सुषमाताई तुम्ही जरा विचार करा तुमच्या मुलीवर तुमच्यावर जर असा बलात्कार झाला असता तुम्ही काय केलं असतं थोडा विचार करून बोला प्रत्येकाला मुली आई बहिणी आहेत
ज्यांच्या मुलीवर बलात्कार झाला त्यांचं दुःख वेगळं आणि ज्याचा एन्काऊंटर झाला त्याच दुःख वाटून घेणारे UBT चे नेते ह्यात खूप फरक आहे, न्याय कसा मिळतो ते आम्ही पाहतो आहोत, कोपर्डी प्रकरणात, त्यामुळे जनतेला काय हवं ते महत्वाचे, न्यायालय कस न्यायदान करते आणि वकील कसे केसेस लढतात पाहिलं आहे
अरे काय बोलतोस तुला समजत का????..... एकाला मारून प्रकरण संपतो का ???....... आता तर मला शंका येत आहे.....खरे गुन्हेगार वेगळेच असू शकतात....त्यांना वाचवण्यासाठी याचा एन्काऊंटर केलं.
कोणीही विरोधी पक्ष वाले अक्षय शिंदेचा बचाव करत नाही ... तो मारायलाच पाहिजे होता पण ... न्यायालयाने शिक्षा दिल्या नंतर ... कोर्टात जाण्यापूर्वीच जर आरोपी ला मारण्यात येत असेल ... तर ...! यात अजून काही गुन्हेगारांना वाचवण्यात येत आहे हेच स्पष्ट होतंय ..!
््सुषामा ताईअंधारे तुम्ही फक्त जास्त मोठ्यानं बोलुन या प्रकरणी पाठीशी घालत आहे तुमच्या मुलीसोबत अशी घटना घडल्या तेव्हा तुम्ही सगळे कायदे संविधान बाजूला ठेवून सरळ होतील फक्त विरोधात बोलायचं आपण राजकारण करत आहे
गंभीर मुद्द्यावर चर्चा करत असताना प्रश्नाला बगल देऊन विषयांतर करणारांना तात्काळ थांबवण्यासाठी अँकर म्हणून बढे आपण कमी पडता असे अनेकवेळा दिसते.त्यात बदल व्हावा आणि परखडता दिसावी ही अपेक्षा.
आपलं कोर्ट मग 10 वर्षापर्यंत पुरावेच शोधत बसणार का?आणि त्या चिमुरड्यांवर अत्याचार करणारा तो एकच नराधम होता ना...मग ज्याने केलं त्याला शिक्षा मिळाली...बस...अजून काय पाहिजे
@@dipalibhui7919अजूनही साथीदार होते का हे शोधण्यासाठी कायद्याच्या माध्यमातून च सजा करणं गरजेचं होतं आणि या सर्व घडामोडी त सीसीटीव्ही फुटेज गायब का आहेत हे सुद्धा शोधण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असतं
पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांचा मी पहिल्यांदा अभिनंदन करतो महाराष्ट्र सरकार ही चांगलं काम करत आहे याचं हे पहिलं उदाहरण आहे
सुषमा बाई तुझ्या आणि तुझ्या उद्धवच्या पोटी पोरगी नाही ना, म्हणुन ह्या नराधमा विषयी कंठ दाटून येतोय.. हत्या तर हत्या.. मान्य आम्हाला.. Proud Of Mumbai Police..❤❤❤
हे encounters असेच चालू राहोत. बलात्कारी, गुन्हेगार, जिहादी, भारत विरोधी, हिंदू विरोधी यांचे encounters होत राहोत. सत्यासाठी योगी, फडणवीस, शिंदे पॅटर्न. जय हिंद, जय भारत 🚩
सुषमा ला म्हणाव तुझ्या मालकाने उध्दव ठाकरेने मनसुख हिरेन चा खून केला? त्याला तुमची काय गुपिते माहित होती? विचार ना उध्दव ठाकरेंना. तुझ तोंड चालत दुसरी कडे येथे का तोंड मिटून घेतला? स्वतच्या पक्षांच्या कार्यकर्त्या कडून खंडणी वसुली करणारी.
महाराष्ट्रात आसे बलात्कार गुन्हे गाराला गोळ्या घाला . गुन्हेगार कोणत्याही जाती धर्माचा असो. हाच न्याय प्रत्येकाला झाला पाहिजे.👌महाराष्ट्र पोलीस ग्रेट आहेत.🙏
झालेल्या एन्काऊंटर चा कोणीही विरोध करत नाही. फक्त सर्वांचे एकच म्हणणं आहे की एन्काऊंटर हा शाळा व्यवस्थापन व पोलीस प्रशासन यातील दोषी समोर आल्यानंतर व्हायला पाहिजे होता. यावेळी एन्काऊंटर करून या सर्व दोषींना वाचवण्यात आलेले आहे.
विरोधकांना काय बोंबलयाच ते बोंबलुद्या.. जनता तुमच्या पाठीशी आहे ❤
धन्यवाद मॅडम
माहाराष्ट्रसरकारन कुठे बलात्कार होतील तिथे आरोपीला एन्काउंटर करायला पोलीस भरती करावी
माजी सैनिकची स्पेशल एन्काउंटर टीम बनवा
सुषमा अक्का चा पुतण्या होता अक्षय शिंदे, भावपुर्ण श्रदांजली.
शाळा संचालक तुझा मामा😂😂😂😂😂
@@Tanvideshmukh-t3w तुझा तर भाऊ होता ना ?
😅
😂😂😂 ha naa Hicha pan ( Sushma Andhare ) Encounter Kela pahije je je Loka Akshay Shinde la support kartat
Sushma akka suparibaaz aahe.
फासीं फासीं ओरडनारे आता आरोपी च्या एनकाउंटर वर राजकरण शुरू केला
।। जय महाराष्ट्र।।
आदित्य ठाकरे चा पण असाच एन्काऊंटर झाला पाहिजे ...
दिशा सेलियन प्रकरण
100% zalach pahije
सुषमाताई तुम्ही जरा विचार करा तुमच्या मुलीवर तुमच्यावर जर असा बलात्कार झाला असता तुम्ही काय केलं असतं थोडा विचार करून बोला प्रत्येकाला मुली आई बहिणी आहेत
राजू आंधळे वैयक्तिक भांडण नाही, तुमच्या घरातील महिलेवर अत्याचार झाला तर ही मिंधे सरकार त्याचे एन्काउंटर करणार का?
ANDBHAKT
@@nisha280आपली अक्कल आपल्या कडे ठेवा, हेच उभाटा ला सांगायला लाज वाटते का
ज्यांच्या मुलीवर बलात्कार झाला त्यांचं दुःख वेगळं आणि ज्याचा एन्काऊंटर झाला त्याच दुःख वाटून घेणारे UBT चे नेते ह्यात खूप फरक आहे, न्याय कसा मिळतो ते आम्ही पाहतो आहोत, कोपर्डी प्रकरणात, त्यामुळे जनतेला काय हवं ते महत्वाचे, न्यायालय कस न्यायदान करते आणि वकील कसे केसेस लढतात पाहिलं आहे
अरे काय बोलतोस तुला समजत का????..... एकाला मारून प्रकरण संपतो का ???....... आता तर मला शंका येत आहे.....खरे गुन्हेगार वेगळेच असू शकतात....त्यांना वाचवण्यासाठी याचा एन्काऊंटर केलं.
त्या चिमुकलीवर अत्याचार झाला . आता एनकाऊंटर जे विरोध करत आहे त्यांच्या फॅमिली वर असा प्रसंग ओढावला असता तर तुम्ही असाच विरोध केला असता का ?
Right
आहो बाकीचे पण आरोपी आहेत त्यांना पण नाय सोडायच.
आरे बावळ्या ती केस नोंदवाला किती दिवस गेले त्या चिमुकल्या बाळासाठी याचं उत्तर आहे का
Sanjay rathod cha pan enqpunter kela pahije😂😂😂
Tanchi Mulgi Asttitar Hech Bole.Aste ka Jyach Jalte.Tyalch Kalte Hatmkhor Lok Aahet.Bolnare
जैसी करणी वैसी भरणी..
कर्म का फल मिलेगा आज नाही तो कल
बडे साहेब तुम्ही झुंज बघा
महाराष्ट्र पोलिसांचे खूप खूप अभिनंदन 🙏🙏
सर्वात जास्त भ्रष्टाचार पोलीस स्टेशन मध्ये होतो
शर्मनाक
थू आहे ..!
अश्या असंवैधानिक पोलिसाचा धिक्कार असो ..!
विरोधकांना हे कळत नाही, की विरोध चांगल्या गोष्टींना करायचा की वाईट गोष्टींना.
कुणी ठरवणार काय चांगले आणि काय वाईट ? हे अधिकार तुम्हाला कुणी दिला ? हे काम न्यायालयाचे आहे , तुमचे नाही
कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे हे दिसत नाही काय
समर्थन करणारे चुकीचे नाही उद्या तुम्हाला पण आरोपी म्हणून अटक केली आणि गोळ्या घातल्या तर आम्ही मान्य करायचा का ? तुमचा आरोप सिद्ध झाले नाही तरी
कोणीही विरोधी पक्ष वाले अक्षय शिंदेचा बचाव करत नाही ... तो मारायलाच पाहिजे होता पण ...
न्यायालयाने शिक्षा दिल्या नंतर ...
कोर्टात जाण्यापूर्वीच जर आरोपी ला मारण्यात येत असेल ... तर ...!
यात अजून काही गुन्हेगारांना वाचवण्यात येत आहे हेच स्पष्ट होतंय ..!
बाळासाहेब यांना 85वर्ष चा म्हतारा कोणी म्हणले 😂😂😂
कलकत्ता डॉक्टर हत्याकांड बाबत हे असेच हवे
मनीषा खरंच बालिश निघाली 😂😂
आणि अंधारे बाई ?
््सुषामा ताईअंधारे तुम्ही फक्त जास्त मोठ्यानं बोलुन या प्रकरणी पाठीशी घालत आहे तुमच्या मुलीसोबत अशी घटना घडल्या तेव्हा तुम्ही सगळे कायदे संविधान बाजूला ठेवून सरळ होतील फक्त विरोधात बोलायचं आपण राजकारण करत आहे
😂😂😂😂
Savaiche parinaam party badalali ki bhasha badalali
😅
मुर्खा अंधारे ताईना असं बोलण्याची हिंमत कशी झाली भाड्या
😂😂😂😂😂😂😂😂
महाराष्ट्र पोलिस jinda bad 🎉🎉🎉
बाळासाहेब काय बोलली विसरली ही अंधारे
संजय राठोड, पोरसे कार पुणे वरळी प्रज्वल रेवणना लक्षात आहेत का?
Ho ka
तुमचा भाऊ कुंटणखाना चालवत आहे हे खरे आहे का?
मनीषा कायांडे आता वाटते बालिश आहे
सुसमा आवडते का तूला 😂
@@surajkkr3280तुला मनीषा आवडते का मग
आमदार संजय राठोड एक शिंदेचा मंत्री आहे त्यांच्या वर का कारवाई झाली नाही
बरोबर पकडा
Yat pn rajkaran kshala krta dada
त्याना पण असच करावं ऐकला एक ऐकला एक पुजाऱ्याने देवळात आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार करुण तिला मारल@@GaneshPatil-o8b
छत्रपतींचा पुतळा पडला आहे.त्या आरोपींचा हि एन्काऊंटर ऐकायला आला तर बरं होईल जय महाराष्ट्र
गंभीर मुद्द्यावर चर्चा करत असताना प्रश्नाला बगल देऊन विषयांतर करणारांना तात्काळ थांबवण्यासाठी अँकर म्हणून बढे आपण कमी पडता असे अनेकवेळा दिसते.त्यात बदल व्हावा आणि परखडता दिसावी ही अपेक्षा.
आंधाऱ्या बाईला वाटते जगातला सगळ मलाच कळत असा तिला वाटत
Suhma andhare one man armey great speech madam
आता आपटे, मुख्याध्यापिका, आणि अजून एक त्या तिघांना ही लवकर च पकडले गेले पाहिजे.पोलिसांचे अभिनंदन
Why ?😮
ते काय संडासात होतें रे mc शिंदे सोबत
कोर्टात नेण्यापूर्विच जर आरोपीला मारू लागले तर कोर्ट बंद करा अन् सत्य बाहेर न येताच संपवा सोईच्या लोकांना वाचवून इतर आरोपींना . .😂😂😂
दादा धन्यवाद
खऱ्या आरोपीच काय?आपटे का बाहेर येत नाही?आपटे बाबत ही तुमची ता ई का बोलत नाहीत?.
पेंग्विन वर सुसमा ताई बोलायला पाहिजे
जे जे कार झाला मुली ला न्याय भेटला आभिनदन सरकार शिंदें साहेब देवे द्र जी पुलिस सरकार❤👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
कायंदे बाई ठाकरेंच्या जिवावर आमदारकी मिळवली आणि त्यांच्या वर टिका करती....
कारण तो उभाटा लाचार होऊन सोनिया पुढे लोटांगण घालतो
@@surajkkr3280😂😂😂
@@surajkkr3280 उबाठा आहे ते....
यामधे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच नाव आहे....
लक्षात असु द्या जरा आदराने बोला वंदनीय बाळासाहेबां बद्दल...
@@kailasgadekar3897उबाठा म्हणजे बाळासाहेब न्हवे
अरे मुर्खा पक्ष ठेव बाजूला ती मुलगी तुझी असती तर असाच बोलला असता का
नवरा टाकून आलेली छिनाल बोलत आहे विद्वान असल्यासारखं
सिद्धार्थ साहेब आपण बरोबर बोलत आहात.या इंकाऊंटर पाठीमागे बडा हात आहे.खरा आरोपी ला लपवले जाते.
कोण आहे खरा आरोपी??
@@pakicuttt5671पेंग्विन
@@pakicuttt5671ते माहीत नाही 😂😂😂😂😂
Right ✅️
शोधायला लागा. नुसते बडबड करू नका
जे झालं ते चांगलं झालं असं होनं काळाची गरज आहे सर्व पोलीस बांधवाचं मनापासुन स्वागत आणि अभिनंदन या प्रकरणात राजकारण करु नयेत 🎉🎉
अगं सुषमे तु जरा गप बसती का....
मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो इथून पुढे डायरेक्ट एन्काऊंटर करा नो ए फायर no चार शिट डायरेक्ट एन्काऊंटर
अंधारे ताई ने त्या बाई ची चांगलीच जिरवली....😂 लई जास्तच धुतलं 😂😂
ती अंधार ताई बाळासाहेब ला थरडा म्हणाली होती 😂
Andhare tai😂😂😂😂😂
Kay joke ahe
Pathimage pustake lavun koni shahana hot nahi... 1 no
Ratta marun yetat ka Andhare Tai...
Sudhara rao
1 no. Andhare tai.. Dhu..dhu.. dhutle rao ..Andhbhaktanchi jalali ..😂😂😂
थेरडा 😂😂😂😂😂😂
अंधारे बाईचा पुतण्या आहे अक्षय शिंदे त्यामुळे तिच्या बुडाला आज लागली आहे
साहेब, जे झाल ते योग्य झाल, संविधाना न हात बादलेले आहेत, त्या मुळे या लोकांना माफ करायची गरज नाही,
कायंद बरोबर बोलल्या आहे. पण उ. बी. ठा ला धोका दिला हा बावळटपणा केला.
हिच सुसमा आक्का बाळासाहेब ठाकरे यांना थेरडा म्हणाली होती 😡😡
Bin budacha chambu aahe ti. Jithe bharla dara toch gav bara hi mhan bahutek tyanchya sathich zali aahe.
महाराष्ट्र पोलिसांचे मन हार्दिक अभिनंदन मला अभिमान आहे सरकारचं
आपटे का पण पकडा
थू आहे ...
अश्या असवैधानिक पोलिसांचा धिक्कार असो ...
ते पण असेच मेले पाहिजे ....
कोर्ट बंद करा मग ....
महाराष्ट्र पोलीसदलाचे अभिनंदन
त्यांनी स्वंयसरक्षणासाठी बंदूक चालवली
या बदल
गटारी सुषमा अंधारे
आम्हाला कायद्याचा न्याय नको आम्हाला असाच न्याय पाहिजे. Gret worck
फरारी कुठे लपवून ठेवलेत ??? त्यांचा ही एन्काऊंटर करा ना ???
माकडा पेंग्विन बद्दल काय मत तुझं
@@surajkkr3280
म्हणजेच फरार आरोपींना तुम्हीच लपवून ठेवलंय ..😂
@@virendrapatil8518 🤣🤣🤣 tyala vatla Ferrari 🤣😂
@@surajkkr3280 Te loka Tari rape nahi kartat te baray 🤣😂
आरे बाबांनो अक्षय मेला विषय सपंला.
आता.राजकारण सोडा मराठा आरक्षणावर बोला. ❤एक मराठा कोटी मराठा ❤
एका चिमुकलीला न्याय मिळाला...
एका नराधमाची बाजू कोणीही घेऊ नये...
सगळयाना नम्र विनंती
Emotional houn decision ghyayache asatil tar kashala comments tari karatay. Chala Ani samadhi la basuya.
मनिषा कांयदेची चांगली धुलाई केली .
सही केल शिंदे सरकारने..🚩🚩👍👍
फारच सुंदर प्रश्न
याच्या आधी ज्यांनी गुन्हे केले त्यांचे काय त्यांना पण ठोका
ब्रिजभुषण याचा करतील काय इनकांऊटर
कायंदेला कांद्याचा रस द्या म्हणजे भारताच्या संविधानातील कायदे तिला काळातील.
मनीषा बाई गलिच्छ आहे
नालायक आम्ही सुसमा सोडून रशमी वर बोलायला पाहिजे का
Kashi
जे विरोध करत आहेत त्यांना कळेल , तुमच्या स्वतः च्या मुलीवर असा प्रसंग झाला की
कृष्णा देसाई चा खुन कोणी केला.त्या वेळी बाई कागदावर बसायच्या.
बढे हा माणूस भाजपचा आहे पुढचं बोलायला नको ?
माकडा सुसमा तुझी मावशी आहे का
महाराष्ट्र पोलिसांचे अभिनंदन राजकीय नेत्यांनी अशा गुन्हेगारांचे समर्थन करू नये
सर्वात जास्त भ्रष्टाचार पोलीस स्टेशन मध्ये होतो
शिक्षा ही न्यायव्यवस्थेनूसारच व्हायला हवी.एका महिन्यात पुरावे सिद्ध करून न्यायालयाने सजा द्यायला हवी.
Cort fail ,, 40-50 varsha jatat ,tari zata pan hot nahi
बरोबर आहे
आपलं कोर्ट मग 10 वर्षापर्यंत पुरावेच शोधत बसणार का?आणि त्या चिमुरड्यांवर अत्याचार करणारा तो एकच नराधम होता ना...मग ज्याने केलं त्याला शिक्षा मिळाली...बस...अजून काय पाहिजे
@@dipalibhui7919अजूनही साथीदार होते का हे शोधण्यासाठी कायद्याच्या माध्यमातून च सजा करणं गरजेचं होतं आणि या सर्व घडामोडी त सीसीटीव्ही फुटेज गायब का आहेत हे सुद्धा शोधण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असतं
आपण कायद्याच्या राज्यात आहोत काय? @@dipalibhui7919
अंधारे बाई ग वेडी वेडी वेडी
राम्या कुठुन आला
कशाला त्या सुषमा अंधार यांना बोलवताय
जी बाई बाळासाहेब असताना त्यांना थेरडा म्हातारा बोलली ती बाई आज बाळासाहेबांचे विचार मांडते 😂
अरे ही आधारे,ला खुपच ज्ञान आहे, जगातील विविध तज्ञ,ही शिवसेनेची आह का ? सजजया नंतर अतीशहानी हीच ,
अरे, सर्व जनतेचं मत घेतलं तर पोलिसांच्या बाजूनी मत येतील.
Deva cha naye...clear kara Deva kon ....😜😜🤪🤪🤣🤣
मनीषा कायदे ची पोलिटिकल गेम झाला 😂
खरा शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
संजय शिंदेचा आवाज बंद
झाल्याने संबंधित आरोपीना वाचवण्या मागे कोणाचा हाथ आहे, हे तपासायला पाहिजेच
अंधारी बाई दोन्हीकडून ठोकून घेते
जे झाले ते योग्य झाले
पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांचा मी पहिल्यांदा अभिनंदन करतो महाराष्ट्र सरकार ही चांगलं काम करत आहे याचं हे पहिलं उदाहरण आहे
लई भारी झाल
मनीषा कायंदे काय पात्रतेच्या आहेत हे त्यांच्या वागणुकीतून दिसून येते.
शुषमा अंधारे संजय राऊत बहीण
सुषमा बाई तुझ्या आणि तुझ्या उद्धवच्या पोटी पोरगी नाही ना, म्हणुन ह्या नराधमा विषयी कंठ दाटून येतोय..
हत्या तर हत्या.. मान्य आम्हाला..
Proud Of Mumbai Police..❤❤❤
खऱ्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी आरोपीला मारलंय
अरे बड्या झेंड्यांनी तिथे मुलींवर अत्याचार केला त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी घेतला त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पोटी पुरी बॉडी नव्हत्या का
@@LEOKING1408 सुषमा बाईला पण एक मुलगी आहे
ANDBHAKT KADHI SUDHARANAR NAHI
@@krishnapawar912😂 नवरा आहे का बरोबर
सिद्धार्थजी तुम्ही सांगता तस जंगल राज महाविकास आघाडी सरकारच्या काळात होतं जस की दिशा सलियन प्रकरण, सुशांत सिंग राजपूत, मनसूख हिरेन प्रकरण
*😂आंधळी बाई कायम आंधळीच आहे😂*
Savidhan aani court var bharosa nasel tar ha nyay barobar aahe pan courtane sazaa dilich asati na court gunhegarala sodat nasate
सातपुते याची लयकी काय याला कशाला बोलवलंय..
अभिनंदन ठाणे पोलीस
हे encounters असेच चालू राहोत. बलात्कारी, गुन्हेगार, जिहादी, भारत विरोधी, हिंदू विरोधी यांचे encounters होत राहोत. सत्यासाठी योगी, फडणवीस, शिंदे पॅटर्न. जय हिंद, जय भारत 🚩
सुषमाताई, बरं झालं आपण त्या मनिषा कायंदेला चांगलीच झाडली.
सुषमा ला म्हणाव तुझ्या मालकाने उध्दव ठाकरेने मनसुख हिरेन चा खून केला? त्याला तुमची काय गुपिते माहित होती? विचार ना उध्दव ठाकरेंना. तुझ तोंड चालत दुसरी कडे येथे का तोंड मिटून घेतला? स्वतच्या पक्षांच्या कार्यकर्त्या कडून खंडणी वसुली करणारी.
खुप छान झाले चिमुरडी न्याय मिळाला
मुलींना न्याय मिळाला नाही कारण मेन आरोपीला शिक्षा नाही झाली आणी ज्या वेळेस मेन आरोपीला शिक्षा मिळेल त्यावेळीचं मुलींना न्याय मिळेल..!
मंसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असलेले माध्यमांवर चर्चेत सहभागी होतात माध्यमे ही सन्माननीय वक्ते म्हणून त्यांना सहभागी करतात हे दुर्दैवी आहे.
आपटेचा असाच इंकांऊटर झाला पाहीजे.पण होणार नाही कारण जात .
Good information sir
Police sani. Khelte yogya kila. 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐💐👍👍👍👍👍👍
Super ....Sushama Tai u rock always ...bravo
हिला बाळा साहेब वंदनीय कधी झाले, हीच बाई त्यांच्यावर टीका करत होती ना, ह्या बाईचा जनतेने न्यायकेले पाहिजे
थेरडा म्हणाली होती, तरी उभाटा लाचार
महाराष्ट्रात आसे बलात्कार गुन्हे गाराला गोळ्या घाला . गुन्हेगार कोणत्याही जाती धर्माचा असो. हाच न्याय प्रत्येकाला झाला पाहिजे.👌महाराष्ट्र पोलीस ग्रेट आहेत.🙏
ज्या बाईला स्वतःच्या मुली बद्दल सवेदना नाही ,
तिला जनतेच्या मुली बद्दल काय संवेदना ठेवणार.
निषेध
बरोबरच केला
मनीषा कायांदे तर अंनपड आहे
सुसमा ला बाळासाहेब ची भुमिका पटत नाही 😂
उद्धव ठाकरे यांनी अक्षय शिंदे चा एन्काऊंटर केल्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे जनता आनंदी आहे पण उद्धव ठाकरे यांचा पक्ष यावर नाराज आहे
सुषमा ताई बरोबर बोलताय
Thank you.badlapur.police
गोळया मारून गुन्हेगारी थांबत नाही मग काय संविधान पाळून गुन्हेगारी थांबते काय?
तारीख पे तारीख चालू द्या न्या यं 50 वर्ष. आरोपी जमिनावर मोकाट. कसाब ला बिर्याणी 😂😂
Bhartache Savidhan...........puja
संयोजक उघड उघड पक्षपाती वाटतात.
बरोबर आहे ताई बोलतात
शिंदे हा आरोपी नैहवता मेन आरोपी फरार झाला आता आरोपी निर्दोष सुटनार
जनता पोलीस, व सरकार च्या पाठीशी आहे, योग्यच निर्णय आहे
झालेल्या एन्काऊंटर चा कोणीही विरोध करत नाही. फक्त सर्वांचे एकच म्हणणं आहे की एन्काऊंटर हा शाळा व्यवस्थापन व पोलीस प्रशासन यातील दोषी समोर आल्यानंतर व्हायला पाहिजे होता. यावेळी एन्काऊंटर करून या सर्व दोषींना वाचवण्यात आलेले आहे.
शालेनी नी संगीतला का त्याला अत्याचार कारायला? झाट्या तुझ्य मूलीवर झाल पहज़े तेवा तुझी खाज मिटेल🤬
दोषी वाचणार नाहीत म्हणुन बेपत्ता झालेत पण शोधून काढणारच हे सरकार ani पोलीस लगेचच घे सुरी घाल उरी होत नसते त्याला वेळ लागतो