Akshay Shinde Advocate |बदलापूर प्रकरणातील कोर्टात युक्तितवाद;पाहा अक्षय शिंदेचे वकील काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 1,3 тыс.

  • @nandedfastlive
    @nandedfastlive 4 месяца назад +10

    हा बहादूर व अतिशय हुशार आणि खरं बोलणारे वकील आहेत यांच्या वर सुद्धा दबाव अनु शकतात ? कारण खरी बाजू मांडत असल्यामुळे तुमच्या कार्याला सलाम!

  • @ankushpatil6585
    @ankushpatil6585 4 месяца назад +291

    कितीतरी आमदारांवर महीला अत्याचाराचे आरोप आहेत त्यांचाही एन्काऊंटर व्हावा.

    • @itsmaddy46
      @itsmaddy46 4 месяца назад +9

      Pan te honar nahi. Moti dhend ahe ti. Ulat tyana sodnysathi polisanvar dabav anala jail.

    • @shivshakarmourya1895
      @shivshakarmourya1895 4 месяца назад +3

      सही

    • @DeepakJagtap-yf7tg
      @DeepakJagtap-yf7tg 4 месяца назад +1

      रमर 2:36 2:37 2:37 2:36 2:36 रवरववयययववय 2:37 ययव 2:38 2:38 2:38 लवव 2:39

    • @NaraynIngole
      @NaraynIngole 4 месяца назад

      😂 फतउ उनक🎉
      पा पा
      पा दे की .
      जेझझ😅 लक्ष जेल😮​@@itsmaddy46आहे की नाही ते अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या काळात अनेक 😂😂😂😂🎉😂😂😂😂

    • @niteshchavan6763
      @niteshchavan6763 4 месяца назад

      Barobar ahe he

  • @RANJITJADHAV-u9i
    @RANJITJADHAV-u9i 4 месяца назад +92

    Great observation

  • @राजारामपाटील-म3स
    @राजारामपाटील-म3स 4 месяца назад +21

    अप्रतिम युक्तिवाद वकील साहेब आपला अभिमान वाटतो....राजाराम पाटील.

  • @dattasirsat6304
    @dattasirsat6304 4 месяца назад +300

    वकिल साहेब तुम्ही खरंच ग्रेट आहेत राव .कारण तो आरोपी जरी असला तरी त्याला कोर्टाने शिक्षा द्यायला पाहिजे होती.कारण कायदा मोडण्याचा अधिकार कोणालाच नाही.

    • @VilasSonavane-f6m
      @VilasSonavane-f6m 4 месяца назад +8

      कोणाला माहित आहे. आता खरा आरोपी कोण आहे ते

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 4 месяца назад

      Bhartat kasablahi sarkar vakil devun baju mandayadete​@@VilasSonavane-f6m

    • @tukaramkhandge7238
      @tukaramkhandge7238 4 месяца назад

      त्या मुलींच्या आई-वडिलांना विचारायला काय शिक्षा झाली पाहिजे होती. या हरामखोरांना राजकारण करायचे आणि आरोपींना वाचवायचे. आरोपी हा आरोपीस असतो मेला तर काय झाले

    • @tukaramkhandge7238
      @tukaramkhandge7238 4 месяца назад +15

      हा वकील राजकीय भाषा बोलतो हा वकिली भाषा बोलत नाही याचा अर्थ हा वकील कोणी दिला व कसा दिला याची पण चौकशी करा

    • @tukaramkhandge7238
      @tukaramkhandge7238 4 месяца назад +25

      या अक्षय शिंदे ला खरे तर जनतेनेच तुडवायला पाहिजे होते परंतु पोलिसाने उडवले त्यामध्ये यांना एवढे दुःख का होते

  • @shammali520
    @shammali520 4 месяца назад +30

    अक्षय शिंदे ला मारून बाकीचे सेफ झाले. जे काय गुपित होतं ते अक्षय बरोबर गेलं. या भ्रमात कुणी राहू नका वकील साहेब एकदम बेस्ट बाजू मांडत आहे.

    • @niteshchavan6763
      @niteshchavan6763 4 месяца назад

      Barobar ahe

    • @manojmuneshwar1235
      @manojmuneshwar1235 4 месяца назад +2

      बरोबर आहे पण निबंध लिहायला सांगणारे न्यायाधीश असतील तर आपटेला ते कोणतीही शहानिशा न करता सोडून देतील कारण ज्याची सत्ता असते त्यांचेच न्यायालय असते

    • @VikasPatil-i6i
      @VikasPatil-i6i 4 месяца назад

      Chukiche aahe he

    • @VikasPatil-i6i
      @VikasPatil-i6i 4 месяца назад

      Tumhala gunhegar jivant ka havet

    • @VikasPatil-i6i
      @VikasPatil-i6i 4 месяца назад

      Encounter kela khup bhari

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 4 месяца назад +414

    बरोबर बोललात वकील साहेब भाजपा स्कूल प्रशासनाला वाचवतोय

    • @tukarampotkule4054
      @tukarampotkule4054 4 месяца назад +11

      अगदी बरोबर बोललास तुम्ही

    • @shubhampawar4271
      @shubhampawar4271 4 месяца назад

      चुकीचे आरोप करणे विरोधकांचे काम असतं. जर ट्रस्टी पळून गेली असती तर शाळा बंद राहिली असती. ट्रस्टीज चुकीची असती तर ते इतके वर्ष ती शाळा चालू राहिली नसती. खूप वर्ष झाली ती शाळा चालू. जर का असं प्रकरण ट्रस्टी ला करायचं असतं तर आधीच या आधीची प्रकरणे बाहेर आली असती. कोणती ट्रस्टी स्वतःची शाळा बदनाम करण्यासाठी असं कृत्य कोणाला करायला सांगेल का याचा थोडा विचार करा. थोडं लॉजिकली विचार करावा. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी फायद्यासाठी एखाद्या ट्रस्टीती माणसांची नाव बदनाम करणे हा फक्त विरोधी नेते पक्षाचा यांचं काम आहे स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहेत. त्या ट्रस्टी चा संबंध एखाद्या स्वयंसेवक संस्था व राजकीय पक्षाशी येतो म्हणून त्यानं बदनाम करत आहात हेच तुमचं काम आहे.
      20/25 दिवस झाली तो आरोपी कामावर नवीन रुजू झाला होता तेव्हा आणि कामावर आल्यानंतरच हे सर्व झालं आहे. त्याआधी कधी ट्रस्टी वर असे आरोप झाले नव्हते. त्यांचा एक स्वयंसेवक आणि राजकीय पक्षाशी संबंध असल्यामुळे असे आरोप त्यांच्यावर होत आहेत
      त्या छोट्या विद्यार्थिनींनी त्याला ओळखून आणि त्यांच्या सांगण्यावर त्याच्यावर आरोप झालेले आहेत. त्याला काही ट्रस्ट ने सांगितलं होतं हे करण्यासाठी. त्या मुलींच्या पालकांनी ट्रस्टी वर कोणते आरोप केले नाहीत.
      उगाच स्वतःच्या राजकारणासाठी ubt हे सर्व गोष्टींच राजकारण करत आहेत.
      कृपया याचा राजकारण करू नये🙏
      जे त्या आरोपी बरोबर झालं ते अगदी योग्यच आहे.

    • @AnandaShindeShinde
      @AnandaShindeShinde 4 месяца назад

      ​@@tukarampotkule4054GV

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 4 месяца назад +1

    Maharashtra sarkar che Abhinandan ❤❤
    Great 🎉CM

  • @RajkumarGhadage-v5i
    @RajkumarGhadage-v5i 4 месяца назад +51

    ग्रेट एडवोकेट

  • @popatkedari9044
    @popatkedari9044 4 месяца назад +3

    वकील साहेब... खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण 👍

  • @maxstanderdbusiness5178
    @maxstanderdbusiness5178 4 месяца назад +15

    वकील साहेब शाळा चालक आपटे ल सोडू नका ....सत्य बाहेर काढा..

  • @ashokkarnekar7353
    @ashokkarnekar7353 4 месяца назад +212

    शाबास वकीला वाघ महराष्ट्राचा आहेस आरोपीला शिक्षा फक्त जज कोर्ट देऊ शकते 🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌾🌾🌾🌾🌴🌴🌴🌴

    • @nagoraokudre6
      @nagoraokudre6 4 месяца назад +1

      🙏🙏

    • @ankitakesarkar7645
      @ankitakesarkar7645 4 месяца назад +6

      Hyachi vaat baghat baslo asto tar nirbhya sarkhe 10 years fix hote😏

    • @rajuomane928
      @rajuomane928 4 месяца назад

      @@ankitakesarkar7645 तुम्ही एकदम खर बोललात . या वकिलाच काय जातय म्हणे कुणी अधिकार दिलान काय . हे असले वकिल छत्रपती च्या काळात असते तर याचीही कातडी सोले पर्यंत याला हंटरने फोडला असता

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 4 месяца назад +36

    Righte point

  • @pankajjadhav6782
    @pankajjadhav6782 4 месяца назад +215

    आरोप सिद्ध झाल्याशिवाय एन्काऊंटर करणे चुकीचे आहे, यामुळे खूप सहआरोपी मोकाट राहतात।

    • @BharatK-dq9tt
      @BharatK-dq9tt 4 месяца назад +2

      सिद्ध होने के बाद भी चुक हि है .... एनकाउंटर

    • @ChandraSonar-zw4ek
      @ChandraSonar-zw4ek 4 месяца назад

      👍👍

    • @elsa2885
      @elsa2885 4 месяца назад +1

      ​@@BharatK-dq9tt toh aropi ka kya kare ?
      Tumhari maa behen pe kuch galat hoga tabhi aise hi bolna .
      Ye rapist log jinda kyu chayiye tum log ko aur bachiyo ka rape karne ke liye ?

    • @sushmasantosh5134
      @sushmasantosh5134 4 месяца назад

      Correct

    • @ParkashJirwankar
      @ParkashJirwankar 4 месяца назад

      तुझ्या आई बहिणी सोबत आस व्हायला पाहिजे होत मग तुला कळत होत encounter करन चुकीचं आहे का nhi ते

  • @AshwiniVanjare-e3c
    @AshwiniVanjare-e3c 4 месяца назад +377

    सर्व प्रकरण पाहता. असे दिसुन येते की पोलिसांना हा खून (एन्काऊंटर) जड जाणार आहे.. न्यायालयात

    • @SBS-z1s
      @SBS-z1s 4 месяца назад +11

      Barobar

    • @vishaldhote9130
      @vishaldhote9130 4 месяца назад

      हो बरोबर आहे खूप जड जाईल पोलिसांना खून

    • @BaliramKhairnar-jc7sh
      @BaliramKhairnar-jc7sh 4 месяца назад +4

      Nahi

    • @varshamenon1693
      @varshamenon1693 4 месяца назад +5

      Ho nakkich 💯

    • @rajratnathosar4404
      @rajratnathosar4404 4 месяца назад

      मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची परवानगी घेऊन एन्काऊंटर केलेला आहे. त्यामुळे कोर्टात काही होणार नाही. कोर्टही शेवटी काही वर्षे केस चालू ठेवून नंतर बंद करेल. हे सर्वांनी मिळून ठरवून केलेले आहे.

  • @maxstanderdbusiness5178
    @maxstanderdbusiness5178 4 месяца назад +51

    वकील साहेब बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान आपण Follow करता.. ग्रेट

    • @lifechangingverses6237
      @lifechangingverses6237 4 месяца назад +1

      ❤❤अगदी बरोबर

    • @BhatuPatil-jo4uw
      @BhatuPatil-jo4uw 4 месяца назад

      लोकांनी सांगितलं फाशी द्यायला पाहिजे याला किती मोर्चा काढला अन आता ते लोक शांततेचा इन्कम टरणी व्हायला पाहिजे होता

    • @ParkashJirwankar
      @ParkashJirwankar 4 месяца назад

      तुझ्या घरी आया बहिणी सोबत आस व्हायला पाहिजे तेव्हा पण तू हातात बांगड्या घालून असे बाबासाहेबांच्या संविधान च पालन कर.. बायल्या त्यानं एका लहान मुलीचा rape केला हे लक्षात असूद्या..चालले त्याचा support करायला बाबासाहेबांचे नमुने..

    • @sandipghag4967
      @sandipghag4967 4 месяца назад

      आंबेडकराच्या संविधानात फक्त पळवाटा आहेत. न्याय कुठे आहे. भररस्त्यात ठार करणे हाच एक न्याय पिढीताला मिळू शकतो.

  • @sheshnayrankhandare7177
    @sheshnayrankhandare7177 4 месяца назад +27

    Barobar saheab

  • @raghawdaspawar2980
    @raghawdaspawar2980 4 месяца назад +1

    माननीय कोर्टाचे खूप आभारी

  • @vishuallthebestlokhande2588
    @vishuallthebestlokhande2588 4 месяца назад +11

    Khup Chan vakil saheb

  • @satishkharat835
    @satishkharat835 4 месяца назад +65

    The power of law, perfect speech sir.

    • @krishnaakalkot
      @krishnaakalkot 4 месяца назад

      Good lawyer, but representing the wrong cause and wrong case. Yes, as far as legal rights are concerned, something may have been compromised. But whose legal rights are more important the children upon whom injustice was done or the accused?

    • @lifechangingverses6237
      @lifechangingverses6237 4 месяца назад

      पण हयाना फारसं का दाखवत नाहीत

  • @kashinatbansode9806
    @kashinatbansode9806 4 месяца назад +26

    सलाम.‌वकील.साहेब खूप छान बोलो

  • @murlidhrchaudhari8256
    @murlidhrchaudhari8256 4 месяца назад

    ग्रेट sir... खूप छान भूमिका स्पष्ट सांगितली....

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 4 месяца назад +219

    एकदम बरोबर बोललात वकील साहेब

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq 4 месяца назад +10

    असे वकीलांची महाराष्ट्र ला खूप गरज आहे याला म्हणतात खरा हक्का साठी लढणारा वकील आता वकील आणि मीडिया आणि जनता न्यायासाठी लढले पाहिजे नाहीतर पोलीस आणि भ्रष्ट राजकीय नेते असेच कार्यक्रम करत राहतील जनतेनं आता प्रश्न विचारले पाहिजे 🙏🙏

  • @AnetaDhawade
    @AnetaDhawade 4 месяца назад +18

    एन्काऊंटर केलेल्या पोलिसांना आरोपी बनवा. संजय पोलिसांवर कोणाचा दबाव होता ते सत्य बाहेरील.. नाहीतर अशा कृत्यामुळे महाराष्ट्राचा बिहार होईल

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 4 месяца назад +5

    आजच्या युगात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्यानुसार एका कैद्याला ज्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले जाते तर तो स्थलांतराचा प्रवास हा सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या गाडी मध्येचं का केला जात नाही हा एक सामान्य नागरिक म्हणून साधा आणि सरळ प्रश्न आहे??????

  • @namaratashinde4015
    @namaratashinde4015 4 месяца назад

    अगदी बरोबर बोलत आहेत कोणी तरी योग्य आहे बरे वाटले वा शाब्बास.❤☑️☑️👌👍🌹

  • @VijayPawar-yr4sq
    @VijayPawar-yr4sq 4 месяца назад +111

    हे वकील साहेब खरच हुशार आहेत...याचा सोक्षमोक्ष लावतीलच अशी खात्रीशीर वाटतंय

  • @vincentlawrence2511
    @vincentlawrence2511 4 месяца назад +1

    Very Nice Advocate Saheb

  • @SantoshBhagwat-y9y
    @SantoshBhagwat-y9y 4 месяца назад +211

    येथून पुढे ज्याच्याकडे पैसा आहे तो पोलिसांकडूनच न्याय घेऊन टाकेल

  • @ajaychandak
    @ajaychandak 4 месяца назад +164

    गुजरात मध्ये सहा वर्षाच्या मुलीवर मुख्याध्यापक अत्याचार करून खून करतो तिथे तो आरएसएस व भाजपशी संबंधित असल्याने एन्काऊंटर होत नाही कदाचित निवडणुकीत तिकीट सुद्धा मिळेल

    • @Rhythmkharde
      @Rhythmkharde 4 месяца назад +3

      Barobar ahe

    • @dilipdhote699
      @dilipdhote699 4 месяца назад +2

      ठोकल, तूल का प्रश्न आहे बे

    • @akshaypatil-cs9fo
      @akshaypatil-cs9fo 4 месяца назад +1

      मौलाना जी नमाज पढने जा

    • @BharatK-dq9tt
      @BharatK-dq9tt 4 месяца назад +1

      ​@@akshaypatil-cs9fo अजय नाम मुस्लिम मे भी रखा जाता है..??
      या तुम औरंगजेब की पीढ़ी से हो? क्यूंकि औरंगजेब धर्मपतिवर्तन करता था ऐसा सुना है ... इस लिए बस पूछ लिया...

    • @akshaypatil-cs9fo
      @akshaypatil-cs9fo 4 месяца назад

      @@BharatK-dq9tt मुसलमान इतना झुटा दुनिया मे और कौई नही. यह लोग खुद के दुकानपर हिंदु देवतांओ का नाम लीखकर धंदा करते है और भीख मॉंगने वक्त अल्ला का नाम लेते है...ऐसे युसुफ खान होते है जो दिलीप कुमार बनकर धंदा करते है

  • @MohanSutar-k2l
    @MohanSutar-k2l 4 месяца назад +229

    हा फडणवीस सत्तेसाठी कुठल्याही थराला जावू शकतो

  • @aabidtamboli9130
    @aabidtamboli9130 4 месяца назад +6

    खटला चालून शिक्षा दयायला हवे,, देशाची संविधान सर्वोचच आहे, छान वकीलसाहेब

  • @ramnevrekar6642
    @ramnevrekar6642 4 месяца назад +72

    आता सरकारच खर सत्य बाहेर येईल खूप छान बाजू मांडली वकील साहेब ह्या पुढे चुकीच्या माणसाचा एन्काऊंटर कधी होणार नाही

    • @GaneshKolhe1995
      @GaneshKolhe1995 4 месяца назад +2

      Jevha Tyane gunha kela ..tevha chukicha manus navta ka?

  • @narendravichare6979
    @narendravichare6979 4 месяца назад +14

    सन्माननीय वकील साहेब आपले खूप खूप आभार सत्यमेव जयते आपण या केसचा योग्य तो निकाल लागेपर्यंत आपण कोर्टाची बाजू लावून ठेवा आणि लोकशाहीला वाचवा

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 4 месяца назад +473

    सरकार घोटाळा करतय वकील साहेब एक नंबर बोललात तुम्ही

    • @88zzxbc33
      @88zzxbc33 4 месяца назад +5

      मस्त बोलला वकील

    • @akshaytak5187
      @akshaytak5187 4 месяца назад +13

      Ho tujha mulivr jr jhal ast n bhadvya tr tula god vatl ast ka re

    • @ganeshirawane8223
      @ganeshirawane8223 4 месяца назад +9

      यांच्या मुलीच जमल होत अक्षय सोबत तिसरा 😂😂😂

    • @SahilGawade-yl3il
      @SahilGawade-yl3il 4 месяца назад

      ​@@88zzxbc33😢😅❤seen veer seen🎉❤😅😮😢🎉😂❤mkinubhyvgt xnxx😊 9:10 ❤l

    • @abhishekrane4097
      @abhishekrane4097 4 месяца назад

      ​@@akshaytak5187 bekkal manasa

  • @ravisaroj9419
    @ravisaroj9419 4 месяца назад +13

    तुमच्यात हिम्मत असेल तर एखादा पैसेवाले आरोपीची इनकाउंटर करुन दाखवा...

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 4 месяца назад +101

    गरीबांसाठी वेगळा न्याय आहे

    • @tukaramkhandge7238
      @tukaramkhandge7238 4 месяца назад

      जनता काही झालं काही ते गरीब श्रीमंत आणि जात-पात बघत असते जो आरोपी जो गुन्हेगार जो गुंडा जो आतंकवादी तो कुठलाही जात-पात गरीब श्रीमंत असू नये त्याला शिक्षा झालीच पाहिजे कायदा आपला असा आहे की तो म्हातारा झाला तरी त्याचा न्याय लागत नाही आशा लोकांना असेच एन्काऊंटर करून मारले पाहिजे तरच कायद्याचा धाक असेल नाहीतर आपल्या देशात कायद्याचा धाकच राहिलेला नाही त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी हलकट गुंडे कोयता घेऊन फिरतात.

    • @shobhaambekar6446
      @shobhaambekar6446 4 месяца назад

      कोण गरीब? बलात्कारी

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 4 месяца назад +2

      अक्षय शिंदे यांच्या परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे आत्ताचे सरकारने ही बाजू मांडायला पाहिजे

    • @namdevnirgun7161
      @namdevnirgun7161 4 месяца назад +1

      ​@@AapaPanpatilबलात्कार त्याने तुझ्या जवळच्या व्यक्तीवर केला असता तर सुद्धा हीच भूमिका घेतली असती का?
      माझ्या या प्रश्नच उत्तर तू तुझ्या मुलीच्या किंवा बहिणीच्या डोक्यावर हात ठेऊन पूर्ण अंतःकरणा पासून दे भावा

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 4 месяца назад +12

    ज्यांनी ज्यांनी एन्काऊंटर करण्यासाठी अप्रत्यक्षपणे मदत पुरवली आहे त्या सर्वांना जनतेच्या समोर फासावर दयावे कोर्टात जाऊन काही फायदा होणार नाही

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 4 месяца назад +6

    अगदी बरोबर

  • @arunakarande-hw1bb
    @arunakarande-hw1bb 4 месяца назад +62

    वकील साहेब एकच नंबर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद लबाड सरकार हटाव

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 4 месяца назад +62

    वकील साहेब, उत्तम तुम्ही केस लढत आहात, पोलिसांनी राजकारणी लोकांच्या सांगण्यावरून ‌हा एन्काऊंटर घडवून आणला आहे,त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे होती,पण ती कोर्टाने द्यायला पाहिजे होती, पोलिसांनी शिक्षा देणे ‌हे चुकीचा पायंडा पडेल.

  • @Rajesaheb007
    @Rajesaheb007 4 месяца назад +8

    Great वकील साहेब

  • @mangeshjadhav7808
    @mangeshjadhav7808 4 месяца назад +80

    वकील साहेब अभिनंदन तुमचे सलाम साहेब

  • @sugmsugm
    @sugmsugm 4 месяца назад +3

    वकील साहेब तुम्ही नराधमा चे वकील असून तुमची भुमिका योग्य आहे कायदयाचे राज्य टिकले पाहिजे

  • @Bharatmera-x7l
    @Bharatmera-x7l 4 месяца назад +97

    न्यायालीन चौकशी झाली पाहिजे

  • @ashokguravgurav
    @ashokguravgurav 4 месяца назад

    1 नंबर साहेब 🙏🙏🙏🙏

  • @smitaparulekar9475
    @smitaparulekar9475 4 месяца назад +4

    बरोबर आहे मंदिर मध्ये ज्या स्त्री चा बलात्कार झाला त्या पुजाऱ्याचा पण एनकाउंटर करा त्यांना सोडू नका. आता हिचं वेळ आहे जेजे ह्या गुन्ह्यात अडकले आहेत त्या सगळ्याचे एनकाउंटर करा. म्हणजे सगळ्यांना न्याय सारखा झाला.

  • @pakashshid147
    @pakashshid147 4 месяца назад +3

    बरोबर वकील साहेब यांनी कोर्टाला डावलून हे कृते केल्याचं समजतं , कडक चौकशी व्हायला हवी नाही तर कायदा नस्ट होहील 🙏

  • @sandeshmayekar724
    @sandeshmayekar724 4 месяца назад +139

    ही लाडकी खुर्ची योजना आहे...फरार.भाजप संबंधित शाळा संचालक याला वाचवल आहे..😮
    सीसीटीव्ही फुटेज गायब केले आहे
    😢😢😢

    • @Vijay-xf4or
      @Vijay-xf4or 4 месяца назад +6

      अगदी बरोबर

    • @sunilambhore5765
      @sunilambhore5765 4 месяца назад

      बरोबर

    • @skgamerz3334
      @skgamerz3334 4 месяца назад

      अरे मुर्खा तुझी मुलगी असती तर हेच म्हणणे असतें का?? पोलिसांनी मुद्दाम स्वतःवर गोळी मारून घेतली का???

  • @pratikd7655
    @pratikd7655 4 месяца назад

    Ek no❤

  • @vikas_0707
    @vikas_0707 4 месяца назад +123

    शिक्षा कोर्टाने द्यायला हवी होती.....पोलीसी न्याय महाराष्ट्राला नकोय..

    • @Qwetdcg
      @Qwetdcg 4 месяца назад +7

      Corta cha nyay keva milel ..10 varsh posaych ka nardhamnla

    • @Manish-l1t8l
      @Manish-l1t8l 4 месяца назад +4

      Pan as goli marlyavar ajun khi aropi astilbte sutun jatil na​@@Qwetdcg

    • @tyewfhjbkhfvj
      @tyewfhjbkhfvj 4 месяца назад +6

      50 वर्ष लागले आसता

    • @Vijay-xf4or
      @Vijay-xf4or 4 месяца назад +6

      संचालकाला वाचवलं

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 4 месяца назад +1

      ​@@tyewfhjbkhfvjtuza koni hi encounter kela tar chalel ka?

  • @LukmanInamdar-x9e
    @LukmanInamdar-x9e 4 месяца назад +16

    या सरकारचा सरकारनामा हे वकीलसाहेब नक्कीच मांडतील

  • @tambebala245
    @tambebala245 4 месяца назад +21

    पिस्तूल हिसकावुन फायरिंग करणं येवढे सोप नाही न्याय मिळाला पण चुकीच्या पद्धतीने मिळाला नक्की काही तरी शिजतय घटनेच्या आधारे फाशीची शिक्षा होणं स्वाभाविक होत.

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 4 месяца назад +29

    वकिल साहेब एक नंबर

  • @RajendraMhalim
    @RajendraMhalim 4 месяца назад +5

    एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,अजित पवार या तीघांना सत्तेचा माज आला आहे

  • @vinayapatil956
    @vinayapatil956 4 месяца назад +3

    Great Advocate job🙏🙏

  • @gokulrajput6919
    @gokulrajput6919 4 месяца назад +59

    एकच नंबर वकील साहेब

  • @jaisingvasave7189
    @jaisingvasave7189 4 месяца назад +1

    शेवटी गुनेगार मारला गेला
    हेच सत्य आहे 💯✅

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 4 месяца назад +66

    हम करे सो कायदा हिच भाजप संस्कृती
    महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था युपी बिहार च्या दिशेने

    • @TruptiPatil-k9c
      @TruptiPatil-k9c 4 месяца назад

      Ho ka balatkar kartana ka Vichar karat nahi Barr zal naradham mela

  • @Anwar-nh9jn
    @Anwar-nh9jn 4 месяца назад +4

    वकील साहेब तुम्ही एक नंबर युक्तिवाद केला कायदा पोलिसांनी हातात घेऊन आहे

  • @sunilmore4727
    @sunilmore4727 4 месяца назад +78

    एकदम बरोबर बोललात साहेब, हे सरकार चमकोगिरी सरकार आहे, परत सत्तेत येण्यासाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात जनतेची काहीही पडली नाही यांना....

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 4 месяца назад +37

    शाबास वकील मानल सत्य मांडले

  • @shabbirpathan7452
    @shabbirpathan7452 4 месяца назад +137

    बेकायदेशीर सरकारच बेकायदेशीर काम, सर्व पोलीसांची नार्को टेस्ट केली पाहिजे.

    • @GaneshKolhe1995
      @GaneshKolhe1995 4 месяца назад +1

      😂

    • @TanhajiMudhale
      @TanhajiMudhale 4 месяца назад +2

      वकील वकिला सारखंच बोलणार.शेवटी न्याय तर कोर्टच देणार.

    • @mrabhiytff3231
      @mrabhiytff3231 4 месяца назад

      Up ke madras me Jo note zapai chal rahi uski bhi jach honi chahiye. Kon kon maulana Shamil Hai😅😅😅

  • @ArunaPadave-nk8wb
    @ArunaPadave-nk8wb 4 месяца назад +96

    आणि अजुन बलात्कार प्रकरण आरोपी मोकाट आहेत

  • @parimalpawar4391
    @parimalpawar4391 4 месяца назад

    शाब्बास.. 👏🙏

  • @santoshjadhao5024
    @santoshjadhao5024 4 месяца назад +43

    निषेध निषेध निषेध महायुती सरकाराचे जाहीर निषेध.।

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 4 месяца назад +1

    दिवसेंदिवस केस कोर्टात चालत आली असती आणि आणि या वकिलांना फिस मिळत राहीली असती ते यांना आवडलं असतं, एन्काऊंटर मुळे यांचा धंदा बुडाला ना.

  • @TulshiramSonwane-li8sn
    @TulshiramSonwane-li8sn 4 месяца назад +18

    वकील साहेब खऱ्या आरोपी ला तुम्ही पकडून देणार... हे 100%..... मुलींवर अत्याचार झाला हे खूप वाईट झालं परंतु जो कोणी केला त्याला पकडाव

  • @vincentlawrence2511
    @vincentlawrence2511 4 месяца назад +2

    I like this advocate with bright future! GOD BLESS YOU 🙌 Kanoon Abhi Zindha Hai !

  • @mybestsolutions
    @mybestsolutions 4 месяца назад +51

    उच्च न्यायालयाने जर अनेक प्रश्न निर्माण केले असतील तर सबंधित घटनेतील पोलीस कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.

  • @lifechangingverses6237
    @lifechangingverses6237 4 месяца назад

    वकिल साहेब, आपणास खुप खुप धन्यवाद आणि अभिनंदन ❤❤

  • @rahulborse8207
    @rahulborse8207 4 месяца назад +32

    साहेब सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आत्तापर्यंत तर हुकूमशाही पाहिले आहे ही हुकूमशाही बंद करून लोकशाही जिवंत असली पाहिजे

  • @esvantghane1858
    @esvantghane1858 4 месяца назад +34

    अहो सुप्रिम कोर्टाचा न्यायाधीशच पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना विकला गेला आहे या सत्तेत.

  • @nama_mhane
    @nama_mhane 4 месяца назад +11

    न्यायाधीश आज जे बोलत आहेत पुढील सुनावणीत सुर बदलतील

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 4 месяца назад +2

    आत्ता या पुढे महाराष्ट्रामध्ये बलात्कार करणाऱ्याच्या विरोधात हाच कायदा लागू होणार आहे, नो एफ आय आर,नो फायर, फैसला सिधा ऑन the स्पॉट

  • @ankushkorde7760
    @ankushkorde7760 4 месяца назад +34

    शाळेत शिकणाऱ्या चिमुकलंय वकील साहेबांच्या भाच्या होत्या तरीपण वकील साहेब आरोपची बाजू एकदम सत्य मांडत आहेत

  • @balajikawade6377
    @balajikawade6377 4 месяца назад +18

    बऱ्याच कमेंट वाचल्या पण त्या चिमुकलीच्या जीवाच सगळे लोक विसरले जर तुमच्याच घरातील मुली वरती ही वेळ आली असती तर काय केलं असत

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 4 месяца назад +8

      कोर्ट होत की न्याय देण्यासाठी
      नराधम वाचला नाही पाहिजे
      पण
      खरे गुन्हेगार वाचले की आता पुरावा नष्ट करून भाऊ

    • @sanjayjadhav3435
      @sanjayjadhav3435 4 месяца назад +10

      Vice versa Akshay तुमचा मुलगा असता तर.

    • @manishkadam8247
      @manishkadam8247 4 месяца назад +5

      Hyala mhantat 5vi pass lokach asa vichar kartat jara ajun abhas kela asta tar bar zal asta

    • @ravi801g
      @ravi801g 4 месяца назад +1

      Gunyala mafi nhi saral thoka

    • @sanjayjadhav3435
      @sanjayjadhav3435 4 месяца назад +6

      @@ravi801g पोलिसानं वर खूप विश्वास आहे वाटत ,कधी police station मध्ये गेलात का? कधी ट्रॅफिक police ne adavle ka? Money money money .

  • @OmGore-o5g
    @OmGore-o5g 4 месяца назад +7

    एकदम बरोबर आहे वकील सर कोर्टात केस चालू असताना त्यांला मारून टाकायची काय गरज होती

  • @sureshmisal1951
    @sureshmisal1951 4 месяца назад +4

    चुकीचा माणूस गुन्हेगार आहेच पण या प्रकरणावरून असे वाटत आहे की हा गुन्हेगार नाही
    मन सुन्न करणारी गोष्ट आहे देशात कायदा आहे की नाही
    बरेच जण समर्थन करत आहे पण याचे गांभीर्य लक्षात घेत नाहीत ही मनस्ताप करणारी बाब आहे

  • @ArunaPadave-nk8wb
    @ArunaPadave-nk8wb 4 месяца назад +23

    वकील साहेब तुम्ही बरोबर बोललात

  • @deepikadalvi2917
    @deepikadalvi2917 4 месяца назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤ वकील साहेब
    सरकारने असे करून अत्याचार थांबणार आहे का ? आरोप सिद्ध झाल्यावर खुशाल एन्काऊंटर करावे

  • @sojwalsatyapal6803
    @sojwalsatyapal6803 4 месяца назад +22

    छान वकिल साहेब महाराष्ट्रात पण असे तुमच्या सारखे अधिकारी आहेत जे योग्य न्यायासाठी लढा देतात अभिमान आहे मला तुमच्याबद्दल.

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 4 месяца назад +57

    गृहमंत्री होण्यापेक्षदेवळातलापुजारीव्हायलापाहीजेहोतफडणविसांनी

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 4 месяца назад

      विकास साळवे खरोखर फडणवीस यांनी ही बाजू व्यवस्थित मांडायला पाहिजे होती फडणवीस से महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री खात्याचे मंत्री होते

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 4 месяца назад

      यांच्या हाती सत्तेच्या चाव्या होत्या फडणवीस साहेब

  • @panditpawara5188
    @panditpawara5188 4 месяца назад +2

    खर आहे वकील साहेब ..... तुम्ही एक नंबर बल्ले तुम्ही..

  • @shivanjalinewsshakarnagara5986
    @shivanjalinewsshakarnagara5986 4 месяца назад +55

    मेलेल्या माणसावर केस दाखल !!!!वा रे कायदा बोला त्याबदल

  • @BIPINKENI
    @BIPINKENI 4 месяца назад +1

    मला असं वाटतंय आरोपी दुसराच असेल, म्हणून विषय संपवून टाकला.

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 4 месяца назад +55

    काही खासदार आणि मंत्री यांचे वर देखील गुन्हे दाखल आहेत त्यांच्या साठी काय करणार ... ??
    कोणता कायदा वापरणार...

  • @Prakash-v4b
    @Prakash-v4b 4 месяца назад +1

    असे वकील असल्यावर आरोपीला काहीच होत नाही अशा लोकांचा निषेध करतो आम्ही जय भीम

  • @Entertainment-hf5lf
    @Entertainment-hf5lf 4 месяца назад +107

    कभी-कभी ऐसा लग रहा है गुनेहगर कोई और तो नहीं 😮...मुझे तो शक है

    • @prakashthadasare7306
      @prakashthadasare7306 4 месяца назад +1

      बरोबर

    • @itsmaddy46
      @itsmaddy46 4 месяца назад +1

      Right

    • @sheetalsambrani2661
      @sheetalsambrani2661 4 месяца назад +2

      Exactly accused of koi aur hoga but iss ko bali ka bakra banaya Aisa dikh raha hai..

    • @RupeshJadhav-w8d
      @RupeshJadhav-w8d 4 месяца назад +1

      sahi baat didi kuch to chupaye ja raha hai yarrr jail honi wali thi saja baki thi or Aade proses me hi mar diya or baat pata cahalne bhi nahi diya kuch to baat hai😢

    • @ShrikantThopate-wn2py
      @ShrikantThopate-wn2py 4 месяца назад +3

      नक्कीच आरोपी दुसरा आहे त्याला वाचवण्यासाठी गरीब तरुणाचा बळी दिला गेला

  • @nitin-982
    @nitin-982 4 месяца назад +1

    शिक्षा झाली पाहिजे, ती शिक्षा न्यायालयाने दिली पाहिजे. दिवसन दिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे. न्यायालय कमी पडत आहेत.
    न्याय मिळतो पण वेळ लागतो.
    जर पोलीस न्याय करायला लागली तर.
    लोकशाही शासनाला धोका निर्माण होइल. जस पाकिस्तान मध्ये सैनिक
    अधिकारी राज्य सरकार चालवतात.

  • @anilgedam7836
    @anilgedam7836 4 месяца назад +79

    Salute advocate

  • @jayantchaudhari2214
    @jayantchaudhari2214 4 месяца назад

    आता सरकार ला पाळायला वाटच राहात नाही आरोप बरोबर वकील साहेब धन्यवाद साहेब

  • @ArunGhorpade-k3o
    @ArunGhorpade-k3o 4 месяца назад +54

    तेलाजे काही सजा होणार होती ती हायकोर्टाने दिले असते
    फडवणीस सरकारला असे वाटले की एन्काऊंटर केल्यावर जनता आमच्यावर खुश होईल

  • @swapnilupadhye8720
    @swapnilupadhye8720 4 месяца назад +22

    1 नं वकील

  • @satishsohani4582
    @satishsohani4582 4 месяца назад +2

    Great वकिलसाहेब

  • @Cricketlover-tf1ei
    @Cricketlover-tf1ei 4 месяца назад +14

    Great advocate saheb😊

  • @TejashviniGhatal
    @TejashviniGhatal 4 месяца назад

    Barobar she sar

  • @madhusudanrupwane3480
    @madhusudanrupwane3480 4 месяца назад +14

    वारे शेर आया शेर औ बंदुकीच्या गोळीने न्याय मारू शकत नाही खोक्यातून निर्माण झालेला सरकार यापेक्षा दुसरं चांगलं करू शकत नाही

  • @vishwanathkhot7895
    @vishwanathkhot7895 4 месяца назад

    बरोबर 👍