चाविवलं खेळणं खूप महान होत, तू टीका केलीय पण त्या भल्या माणसाने तुला शब्दाने ब्र केलं नाही, आणि तू त्या महान अर्थतज्ज्ञ, गवर्नर, अर्थमंत्री,पंतप्रधान अशी पद भुष्वणाऱ्या महान विभुतीला हिणवत होता.
आपल्या देशात माणसाला जिवंत पणी आदर सन्मान दिला pn जगातून निरोप घेतल्यावर कधी चांगले न बोलेले पण त्या व्यक्तीला आदरणीय शब्द वापरतात आता हे चांगले शब्द जिवंत पणी कोणाला बोलो तर किती बर वाटेल त्या व्यक्तीला
" चावी दिलेले खेळणे वाटतो, चार पावले चालले की बंद पडेल,,,, टप,, टप,, टप,,, बंद ".... राज ठाकरेनी मनमोहन सिंग यांच्या बद्दल उदगारलेले वाक्य. हा माणूस वारंवार किती भूमिका घेतो काही कळत नाही. बाळासाहेबांनी याला शिवसेना देण्याचा हट्ट का धरला नाही हे आता लक्षात येऊ लागलेय 🙏
Absolutely right Gandhi didn't have sardar valanbhai Patel pm post Bala Saheb did not stop Raj Thackeray if valanbhai Patel would become pm then modi what he did would happen 70years ago raj Thackeray has Shardi cha trash hai wide Nazar wala
बरोबर आहे....न बोलता बरेच काही केलेले आहे मनमोहन सिंग साहेबांनी... आणि आताचे ???? फक्त बोलबच्चन, फेकू, अडपढ आणि फक्त चमकुगिरी......😢😢😢😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली....
मनमोहन सिंह साठी त्यांच्या मरणोपरांत विरोधी पण काही जास्त खोडी काढू शकले नाही उलट कामाची कौतुक करताना दिसतायेत पण जर का हल्ली एक देशाचा पंतप्रधान जर गेला तर त्याचा बाबतीत लोकं काय प्रतिक्रिया देतील 😮😮😅
साहेब मनमोहन सिंग पुवृ पंतप्रधान मंत्री बाबत असलेले भ्रष्टाचार चा आरोप कहा खारिज केल जाऊं सकत ह्याचा विचार कुंणि मांडला असता दुसरा दु:खुद निधन झाल्यामुळे भारत देशाचा मोटा नुकसान झाला।
आदीची काँग्रेस सरकार, तर मनमोहन सिंग बीजेपी सरकार मध्ये होते का प. नेहरू पासून चंद्रशेखर पर्यन्त दुसरी अर्थव्यवस्था होती नर्सिंम्हाराव पासून उदरीकरण चालू झाला.
Te bol bachhan navhate , mhanun garv aahe tyanchyabaddhal , mhanunach deshachya sarvochh padi , educated manse havit , mag jast bad bad karaychi garaj vatat nahi , , mala garv aahe asha soft spokan personality cha , kadhihi konavar tika keli nahi , great , intelligent, highly educated personality, 💪💪🙏
मन आणि मौन कमी बोलणारा माणूस कधीही हुशार असतो त्यांचे उदाहरण मनमोहन सिंग पंतप्रधान भावपूर्ण श्रद्धांजली
नाही तरी नेहमीच, राज ठाकरे यांना फारच उशिरा शहापण सुचतं.हे आता महाराष्ट्राला महिती झालयं.
चाविवलं खेळणं खूप महान होत, तू टीका केलीय पण त्या भल्या माणसाने तुला शब्दाने ब्र केलं नाही, आणि तू त्या महान अर्थतज्ज्ञ, गवर्नर, अर्थमंत्री,पंतप्रधान अशी पद भुष्वणाऱ्या महान विभुतीला हिणवत होता.
Hoy barobar aani hyane gujrat model cha khota bol bala kela hota
दुसरं काय येतं ?
HYACHE DONAHI HAT KOHINOOR FILE KHALI ADAKLELE AHET
बारगर्लचा घरगडी !
हे तर सुपारी वाले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ह्याच्या वर काही बोलूच नये
हेच महाशय मा.मनमोहन सिंह याना चावीवाले बाहूलं म्हणणारे होते.
🙏 भारत सरकार चे अर्थतज्ञ डॉ मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
साहेब तुम्ही त्यांना चावीवाल बावल म्हटलं होत
एखादी टीका केली म्हणजे चांगलं काम केलेलं याब्बदल कधीच बोलायचं नाही का ?
कृपया फक्त कॉमेंट करायची म्हणून नका करू....
Modina kay kay bolle tyani tumhaka mahiti ahet ka?
@@dayanandmukane7056 aatta melya namtr??
खाज ठाकरे आहे तु स्वतः
Raj thakrenna he etke udar aahet...he tyanchya vyangavar tika kartana Tyanna kalalll navhatt ka...ha ek sandhisadhu rajkarni aahe...aamha Marathi Mansa sathi budtyala kathicha aadhar mhnun fakt aamhi yala support karto...baki pahilyasarkhi aastha nhi yachyavar aata
तुम्ही टीका केली होती मिस्टर राज आठवा जरा .😂😂😂
एखादी टीका केली म्हणजे चांगलं काम केलेलं याब्बदल कधीच बोलायचं नाही का ?
कृपया फक्त कॉमेंट करायची म्हणून नका करू....
Ha mg kay zal ??
@@dayanandmukane7056melya nantr?
@itsamazing8121 आता तारीफ करताय वा . त्यावेळी रात्री बोलला होता का
2019 mdhe Modi Ani amit shah la ky ky bolle hote athvty ka
हूशार माणसांवर टिका.. आणि अडाणी लोक आहेत उच्च पदावर... जगात नांव असलेल्या अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहनसिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
त्यावेळेस कुचेष्टा केली होती. मनमोहनसिंग साहेब बोलले होते,
history will kind to me.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏 धन्यवाद वणी जिल्हा यवतमाळ
भारत मातेचा कर्तृत्वाने महान सुपुत्र पडद्या आड. भावपूर्ण श्रद्धांजली
या साठी देशाला शिकलेला पंतप्रधान असावा लागतो नुसता फोटो काढत वेगवेगळे कपडे घालून कोणीही हुशार आणि न्यानी होत नाहीं...
सहमत
आधी मराठी लिहायला शिका....
एकदम बरोबर
Exactly
सगळे खरं आहे , परंतु वेळ गेल्यावर राज साहेब तुम्ही हे बोलत आहात
भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹
विरोधी पक्ष कधीही बळकट असला पाहिजे तेव्हाच लोकांना न्याय मिळतो
ऊशीराचेशहानपन
सगळ्यात उत्तम पंतप्रधान
डबल ढोलकी...😂
Manmohan singh is a legend of indian Economy and polytics.....😢😢🇮🇳🇮🇳🇮🇳 Jilha sangli......
😔 भावपुर्ण श्रद्धांजली साहेब 😔
आरं हा सुपारी बाज मनमोहन सिंह वर काॅमेडी करत होता.
साल के अखिरमे एक बात फिर से सच साबित हुई हैं , " मौन " में बहुत ताकद होती हैं , अलविदा , MANMOHAN SING JI..❤🎉🎉🎉🎉🎉🎉
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢😢😢❤❤❤❤😢😢😢😢😢
खूप हुशार व्वक्तीमहत्व. 🙏🙏💐💐
OM shanti
डॉ.मनमोहन सिंघ जी किसी की श्रद्धांजली के मोहताज नहीं थे.
Great 👍🙏🙏🎉🎉
Bhavpurn shradhanjali puti koti Naman 🙏😭
आपल्या देशात माणसाला जिवंत पणी आदर सन्मान दिला pn जगातून निरोप घेतल्यावर कधी चांगले न बोलेले पण त्या व्यक्तीला आदरणीय शब्द वापरतात आता हे चांगले शब्द जिवंत पणी कोणाला बोलो तर किती बर वाटेल त्या व्यक्तीला
भावपुर्ण श्रध्दांजली 🙏
राज ठाकरे दिशाभूल करत ता आहेत
भावपूर्ण श्रद्धांजलि
Self efficient human being...,Honble Dr. Manmohan Singh.....🎉🎉🎉
भावपूर्ण श्रध्दांजली
🎉🎉🎉 भावपूर्ण श्रद्धांजलि
R.I.P LEGEND
तुम्ही फक्त मराठी माणूस मराठी भाषा आणि महाराष्ट्र यांचाच विचार केला पाहिजे
Yes
Right
खूप छान बोललेत राज ठाकरेंजी
राज साहेब येथे तुम्हाला पाकीट मिळणार नाही
Saglech tumcha sarkhe nastat
शांत, संयमी, दूरदृष्टी ठेवणारे प्रामाणिकपणे प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधणारे भारताचे माजी पंतप्रधान श्री "मनमोहन सिंग"
Dr manmohan sing🙏🙏🙏
राज ठाकरे la उशिरा सुचलेल शहाणपण . आता पर्यंत आपण काय काय पंतप्रधान मनमोहनसिंग ला पदावर असताना बोललो हे आठवण करा म्हणा . अणि आता मेल्यावर गुणगौरव .
" चावी दिलेले खेळणे वाटतो, चार पावले चालले की बंद पडेल,,,, टप,, टप,, टप,,, बंद "....
राज ठाकरेनी मनमोहन सिंग यांच्या बद्दल उदगारलेले वाक्य.
हा माणूस वारंवार किती भूमिका घेतो काही कळत नाही.
बाळासाहेबांनी याला शिवसेना देण्याचा हट्ट का धरला नाही हे आता लक्षात येऊ लागलेय 🙏
Absolutely right Gandhi didn't have sardar valanbhai Patel pm post Bala Saheb did not stop Raj Thackeray if valanbhai Patel would become pm then modi what he did would happen 70years ago raj Thackeray has Shardi cha trash hai wide Nazar wala
He is talented person for ever
बरोबर आहे....न बोलता बरेच काही केलेले आहे मनमोहन सिंग साहेबांनी...
आणि आताचे ???? फक्त बोलबच्चन, फेकू, अडपढ आणि फक्त चमकुगिरी......😢😢😢😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली....
💐💐🙏🙏
bhavpurna sradhanjali 💐🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏🏼🇮🇳
भावपूर्ण श्रध्दांजली राज ठाकरे चावी ची नक्कल तूच केली होती ना
माणूस जिवंत असताना त्याची किंमत कळत नाही आणि मेल्यावर त्याची तारीफ होते... हेच तर दुर्दैव आहे😢😢
Legend sir ❤rip love you sir ❤
Desh ke Aakhiri pm jo media se baat karne se nhi darta tha
मोदींनी तर खालच्या थरावर टीका केली आहे
❤❤❤❤😢
Modi was the only politician in the world who used derogatory remarks for Dr Manmohan Singh
❤ pantpradhan asave tar sardar shri manmohnji n sarkhe bhavpurn shrdhanjali
RIP Sir
मी राजू पेंटर विषयी कॉमेंट करायला आलो होतो पण आधीच लोकांनी बऱ्याच कॉमेंट्स केल्या आहेत म्हणून मी थांबतो..
राज चे काय बोलावे.
एकदा टुणूक टुणूक बोल ले होते.
थोबडा किती सुजला आहे. स्कॉच 😂😂😂
Very polite gentleman great economist but down to earth former prime minister. He deserve bharatratna. RIP
Bhavpurn sradhanjali 😢
भारत देशाला लाभलेला आत्तापर्यंत चा सर्वोत्तम आणि अभ्यासू पंतप्रधान म्हणून आपले नाव कायम अजरामर राहील
सुधारलं वाटतं बाबा 😮
I think he was good economist n prime minister soft spoken prime minister of big country like india.
जिवंत असतांनी राज ठाकऱ्यानी मौनी पंतप्रधान म्हटल होत
भाजप ला बिनशर्त पाठिंबा का दिला
राज काय बोलला ते माहित आहे पण बाकी नेते काय बोलले ते नाही आठवत 😂
RIP dear sir
मनमोहन सिंह साठी त्यांच्या मरणोपरांत विरोधी पण काही जास्त खोडी काढू शकले नाही उलट कामाची कौतुक करताना दिसतायेत
पण जर का हल्ली एक देशाचा पंतप्रधान जर गेला तर त्याचा बाबतीत लोकं काय प्रतिक्रिया देतील 😮😮😅
He was the saviour not a damager and still it will take 10 to 20 years to understand by indians...
Great indian P. M.
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 RIP
RIP
Raj saheb tumi pan bola ki jewa modi boltat kai kele congress ne
आरे तुम्हाला अगोदर का नाही कळाल हे सार
मनमोहनसिंग यांच्या दुसऱ्या टर्म मध्ये कांग्रेस मधल्या किचन कॅबिनेट आणि नेतृत्व करणाऱ्या लोकांनी खूप त्रास दिला. मोकळेपणाने काम करू दिले नाही.
Petrol bond kel jo bond pudhchi sarkar pay krel karj.. 😅
Raj thakare Manmohan Singh baddal sarvat vaith Tikka tumhi Kelat...😢😢😢😢😢😢😢
पाखंडी ने जमलं तर मनमोहन सिंघ साहेबां सारखं वागण्या चा विचार करावा,?तरच तुला विश्व गुरु जनता बोलेल्
Remote control : Robot
Rajbhau tumhi rahu dya..tyanna chabiwala bahula mhntle hote
माणसाचं मोठेपण समजायला,त्याला मरावं लागतं.याच राज ठाकरेंनी चावी दिलेलं खेळणं म्हणून खिल्ली उडवली होती.
Bhavpurn shadanjali
मुख्या भावपूर्ण श्रद्धांजली
Raj on Ramesh ?
हेच राज ठाकरे बोबा ठोकत होत तेव्हा....आता ठोक म्हणा..😅
जिवंत असे परेंत महत्व कळले नाही,राज ठाकरे,यांच्यावर टीका तुम्ही केलेत.
आम्हांला समाजात आहे, पण ते गुरत त्यांची तुम्ही chata तेव्हा?
तुम्हाला थोडीसुद्धा लाज नाही वाटत का ठाकरे?
लाजेचा आणि यांचा काय संबंध
Raj thakrey used to criticize Manmohan Singh a lot in his speeches now he is trying to get sympathy on his demise 😂
बारगर्ल चा घरगडी, आणि म्हणे विख्यात अर्थतज्ञ !
साहेब मनमोहन सिंग पुवृ पंतप्रधान मंत्री
बाबत असलेले भ्रष्टाचार चा आरोप कहा खारिज केल जाऊं सकत ह्याचा विचार कुंणि मांडला असता दुसरा दु:खुद निधन झाल्यामुळे भारत देशाचा मोटा नुकसान
झाला।
Rip
आदीची काँग्रेस सरकार, तर मनमोहन सिंग बीजेपी सरकार मध्ये होते का प. नेहरू पासून चंद्रशेखर पर्यन्त दुसरी अर्थव्यवस्था होती नर्सिंम्हाराव पासून उदरीकरण चालू झाला.
Te bol bachhan navhate , mhanun garv aahe tyanchyabaddhal , mhanunach deshachya sarvochh padi , educated manse havit , mag jast bad bad karaychi garaj vatat nahi , , mala garv aahe asha soft spokan personality cha , kadhihi konavar tika keli nahi , great , intelligent, highly educated personality, 💪💪🙏