Akshay Shinde Encounter :ज्यांनी अक्षयला गोळी घातली त्या पोलिस अधिकारी संजय शिंदेंनी काय सांगितलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 484

  • @pankajgawali4825
    @pankajgawali4825 2 месяца назад +137

    अक्षय जर आरोपी होता तर संस्था चालक फरार का आहेत ??

  • @kattarbhimsainikdada
    @kattarbhimsainikdada 2 месяца назад +138

    एकनाथ शिंदे, अक्षय शिंदे,संजय शिंदे,सगळेच शिंदे कशे भावबंदकी नाही ना😂😂

    • @RamdasShewale-kn9zs
      @RamdasShewale-kn9zs 2 месяца назад +3

      😂😂😂

    • @ridersgroup1951
      @ridersgroup1951 2 месяца назад +3

      😅

    • @shrikantartphotography7470
      @shrikantartphotography7470 2 месяца назад +2

      मी पण हाच विचार केला

    • @ravindrashinde1403
      @ravindrashinde1403 2 месяца назад +8

      आणि मी कमेंट करणारा पण शिंदे 😆 हा योगायोग आहे. कोणाच्या नशिबी काय आहे हे कोणीही सांगू शकत नाही. शेवटी मनुष्य जन्म आहे. वर्तमानातचं जगावं लागतं . 🙏🙏🙏

    • @VitthalHegade-hk4ev
      @VitthalHegade-hk4ev Месяц назад +2

      मी पण खुप वेळा हे च विचार करत आहे

  • @dr.dharmendramulherkar9416
    @dr.dharmendramulherkar9416 2 месяца назад +71

    5 पोलीस जर एका आरोपीला सांभाळू शकत नसतील तर ते जनतेची काय सुरक्षा करणार

  • @ajitjadhav9069
    @ajitjadhav9069 2 месяца назад +78

    हे सर्व खोटे आहे... पुरावे नष्ट होण्यासाठी त्याला मारण्यात आलं आहे.... शाळा भाजप च्या माणसाची आहे

  • @Atul-3110
    @Atul-3110 2 месяца назад +248

    असाच एन्काऊंटर त्या भाजपा च्या ब्रृजभूषण चा पण करा 😂

    • @sagarkamble764
      @sagarkamble764 2 месяца назад +10

      Kadam barobar 👌👌👍👍

    • @indgaming2762
      @indgaming2762 2 месяца назад

      tuja bapacha kru ka 😂😂

    • @cyrilbhosale591
      @cyrilbhosale591 2 месяца назад +6

      Ekdam barobar

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 Месяц назад +4

      Aasaram बापू, राम रहीम चाचा यांचा कधी encounter?

    • @deepz1297
      @deepz1297 Месяц назад +1

      Shhhhhhuuuu brujbhushan BJP t ahe asa bolu nkos baba😅😂

  • @sameershaikh4608
    @sameershaikh4608 2 месяца назад +200

    जरी इलेक्शन डोळ्यसमोर ठेवून एन्काऊंटर झाले असेल..तरी जनतेने ही गोष्ट विसरू नये.. हेच सरकार आरोपीची तक्रार घेत नव्हते.. कारण शाळा भाजप चे जवळ होती..त्या महिलेला 12 तास बसवून ठेवलं होते.. आंदोलन केलं म्हणून सर्व समोर आलं.. जय महाराष्ट्र

    • @vijayauti2557
      @vijayauti2557 2 месяца назад

      गळ्याला गोळी का मारली पायाला का मारली नाही . तुम्ही तर पोलिस खात्यात आहे एवढे पण स्क्रिप्ट चांगली नाही फेक नरेतिव सेट करता आहेत

    • @vikasdate1788
      @vikasdate1788 2 месяца назад +13

      बर्याच गोष्टी आहेत न विसरता येणार्या शेख साहेब. विषेशत: आघाडी सरकारच्या काळातल्या.

    • @prashantthukrul6508
      @prashantthukrul6508 2 месяца назад +5

      Ho barobar

    • @nalinijoshi5283
      @nalinijoshi5283 2 месяца назад +1

      कमळीच्या कुत्र्याचे नियम आहे, आपले ठेवा झाकून, विरोधकांचे पहा वाकून

    • @rt87817
      @rt87817 2 месяца назад +7

      Sheikh tu tar gap raha tumhya sarkarne kay kela te visru nako

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 месяца назад +45

    नक्कीच कुणाला तरी वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. फाशी दिली पाहिजे पण कायद्याने.

  • @sachinbhangare4517
    @sachinbhangare4517 Месяц назад +19

    श्रीमंत लोकांना वाचवण्यासाठी सरकार काम करत आहे...

  • @sanjaywagh626
    @sanjaywagh626 2 месяца назад +16

    तुम्ही कुठल्या पिचर ची स्टोरी
    सांगताय असे वाटते.
    जनता सब समजती है.
    🙏🏻🙏🏻

    • @lawoodarpe6689
      @lawoodarpe6689 Месяц назад

      स्टोरी बनवली त्याने

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 2 месяца назад +90

    याचा व्हिडिओ का काढला नाही , म्हणजे सत्य समोर आले असते.

    • @bhushandighe5323
      @bhushandighe5323 2 месяца назад +4

      Balish budhhi 😂

    • @shrinandpimpalkar5089
      @shrinandpimpalkar5089 2 месяца назад +2

      अरे पेटलं तुझं सत्य, मेला तर पेढा खा, अक्कल पाजळू नको

  • @vitthalthere8424
    @vitthalthere8424 2 месяца назад +57

    पिस्तूल काय चॉकलेट आहे कारे... अशी बेजबाबदार पणे ठेवता

    • @VishalChikne-t3n
      @VishalChikne-t3n Месяц назад

      अगदी बरोबर

    • @prashantpendbhaje1050
      @prashantpendbhaje1050 Месяц назад

      चाकेलेट सुध्दा कोणी घेऊ शकत नाही 😄😂

    • @sagarbhakare3008
      @sagarbhakare3008 Месяц назад

      Aare to kay sant hota ka Marla te br jhal na aaighalla

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 2 месяца назад +61

    कोणाला वाचवण्यासाठी हा बनाव केला हे पण जनतेला सांगा

    • @shrinandpimpalkar5089
      @shrinandpimpalkar5089 2 месяца назад

      तूझ्या सारख्या मूर्ख जनतेला का

  • @ShamMarkande
    @ShamMarkande Месяц назад +1

    आता या प्रकरणांमध्ये चर्चा करण्यात काही अर्थ नाही. मी फुल स्टॉप दिला तुम्ही सुद्धा

  • @nanadanmahadave
    @nanadanmahadave Месяц назад +3

    अक्षय सोबत जितके पोलीस होते त्याच निलंबन करून त्याना पोलीस खात्यातुन सर्व देय रक्कम बाजुला राखीव ठेवावी . ती लहान मुलांचे अनाथ शाळेला दयावी.

  • @dattatraysathe3510
    @dattatraysathe3510 2 месяца назад +60

    आरे पण त्याच्या वर आरोप सिद्ध झाले नाहीत ना.याला पकडला बाकी फरार का?

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 2 месяца назад +41

    वर्दीतील खुनी ! फसवनीस सूत्रधार.

  • @KunalDevkate-y8x
    @KunalDevkate-y8x 2 месяца назад +16

    आमचं शिंदे या नावावर भरोसा नाही राहिला

  • @SadhanaGaikwad-pr7sh
    @SadhanaGaikwad-pr7sh 2 месяца назад +40

    पण अक्षय शिंदे ला बेड्या का घातल्या नव्हत्या हात खुल्ले ठेवून त्याला फिरायला घेऊन जात होते का?

    • @pythonplaysgaming7926
      @pythonplaysgaming7926 2 месяца назад +2

      Marla te changla kela pan kahi pan reson sangtat yacha hasu ala 😂😂😂😂

    • @Sanprar
      @Sanprar 2 месяца назад +1

      @@pythonplaysgaming7926 😂😂

    • @parveenkazi4373
      @parveenkazi4373 2 месяца назад +4

      आपण खरे कसे समजावे बेड्या घातल्या होत्या की नाही... कदाचित मुद्दाम सुध्दा बेड्या घातल्या नसतील...हे नाटक रचता यावे म्हणून....
      तो मेला याचे दुःख कोणाला नाही परंतु कोणाला तरी नक्कीच वाचवायचे असेल तेव्हा हे घडलं असावं
      जलद गतीने न्यायालयात खटला चालू करून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली असती तर चालले असते.
      आरोपी सराईत गुंड नव्हता, तरीचार जणांना
      आवरता आला नाही, यह बात हजम नहीं हुई..एका झपाट्याने तो गार झाला असता....
      झाला असता.....

    • @arunsangale5982
      @arunsangale5982 Месяц назад

      बेड्या होत्या re बाबा त्याला.. without बेड्या आरोपीला हलवत नाही.. हा सर्व बनाव आहे..chutiya समजतात लोकांना

    • @user-b1l6g
      @user-b1l6g Месяц назад

      बेड्या घातलेल्या होत्या आणि चेहरा पण झाकलेला होता.तरी त्याने फायरींग केली.तसा संजय शिंदे याने यापूर्वी गटारी साजरी करताना डान्सबारमध्ये सूद्धा फायरींग केलेली.यावरुन ओळखा.

  • @Indian_muslim333
    @Indian_muslim333 2 месяца назад +64

    संजय शिंदे हा निलंबित झालेला अचानक आला कस काय ???

    • @dhirajkamble6359
      @dhirajkamble6359 Месяц назад

      Tumhala kahich mahit nahi😅

    • @Indian_muslim333
      @Indian_muslim333 Месяц назад +3

      @@dhirajkamble6359 होना 🤣🤣🤣 तुझा दाजी लागतो का तो. ज्याने आरोपी मेव्हण्याला जेल मधुन पळवायला मदत केली होती.

    • @vineshnaik1479
      @vineshnaik1479 Месяц назад

      Aanlaa gelaa asnaar special duty bajyaavnyaa saati

  • @prakashkadam8567
    @prakashkadam8567 2 месяца назад +26

    त्या संजय शिंदे ची नार्को टेस्ट करा

  • @kiranpawar897
    @kiranpawar897 2 месяца назад +23

    खरा गुन्हेगार कधीच कळणार नाही आता

  • @AkashTalekar-d4d
    @AkashTalekar-d4d 2 месяца назад +24

    पोलीस किती खोटं बोलत आहेत हे कुणाला वाचवत आहेत ते बागा आधी

  • @user-wi4nn3zb6j
    @user-wi4nn3zb6j 2 месяца назад +14

    पोलिसाच पिस्तूल हिसकावून घेई पर्यन्त पोलिस झोपले होते का

  • @akash3616mi
    @akash3616mi 2 месяца назад +18

    जर फाशी ची शिक्षा झाली असती तर कायदा आणि पोलीस यंत्रणा यांचावर विश्वास राहिला असता

  • @pandurangpatil658
    @pandurangpatil658 Месяц назад +2

    पोलिसांची नार्को टेस्ट करा सत्य समजेल

  • @Rushikeshp123
    @Rushikeshp123 2 месяца назад +1

    अक्षय शिंदे प्रमाणेच ब्रिज भूषणचा सुद्धा एनकांउटर केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.👍🎉🎉

  • @PradeepMahadeshwar
    @PradeepMahadeshwar 2 месяца назад +69

    दया कुछ तो गडबड है। सगळेच ”शिंदे” कसे काय?

  • @Malegaonwale
    @Malegaonwale Месяц назад +8

    Full planing kelel disty

  • @TanajiMahale-d9j
    @TanajiMahale-d9j Месяц назад +2

    महाराष्ट्र पोलीस ला धन्यवाद

  • @deejay_atharva_karad
    @deejay_atharva_karad Месяц назад +1

    सर्व पोलिस अधिकारी यांचे हार्दिक आभार..❤️🙏🏻🙏🏻

  • @Mahatranscoमहापारेषण95
    @Mahatranscoमहापारेषण95 2 месяца назад +2

    एकनाथ शिंदे, अक्षय शिंदे, आणि संजय शिंदे.
    सगळेच शिंदे . या मिशन ला शिंदे मिशन असे
    नाव देऊ आपण सगळे जण🎉😂

  • @-fq9xs
    @-fq9xs 2 месяца назад +40

    बरं झालं आरोपींना अशीच शिक्षा झाली पाहिजे पोलिसांचे मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 Месяц назад +5

      मित्र आरोपींना नाही.. गुन्हेगारांना अशी शिक्षा झाली पाहिजे असं बोल... आरोपी आणि गुन्हेगार यातील फरक समजून घे

    • @cryptoworld7206
      @cryptoworld7206 Месяц назад

      ​@@sachinbhangare4517mangala bhangare la olakhtos ka tu

  • @yogeshdongare6779
    @yogeshdongare6779 2 месяца назад +29

    साहिल जोशी मुंबई तक चे संपादक यांनी पूर्ण संजय शिंदे पूर्व बाजू जनतेसमोर आणावी संजय शिंदे काय माणूस आहे तो

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 месяца назад +43

    एक आरोपी आणी आठ पोलीस परत ट्रेनिंग जा

  • @arjunshelake1942
    @arjunshelake1942 2 месяца назад +58

    हे कसले पोलीस खर तर हे खातच बद केल पाहीजे

    • @AviJadhav-zy1iz
      @AviJadhav-zy1iz 2 месяца назад +4

      Lavdy to mulecha baltkar krto an tala सोडायचं कमग

    • @arjunshelake1942
      @arjunshelake1942 2 месяца назад

      @@AviJadhav-zy1iz झ्याठय तुला काय कळतंय का

    • @nalinijoshi5283
      @nalinijoshi5283 2 месяца назад

      @@AviJadhav-zy1iz त्याला सोडायचे नाहीच, पण त्याला मारून कमळीच्या कुत्र्यांना वाचवले, कारण ती शाळा कमळीची आहे, आणि त्या बलात्कार झालेल्या मुलीच्या आई वडिलांची तक्रार 12 तास घेतली नव्हती, त्यांना असेच पोलिसी स्टेशनं बाहेर बसून ठेवले होते. आणि त्यासाठीच बदलापूरकर आक्रमक झाले होते,

    • @ganeshhonrao6077
      @ganeshhonrao6077 Месяц назад

      Are lavdya ajun guenghar ahe tho Mela tar kay nai samjnar atta ajun kon kon hoth ​@@AviJadhav-zy1iz

  • @Anita-en5no
    @Anita-en5no 2 месяца назад +13

    संजय शिंदे ने bjp चा निकम वकीलाच सल्ला घेतला वाटतो

  • @DigambarKhambe-rd2yt
    @DigambarKhambe-rd2yt 2 месяца назад +9

    हे सर्व खोटं सांगितलेला आहे त्या शिंदेनं

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 2 месяца назад +30

    fake encounter

  • @KunalDevkate-y8x
    @KunalDevkate-y8x 2 месяца назад +5

    संजय शिंदे.. व ग्रहमंत्री यांनी रचलेला कट.....

  • @vidyapotdar
    @vidyapotdar 2 месяца назад +45

    गृहखात्यावरच संशयाची सुई फिरत आहे. यावरून जनतेनेच बोध घ्यावा
    चॅनेल वाल्यांकडे scripted story आलेली दिसते.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 2 месяца назад

      सगळे रिप्लाय manage केलेले आहेत.

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr 2 месяца назад +1

      पोलीसा ला गोळी लागली ही सुद्धा फेक आहे का? जरा तरी वाटू दया मनाला😡

    • @dilawarmulla4453
      @dilawarmulla4453 2 месяца назад

      @@vidyapotdar ताई जे झाले ते चांगल झाल अभिनन्दन आहे त्या पुलीसांचे लहान मुलीच्या वर अत्याचार करना रे असेचं मारले तर कुटे तर भारतीय महाराष्ट्र क्या महीला सुरक्षित असतील गुजरात मधील बिजेपी नेताओं चे बलात्कार केल्या नंतर जामिन झाल्यावर जंगी स्वागत केले होते त्या गर्भवती महिला च्या समोर त्याच्या 5वर्षाच्या मुलग्याला मारले होते ते नराधम गुजराती शेठ होते

  • @V2Univrse
    @V2Univrse 2 месяца назад +14

    ह्या इनकांउटर ने हे सिद्ध होते कि कायदा आणि कानून गरीबांसाठी नाही

  • @Cnt390
    @Cnt390 2 месяца назад +10

    गाडी मध्ये सुद्धा कॅमेरा लावला गेला पाहिजे.

  • @ramdaskadam8282
    @ramdaskadam8282 Месяц назад

    मोठे कांड उघड होणार होते म्हणुन पोलिसाच्या आडुन खुन केला

  • @vishnushinde9778
    @vishnushinde9778 2 месяца назад +19

    ज्या आरोपीला बेडया घातल्यात आणि दोन पोलिसाच्या मध्ये बसलाय शवाई तोंड झकलेल मग अस कस होऊ शकत 🤔🙄🤨

    • @Art_Book23
      @Art_Book23 2 месяца назад +1

      मलाही तेच म्हणायचं

    • @alkagajbhiye5553
      @alkagajbhiye5553 Месяц назад

      Toch विचार yeto​@@Art_Book23

    • @raninichite2494
      @raninichite2494 Месяц назад

      Ha barobar

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz 2 месяца назад +11

    शरीर जरी नष्ट झालं तरी त्याचा आत्मा त्याला फसवणाऱ्याला सोडणार नाही... हे तर परम सत्य आहे

  • @KailasHodgir
    @KailasHodgir Месяц назад

    जय जय जय

  • @shrikantthakare1802
    @shrikantthakare1802 Месяц назад

    सर्व राजकारण आहे भाऊ , खर काय आणि खोटं देव जाणे

  • @SandipPunekar-js7my
    @SandipPunekar-js7my 2 месяца назад

    सलाम महाराष्ट्र पोलिसांना

  • @kadam852
    @kadam852 2 месяца назад +12

    सर तो अक्षय शीदें होता, अक्षय कुमार नाही .

  • @RAHULBANSODE-h1v
    @RAHULBANSODE-h1v Месяц назад

    खरे आरोपी मजेत असतील आता

  • @TusharGhuge-gc4vi
    @TusharGhuge-gc4vi Месяц назад

    इसे कहते प्लॅनिंग एन्काऊंटर❤❤

  • @satyawankumbhar-i9m
    @satyawankumbhar-i9m Месяц назад

    अशा आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे

  • @mohannthorat9983
    @mohannthorat9983 Месяц назад

    खऱ्या आरोपीना शिक्षा मिळाली पाहिजे, हा पूर्णपणे बनाव वाटतोय, कुणाला तरी वाचवायला

  • @RaniSable-zf7jz
    @RaniSable-zf7jz 2 месяца назад +12

    पोलिसांना खूप खूप आभार नराधमांना अशीच शिक्षा झाली पाहिजे

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 2 месяца назад +1

      कोर्ट बंद करा
      ब्रजभूषण चा पण एन्काऊंटर करा

  • @vickyjadhav7522
    @vickyjadhav7522 Месяц назад

    कमाल आहे, चार हत्यार असलेल्या पोलिसांना एका बेड्या असलेल्या आरोपीकडून धोका होत 😂 आता एखाद्या आरोपीला घेऊन जाताना पोलिसांनाच संरक्षण द्यावं लागलं 😂

  • @munnabhai-xu6dr
    @munnabhai-xu6dr 2 месяца назад +15

    Story changli aahe😂 judicial enquiry kara🎉

  • @chaudharis5160
    @chaudharis5160 2 месяца назад +16

    च्या आयला आरोपीच्या हाताला कडी आणि पिस्टल असते पॉकेट मध्ये आता येवढ्या कमी वेळात पिस्टल काढणे शक्य तर नाही.

    • @raninichite2494
      @raninichite2494 Месяц назад

      Barobar

    • @sanjaynarkar9664
      @sanjaynarkar9664 Месяц назад

      Shivay tyach tond pan zaklel hot.hatat bedya astana hi pistul khechun ghetli n patnatech vate he sarv

  • @pradip9768
    @pradip9768 2 месяца назад

    स्टोरी चांगली रंगवली

  • @suraj0793
    @suraj0793 Месяц назад +1

    6.15 la konat court chalu asat?

  • @mahadevsolge28
    @mahadevsolge28 Месяц назад

    अरे काय स्पष्टीकरण देतात यांचं नशीब... किती हाय आसेल यांच्यावर पोलीस परत सिद्ध करतात की ते किती योग्य आहेत या पोलिसांवरच आधी हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे...

  • @rajendrapatil1523
    @rajendrapatil1523 2 месяца назад +13

    कर्म फळ मिळणार च शिंदे + शिदे + शिदे = देशी

    • @rt87817
      @rt87817 2 месяца назад

      Gap bhikardya...yenar shindech chal vadapav sainik

  • @kailasausarmal9893
    @kailasausarmal9893 Месяц назад

    स्टोरी छान बनवलीय,पण जनता सर्व जाणतय आता, खुळी राहिलेली नाही.

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 месяца назад +28

    संजय शिंदे अगोदर निलंबित का झाला होता

  • @LukmanInamdar-x9e
    @LukmanInamdar-x9e Месяц назад

    बोलाचा भात आणि बोलाचीच कडी

  • @ajaynavghare4136
    @ajaynavghare4136 Месяц назад

    जनता खुप हुशार आहे सर्व समजत 😂😂😂😂 असा झालं तस झालं सांगायला.... लोक पागल नाहीत

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 Месяц назад +1

    हा फडणवीसचा ठरवून तयार केलेला पिक्चर आहे.

  • @digambarraut2146
    @digambarraut2146 Месяц назад

    अभिनंदन पोलीस भाऊ

  • @Sanprar
    @Sanprar 2 месяца назад +4

    देशाला लूटणार्‍या भ्रष्टाचारी राजकारण्यांना पण हाच निकष लावा....

  • @KunalGhare-y3m
    @KunalGhare-y3m Месяц назад

    Great job police Saheb ❤

  • @mbnbusiness1027
    @mbnbusiness1027 Месяц назад

    असाच एन्काऊंटर बावनकुळे चा मुलगा, ब्रिजभूषण याचे ही करावे हे सर्व गुन्हेगार च आहेत

  • @niteshkadam1945
    @niteshkadam1945 Месяц назад

    👍🎉

  • @giridharyeole7185
    @giridharyeole7185 Месяц назад

    हेरा फेरी

  • @SachinThorat-j5m
    @SachinThorat-j5m Месяц назад

    खूप छान स्टोरी आहे 😅
    पण जुनी आहे खूप सिनेमा मधे पहिली आहे

  • @munnabhai-xu6dr
    @munnabhai-xu6dr 2 месяца назад +19

    Brujbhushan la pan mar😂

  • @shirishbansode1484
    @shirishbansode1484 Месяц назад

    खरे गुन्हेगार कुठे आहेत. शाळा चालक आपटे गुरुजी कुठे आहेत, आपटे ला आपटला का आधी ?

  • @viralviews6878
    @viralviews6878 Месяц назад

    😂😂😂😂 जीवंत सोडणार नाही असा मनाला तर मग त्याने पायावर गोळी का मारली?

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 Месяц назад

    संजय शिंदे आता शाळेच्या संस्थांचालकाना पण शोधून शिक्षा दिली पाहिजे तुम्ही

  • @sagarahire9157
    @sagarahire9157 Месяц назад

    नार्को टेस्ट झालि पाहिजे पोलीस अधिकाऱ्या चि

  • @mayursarang6716
    @mayursarang6716 Месяц назад

    जे झाले ते सुंदर झाले

  • @sangeetad.f.2535
    @sangeetad.f.2535 2 месяца назад

    👍👍

  • @SandeepShelke-zf1gc
    @SandeepShelke-zf1gc 2 месяца назад

    शिक्षा झाली ना हे महत्त्वाचं आहे

  • @nareshkambri3260
    @nareshkambri3260 Месяц назад

    Super maharshatra police Best

  • @myimpactonthis
    @myimpactonthis Месяц назад

    हा तर खून आहे encounter नाही ! Court

  • @milindrane4995
    @milindrane4995 2 месяца назад +4

    आता सर्वांनी मागणी केल्याप्रमाणे आरोपीला शिक्षा मिळाली व चिमुरडीला आणि तिच्या पालकांना न्याय मिळाला

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 Месяц назад +1

      आरोपी आणि गुन्हेगार यातील तुला फरक कळत नाही मित्रा.... अक्षय शिंदे ,आपटे आणि कोतवाल हे या गुन्ह्यातील आरोपी आहेत.. म्हणजे हे तिघही गुन्हेगार आहे हे सिद्ध झालेले नाही... अक्षय शिंदे पकडला जातो आणि संस्थाचालक आपटे आणि कोतवाल आत्ताच्या घडीला फरार आहेत... त्यामुळे त्या मुलीला अजून न्याय पूर्णपणे भेटलेला नाही

  • @sagarmohite3561
    @sagarmohite3561 2 месяца назад +4

    जनतेने प्रकरण लक्षात ठेवावे

  • @shivajimali768
    @shivajimali768 Месяц назад

    Action tken is correct. Dont discussion. Only time passing.

  • @machhindraunde7717
    @machhindraunde7717 2 месяца назад +4

    योग्य वेळी योग्य निर्णय. असच झाले पाहिजे.

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 2 месяца назад

      ते काही असु द्या कुत्र्यांना सोडायचं नाही बरं झालं मेला पोलिस दादांचं अभिनंदन ❤❤

  • @omsahastrabuddhe1481
    @omsahastrabuddhe1481 2 месяца назад +26

    ते काही असो त्याला शिक्षा भेटली हे खूप चांगल झाल....

  • @dipeshgawade1338
    @dipeshgawade1338 Месяц назад

    लोक हुषार आहेत् काही सांगायची गरज नाही

  • @chandrsengalphade7191
    @chandrsengalphade7191 2 месяца назад

    आरोपीच्या चेहऱ्यावर काळा कपडा टाकलेला आहे व चार पोलीस त्याला घेऊन जात आहेत असे सदर व्हिडीओ दिसत आहे
    एवढ असतांना आरोपी पोलीसांच पिस्टल कसा काय घेऊ शकतो?

  • @anilkambli7572
    @anilkambli7572 2 месяца назад +8

    बलात्काराच्या आरोपीला तो कोणी असो तो कितीही पैसेवाला असो त्याला असेच इन्कौटरच करायला हवे कोर्टाची वाट बघत राहू नये कारण वकील जज आरोपी जवळून पैसे खाऊन आरोपीला वाचवत रहाणार त्या बलात्कार झालेल्या स्त्रीला न्याय मिळवून दिला जात नाही

  • @vinayakbhosale3792
    @vinayakbhosale3792 2 месяца назад

    सगळी बनवा बनवी

  • @Beautiful-96
    @Beautiful-96 2 месяца назад +1

    ❤❤❤❤

  • @chandrakantkhaire1446
    @chandrakantkhaire1446 Месяц назад

    झटापटीत अनलॉक रिवोलवार लोड कशी होऊ शकते. व त्याचे हात बांधले होते. तोंडावर कपडा होता

  • @bharatesir
    @bharatesir 2 месяца назад

    Like.....मिर्झापूर......ललित ...

  • @sidheshwardevkar4938
    @sidheshwardevkar4938 Месяц назад

    तुमच्या कमरेच्या पिस्तुल ला हात घालून पिस्तूल काढेपर्यंत तुम्ही काय करत होता एवढे जण असताना एकानेही व्हिडीओ बनवला का नाही खरे सत्य समोर आले असते

  • @satyavanmayekar5295
    @satyavanmayekar5295 2 месяца назад +4

    मुलींना नाय मिळाला आहे 👍पोलिस यांचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉एक नबर सरकार जय हिंद 🚩

  • @raktepatil302
    @raktepatil302 2 месяца назад

    अभिनंदन सर

  • @ajsonkamble5171
    @ajsonkamble5171 2 месяца назад

    Police be like ...I'm am the singham
    High court...you are chingam😊

  • @user-uc3rj2wu4f
    @user-uc3rj2wu4f 2 месяца назад +2

    मुख्य आरोपी कोण होता?