स्व.बाळासाहेबांच्यानंतर, एकमेव अभ्यासू, परखड व दिलदार व्यक्तीमत्व म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे🙏🏻 त्यांनी सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी कधीच तत्वांशी किंवा नात्यांशी बेईमानी केली नाही. ते परिणामांची पर्वा न करता जे सत्य आहे तेच स्पष्टपणे, अभ्यासपूर्वक, ठामपणे बोलतात व वागतात.👍🏻👍🏻 'पोटात एक आणि ओठात एक', 'ताकाला जाऊन भांडं लपवायचं', गोलगोल बोलून विषय टाळायचा, लोकांना भावनिक करून स्वतःचा स्वार्थ साधायचा, फोडाफोडी हे असलं गलिच्छ राजकारण कधीच राजसाहेबांना जमलं नाही आणि म्हणूनच कदाचित आतापर्यंत त्यांना 'खुर्ची' किंवा 'सत्तेच्या' दरबारात न्याय मिळाला नसेल, पण आता जनतेच्या दरबारात नक्की न्याय मिळेल!🙏🏻 कारण नेहमी 'सत्याला' थोडा उशिराच न्याय मिळत असतो, म्हणूनच आता 'सुज्ञ' नागरिकांनी राजसाहेबांना साथ द्यावी ही विनंती 🙏🏻🚩🚩
1989-1990 राज ठाकरे यांच वय जेमतेम 20-21. शिवसेनेत तेव्हापासून सक्रिय. 1992 ला राजसाहेब ठाकरे 23 वर्षाचे असताना त्यांनी जालन्यात पहिली जाहीर सभा घेतली शिवसेनेसाठी. शिवसेना प्रमुख एकटे महाराष्ट्रभर फिरू शकत नव्हते. अशात या 22-23 वर्षाच्या मुलाने भारतीय विद्यार्थी सेना स्थापन केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण वर्ग शिवसेनेकडे आकर्षित केला. 1995 ला 26 वर्षीय राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी साठी शिवसेनेसाठी निवडणूक campaign आखला, त्यासोबत जाहीर सभा घेतल्या आणि शिवसेनेचा झंझावात युवकांनी डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. बाळ ठाकरे यांच्यावरील बरच ओझं इथं कमी झालं. तेव्हाही मनोहर जोशी,आनंद दिघे, नारायण राणे ही मंडळी सेनेत होती पण यांच्यात संपूर्ण महाराष्ट्रातून युवकांना पक्षाकडे आकर्षित करण्याची कुशलता तेव्हा नव्हती, तेव्हा राज ठाकरे यांनी 22-23 व्या वर्षी ही जबाबदारी पार पाडली आणि ती ही यशस्वीरीत्या. या सगळ्यात उद्धव ठाकरे तर कुठेच नव्हते, ते लंडनला फोटोग्राफी मध्ये व्यस्त होते आणि संजय राऊत, अनिल परब यांना राजकारणात कोण ओळखत पण नव्हत तेव्हा. 1992 ते 2003 राज ठाकरे एकटे समर्थपणे विद्यार्थी चळवळ, जाहीर सभा, दौरे यांच्या माध्यमातून पक्ष जोरदार वाढवत होते आणि त्याचा result ही सेनेला भेटत होता. 1998-99 च्या सुमारास उद्धव ठाकरे लंडन वरून आले आणि त्यानंतर ही त्यांचा राजकीय क्षेत्राशी संबंध नव्हताच, ते आपल्याच दुनियेत असायचे. मग 2000 ला अचानक अस कायतरी झालं की बाळ ठाकरे यांच्या सभोवती जे 4-5 कारकून, बडवे तयार झाले त्यांनी अचानक उद्धव ठाकरे यांना पुढे आणलं, कारण राजसाहेब ठाकरे यांची कार्यपद्धती त्याना झेपणारी नव्हती. उद्धव ठाकरे पक्षात कार्यरत झाले आणि 2 वर्षात सेनेचे कार्याध्यक्ष झाले, तरीही राजसाहेब ठाकरे यांनी बाळ ठाकरे यांचा निर्णय मान्य केला. पण उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यानंतर सुभाष देसाई, अनिल परब, संजय राऊत यांच्याकडे एकप्रकारे सेनेची सूत्र आली. मग महानगरपालिका निवडणुका, विधानसभा, जिल्हा परिषद अशा प्रत्येक ठिकाणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या समर्थकांना डावलण्याला सुरुवात झाली. निवडणुकीत राज समर्थकांची तिकीट कापायला सुरुवात झाली. राज ठाकरे यांची आक्रमक कार्यपद्धती झेपणार नाही म्हणून उद्धव कार्याध्यक्ष झाले त्यानंतर राज ठाकरे यांना मीटिंग, मेळावे, पक्ष कार्यक्रम यापासून दूर ठेवू लागले. आता इतकं सगळं होत असताना ही कोणता dashing नेता पक्षात राहील ?? आणि याबद्दल बाळ ठाकरे यांना कल्पना असून ही त्यांनी मुलाचा बचाव करण्यासाठी शांत राहणे पसंद केले. आता तुम्हीच सांगा राजसाहेब ठाकरे यांच्या जागी दुसरं कोणी असत तर काय केलं असत ? लोक म्हणतात राज ठाकरे काकाचे नाही झाले तर लोकांचे काय होतील ? अरे राज ठाकरे काकांचेच होते पण एका टप्प्यावर काका राज ठाकरे यांचे नाही झाले आणि हेच सत्य. आणि आजचे विशीतील आणि तिशीतील शिवसैनिक राज ठाकरे यांना बंडखोर, गद्दार, खंजीर खुपसला वगैरे म्हणत आहेत, अरे बाळांनो एकदा सुरुवातीपासून अभ्यास करा तुमच्या पक्षाचा, इतिहास जाणून घ्या. सत्य आपोआप जाणून घ्याल.
फुकट नाही जात दादा.. हे डोक्यातून काढून टाका आपल एक मत त्या नेत्यांची त्या पक्षाची ताकद वाढवते.. सगळ्यांना संधी दिली ना.. उध्दव ठाकरे आणि अजित पवार यांनी तर विचारधारा च सोडली.. म्हणून जोवर राज ठाकरे सत्तेत येत नाही तोवर मनसे लाच मतदान.. एकदा त्या माणसाला आजमावून बघायचं च आहे
उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली...
राऊत साहेब तुह्मी काँग्रेस बरोबर गेला नसता एका फालतू मुख्यमंत्री पदासाठी तर या महाराष्ट्राचा एवढा चिखल झाला नसता. तुह्माला महाराष्ट्रापेक्षा मुख्यमंत्री पद महत्वाचं झालं. बाळासाहेब असते तर अशा परिस्थिती मुख्यमंत्री पदाल लाथ मारली असती. पण तुह्मी तस नाही केल.
@@munnabhai-xu6dr लायकी भाजप ल दाखवायची होती ना.. मग हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अस बॅनर वरून काढण.. सभेत जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो n बोलणं हे पण काळाची गरज होती का??
@@munnabhai-xu6drभाजपची लायकी? 2019 ला त्यांचे 105 आमदार तुमचे 56 आले होते... लायकी तर तुम्ही दाखवली... मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलात
मला एक गोष्टीची खंत वाटते हे काही लोग सुपारीबाज म्हणून उल्लेख करतात त्यांनी राज साहेबांची सर्व भाषणं ऐका फक्त महाराष्ट्राचे मुद्दे मांडले आहेत भाजप चा प्रचार नाही केला त्यांनी हे कधी तुम्हाला कळणार तुम्ही फक्त भावनिक व्हा आणि त्याच त्याच लोकांना मतदान करा आणि ज्यांनी ज्यांनी आपापल्या प्रॉपर्ट्या वाढवलेत त्याच्यात अजून भर घाला राज ठाकरे साहेबांमध्ये एवढी धमक आहे ते ज्या पक्षासोबत जातील त्यांच्या कडून महाराष्ट्रच भल करतील बाकीच्या अनाडी लोकांनी आम्हाला उपदेश करायची गरज नाही खरे मराठी धर्माचे रक्षण करणारे असाल तर मनसे का मत द्या एक मराठी म्हणून मी ह्या माध्यमातून आवाहन आपल्या माणसांना करू शकतो 🙏
संघर्ष आसा केला डायरेक्ट काँग्रेस chya मांडीवर जाऊन बसला,cm साठी लाचारी पत्करली तूम्ही only Raj saheb ठाकरे, आणीं आदित्य साठी candidate na देता खरे प्रेम दाखवणारे Raj saheb thakre, ज्या माणसाला 40 आमदार नाहीं सांभाळते आले तो मानुस cm कसा होणार, उध्दव ठाकरे विधानसभेत गळास लागतील
संजय राऊत सर हे बाळासाहेब ठाकरे यांचे नॉन biological सुपुत्र आहेत.सच्चा ,कडवट,निष्ठावान शिवसैनिक आहेत.राज ठाकरे कसला ठाकरे हो साहेब? राज ठाकरे यांना महाराष्ट्राबद्दल काही देणे घेणे नाही.
स्व.बाळासाहेबांच्यानंतर, एकमेव अभ्यासू, परखड व दिलदार व्यक्तीमत्व म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे🙏🏻 त्यांनी सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी कधीच तत्वांशी किंवा नात्यांशी बेईमानी केली नाही. ते परिणामांची पर्वा न करता जे सत्य आहे तेच स्पष्टपणे, अभ्यासपूर्वक, ठामपणे बोलतात व वागतात.👍🏻👍🏻 'पोटात एक आणि ओठात एक', 'ताकाला जाऊन भांडं लपवायचं', गोलगोल बोलून विषय टाळायचा, लोकांना भावनिक करून स्वतःचा स्वार्थ साधायचा, फोडाफोडी हे असलं गलिच्छ राजकारण कधीच राजसाहेबांना जमलं नाही आणि म्हणूनच कदाचित आतापर्यंत त्यांना 'खुर्ची' किंवा 'सत्तेच्या' दरबारात न्याय मिळाला नसेल, पण आता जनतेच्या दरबारात नक्की न्याय मिळेल!🙏🏻 कारण नेहमी 'सत्याला' थोडा उशिराच न्याय मिळत असतो, म्हणूनच आता 'सुज्ञ' नागरिकांनी राजसाहेबांना साथ द्यावी ही विनंती 🙏🏻🚩🚩
मला एकच प्रश्न पडतो 2019 ला भाजप ने उध्दव साहेबांना मुख्यमंत्री पद दिले असते तर? तर मग भाजप चांगलं, मोदी शहा साहेब चांगले, फडणवीस साहेब चांगले, भाजप गुजराती नाही मराठी, आम्ही हिंदुत्ववादी, काँग्रेस राष्ट्रवादी विशिष्ट धर्मियांचे लांगूलचालन करणारे, देशद्रोही, शरद पवार साहेब भ्रष्टाचारी असे म्हणत फिरत असता आत्ता 😂😂
💯 माझं vote फुकट गेलं तरी चालेल vote मनसेलाच देणार💯MNS 👍
🚩🚩🚩👍ओन्ली mns
स्व.बाळासाहेबांच्यानंतर, एकमेव अभ्यासू, परखड व दिलदार व्यक्तीमत्व म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे🙏🏻
त्यांनी सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी कधीच तत्वांशी किंवा नात्यांशी बेईमानी केली नाही. ते परिणामांची पर्वा न करता जे सत्य आहे तेच स्पष्टपणे, अभ्यासपूर्वक, ठामपणे बोलतात व वागतात.👍🏻👍🏻
'पोटात एक आणि ओठात एक', 'ताकाला जाऊन भांडं लपवायचं', गोलगोल बोलून विषय टाळायचा, लोकांना भावनिक करून स्वतःचा स्वार्थ साधायचा, फोडाफोडी हे असलं गलिच्छ राजकारण कधीच राजसाहेबांना जमलं नाही आणि म्हणूनच कदाचित आतापर्यंत त्यांना 'खुर्ची' किंवा 'सत्तेच्या' दरबारात न्याय मिळाला नसेल, पण आता जनतेच्या दरबारात नक्की न्याय मिळेल!🙏🏻 कारण नेहमी 'सत्याला' थोडा उशिराच न्याय मिळत असतो, म्हणूनच आता 'सुज्ञ' नागरिकांनी राजसाहेबांना साथ द्यावी ही विनंती 🙏🏻🚩🚩
Agree...
पलटी जणनायक भोंगे गुजरात नवनिर्माण सेना... 😂
😂😂😂
1989-1990 राज ठाकरे यांच वय जेमतेम 20-21. शिवसेनेत तेव्हापासून सक्रिय. 1992 ला राजसाहेब ठाकरे 23 वर्षाचे असताना त्यांनी जालन्यात पहिली जाहीर सभा घेतली शिवसेनेसाठी. शिवसेना प्रमुख एकटे महाराष्ट्रभर फिरू शकत नव्हते. अशात या 22-23 वर्षाच्या मुलाने भारतीय विद्यार्थी सेना स्थापन केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण वर्ग शिवसेनेकडे आकर्षित केला. 1995 ला 26 वर्षीय राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी साठी शिवसेनेसाठी निवडणूक campaign आखला, त्यासोबत जाहीर सभा घेतल्या आणि शिवसेनेचा झंझावात युवकांनी डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. बाळ ठाकरे यांच्यावरील बरच ओझं इथं कमी झालं. तेव्हाही मनोहर जोशी,आनंद दिघे, नारायण राणे ही मंडळी सेनेत होती पण यांच्यात संपूर्ण महाराष्ट्रातून युवकांना पक्षाकडे आकर्षित करण्याची कुशलता तेव्हा नव्हती, तेव्हा राज ठाकरे यांनी 22-23 व्या वर्षी ही जबाबदारी पार पाडली आणि ती ही यशस्वीरीत्या.
या सगळ्यात उद्धव ठाकरे तर कुठेच नव्हते, ते लंडनला फोटोग्राफी मध्ये व्यस्त होते आणि संजय राऊत, अनिल परब यांना राजकारणात कोण ओळखत पण नव्हत तेव्हा. 1992 ते 2003 राज ठाकरे एकटे समर्थपणे विद्यार्थी चळवळ, जाहीर सभा, दौरे यांच्या माध्यमातून पक्ष जोरदार वाढवत होते आणि त्याचा result ही सेनेला भेटत होता.
1998-99 च्या सुमारास उद्धव ठाकरे लंडन वरून आले आणि त्यानंतर ही त्यांचा राजकीय क्षेत्राशी संबंध नव्हताच, ते आपल्याच दुनियेत असायचे. मग 2000 ला अचानक अस कायतरी झालं की बाळ ठाकरे यांच्या सभोवती जे 4-5 कारकून, बडवे तयार झाले त्यांनी अचानक उद्धव ठाकरे यांना पुढे आणलं, कारण राजसाहेब ठाकरे यांची कार्यपद्धती त्याना झेपणारी नव्हती. उद्धव ठाकरे पक्षात कार्यरत झाले आणि 2 वर्षात सेनेचे कार्याध्यक्ष झाले, तरीही राजसाहेब ठाकरे यांनी बाळ ठाकरे यांचा निर्णय मान्य केला. पण उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यानंतर सुभाष देसाई, अनिल परब, संजय राऊत यांच्याकडे एकप्रकारे सेनेची सूत्र आली. मग महानगरपालिका निवडणुका, विधानसभा, जिल्हा परिषद अशा प्रत्येक ठिकाणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या समर्थकांना डावलण्याला सुरुवात झाली. निवडणुकीत राज समर्थकांची तिकीट कापायला सुरुवात झाली. राज ठाकरे यांची आक्रमक कार्यपद्धती झेपणार नाही म्हणून उद्धव कार्याध्यक्ष झाले त्यानंतर राज ठाकरे यांना मीटिंग, मेळावे, पक्ष कार्यक्रम यापासून दूर ठेवू लागले. आता इतकं सगळं होत असताना ही कोणता dashing नेता पक्षात राहील ?? आणि याबद्दल बाळ ठाकरे यांना कल्पना असून ही त्यांनी मुलाचा बचाव करण्यासाठी शांत राहणे पसंद केले.
आता तुम्हीच सांगा राजसाहेब ठाकरे यांच्या जागी दुसरं कोणी असत तर काय केलं असत ?
लोक म्हणतात राज ठाकरे काकाचे नाही झाले तर लोकांचे काय होतील ? अरे राज ठाकरे काकांचेच होते पण एका टप्प्यावर काका राज ठाकरे यांचे नाही झाले आणि हेच सत्य.
आणि आजचे विशीतील आणि तिशीतील शिवसैनिक राज ठाकरे यांना बंडखोर, गद्दार, खंजीर खुपसला वगैरे म्हणत आहेत, अरे बाळांनो एकदा सुरुवातीपासून अभ्यास करा तुमच्या पक्षाचा, इतिहास जाणून घ्या. सत्य आपोआप जाणून घ्याल.
खरं आहे भावा पण ह्या भडव्यांना राज साहेब काय कळतील हे दुर्दैव आहे महाराष्ट्र चा .
Uttam mahiti dilit
Balasaheb cha kutra
@@karandandge7391Raj saheb pahilyasarkhe nahi rahile sarkhech badaltat
हो.. जुनी जाणती लोक हेच सांगत आहेत राज साहेब बद्दल
मराठी हिंदु जागा झालाय आणि राज ठाकरे यांना त्याचा पाठींबा आहे
Only MNS 🚩🚩🚩🚩
विकासावर कधी बोलणार?. 2.5 वर्ष काय केलं हे जनते समोर मांडा
विकासच केला नाहीं
Corona hota vikas karaicha ki loka vachvaichi kahi jara akkal vapra saheb aani man rakhun boltoy shet
माझं vote फुकट गेलं तरी चालेल vote मनसेलाच देणार
फुकट नाही जात दादा.. हे डोक्यातून काढून टाका आपल एक मत त्या नेत्यांची त्या पक्षाची ताकद वाढवते.. सगळ्यांना संधी दिली ना.. उध्दव ठाकरे आणि अजित पवार यांनी तर विचारधारा च सोडली.. म्हणून जोवर राज ठाकरे सत्तेत येत नाही तोवर मनसे लाच मतदान.. एकदा त्या माणसाला आजमावून बघायचं च आहे
Boleto tarbuj la😂
तुझा मत फुकटच जाऊदे....... तू फुकट गेलास रे बाबा 😂
मनसे ला लोक लिंबू टिम्बु समजतात
तुम्ही फुकट आहात त्यामुळे मत फुकट गेले तरी चालेल
राज साहेब नेहमी मराठी माणसाच्या मागे ठामपणे उभे आहे, यावेळी तरी मराठी माणसांनी राज साहेबांना साथ दिली पाहिजे.
जय शिवराय जय मनसे 🚩
भाजपला न घाबरणारा माणूस राऊत
😂
गांजा प्रेमी संज्या
काय फायदा
राज ठाकरे भाजपाचा माणुस आहे एकदा तरी फडणवीस च नाव घेतलं का नुसतं उध्दव उध्दव करतो
Hirvi Sena
Uddhav ne kahi ghetla mag sharad sonia cha?? 2014 pariyanta tar shivya ghalat hota
Gapp re Usman Wakre cha chatya
😂😂
राज नुस्ताच बोलबच्चन आहे भाजपच्या सुपारीवर चालणारा नेता
Uddhav fhakta lachar manus ahe... Saglyanchi lachari karat asto
Chamcha 😂
अरे तुझा उद्धव दिन खान बापाचा शब्द विसरून गेला ना काँग्रेसबरोबर..
राज ठाकरे ने मागच्या 15 दिवसात 15 वेळा भूमिका बदलील आहे, राज ची सर्व भाषणे मी ऐकली,एका सभेला पण हजर होतो
Ka gelalis😂
ONLY UDHAV 🇵🇰🇵🇰💪💪💪🇵🇰🇵🇰🇵🇰
उधवची पण bg ना
Jra sang mla ky bhumika badalali...Udhvsat khan ch evdh pn lachar chivsainik asu naye😂😂
Tuja sahebani tula lachari karayla sangitli ahe na sonia Sharad chi ti gap kar tu...
100 दाऊद एक राऊत
Kattar sanjy raut🚩❤🔥
एक राऊत 100 दाऊद🔥🔥🔥🚩🚩
Bhau chukle re
100 daud 1raut ase hoil
बरोबर... राऊत आणि दाऊद 😂😂
फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना🔥🔥🔥🔥
❤ साहेब ऐक नंबर
मत फक्त मनसेलाच ❤
Ed
Tumhi gujrat support aahet
Hindu sathi लढतोय एकता ढाण्या वाघ.. राज साहेब
उद्धव साहेब 2014 च्या लोकसभा निवडणूकीत मोदी शहांचे गुणगान गात होते... 2014 च्याच विधानसभा निवडणुकीत त्यांना शिव्या घालू लागले... दिल्लीतून अफझलखान आला आहे महाराष्ट्र लुटायला वैगेरे वैगेरे परत निकाल लागल्यावर त्यांच्यासोबत युती केली... 2017 ला विधानसभेत भाजपसोबत सत्तेत राहून महापालिका निवडणुकीत भाजपविरोधी भाषण दिली, मोदी शहा, फडणवीस यांना शिव्या घातल्या आणि नंतर परत भाजपसोबत महापालिकेत सत्ता स्थापन केली... 2019 ला भाजपसोबत युतीत निवडणूक लढवली, मोदी, शहांचे गोडवे गायले, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घातल्या आणि निकाल आल्यावर मुख्यमंत्री पदाच्या हव्यासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली...
कोणी आल की राज ठाकरे ला दोन चार शिव्या देवून जातय ... काय वाईट दिवस आले ठाकरे वर .😅😅
😂
Sonia sharad chi lachari tari karat nahit
संपलेल्या पक्षावर बोलत नाही म्हणाऱ्याना सारखं सारखं बोलायची वेळ आणली राज साहेबांनी 😂😂
वाईट दिवस तुझे आले असतील..
जा जरा कोण वडापाव खायला देत असेल तर बघ.
Sampalelya paksha var bolaychi vel aali kiti vait divas aale😂
कुछ तो लॉजिक है 😅 एमएनएस चा आवाज बीजेपी ने दाबला आहें हे दिसते
जबरदस्त राऊत साहेब😂😂
राज ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय तो काय बोलतो त्याच त्यालाच कळतं नाही
Hirvisena
Tu kar baba lachari sonia sharda chi 👍
@pareshpukale8341 बिनशर्ट
@@Aj-tp तु चाट बाबा सुपारीबाजाचे पाय
Ata massage parlour jorat, special papu, vakda massage 😂😂😂
काय पन म्हणा राउत नडले पूर्ण bjp ला।। पन माघर नाही घेतली।।।
एक नंबर
राऊत साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩
Only राऊत साहेब
१०० दाऊद=1 संजय राऊत सुपरीबाज लोकांना काय समजणार❤❤❤😂
संतोष काय म्हणतोस.
प्रत्येक महिन्याला भूमिका बदलणारा नेता म्हणेच राज ठाकरे ऊर्फ (सुपारी बहादर)
राऊत साहेब तुह्मी काँग्रेस बरोबर गेला नसता एका फालतू मुख्यमंत्री पदासाठी तर या महाराष्ट्राचा एवढा चिखल झाला नसता. तुह्माला महाराष्ट्रापेक्षा मुख्यमंत्री पद महत्वाचं झालं. बाळासाहेब असते तर अशा परिस्थिती मुख्यमंत्री पदाल लाथ मारली असती. पण तुह्मी तस नाही केल.
Kalachi garaj hoti😅😅 bjp la layaki dakhawayachi hoti😊
@@Ab-pc2bj १००% बरोबर आहे
@@munnabhai-xu6dr लायकी भाजप ल दाखवायची होती ना.. मग हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अस बॅनर वरून काढण.. सभेत जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो n बोलणं हे पण काळाची गरज होती का??
Bjp geli ti changla and udhav thakarele gele ki tumch Hindutva sampata aree sudara re bjp ch kelya no
@@munnabhai-xu6drभाजपची लायकी? 2019 ला त्यांचे 105 आमदार तुमचे 56 आले होते... लायकी तर तुम्ही दाखवली... मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलात
मला एक गोष्टीची खंत वाटते हे काही लोग सुपारीबाज म्हणून उल्लेख करतात त्यांनी राज साहेबांची सर्व भाषणं ऐका फक्त महाराष्ट्राचे मुद्दे मांडले आहेत भाजप चा प्रचार नाही केला त्यांनी हे कधी तुम्हाला कळणार तुम्ही फक्त भावनिक व्हा आणि त्याच त्याच लोकांना मतदान करा आणि ज्यांनी ज्यांनी आपापल्या प्रॉपर्ट्या वाढवलेत त्याच्यात अजून भर घाला राज ठाकरे साहेबांमध्ये एवढी धमक आहे ते ज्या पक्षासोबत जातील त्यांच्या कडून महाराष्ट्रच भल करतील बाकीच्या अनाडी लोकांनी आम्हाला उपदेश करायची गरज नाही खरे मराठी धर्माचे रक्षण करणारे असाल तर मनसे का मत द्या एक मराठी म्हणून मी ह्या माध्यमातून आवाहन आपल्या माणसांना करू शकतो 🙏
जे कधी मोदी खाली तर कधी शरद पवार खाली जातात सत्तेसाठी.. ते एकटा चालत असलेल्या राज ठाकरेंवर टिका करतायेत😂
राज ठाकरे बरोबर बोलले...😂😂
माझ मत मनसेला
Ed
तूम्ही शिवसेना संपवली बाळासाहेबांची 🥲🥲🥲
Shindela la palun Jay mhnun काय raut ne mhnal
हिंदुत्व कुठे गेलं तुमचं. फक्त आता मनसे ❤
Only mns king honar ❤❤❤
मनसे फक्त भाजप साठी लढत आहे हे चित्र स्पष्ट दीसत आहे
Uddhav fhakta sonia Sharad sathi ladtoy mahit ahe Maharashtra la
शिवसेना संपवणारा संजय राऊत😂😂
Only Pawar Saheb ❤❤❤
इथून पुढे आता मनसे च येणार.
खरी शिवसेना जागी झाली ❤❤
रावसाहेब आमचा पाठिंबा तुम्हाला
फक्त राजसाहेब
Ed
लई भारी 👌👍
फक्त शब्दात बाळासाहेब प्रत्यक्षात वेगळेच
गुजराती चालतील पण.... कटवे नको आम्हाला.... आम्ही बाळासाहेबांचे सैनिक ❤
संघर्ष आसा केला डायरेक्ट काँग्रेस chya मांडीवर जाऊन बसला,cm साठी लाचारी पत्करली तूम्ही only Raj saheb ठाकरे, आणीं आदित्य साठी candidate na देता खरे प्रेम दाखवणारे Raj saheb thakre, ज्या माणसाला 40 आमदार नाहीं सांभाळते आले तो मानुस cm कसा होणार, उध्दव ठाकरे विधानसभेत गळास लागतील
Ha ka mg f20 sakali Ajit brober ky kelya bochat javun basala ka...
@Rahul19877 आता फक्तं Raj saheb ठाकरे
राऊत मुळेच शिव सेनेत फुट पडली
अगदी बरोबर बोलला तुम्ही १००%
Only Raj saheb ❤❤❤
राज ठाकरे यांची झाटं वाकडू नाही कोण करू शकत
Raj saheb ❤️
जय महाराष्ट्र साहेब राऊत साहेब 🎉🎉🎉🎉
Only Mns 🔥🚩
Fakt MNS
संजय राऊत सर हे बाळासाहेब ठाकरे यांचे नॉन biological सुपुत्र आहेत.सच्चा ,कडवट,निष्ठावान शिवसैनिक आहेत.राज ठाकरे कसला ठाकरे हो साहेब? राज ठाकरे यांना महाराष्ट्राबद्दल काही देणे घेणे नाही.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मशाल धगधखणार🔥🔥🔥🔥🚩🚩🚩💪💪💪🚩🔥🔥🔥🔥
केळ घे 😂
@@Aniket_Dighe 😆😂
धगधगनार नाही हगणार😂
मशाल नाही ती आईसक्रीम कोन आहे😂
पता नही ये कोनसा नशा करता है गांजा
राऊत साहेब जिंदाबाद
राज ठाकरे हे दल बदलू आहेत रोज भूमिका बदलते
इंशाल्लाह, बहोत खूब राउत साहेब, आपको बहुत बड़ा तोहफा देंगे, आलमगीर...💥💥💥👍👍✅✅✅
Varr firlay manse tharlay 🚩🚩🚩🚩
हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे🔥🔥🔥🔥
महाराष्ट्र मुंबई मराठी जनता वाचविण्यासाठी मनसेला मतदान केले पाहिजे जय शिवराय जय भीम जय मनसे जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान
Lay bhari
कितीही काही बोललं तरी आमचे मत मनसे ला च
स्व.बाळासाहेबांच्यानंतर, एकमेव अभ्यासू, परखड व दिलदार व्यक्तीमत्व म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे🙏🏻
त्यांनी सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी कधीच तत्वांशी किंवा नात्यांशी बेईमानी केली नाही. ते परिणामांची पर्वा न करता जे सत्य आहे तेच स्पष्टपणे, अभ्यासपूर्वक, ठामपणे बोलतात व वागतात.👍🏻👍🏻
'पोटात एक आणि ओठात एक', 'ताकाला जाऊन भांडं लपवायचं', गोलगोल बोलून विषय टाळायचा, लोकांना भावनिक करून स्वतःचा स्वार्थ साधायचा, फोडाफोडी हे असलं गलिच्छ राजकारण कधीच राजसाहेबांना जमलं नाही आणि म्हणूनच कदाचित आतापर्यंत त्यांना 'खुर्ची' किंवा 'सत्तेच्या' दरबारात न्याय मिळाला नसेल, पण आता जनतेच्या दरबारात नक्की न्याय मिळेल!🙏🏻 कारण नेहमी 'सत्याला' थोडा उशिराच न्याय मिळत असतो, म्हणूनच आता 'सुज्ञ' नागरिकांनी राजसाहेबांना साथ द्यावी ही विनंती 🙏🏻🚩🚩
Ed
23 नोव्हेंबरला तारखेला राजसाहेब मस्त झोपणार
❤यावेळी मत मनसेला ❤
ओन्ली उध्दाव साहेब....कट्टर समर्थक❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
मी ठाकरे शीवसेनेचा आहे पण राऊत मुळे मी मनसे ला या वेळी मतदान करणार कारण मराठी मानसा करता राज साहेब ठाकरे उभे राहतात
Tu manse cha ch ahes khota holy nakos natak company mns
आईला...हा राऊत कॉमेंट वाचत असेल का लोकांच्या...😅😅😅
नुसत्या शिव्या देतात राव ह्याला .....
ह्या वेळेस माझे मत राज ठाकरे ल....
Vote mns la❤
एकच लढला,एकच भिडला खरा वाघ
Vote fakt mns
मला एकच प्रश्न पडतो 2019 ला भाजप ने उध्दव साहेबांना मुख्यमंत्री पद दिले असते तर?
तर मग भाजप चांगलं, मोदी शहा साहेब चांगले, फडणवीस साहेब चांगले, भाजप गुजराती नाही मराठी, आम्ही हिंदुत्ववादी, काँग्रेस राष्ट्रवादी विशिष्ट धर्मियांचे लांगूलचालन करणारे, देशद्रोही, शरद पवार साहेब भ्रष्टाचारी असे म्हणत फिरत असता आत्ता 😂😂
महाराष्ट्र खरे..बोलणारे...एकमेव नेता....राज गेले कोमात.....❤❤❤
Only mns
Raut king
Raju painter 😅
निष्ठा काय आसते हे या माणसाकडे पाहिल्यावर कळते.
😂😂😂
😂😂😂😂 lachari kay aste tepan yacha kade baghitla ki kalta
यांनी तर शिवसेना संपवली 😂😂
संजय राउत जी 🔥🔥
रोक ठोक जे सत्य आहे ते सत्य बोललात 👌🏻
🔥🔥🔥🔥💪💪💪👍👍👍
Hindu Hriday Samrat Balasaheb Thakare ki Jai... jai Hind Jai Maharashtra
SANJAY RAUT WAGH AHET
Tumi कया उपटली 2019 मध्य 😂
राज ठाकरेना "धुण्या" 0:08 ची राउटची लायकी नाही.
मनसे ❤
ED
Shivsenchi vaat lavli na aata kay Maharashtra chi lavto kaa band kar
सुनील राऊत पडणार आणि त्याला राज ठाकरेच पाडणार
हमारा वक्त खराब है रक्त नही. only one bjp...
इलेक्शन नंतर कोणाबरोबर युती करतील याची कल्पनाच नाही
Mns💪💪💪💪💪
मुंबई विकास आणि पूर्ण महाराष्ट्र विकासाचा पूर्ण ब्लू प्रिंट द्या तुम्ही
जाऊ द्या हो कामातुन गेलेली केस आहे आत्ता कोन दे विचारु नका 😂😂😂😂
Wrong statement always created by this party that BJP going to sell Mumbai to Adani and all industry are diverted to Gujarat
महाराष्ट्र चा एक पण विषय नाही, काय करणार निवडून आल्यावर लोकांसाठी काही नाही, आजिबात व्होट करू नका
पवारांची करवली
सत्ता येऊन काय उपटली नाही ते आता सत्ता देऊन काय पवारची चटणार आहे का
Raj saheb has formed his own party. What u did. Got all readymade
महाराष्ट्राच्या विकासावर बोला काहितरी.. यांना 'मनसे' चा जाहीरनामा दाखवा..🚩🚩🚩🚩🚩
बाळासाहेबानी तुम्हाला पवार राहूल चे बूट चाखायला सागितल होत का?
संजय राऊत काँग्रेस सोबत जाऊन जर तुम्ही वाट लावून टाकली
tujhi layki pan nahiye😂