

    जय हाके साहेब ❤

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 Час назад +1

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे.

  • @ShashikalaPawar-x3i
    @ShashikalaPawar-x3i 2 часа назад +38

    आम्हाला sambhajiraje यांचा अभिमान आहे

    • @TusharJadhav1234
      @TusharJadhav1234 2 часа назад +4

      अभिमान आहे तर देव्हारयात ठेव

    • @music-praful
      @music-praful Час назад

      😂😂😂

    • @nitingore-e2n
      @nitingore-e2n Час назад +2

      तू कोण ते

    • @nitingore-e2n
      @nitingore-e2n Час назад +5

      संभाजी भोसले कोण आहे

    • @nitingore-e2n
      @nitingore-e2n Час назад +3

      तो कोण आहे

  • @akshaymunjal5267
    @akshaymunjal5267 Час назад +8

    जय मल्हार जय भीम जय ओबीसी

  • @patil22190
    @patil22190 2 часа назад +59

    ज्या माणसाला लोकसभेत 500 सुद्धा मत पडली नाही .. त्या माणसाने सरकार बदलण्याच्या गोष्टी करू नये ... अरे तू आणि तुझा गावच्या जीवावर जगणाऱ्या समाजाने राजे नाही म्हनल म्हणून फरक नाही पडत ...

    • @sagarsalunkhe4436
      @sagarsalunkhe4436 2 часа назад +1

      😂😂😂

    • @sagarsalunkhe4436
      @sagarsalunkhe4436 2 часа назад +2

      KDk 😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 часа назад +11

      कोण राजे, असा असतो का लाचार राजे, गेला उडत

    • @जयहिंद-ग8र
      @जयहिंद-ग8र 2 часа назад +11

      राजे दोनी बाजु बघतात एक बाजू बघतो तो सभा भोसले आसतो

    • @Yraypgdargfg
      @Yraypgdargfg Час назад

      वडा पाव पाकीट मार हाके

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 Час назад +5

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांना देखील पराभूत याच औलांदिनी केला होता

  • @babasarwade1741
    @babasarwade1741 2 часа назад +3

    Very very nice

  • @rameshswami4866
    @rameshswami4866 32 минуты назад +3

    great

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 Час назад +4

    हाके सर लहान तोड मोठा घास घेऊ नये यळकोट यळकोट जय मल्हार

    • @nitingore-e2n
      @nitingore-e2n Час назад +1

      तू कोण रे

    • @nitingore-e2n
      @nitingore-e2n Час назад

      तू पागल लबदा आहे

    • @kalyanshelke2296
      @kalyanshelke2296 40 минут назад

      ​@@nitingore-e2nबुल्या तुझा बाप

  • @More33314
    @More33314 20 минут назад +1

    हाक्के साहेब आम्ही obc तूमच्या पाठीशी आहोत.

  • @shankarpurne6700
    @shankarpurne6700 Час назад +1

    Daru piun उपोषण कोण करतो
    हे आम्हाला चांगलं माहित आहे

  • @surakshakarkhana9591
    @surakshakarkhana9591 Час назад +1

    बरोबर हाके साहेब.

  • @RajuGavali-d9y
    @RajuGavali-d9y 57 минут назад +1

    राजा हा सर्व जनतेचा असतो येक्या समाजाचा नसतो

  • @OBCSamaj-b1j
    @OBCSamaj-b1j 37 минут назад +1

    आज obc च आरक्षण धोक्यात आहे उद्या SC ST च धोक्यात येईल..
    सगेसोयरे आल तर ते गेलच

  • @vijaybhise387
    @vijaybhise387 12 минут назад +1

    हाके साहेब मानाचा जय मल्हार

  • @ankushgore8192
    @ankushgore8192 2 часа назад +2

    Open ,ews aani 10% aarakshan sarkar ne dile tari obc madun pahije dusryana rahudya thodatari aarakshan .

  • @sambhajishelar9422
    @sambhajishelar9422 Час назад +2

    हा विनाकारण वाद वाढवून महाराष्ट्र पेटवण्यासाठी उद्योग करतोय आज बाबासाहेबांना सुद्धा आज यांच्या वर्णनाने लाज वाटली असती की आपण करायला गेलो काय आणि झाले काय.

    • @bharatshep5819
      @bharatshep5819 17 минут назад

      Maharashtra tar marathe petavat ahet, OBC tar bhiun bolatach nahi

  • @tushar7304
    @tushar7304 Час назад +1

    The great Hake Saheb

  • @ravindrapatole5593
    @ravindrapatole5593 49 минут назад +1

    हाके साहेब जिंदाबाद हाके साहेब कायद्याचे बोलतात जरागे अनपट शिव्या देतो 😢😢

  • @nileshpawar1581
    @nileshpawar1581 10 минут назад +1

    हाके जिंदाबाद 🎉🎉

  • @gameinggirl663
    @gameinggirl663 50 минут назад +1

    हे 100%खर आहे हाके सर

  • @deepkale5965
    @deepkale5965 11 минут назад +2

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @aadeshnathji6077
    @aadeshnathji6077 2 часа назад +9

    जय ओबीसी

  • @sambajisanap154
    @sambajisanap154 Час назад +1

    राजे नका बोलु त्याला कायदा चे राज्य आहे

  • @shrikrishnaghanekar778
    @shrikrishnaghanekar778 Час назад +1

    ओबीसींनो न घाबरता व्यक्त व्हा.ओबीसी आरक्षण बचावाला पाठिंबा देण्यास पुढे या.

  • @balasahebsangle278
    @balasahebsangle278 10 минут назад +1

    वारे पठ्ठ्या ❤..❤❤

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 Час назад +1

    Great hake Waghmare Saheb ❤❤❤❤

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 11 минут назад +1

    हाके साहेब प्रणाम

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 31 минуту назад +1

    हाके साहेब जिंदाबाद

  • @navnathmane6799
    @navnathmane6799 32 минуты назад +1

    हाके साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @gunavantraodeshmukh820
    @gunavantraodeshmukh820 2 часа назад +19

    अरे तु उपोषण करतो की जेवण करून बसतो यांच्या वर लक्ष ठेवा

  • @datta6159
    @datta6159 Час назад +1

    barobar bolat ahet Hake saheb

  • @monsters...........7068
    @monsters...........7068 Час назад +1

    खरं आहे हाके सर

  • @ajinathandhale5448
    @ajinathandhale5448 Час назад +1

    हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है या सरकारवर विश्वास ठेवू नका

  • @PatilB12
    @PatilB12 26 минут назад +4

    संभाजी ला चोप द्यायला हवा आता.. लय माजलाय बायला...

  • @VitthalMohite-qf6zk
    @VitthalMohite-qf6zk Час назад +1

    छत्रपती संभाजीराजे भोसले हे राजे आहे

  • @uttamkhorane6210
    @uttamkhorane6210 40 минут назад +1

    जरांगे काजू बदाम खातो.तुम्हाला भेटते का

  • @rameshgiri7668
    @rameshgiri7668 2 часа назад +18

    एकच पर्व , ओबीसी सर्व

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 Час назад +1

    Great hake Saheb waghmare Saheb

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 30 минут назад +1

    एकच वाघ हाके साहेब

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 Час назад +1

    Jay OBC zindabad hake saheb Jay sasane Waghmare Saheb zindabad bhujbal saheb ❤❤❤❤❤

  • @VilasShinde-h8u
    @VilasShinde-h8u Час назад +1

    Obc एकत्र या आता वेळ तुमची आहे

  • @mawlashekh4139
    @mawlashekh4139 Час назад +2

    जय भिम

  • @Creative_Video63
    @Creative_Video63 58 минут назад +1

    वडापाव द्या साहेबाला

  • @SARKINGMEKAR
    @SARKINGMEKAR Час назад +1

    हाके सर ❤

  • @keshavsanap8448
    @keshavsanap8448 Час назад +1

    Jay obc❤❤

  • @dattashingare7483
    @dattashingare7483 2 часа назад +3

    पाकीट वाले

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 24 минуты назад +2

    कोणी कितीही भुका हाके साहेब महान आहेत.मानाचा मुजरा फक्त हाके साहेबांना.

  • @vilassavant700
    @vilassavant700 9 минут назад +1

    हा राजा नाही khaja

  • @vijay3284
    @vijay3284 52 минуты назад +1

    जातीयवादी संभाजी राजे