tv9 Marathi Special Report | ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, राणेंना अटक करा
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- #MalvanRada #RaneVsThackeray #RajkotFort #AadityaThackeray #NarayanRane #NileshRane #ShivajiMaharajStatue #MVAMalvanProtest #SindhudurgShivajiMaharajStatue #Sindhudurg #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
राणे तुम्ही कोणाला खुश करता 😅 तुम्ही खुप चांगल बोलता 😮 बाळासाहेब ठाकरे बदल बोलण्याची लायकी नाही तुम्हची दीड फुटया कुठ लपला होता 🎉😊
अरे बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे मोठा झाला नाऱ्यान राणे,
🎉
ZAATYA RANE
वाणिज्य बोलण्याचे समजा साहेबांची चुकी खूप
Nitesh rane char aane,
Nilesh rane aath aane,
Narayan rane baaaaar aane...
😂😂😂😂😂😂
नितेश राणे तुमचे वडील पण तेच करत होते आदी बाळा साहेबना खुश करत होते....नंतर गांधी ना खुश केलं..आता मोदी. फडणविस ला खुश करत आहेत....
Barobar aahe 💯
He khush nahi karat chatatat...😋
थोड्या दिवसात जनता भाजपला परत एकदा दाखऊन देईल.,.....,.,..
Ho purna bhaumat la Aannanar
Jai shree Ram
Vasuli kami padhli ka 100 cr
😅
जय हो हिंदू शेर नितेश राणे आणि राणे परिवार 😮
@@demya3464
शेर ?😂😂😂😂
महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी संपूर्ण खर्च, 2.50 कोटी व मोदीच्या दिमतीसाठी हेली पॅड ई खर्च पण 2.50 कोटी. विचार करा ह्यांना महाराजांचा किती आदर आहे
संपूर्ण महाराष्ट्र ऊध्दव जी ठाकरेंच्या पाठीशी ः
तू असशील bc, संपूर्ण महाराष्ट्र म्हणू नको ..
त्या येडंझव्या घरबश्याच्या मागे कोणी नाही, तूझ्या सारखे शामळे आहेत
शेट्ट... आम्ही नितेश साहेब राने यांच्या सोबत आहो जनाब उद्धव सोबात नाही 😂😂😂😂
@@SagarDutonde-ly3eoझाठु कोंबडी फक्त कोकण ओळखत, बाकी महाराष्ट्र आणि मुंबईत हया कोकण विहिरीतला बेडुक ह्यांच्या दोन मुलांना मुंबई,बीड, नांदेड औरंगाबाद परभणी लातुर आमदार इलेक्शन लढव.
@@SagarDutonde-ly3eoतुझा नितेश आणि त्या चा कोंबडी चोर बाप् सोनिया छे पाय धुन थकला,
राणे महाराष्ट्रा ची वाट लावणार आहे सगळी दादागिरी चालू आहे...
नारायण मुळे भाजपचे सरकार पडणार
एकदम बरोबर हा कोंबडी बेडुक कोकणातला फक्त मर्यादित ह्यांच्या मुलांना निलेश नितेष आमदार कि मुंबईत,भीड, परभणी लातुर नांदेड औरंगाबाद येऊन आमदार कि निवडणूक जिंकुन दाखवं
Right 👍
राणेंवर किती कलम लागू होतात
BJP PAVAR😅😅😅
जय हो हिंदू शेर नितेश राणे आणि राणे परिवार 😮
@@demya3464नालायक नेपाळी झेटया
धमकी च एकच कला दाखल होवू शकतो, तो पण बेलेबल आहे
विरोधकांनी आवाज उठवला पाहिजे.याठिकाणी भाजप असतें तर चित्रा वाघ देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र अंगावर घेतला असता
फडवणीस म्हणतात नारायण राणे यांचा स्वभाव तापट आहे तेच जरांगे पाटील बोलतात तेव्हा गुन्हा दाखल होतो जनतेने आता तुम्हाला ओळखले संपले तुमचे राजकारण😂
Kiti khote🎉
जय हो हिंदू शेर नितेश राणे आणि राणे परिवार 😮
जय हो हिंदू शेर नितेश राणे आणि राणे परिवार 😮
हेच तर लोकांनी समजून घेण्याची गरज आहे
Right dada 💯
नेपाळचा का. थापा चे पोरं
सर्वांना कारणीभूत अनाजीपंथ
जय हो हिंदू शेर नितेश राणे आणि राणे परिवार 😮
संस्कारीत झालेले देशाचे वैभव!
नेते कसे वागतात त्याचे हे उत्तम
उदाहरण.
कुठे आहेत राज ठाकरे बोला आता रानेना द्या त्याला उत्तर तुमची त्यांना सपोर्ट केला ना
RAJ KA RAJ HI JANE
जय हो हिंदू शेर नितेश राणे आणि राणे परिवार 😮
अजुन दुपार झाली नाही 😂😂
चप्पल चोर का चमचा@@demya3464
Nitesh rane char aane,
Nilesh rane aath aane,
Narayan rane baaaaar aane...
😂😂😂😂😂😂
भाजपा हटाव देश बचाव
भाजपला अजून पासून बिलकुल मत नाही शपथ घेतो
मी नाही घेत 😂 जय हो हिंदू शेर नितेश राणे आणि राणे परिवार 😮
पैशे किती मिळाले कमेंट टाकायला 😂
अंध भक्त आहेस @@demya3464
तुला किती आणि काय मिळाले ते सांग
तुला किती मिलाले @@demya3464
बिन शर्ट पाठींबा दिला नसता तर ही वेळ आली नसती
धमकी देणे व राडेबाजी हा त्याचा शिवसेनेत असल्यापासून चा उद्योग आहै
शर्मिला ठाकरे बाई तुझ्याच नवऱ्याने त्यांना निवडून दिले आता तूटप्पे भूमिका नाही यायची आपल्या सुपारी नवऱ्याला सामावून ठेवायचं😂😂😂😂😂
काय आपली बुद्धी 😂
@@badboysk4002
भक्तांची जाम करपली
पोलीसांन समोर धमकी दिल्याबद्दल अटक केली पाहिजे
जय हो हिंदू शेर नितेश राणे आणि राणे परिवार 😮
Tuza aai var ghe chadhun mg shemnya 😅@@demya3464
जरा ..थांबा..थोडे दिवस राहिले आहेत...कुठे असतील पत्ता लागणार नाही
चार आणे म्हणन म्हणजे चार आण्यांचा अपमान आहे हे तर तीन आणेआहेत.
नारार्या माजू नका
जय हो हिंदू शेर नितेश राणे आणि राणे परिवार 😮
कटक झालीच पाहिजे अटक सत्तेची मस्ती
Very good Sister
बाळासाहेब ते बाळासाहेब होते बाळासाहेब हे कधी मतांसाठी नाही तर मराठी माणसे आणि हिंदुत्वा झटले यांचा काम नाय तो
आदित्य ठाकरे व नित्या राणे यांचे चेहरे बघा छक्का कोण ते लगेचच लक्षात येईल
😂😂
नेपाळी 6
अशी third क्लास लेव्हल ची माणसं या भाजप ने पाळली आहेत...
निलेश आपली सुध्दा तीच आवस्था म्हणायची का.
राण्या तुझी भाषा बघ,महाराष्ट्रत ही भाषा शोभते काय???
आम्ही तूझ्यासाठी ती भाषा शिकूत,तुला त्याच भाषेत उत्तर देऊत 😡😡
जय हो हिंदू शेर नितेश राणे आणि राणे परिवार 😮
बहुतेक राणे पूर्ण फॅमिली पण मंत्री पद मिळवण्यासाठी भाजप ला खुश करते का
नितीन राणे नारायण राणे यांनी लास सोडली
खुप गढूळ वातावरण केल आहे या सरकारने
राणे तुला मुख्यमंत्री कोनी केला होत रे
नारु माजला आहे 😂😂
जय हो हिंदू शेर नितेश राणे आणि राणे परिवार 😮
ऊधव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जय महाराष्ट्र ऊधव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जय महाराष्ट्र सुषमा ताई जिंदाबाद
Only Uddav Saheb Thakre
शिवाजी महाराज राने कुटुंब यांना कडोलोट केल्या शिवाय राहणार नाही जय शिवराय जय शिवसेना ठाकरे जय हो
सुषमा ताई...
तुम्ही मंत्री व्हायला हवे
जय हो हिंदू शेर नितेश राणे आणि राणे परिवार 😮
जय हो हिंदू शेर नितेश राणे आणि राणे परिवार 😮
महाराज, महा पुरुषाच्या नावाने पुतळे बांधुन हे लोक आपले धंदे करतात. ह्या लोकांना कुणाचं काहीही घेणं देण नाही. सत्तेसाठी लाचार आहेत.
जय हो हिंदू शेर नितेश राणे आणि राणे परिवार 😮
एकत्र आलात म्हणून काय एकमेकांच्या अंगावर धावून जाण गरजेचे होते का. तिकडची पहाणी करून शांतपणे जाता आले असते. किल्ल्यावर हे राजकारण करण्याची आवश्यकता नव्हती.
नेपाळयाना मस्ती आलीय पण हि मस्ती जास्त दिवस चालणार नाही
हे दोन भाऊ पोलीसांना का नेहमी त्रास देतात पण काही असो पोलिस फक्त यांनाच घाबरतात
फडणवीस म्हणाले होते वेळ आली तर ठोकुन काढा
Uddhav Thakre .. King
पोलीस अधिकारी ना किती अपमान सहन करावे लागते राणे यांच्या अशा प्रकारच्या कार्या मुळे सर्व जग पाहत आहे
❤️👍👍❤️❤️ धन्यवाद कुणाला काय बोलायचं हे कळले मला
तुम्हाला कोणतं पद मिळाले राणे साहेब ठाकरे विरुद्ध बोलायला
नारायण Ranena pudhe karun bjpne Aapali दादागिरी dakhavali Aahe,tyamule Anaji pantana घरी basavale pahije.
राणे साहेब हे आपल्या कुंटूबाच्या मागे बऱ्याच वर्षांपासून यांना असा धडा शिकवा की हे जिवनात हादरुन जातील आणि नाही होत असेल तर मात्र आपण राजकारण सोडा
Tujhi akkal tya Rane sarakhi bar aane aahe😂
येडझवा टिल्ल्या राणे😂
दोन महिने थांबा. ईच्या पूर्ती होईल.
हा फडणवीस चा माझ्या दिसतोय तो जनता उतरवेल
आरे के.. तुच बोलतो माझा बाप सागर बंगल्यावर आहे असे
नक्की तुझा बाप कोण
सर्व सामान्य माणसाला पडलेला प्रश्न😢😢
शिवाजी महाराजांच्या पुतळा पळन मनजेच बिजेपि चा विनाशाच चिन्ह आहे
जनता दला च्या मधु दंडवते यानी कोंकण रेल्वे आणली,व नारायण राणे साहेबांनी कोकणाला देशात नाव मिळवुन दिले.
फडणवीस साहेब राजीनामा द्यायला पाहिजे
छत्रपती यांच्या स्मारका कडून दुर्लक्षित करण्यासाठी हा नित्या नेपाळी अवलाद भटांच्या सांगण्यावरून गोंधळ घालत आहे
उध्दव साहेब आगे बढो हम तुमारे सातहे
पूर्ण महाराष्ट्र पाहतोय फडणवीस साहेब
पोलिसांनी नारायण राणे चा बाजार उठविला होता त्याच बेडूक काय
राणे.डुकर.नेपाली
अगोदर महाराष्ट्रात राजनीतिक दिग्गज होवून गेले धकमकी देणारे राजनिक झाले नाही अशा लोकांना चा माज लोकांनि आणि प्रशासन यांनी उतरवायला पाहिजे.
नितेश राणें साहेब काय मस्त बोलता आपटे जर पोलीस बंदोबस्त सोबत नाही भेटला तर त्याला अपटनार आणि पोलीस बंदोबस्त सोबत असला तर काय सोडणार म्हणजे अपटे तुम्हाला भेटण्या आधी त्याला तुम्ही पोलिस बंदोबस्त देणार म्हणजेच पूंन्हा आमच्या पोलीस बांधवांनाच दोषी ठरवणार चांगला राजकारण करता तुम्ही साहेब
काय पोलिसांची इस्त्ति झाली आहे महाराष्ट्र सरकार मध्ये पोलिसांना स्वतंत्र हवा आहे
Rane cha आईच ग्रँड
कोणाच्या बापाची जहागिरी नाही जनता
राणे साहेब कट्टर हिंदू समर्थक
Jai shree Ram Rani Saheb 🙏
रास्त मागणी आहे.
Uday ji great well educated leader. Maharashtra need Uday ji as future CM
बिल्कुल... राउतजी
Tv9 वाले एक नंबर काम केलंय देवेंद्र फडणवीस साहेब बघा हे
Balasaheb Thakare tumhi.Amar Ahat.Jai Maharashtra.🙏
बाळासाहेब बा बद्दल कोणी बोलले तर कोनाचे ही आम्ही सहण करनार नाही
नेपाळी नेपाळ मध्ये सोडा महाराष्ट्रात सगळ्यात कलंक म्हणजे राणी परिवार
फडणवीस म्हणजे महाराष्ट्र लागलेला कलंक
पोलीस भावांचं अवघड आहे ह्या 2टक्याचे लोक काही पण बोलून निघतात राव वाईट वाटतं खूप 😢
गृह खात्याचे वाटुळ करून सोडलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाऊला बनवून ठेवला पोलिसांच वारे काय कायदा 😡😡
जय हो हिंदू शेर नितेश राणे आणि राणे परिवार 😮
@@demya3464 आम्हाला हिंदुत्व शिकायची गरज नाही आमच हिंदुत्व शिवरायाचं
आदरणीय गृहमंत्री महोदय, पोलिसांवर असे ओरडणे मान्य आहे का? कारवाई न केल्याने तुमची स्वीकृती दिसून येते.
राणे कुटूंबासाठी गरज अशोक कामटे साहेबासारखे अधिकारी हवा होता
राजकारन सपलय आस दिसतय
❌ranela atak kara ani tyancha mulala atak kara fadanvis saheb garha khatakadun adesh dya. He changala nahi asane raja chalat nahi. Nahi tar jamat nasel tar rajenama dya.
Only bjp
मी तर उद्धव ठाकरे यांच्या तोंडातून अजून तरी एक पण शिवी ऐकली नाही
Hi bai barobar bolat aahe
साहेब दोन फटके द्या अशी अरे रावी काय बरोबर नाही
राजकारणाने राजकारणात न जाता तमाशा काढावे
Good wark
सुषमा अंधारे ला हे पद दिल आहे का .की जेवा काही ही होईल तेव्हा रस्ता वर बसायचं
Barobar ahe
निलेश राणे तुझी माय कोणाकडे गेलती खुश करायला
जय महाराष्ट्र जय शिवराय
जेवढ 70 वर्षात नाही, घडल टेवढ आता गढ़ताय
आता पर्यंत याला अटक होणे आवश्यक होते घरी जाऊ न देण्याची मारून टाकण्याची मीडिया समोर केलेली जाहीरपणे संभाषण पोलिसाबरोबर हुज्जत घालून दमदाटी उघडपणे देणे तरीही अजुन मोकार सारखा फिरत आहे
पोलीस फक्त बघायची भूमिका घेतात
Rane la atak kara
He आमदार आहेत पोलिसांना असं बोलता पोलिसांनी यांना चोपल पाहिजे
हे असले तिन्ही एकमेकांना साहेब साहेब म्हणून स्वतः ची वाह करता
जो मानून छत्रपती शिवाजी महाराजांचे नीट नाव नाही घेऊ शकत ...त्याला महाराष्ट्र राज्यातील जनतेने ...त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे
देवेंद्र फडणवीस आता तरी पक्षातून काढून टाका जनतेच्या नाराज सामोरे जावे लागले परिणाम गंभीर असेल