बच्चु भाऊ खरोखर तुमचं भाषण ऐकण्यासारखा तुमच्या भाषणाची लय खूप अभ्यासू आणि तुमचं वक्तृत्व खूप सुंदर आहे मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही असेच महाराष्ट्रासाठी झटत राहा आणि आपला ठसा म्हणजेच प्रहार संघटनेचा ठसा महाराष्ट्रभर उमटेल असं मला वाटतं
बच्चु भाऊ खरोखर तुमचं भाषण ऐकण्यासारखा तुमच्या भाषणाची लय खूप अभ्यासू आणि तुमचं वक्तृत्व खूप सुंदर आहे मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही असेच महाराष्ट्रासाठी झटत राहा आणि आपला ठसा म्हणजेच प्रहार संघटनेचा ठसा महाराष्ट्रभर उमटेल असं मला वाटतं
Bhaashan chagle asun kay karnar shevti gaddari keli na. ....
आज मी या सभेला होतो. खरोखर खूपच गर्दी होती
जय महाराष्ट्र जय प्रहार
Very nice sir
जय प्रहार भाऊ 🎉🎉🎉
बच्चू भाऊ मुख्यमंत्री झाल्याशिवाय स्वस्थ बसू नका.
जय प्रहार 🙏🙏🙏
येणार तर फक्त ताईच 💥
Zindabad Sahaib
कड़क दादा❤❤❤
लय भारी भाऊ
जय प्रहार ❤
👍🏻
विजयीभव
. महाराष्ट्रत ३ च व्यक्ती . रोखठाक बोलणारे
१ - राज ठाकरे
२ - इंदोरिकर महाराज
3 - बच्चूभाऊ कडू
Bacchu kadu ch barobr aahe fakt
1000000000% रवि राणा पडले 😂😂😂😂😂
Jay prahar ❤❤❤
Bachhu bhau kharch akda mukhyamantri vha jay maharashtra ❤❤🎉🎉🎉🎉
Bhot hard bhaw ek no 😂😂😂😂
प्रीतीताई बंड🎉
फक्त प्रिती ताई बंड✌
❤❤❤
Only Ravi bhau
Prahar fix ahe achalpur madhe
Bachchu kadu Sahaib Zindabad
C M To Aap Ko Hi Banna hai
नवनीत राणा ने अंगरक्षक का पगार देण्यासाठी ठेवले आहेत?
उगाच हिंदू-मुस्लीम करणे आता फार झाले आहे.
फक्त मशाल
तुम्ही आणि वंचित एकत्र असते तर सर्व सत्ता तुमच्या ताब्यात असती
वंचित भाजप ची आणि कडू शिंदे ची टीम आहे दोघांनाही युती चा फायदा करायचा आहे मग दोघे युती का करतील?
दादा मितर मोदीची गुजरात भाषा जात पंथ हींदु मुसलमान सोबत जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान
Kya baat hai Nana ji but patekar patekar hi hai
Mashal only udhav saheb
😂 nivdun alyavr prt tyanchyasobat jaun bss ,bhari ahe
बजू तूं कोन आहे 😢🎉😂❤😅😢😢
भाऊ गोहाटीला का गेलात.
Achalpur cha vikas kay kela 😂😂ka
RanaBanti babli..nutnki kartat
बच्चू खर तर तू अनि राणा बनती बबली पडली पाहीजे
Muslim mat chalte ka??? Bjp mhothi hindutavchi... Ghost kartat
भाऊ तरी पण तुम्ही gaddari केली भाऊ.....
Gadari नाही हा खरा माणूस आहे
Bhau achalpur kde bgha tikde garaj ahe ,,,,,nhit hatchi seat jail...
Swataci seet wacwa pahale
Kadu purnpane jatiywadi manus aahe.. jatiche nav ghet ahe..are vikasacha goshti kara..
अपना भिडू बच्चू कडू ❤❤❤
५० खोके एकदम ओके
Only bjp 🚩
दोघेही b j p चेच