Akshay Shinde Funeral : उल्हानगरच्या शांतीनगर स्माशानभूमित अखेर अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 189

  • @mbnbusiness1027
    @mbnbusiness1027 Месяц назад +286

    हा पोरगा दोषी होता का नाही देव जाणे,पण नक्की त्या भगिनींना खरा न्याय मिळू दे देवा,आणि खरया गुन्हेगारांना सजा होऊ दे

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 Месяц назад +73

    मी एक हिंदू म्हणून कमेंट करत आहे.
    आपल्या संस्कृतीमध्ये आणि धर्मामध्ये सांगितलं आहे की व्यक्ती मेल्यानंतर तिच्याबरोबर तिचे गुण आणि दोष दोन्ही पण मरून जातात. आणि मनुष्य जो जन्माला आलेला असतो त्याच भावनेने तो पुन्हा आत्मा स्वर्गलोकी जातो. मग त्याच्याबद्दल कुठलेही चांगले वाईट असं न बोलता तो एक परमेश्वराचा दिलेला एक अंश असतो आणि त्याला आपण सर्वांनी सद्गती मिळवण्यासाठी मदत म्हणून त्याच्या दहनाला हजर राहावे लागते.
    इथे अक्षय शिंदे यांनी जे कृत्य केलं त्याची शिक्षा त्याला मिळाली आता निदान त्या देहाला प्रत्येकाने विटंबना न करता आपल्या संस्कृतीप्रमाणे त्याचे दहन होऊन देण्यातच आपली संस्कृती दिसेल आणि सर्वांनी तो विचार सोबत घेऊन वागलं पाहिजे.
    राहिला प्रश्न त्याच्यासोबत न्याय झाला की अन्याय हे अजून उरलेल्या त्या हरामखोरांना शिक्षा झाल्यावरच त्या ताईला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला समाधान लाभेल

  • @SantoshKakade-c9w
    @SantoshKakade-c9w Месяц назад +92

    पोलीस खऱ्या आरोपी कडे जाणार नाही कारण ती शाळा भाजप वाल्याची आहे म्हणून हे प्रकरण, इथेच थांबेल, आसे दिसून येते आहे अंत्यविधीसाठी वेळ,, आसेल तर तेवढी आपटे मॅडम पण त्यात पुरवावे

  • @YouTubePoster000
    @YouTubePoster000 Месяц назад +66

    काही लोकांना वाचवण्यासाठीच याचा बळी दिला गेला आहे असं वाटतं कारण बाकी आरोपीचं काय ते सरकारने उत्तरच दिलं नाही 💯

  • @komalrajput2632
    @komalrajput2632 Месяц назад +96

    उरणच्या व शिळफाटा प्रकनातील अरोपी चा कोनीही विषय कढत नाही

  • @santoshgautam1058
    @santoshgautam1058 Месяц назад +23

    बली चा बकरा बनवला या बिचाऱ्याला. आरोपी आणि गुन्हेगार मध्ये फरक आहे

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 Месяц назад +87

    दोषी आरोपी सरकारने कायद्याने न्याय न देता खून करून मारला
    पर्ंतु निर्दोष त्याच्या आई वडील आणि नातेवाईकांना हे लोक आणि राजकारणी त्रास देत आहेत

    • @avinash_chavan_13
      @avinash_chavan_13 Месяц назад +4

      दादा तुमच्या घरात कोणावर असा बलात्कार झाला असता तर तुमच हेच मत असल असत का. माफ करा पण विचार करा हा कीती मोठा व ती चिमुकली तिला काय वेदना झाली असेल ते बाळ म्हणजे साक्षात देवाचं अवतार हो

    • @drillking..vijay..
      @drillking..vijay.. Месяц назад +1

      ​@@avinash_chavan_13अरे ये चुतीया माझ्या घरी झालं असत तरी माझं मत पूर्ण चौकशी करून सर्व दोषींना फाशी द्या असच असत फक्त एकाला मारून बाकीच्यांची सुटका केल्यावर तुझ्यासारखा खुश नसतो झालो अडाण्या.

  • @swapnilvardam2363
    @swapnilvardam2363 Месяц назад +1

    हा सगळा प्लॅन रचलेला वाटतोय....पण झाली ती घटना पुर्णपणे अयोग्य आहे
    त्या चिमुकल्या मुलींना न्याय मिळायला हवा🙏

  • @jayeshkelkar495
    @jayeshkelkar495 Месяц назад +142

    भावा दोषी आहेस का नाही हे देव जाणे पण जे झालं ते वाईट झालं
    ओम शांती.

    • @rajeshmore1399
      @rajeshmore1399 Месяц назад +6

      Ho ka mg badlapur vr jya mulivr atyachyar jhale ji choti mulgi meli ti konamule tujyamule ka re.....tu hotas ka tithe..laj vatat nhi kahi pn comment krayla

    • @rajeshmore1399
      @rajeshmore1399 Месяц назад +3

      Tujya ghric neun thevaycha hotas mg yala😂

    • @Royal_Shetkari14
      @Royal_Shetkari14 Месяц назад

      अरे chutya,25 व्या वयापर्यंत कुणी तीन बायका करत का रे...

    • @jayeshkelkar495
      @jayeshkelkar495 Месяц назад

      मूर्ख आहेस का तु चुतीया समजत काय बोलतो तू ​@@rajeshmore1399

    • @NEXTSTOCKS
      @NEXTSTOCKS Месяц назад

      Meli nahi ti. Kashala marta tila​@@rajeshmore1399

  • @ShardaRupvate
    @ShardaRupvate Месяц назад +32

    पण नक्की अक्षय शिंदे चीज बॉडी आहे की हॉस्पिटल मधून आणली कोणाची लावारिस कशावरून समजायचं ते त्यांचीच बर्थडे ॲक्शन शिंदेची😮

    • @drillking..vijay..
      @drillking..vijay.. Месяц назад +4

      Akshay shinde chi body lapvun tyach kay lonch ghalnar aahet ka?

    • @khushiparmar1360
      @khushiparmar1360 Месяц назад

      News walyana dusare kaam urlech nahi. VIP banavtait ashana.

    • @smitadevre3513
      @smitadevre3513 Месяц назад

      ​@@drillking..vijay..😂😂lonch had aani sadlelya masach😮

  • @shivajishelar4236
    @shivajishelar4236 Месяц назад +60

    काही दिवसाने तो मृत देह पण गायब होणार ही खरी घटना आहे

    • @utr401
      @utr401 Месяц назад +4

      हो भावा यामुळेच त्याला दफन केलं जाळलं नाही😢😢😢

    • @Maxi_201
      @Maxi_201 Месяц назад +2

      आपले म्हणणे अगदी खरे किंबुहणा त्यासाठीच दफन विधी अवलंबला आहे असे दिसत आहे

  • @kavitakokate5241
    @kavitakokate5241 Месяц назад +8

    खरंच आरोपी आहे का कोणी मोठा माणुस

  • @ashvinimanebhise3610
    @ashvinimanebhise3610 Месяц назад +17

    दोषी आहे की नाही हे नक्की नाही..पण गरीबांचा बळी घेतलात..🙏

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 Месяц назад +17

    बाजूला पण दोन खडे खोदून ठेवा आपटे आणि एका कर्मचाऱ्या साठी

  • @Msdian001
    @Msdian001 Месяц назад +19

    हा न्याय होऊ शकत नाही असं मला तरी वाटते... भगवान की लाठी चलती है.. god is great.. तो बघेल काय ते .सबका हिशोब बराबर होगा..

  • @ghostrider..rajbhai8718
    @ghostrider..rajbhai8718 Месяц назад +94

    BJP ने गेम केला गरीब मुलाचा 101%

    • @vinodmutekar841
      @vinodmutekar841 Месяц назад

      तुझ्या घरी लेकरू जन्मल तरी पण bjp कारणीभूत असेल 😂😂

  • @smitashirodkar3643
    @smitashirodkar3643 Месяц назад +17

    हे प्रकरण का एवढे डोक्यावर घेता आहे
    असा कोण लागून गेला आहे

    • @avinash_chavan_13
      @avinash_chavan_13 Месяц назад +1

      वा रे राजा पटल मला हे ❤😊

    • @KavitaShinde-l5y
      @KavitaShinde-l5y Месяц назад

      तर काय vip च्या विधि ला पन yevdhi lok नाही जमत आणि yevdhe पोलिस.... शि थू

  • @gopinathgharat8355
    @gopinathgharat8355 Месяц назад +4

    मला मिडिया वाल्यांचं आश्चर्य वाटयं या नराधामाला एवढं डोक्यावर का घेतल सिमेवर शहीद झालेल्या जवानाला एवढं मिडिया डोक्यावर घेत नाही माझी विनंती मिडियाला बंद करा हे सर्व

  • @kashinathkale2022
    @kashinathkale2022 Месяц назад +20

    पुरा गेम झाला

  • @anikatahirekar9128
    @anikatahirekar9128 Месяц назад +26

    उरन चा दाेषी हाेता त्याचे काय झाले

  • @PurshottamGadekar
    @PurshottamGadekar Месяц назад +9

    निवडुक आला म्हणुन बिचार बळी घेतला समजात सरकार कस काम करतय दाखवल

  • @जिद
    @जिद Месяц назад +17

    तीन दिवस झाले एक मयत झालेले शरीर इकडे तिकडे फिरवत आहे..त्या पार्थिव आला कुठ जागा देत नाय...कोण आरोपी आहे ..ते सरकारने शोधून काढायला हवेत,.न्याय तो न्याय....

  • @VishalJadhav-ot3cp
    @VishalJadhav-ot3cp Месяц назад +4

    ते उरणं प्रकरणं च कायझाल या राजकारणातून वेळ भेटाला तर तिकडे पण लक्ष्यदय

  • @dipak5075
    @dipak5075 Месяц назад +40

    गरिबाला न्याय नसतो बास

  • @lakshmanpatil2809
    @lakshmanpatil2809 Месяц назад +8

    एबीपी माझा वाले आपण चांगल्या गोष्टीचा प्रसारण करणे योग्य राहील बलात्कार करणाऱ्याचे काय लाईव्ह टेलिकास्ट करायचं

  • @PratikshaTupe-mb2nk
    @PratikshaTupe-mb2nk Месяц назад +8

    आरोपी आहे की नाही माहित नाही न्यायव्यवस्था कशासाठी असते मोठे मासे गळाला लागतील म्हणून छोट्या छोट्या माशांना गळाला लावून त्यांचे घर उध्वस्त केले
    तो खरच आरोपी असता तर त्याने मीरा बोरवणकर यांना भेटण्यासाठी विनंतीच केली नसती

  • @Sharmila-s4o
    @Sharmila-s4o Месяц назад +1

    मला एक कळत नाही की ईतकी मोठी गोष्ट ‌नाही

  • @SopanDahibhate
    @SopanDahibhate Месяц назад +19

    एवढी आव आणाची गरज नाही तो माणूस काय एकदा नेता नाही आणि त्याणी देशा साठी बलीदान दिलेले नाही तो मैला ते चांगले झाले

    • @abhikadam4239
      @abhikadam4239 Месяц назад

      Lovdya to doshi aahe he tula mahiti aahe ka he sarv mg sarkarch rajkaran aahe

    • @avinash_chavan_13
      @avinash_chavan_13 Месяц назад

      ​@@abhikadam4239काय खेद वाटत आहे हे कमेंट करणारे लोक कीती नालायक व हरामखोर निच आहेत दोन्ही बाजुने वाजतात आधि म्हणत होते शिक्षा द्या आणी आता बघा तुमच्या मुलीवर कींवा बहिणी बरोबर अस झाल असत तर तुम्ही हेच बोलले असते का अरे मुर्खांनो हा नालायक येवढा मोठा व ति चिमुकली काय झाल असेल त्या बाळाच अरे जागे व्हा रे आपल्याला पण आई बहिण मुलगी आहे रे मुख्यमंत्री न काही केल नाही तरी ते वाईट व चांगल केल तरी ते वाईटच कीती नालायक आहात तुम्ही जागे व्हारे बंधुनो जागे व्हा 😢😢😢😢😢😢

    • @mayurjadhav66
      @mayurjadhav66 Месяц назад

      @@abhikadam4239 are lovdya, tya ;ahan mulinni tyachi olakh pared madhe confirm kel ki tyanech atyahar kele...

  • @asifshaikh508
    @asifshaikh508 Месяц назад +3

    आता जरा काही गोष्टी आति होत आहे मिद्दें सरकार या विषयाचा राजकारण करत आहे तो मेला त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे नाही तर ईतर लोकांना त्याचा इफेक्ट होईल

  • @RajaramPatil-nb1uw
    @RajaramPatil-nb1uw Месяц назад +2

    कदाचित लैंगिक मनैवृत्तीचा इसम हा नव्हता , आपटे आणि कोतवाल यांच्या गटातील लैंगिक मनैवृत्तीचा इसम असणार हे नक्की

  • @ChaitaliSurse_pari_fashion_des
    @ChaitaliSurse_pari_fashion_des Месяц назад

    झगजग आहे की काय अशी परिस्थिती होती आणि तिला हे मी जाणतो आहे ती आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी

  • @swapnilmore629gmail.com98
    @swapnilmore629gmail.com98 Месяц назад

    किती घान राजकारण आपल्या महाराष्ट्र चाल्य तो मेला आता बस जाल त्याला जास्त चर्चा आन अशी माणस नको आपल्या देशात

  • @soniyasarode9333
    @soniyasarode9333 Месяц назад +14

    त्याने गुन्हा कबूल केला असा सांगितलं होता न्यूज मध्ये आणि त्या दोन छोट्या मुलींनी पण ओळखला त्याला कोर्ट मध्ये

    • @drillking..vijay..
      @drillking..vijay.. Месяц назад +3

      बर cctv footage का गायब केलं गेलं? संस्थाचालक फरार का?

    • @mayurishinde6696
      @mayurishinde6696 Месяц назад +1

      @@drillking..vijay..त्या मुलींनी ओळखलं तिथेच त्याचा गुंन्हा सिद्ध झाला आहे. सगळे राजकारण करू शकता पण 4वर्षाचा मुली नाही करू शकत. इतक्या दिवस सगळे बोलत होते न्याय मिळाला पाहिजे असं तस आणि आज तो मेला तर त्याला सहानुभूती दाखवत आहे. जे झाला ते खूप योग्य आहे.त्या छोट्या लेकरांना न्याय मिळाला 🙏

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Месяц назад +3

    विरोध करणारे पळाले का शिंदे सरकारणे आत टाकले हे पत्रकारांनी सांगावें

  • @GajananRaut-r1t
    @GajananRaut-r1t Месяц назад +16

    समाजातील घान साफ झाली

    • @pandupowar5399
      @pandupowar5399 Месяц назад +4

      आजून आपटे बाकी आहे

  • @dr.rangraokavane7761
    @dr.rangraokavane7761 Месяц назад +17

    अशा गैर कृत्य करणाऱ्या लोकांचे मीडियाने एवढ्या पद्धतीने प्रसार करणे चुकीचे आहे. काही महान कार्य करून गेला नाही. सरकारी यंत्रणेने चुकीचे काम केल्यामुळे हायकोर्टाने त्यावर ताशेरे ओढले.

  • @SukdeoDaulatdhanait
    @SukdeoDaulatdhanait Месяц назад

    जाळले का नाही अक्षय ला सांगा ना

  • @chandrakantpawar1675
    @chandrakantpawar1675 Месяц назад +10

    अंत्यविधीला राऊत अंधारे उपस्थित राहणार सुताराकडून

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy Месяц назад +1

    Okay ❤❤❤

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l Месяц назад +3

    Why government is glorifying? Why social media and national media is allowed? Remind and remember last rites of Kasab and killers of Indira Gandhiji in Congress period. Marketing in view of coming election and polorisioning.

  • @kailassalvi4289
    @kailassalvi4289 Месяц назад

    मृत देह अक्षय शिंदे याचा आहे का आणखी कुणाचा

  • @mayurkoli6966
    @mayurkoli6966 Месяц назад

    अक्षय शिंदे हा आरोपी नव्हता गरीब घरचा मुलगा होता निवडणुकीसाठी महायुती सरकार ने हा बळी घेतला

  • @ashrafshaikh7412
    @ashrafshaikh7412 Месяц назад +1

    Garib hota mhanun incounter jhala shirimant ashla ashta tar kanun kaide ne sarv hota na dista 👍

  • @meeraborkhade2413
    @meeraborkhade2413 Месяц назад

    ओम शांती 🙏🏽🙏🏽

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Месяц назад +10

    पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभत नाही मेल्यानंतर मृतदेहाची ही saseholapat

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Месяц назад

      Roti picturemadhil yar hamari bat suno.. he gana lok visarle asvet.

  • @bachelorboys5297
    @bachelorboys5297 Месяц назад +3

    Election javal ahe.mi gunhegarache samarthan karat nahi pan gunha siddha zalach nahi ani encounter.kiti tari mothe matter zale ahet Rajkiy pakshache pan repist ahet pan tyancha kadhi encounter zala nahi.face cover astana ani hatat bedya astana 5-6 police security madhe astana ek barik surik body cha mulga train police var golibar karto ky rao sagla banav vattoy, garibalach ghoda lagto he matra nakki.

    • @namitadingankar4090
      @namitadingankar4090 Месяц назад

      Jya lahan mulinsobt tyan je krutya kel
      Tya lahan mulini tyala olakhle mhnun to gunhegar ahe

    • @KavitaShinde-l5y
      @KavitaShinde-l5y Месяц назад

      तुला काय problem आहे येक ghan साफ़ zali समझ आणि गप्प बस tuzya ghrat aai bahin bayko mulgi aahe ki नाही .... Garib boltoy 🤬🤬🤬

  • @dwarkatupe4507
    @dwarkatupe4507 Месяц назад +1

    एवढ का प्रसिध्द करत आहे त्याला

  • @chhatrapatisuryawanshi5646
    @chhatrapatisuryawanshi5646 Месяц назад

    करा दफनविधी लवकर कशाला लाइव ठेवलाय?

  • @ganeshlalge4639
    @ganeshlalge4639 Месяц назад +1

    खरच अक्षय खरा आरोपी होता कि नाही देव जाणे. पण एन्काऊंटर नव्हते करायचं होतं अजून आरोपी होते का

  • @gaurangsondkar309
    @gaurangsondkar309 Месяц назад +2

    bas zala he koni tari tya 3 pujarin vishy pan bola je akshta mhatre ncha gair vyvhar karun khun kela

  • @ruchipalyekar3439
    @ruchipalyekar3439 Месяц назад

    akshay shinde saarkhe 2 naradham punyat dekhil ahet.

  • @ShardaRupvate
    @ShardaRupvate Месяц назад

    हे बंदोबस्त त्याच्यासाठी नाही पण उगाच एकमेकांना हाणामारी जखम विजा होऊ नये उगाचच कुणाचा कोणावर राग काढू नये म्हणून एवढा बंदोबस्त असेल हा दिसतंय दफन च्या वेळेस तक्रार उगाच धावपळ

  • @gautamrathod1898
    @gautamrathod1898 Месяц назад

    त्यांचा घरचा पण महाराष्ट्र मधे राहुन देउ नका

  • @shivajiraut2723
    @shivajiraut2723 Месяц назад +1

    Bagricha Bali kela

  • @siddhibhopatrao6140
    @siddhibhopatrao6140 Месяц назад

    असकायआहेतरीपण पोलीपोलीसबंदवस्तआहे

  • @vaidehipedamkar16
    @vaidehipedamkar16 Месяц назад +1

    Tyala siksha milali na aata tar zal mag to gelyavr tyacha jivashi khel kru nka shevti aaplyala pan tyach matit jaych aahe

  • @sagar17340
    @sagar17340 Месяц назад

    तुम्हाला लाज वाटत नाही का दाखवायला लहान लेकरू काय करणार

  • @ManojbabanParve
    @ManojbabanParve Месяц назад +4

    Aata encounter Wale police che countdown start

    • @vinitaayrekar4736
      @vinitaayrekar4736 Месяц назад +1

      😂😂😂

    • @MadhukarkordeKorde
      @MadhukarkordeKorde Месяц назад +1

      दोषी होता की नाही पण राजकारण्यांनी वाट लावली

  • @avinash_chavan_13
    @avinash_chavan_13 Месяц назад

    धन्यवाद मुख्यमंत्रि साहेब सडुन सडुन मेला हा हराम खोर

  • @rajput_sunitaactress
    @rajput_sunitaactress Месяц назад

    Vatat nahi ki he dead body akashay shinde chi ahe pan dev jane Kay khare Ani ajun kuni hote ka shamil tya prakarnat he kadhi samajnar

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Месяц назад +4

    पण त्या अक्षय ला दफन का केले ? जाळले का नाही? त्याने किती जणांसाठी खड्डे खाणून ठेवलेत देवच जाणे

    • @babysworld-m7r
      @babysworld-m7r Месяц назад

      वाईट गोष्टीना साथ देणारा पण दोषी असतोच तो हा... याला काय गरज होती गप्प बसायची जेव्हा पकडलं ट्रव्हाच तोंड उघडायचं होत ना.. मरण तर ठरलेलं होतच.. शिमेवर... इतके सैनिक प्राण देतात त्यांना बर इतकं महत्व देत नाही.. शेतकरी माईट आहेत.. त्यांना बर इतकं महत्व्ह देत नाही हा हरामी याच्या तोंडावर थुंकू पण वाटत नाही.. याला किती mahtv

  • @vilashingade4460
    @vilashingade4460 Месяц назад

    काय तो अरे.आर्मी मध्ये होता
    Tychakarta पोलीस बंदोबस्त ठेवला

  • @SunilDhavle-r8i
    @SunilDhavle-r8i Месяц назад +2

    To khara gunegar ahe ka sid jal nahi

  • @avinashgo2000
    @avinashgo2000 Месяц назад

    Are मेला ना तो कशाला दाखवतात.

    • @sumedhhdfc8816
      @sumedhhdfc8816 Месяц назад

      Saheb tumchya var problem asa yehil tewa samjel ajun doshi nahi ahe to

  • @shundi5
    @shundi5 Месяц назад

    हिरो करा त्याला

  • @manjurmansuri8484
    @manjurmansuri8484 Месяц назад

    Konta जाती चां

  • @sureshnikam4735
    @sureshnikam4735 Месяц назад

    Mrutdeh gayab kartil purava nasht karnyacha dav

  • @LaxmiGabane
    @LaxmiGabane Месяц назад

    Police ni kiti paise khale tyala mara akshay la pn police ni kiti paise khale

  • @prakashpatil946
    @prakashpatil946 Месяц назад

    Amchya badlapur madhye bjp shivsena kahi chalat ny lokanchya matanusar pahila tyala shivya det hote tyacha encounter zala tr bjp valyana shivya vaaaa

  • @surajkhot9144
    @surajkhot9144 Месяц назад

    Plz shard apte yala pakdha

  • @gopidengale9274
    @gopidengale9274 Месяц назад

    Antyasanskar navhe gadla mhana dalbhadri

  • @sambhajisale8448
    @sambhajisale8448 Месяц назад +1

    विरोधी पक्ष त्याला शहीदचा दर्जा द्या अशी मागणी करतील चाय बिस्कुट वाले पत्रकाराने विनाकारण याला फार महत्त्व दिले

  • @shankargadade2376
    @shankargadade2376 Месяц назад

    काय मिडीया😂😂😂😂

  • @bhalachandrabirje3220
    @bhalachandrabirje3220 Месяц назад

    Aapalya Hindu dharmat wayask purush aso ki stree mrutakdheh aamhi dahan karato Pan akshay la dhafan ka karatahet. He Mala jara samajala nahi

  • @ShyamSingh-e7x
    @ShyamSingh-e7x Месяц назад

    Dead body se nafrat nahi karana chahiye galat karna se nafrat karo

  • @AtulChau-w4e
    @AtulChau-w4e Месяц назад

    Manvandana dyaychi ka aata

  • @khan-gp3ow
    @khan-gp3ow Месяц назад +3

    So bad allha family ko sabar dy

  • @mahanandaghadge2480
    @mahanandaghadge2480 Месяц назад

    Manus jivatpani vichar karat nahi chuki krtana ani chukichya lokana sath dyayla..melyavr kiti haal..dukh fakt tyachya aaesathi ani pregnant baykosathi vatate..tyanchi ky chuki honarya balachi ky chuki...kare kon bhare kon 😢

  • @siddhukasar4146
    @siddhukasar4146 Месяц назад

    News wale kiti mahatv deta ahe tya akshay shinde la band kara he ata tyala mahatv dene

  • @shivshakarmourya1895
    @shivshakarmourya1895 Месяц назад +1

    ओमशातीविरोधकरूनकामेलाआहे

  • @monikakasbe2765
    @monikakasbe2765 Месяц назад

    To hindu samjacha hota mag dafan kas kel tyla jalayla pahije hot

  • @divyangkamble7918
    @divyangkamble7918 Месяц назад

    Akshay Shinde cha khun nahve kayadhach khun zalela ahi GGK

  • @sagar17340
    @sagar17340 Месяц назад

    कापला पाहिजे

  • @sunilrawat507
    @sunilrawat507 Месяц назад

    Rip

  • @AbhishekJagtap-m8k
    @AbhishekJagtap-m8k Месяц назад +1

    BJP cha MLA police station madhi 5 peksha jast round fire karto teva tyala arrest kartat aani eka garib gharchya porala direct HEADSHOT wah re system😢

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 Месяц назад +4

    नको त्या माणसाला फालतू कव्हरेज देताना मीडिया दिसत आहे.

  • @PrachiSankhe-i6f
    @PrachiSankhe-i6f Месяц назад

    Paise khale

  • @jagjitdodke805
    @jagjitdodke805 Месяц назад +1

    Tya shaletli ajun sakhli aahe ha tr mohra hota hyala adkwla pn ajun doshi baki aahet

  • @Pankajmogare5
    @Pankajmogare5 Месяц назад +1

    Ithe je civil dress made aale aahet, tyanch kai kam tithe.....fukatchi gardi karayla gelet ka?

  • @GajananRaut-r1t
    @GajananRaut-r1t Месяц назад +2

    रावण गेला की

  • @SamirShaikh-iy5ie
    @SamirShaikh-iy5ie Месяц назад +1

    Sarakar chya prasiddhi stunt sathi gela gunha kela hota ka nhi dev Jane pn jiv matr gela

  • @deepakrane9675
    @deepakrane9675 Месяц назад +1

    Evdha mahatma devu naka ,deshsevesathi nahi gelay

  • @jyotimanchekar7394
    @jyotimanchekar7394 Месяц назад

    पितृ पक्षात गेला त्याला स्वर्गाची दर पोलिसांनी उघडून दिली😂😂😂

    • @Msdian001
      @Msdian001 Месяц назад +3

      अस हसू नका उद्या हीच वेळ तुमच्यावर पण येईल

  • @nikhilWaghmare-u2x
    @nikhilWaghmare-u2x Месяц назад

    काय गरजेचे आहे का हे दाखव ने

  • @MaheshChothe-k3t
    @MaheshChothe-k3t Месяц назад

    😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @manishjadhav5735
    @manishjadhav5735 Месяц назад +1

    😂

  • @vilasthakare9555
    @vilasthakare9555 Месяц назад

    Mediya chuk

  • @kanhaiyajadhav1142
    @kanhaiyajadhav1142 Месяц назад

    दफन विधी का?

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Месяц назад +4

      त्याच्या घरातले बोलतात की जवळून गोळी मारली...... पुरावे राहावेत म्हणून दफन करत आहेत

    • @kanhaiyajadhav1142
      @kanhaiyajadhav1142 Месяц назад

      @@Donaldasdf ok

  • @NUTANSHINDE-t4i
    @NUTANSHINDE-t4i Месяц назад +1

    मातीचे हाल करू नका

  • @SantoshKakade-c9w
    @SantoshKakade-c9w Месяц назад +33

    पोलीस खऱ्या आरोपी कडे जाणार नाही कारण ती शाळा भाजप वाल्याची आहे म्हणून हे प्रकरण, इथेच थांबेल, आसे दिसून येते आहे अंत्यविधीसाठी वेळ,, आसेल तर तेवढी आपटे मॅडम पण त्यात पुरवावे