Uddhav Thackeray गटाच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक; आदित्य ठाकरेंवर मोठी जबाबदारी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 263

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 3 часа назад +44

    अभिनंदन भास्करराव जाधव साहेब!!!

  • @sharadingle66
    @sharadingle66 2 часа назад +50

    भास्कर जाधव यांना कोटी कोटी प्रणाम

    • @anilshinde280
      @anilshinde280 Час назад +5

      Kay kele yani koti koti pranam

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 Час назад

      ​@@anilshinde280 तुला का अग लागली तुझ काम कर ना

    • @never_everddiss
      @never_everddiss 49 минут назад

      😂😂 yedzava

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 2 часа назад +76

    श्री भास्कर जाधव यांचे अभिनंदन

  • @pramodghongade2829
    @pramodghongade2829 43 минуты назад +7

    तीन पार्टी मिळून c m होतो मग तीन पार्टी मिळून विरोधी पक्षनेते का नाही?

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 3 часа назад +115

    साहेब, सप्रेम जय महाराष्ट्र. शिवसेना सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सर्व नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन, खूप खूप, शुभेच्छा. जय महाराष्ट्र. फक्त मशाल

    • @udaykadam7068
      @udaykadam7068 2 часа назад +2

      लड़ेंगे तो फिर जीतेंगे बालासाहेब का आशीर्वाद

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 2 часа назад

      ​@@udaykadam7068😂

    • @shreyasgore5362
      @shreyasgore5362 Час назад

      ​@@udaykadam7068जो लांड्यांची आणि काँग्रेस ची चाटूगिरी करतो त्याला बाळासाहेनी कधीच जवळ केले नसते तो अगदी स्वतःचा मुलगा असला तरी.

    • @anilshinde280
      @anilshinde280 Час назад +1

      @@vaishampayanmayekar2818 are yala laj vatli pahije ha bandgula ,63 Varun ,56 var slaani 56 Varun 20 var yevun tekala balasaheb asste tar yachya pathimage lath marun haklun dila asata asa ha swsrthi kapati matlabi gharbharya yala yachi aukat dakhavali te barech zhale ata tya baramatichya mhamdya barober ifatar partya dyayla sanga mhanje matdan hoyil tumhala

    • @pradipgavande3614
      @pradipgavande3614 47 минут назад

      लढवय्या नेता श्री. भास्कर जाधव साहेब. मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन 🌹

  • @milindsonavadekar1473
    @milindsonavadekar1473 3 часа назад +36

    अभिनंदन 💐 💐

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 4 часа назад +51

    Bhaskarrao जाधव यांची गट नेता म्हणुन झालेली निवड योग्यच आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. 🎉🎉🎉

  • @anantbhuvad6574
    @anantbhuvad6574 3 часа назад +89

    Bhaskar साहेब आपली विधिमंडळ गटनेते पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन

  • @gautamshelar6011
    @gautamshelar6011 3 часа назад +88

    शिव सेनेची खरी तोफ आहेत भास्कर जाधव साहेब

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 2 часа назад +2

      नक्कीच 🎉

    • @prakeshgharkondale4584
      @prakeshgharkondale4584 Час назад

      आता तुतारी दिली न त्याच्या तोंडात😅

  • @baluwaykar2378
    @baluwaykar2378 4 минуты назад

    उद्धव ठाकरे व सगळे आमदार हार्दिक अभिनंदन 🎉🎉

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 2 часа назад +19

    योग्य निर्णय आहे.

  • @pandurangbhumikar312
    @pandurangbhumikar312 3 часа назад +30

    अभिनंदन भास्करराव , विधानसभा दणाणून सोडा .

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 3 часа назад +51

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪✌️💐

    • @anilshinde280
      @anilshinde280 Час назад +1

      Kay kele yani yala koti koti pranam

  • @SantoshKadam-o6z
    @SantoshKadam-o6z 3 часа назад +86

    प्रत्येक गावोगाव शाखा खोला शिवसेना उद्धव बाळासाहेब

    • @anilshinde280
      @anilshinde280 Час назад +5

      Ani sagale bhaisab gola kara mamu maulana

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 Час назад +4

      ​@@anilshinde280 आब्दुल सत्तर, नबाब मलिक एकनाथ देवेंद्र मामा नाही का? देवेंद्र ची अमृता रियाज आली बरोबर नाचते आणि भसाडा आवाज गाते ती कोण झाली तिला नाहीतर त्या अंनाजिपंन विचार

    • @atulkhairkar3547
      @atulkhairkar3547 33 минуты назад

      Kata laga 😂😂​@@meghanasawant3313

    • @ISEEYOU9.
      @ISEEYOU9. 30 минут назад

      ​@@meghanasawant3313 Sattar Kunacha karyakarta hota ?

    • @VivekSawant-r7t
      @VivekSawant-r7t 27 минут назад

      आरे जे खाजपात मुसलमान आहेत ते खाजप वाल्यां​चे जावंई असावेत. @@anilshinde280

  • @babasahebwagh82
    @babasahebwagh82 2 часа назад +12

    आमदर श्री भास्करराव जाधव साहेब यांची विधिमांडळ गटनेते पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.. 💐💐💐🎉🎉

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 3 часа назад +32

    भास्कर भाऊ हार्दिक अभिनंदन

  • @kirankumarhanwate6894
    @kirankumarhanwate6894 2 часа назад +14

    भास्करराव तुम्ही आक्रमक आहात लगे रहो

  • @gauravsai2716
    @gauravsai2716 2 часа назад +31

    शिवसेना सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सर्व नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन, खूप खूप, शुभेच्छा. जय महाराष्ट्र. फक्त मशाल

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 3 часа назад +36

    सर्व नवनिर्वाचित आमदराचे हार्दिक हार्दिक शुभकामनाएं ❤❤❤❤

  • @jayganesh3976
    @jayganesh3976 2 часа назад +11

    एकनिष्ठ शिवसैनिक आहात सर्व आमदार

  • @pradippote5751
    @pradippote5751 2 часа назад +56

    अभिनंदन व शुभेच्छा जय महाराष्ट्र जय ओरिजनल शिवसेना

    • @anilshinde280
      @anilshinde280 Час назад +5

      Original asati tar thobad kale zhale nasste

    • @sagarsamant4625
      @sagarsamant4625 Час назад +7

      ओरिजिनल शिवसेना भगवी होती हिरवी नव्हती

    • @कर्नलसिंगहरभजन
      @कर्नलसिंगहरभजन Час назад +1

      ​​@@anilshinde280😂😂😂 मतलब रिक्शावाला शिंदे ठाकरे परिवार के नाजायज औलाद 🤔🤔😜

    • @priyankanagvrkar1331
      @priyankanagvrkar1331 46 минут назад

      20 asaletaree thakare chich shivsena evm ghotala

  • @monikagaware5687
    @monikagaware5687 2 часа назад +12

    Only Uddhav Balasaheb Thakrey

  • @subhashterekar9750
    @subhashterekar9750 3 часа назад +21

    भास्कर शेठ अभिनंदन

  • @UttamSonawane-d9j
    @UttamSonawane-d9j 4 часа назад +27

    भास्कर जाधव साहेब म्हणजे एक अनुभवी अभ्यास व्यक्तिमत्व यांची गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @jyotisukhtankar8918
    @jyotisukhtankar8918 3 часа назад +51

    भास्कर जाधवांचे अभिनंदन 💐 💐 EVM विरूद्ध आवाज उठवावा.

    • @rajupatil893
      @rajupatil893 2 часа назад +3

      😂

    • @petedaryl5981
      @petedaryl5981 2 часа назад

      किती रडारड करणार? पायाखाली काय जळते ते बघा पहिल्यांदा मग महाराष्ट्राने ढुंगणावर लाथ का मारली हे समजेल. गद्दारी करून हिंदूंना वार्‍यावर सोडायचे आणि हिरवट लोकं जोडायची. बाळासाहेबांनीच तळमळून शाप दिला त्याला तुम्ही तरी काय करणार?

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 Час назад

      ​@@rajupatil893 का दात काढतो मोदी ची आई मेली म्हणून की देवेंद्र ची बायको रियाज आली पळाली म्हणून 😂😂

    • @rajupatil893
      @rajupatil893 Час назад +2

      @@meghanasawant3313 Jay 🔱Shri Ram Jay Maharashtra🔱Tu Dat kadh Bhava🙋

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 Час назад +1

      ​@@meghanasawant3313महिलेचे संरक्षण होत नाही म्हणून ठाकरे पासून सर्व ओरडत होते परंतू ठाकरे सेनेच्या महिला त्यांच्यापुढे वाटतात

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 2 часа назад +16

    माझ्या शिवबंधू आणि शिवभगिनी, आजचा दिवस आपला नव्हता, सत्य हरले असत्य जिंकले तरी खचून जावू नका. अजूनही कुणी आपल्याला सोडून गेले तरी डगमगू नका. आता आपली जबाबदारी वाढली आहे. आता सगळ्यांना शून्यापासून सुरवात करायची आहे तेव्हा सज्ज रहा. आ.श्री. उद्धवसाहेबांच्या पाठी नाही तर बरोबरीने उभे राहून पक्ष भक्कम करू.

  • @जितेंद्रभगवानबोरसे

    अभिनंदन भास्कर जाधव साहेब🎉🎉🎉🎉

  • @rewannathgaikwad948
    @rewannathgaikwad948 4 часа назад +77

    भास्कर जाधव साहेब अभिनंदन

    • @sanjeevbhalekar6663
      @sanjeevbhalekar6663 Час назад +1

      साहेब आपले अभिनंदन

    • @balasahebtambe8539
      @balasahebtambe8539 Час назад

      भास्कर जाधव साहेब तसेच सर्व ज्यांची ज्यांची निवड झाली व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची जे जे विमान आहेत त्या सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र

  • @Your_love3
    @Your_love3 40 минут назад +8

    भास्कर जाधव साहेबांची निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्राचे निष्ठावंत शिवसैनिकांकडून जय महाराष्ट्र साहेब ठाणेम आमचा भास्कर जाधव निवडून आल्याबद्दल व आम्हाला ठाण्या वाघ

  • @santoshchikne4684
    @santoshchikne4684 Час назад +4

    लढते रहो, सेनेला एक्केचालीस वर्षा नंतर सत्ता आली होती, काळजी करू नका, संघर्ष चालू ठेवा 💪

  • @sureshkale7053
    @sureshkale7053 53 минуты назад +1

    अगदी योग्य निर्णय आहे

  • @prakashpatel.5806
    @prakashpatel.5806 49 минут назад +2

    UBT GREAT

  • @dnyaneshwarbomble4236
    @dnyaneshwarbomble4236 Час назад +18

    सर्व निश्चित आमदारांचे हार्दिक अभिनंदन.जय महाराष्ट्र.

  • @dhananjaypawar-yc2jq
    @dhananjaypawar-yc2jq 2 часа назад +8

    शाब्बास दानवे साहेब मस्त बोलला

  • @siddharthmore3380
    @siddharthmore3380 2 часа назад +11

    सर्वांचे मःपूर्वक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 45 минут назад

    शिवसेना बुलंद तोफ म्हणजे भास्कर राव जाधव साहेब आम्ही सदैव त्यांच्या सोबत 💯💪👍🚩🚩👍👍🚩🚩💯💯💪👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 2 часа назад +12

    खचू नका महाराष्ट्र आपलाच आहे

  • @liladharbhoir6583
    @liladharbhoir6583 Час назад +7

    भास्कर जाधव साहेब यांचं हार्दिक अभिनंदन!

  • @umeshsawant2213
    @umeshsawant2213 2 часа назад +7

    अभिनंदन ❤

  • @SubhashChavan-dh5vu
    @SubhashChavan-dh5vu 2 часа назад +7

    अभिनंदन

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 3 часа назад +36

    आ भास्कर जाधव साहेब आपले अभिनंदन

  • @tanajilaygude7189
    @tanajilaygude7189 17 минут назад

    सर्वांचे मनापासून अभिनंदन वाघासारखे लढा

  • @SunilBhende-mi8fj
    @SunilBhende-mi8fj 3 часа назад +16

    Abhinandan Saheb

  • @MahadevSawant-sc5xc
    @MahadevSawant-sc5xc 2 часа назад +5

    निवडणूक आलेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐯🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅🐅

  • @AARADHYMORE-q8h
    @AARADHYMORE-q8h Час назад +1

    जाधव साहेब याचे खूब खूब अभिनंदन ❤

  • @Ganeshdevkar-g8d
    @Ganeshdevkar-g8d 2 часа назад +3

    अभिनंदन व शुभेच्छा जय महाराष्ट्र साहेब निष्ठावंत शिवसैनिकांना मानाचा त्रिवार मुजरा.. जय महाराष्ट्र साहेब,🚩🚩🥰🙏

  • @vgraut5954
    @vgraut5954 2 часа назад +4

    सर्व नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन

  • @jagdishjachak7458
    @jagdishjachak7458 2 часа назад +8

    जय महाराष्ट्र... 🚩🚩🚩

  • @anantpandit839
    @anantpandit839 33 минуты назад

    अभिनंदन saheb ❤

  • @ganeshkadam7774
    @ganeshkadam7774 2 часа назад +2

    शुभेच्या आणी अभिनंदन जय महाराट्र 👍

  • @JDarwante-tk7en
    @JDarwante-tk7en 2 часа назад +9

    Only Uddhav Thackeray ❤ Original Shivsena

  • @girishmeher3868
    @girishmeher3868 Час назад +1

    अभिनंदन भास्कर जाधव

  • @meghanasawant3313
    @meghanasawant3313 Час назад +10

    सर्व जिकूण आलेल्या उमेदवार चे अभिनंदन 💐

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 54 минуты назад +1

    ज्यांचे मुख राऊत व अंधार आहे त्यांना अजून कोणाची काय गरज?

  • @narayanmore7167
    @narayanmore7167 2 часа назад +3

    अभिनंदन भास्कर साहेब

  • @desaipoultry
    @desaipoultry 56 минут назад +1

    दूसरा संजय राऊत😂 अंबादास दानवे

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 3 часа назад +11

    विरोधी पक्षनेते पदी भास्करराव जाधव यांची निवड व्हावी... महाराष्ट्र राज्याच्या भल्यासाठी व सुसंस्कृत राजकारणा साठी देवेंद्र फडणवीस यांनी ठरविल्यास राज्यपाल मान्य करतील.

    • @adityamalkhedkar
      @adityamalkhedkar 2 часа назад

      20 sankhya astana ?swati.😂😊😅

    • @RavindraNeware-m5y
      @RavindraNeware-m5y 2 часа назад +1

      ​@@adityamalkhedkar त्यांचे पण एके काळी 2 होते

    • @rameshkorde4892
      @rameshkorde4892 Час назад

      Though by rule they can't demand as they don't have minimum 29 MLA but in good faith it should be given to them to run house in the best possible way

  • @arunlakde1623
    @arunlakde1623 Час назад +4

    भास्कर जाधव साहेब अभिनंदन शिवसेना जिंदाबाद ऊध्दव साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @supremepatil5131
    @supremepatil5131 Час назад +1

    मंत्रीपद असतं तर आदित्य ला दिलं असतं...😊

  • @ravindrakadam4472
    @ravindrakadam4472 Час назад +7

    भास्कर जाधव गटनेतै पदी निवड झाल्या बद्यल अभिनंदन

  • @ParmeswarDharme
    @ParmeswarDharme Час назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 45 минут назад

    जय महाराष्ट्र ❤

  • @NareshMharse-kv2qw
    @NareshMharse-kv2qw 2 часа назад +2

    सहमत

  • @prakashmanvelikar6880
    @prakashmanvelikar6880 Час назад +1

    हिंदूत्व विसरलात, हिंदुहृदयसम्राट विसरलात, भाषा सुसंस्कृत करा, खंजीर, कोथळा, अफजलखान, माझा महाराष्ट्र वगैरे बोलण्यासाठी ठीक आहे. बाळासाहेबांचे विचार आचार घेऊन पुढे चला . बेताल वक्तव्य करणारे अभद्र भाषा बोलणारे लांब ठेवा. मतदार आता सुज्ञ झाला आहे.तुमच्या पुढील वाटचाली साठी अनेक शुभेछा! आणि शेवट चे जैसे करनी वैसी भरनी! Karma Returns!!

  • @sagarsamant4625
    @sagarsamant4625 Час назад +2

    पहिल्यांदा पक्षाचे नाव बदला...शिवाजी महाराज किंवा शिवशंकराचा उल्लेख ही तुमच्या नावात करु नका....

  • @vitthaldalimbkar7710
    @vitthaldalimbkar7710 Час назад +1

    हे निकालानंतर एकदम जमिनीवर आले

  • @VitthalWgh
    @VitthalWgh 3 часа назад +19

    अभिनंदन साहेब तुमच्या सारख्या विरोधी पक्ष नेते पदी पण तुम्ही च पाहिजे

  • @ChikuViraj-v3c
    @ChikuViraj-v3c 18 минут назад

    राजीनामे द्यायचे सोडून गटनेते पद कसले घेताय

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 3 часа назад +18

    रस्त्यावर उतरून आंदोलन करा जणता बरोबर येईल.फार उशीर केला तर जणता ही साथ देणार नाही.

  • @pravinkulkarni5370
    @pravinkulkarni5370 45 минут назад

    शिवसेनेचे जे उमेदवार पडले आहेत , त्यांनी श्री भास्कर जाधव व सुनिल प्रभु यांच्याकडे पहावे की या वादळात ते कसे निवडून आले .
    काम केल की फळ मिळतच .

  • @LakshmikantKale
    @LakshmikantKale 2 часа назад +2

    ही तोफ बाळासाहेब असताना राष्ट्रवादीत गेली होती.अदित्यच्या आवाजाची नक्कल ही तोफ छान करायची.

  • @satishsonar6848
    @satishsonar6848 2 часа назад +8

    अभिनंदन भास्करराव जाधव तुम्हांला खूप शुभेच्छा 🙏

  • @sanjayjoshi6396
    @sanjayjoshi6396 Час назад +1

    बाळासाहेब यांच नाव सुध्दा घ्यायची लायकि पण नाहि.भास्कर जाधव किती पक्ष फिरून आलाय?

  • @satishsase2652
    @satishsase2652 Час назад +2

    मुस्लिम माझा भाऊ आता तिकडे जावा आता

  • @RameshChavan-u6v
    @RameshChavan-u6v 2 часа назад +1

    उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @rasikarupnavar5715
    @rasikarupnavar5715 2 часа назад +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @brightracks7421
    @brightracks7421 41 минуту назад

    चांगले scope आहे भविष्यात

  • @chhayasankpal2843
    @chhayasankpal2843 Час назад

    Shubhechha sir

  • @shekharmansukh661
    @shekharmansukh661 3 часа назад +14

    अजून करा waqf बोर्डाच समर्थन 😂😅

    • @Janhitnewsno1
      @Janhitnewsno1 3 часа назад +6

      Waqf बोर्डला 10 हजार कोटी रुपये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी ने दिले .... का दिले ते सांगा... हिंदुवादी आहेत ना तुम्ही पण...

  • @bharatdhaygude7611
    @bharatdhaygude7611 55 минут назад

    Ab ayegaa majaa❤❤❤❤❤

  • @shyamchuri
    @shyamchuri 2 часа назад +1

    तुमचे ऊमेदवार नव"निर्वासीत" ठरले आहेत .ना घरके ना घाटके

  • @KavitaBhasade
    @KavitaBhasade 2 часа назад +1

    अभिनंदन सर्व नेत्यांना च

  • @RajivJadhav-o6j
    @RajivJadhav-o6j 2 часа назад +2

    अंबा दास वर भरोसा नाही कधी पण जाणार आहे

  • @jaywantdinkar6325
    @jaywantdinkar6325 2 часа назад +3

    Jay Maharashtra jadhav saheb 🚩🚩🚩

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 50 минут назад

    ईव्हीएम बंद करण्यासाठी आंदोलन करा

  • @SanjayKale-q8b
    @SanjayKale-q8b Час назад +1

    जाधव साहेब खरे शेतकरी पुऋ आहे शेतकर्यांची वयथालावुनधरा

  • @Aarav-l9s
    @Aarav-l9s 2 часа назад

    अभिनंदन साहेब

  • @vandematram1234
    @vandematram1234 Час назад +3

    आधे इदर आधे उदर बाकी सब पीछे😂😂😂

  • @dnyaneshwarbomble4236
    @dnyaneshwarbomble4236 Час назад

    जय महाराष्ट्र

  • @akashraising4818
    @akashraising4818 2 часа назад +2

    विरोधी पक्ष नेते तूम्ही असला पाहिजेत

  • @rajeshmahadik4286
    @rajeshmahadik4286 2 часа назад +6

    आपले प्रयत्न खूप झाले पण जनता शिवसेना कोणती हे समजून आहे.तेव्हा आता तरी शांत बसा

    • @RavindraNeware-m5y
      @RavindraNeware-m5y 2 часа назад

      लोकशाही आहे तू शांत रहा

    • @santoshsaraf2023
      @santoshsaraf2023 2 часа назад +2

      ​@@RavindraNeware-m5yलोकशाही सर्वांसाठी असते. सर्वांना बोलू द्यायचे असते. कोणाला शांत बसायला सांगणे ही लोकशाही नव्हे.

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 Час назад

      तुला काय शिदे ने भुकायला ठेवली आहे का .एकनाथ ला जन्मदाते बाप नाही माहित म्हणून दुसर्‍याच बाप चोरून फलकावर लावतोय.आदी स्व:ताचा बाप शोध म्हणाव पक्षचोर्रया

  • @shankarwaghamare5281
    @shankarwaghamare5281 Час назад

    Congratulations sir jay maharastra 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @BalasahebBothe-vu8iy
    @BalasahebBothe-vu8iy Час назад +1

    याला आणि संज्या राऊ या दोघांनी पार वाटुले केल शिवसेनेचे उद्धव साहेब विनंती करतो यांना बाजूला करा

  • @balukharat9676
    @balukharat9676 2 часа назад

    अभिनंदन साहेब नमस्कार 🎉🎉🎉

  • @PopatKhelwnae
    @PopatKhelwnae 36 минут назад

    एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री बनणार आहे हा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब यांची मुख्यमंत्री बनणार आहे

  • @viveknalavade8706
    @viveknalavade8706 3 часа назад +2

    आता सूशांत व दिशाला न्याय मिळेल अशी आशा करतो

  • @ganpatpatil6622
    @ganpatpatil6622 2 часа назад +1

    भास्करराव झिंदाबाद

  • @satishsase2652
    @satishsase2652 Час назад +1

    काय 19 आमदार चा नेता

  • @baba-qi1dj
    @baba-qi1dj Час назад

    आता विरोधी पक्ष नेता कोण होणार?? 😅😅

  • @sangeetaChavan-y5c
    @sangeetaChavan-y5c Час назад

    Congratulations 🎉❤