त्याला मारल ते चांगलच झाल पण आता तुम्हाला एन्काऊंटर आणि हत्या याची माहिती नाही आणि तुम्ही आरोप करता कारण तुम्ही तज्ञ आहात सुषमाताई हे सांगत आहे की त्याच्या हातात बेड्या आणि वेगळ्या वाटेने नेले हे संशयास्पद आहे फक्त हत्या आणि एन्काउंटर याबद्दल त्या बोलयताय आणि पोलीसांनी त्यांची हत्या केली आहे आणि एन्काऊंटर चा ड्रामा करत आहेत
बरोबर आहे 👌🏻पण 2015नंतर जेवढ्या रेफ चा केस झाल्या आहेत त्या सर्व ओपन करून त्या सगळ्यांचा एन्काऊंटर होणं गरजेचं आहे आणि इतुन पुढ पण असच चालू राहायला पाहिजे
@@panditpagare4743 राहुल गांधी पंतप्रधान... आणि आपले पवार काका राष्ट्रपती... सुप्रिया सुळे मुख्यमंत्री... आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री..... सुषमा अंधारे सांस्कृतिक मंत्री...संजय राऊत माहिती व प्रसारण मंत्री.... रोहित पवार कृषिमंत्री.... आणि सचिन वझे गृहमंत्री झाल्यावर.. न्याय होणार 😂😂😂😂
गुजरातमध्ये सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून करणारा मुख्याध्यापक RSS व भाजप शी संबंधित आहे त्याचा एन्काऊंटर करणार कि त्याला भाजप तर्फे निवडणुकीत तिकीट देणार?
Dr.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं आहे कि 100 गुन्हेगार सुटले तरी एका नीर अपराधी ला सजा झाली नाही पाहिजे. इन्कउटर ला कायदा नाही. ही जर एखाद्या नीर अफराधी माणसा बद्दल घडलं तर,जे कॉमेंट करतात त्यांना कळावं
तुमचे राजकारण घाला चुलीत तो अपराधी काय खूप सज्जन नव्हता, सजा झाली ..कशात पण राजकारण कशाला पाहिजे ..चांगला निर्णय आहे आज गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाली ..असे भरपूर एन्काऊंटर झाले होते त्यांच्या काळात तेव्हा मुंबई शांत झाली होती
अक्षय शिंदेची बाजू मांडणाऱ्यानी आधी समजून घ्यावे की, स्वतः च्या मुलीवर असा प्रकार झाला असता तर आपली मतप्रनाली काय असती. पक्ष म्हणुन बाजू मांडत असाल तर या पुढे रस्त्यावरच बोंबलत राहा. सत्तेची अपेक्षा सोडा.जसे अक्षयच्या आईला दुःख झालं त्यापेक्षा ज्या मुलीना आयुष्यभर दुःखाच्या दरीत पावलोपावली होरपाळायचे आहे. त्यांचा विचार करा. मेलेल्याचे दुःख विसरतील पण जीवंत आहे, त्याचं काय? त्यामुलीवर पुढे कोणत्ये प्रसंग येतील याची जाणीव ठेवून मत मांडावे.ही अपेक्षा.
सुषमा ताई आगदी बरोबर बोललात खुप छान त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे पन कायद्याचा बायपास होयला नको आशा पद्धतीने गुन्हेगारास शिक्षा दिली तर कायदा सुव्यवस्था व संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो यात शंका नाही जय भिम जय भारत जय संविधान 🙏
बरोबर आहे पण पालकांनी शाळेतल्या शिक्षकांना का दोषी ठरवलं नाही त्यांची पण चवकशी व्हाव्ही असे का नाही बोलें ते अंगणवाडी च्या बाळांना सौचास घेऊन जाण्याचं काम हे अंगणवाडी सेविकाच असत म पालकांनी हे मुद्दे का नाही विचारले शाळेला आणि cctv फूटेज का देत नाही शाळा?
ओ मॅडम कशाला काड्या करता उगाच. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे नाव तर तुम्ही घेऊच नका. साहेबांना तुम्ही काय बोलला आहात ते कदाचित उद्धव साहेब विसरले असतील पण कट्टर शिवसैनिक आणि महाराष्ट्र विसरला नाही. तुम्हाला कोणी विचारत नाही त्या मुळे उगाच काही पण बरळत राहू नका.
अहो अंधारे बाई तुम्हाला 100 प्रश्न पडले त्याचे उत्तर तुम्ही शोधा अक्षय शिंदे ला शिक्षा व्हायला पाहिजे होती झाली.... विषय संपला. कायद्याने शिक्षा व्हायला किती वर्षे लागली असती किती सरकारी खर्च झाला असता? कितीही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करा तुमचा सगळा इतिहास जनतेला माहीत आहे
आज दिघे साहेबांची आठवण झाली. मुख्यमंत्री साहेबांचे अभिनंदन 🎉 त्यांच्या राज्यात पोलीस यंत्रणा चांगले कार्य करत आहे. महाराष्ट्राची मान खाली गेली होती. सुषमा ताईंचे विचार राजकारणाने प्रेरित असल्याने आज विवेकशून्य आहेत असेच म्हणावे लागेल. त्या स्वतः एक महिला आहेत पण उद्वेग दिसत नाही, तो गप्प राहून दाखवता आला असता. परत मान खाली गेली आहे.
Tyala saja kaydyane dili asatit br ast je ghadal te chukich aahe pn aata yachya pude rep zala tr yenkauntrach zala pahije to kontyahi pakshyacha aso ki mantyancha hat aso jay hind jay maharashtr
तू आज सरकार मध्ये असती तर तूच आज किती वेगळ बोली असती ना 😅 तूच अभिनंदन केलं असत सरकार च सर्व समजत जनते ला तुम्ही बोलून बोलून फक्त जनते चे कॉमेडी करता..😅 आम्हीं पोलिस प्रशासनाचे अभिनंदन करतो..🎉❤
सुषमा मॅडम बरोबर बोललेत यांनी यांनी मोठे मासे वाचवले.
श्री एकनाथ शिंदे साहेबांचे व सरकार चे खूप खूप अभिनंदन 🎉👏👏
अगदी खरे आहे
Best and bold speech.
देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन
😊😊
You are right 👍
Rights
तुम्ही आई म्हणुन विचार करा नंतर भाषण द्या पोलीस बांधवांनी जर त्याला जानुन बुजून मारले असेल तर त्यांना मानाचा जय भिम
@@manoharbaviskar3955 कडक भाऊ 👌🙏
तुला मानाचा जय भीम 🙏☸️
त्याला मारल ते चांगलच झाल पण आता तुम्हाला एन्काऊंटर आणि हत्या याची माहिती नाही आणि तुम्ही आरोप करता कारण तुम्ही तज्ञ आहात सुषमाताई हे सांगत आहे की त्याच्या हातात बेड्या आणि वेगळ्या वाटेने नेले हे संशयास्पद आहे फक्त हत्या आणि एन्काउंटर याबद्दल त्या बोलयताय आणि पोलीसांनी त्यांची हत्या केली आहे आणि एन्काऊंटर चा ड्रामा करत आहेत
All points it's genuine
सुषमा बाई तुमच्यावर हि वेळ आल्यावर पण आसच टाळाटाळ बोलली आसतीकाग बाई
Hicyavar game karayla hava ni tyala parmvir chakra dyayla lava tila
@@vijaybhumar5455 1 नंबर 👌😂😂😂
विकृत बुद्धी तुमची
Barobar aahe tai
❤
हेच उद्धव ठाकरे पार्टी चे खरे रूप
Encounter करन हाच एक उपाय उरला आहे. अपराध करताना 100 वेळा विचार करतील लोक.
बरोबर आहे 👌🏻पण 2015नंतर जेवढ्या रेफ चा केस झाल्या आहेत त्या सर्व ओपन करून त्या सगळ्यांचा एन्काऊंटर होणं गरजेचं आहे आणि इतुन पुढ पण असच चालू राहायला पाहिजे
@@ganeshgaikawad3112 दिशा सानियाल बद्दल म्हणायचं आहे का तुला...
@@ganeshgaikawad3112🎉😮😮❤
पूजा चव्हाण रेप केश च्या आरोपीला आणि पहिलवान मुलींवर झालेले रेप झाले यांचा कधी इन्काँटर कधी होणार
@@panditpagare4743 राहुल गांधी पंतप्रधान... आणि आपले पवार काका राष्ट्रपती... सुप्रिया सुळे मुख्यमंत्री... आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री..... सुषमा अंधारे सांस्कृतिक मंत्री...संजय राऊत माहिती व प्रसारण मंत्री.... रोहित पवार कृषिमंत्री.... आणि सचिन वझे गृहमंत्री झाल्यावर.. न्याय होणार 😂😂😂😂
Great news Tai.🎉
Very nice👍👍👍👍
Nice video Tai 👍
Taai,khup Chan.
सुषमा अंधारे ताईंना हे जी ताकद आहे ती बोलायची ताकद हि बाबासाहेब यांची ताकद आहे मानाचा जय भीम नमो बुद्धाय 👍🇮🇳
जे झाल आहे ते चांगल झाल... जय महाराष्ट्र
अंधारे बाईचा नातेवाईक होता अक्षय शिंदे, म्हणून खुप दुख्ख झालंय अंधारे बाईला
Ha naa re 😂
Ho r
त्या मराधमाच्या अंत यात्रेत हिला नाचवा 😅
बाई असून बाईची इज्जत काढत आहेस
आणि ही काय करत आहे त्या छोट्या छोट्या मुली च्या जागी हिची कोणी असती तरी पण ह्या बाई न असंच राजकारण केल असत कि त्याची अशी च बाजू मांडली असती का
Barobar
Your great work
Very nice speech Tai
ताई तुम्ही खूप खूप हुशार आहात
अरे एन्काऊंटर केलं याला महत्त्व आहे कशाला सांगतो की असं कसं केलं तसं केलं जे केलं ते चांगलं झालं
गुजरातमध्ये सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून करणारा मुख्याध्यापक RSS व भाजप शी संबंधित आहे त्याचा एन्काऊंटर करणार कि त्याला भाजप तर्फे निवडणुकीत तिकीट देणार?
पुरावे पण टाका भाऊ उगाच whatsup varche sms vachun ithe ज्ञान देऊ नका😅😅
अभिनंदन एकनाथ शिंदे
तुम्ही बस करा .राजकारण नाका अनु
होय ज्या ज्या लोकांनी असे गुन्हे दाखल केले आहेत त्या सर्वांना असे केले पाहिजे ............
उध्वस्त सेनेला उध्वस्त करणारा दुसरा संजय राउट म्हणजे सु अंधार बाई 😂😂😂😄😄
हिच्यावर हाउद्या येकदा मग ही म्हणते तस करू 😂😂
Right
Barobar aahe
Dr.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं आहे कि 100 गुन्हेगार सुटले तरी एका नीर अपराधी ला सजा झाली नाही पाहिजे. इन्कउटर ला कायदा नाही. ही जर एखाद्या नीर अफराधी माणसा बद्दल घडलं तर,जे कॉमेंट करतात त्यांना कळावं
Tuzya aai war zala asta tar kas wstle aste
वारे बाई
खरच हा नेसर्गित न्याय आहे 🎉 पोलिसान चे अभिनंदन
सुषमा ताई तया चिमुक्ली चा मुलीना न्याय दया
Jai Hind Jai Bharat
Well done Madam
एन्काऊंटर केला त्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन आणि जर जाणून बुजून केलं असेल तर *डबल अभिनंदन*
प्रत्येक रेपिस्ट च एन्काँटर केलं च पाहिजे आणि त्यांचा बचाव करणाऱ्या अशा राजकरणीला सुद्धा
जय महाकाली 🔱🔱🔱 जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩
पोलिसांनी चांगले काम केले आहे सलाम आहे पोलिसांना
very interesting & valid argument
ताई आपल्या अभ्यासाला नमन करतो
Courts should be closed
मुंबई पोलीस चे अभिनंदन 🎉
पोलिसांनी केले ते योग्य आहे
सुषमा अंधारे बाई एकदम योग्य बोलतात
ताईंना. फारच दुखः झालेले आहे ,
तेव्हा बदलापूरला येऊन त्याची फाशीची मागणी कशाला करत होती आता मेला तर कशाला राजकारण करतेय
@@dnyaneshwarpatil6784 खूप नाटकी आणि नकली लोकं आहेत हि महाभकास आघाडीची.
नकली बापाच्या नकली अवलादी आहेत या.
तुमचे राजकारण घाला चुलीत तो अपराधी काय खूप सज्जन नव्हता, सजा झाली ..कशात पण राजकारण कशाला पाहिजे ..चांगला निर्णय आहे आज गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाली ..असे भरपूर एन्काऊंटर झाले होते त्यांच्या काळात तेव्हा मुंबई शांत झाली होती
अक्षय शिंदेची बाजू मांडणाऱ्यानी आधी समजून घ्यावे की, स्वतः च्या मुलीवर असा प्रकार झाला असता तर आपली मतप्रनाली काय असती. पक्ष म्हणुन बाजू मांडत असाल तर या पुढे रस्त्यावरच बोंबलत राहा. सत्तेची अपेक्षा सोडा.जसे अक्षयच्या आईला दुःख झालं त्यापेक्षा ज्या मुलीना आयुष्यभर दुःखाच्या दरीत पावलोपावली होरपाळायचे आहे. त्यांचा विचार करा. मेलेल्याचे दुःख विसरतील पण जीवंत आहे, त्याचं काय? त्यामुलीवर पुढे कोणत्ये प्रसंग येतील याची जाणीव ठेवून मत मांडावे.ही अपेक्षा.
Cm. Eknath ji sinde yanch Hardik abhinandan
अहो अंधारे यशश्री चा जागी तुमचं घरातलं कोणी असतं तर तुमची भाषा आज आहे तशी असती का..कुठे राजकारण करायच हे तरी बघा
इतर जे आरोपी आहेत... त्यांना पण हाच न्याय असेल का....?
@@ambalalpawar3818 जे बलात्कारी आहेत त्या सर्वांना हाच न्याय हवा
@@ambalalpawar3818 उरण प्रकरणातील दाऊदचं पण असच होणार. काही काळजी करू नका.
Tula ka plaka yetoy
अपटेला का वाचवलं जातंय हे सांगणार का की अपटेचा पुळका आलेला आहे .
सुषमा ताई आगदी बरोबर बोललात खुप छान त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे पन कायद्याचा बायपास होयला नको आशा पद्धतीने गुन्हेगारास शिक्षा दिली तर कायदा सुव्यवस्था व संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो यात शंका नाही जय भिम जय भारत जय संविधान 🙏
खूप छान माहिती दिलीत ताई
Tujhya ghari ne tila
बरोबर आहे पण पालकांनी शाळेतल्या शिक्षकांना का दोषी ठरवलं नाही त्यांची पण चवकशी व्हाव्ही असे का नाही बोलें ते अंगणवाडी च्या बाळांना सौचास घेऊन जाण्याचं काम हे अंगणवाडी सेविकाच असत म पालकांनी हे मुद्दे का नाही विचारले शाळेला आणि cctv फूटेज का देत नाही शाळा?
Chhan kam kel polisani
Pagal jali har hi bai
संशयास्पद घटना आहे या सर्व अधिकारी ना शिक्षा झाली पाहिजे नुसती चर्चा नको
तळोदा अभ्यारण्य हे तर सर्वांनाच माहिती आहेतच अभ्यारण्य म्हणजे जंगलाचा भाग, म्हणजेच एकांत, जिथे कोणी येऊ शकत नाही पाहू शकत नाही,
या विषयावर चर्चा करणे गरजेचे नाही झाले ते चागलेच झाले
Wah re wah tumch rajkarn
,taigood
Zal te chan zale
नाही तर आशा बोलणाऱ्यांना गोळ्या घाला
अगदी खर्च आहे असे बोलणारे च राक्षस पैदा करतात
एक दम ओके सुषमा ताई
पोलिसाचे मना पासुन धन्यवाद
👌👌👍👍
एन्काऊंटर करायचा तर सरळ मैदानावर सर्वासमोर गोळ्या घाला.
गिफ्ट माय घाली
ओ मॅडम कशाला काड्या करता उगाच. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे नाव तर तुम्ही घेऊच नका. साहेबांना तुम्ही काय बोलला आहात ते कदाचित उद्धव साहेब विसरले असतील पण कट्टर शिवसैनिक आणि महाराष्ट्र विसरला नाही. तुम्हाला कोणी विचारत नाही त्या मुळे उगाच काही पण बरळत राहू नका.
तुला कळत नसेल tar मॅसेज करू नकोस
Good job Tai 👍👏👍
अभिनंदन महायुती सरकार 🚩🚩🚩🚩🚩
अगदी बरोबर
ही भात खाऊ आहे तिचा पक्ष भात खाऊ आहे हे असे जर बोलत असेल तर यायला मतदान करू नका
Very good presentation with well studied report
पोलिसांनी सगळ्यात मोठं काम केलं जय श्रीराम
राज करणी लोक अशे जर बोलले तर महाराष्ट्र चा बिहार होईल
बस झाल राजकारण बाई डबल ढोलकी
यां देशांत आता हेच कायदा आला पाहिजे तर च अत्याचार कमी होतील
सुषमा मॅडम आता तुमचे अति झाले. खरम्हंजे तुम्ही स्त्री म्हणून घेण्यासाठी लायक नाहीत.
अंधारेबाई ना कदाचित अक्षय शिंदे अपराध माहिति नसावा जे काही पोलीसानी केले एक वेळा नाही दहा वेळा मनाचा मुजरा
ताई राजकारण बाजूला ठेवा एका लेकराचे दुःख आई म्हणून समजून घ्या आणि त्यानंतर अक्षय शिंदेला पाठीशी घाला
अंधारे तुमच्या बुद्धीत अंधार आहे
तुझ्या गांडीत अंधार आहे
यच काय बेन धरायच काय अशया नालाईक मारायला पायजे
हिच्यावर तशी वेळ आली पाहिजे
Right ✅️
मुर्खा... त्यांचं काय म्हणणे आहे ते नीट बघ जरा
Barobr
ह्या बाई ला सौदी अरब आणि दुबई सारख्या देशात पाठवा तिथे कायदा कशाला टांगतात अशा वेळेस आणि कस कोणी आवाज काढते तेही समजते.
चांगले झाले
अगदी बरोबर बोलतायत
Sushma andhare kotadi Bai
अहो अंधारे बाई तुम्हाला 100 प्रश्न पडले त्याचे उत्तर तुम्ही शोधा
अक्षय शिंदे ला शिक्षा व्हायला पाहिजे होती
झाली.... विषय संपला.
कायद्याने शिक्षा व्हायला किती वर्षे लागली असती किती सरकारी खर्च झाला असता?
कितीही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करा तुमचा सगळा इतिहास जनतेला माहीत आहे
आज दिघे साहेबांची आठवण झाली. मुख्यमंत्री साहेबांचे अभिनंदन 🎉 त्यांच्या राज्यात पोलीस यंत्रणा चांगले कार्य करत आहे. महाराष्ट्राची मान खाली गेली होती. सुषमा ताईंचे विचार राजकारणाने प्रेरित असल्याने आज विवेकशून्य आहेत असेच म्हणावे लागेल. त्या स्वतः एक महिला आहेत पण उद्वेग दिसत नाही, तो गप्प राहून दाखवता आला असता. परत मान खाली गेली आहे.
इथे राजकारण नका ओ जे झालं ते चांगलं झालं कुठे पण शानपण नका करू
पोलीस कोण आहेत याच भान ठेवा ते तुमचे आमचे रक्षण करण्यासाठी आहे.. पुढे खूप बोलायचे आहे पण...
👍👍👌👌अगदी बरोबर मॅडम....अक्षय सिंदेचा खुनच करण्यात आला...
tuzya bahini var vel aali ki same comment karaychi tu
@@prabramhanandmadavi6388 गप रे नक्षलवाद्या 😆😆
Tai tumhi ek dam barobar bol la 🙏🙏🙏🙏🙏
ह्यांच्या घरात ही गोष्ट घडली असती तर ह्यान काय बोलवे ते कले
हिच बीज भेसळ आहे 😅😅😅😅
Tyala saja kaydyane dili asatit br ast je ghadal te chukich aahe pn aata yachya pude rep zala tr yenkauntrach zala pahije to kontyahi pakshyacha aso ki mantyancha hat aso jay hind jay maharashtr
तू आज सरकार मध्ये असती तर तूच आज किती वेगळ बोली असती ना 😅 तूच अभिनंदन केलं असत सरकार च
सर्व समजत जनते ला तुम्ही बोलून बोलून फक्त जनते चे कॉमेडी करता..😅
आम्हीं पोलिस प्रशासनाचे अभिनंदन करतो..🎉❤
फुकटच राजकारण करायचं आता निवडणुका आल्यात म्हणून बाईंना कायदा सुचला
आणखी आरोपी आहेत का? हे चौकशी करुन ठोका
पोलिसांना सलाम
ईचा जवाई गेला होता तो रेपिस्ट ईतकी दुःखी आहे ही😅
कोणत्याही पक्षाच सरकार असेल तरी त्यांनी Encounter हाच एक पर्याय निवडला पाहिजे
ताई खूप छान धन्यवाद 🙏
Va madam