पोलिसांनो,यांनाही ठोकून टाका ! Badlapur I अभिव्यक्ती I Abhivyakti I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • पोलिसांनो,यांनाही ठोकून टाका !
    #maharashtrapolice #badlapur #abhivyakti
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Комментарии • 1,6 тыс.

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 4 месяца назад +132

    हे खोटे एन्काऊंटर आहे जे आपटे गैंग आहे त्यांना वाचविण्यासाठी .खुप छान अप्रतिम विश्लेषण पोखरकर सर.जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @uttambhoi-xt8tc
    @uttambhoi-xt8tc 4 месяца назад +8

    अभिव्यक्ती कार्यक्रमातून आपण जे समाज प्रबोधन करत आहात त्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा.

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p 4 месяца назад +145

    अप्रतिम विश्लेषण केले आहे आपण सर जय महाराष्ट्र

  • @tpankushrao3023
    @tpankushrao3023 4 месяца назад +93

    जे फारारी आहेत त्यांची एन्काऊंटर ऑर्डर कोर्टानेच काढली पाहिजे...

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 4 месяца назад +117

    एक शिंदे 'वर ‌‌'गेला की सगळे वाचतात, अगदी पोलिस आणि न्यायालय यांचाही वेळ आणि कष्ट वाचतील एवढं सोपं तर्कशास्त्र संबंधितांनी अंवलंबिलं आहे,सर.
    वास्तववादी व सडेतोड म्हणून खूप छान विश्लेषण.त्याबद्दल अभिनंदन आणि मनापासून आभार,सर. keep it up.

  • @shyambhandari2942
    @shyambhandari2942 4 месяца назад +1

    मस्त 👌

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 4 месяца назад +211

    बरोबर सर, नराधम मेल्याचे दुःख नाही. पण याही पेक्षा मोठे हैवान यांना वाचविण्यासाठी हे कृत्य असेल तर, हे अतिशय भयंकर आहे.

    • @pandurangkamble4064
      @pandurangkamble4064 4 месяца назад +1

      असे असेल तर त्या बालिकेला खरा न्याय मिळाला का?

    • @gulfampathan-12
      @gulfampathan-12 4 месяца назад

      ​@@pandurangkamble4064 nahi

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 4 месяца назад

      हे च खरं आहे.
      का ळ सोकवणारचं द्रुश निर्माण झाले आहे.

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 4 месяца назад

      ​@@pandurangkamble4064आता तरी हैवानांना न्याय मिळाला आहे.

    • @श्रीगणेशा-द3प
      @श्रीगणेशा-द3प 4 месяца назад

      सर तुम्ही अगदी खर खर बोललात

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 4 месяца назад +13

    *रवींद्र पोखरकर तुम्ही अगदी बरोबर बोललात, असे प्रकारचे बोलणे याला धमक लागते ती तुमच्याकडे ठायी ठायी आहे!*

  • @suhasjamdar5577
    @suhasjamdar5577 4 месяца назад +203

    फरारी शाळा संचालक..... संबंधित आहे.

  • @gautammayekar9916
    @gautammayekar9916 4 месяца назад +7

    अतिशय परखड आणि उत्तम विवेचन आणि विश्लेषण. मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे... छान वाचा फोडलीत.. धन्यवाद...

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 4 месяца назад +336

    एक नंबर पत्रकार साहेब अत्यंत निर्भिडपणे केलेले विश्लेषण नेहमी प्रमाणे

    • @IrvantShinde-qe5oz
      @IrvantShinde-qe5oz 4 месяца назад +1

      पत्रकार पोलीस नेते कोर्ट. न्यारीच. काय. पण वरील सर्व. भीकार चोट

  • @PrabhaKamble-of3iz
    @PrabhaKamble-of3iz 4 месяца назад +28

    एवढं बेधडक आणि थेट आव्हान सत्ताधाऱ्यांना देणाऱ्या पोखरकर या वाघाला त्रिवार सलाम, बिनतोड विश्लेषण 🎉

  • @govinddumbre4344
    @govinddumbre4344 4 месяца назад +329

    आता कोर्टाची गरज उरली नाही. बंद करून टाका न्यायालये.

    • @Indian-eo7mv
      @Indian-eo7mv 4 месяца назад +11

      कोर्टात फिर्यादी च आरोपी ठरतो.

    • @vidyakawankar9843
      @vidyakawankar9843 4 месяца назад +7

      अगदी बरोबर

    • @vidyakawankar9843
      @vidyakawankar9843 4 месяца назад +4

      जय हो महाराष्ट्र पोलीस की

    • @BKMH11
      @BKMH11 4 месяца назад +5

      कोर्टाचे निकाल कधी लागला असता?????

    • @rakeshgharat4245
      @rakeshgharat4245 4 месяца назад

      Cort jug fuktche pagar ghetat

  • @satappachougale5192
    @satappachougale5192 4 месяца назад +38

    रविंद्र पोखरकर साहेब,
    आम्हा बहुसंख्य महाराष्ट्रीयन लोकांच्या मनातील खदखद , अतिशय योग्य शब्दांत,दमदारपणे मांडली त. सुरुवातीचा sarcatical भाग व नंतरचे खरे दुखणे व त्यानंतरचे शाब्दिक फटकार SSS
    सडेतोड आणि निर्भीडपणे मांडल्याबद्दल धन्यवाद
    अप्रतिम , चपखल मांडणी.
    Carry on brother.

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 4 месяца назад +320

    फरार आपटे आणि बाकिच्या संस्था चालकांना फरफटत आणुन त्यांचाही एन्काऊंटर करा

    • @sudhirkulkarni5039
      @sudhirkulkarni5039 4 месяца назад

      आपटेला पकडले आहे. पण मला सांगा पुतळा पडून फुटला आहे नाही की फुटुन पडला आहे. म्हणजे पुतळ्याला वजन पेलवलेले नाही त्यामुळे तो पडला व फुटला. म्हणजे ज्या RCC कॅालम वर तो उभारला गेला होता त्याच्यात दोष होता. पण सध्या फक्त आणि फक्त बीजेपी व काही विशिष्ठ जातीविषयक द्वेष करणारी विधाने व कृती चालु आहे त्यामुळे समाजात एक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण छत्रपती शिवरायांच्या कृपेने तो कधीही सफल होणार नाही. जय जिजाऊ जय शिवराय

    • @laxmanjadhav5792
      @laxmanjadhav5792 4 месяца назад +4

      Right

    • @pushpagaikwad84
      @pushpagaikwad84 4 месяца назад +3

      Barobar aahe, Aapte aani baki saglyana shiksha ka nahi det?

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 4 месяца назад +4

      परफेक्ट

    • @shobhapatil6811
      @shobhapatil6811 4 месяца назад

      करेक्ट पाळे मुळे निघतील म्हणून एकट्याचा yenkauntr

  • @ShardaRupvate
    @ShardaRupvate 4 месяца назад +1

    खूप खूप खरं खरं बोलताय तुम्ही सर तुम्ही खरंच कायदा असाच झाला पाहिजे पोलिसांच्याच हाताने खूप धन्यवाद खरं म्हटलं तर पोलीसच मायबाप आहे गरीब दुबळ्यांचे नक्कीच पोलिसांनी असंच हत्ती काम घ्यावा ना रहेगी बास ना बजेगी बासुरी😊

  • @Vanita-h8r
    @Vanita-h8r 4 месяца назад +98

    अभिमान वाटत आहे तुमचा दादा

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 4 месяца назад +13

    धन्यवाद पोखरकरजी,अप्रतिम रोखठोक विश्लेषण.ह्या एंन्काँटरचा पर्दाफार्स राज्यातील सरकार बदल्यानंतरच लोकांना खरेकाय ते समजेल.

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 4 месяца назад +60

    साहेब धन्यवाद आपल्या निर्भिड पत्रकारितेची बद्द्ल.

  • @topmemes5019
    @topmemes5019 4 месяца назад +11

    Khup khup dhanyawad sir अत्यंत इमानदार, निडर पत्रकार आहात आपण 🙂😇

  • @preetwahane642
    @preetwahane642 4 месяца назад +106

    उज्ज्वल निकम मास्टरमाइंड आहे। यानेच सांगीतले असेल असा एनकाउंटर करा म्हणून

    • @laxmanjadhav5792
      @laxmanjadhav5792 4 месяца назад

      चोर आहे uj

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 4 месяца назад +1

      पेड वकील ऊजल आहे च ना भाऊ

    • @arvindpashilkar4744
      @arvindpashilkar4744 4 месяца назад +1

      इतर नराधम जे आजपर्यंत
      जिवंत आहेत
      त्यांचं काय
      ते कुठे आहेत
      बिर्याणी देऊ नका
      या पूर्वी चे नराधम शोधा

    • @preetwahane642
      @preetwahane642 4 месяца назад

      @@arvindpashilkar4744 बिर्याणी सुद्धा या निकम याचा खोटा प्रचार होता.......

    • @sanjaypatil6296
      @sanjaypatil6296 4 месяца назад

      मग त्यालाही पोलिसाकडून.....😅😅

  • @PKushRathod-ss8fu
    @PKushRathod-ss8fu 4 месяца назад +1

    Ok, sar

  • @SubhashSonawane-gg5ki
    @SubhashSonawane-gg5ki 4 месяца назад +166

    नाहीं साहेब हे सर्व वरून आदेशाने झाले आहे असे वाटते संस्था चालक इतर लोकांना वाचवायचे आहे हे लोक ब्राम्हण नसते तर हे सगळे आत असते असो किती दिवस पंत शाही चालेल देवजाने

    • @rajeshtambe2157
      @rajeshtambe2157 4 месяца назад +27

      बरोबर आहे , बरेच बामण यात पकडले गेले असते म्हणून संपवून टाकले

    • @sd6795
      @sd6795 4 месяца назад

      थोडी लाज वाटू दे. काही झालं की ब्राह्मण ना नाव ठेवा. तुमची विकृत बुद्धी येते समोर

    • @khalidshaikh7148
      @khalidshaikh7148 4 месяца назад +12

      💯 बरोबर.

    • @nareshpedhvi2184
      @nareshpedhvi2184 4 месяца назад +9

      Barobar

    • @sikandarpathan7312
      @sikandarpathan7312 4 месяца назад +7

      आपटे फडणवीस भाई भाई

  • @bhauraojangle861
    @bhauraojangle861 4 месяца назад +7

    अप्रतिम मांडणी केली व सत्य 👏

  • @rajaramkashilakr8018
    @rajaramkashilakr8018 4 месяца назад +64

    आता या बाबत जनतेने आंदोलन करून यांचा माज उतरवला पाहिजे. खूप मनाला वेदना होतात. आपण खूप मोठे कार्य करत आहात सर

  • @ankitwankhade7798
    @ankitwankhade7798 4 месяца назад +7

    असेच अभिव्यक्त होत रहा आणि आम्हाला सुद्धा अभिव्यक्त व्हायला प्रेरित करत रहा, हा लढा आपल्याला सर्वांना मिळुनच लढायचा आहे...
    खुप छान सर...❤

  • @ninadprabhu763
    @ninadprabhu763 4 месяца назад +38

    अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही हे विश्लेषण करून मगच मुख्य मुद्दा परखडपणे मांडला.तुमचा मुद्दा योग्य आहे.

  • @bomkarj
    @bomkarj 4 месяца назад +19

    फरार मुख्याध्यापिका व आपटे चा " एन्काऊंटर " आता देशभक्त तरूणांनी कोठे मिळतील तेथे करावा..व इतिहास निर्माण करावा..फरार तो गुन्हेगार...जयहिंद.

    • @Swagatshringare1804
      @Swagatshringare1804 4 месяца назад

      अशा कृत्या ने पोलिसांवर सामान्य जनतेचा विश्वास राहिला नाही.

  • @dattatrayjadhav3254
    @dattatrayjadhav3254 4 месяца назад +30

    एका जिवंत सामाजिक विषयाला हात घातल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.

  • @gangadharchandramore6170
    @gangadharchandramore6170 4 месяца назад +9

    सर एन्काऊंटर पोलीसा नी केला या मध्ये सरकार ची मिलिभागत असणार पण ते फरार दोन आरोपी त्याचा एन्काऊंटर करावा आपले सारखे पत्रकार मुळे अन्याय ला वाचा फुटणार your gret

  • @kishorganpatmene5925
    @kishorganpatmene5925 4 месяца назад +33

    खूप छान विश्लेषण करता सर तुम्ही......... तुमची बोलण्याची पद्धत खूप छान आहे....... अभिमान आहे तुमचा मला.....

  • @mukundshivale4790
    @mukundshivale4790 4 месяца назад +109

    जयदीप आपटेचं सुद्धा एनकाउंटर होणार

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 4 месяца назад +15

      नाही होणार ते आपटे आहेत

    • @bharatpatil1911
      @bharatpatil1911 4 месяца назад

      @@mukundshivale4790 त्याला वाचविण्यासाठी तर याचा एनकाउंटर केला गेला.

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 4 месяца назад

      ​@@ganpatchaudhary1924👌💯☝️

  • @nama_mhane
    @nama_mhane 4 месяца назад +2

    राम कृष्ण हरी माउली.
    आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात आहोत पोलिसांनी प्रामाणिक काम करायला हवे.
    विठ्ठला सर्वांना सुदबुद्धी दे आणि लवकरात लवकर महाराष्ट्रत पूर्वीचे दिवस येऊ देत .

  • @sayli3727
    @sayli3727 4 месяца назад +76

    तो मेला याच दुःख नाही पण त्याच्या आडून कुणी सुटू नये येवढा वाटत. शिवाय अक्षदा म्हात्रे आणि यशश्रीलाही न्याय मिळायला पाहिजे.

    • @dashrathmore6417
      @dashrathmore6417 4 месяца назад +1

      सुशांत सिंग ची एक्स मॅनेजर दिशा सलियान आणि जिया खान यांना पण न्याय मिळाला पाहिजे..😢😢😢😢

    • @digambarkene1395
      @digambarkene1395 4 месяца назад

      Khara akshata Mhatre che mare Kari yana bi thoka

    • @dineshmahadik3350
      @dineshmahadik3350 4 месяца назад

      ​@@dashrathmore6417तुझे सरकार आहे ना मग कर ना चौकाशी आहे का दम.

  • @shantarammohite7104
    @shantarammohite7104 4 месяца назад

    साहेब अभिनंदन!अतिशय परखडपणे अभ्यासपूर्ण व निष्पक्ष विश्लेषण. अनेक अल्प बुध्दी लोकांचे आपल्या विश्लेषणामुळे डोळे नक्कीच उघडतील.

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 4 месяца назад +27

    आपली पोलीस यंत्रणा . न्यायालयीन व्यवस्था . ईडी . सी बी आय आणि इतर महत्त्वाच्या स्वायत्त संस्था केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशनुसार काम करत आहेत हेच लोकशाही समोर मोठं आव्हान आहे

  • @kirankamble6560
    @kirankamble6560 4 месяца назад +1

    साहेब एक नंबर बोललात आपण............
    तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे.........
    सर्व गोष्टी कायदेशीर मार्गने झाल्या पाहिजे होत्या.......

  • @जयशिवशंकर-द2र
    @जयशिवशंकर-द2र 4 месяца назад +181

    कायद्याने न्याय होणारच होता पण चौकशीत मोठी नावे पुढे येतील ह्या भीतीनेच त्याचा एन्काऊटंर केलाय

    • @rajendrakumarlondhe4357
      @rajendrakumarlondhe4357 4 месяца назад +2

      बरोबर 😂😂😂

    • @shahupaikrao5682
      @shahupaikrao5682 4 месяца назад +3

      Barobar aahe.

    • @pravinmankame4582
      @pravinmankame4582 4 месяца назад +1

      हेच कारण असणार

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 4 месяца назад

      किती हुषार आहात हो. आता तुम्हालाच ने मानायला पाहिजे तुम्ही एका क्षणात शोध लावला. आता तुम्ही हीच कामे करा.

  • @ajinkyakothwal8638
    @ajinkyakothwal8638 4 месяца назад +1

    किती व्यवस्थित सर्वांच्या मनाला पडणारे व पडलेले प्रश्न तुम्ही निर्भिडपणे समोर ठेवले.. अशी माणसं समाजात असणं खूप गरजेचं आहे..👍🙏🙏🙏

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 4 месяца назад +37

    त्याला ठार केले याचे कोणालाही दुःख होता कामा नये. पण पोलिसांच्या ह्या कृत्याने संशय निर्माण केला आहे.

  • @siddharthubale3179
    @siddharthubale3179 4 месяца назад +2

    पत्रकार साहेब तुम्ही सत्य बोलत आहेत आम्हा तुमची काळजी वाटते

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 4 месяца назад

      काळजी वाटते काय काळजी वाटते घरात बसुन क्रांती होत नाही घराच्या बाहेर रोडवर जर पब्लिक उतरली संपुर्ण देशात तर केंद्र सरकारच काय सुप्रीम कोर्टाला ही जागा सोडुन पळ काढावा लागेल हे सगळे क्रीम क्लास वाल्यांचे काळे धंदे लपवण्यासाठी चालले आहे

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 4 месяца назад

      आणी त्यात कार्पोरेट पण आल

  • @KrantiSury3943
    @KrantiSury3943 4 месяца назад +37

    महाराष्ट्रातील तमाम सर्व नागरिकांना जागृत करत आहात खुप खुप धन्यवाद पोखरकर सर 💐💐
    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर 🚩🚩

  • @ShardaRupvate
    @ShardaRupvate 4 месяца назад +1

    वाटलं तर वाटलं काय गुन्हा केला खूप चांगलंच केलं वा वा खूप छान खरंच असंच करायचं जे गुन्हेगार येणार त्यांना सजा नकोच डायरेक्ट डायरेक्ट पोलिसांनीच करावा आता हे काम

  • @minalvartak8095
    @minalvartak8095 4 месяца назад +12

    सर खूप छान आणी अगदी बरोबर चांगल विश्लेषण करून बोललात धन्यवाद सर.

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 4 месяца назад +3

    ऐक नंबर पत्रकार साहेब तुमचं म्हणणे आगदी बरोबर आहे मोठ्या मोठ्या धेंड्यांचे सुपुत्र काय काय गुण उधळतात तेव्हा कुठे जाते हे पोलीस खाते आशा कित्येक केसेस आहेत ज्यांचा जाग्या वर ए नकाऊंटर व्हायला पाहिजे होता पणं त्या केसेस कुणाच्या लक्षात पणं नाहीत आता बाकी तुमचे रोख ठोक वक्त्यव खुपचं आवडले 🙏🙏🙏

  • @dg3717
    @dg3717 4 месяца назад +86

    योग्यच बोललात , 99 % लोकांच्या मनातील बोललात , 1% महामुर्ख आहेत त्यांना बोलु द्यात काय ते

  • @gauribhagat4731
    @gauribhagat4731 4 месяца назад

    Good

  • @MahadevShelar-q7q
    @MahadevShelar-q7q 4 месяца назад +10

    सर आपण योग्य व उत्तम विश्लेषण केले खरंच ती शाळा सरकार मधील संबंधित असल्यामुळे तो आपटे अजून फरार आहे

  • @GovindThoat
    @GovindThoat 4 месяца назад

    You are right sir

  • @yashwantkamble558
    @yashwantkamble558 4 месяца назад +74

    अप्रतिम विश्लेषण

  • @mohangaikwad126
    @mohangaikwad126 4 месяца назад +2

    अप्रतिम सडेतोड उत्तर, निभिॅड पत्रकारिता.

  • @keshavpawar996
    @keshavpawar996 4 месяца назад +21

    आपण खरोखरच योग्य बोललात. पोलीसांनी
    आपल्या अधिकाराचा उपयोग करून मानाने
    कर्तव्य करावे.राजकीय नेता तुमचा व तुमच्या कुटुंबाचा अपमान करीत असेल तर त्याला
    ठोकून काढा.तयाचे संरक्षण काढून घ्या.तरच
    जनता तुमचा मान राखेल.

  • @ShivajiMane-ok7zu
    @ShivajiMane-ok7zu 4 месяца назад +4

    अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 4 месяца назад +178

    एका शिंदे ने दुसऱ्या शिंदेला आदेश देऊन तिसऱ्या शिंदेचा एनकाउंटर केला आहे.

    • @sajeedmakhamalla8904
      @sajeedmakhamalla8904 4 месяца назад +18

      काय योगायोग आहे बघा

    • @purushottammore173
      @purushottammore173 4 месяца назад

      असंही असू शकतं . पॉलिटिक्स एन्काऊंटर स्पेशालिस्टच काम असावं कशी नक्की शंका येते.

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 4 месяца назад +23

      ह्यालाच म्हणतात शिंदेशाही .

    • @Xyz-y8y7p
      @Xyz-y8y7p 4 месяца назад +1

      ब्राह्मण लॉबी,गुजरात लॉबी,ठाकुर लॉबी आरएसएस बीजेपी ने देश बरबाद किया महाराष्ट्र में बलात्कारी का पुलिस ने ब्राह्मण को बचाने के लिए पुलिस ने खून किया,फडणवीस ब्राह्मण गृहमंत्री हैं बीजेपी आरएसएस का , यूपी में भी ठाकुर लॉबी ने ओबीसी आरोपी यादव का खून पुलिस के ठाकुर लॉबी ने किया यहां सीएम ठाकुर हैं सेबी अदानी, अंबानी के सारे घोटाले किए यहां गुजरात लॉबी और पीएम मोदी गुजरात लॉबी से आता हैं यह सारी घटना से साबित हुआ गुजरात लॉबी, ब्राह्मण लॉबी,ठाकुर लॉबी ने देश बरबाद किया है सत्ता के जरिए 90% एससी, एसटी ओबीसी आदिवासी दलित मुस्लिम सिख ईसाई हिंदू पर देश की 10 % आबादी का राज हुआ हैं इसलिए इनको खत्म करना जरूरी हैं यह जनता को समझना जरूरी है 💯💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @nareshpedhvi2184
      @nareshpedhvi2184 4 месяца назад +9

      khupach bhari

  • @sanjaybhosale2593
    @sanjaybhosale2593 4 месяца назад +2

    नित्या राणा राणा एवढा बोलतो पोलिसांबद्दल तरी त्याच्यावर उचलत नाही त्याच्यावर कारवाई होत नाही म्हणजे काय

  • @satyavanmayekar5295
    @satyavanmayekar5295 4 месяца назад +52

    बरोबर साहेब बोलात 👍जय हिंद 🚩🚩🚩

  • @sandeepmore2752
    @sandeepmore2752 4 месяца назад

    असेच चालू राहिले तर लवकरच युपी, बिहार , ला आपण मागे टाकू

  • @ShivajiraoShinde-s2k
    @ShivajiraoShinde-s2k 4 месяца назад +73

    शिदें मेल्याच दुःख नाही,महाराष्ट्र यु पी बिहार होतोय याच् आहे,

    • @m.k.714
      @m.k.714 4 месяца назад +1

      Absolutely correct

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 4 месяца назад

      बरोबर

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 4 месяца назад

      महा विकास आघाडीच्या काळात काय होत? बिहार पेक्षा पण कितीतरी पटीने मोगलाई चालू होती.

  • @dr.ndgawand4541
    @dr.ndgawand4541 4 месяца назад

    Thanks

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  4 месяца назад

      डॉक्टर, आपल्या मदतीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @anilkore3100
    @anilkore3100 4 месяца назад +64

    महाराष्ट्राची वाटचाल युपी बिहार कडे होत आहे 🎉 सीसी टीवी फुटेज गायब, त्यात हा एन्काऊंटर ?

    • @sanjaypatil6296
      @sanjaypatil6296 4 месяца назад

      तरी ही मूर्ख जनता त्या शिंदेच्या जागी आता तर त्या अनाजीला ला बसवणारच आणि शिदेला 2 नंबरचा उप आणि दादाला ह्या वेळ 1 नंबरचा उप बनवणार😅😅😅

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183 4 месяца назад +8

    या बेकायदा सरकारच्या पोलीसांनाच काय तर खुर्चीवर बसलेले सारेच चेंगट मंत्री आणि वकीलीची चांगली जाण असलेले संगनमतखोर याना खुमखुमी हा चांगलाच शब्द वापरलाय त्याबद्दल आपले अभिनंदन.

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 4 месяца назад +22

    महाराष्ट्र पोलीसिनो स्वाभिमानी जिवन जगा.स्वाभिमानाने महाराष्ट्रातील जनतेचे संरक्षण करा.ऐवढीच वीनंती.

  • @rajendrapatil9731
    @rajendrapatil9731 4 месяца назад

    साहेब तुम्ही योग्य ते सांगता आहेत
    आणि मानवाधिकार मार्फत चौकशी होऊन सर्व गुन्हेगारांना सजा झाली पाहिजे

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking 4 месяца назад +46

    महाराजांच्या पुतळ्यासंबंधी प्रकरणात जयदीप आपटे आणी याप्रकरणात सुध्दा एक आपटे.

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 4 месяца назад +1

    अगदी योग्य बोललात सर तुम्ही 🙏

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle 4 месяца назад +7

    नमस्कार सर...!!!
    अगदी सटिक विश्लेषण...!!

  • @milindskamble6477
    @milindskamble6477 4 месяца назад +2

    I am very proud of your straight forward & FEARLESS
    explanation carry on sir All the best GOOD LUCK

  • @Indian-eo7mv
    @Indian-eo7mv 4 месяца назад +14

    एकदम सटीक विश्लेषण...अश्या नराधमांना रोज एनकाऊंटर करा.पोलिसांना शाबासकी.

  • @FrancisGowley
    @FrancisGowley 4 месяца назад

    आपण पोलीसांचया आणि राज्य करत्यांचया कार्याबदल जे काही
    विचार जनतेसमोर मांडलेत त्याबद्दल आपले अभिनंदन.

  • @AlamPathan-t5j
    @AlamPathan-t5j 4 месяца назад +37

    पोखरकर साहेब आपली अभिव्यक्ती हा आपला च्यानेल खूप चांगला आहे मी एक हि एपिसोड सोडत नाही

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 4 месяца назад +9

    साहेब 200 टक्के खरे विश्लेषण करीत आहात खरोखर या नराधमाला शिक्षा झाली किंव्हा व्हायला पाहिजे होती हे सर्व जनता अगदी मनाच्या आकांताने ओरडू सांगत होती पण जे त्याच्या अडून फरार आहेत त्यांचे काय त्यांना पण असेच जाग्यावर ठोका आणि जे गुन्हेगार जेल मध्ये आहेत त्यांचा पण न्याय असाच या राज्यकर्त्यांनी करावा ! मोठी दिवाळी साजरी करू !

  • @ShivlingBendke-vn5eu
    @ShivlingBendke-vn5eu 4 месяца назад +68

    सर्वोच्य न्यायालयाचे मुख्यन्यायाधिश पंतप्रधानाला विचारुन न्यायदान करीत आहेत हे भारत देश बघत आहे,

  • @rajupawar5786
    @rajupawar5786 4 месяца назад

    खुप छान संदेश दिला आहे सर या नपुंसक व्यवस्थेला आपणास शत शत नमन.

  • @Vanita-h8r
    @Vanita-h8r 4 месяца назад +106

    आपटेचा कधी होणार शिदें ?फडणवीस ऊत्तर दे बाबा

    • @dadapatole9341
      @dadapatole9341 4 месяца назад +11

      खरा प्रश्न आहे

    • @vdhande2013
      @vdhande2013 4 месяца назад +15

      आपटे चा शिंदे होणार नाही कारण आपटे हे फडणवीस चे भाऊबंद आहेत ना

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 4 месяца назад +3

      ​@@vdhande2013 10000% true

    • @Borngaming2869
      @Borngaming2869 4 месяца назад +1

      आपटे साहेब सुखरूप सुटतील

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 4 месяца назад

      खरच आहे👉

  • @vijaypatankar6374
    @vijaypatankar6374 4 месяца назад

    अतिशय मार्मिक शब्दांत सांगणारे स्पष्ट व्यक्ती आपण आहेत . कारण इतिहास सांगतो की गुन्हेगारी व्यक्ती ला सजा झालीच पाहिजे पण कायद्याच्या चौकटीत राहून पण असे झाले नाही ही तर पन्नास खोके एकदम ओके पुलीस होणार हे नक्की आहे.जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे

  • @RajeshTiwaskar-g7q
    @RajeshTiwaskar-g7q 4 месяца назад +52

    महाराष्ट्र उत्तर प्रदेशच्या दिशेने

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 4 месяца назад

    आपण केलेले विश्लेषण योग्य आहे

  • @nustadhur1066
    @nustadhur1066 4 месяца назад +126

    फक्त इलेक्शन समोर ठेऊन स्टंट केलाय

    • @sd6795
      @sd6795 4 месяца назад +6

      Right

    • @BKMH11
      @BKMH11 4 месяца назад +2

      तुमच्या पोटात का दुखतंय.........

    • @nrxwarrior8508
      @nrxwarrior8508 4 месяца назад +3

      Agdi barobar

    • @nustadhur1066
      @nustadhur1066 4 месяца назад

      सातारा का

    • @BKMH11
      @BKMH11 4 месяца назад +2

      @@nustadhur1066 MH 11 सातारा जय शिवाजी जय भवानी.........

  • @DK-nz5xe
    @DK-nz5xe 4 месяца назад

    सर एकदम झकास

  • @jyotirambansode4254
    @jyotirambansode4254 4 месяца назад +1

    एक नंबर विश्लेषण साहेब

  • @ShankarLabade
    @ShankarLabade 4 месяца назад +35

    चौकशीमध्ये आर.एस.एस.च्या कार्यकत्यांची व भाजपच्या नेत्यांचे भिंग बाहेर आले असते,म्हणून हा एन्काऊंटर केला.

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 4 месяца назад

      बिनडोक तुझ्या मुलीवर झाला असता चालेल का?

  • @manishathange3110
    @manishathange3110 4 месяца назад +2

    आपणास खुप खुप धन्यवाद, सत्य लोकांसमोर आणले , लोकांना शिंदे मेला त्याचा आनंद झाला , पण खरं काय आहे हे पण समजायला हवे ना,

  • @rajanthony7151
    @rajanthony7151 4 месяца назад +41

    एकदम बरोबर. बिजेपी, आर. एस
    एस. चे सरकार.

  • @SandipRangale
    @SandipRangale 4 месяца назад

    भाऊ तुम्ही योग्य तेच लोकांपर्यत पोहचवत आहात त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत सलाम आहे तुम्हाला❤

  • @rakeshrajapurkar9068
    @rakeshrajapurkar9068 4 месяца назад +21

    बंद करून टाका त्या कोर्ट कचेऱ्या,निवडणूक आयोग सगळ्या संस्था, ताबोडतोब न्याय न्याय जर सरकारला करायचंय तर कशाला हवीत ही थेरं तसाही या वर लोंकाना विश्वास राहिला नाही आहे

  • @maulikalbhor4407
    @maulikalbhor4407 4 месяца назад

    छान,,साहेब

  • @ashwinichine9400
    @ashwinichine9400 4 месяца назад +10

    Sir अगदी बरोबर बिषयाची मांडणी आपण केली

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 4 месяца назад

    तूम्ही म्हणता ते बरोबर आहे सर

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 4 месяца назад +28

    एक अरोपी चार पोलीस हे कसे घडते आणि नराधम डोक्यानी एवढा हूशार वाटत नाही हे कटकारस्थान फक्त निवडणुकीसाठी केलेले कृत्य

  • @parimalpawar4391
    @parimalpawar4391 4 месяца назад

    👌🙏... किती झणझणीत अंजन घातलं तुम्ही साहेब या मूर्ख आणि समजवीघातक मनोविकृतांवर... अभिनंदन. धन्यवाद

  • @arushighonmode4441
    @arushighonmode4441 4 месяца назад +13

    आपण जे बोलत आहात ते एकदम बरोबर आहे। हे सरकार गुंडेशाही

  • @rameshkhole6006
    @rameshkhole6006 4 месяца назад +9

    खूपच छान आणि निर्भीड पणे बोललात त्या बद्दल सलाम 🙏🙏🙏🙏

  • @kishorsambare1923
    @kishorsambare1923 4 месяца назад +2

    हि सोची समझी साजीश आहे, जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न केला आहे

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 4 месяца назад +29

    संचालक आपटे यांना वाचविण्यासाठी केलेले नाटक

  • @dr.manjushrighorpade4113
    @dr.manjushrighorpade4113 4 месяца назад +1

    खूप सुंदर या घटनेचे विवेचन आपण केलेले आहे

  • @chandrakantshirur2096
    @chandrakantshirur2096 4 месяца назад +33

    मुख्य आरोपी आपटे आहे. आपटेला वाचवण्यासाठी शिंदेचा बळी

  • @vatsalatitkare6706
    @vatsalatitkare6706 4 месяца назад +1

    सर तुमच्या मताशी मी सहमत आहे

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 4 месяца назад +35

    आपटे चा गेम झालाच पाहिजे जयभीम जयशिवराय जयभैरव

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 4 месяца назад +4

      आपण चुकीचे बोलत आहात...
      आपटेचा खरा बोलावला धनी...
      वेगळाच आहे....

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 4 месяца назад

    जबरदस्त

  • @bhagwanagree8408
    @bhagwanagree8408 4 месяца назад +22

    सर ऐकदम बरोबर बोलत आहात