सुषमाताई , अतिशय उत्तम सुरुवात असते. सर्व सन्माननीय सदस्यांना संबोधित केलं जातं ! अहो ,कांही जणांना हे साधं म्हणताही येत नाही.काय म्हणायचं ? ज्या कणखर शब्दांत तुम्ही मतप्रतिपादन करता ते प्रभावित करणारं असतं.असा पक्ष प्रवक्ता एखाद्या पक्षात असेल तर तो पक्ष ही exel होतो.कोणत्याही मतदार संघात त्या त्या प्रभागातल्या समस्यांवर अभ्यास करुन , थेट भिडणा-या सामाजीक,राजकीय नेता म्हणजे सुषमाताई !
एकदम मुद्देसूद अभ्यास पूर्ण भाषण knowledge he अभ्यासाने येते लोकप्रतिनिधी हा अभ्यासक असला पाहिजे नाही तर धर्मा शिवाय काहीच बोलता येणार नाही असे लोकानी lakshyat घ्यायला पाहीजे
ताई तुम्ही सर्वांनाच धोबीपछाड करून टाकले आहे ताई आपण म्हणजे एक ज्ञानी आणि सक्षम नेतृत्व आहात तुम्ही म्हणजे शिवसेनेची धगधगती मशाल आहात तुम्हाला आमचा सलाम 🔥🔥🙏🙏🔥🔥
सुषमा ताई सुषमा स्वराज या महिला अभ्यासपूर्ण बोलत असतात बोलत होत्या .अमराठी लोकांना मराठी माणुस निवडून देतात यात मराठी माणसाच्या चुका आहेत सुषमा ताई तुम्ही किती अमराठी लोकानी राजकारणात किती जागा व्यापला आहेत
अंधारे ताईंना ऐक जबरजस्त वकृत्व कलेची देणगी मिळालेली वाटते मुद्देसुर भाषण जे सामान्य लोकांना अगदी सहज पणे कळेल असे भाषण असते त्याचा फायदा उद्दव ठाकरे साहेबाना नक्कीच होईल.
अभ्यासपूर्ण भाषण आहे 1 च नंबर ताई
Ya joined bhim rupiah Maruti stotra (marathi) mhanave jodila mhanayala lava
जबरदस्त ताई खूप छान आणि मुद्देसूद बोलता
सुषमा ताई तुमचं बोलणं ,बोलण्याची तऱ्हा फार छान,सोपी,सरळ,कणखर ,सत्यता आहे ग्रेट ताई❤
🎉🎉🎉
जय शिवसेना ठाकरे जय महाराष्ट्र ताई
U2
एक अभ्यासपूर्ण भाषण🙏🙏🙏
घंटा अभ्यास आहे का हीचा
खूपच अभ्यासपूर्ण भाषण सर्वांनी ऐकावे
सुषमाताई , अतिशय उत्तम सुरुवात असते. सर्व सन्माननीय सदस्यांना संबोधित केलं जातं ! अहो ,कांही जणांना हे साधं म्हणताही येत नाही.काय म्हणायचं ? ज्या कणखर शब्दांत तुम्ही मतप्रतिपादन करता ते प्रभावित करणारं असतं.असा पक्ष प्रवक्ता एखाद्या पक्षात असेल तर तो पक्ष ही exel होतो.कोणत्याही मतदार संघात त्या त्या प्रभागातल्या समस्यांवर अभ्यास करुन , थेट भिडणा-या सामाजीक,राजकीय नेता म्हणजे सुषमाताई !
अशाच प्रकारे देव देवतांना पण खुप च छान शिव्या पण देतात ह्या ताई
Banti Babli Sampli😅😅😅😅😅
जबरदस्त भाषण ताई विजय पक्का
एक नंबर भाषण ताई साहेब ❤
जबरदस्त ताई. अभ्यासपूर्ण भाषाण.👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
تتائ اپ گا ببھاشن بھدت اچھا اورمعالوت سے بھرپور ھحوتا ھے
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
लय भारी ताई 🎉
बरोबर आहे
बरोबर बोलत आहे ताई
❤❤ खूप छान ❤❤
Khup chaan taisaheb ❤
बबलीच्या संयोगाने बंटी भाऊ रिकामा होईल कि काय?
संयोगाने नाही संभोगाने 🤣🤣
@@INDIAAA750जवळ येऊ दिले तर बरं.बबली लाथ मारू लागल्यावर बंटी काय करेल ... 😂😂😂😂
साहस पूर्ण व ज्ञानोपासक विचार ताईंचे जेवढे आभार मानायचे तेवढे कमीच.खरेच ताईंचे वक्रुत्व मानावेच लागेल.
Very nice Tai
बबलीचा मतदारांनी पराभूत केला. आता बंटीचा नंबर आहे.
Banti chi Bag Bhara😅😅😅😅😅
Jodi kayam ghari pathva Punjab ubha rahu naye asepadha
आवाज ची बुलंद तोफ सुषमा अंधारे
जय महाराष्ट्र ताई... खूप सुंदर भाषण... आमची विनंती यवतमाळ येथे सभा घाय... योगेश मानकर यवतमाळ ... उद्धव साहेब गट 🙏🙏
अति सुंदर मेडम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tai you are great 👍
Jai Maharashtra Jai Bhim
छान
मंत्र उच्चारण अप्रतिम, आहे ❤
ताई प्रणाम तुम्हाला 1नंबर भाषण
खूप छान बोलता ताई तुम्ही
खूप खूप शुभेच्छा
Tai ATI Uttam Bhashan
Sushma Tai you are great. All that you said is the truth. Pray that the Almighty gives him a long life with good health.
Kadakk tai
रवी राणाचे कपडे काढा
Kapde Kadhun Kay vichar????😜🤪😛 😂😂 Sushma sobat eka kholit??
कश्याले त्याचा नुनु पहाय ले 😢😢😢😢😢😢😢😢😢😢
😅😅😅
@@manjunathkadam4013 Shivaji maharajanchya rajjyatla ha nalayak manus bgha kay bolato......laj vatat nahi kay re?
Aaditya thakeechei kapde kadle tevha kuthe hotola
फारच छान मांडणी केली...
सुषमा अंधारे ताई जिंदाबाद
खरं बोलत आहे ताई काय आवाज पण छान आहे 🎉🎉🎉❤👍👍
SUSHAMA TAI JINDABAD 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आम्ही सुषमा ताई अंधारे सोबत 💪💪💪
रवि राणा यांना भावपूर्ण श्रध्दांजली 🌹🌹🌹
What is Matter😅😅😅😅😅
एकच नंबर ताई अभ्यासपूर्ण
एकदम मुद्देसूद अभ्यास पूर्ण भाषण knowledge he अभ्यासाने येते लोकप्रतिनिधी हा अभ्यासक असला पाहिजे नाही तर धर्मा शिवाय काहीच बोलता येणार नाही असे लोकानी lakshyat घ्यायला पाहीजे
बरोबर
Madamji, I salute your knowledge and vocabulary, you are not only a good politician but a great Teacher in your own sense.
सुषमा ताई कोणत्या ही पक्षात असतील
शेवटी गाजणारच अप्रतिम ❤ जय भीम नमो बुद्धाय
खरच तुम्हीं वंचित मधे हवे होता
शिरोल तालुका ( कोल्हापुर जिल्हा)
Saglyat agodar prakash ambedkar yanchya kade gelya hotya andhare prakash ambedkar yani yana pakshat ghyayla nakar dila.ani ha niryan yogyach hota.
Excellent homework...
बबली चा पराभूत झाला आता बंटी चा नंबर आहे
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤❤❤
सुशमा ताई एक च नंबर वक्ता आहे मानाव लागेल.🙏🙏
एकच नंबर याला म्हणतात वक्ता
सुषमा ताई तुमच्या सारख बोलणारा अजून पर्यंत मी महाराष्ट्रात पाहिला नाही एवढं स्पष्ट एवढं मुद्दे सुद खरंच यु आर ग्रेट यु आर माय आयडल
फक्त मशाल मशाल मशाल
बबली उलटी केली,आता बनटी चा नबर आहे, उधदव साहेब झिदाबाद
Good one, If you ( RANA ) want to do only prayer then be Priest. Good Sentence.
बरोबर ताई
जय जय जय जय ऊधव बाळासाहेब ठाकरे एकही कॉमेट बट्टी बबली च्या बाजुने नाही हे फार विचार पुर्वक आहे जय हो ऊधव साहेबांची❤
Rana padanar😅
Veri.Good. Tai.No.1
Jay.Maharastr
Sushmatai Ek num 👍👍👍
महाविकास आघाडीच सरकार येणार
ताई आपण काल काय होता माहित नाही, परंतु जेव्हा माझ्य वाघाला 40 लांडग्यानी घेरलं तेव्हा आपण धावून आलात 🙏🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद 🚩🚩जय महाराष्ट्र
ताई तुम्ही सर्वांनाच धोबीपछाड करून टाकले आहे ताई आपण म्हणजे एक ज्ञानी आणि सक्षम नेतृत्व आहात तुम्ही म्हणजे शिवसेनेची धगधगती मशाल आहात तुम्हाला आमचा सलाम 🔥🔥🙏🙏🔥🔥
Khupcha chan madam
Andhare ji aap ka jawab nahi
Spotniously remarks
धन्य धन्य सुषमाताई
ताई 💯✔️🙏🙏
Jnta hushar aahe ya bntila nachyala maji krun sattrcha maj utrivinarch dalndllu rana pado mva विजयी होणार आहे 🎉🎉
अंधारे ताईंनी राणा राणीला चांगलेच धुतले.😂
सुषमा ताई सुषमा स्वराज या महिला अभ्यासपूर्ण बोलत असतात बोलत होत्या .अमराठी लोकांना मराठी माणुस निवडून देतात यात मराठी माणसाच्या चुका आहेत सुषमा ताई तुम्ही किती अमराठी लोकानी राजकारणात किती जागा व्यापला आहेत
उध्दव ठाकरे
Great tai .manacha mujra tumhala
मशाल येणार उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
अंधारे ताईंना ऐक जबरजस्त वकृत्व कलेची देणगी मिळालेली वाटते मुद्देसुर भाषण जे सामान्य लोकांना अगदी सहज पणे कळेल असे भाषण असते त्याचा फायदा उद्दव ठाकरे साहेबाना नक्कीच होईल.
Ekmev nek manus balvant wankhede sir❤
सुषमा अंधारे एक नंबर
👍
नमस्कार मॅडम, महाविकास आघाडी चे सरकार आल्यानंतरचा अजेंडा पण सांगा , जनतेला धीर मिळेल
सगळ्या राजकीय पक्षांना भावपूर्ण श्रद्धांजली
टरबुजाला पण
बरोबर ताई 👌👌👌
The great Speech
जबरदस्त
Khub chaan madam
जबरदस्त, भारदार,अभ्यासपुर्ण भाषण
एक नंबर ताई
Good speech
खासदार व्हायला अक्कल लागत नाही हे ,नवनीत राणा यांनी दाखवून दिले .
इंडिया गठबन्धन ज़िंदाबाद 🎉
ताई जय हो जय महाराष्ट्र 🙏🚩
जय महाराष्ट्र ताईसाहेब
very very good speaker, knows her subject very well.
Kadak
MVA only one 💯💯🤣💯💯💯
Very Nice mam... Intelligent speech... जय हो उद्धव साहेब ठाकरे...
बंटी ओर बबली 😂😂
सत्यमेव जयते एकदम बरोबर
Nice spich Tai
राईट
अता केवल महाविकास आघाडी सरकार बबली बंटी ला हनुमान चालीसा 24घंटे करत बाq एस
Khup chhan taisaheb
ताई छान
बोलताना कोणीही असो आपली लायकी किती आहे ते पाहूनच बोलावे कारण आपल्याला उत्तर. कोण सुद्धा देत नाही म्हणल्या आपून आपली किती आहे ओळखून घेतलेले असेलच
Wah wah. True speech madam...