Prithviraj Chavan on Akshay Shinde Case : अक्षय शिंदेला संपवलं का? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 122

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Месяц назад +52

    प्रकरण दाबायचा प्रयत्नात 😅

    • @JustChillDhonduuu
      @JustChillDhonduuu Месяц назад +5

      Tula jam vait vatlay😂😂

    • @Yraypgdargfg
      @Yraypgdargfg Месяц назад +4

      राजकारण करू नका

    • @Avinashdada45
      @Avinashdada45 Месяц назад

      पोलिस आणि राज्याची va va होईल म्हणून तुझी गांद जळते का😂

    • @lifesecret4420
      @lifesecret4420 Месяц назад

      @@Yraypgdargfg
      काय घन्टा राजकारण,, पोलीस ची बंदूक घेऊन पोलिसांवर फायरिंग केली,, येडझव्यानो कोणाला खरं वाटेल ka

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar6052 Месяц назад +30

    आता फाईल्स पण बंद केली जाईल. आरोपीचा आवाज बंद शाळेची सुटका.

    • @SangramAparadh
      @SangramAparadh Месяц назад

      म्हणजे एका बाजू ने म्हनायच फाशी द्या आणि एन्काऊंटर केला tr म्हणायचं गेम केला 😂... दोगलापण

  • @संविधान1313
    @संविधान1313 Месяц назад +23

    वाचला संस्थाचालक आपटे.. पण गेलं शिंदे 😂

  • @shs022
    @shs022 Месяц назад +28

    जे लोक FIR ला विलंब करायचा प्रयत्न करत होते तेच हे लोक असू शकतात.

  • @ps7433
    @ps7433 Месяц назад +37

    त्याला बंदूक ऑपरेट कशी करता आली ? ती काय लोड करून पोलिस नेतात का आरोपींना??

    • @nisha280
      @nisha280 Месяц назад +8

      आपला प्रश्न योग्य आहे, कारण तो क्रिमिनल होता पण बंदूक कसा हिसकावून घेऊ शकतो पोलिसांची?. पोलीस काय बंदूकीबरोबर खेळत होते का? शिंदे सरकार शाळेच्या भगोड्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहेत हे या वरून स्पष्ट होते पोलीसांवरचा विश्वास उडाला आता. ?

    • @SandeepKavitake-xi5zv
      @SandeepKavitake-xi5zv Месяц назад

      ​@@nisha280It's true

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Месяц назад

      फाशीची शिक्षा मागणारे रडता आहेत महाचुतीया भकास बिघाडीचे सतरंजी उचले रडा तुम्हीं 😂😂😂

  • @_ssp13
    @_ssp13 Месяц назад +12

    मोठा बोका वाचवण्यासाठी ठोका...कारण राज्यात भैय्या लोकांचं सरकार आहे गुण सोबत वान सुद्धा लागले...हा नराधम मेला चांगल झाल पण बोका वाचवण्याचा प्रयत्न असू नये...मरण सोपी शिक्षा आहे त्याला सडवल पाहिजे होत...

  • @atmarammestry4137
    @atmarammestry4137 Месяц назад +13

    उत्तर भारतीय तंत्र महाराष्ट्रात आणून खऱ्या दोषीना वाचवण्याचा हा प्रयत्न आहे

  • @VivekKhot-fl7es
    @VivekKhot-fl7es Месяц назад +24

    या सरकारने महाराष्ट्राचा बिहार केलंय सगळं संशयास्पद.....हे आत्ताच पाहतोय आम्ही यापूर्वी कधीच झालं नाही असं...त्याला बंदूक कशी काय चालवता आली

    • @studyeducation2731
      @studyeducation2731 Месяц назад +5

      Bhava pratek thikani radne sodun dya.. Kadhitari good decision la appreciate kar Ayla shika

    • @rusheekaeshsg9201
      @rusheekaeshsg9201 Месяц назад +1

      फाशीची शिक्षा मागणारे रडता आहेत महाचुतीया भकास बिघाडी

    • @Avinashdada45
      @Avinashdada45 Месяц назад +1

      @@VivekKhot-fl7es lok tr lgech fashion dya encoykta bolt hote tupn tevha sarkarvirodhat bolt hota mg ata ky zal😂😂😂

  • @babangaikar2791
    @babangaikar2791 Месяц назад +8

    फक्त गढुळ राजकारण करणारा गृहमंत्री काहीच कामाचा नाही हे सिद्ध झाले आहे. ना घरच्या आणि राज्याच्या. 😢😢😢😢

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps Месяц назад +10

    भाजपने गेम केला आहे

  • @sramaditya
    @sramaditya Месяц назад +5

    संस्था चालकाला वाचवण्यासाठी हा प्लॉट रचला गेला आहे. फसनवीस हा यामागचा नारद आहे.

  • @dhanajiraopatil74
    @dhanajiraopatil74 Месяц назад +25

    जे लोक यामध्ये गुंतले आहेत त्यांनीच बहुतेक त्याला संपविले आहे असे वाटते. पुरोगामी महाराष्ट्रात असे कृत्य घडते हे खूपच लाजिरवाणे आहे. गृह खाते काय करत आहे?

  • @panchalvinesh
    @panchalvinesh Месяц назад +10

    विरोधकांनी यावर राजकारण करू नयेत असा फडणवीस येउन बोलतील आता

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps Месяц назад +11

    सरकारने प्रकरण दाबण्यासाठी हा मर्डर केला आहे

    • @Avinashdada45
      @Avinashdada45 Месяц назад

      @@sambhajikamble-ye7ps kont prakarn😂 ha koni vip hota ki koma mantri cha natevaik😂

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 Месяц назад +7

    महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत गृहखात्याचे इतके धिंडवडे कधीही निघाले नव्हते...

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Месяц назад +15

    जनता भरोसा ठेवत नाही. शाळा संचालक व शाळा सचिव आपटे ब्राम्हण असल्यामुळे गृह खात्याने एन्कॉंऊंटर केला जय परशुराम.

  • @majnusharma-vl2hg
    @majnusharma-vl2hg Месяц назад +3

    चांगला केल एनकाउंटर होईलच हवेत परत आस करायची हिम्मत नाय झाली पाहिजे…

  • @knitin1975
    @knitin1975 Месяц назад +25

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, कोणाला वाचवत आहेत

  • @Prasadpawarofficial
    @Prasadpawarofficial Месяц назад +1

    *घटना बाह्य मुख्यमंत्र्यांना त्या आरोपीला कोर्टातून शिक्षा होईल असे वाटत न्हवते का?* 😂😂😂

  • @Chetanaaple
    @Chetanaaple Месяц назад +6

    आपटे काहीतरी गोडधोड खा , पंतांनी आपणांस वाचवले . आपणांस न आरक्षणाची गरज नाही , अलिखित सर्व ठिकाणी सवलत आणि आरक्षण आहे

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 Месяц назад +8

    कोणत्याही तपास ना करता कोणत्याही न्यायालयात काहीच झाले नाही आणि पोलिसानी जाहीर करणे की आरोपीने स्वतःला गोळी झाडली समजणें पलीकडे आहे सर्व.

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 Месяц назад +4

    पब्लिक ने बदलापूर मध्ये ताबा मागितला होता. पण कायदा आहे कायद्याने शिक्षा होईल असे एका मंत्र्याने सांगितले होते मग हे अस कस झाले.

  • @classandclass4976
    @classandclass4976 Месяц назад +9

    पोलीस झोपले होते काय.

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps Месяц назад +5

    पोलीस बंदूक देऊन बघत होते का?

  • @vinathavale
    @vinathavale Месяц назад

    Barobar aahe

  • @svahalkar9552
    @svahalkar9552 Месяц назад +3

    Correct kl

  • @SiddeshTaware
    @SiddeshTaware Месяц назад +1

    राज ठाकरे आज अचानक जाऊन शिंदेंना का भेटले हे समजलं आता 🚩🚩🚩🚩

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq Месяц назад +6

    म्हणून महाराष्ट्रात भाजप नको..‌.जय भवानी

  • @yogeshsurve333
    @yogeshsurve333 Месяц назад +9

    जे केलं ते बरोबर केलं

  • @VinayakSathe-sc4yc
    @VinayakSathe-sc4yc Месяц назад +2

    फडणवीस निती

  • @ajpatil7780
    @ajpatil7780 Месяц назад +1

    विरोधक कोठेही राजकारण करतात...

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 Месяц назад +1

    Good

  • @uttampatil7973
    @uttampatil7973 Месяц назад +1

    याला बंदूक कोणी दिली आहे.तोच जिम्मेदार आहे

  • @nikhiladeniumgarden7949
    @nikhiladeniumgarden7949 Месяц назад +3

    तू राजकारण नको करु

  • @jayganesh3976
    @jayganesh3976 Месяц назад +1

    बाकीचे आरोपी सुटले आता

  • @भानुदासकोरडे
    @भानुदासकोरडे Месяц назад +11

    बरं झालं मेला न रे

  • @adityagujar1433
    @adityagujar1433 Месяц назад +1

    Ho sampvla ky krnr ahe?😂 well done Devendra ji

  • @sohailshaikh1334
    @sohailshaikh1334 Месяц назад +4

    Visraa Aata Nyaay. To Aaropi hotaa ki dusraa koni Visraa aata

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Месяц назад +3

    देवाच्या दारात न्याय झाला.. परमेश्वरा पांडुरंग विश्वास ठेवा. न्या भेटला.... धन्यवाद .. पोलीस बांधवांना धन्यवाद.. न्या दीळात लवकर.

  • @akshaybothale4248
    @akshaybothale4248 Месяц назад +1

    Aropi Gela, Aptenchi Shala vachli?

  • @sunilmane8751
    @sunilmane8751 Месяц назад

    गृहमंत्री साहेबांच्या कुचकामी नेतृत्वामुळे पोलीस दल बदनाम होत आहे.

  • @anjalideshmukh7428
    @anjalideshmukh7428 Месяц назад +1

    👌👌👌👆👆👍👍👍

  • @sandip9593
    @sandip9593 Месяц назад +3

    Ha kharach aaropi kota ....ki dusare kunala vachvile

  • @SantoshPawar-iv7sj
    @SantoshPawar-iv7sj Месяц назад +1

    व्हिडिओ न्यूज पाठवा एन्काऊंटर चा शिंदे सरकार

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl Месяц назад +1

    पोलीसांच्या ताब्यात आसणार कैदी धरधर कापत चालतो मग ....पुढचा प्रकार संक्षय.... आवो महाजन साहेब तुम्ही बोलला होता जे काय होईल ते कायद्याने होईल मग ....हे कस

  • @SantoshPawar-iv7sj
    @SantoshPawar-iv7sj Месяц назад

    लोकांना पण समजलं पाहिजे

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 Месяц назад +2

    पृविराज चव्हाण काय बोलता आहो तुम्ही मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात सर्व अ लबेल होत का तुम्ही सरकारची सारखी चुकी दाखवून तुम्ही किती चांगले आहात हे दाखवू नका दुमची सत्ता नाही म्हणून तुम्ही सर्व सरभैर झाले आहात

  • @vijaymore7724
    @vijaymore7724 Месяц назад +1

    घातपात

  • @laxmankasture1072
    @laxmankasture1072 Месяц назад +1

    खूप छान काम केलं आहे पोईलस यांनी ग्रहमंत्री साहेब खूप छान काम केलं

  • @jethalal3201
    @jethalal3201 Месяц назад

    Dharmveer 2 promotion.

  • @mwagh8577
    @mwagh8577 Месяц назад +1

    Tumi ghari basa amcha vishwas ahe police na war - tumchi mulgi asti na tumi khup kay kay kel ast chavan saheb

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 Месяц назад +3

    बाबा तुम्ही पण राहुल गांधींच्या वळणावर गेलो का हो

  • @sambhajinalage2332
    @sambhajinalage2332 Месяц назад

    भाजप सरकार आसेल तर गृहमंत्री कोन पण आसुदे काय उपयोग नाही

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v Месяц назад +1

    😃 Tarikh pe tarikh cha the end.

  • @abhisheksonawane8138
    @abhisheksonawane8138 Месяц назад

    Justice Milala ka.......

  • @Avinashdada45
    @Avinashdada45 Месяц назад +1

    काँग्रेस ल त्रास झाला वाटत😂....

  • @PrakashKhandare-v9s
    @PrakashKhandare-v9s Месяц назад +1

    Justice bhetla tya mulila ugach tyachi baju gheu naka

  • @Third.eye1234
    @Third.eye1234 Месяц назад

    Mela te changle zale pan police ky levelche ahet

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 Месяц назад +2

    बरे झाले माणुसकीला काळीमा फासणाऱ्या चा अखेर असा होतो हे उदाहरण घेऊ

  • @manishpandit4099
    @manishpandit4099 Месяц назад

    कुछ तो गडबड है

  • @Avinashdada45
    @Avinashdada45 Месяц назад +3

    काँग्रेस वाले नेहमी झटकन न्यायच्या विरोधात असतात😂....

  • @SameerJadhav-tw9mz
    @SameerJadhav-tw9mz Месяц назад +1

    पोलिस ने जे केले छान केले मुख्यमंत्री ने आणि छान. काम केले

    • @babangaikar2791
      @babangaikar2791 Месяц назад

      काय छान काम केले.

  • @sandip9593
    @sandip9593 Месяц назад +1

    Sahanubhuti milavanyacha praytna....

  • @Earthen-u2f
    @Earthen-u2f Месяц назад +1

    नराधम मेला विषय संपला
    जय एकनाथ शिंदे जय फडणवीस

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl Месяц назад +1

    सक्षम गृहमंत्री

  • @chetanambhorepatil
    @chetanambhorepatil Месяц назад

    Prutiraj chya muli vr zal asta tr kas vatala asta yala ???

  • @KailasMohape-hm3uj
    @KailasMohape-hm3uj Месяц назад

    Tyacha tyach divshi incontor karayla pahije hota

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 Месяц назад

    Lajgida. Rajirama. Denar. Khoke. Vala. .

  • @amarbhegade1997
    @amarbhegade1997 Месяц назад

    Chavan gap bus

  • @DharmendraRahanngdale
    @DharmendraRahanngdale Месяц назад

    usne ko Koi Prakram Kiya tha ky Rape kiya tha uski side le rahe hai Netalog usko to sidha suit and site Karna tha on the spot tbJake log sabak lege

  • @VinodKulkarni-b5u
    @VinodKulkarni-b5u Месяц назад +1

    Ae gappa bas

  • @jaipalbhandare6371
    @jaipalbhandare6371 Месяц назад +1

    अरे आम्ही काहीही विचारणार नाही तुमच्या ह्या वक्त्यावर आमच्यासारखे काँग्रेस आर्यकर्ते दोरवता तुम्ही

  • @Nevergiveup4545
    @Nevergiveup4545 Месяц назад

    तुम्ही म्हणता स्वतः वरती गोळी झाडली
    टीव्ही9 वाले म्हणतात एन्काऊटर केलं खरं काय

  • @dhanrajrsawant12
    @dhanrajrsawant12 Месяц назад

    जे झालं ते चांगलंच झालं...
    ज्याची मुलं असतात त्यांनाच समजतं की त्याचं काय गेलंय... आणि तुम्ही असे स्टेटमेंट देतात ...
    अरे तो खरोखरच गुन्हेगार होता.
    दीपप्रज्वलन झालं पाहिजे.👍

  • @hemantsonawane-o2f
    @hemantsonawane-o2f Месяц назад

    Sir it's all drama n preplanned, bec school head persons are BJP n RSS PEOPLE

  • @ajinathsonone8322
    @ajinathsonone8322 Месяц назад

    Channel bhi faltu news bhi faltu

  • @dp5633
    @dp5633 Месяц назад

    मिंधे BJP अडचणीत येणार म्हणून त्याला संपवलं नसेल ना? आणि आता न्याय मिळाल्याचा आव आणतील 😮

  • @SachinPatil-i3n
    @SachinPatil-i3n Месяц назад

    एक मराठा लाख मराठा

  • @santoshladhane1924
    @santoshladhane1924 Месяц назад

    हा आयघळा फक्त राजकारण करत आहे....कायद्यांनी कधी शिक्षा मिळणार होती...जे झाले ते पोलिसांनी चांगले काम केले तरी याच्या पोटात दुखत आहे. विरोधी फक्त राजकारण. यांना दुसरे काही देणे घेणे नाही

  • @JustChillDhonduuu
    @JustChillDhonduuu Месяц назад

    Prithvi la jam dukkha zalay😂😂

  • @SantoshPawar-iv7sj
    @SantoshPawar-iv7sj Месяц назад +3

    लोकांना पण समजलं पाहिजे

  • @amarbhegade1997
    @amarbhegade1997 Месяц назад +1

    Chavan gap bus

  • @amarbhegade1997
    @amarbhegade1997 Месяц назад

    Chavan gap bus