Navneet Rana: नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; नेमकं काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 3,6 тыс.

  • @SKumar-gq9dg
    @SKumar-gq9dg Месяц назад +387

    1)एका आदिवासी महिलेस दम देणे, अपमान करणे.
    2)मतदार महिलांना 60रु.ची साडी देणे, स्वता: लाखोंची साडी वापरने. 60₹. गरीबांची किंमत करणे.
    3)सर्व पक्षांना चिमणी दाखवून फसवणे.
    4)हनुमान चालीसा येत नसताना दुसर्‍याच्या घरापुढे जावून म्हणणे. देवाला पण फसवणे.
    5)मॅडम मस्ती,अंहकार, सुपारीवर राजकारण करता येत नाही.
    6)जातीभेद करणे.
    7)यांंचेेमुुळे रवीचे घुसळून होणार. आणि पडणार
    8) येथून पुढचे नाटक, तमाशा बंद होणार.

    • @ratnamalabadode7515
      @ratnamalabadode7515 Месяц назад +6

      राजकारणात जातीचा वापर करू नये

    • @SapanaWaghade
      @SapanaWaghade Месяц назад +4

      अगदी बरोबर

    • @shivajifartade7286
      @shivajifartade7286 Месяц назад +3

      नवनीत राणा तुम्ही हनुमान चालीसा म्हणा म्हणजे दंगामस्ती होणार नाही जयभीम

    • @jyotigawade6100
      @jyotigawade6100 Месяц назад +1

      हनुमान चालीसा

    • @kisanmasale2109
      @kisanmasale2109 Месяц назад +2

      @@SKumar-gq9dg right bogas aahe hi rana

  • @ravindrasirsath4818
    @ravindrasirsath4818 Месяц назад +1680

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर...😅

    • @SS-jd9kw
      @SS-jd9kw Месяц назад +63

      आता हि टाईम आहे मित्रानो आपला धर्म साठी जागी व्ह नाही तर खूप खरब काम होणार हिंदुनि थोडे तरी जागी व्ह जय श्री राम🚩

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 Месяц назад +2

      कोणते खराब काम भौ?😅😅😅६००वर्षे मोगल मुस्लिम सत्ता होती तेव्हा तर देश मुस्लिम झाला नाही😅आता राष्ट्रपती हिंदू,प्र. मंत्री हिंदू, १०वर्षापासून संपूर्ण सत्ता हिंदूची (आरएसएस,ब्राम्हणाची) तरी त्यांनी त्यांचे काश्मिरी भट काश्मीर मध्ये का नाही पुन्हा बसवले?😅 जनता सब जान ती है!!!!!!😅😅😅😅😅😅😅​@@SS-jd9kw

    • @dmpatil9154
      @dmpatil9154 Месяц назад +22

      कर्माचे फळ

    • @sandybhoiwar
      @sandybhoiwar Месяц назад +2

      बरं झालं खुर्च्या च फेकले कारण तिथे खुर्च्या च होते दगड वगैरे नव्हते मॅडम

    • @insideelectrical2955
      @insideelectrical2955 Месяц назад

      Bhava tujhya karma samor tujha dharma pan nahi tikat Ani pratek dharmat matla ahe acha karma karo acha fhal milega​@@SS-jd9kw

  • @munnajaani1964
    @munnajaani1964 Месяц назад +49

    हे जे लोकं होती ती ह्या डान्सर ची होती 100 टक्के कुणीही ह्या डान्सरला समर्तन करू नका येवरी कळकळीची विनंती आहे जय महाराष्ट्र जय मिम

  • @Priyadarshi147
    @Priyadarshi147 Месяц назад +1295

    आज तो दिल गार्डन गार्डन हो गया मन प्रसन्न झालं दिवाळी परत साजरी करतो आज

  • @umeshsawant1525
    @umeshsawant1525 Месяц назад +1454

    लगेच हनुमान चालीसा वाचली पाहिजे होती

    • @BalirampatilKapse
      @BalirampatilKapse Месяц назад +15

      😂😂😂😂😂😅

    • @gjvlogs3579
      @gjvlogs3579 Месяц назад +8

      😂😂😂😂😂😂

    • @BluePanther358
      @BluePanther358 Месяц назад +7

      😂😅😅

    • @kamajidhage3442
      @kamajidhage3442 Месяц назад +8

      Barobar ahe sir tumch😂😂

    • @shrikantgawande2391
      @shrikantgawande2391 Месяц назад +55

      आज त्याच्यबरोबरच झालं उद्या आपल्या सोबत होऊ हे विसरू नये..

  • @kauss23
    @kauss23 Месяц назад +5

    Good job guys, keep it up 👍

  • @BhaskarJawade
    @BhaskarJawade Месяц назад +1075

    सावधान, माझ्या हिंदू मुस्लीम समाजातील मतदारांना भाजपचे डाव सुरु झाले.

    • @A.S_Official_A
      @A.S_Official_A Месяц назад +16

      Aagdi barobar aahe

    • @altafshaikh6963
      @altafshaikh6963 Месяц назад +12

      Amhi sarv Hindu bhau sobat ahot only peace

    • @ameeta4739
      @ameeta4739 Месяц назад

      @@A.S_Official_A Bhadwaya tu muslim man, kevhha tu already batleya ahes, mag tu ja pakistan madhe, ana tu ,mohajirr ban...........kivha jihadi ban, hich tuji layki aahe.........rakshashi samaj, mhanhe islam

    • @milindmistari4791
      @milindmistari4791 Месяц назад +6

      Ye log desh ke or aane wale samay me hindu logo ke liye ghatak he,or kuch pagal log ye political stunt samajh rahe he Aisa nhi he,ye agar polititian ye sath aisa biheviar kr sakate he to aam adami ke sath kya kr sakate he

    • @rajeshraut1149
      @rajeshraut1149 Месяц назад +2

      Right

  • @RahilManyar-r9m
    @RahilManyar-r9m Месяц назад +1090

    कितीही एक्टिंग केली तरी मतदार पटणार नाही

    • @samirsonar238
      @samirsonar238 Месяц назад +9

      Bhau tumhi नवनीत राणा कुठून उभ्या आहेत, ...

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 Месяц назад +9

      बरोबर आहे 👍 धन्यवाद

    • @Macdemello
      @Macdemello Месяц назад

      पण हे हलला चे पैदाईश. मंदबुद्धी mohd 6 वर्षांची मुलीवर बलात्कार करणारा 65 वर्षाचा म्हातारा आणि त्याचे अनुयायी यांचा कडून काय अपेक्षा करणार अजून

    • @A.S_Official_A
      @A.S_Official_A Месяц назад +6

      Bhadn lawaichi acting chalu aahe

    • @rohitgawai2352
      @rohitgawai2352 Месяц назад +2

      Tiche husband Ravi Rana ubhe aahe. Badnera matdar sanghatun

  • @kamleshgaikwad2314
    @kamleshgaikwad2314 Месяц назад +4

    मागासवर्गीय असल्याचे आज जाणवले बाईला .असे झाले की मागासवर्गीय म्हणायचेअन् लाभ घेताना. लोकं खुर्ची फेकून मारायला लागले आहेत तुमची कामगिरीचे हेच योग्य बक्षिस आहे.

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 Месяц назад +562

    मतदानाला अवघे 2 दिवस उरले😮 विकासाचे मुद्दे गेले बाजूला आणि झाल हिंदू - मुस्लिम 😢😢 महाराष्ट्रातील मराठी लोक खरंच अशा लोकांना मतदान का करतात😢😢

    • @sushilshinde8451
      @sushilshinde8451 Месяц назад +20

      आपले लोक निरक्षर आहेत 😢 अशा लोकांना निवडूण देतात

    • @Vinodkhandagale-qd7ce
      @Vinodkhandagale-qd7ce Месяц назад +5

      😅😅

    • @shrikantpatawar6421
      @shrikantpatawar6421 Месяц назад +25

      हे तुझ्या घरच्या सोबत होईल त्या वेळेला पण विकासाचा मुदा बोलशील का...?

    • @altafskaltaf5604
      @altafskaltaf5604 Месяц назад +6

      Aapne sahi bola bhai bas ye neta log har jagha hindu muslim he kar rahe hai bhai aor desh me rojgari shiksha koi nahi dekhraha

    • @So-cc1ui
      @So-cc1ui Месяц назад

      तुझ्या आईला करतो मतदान बोलो

  • @abhijeetragade4252
    @abhijeetragade4252 Месяц назад +201

    हिंदू मुस्लिम भांडण लावून देण्याचे राजकारण...... स्टंटबाजी.... मॅडम जातीचे राजकारण खेळत आहे.... सावधान।।।।।।हिंदू मुस्लिम बांधव....

  • @SajidShaikh-ol2ne
    @SajidShaikh-ol2ne Месяц назад +13

    खरच हे कमेंट्स पाहून हिंदू मुस्लिम एकोपा परत दिसतो.....जय हिंद जय भारत.....

  • @Socialwo
    @Socialwo Месяц назад +268

    कोणी हिंदू तुझ्या मदतीला येणार नाही... समजलं का

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 Месяц назад +743

    फेकल्या कि फेकयाला लावल्या

    • @p.k3401
      @p.k3401 Месяц назад +16

      फेकायला लावलं😂

    • @Jalgaonkarpatil4961
      @Jalgaonkarpatil4961 Месяц назад +8

      😂खरंय स्टंट असणार हा😂

    • @rajendrak6554
      @rajendrak6554 Месяц назад +15

      आता नवरा पण पडणार

    • @ashwinkumardarde7317
      @ashwinkumardarde7317 Месяц назад

      ​@@Jalgaonkarpatil4961tuza gharchya baya sobat zalyavar hech vakya vaparshil na?
      तुटलेल्या हिंदुं माणसा

    • @mahadeoshelar7485
      @mahadeoshelar7485 Месяц назад +8

      नवर्याने अर्ज भरला होता त्यावेळी तो पडणार आहे हे अनाजी पंतांसह सर्वाना माहीत होते

  • @Crazy_gaming_shorts_
    @Crazy_gaming_shorts_ Месяц назад +1

    5:00 शिवा पिक्चर वीडियो काहे नहीं डिजाइनर तुम्हें शुरुआत कली होना

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 Месяц назад +369

    निवडणुकीत पराभव दिसत असताना 😂हिंदू - मुस्लिम करून निवडणुक जिंकण्याचा प्रयत्न 😂😂

    • @ashwinkumardarde7317
      @ashwinkumardarde7317 Месяц назад

      @@pratappatil2297 तुला आणि तुझा घरचे ला पण येईल हा अनुभव जर MVA आली तर

    • @shashikulaye9270
      @shashikulaye9270 Месяц назад

      Ek kam kr chadaun ghya landyana bhdvyano

    • @Arbaj87
      @Arbaj87 Месяц назад +5

      Right bro 😂

    • @syedlatif4425
      @syedlatif4425 Месяц назад +2

      केविलवाना प्रयत्न 😂😮😢

    • @अजयजाधव-ब4ण
      @अजयजाधव-ब4ण Месяц назад

      हे खरंच सगळ्यांनी समजून घ्यायला हवं

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 Месяц назад +571

    आता हिला जात आठवली लई हिंदू हिंदू करत होती,घे टोले.

    • @arunmethar290
      @arunmethar290 Месяц назад +3

      😂😂😂😂😂😂😂 Jaise ko taisa

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Месяц назад +4

      😅 म्हणून श्रद्धा वालेकर सारख्या दलीत मुलींचे 32 तुकडे फ्रीज मध्ये मिळतात 😂

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 Месяц назад +4

      ​@@thegodfather2271
      तो पारशी होता,सायको होता❤

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Месяц назад

      @@udaypawar1134 👈😀 आता काहीं महिन्या पुर्वी उरण मध्ये दगडाने गुप्त आंग टेचून दलीत मुलगी जयश्री शिंदे हीची हत्या करणारा दाऊद शेख कोण होता 🤣🤣

    • @dnyaneshwarjadhav6026
      @dnyaneshwarjadhav6026 Месяц назад

      Aaj pasun ghari burkha aanun theva gaddar hinduno

  • @syedarif2198
    @syedarif2198 Месяц назад +4

    AIMIM zindabad

  • @akshaysathe5266
    @akshaysathe5266 Месяц назад +130

    तक्रार कराच्या वेळेस मागासवर्गीय!
    आणि बोलताना हिंदू हिंदू म्हणून,
    धर्माच्या नावावर ओरडता.
    नोटँकी 😂😂😂

  • @rameshwarrathore3645
    @rameshwarrathore3645 Месяц назад +387

    जे पेराल ते उगवेल 😮 नियतीचा नियम आहे तो...

  • @mkashifnaik8676
    @mkashifnaik8676 Месяц назад +7

    ❤️💐🇮🇳🤲🇮🇳💐❤️ GOD SAVE MY INDIA ❤️💐🇮🇳🤲🇮🇳💐❤️

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula643 Месяц назад +704

    झाल राणा च नाटक चालु 😅😅😅

    • @OmprakashGandhi-vl8rn
      @OmprakashGandhi-vl8rn Месяц назад +5

      Ase prakran pudhe Hindu varti nehami hotil tar Hindu Matdan congress la karu naye

    • @rajeshgawali9914
      @rajeshgawali9914 Месяц назад +15

      आरे त्या बाईला सागीत्या गेलय नाटकं आता चालु कर..राणा एक नंबर बेकार आहे 👍 एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय महाराष्ट्र 💪🚩💪

    • @DrStrange31
      @DrStrange31 Месяц назад

      Omprakash tujhi bhik chatya

    • @ShakilShaikh-u9b
      @ShakilShaikh-u9b Месяц назад

      😂😂😂😂😂

    • @MunnaPatil-sc25zd
      @MunnaPatil-sc25zd Месяц назад

      तुझ्या बहिणीला ठेव त्यांचे कडे नाटक करायला स्ल्यानो एक महीले वर घाणेरडे शिव्या खुर्च्या फेकल्या जातंय आल्लाहल अकबर चे घोषणा ते देत आहे अन् तुम्ही हिजदे कॉमेंट मारता तुझ्या घरात घुसले पाहिजे असे ​@@rajeshgawali9914

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 Месяц назад +484

    एवढ्या मोठ्या खासदार पुढे, पोलिसांपुढे, बेचारे 200 रुपये रोज कमावणारे गरीब मुस्लिम एवढी हिम्मत कसे करतील😂😂😂 मुद्दाम हिंदू - मुस्लिम करून निवडणुक जिंकायची आहे 🤣🤣🤣

  • @deepakMahajan-c4r
    @deepakMahajan-c4r Месяц назад

    पण कुठेही एक खरीच नाही आली... शीत टार्गेट मिस झाला वाटतोय 😅😅

  • @BeingHuman9
    @BeingHuman9 Месяц назад +213

    खूप सुंदर अमरावतीकर... 🎉🎉 अभिनंदन सही कार्यक्रम 😂😂

    • @hariomsm8690
      @hariomsm8690 Месяц назад

      अरे भाषणाचा कार्यक्रम होता म्हणून कुड च्या फेकल्या नाचायचा कार्यक्रम असत तर कुडच्या फेकल्या नसते फेकले

  • @shivajideshmukh8873
    @shivajideshmukh8873 Месяц назад +153

    हनुमान चालीसा का नाही वाचला तिथे?
    पराभव दिसत असल्यामुळे पायाखालची वाळू सरकली आहे

    • @sunilkanade4785
      @sunilkanade4785 Месяц назад +4

      Are bhava tu nava tar Hindu ahe tujhe, mang amchya bajarangbalila ka madhe gheto,Jai shriram 🙏

    • @ShakilShaikh-u9b
      @ShakilShaikh-u9b Месяц назад

      😂😂😂😂😂

    • @tusharkharade1926
      @tusharkharade1926 Месяц назад

      Yedzavya tula akkal nay ka re

    • @shilpasonawane1062
      @shilpasonawane1062 Месяц назад

      तू गद्दार दिसतो देवाला पन नाव ठेवतोय जेव्हा तुझ्या घरात असे होइल ना तेव्हा पण असेच लोक बोलतिल

  • @milindrangare5480
    @milindrangare5480 Месяц назад

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो रे ईश्वर......

  • @namdevmane3744
    @namdevmane3744 Месяц назад +154

    निवडणूक हरणार हे लक्षात आल्यावर भाजपा लगेच हिंदू मुस्लिम वाद पुढे आणणार 😂
    ही राणाबाई जोरात पडणार 😂

  • @प्रहारयोगेशदादापाटीलअकोला

    येवढं गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना "जनता माफ करणार नाही".||पब्लिक हैं ये सब जानती है....!!

  • @yunussheikhpolicebhartiexam
    @yunussheikhpolicebhartiexam Месяц назад

    जास्त हिंदू मुस्लिम करायचे नाही म्हणून असेच होणार वरचेवर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर

  • @JahiroddinPathan-ji9jy
    @JahiroddinPathan-ji9jy Месяц назад +122

    यांना महाराष्ट्रातील शांतता पाहवत नाही, निवडणूक आली की, नाटक चालू झाले

  • @sujaypagare3626
    @sujaypagare3626 Месяц назад +197

    खूप खूप आनंद झाला आहे बघून🎉❤

    • @MunnaPatil-sc25zd
      @MunnaPatil-sc25zd Месяц назад

      तू स्वतः किंव्हा तुझी आई बहीण मुलगी या ठिकाणी असती तर आम्हाला खूप दुःख झाले असते हे बघून बर झालं तुझी आई बहीण नाही होती तिथे नाहीतर पूर्ण इज्जत गेली असती रडायला दिवस पुरले नसते. असो एक बाई असून तू दुसऱ्या बाईला अस म्हणत असेल तर तू हिंदू नसून दुसरे कोणी तरी आहे

  • @kashinathrangle1437
    @kashinathrangle1437 Месяц назад +2

    Wa Khup Chan Kel

  • @sachinsable9739
    @sachinsable9739 Месяц назад +264

    किती भी एक्टिंग केली नवनीत राणा चा पराभव आहे

    • @samirsonar238
      @samirsonar238 Месяц назад +4

      कुठे राहता तुम्ही sir, आणि कुठून उमेदवार आहे नवनीत राणा सांगू शकता का

    • @niteshshelar9209
      @niteshshelar9209 Месяц назад

      😂​@@samirsonar238

    • @varadbhide603
      @varadbhide603 Месяц назад +6

      अर्ध्या हळकुंडाने पिवळे होवू नका आधी ती उभा आहे का बघा

    • @sakbhagat555
      @sakbhagat555 Месяц назад +2

      ​@@samirsonar238mava valyani tyna sangitle asel 😂😂😂

    • @sachin55924
      @sachin55924 Месяц назад +2

      तिचा बंटी उभा आहे 🙏

  • @nileshranpise7673
    @nileshranpise7673 Месяц назад +203

    जायचे नव्हते कशाला गेल्या तुम्ही BJP हटाव महाराष्ट्र बचाव.

    • @dhanajibhandalkar9341
      @dhanajibhandalkar9341 Месяц назад +5

      भाजप हटवून त्या निवांत बसणारच आहेत

    • @vinodzade-7807
      @vinodzade-7807 Месяц назад

      Congress hatao desh bachao

    • @A.S_Official_A
      @A.S_Official_A Месяц назад +2

      Right

    • @nikhilmandhare3241
      @nikhilmandhare3241 Месяц назад +3

      त्यांना वाटल की जेवायचं आहे तिथे 😂

    • @mohi024
      @mohi024 Месяц назад

      ​@@dhanajibhandalkar9341😂😂😂😂😂😂

  • @akashchincholkar5542
    @akashchincholkar5542 Месяц назад +11

    सुरुवात झाली आहे.....फक्त हिंदू...... सर्व काही कळत असुन सुध्दा हिंदू अजून झोपला आहे

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 Месяц назад +20

    आनंदी क्षण, लोकसभेत वाऱ्याने स्टेज पडला होता आता हे पराभवाचे लक्षण

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 Месяц назад +185

    सभी कर्मों का हिसाब इसी जनम मैं चुकाना होता हैं।
    हरे कृष्ण।

    • @jyotipatil6919
      @jyotipatil6919 Месяц назад +2

      Harekrishna harekrishna Krishna Krishna hare hare hare ram hare ram raam raam hare hare 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @imzeeshu9994
      @imzeeshu9994 Месяц назад

      Kya baat kar ra

  • @Crazy_gaming_shorts_
    @Crazy_gaming_shorts_ Месяц назад +1

    4:25 झूठी तुम ही होगा शुरुआती कली होगी

  • @ganeshdesai3187
    @ganeshdesai3187 Месяц назад +328

    हे लय बरं केले पब्लिकने तुमची लायकी दाखवून दिली असच होणार👌👌🚩🚩🚩

  • @prashantjathar1228
    @prashantjathar1228 Месяц назад +43

    सर्व हिंदू ना गुंतवू नका तुमचं तुम्ही बघून घ्या

  • @Janvdesh
    @Janvdesh Месяц назад +2

    Khupach wait ghadle 😂😂😂

  • @b.d.magarsir1629
    @b.d.magarsir1629 Месяц назад +18

    हिंदू मुस्लिम करायचं यांना बाकी काही नाही

  • @ratnamalabadode7515
    @ratnamalabadode7515 Месяц назад +115

    कोणी हिंदू तुझ्या मदतीला येणार नाही बिलकुल या यांच्या मदतीला जायचे नाही आपापली प्रगती करा चांगले विचार आहे तुमचे

  • @dipakbhamare1992
    @dipakbhamare1992 Месяц назад

    तुमचं राजकरण संपलय आहे
    तुम्ही लोकांना मुखॅ बनवले

  • @mirzaimran7264
    @mirzaimran7264 Месяц назад +130

    नाटक करून जिंकायचे दिवस गेलेत मॅडम तुम्ही जरा उशीर केला.

  • @rajusonawane5488
    @rajusonawane5488 Месяц назад +47

    याचा अर्थ लोकं आता तुमच्या भुलथापांना कंटाळेत.✅?

  • @Victoryeditz009
    @Victoryeditz009 Месяц назад +57

    सावधान मेरे हिंदू मुस्लिम भाईयों ये सब नाटक है ये लोग राजकरण के लिए कोई भी हद तक जा सकते हैं

  • @shahjiraobalwant7547
    @shahjiraobalwant7547 Месяц назад +131

    ताई, हनुमान चालीसा म्हणा. संरक्षण होईल. पोलीस कसले संरक्षण करणार. आपल्या नरेंद्र मोदींची मदत घ्या. ग्रह मंत्री व्हा.

  • @mohammadjaved448
    @mohammadjaved448 Месяц назад +1

    Ha ha! khop shantatena tumhi ashanti cha pracharak karat hoti 😅

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy Месяц назад +161

    बजरंग बलीचा चुकीचा वापर केला, हनुमान जाती बघत नाहीत, तो न्याय करतोच, काहीच कारण नसताना मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायला निघालीस......

    • @vishramchavan3864
      @vishramchavan3864 Месяц назад +1

      अगदी बरोबर

    • @KishorVarpe-k7e
      @KishorVarpe-k7e Месяц назад +1

      म्हणूनच मातोश्रीवाल्यांनी हा राडा केला का?

  • @M.s.b263
    @M.s.b263 Месяц назад +18

    प्रतिसाद चांगला दिला लोकांनी 😂

  • @DnyaneshwarGoikane
    @DnyaneshwarGoikane Месяц назад

    शिंदे दादा आम्ही ग्रामीण भागातील लोक आम्हाला फक्त पंधराशे रुपये आले तिथून पैसे आले नाही 😅

  • @vaibhavshedge4207
    @vaibhavshedge4207 Месяц назад +131

    ह्यात महाराष्ट्रचा विकास कुठे आहे ???

  • @BabasahebLokhande-c5e
    @BabasahebLokhande-c5e Месяц назад +60

    नाटक चालु झालय हिंदु मुस्लीम च

  • @desaipoultry
    @desaipoultry Месяц назад

    ज्यांना फक्त बातमी पाहील्यावर आनंद झाला त्यांनी जरूर लाईक करा.बर वाटल मला

  • @sachinpatil6729
    @sachinpatil6729 Месяц назад +82

    हनुमान चालीसा वाचली असता तर खुर्ची परत गेल्या असत्या 😂

    • @narendradeshmukh3025
      @narendradeshmukh3025 Месяц назад +1

      Barobar aahe

    • @Chaitanya5511
      @Chaitanya5511 Месяц назад

      मित्रांनो, परिस्तिथी ओळखा, ती नवनीत राणा जरी bjp chi asli शेवटी महिला आहे आणि हिंदू आहे, ते लांडे महिला वर हल्ले करत आहे , अन् आपणच त्या लांड्याची बाजू घेत आहे

    • @shubhamraut1953
      @shubhamraut1953 Месяц назад +3

      यांच्यात hanuman चालीसा कशाला आली यात आपल्या देवी देवताला नका आणू... तो राजकारणी विषय वेगडा आहे दादा

    • @sudhirsuryatal2938
      @sudhirsuryatal2938 Месяц назад +1

      Mitra deva la madhat naka aanue

  • @sudhirdhore94
    @sudhirdhore94 Месяц назад +189

    आत्ता च मॅडम मागासर्गीय झाल्या😂😂

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Месяц назад

    ऐकून बघून मतदारांना आनंद झाला असेल .

  • @firojmujawar3240
    @firojmujawar3240 Месяц назад +27

    खुर्ची साठी अजून किती नौटंकी करणार ?

  • @santoshwagh4415
    @santoshwagh4415 Месяц назад +59

    राणा बाई मागासवर्गीय आहे तर सर्टिफिकेट का नाही दिले मागील 5 वर्षी पासून

  • @ismaildunge5088
    @ismaildunge5088 Месяц назад

    आपलं आणि पक्षाचं हित जोपासण्यासाठी ही लोकं कुठल्याही स्तरावर पोहचू शकतात.. असल्या भामट्यापासून सावधान व्हा.. हिच आपल्या समस्त देशवाशियांना कळकळीची विनंती आहे 🙏🏻

  • @amitgedam7721
    @amitgedam7721 Месяц назад +21

    कुणाच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचायची काय गरज होती. वाचायचिच होती तर मंदिरात जाऊन वाचायला पाहीजे.

  • @sudhakardangle6648
    @sudhakardangle6648 Месяц назад +30

    राणा-राणीने घरीच रहा,
    आता पुन्हा निवडून येणे नाही.

  • @awsanr
    @awsanr Месяц назад

    चांगले वाटलं, माज उतरवला. आता सुरू करेल हि हिंदू मुस्लिम..

  • @ramchandraingale5885
    @ramchandraingale5885 Месяц назад +40

    हनुमंताचा आशीर्वाद थोड्या दिवसानंतर हनुमंताचा प्रसाद भेटणार

  • @omsaisawal2075
    @omsaisawal2075 Месяц назад +187

    हनुमान चालीसा चा कोप दुसर काय

  • @sachinkadam6881
    @sachinkadam6881 Месяц назад

    Jagoooooo Soya Hindu jagoooooo Soya India jagoooooo PM India jagoooooo police duty ❤❤❤❤

  • @नंदूकोंडेकरसर
    @नंदूकोंडेकरसर Месяц назад +45

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा??😢

    • @Samra19893
      @Samra19893 Месяц назад +1

      Ab hum muslim aur hindu aur har dharam ke log in neta logo ko dikhayege tum humko nhi Lada sakte

    • @arihantindra9718
      @arihantindra9718 Месяц назад

      Koni Kay kuthe thevlay bagha jara

  • @Dashingdk90
    @Dashingdk90 Месяц назад +109

    😂😂😂 बबली ला चांगला च प्रतिसाद दिलाय लोकांनी 😂😂😂😂

    • @wk5385
      @wk5385 Месяц назад +1

      @@Dashingdk90 🤣🤣🤣🤣🙏

    • @arunmethar290
      @arunmethar290 Месяц назад

      😂😂😂😂😂😂😂😂

  • @vikramshinde1748
    @vikramshinde1748 Месяц назад +3

    प्रत्येकच गोष्टीला धार्मिक रंग द्यायची लाज कशी वाटत नाही यांना

  • @Rajesh-b9c2z
    @Rajesh-b9c2z Месяц назад +15

    लोकांनी हाकलून लावलं अस दिसतंय

  • @hemantjambhulkar7042
    @hemantjambhulkar7042 Месяц назад +91

    मॅडम तुम्ही असं कोणतं काम केलं की ज्यामुळे पब्लिक तुमच्यावर थकून राहिली😂😂😂😂😂

  • @sushilingole7383
    @sushilingole7383 Месяц назад

    कोणीही मनावर घेऊ नये 🙏

  • @Kartiki_mane
    @Kartiki_mane Месяц назад +131

    काढला राग लोकांनी

  • @mirzaimran7264
    @mirzaimran7264 Месяц назад +20

    अराजकता पसरवणाऱ्यांवर असच होयेल पाहिजेत.

  • @alpeshgaikwad2752
    @alpeshgaikwad2752 Месяц назад

    एवढ्या सुंदर मुली ला असं का बर केल रे... ❤️❤️

  • @adityakhakha3370
    @adityakhakha3370 Месяц назад +19

    बराच वेळ झाला अमरावतीत धिंगाणे ची बातमी नाही...आता अखेर घडले...निवडणुकीचा आनंद घ्या 😂

  • @Sham-l8e
    @Sham-l8e Месяц назад +35

    बीजेपी चा डाव आहे सगळा

  • @imranzari5016
    @imranzari5016 Месяц назад

    पण असा प्रत्येक विभागातील मतदार जागा व्हायला हवा.

  • @Aj-f8k
    @Aj-f8k Месяц назад +218

    काय घान शिवी दिली ते सांग तेव्हा खरं माणू 😂😂

    • @ShubhamBhoite-g5y
      @ShubhamBhoite-g5y Месяц назад +3

      😂

    • @jafarkanchwala1351
      @jafarkanchwala1351 Месяц назад +3

      🤣🤣🤣👍

    • @dattagaikwad9954
      @dattagaikwad9954 Месяц назад

      डोळा मारला

    • @ameeta4739
      @ameeta4739 Месяц назад +1

      @@jafarkanchwala1351 Rakshachi Samaj mhanje islam, bataleye je aahet jabardasti tyani samajhave

    • @jafarkanchwala1351
      @jafarkanchwala1351 Месяц назад

      @@ameeta4739 human body need water for life not go mutra 🤣 tana tan sanskruti is just like a joke 🤣🤣🤣

  • @dnyaneshwarwath-pk1tj
    @dnyaneshwarwath-pk1tj Месяц назад +22

    हीच ती नाची का😂,,,, राऊत साहेब हनुमान चालीसा पठण करणारी 😅

  • @rakeshdate1286
    @rakeshdate1286 Месяц назад +1

    जेसी करनि वेशि भरनि😂😂😂😂
    जय महाराष्ट्र

  • @namdevsawant167bsawant8
    @namdevsawant167bsawant8 Месяц назад +9

    ही कोणत्या पिचारची शूटिंग आहे

  • @VASAVESANDIP-mw5ig
    @VASAVESANDIP-mw5ig Месяц назад +15

    देवा कर्माचं फळ शेवटी मिळालं त्या नवनीत राणा ला .. हिला लायकी दाखवली ...

  • @dnyaneshwardeshmukh8982
    @dnyaneshwardeshmukh8982 Месяц назад

    हि घटना चुकीची वाटते तसेच समाजामध्ये लोकांचा रोग असेल तो आपल्या मतदानातून दाखुन देवा

  • @chets..
    @chets.. Месяц назад +31

    आज खऱ्या अर्थाने मला आनंद झाला हे पाहून आणि माझ्या सर्व भाऊ दादा लोकांचे कॉमेंट वाचून 😊😊😊

  • @mohanchore89
    @mohanchore89 Месяц назад

    हीच आपली लायकी, मुळशी मधलं डायलॉग आज खऱ्या अर्थाने सार्थकी झाला.

  • @chetaningole9064
    @chetaningole9064 Месяц назад +21

    नवनीत राणा तुला आत्ताच कसं आठवलं की तू मागासवर्गीय आहे म्हणून इतक्या दिवसापासून काही हनुमान चालीसा मनात होती गर्व से कहो हम हिंदू है

  • @sanjaysawar412
    @sanjaysawar412 Месяц назад +43

    तुम्ही गेलेत अन राडा झाला ,गेले नसते झाला नसता . सोपी गोष्ट आहे ,तुमची आवड लोकांना नाही म का जाता तुम्ही जाता अन तुम्हीच जबरस्तीने केसेस करता घरीच बसा ना काही होणार नाही हे आमचं मत आहे , गरिबांना त्रास देऊ नका , आपापली कामं करून पोट भरतात ते ,नेते लोकंच त्यांना भांडायाल भाग पडतात हे खरं आहे कॉमेंट वाचून तरी लाज वाटू द्या नेत्यांना समजा जरा गरिबांची कळकळ

  • @prakashraut3665
    @prakashraut3665 Месяц назад +1

    जे हिंदू असून राणा बद्दल वाईट कमेंट करत आहेत..आज जर हिंदू जागा झाला नाही तर अशीच वेळ 10 वर्षा नंतर आपल्या सर्वांवर येणार आहे..भाजप मुळे तुम्ही आम्ही सुरक्षित आहो हे विसरू नका.जय हरी 🚩🙏🏻

  • @prakashsahare2926
    @prakashsahare2926 Месяц назад +13

    मोदि सर्व हिरोईन चे असेच हाल करत आहेत. लोकसभाचे दोन हिरोईन गेल्या कामातून

  • @MH-43DevaVlogs
    @MH-43DevaVlogs Месяц назад +32

    नो हिन्दु नो मुस्लिम
    सर्व फक्त भारतीय जय भारत विजय भारत
    जय महाराष्ट्र नो पालिटिक्स

  • @PoliceBharti-m1m
    @PoliceBharti-m1m Месяц назад

    झुकणार नाही आणि वाकणार नाही 😂😂😂😂

  • @studycentre3984
    @studycentre3984 Месяц назад +32

    नाटक कंपनी आहे यांना कायमचा आता घरी बसवा लोकसभेत दणका दिला आता पण मिळेल

  • @nitinganorkar6119
    @nitinganorkar6119 Месяц назад +5

    डमरू बजाना था 33 कोटी देव देवता आपकी सहायता कर देती अबकी बार मागास वर्गीय का संविधान याद आ गया

  • @mukundiramnayak1625
    @mukundiramnayak1625 Месяц назад +1

    नवनीत राणा पब्लिक से जैसा आचरण करेगी पब्लिक भी वैसा ही व्यवहार करेगी। इसके पहले तो नवनीत राणा की सभा में तोड़ फोड़ नहीं होता था। जब निर्दलीय निर्वाचित हुईं तब नवनीत राणा का पब्लिक के प्रति व्यवहार कैसा था जब से बीजेपी ज्वाइन करी है है तब से आग उगल रही है। तो पब्लिक भी उसको वही जवाब दे रही है। इसमें गलत क्या है। एक उदाहरण हिन्दुस्तान में रहना है तो जय श्री राम कहना है। कितना गलत यही कहोगे ना लेकिन हिन्दुस्तान में सभी धर्मों के वासिंदा रहते हैं। ऐसे ऐसे कई बातें हैं।।

  • @D.M.1987
    @D.M.1987 Месяц назад

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतो रे ईश्वरं 😂😂😂😂😂😂

  • @rameshwarrathore3645
    @rameshwarrathore3645 Месяц назад +26

    Atrocities लावण्याचा प्रयत्न करत आहे...
    अमरावती शी शांतता राखून ठेवा 🙏🏼🙏🏼🙏🏼 सर्व अमरावती कराना विनंती.
    हे नेत्यांच्या मागे लागून भांडणात उडी नका घेऊ...

  • @dnyanumotar3419
    @dnyanumotar3419 Месяц назад +6

    घरी बस आता मॅडम खुप झाली नाटकी🙏😊