Sharad Pawar यांच्या NCP मध्ये प्रवेशासाठी नेत्यांची रीघ का लागलीय?| Devendra Fadnavis | BJP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 328

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 2 месяца назад +94

    राज्यातील एमआयडीसी,इंडस्ट्रीचे जाळे, भूकंप मधील काम, मुंबई हल्ल्यातील संयमी भूमिका, साखर क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, महिला रिझर्व्हेशन, मगरपट्टा,लवासा सिटी,हिंजवडी आयटी पार्क, कृषी क्षेत्रातील कार्य, क्रीडा क्षेत्र ,क्रिकेट,कबड्डी ,सगळ्याच क्षेत्रात राज्याला योग्य दिशा देणाऱ्या या नेत्यास त्रास देणाऱ्या भाजपा तील वाचालविरांना जनता कंटाळली आहे...नकली पुढारी ( अर्धवट राव)जास्त झालेत.. सलाम साहेबांना..

    • @appaugugade1472
      @appaugugade1472 2 месяца назад +6

      बरोबर 👍🙏

    • @grpdfcgh
      @grpdfcgh 2 месяца назад +5

      अगदी बरोबर

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 2 месяца назад +1

    • @shrikantdevardekar8425
      @shrikantdevardekar8425 2 месяца назад

      जयसिंह भाऊ पण अंधभक्ताना हे कस समजणार

    • @vilastingre7014
      @vilastingre7014 2 месяца назад +1

      Y b चव्हाण यांच्या विचार सरणी ज्यांनी महाराष्ट्रात रुजविली वाढविली व त्यानुसार महाराष्ट्र घडविला त्या नेत्याचे नाव शरद पवार साहेब महाराष्ट्रतील असंख्य तरुणांना अजित पवार सह त्यांनी घडविले त्यांचे नाव शरद पवार साहेब जय महाराष्ट्र जय हिंद.

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 2 месяца назад +129

    पवार साहेब यांच्या काळात कोणताच समाज कोणत्याच वर्ग रस्त्यावर आला नाही
    कोणत्याही समाजाला काय पाहिजे ते जाणून घेतात ते माणसांना आधार देतात
    हेचं पवार साहेबांच कार्य आहे

  • @balasahebpatil7411
    @balasahebpatil7411 2 месяца назад +228

    महाराष्ट्रात कोणतेही संकट आले.भूकंप, महापूर, दुष्काळ, चक्रीवादळ, शेतकरी आत्महत्या, सर्वांच्या सांत्वनासाठी सर्वात अगोदर पवार साहेब हजर असतात
    असा नेता होणे शक्य नाही

    • @appaugugade1472
      @appaugugade1472 2 месяца назад +8

      👍

    • @ganeshshelke4855
      @ganeshshelke4855 2 месяца назад

      असा म्हणजे कसा एवढा लबाडी करणारा​@@appaugugade1472

    • @PrakashKoshti-ny6mm
      @PrakashKoshti-ny6mm 2 месяца назад +3

      ❤❤

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 месяца назад +4

      शरद पवारांनी आऊष्या त दोनच गोष्टी केल्यात एक सत्तेत आल्यावर महाराष्ट्र लुटायचा अन् सत्तेतून बाहेर गेल्यावर महाराष्ट्र पेटवायचा...👌

  • @SunilYelmar
    @SunilYelmar 2 месяца назад +104

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार साहेब

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 месяца назад +176

    महाराष्ट्र च बुलंद आवाज फक्त शरद पवार साहेब 💪❤️🔥

    • @HIGH_GAIN4251-v3g
      @HIGH_GAIN4251-v3g 2 месяца назад +4

      😂😂

    • @patil4017
      @patil4017 2 месяца назад

      😂 पडळकरांनी आख्खा राष्ट्रवादीपक्षाची धूळधान करून सोडली 😂😂😂 डिपाँजित च्या बदल्यात. 😂😂

  • @AtharvaSid
    @AtharvaSid 2 месяца назад +39

    लई काय सांगत नाही...
    पवार साहेब दिल्लीत गेलं तरी गल्ली विसरत नाहीत... 👍🏻👑💪🏻

  • @shaliwahanbiradar2956
    @shaliwahanbiradar2956 2 месяца назад +37

    करांडे आपण विश्लेषण एकदम अचूक केलात तुमचे अभिनंदन 👍👍

  • @abcdefg-zn8en
    @abcdefg-zn8en 2 месяца назад +24

    कितीबी समोर येऊंद्या त्यांना एकटा बास.. #साहेब🔥🔥🔥❤️❤️❤️

  • @s.k714
    @s.k714 2 месяца назад +160

    85 वर्षाचा योद्धा.. 🇮🇳 strike रेट मोजा फक्त

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 2 месяца назад +2

      85 out of 85 yenar nivdun 💯 strike rate❤

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 2 месяца назад

      😂😂😂😂 Sade tin

    • @kakod123
      @kakod123 2 месяца назад +7

      ​@@Hrushikesh_Tपण तुमच्या जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या चाणक्यांची खुप वाजवतो 😂😂😂

    • @patil4017
      @patil4017 2 месяца назад

      😂 पडळकरांनी आख्खा राष्ट्रवादीपक्षाची धूळधान करून सोडली 😂😂😂 डिपाँजित च्या बदल्यात. 😂😂

  • @sanjayjadhav-bd2hk
    @sanjayjadhav-bd2hk 2 месяца назад +51

    फक्त निवडणुकीपुरते लोकात जात नाही तर 365 दिवस लोकांच्या सहवास

  • @suyogghadge8026
    @suyogghadge8026 2 месяца назад +21

    दैवत आहेत आमचे साहेब आम्ही लढणार आम्ही जिंकणार कारण आमचा देव आहे आमच्या सोबत love you saheb❤

  • @yashkumarmote4655
    @yashkumarmote4655 2 месяца назад +88

    99%strike rate

  • @SatishDhoke-rq8wv
    @SatishDhoke-rq8wv 2 месяца назад +56

    बीजेपी सुधा शरद पवार ला घाबरते कारन वधा लोकसभा सिट। शरद पवार काही ताकत नाही उमेदार नाही। मित्र पक्षाना माहीत आहे सिट निवडुन येनार नाही ।तेथुन निवडुन आनने हा करिश्मा शरद पवार नी केला आहे।

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 месяца назад +1

      जरांग्या होता म्हणुन वाकड्या जिंकला 😂

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 2 месяца назад +59

    ❤ पावर साहेब

  • @Maharastra555
    @Maharastra555 2 месяца назад +24

    महाराष्ट्र राज्य देशात नंबर 1 वर ठेवण्यात पवारसाहेब चा सिंहाचा वाटा आहे हे कोणीही नाकारू शकत नाही....

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 2 месяца назад +37

    ते आपल्या उमेदवारांना स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आणण्याचा करिष्मा करणारे नेतृत्व म्हणजे शरद पवार.

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 месяца назад +23

    जाणता राजा.
    पवार साहेबांचा नाद करायचा नाय.
    King of Politics.

  • @ganeshkakade7814
    @ganeshkakade7814 2 месяца назад +14

    कायम पाय जमिनीवर असणारा नेता तसेच जनतेने मान्य केलेलं नेतृत्व पवार साहेब ❤

  • @arunmore3094
    @arunmore3094 2 месяца назад +29

    महाराष्ट्रातील राजकारणातील बाप माणूस शरद पवार शरद पवार साहेब.

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 2 месяца назад +90

    तुतारी, राज्यात सर्वाधिक जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष असेल, असे वाटते सध्याच्या वातावरणावरून ....🎉🎉🎉🎉

    • @appaugugade1472
      @appaugugade1472 2 месяца назад +4

      👍🌹

    • @shrikantdevardekar8425
      @shrikantdevardekar8425 2 месяца назад +1

      १००% सत्य.

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 2 месяца назад

      ❤❤❤

    • @patil4017
      @patil4017 2 месяца назад

      😂😂😂😂 भाजपा + घराघरातले अजित आणी एकनाथ + लाडली बहेना + ओबीसी = 225+ भाजपा

  • @deepakmansukh
    @deepakmansukh 2 месяца назад +27

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 🎉🎉🎉❤❤❤

    • @PrashantSenad
      @PrashantSenad 2 месяца назад +1

      Mutton khatat ekadashi dupari

  • @pradipdeore746
    @pradipdeore746 2 месяца назад +47

    पवार साहेब आगे बडो

  • @TukaramRaner
    @TukaramRaner 2 месяца назад +22

    करंडे सर विधान सभा जाहीर झाल्यावर आणि महायुतीचे जागा वाटप झाल्यानंतर म्हनुतिमध्ये ज्यांना त्या त्या पक्ष्याचे तिकीट मिळाले तेवढेच महायुती मध्ये राहतील. मग मात्र रिघ नाहि तर महा आघाडी कडे महापूर येणार आहे. त्यातले काही पोहून काठावर येतील. बरेच महापुरात वाहून पण गेलेले दिसतील.

  • @DadaraoShinde-ib5dn
    @DadaraoShinde-ib5dn 2 месяца назад +18

    85 वर्षाचा योद्धा साहेब राम कृष्ण हरी जय महाराष्ट्र

  • @vikaszadpide3110
    @vikaszadpide3110 2 месяца назад +25

    शरद पवार यांचा सारखा नेता पुन्हा होणे नाही.

  • @जयमहाराष्ट्र-प3ग
    @जयमहाराष्ट्र-प3ग 2 месяца назад +49

    70 ते 75 जागा निवडून येणार.

    • @SantnagarSubstation
      @SantnagarSubstation 2 месяца назад

      85+🎉🎉🎉

    • @भोलेशंकर-च3ध
      @भोलेशंकर-च3ध 2 месяца назад

      Ekti tutarı 150

    • @patil4017
      @patil4017 2 месяца назад

      😂 पडळकरांनी आख्खा राष्ट्रवादीपक्षाची धूळधान करून सोडली 😂😂😂 डिपाँजित च्या बदल्यात. 😂😂

  • @ashokpatil6638
    @ashokpatil6638 2 месяца назад +8

    साहेब एक दैवी शक्ती आहे ‌ . म्हणून तर हे शक्य झालं आहे. या वयात दिवस भर कार्य करम हजेरी ‌लावणे
    अशा या महान नेता स सलाम.

  • @vishwasaniyabandhutapratis1184
    @vishwasaniyabandhutapratis1184 2 месяца назад +18

    शेवटी तो जिंकणार....
    शेवटी तो जिंकणार....
    तो नेहमीच जिंकला.

  • @SP-pv6lq
    @SP-pv6lq 2 месяца назад +12

    फक्त शरद पवार साहेब....
    आंधियों को जिद है जहां बिजलियां गिराने की,
    मुझे भी जिद है, वही आशियां बसाने की,
    हिम्मत और हौंसले बुलंद है, खड़ा हूं अभी गिरा नही हूं
    अभी जंग बाकी है, और मै हारा भी नही हूं।

  • @sunilchintamani3222
    @sunilchintamani3222 2 месяца назад +6

    खुपचं छान विश्लेषण..... उत्कृष्ठ भाषाशैली....... शब्द उच्चार स्पष्ट..... मस्त.......

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br 2 месяца назад +23

    ब्राम्हणवादी सोडून सर्व समावेशक नेता...

  • @ashishkadam3217
    @ashishkadam3217 2 месяца назад +15

    छान विश्लेषण केलेत आपण

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 2 месяца назад +16

    भाजपाने कर्नाटक मध्ये काँग्रेस पक्षाचे सदस्य जास्त असतांना भाजपाने काॅगेस फोडून सरकार बनविले गोवा राज्यातील काँग्रेस
    पक्षाचे सदस्य जास्त होते तेथे पण भाजपाने काॅगेस फोडून सरकार बनविले अरुणाचल प्रदेशातील काॅगेस फोडून भाजपाने सरकार बनविले मध्ये प्रदेश मध्ये काॅगेस सरकार फोडून भाजपाने सरकार बनविले आहे मात्र महाराष्ट्र राज्यात भाजपाचे सरकार बहुमत असतांना पवार साहेबांनी मास्टर स्टोक मारल खरा चाणक्य कोण आहे ते पवार साहेबांनी सिद्ध केले

  • @ncp1010
    @ncp1010 2 месяца назад +28

    साहेब ❤

  • @pradipdeore746
    @pradipdeore746 2 месяца назад +58

    जानता राजा आहे

    • @ganeshkadam8980
      @ganeshkadam8980 2 месяца назад

      कुत्र्याला जानता राजा म्हणू नका फक्त छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा आहेत आणि होता

  • @kamaldongare8684
    @kamaldongare8684 2 месяца назад +31

    साहेब हाय ते....

    • @sandep266
      @sandep266 2 месяца назад +2

      Mhatarrr....khamakkkk...hai😂😂👌💪💪💪💪

  • @appaugugade1472
    @appaugugade1472 2 месяца назад +17

    जणसामान्य लोकांना भावणारे एकच
    नाव शरद पवार साहेब 🌹🌹🌹🌹

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap 2 месяца назад +27

    Sharad Pawar is Father of Maharasrat Politics

  • @KavitaSawant-j2x
    @KavitaSawant-j2x 2 месяца назад +24

    एक दिवस देवेंद्र नरेंद्र आणि अमित पण तुतारी निशाणी वर लढावं लागेल

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr 2 месяца назад +1

      कविता सावंत 😂,वा काय म्हणावं, तुमच्या या कमेंट ला 🙏🙏 मानलं बुवा

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 2 месяца назад

      😂

  • @daswadkarsandeep9
    @daswadkarsandeep9 2 месяца назад +4

    महाराष्ट्राला पवार साहेब यांच्या नेतृत्वाची गरज आहे जनता खंबीर साथ देईल अशी अपेक्षा आहे

  • @santoshghare6185
    @santoshghare6185 2 месяца назад +9

    पक्ष गेला चिन्ह गेलं आमदार गेले नेते गेले तरी पवार साहेब थांबले नाही (तेल लावलेला पैलवान )

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 2 месяца назад +17

    फक्त शरद पवार साहेब

  • @rameshwardanawe780
    @rameshwardanawe780 2 месяца назад +25

    योद्धा पवार साहेब

  • @shuddhodhanjivaidya2846
    @shuddhodhanjivaidya2846 2 месяца назад +15

    Good,85 years Yodhya only count to strike rate, all parties

  • @bhannatinfo
    @bhannatinfo 2 месяца назад +4

    भविष्य काळात तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? असा प्रश्न विचारला होता. तेव्हा साहेबांनी शरद पवार असं कार्यकर्त्याना ऊर्जा देणारं उत्तर दिलं होतं.

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 2 месяца назад +10

    लोकसभा निवडणूक ८०% जिंकल्या विधानसभेत ८५% जिंकणार

  • @anillute5704
    @anillute5704 2 месяца назад +6

    चाणक्य दिल्ली में है पिताजी महाराष्ट्र में शरदपवार साहब😅

  • @stockreviewbyrahul5944
    @stockreviewbyrahul5944 2 месяца назад +2

    वस्ताद... नेहमी एक डाव स्वतः साठी राखून ठेवतो...🚩🚩

  • @rohitnagwanshi
    @rohitnagwanshi 2 месяца назад +21

    Strike rate १००% असता जर साताऱ्यात duplicate तुतारी नसती आणि रावेर मध्ये एकनाथ खडसे ने माघार नसती घेतली तर.
    बाप माणूस! या बाप माणसाचा आधी खुप राग यायचा पण इतका मोठा फॅन होईल वाटलं नव्हतं!

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 2 месяца назад +21

    Mr. Pawar will be elected as many seats as he will contest in this election.

  • @arunpatil8370
    @arunpatil8370 2 месяца назад +29

    60.. M. L. A. Will be elected from sharad pawar. N. C. P. From. Maharashtra.

  • @AryanMane-lc6ux
    @AryanMane-lc6ux 2 месяца назад +10

    Great man 🎉

  • @prafulltate634
    @prafulltate634 2 месяца назад +2

    1नंबर विश्लेषण अभिजित... 👌👌👍🏼

  • @shrinivasshinde8039
    @shrinivasshinde8039 2 месяца назад +18

    काहीही होऊ, एक मात्र नक्की आहे. पुढील मुख्यमंत्री शरद पवारच ठरवणार.

  • @sandipsonawane4540
    @sandipsonawane4540 2 месяца назад +3

    महाराष्ट्राचा दिल्लीत आजही दबदबा फक्त पवार साहेबांमुळे आहे... Only Saheb..

  • @178_SnehaPadalkar_SYLLB
    @178_SnehaPadalkar_SYLLB 2 месяца назад +2

    ८५ या वयात इतकं करणं सोपं नाही. भल्या भल्या नेत्यांना हे जमत नाही.समाजाचे पालकत्व खऱ्या अर्थाने स्वीकारले आहे.संघटन आणि योग्य तत्त्वानुसार ते पुढे जात आहेत.त्यामुळे सगळेच त्यांच्याकडे जाणारच .

  • @rameshmohite9351
    @rameshmohite9351 2 месяца назад +5

    राजकारणाची सुरवात 30 वर्षांपूर्वी साहेबांच्या विचाराने आणि राजकारणाचा शेवट सुद्धा साहेबांसोबत.

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 2 месяца назад +4

    छान.👌.माहेती दिली भाऊ धन्यवाद

  • @dr.sarikakale-zaware4166
    @dr.sarikakale-zaware4166 2 месяца назад +9

    Only pawar saheb

  • @pravinpatil6207
    @pravinpatil6207 2 месяца назад

    खुप सुंदर विश्लेषण!

  • @VandanaPatil-n6g
    @VandanaPatil-n6g 2 месяца назад +1

    Khup chan विश्लेषण😊

  • @suhassonavane4606
    @suhassonavane4606 2 месяца назад +1

    महाराष्ट्र झुकत नाही

  • @devayanideshmukh2998
    @devayanideshmukh2998 2 месяца назад

    पवार साहेब म्हणजे एक संधी आहे महाराष्ट्रा साठी.

  • @SatishGhanwat-vn5dx
    @SatishGhanwat-vn5dx 2 месяца назад +2

    खरंच एक नंबर विश्लेषण केले आहे आपण.

  • @anilshah8842
    @anilshah8842 2 месяца назад +7

    पवार आणि पावर ग्रेट पवार साहेब

  • @thebmw9081
    @thebmw9081 2 месяца назад +1

    एकदम जबरदस्त विश्लेषण केल आहे...

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 2 месяца назад

    महान महाराष्ट्र ची ओळख

  • @VandanaPatil-n6g
    @VandanaPatil-n6g 2 месяца назад +1

    Khup chan विश्लेषण

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx 2 месяца назад +1

    महाराष्ट्रावर कोणतेही संकट येऊ द्या ढाल म्हणून उभा राहणारे फक्त संकट मोचन शरद पवार शेतकऱ्यावर संकट आले तर सर्वात आधी बांधावर शरद पवार त्यांचे कष्ट हे श्रेष्ठ म्हणूनच ते ग्रेट आहेत❤🎉

  • @BashirShaikh-z8d
    @BashirShaikh-z8d 2 месяца назад +1

    पवासाहेब हे महाराष्ट्राचं आधारवड आहे! आणि त्यांच्या सारखा नेता पुन्हा होन ......😢

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 2 месяца назад +5

    शरद पवारांचा नाद नाय करायचा.

  • @akabhijeet5188
    @akabhijeet5188 2 месяца назад

    अभिजित सर आपन खुप भारी विश्लेषण आणि स्पष्टीकरण केले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुतारी ऐक नंबर चा पक्ष होणार आहे राज्यात ऐक च नाव पवार साहेब जय संविधान जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी

  • @kamalakarmoray40
    @kamalakarmoray40 2 месяца назад +5

    बरोबर आहे

  • @shreyas3727
    @shreyas3727 2 месяца назад +3

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज महाराष्ट्राचा अभिमान शरद पवार ❤

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 2 месяца назад +8

    कारण बीजेपी मध्ये त्यांना त्यांचा भविष्यकाल संपत आहे असे वाटते आहे. बीजेपी चा ही भविष्यकाल महाराष्ट्रा मध्ये संपत आहे

  • @harishpatki1447
    @harishpatki1447 2 месяца назад +2

    भाऊ डुप्लीकेट चाण्यक आणि ओरिजनल chanyak ची बरोबर बरी होनर नाही जेवढ़े डुप्लीकेट चे वय नाही तेवढ़े राजकरण आहे बाप बाप asto

  • @samajmitratssonawane3610
    @samajmitratssonawane3610 2 месяца назад

    अभिजितजी धन्यवाद.आपण केलेलं जाणता राजा आदरणीय शरदश्चंद्र पवार साहेब यांचे देशातील संविधानीक योगदानाचं संक्षिप्त भावलं.दिल्लीच्या तख्ताला हादरा देणारी महाराष्ट्रातील शेवटची शक्ती , शिव- शाहू -फूले आंबेडकर, यांच्या विचारांचा वारसा चालवणारा ८५ वर्षाचा लोकनेता पुन्हा होणे नाही.

  • @kalesandy6002
    @kalesandy6002 2 месяца назад +19

    सर्बसमाज् नेता

  • @AnuradhaKolhe-f1t
    @AnuradhaKolhe-f1t 2 месяца назад +1

    छान विश्लेषण

  • @vishwanathpawar1361
    @vishwanathpawar1361 2 месяца назад +5

    Great saheb... 👌👌

  • @paddygaming9715
    @paddygaming9715 2 месяца назад +1

    चालते बोलते विद्यापीठ ग्रेट❤❤❤

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 2 месяца назад +4

    Only pawar saheb👍.

  • @santoshtarle3700
    @santoshtarle3700 2 месяца назад

    All-rounder politics 🎉

  • @santoshbondhare8935
    @santoshbondhare8935 2 месяца назад +1

    महाराष्ट्रातील सामान्य जनता आदरणीय माननीय शरदचंद्र पवार साहेबां सोबत आहे.

  • @dattatrayingale7940
    @dattatrayingale7940 2 месяца назад +1

    महाराष्ट्राची .व तेथील संपूर्ण संमस्याची माहिती असलेले नेते म्हणजे शरद पवार.

  • @janardhanwangwad2270
    @janardhanwangwad2270 2 месяца назад +3

    करंडे साहेब पवारांनी कामातुन कार्यकर्ते घडवले आहेत.देंवेदर फडणवीसांनी पाच वर्षांत एका पीएला आमदार केला आणी राज्याचं नेतृत्व करायला निघाला

  • @subhashbajiraopokharkar5354
    @subhashbajiraopokharkar5354 2 месяца назад

    सर, आपण छान विश्लेषण केले.
    पवार साहेब यांच्या सारखा नेता म्हणजे भाग्य आहे महाराष्ट्र राज्याचे.

  • @milindchavan5915
    @milindchavan5915 2 месяца назад +1

    आदरणीय पवार साहेब 💪💪👍

  • @sumit.kamble
    @sumit.kamble 2 месяца назад +5

    ६० - ६५ आमदार निवडून येवू शकतात...

  • @sukumarware6189
    @sukumarware6189 2 месяца назад +1

    शरद पवार हेच लोकनेते आहेत.पायाला भिंगरी बांधून लोकांच्या सुख दुःखात कायम रमणारा माणूस अशी त्यांची ओळख.

  • @grpdfcgh
    @grpdfcgh 2 месяца назад +2

    या माणसाला बघितला की ऊर्जा येते पवार साहेब ❤❤

  • @subhannayakawadi
    @subhannayakawadi 2 месяца назад

    परिपूर्ण अभ्यास आणि अचूक विश्लेषण...कारंडे तुम्ही मराठीतले रवीश कुमार वाटता✌🏻

  • @grpdfcgh
    @grpdfcgh 2 месяца назад +3

    शरद पवार होणे सोपे नाही ...जवळपास 6० वर्षे सतत राजकारण ज्या व्यक्ति भोवती फिरते ते शरद पवार...शेती क्रिडा, साहित्य , कला शिक्षण समाजकारण ,सहकार,राजकारण या आणि कित्येक क्षेत्रात भरीव योगदान शेतकऱ्यांच्या जीवनात भरीव योगदान ...खरच खायचा काम नाही...जे लोक पवार साहेब वर टीका करतात एक तर अक्कल शून्य असावेत किवा बिनडोक....जातीवरून राजकारण करून कोणी ६० वर्षे राजकारणात राहू शकत नाही ...बीजेपी १० वर्षे सत्तेत आहे त्याच्या मुळे सर्वसामान्यच जीवनात किती बदल झाला हे कोणी सांगू शकेल का...

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 2 месяца назад

    महाराष्ट्रातील मनुवाद थोपवून धरण्याचे महान कार्य शरदचंद्र पवार साहेब यांनीच केले आहे .

  • @ravindrakamble7174
    @ravindrakamble7174 2 месяца назад +1

    नाद खुळा विस्लेषण ❤❤ भाईजान only tutari.....😊

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 2 месяца назад +1

    अगदी बरोबर

  • @RajuRupekar-gg4pg
    @RajuRupekar-gg4pg 2 месяца назад

    Our explain very Very nice

  • @sandipnandugade557
    @sandipnandugade557 2 месяца назад +6

    त्याचं नावंच spआहे

  • @gulabraoborkar2585
    @gulabraoborkar2585 2 месяца назад +8

    Good luck to them.

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 2 месяца назад +2

    85 वर्षांचा अजिंक्य योध्दा...🎉