Badlapur Sexual Assault: शाळेत पुराव्यांशी छेडछाड व साक्षीदारांवर दबाव? High Court Hearing

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • Badlapur Sexual Assault Mumbai High Court: बदलापूरच्या नामांकित शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी शाळेच्या दोन आरोपी विश्वस्तांना पकडण्यात आलेल्या अपयशावरून सुनावलं आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने आरोपींना पकडण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे पोलीस या प्रकरणात त्यांना अटक कशी करू शकत नाहीत, असा सवाल केला.बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात शाळेचे संचालक आणि सचिव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. जामीन मिळावा म्हणून शाळा संचालक आणि सचिवांनी याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळण्यात आली आहे. दोघांना अटकेपासून दिलासा देण्याचे हे प्रकरण नाही अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. या दोन आरोपींवर नेमकं काय, अक्षय शिंदे प्रकरणाचा अपडेट काय हे आता आपण पाहूया.
    #badlapur #badlapurcase #badlapurschoolcase #sexualassaultcase #akshayshinde #mumbaihighcourt #hearing
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 36

  • @shankartandel5696
    @shankartandel5696 12 часов назад +13

    अध्यक्ष व सचिव यांच्या यांचा या गुन्ह्यासी संबंध नाही मग यांना फरार व अटकपूर्व जामीन मागण्यांचा हेतू काय आहे ? कर नाही त्याला डर कश्याची

  • @PrafullGaikwad-m2p
    @PrafullGaikwad-m2p 13 часов назад +7

    जे शाळेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ह्या लोंकान वीशयी कोणीच का बोलत नाही. कोर्ट बरोबच न्याय करणार.

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 12 часов назад +11

    काही तरी गडबड आहे.हे सत्य

  • @siddharthubale3179
    @siddharthubale3179 12 часов назад +9

    शाळेच्या अध्यक्ष नाव का सांगत नाही

  • @sambhajigurav4116
    @sambhajigurav4116 13 часов назад +6

    Farar zalelya shalechyA adhikaryana atak karne far garjeche aahe.

  • @chandrakanttrimukhe8670
    @chandrakanttrimukhe8670 2 часа назад +2

    शाळेचे विश्वस्त हे सुद्धा आरोपी अक्षय शिंदे एवढेच जबाबदार आहेत.ते फरार आहेत म्हणजेच त्यांचा या प्रकरणात हात आहे.

  • @abhaysarmalkar9419
    @abhaysarmalkar9419 14 часов назад +5

    अर्धवट माहिती. ...

  • @vishwanathtawde3114
    @vishwanathtawde3114 6 часов назад +3

    हे दोन्ही गुन्हेगार सरकारचे jawaei आहेत का?सरकारपेक्षा कीवा पोलीसापेक्षा मोठे आहेत का गुन्हेगार नाहीत तर मग आटकपूर्न जामिनासाठी आर्ज कसे काय करू शकतात यामध्ये काहीतरी काळेबेरे आहे

  • @devramshinde1818
    @devramshinde1818 10 часов назад +2

    गायब मुलिंच काय

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 4 часа назад +1

    गडबड असेल नसेल. पण आपण कांगारू कोर्ट स्थापन करून अपराधी कोण हे नक्की केलं आहे. आता हायकोर्ट काय करणार??

  • @kalpanasali3055
    @kalpanasali3055 12 часов назад +1

    Taloja jail g bai police station nahi

  • @sahebraodahake1234
    @sahebraodahake1234 13 часов назад

    मुळात म्हणजे अक्षय शिंदे हा आरोपी नाहीच,
    हे शाळेचं कुत्य आहे अक्षय शिंदे हा अशिक्षित आहे म्हणून त्याच्यावर हे प्रकरण लादल
    अक्षय शिंदे निर्दोष होता हे मी ठामपणे सांगतो

  • @aniljadhav9517
    @aniljadhav9517 Час назад

    हो त्या विश्वस्तांना वाचविण्यासाठीच अक्षयला ठार केले.त्याचा आवाज बंद केला. शाळेच्या शिक्षकांना ताब्यात घेऊन चौकशी करा ते सर्व सांगतील.

  • @JayramvDhole
    @JayramvDhole 12 часов назад

    बदलापूर येथील मुख्य शाळा व्यवस्थापकांना फासी झालीच पाहिजे,,या मुळे अनेक शाळा अध्यक्ष मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका सतर्क होऊन आपल्या हि शाळेत काही अवचित प्रकार तर घडत नाही या वर लक्ष दक्ष कटाक्ष राहतील,,

  • @Rahul-zx6us
    @Rahul-zx6us 10 часов назад

    Fadnvis cha pan encounter karayla pahije jo ya aapte school chya principal ani teacher la atak hou det nahi ajun.

  • @devramshinde1818
    @devramshinde1818 10 часов назад

    पलकुटे धरा आधी माग काही बोलू

  • @TrendingMelodys-wd2ek
    @TrendingMelodys-wd2ek 11 часов назад

    फरार झालेल्यांना पकडा 😂😂😂

  • @shivshakarmourya1895
    @shivshakarmourya1895 11 часов назад

    जाचजाचखेलरहेहै

  • @sureshnikam4735
    @sureshnikam4735 7 часов назад

    Apte

  • @AltafKardamek
    @AltafKardamek 6 часов назад +2

    शाळेचा अध्यक्ष व सचिव कोण? नाव गाव सांग.

  • @HarshalChitre
    @HarshalChitre 3 часа назад

    एकनाथ शिंदे साहेब व भाजप कारस्थान आहे कारण शाळेचा संस्था पक भाजपचा चालवत होता तो पण परार आहे येवढे झाले तरी फरार आहेत ते अजून पकडले नाही कारण हा काहीतरी गडबड आहे हे सत्य आहे

  • @ravikatke5810
    @ravikatke5810 4 часа назад +1

    Te 2 aropini polica na paise dile asnar, mhanun police tyanna pakdat nahi

  • @DeepakHaldankar-k9c
    @DeepakHaldankar-k9c 5 часов назад

    दोघांनाहीजेलमध्ये टाका

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 44 минуты назад

    Shaleche nav ani sanchalakanchi nave sangaychi sarkar kadun bandi aahe ka?

  • @shrividhate92
    @shrividhate92 3 часа назад

    Dirty politics

  • @kishorsinhs.thakur4342
    @kishorsinhs.thakur4342 9 минут назад

    Khare ghune karanyala atak kara.

  • @arungachake9812
    @arungachake9812 Час назад

    नुसते नामांकित शाळा म्हणू नका आदर्श
    शाळा म्हणावे

  • @kundanlokhande6960
    @kundanlokhande6960 2 часа назад

    Ani shinde polisala pan atak kara vadgrast police ahe to