अमेरिकेतून भारतात हद्दपार केलेल्या गुजरात्यांना गुजरात मध्ये न थांबून देता महाराष्ट्रातील बीजेपी चे नेते त्याना आपल्या महाराष्ट्रामध्ये आणून ठेवतील ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
असा पंतप्रधान होणे नाही. न भूतो न भविष्यती. सध्या राजकारणात जर कुणावर विश्वास ठेऊ शकतो तर ते राहुल गांधी यांच्या वरच. देशाची शेवटची आशा.सुंदर विश्लेषण सर 👍
पोखरकर साहेब, तुम्ही विश्लेषणासाठी फारच छान विषय निवडलायात व तुम्ही केलेले विश्लेषण पण अप्रतिम ! त्या बद्दल कडक सलाम व मानाचा मुजरा ! 🙋♂️ 🙏 👏 गॉड ब्लेस यु 🙋♂️ 🙏 👏
अमानविय प्रधानमंत्री नरेंन्द्र मोदी म्हणत होते की भारताचे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंगाबाबद काय बोलत होते आठवते ना ! की मनमोहन सिंग बाथरूम मध्ये रेनकोट घालून आंघोळ करतात . वैगरे वैगरे ः ..... स्वःता मात्र कुंभमेळ्यात पूर्ण कपडे घालून आंघोळ करतो याला काय म्हणावे आता ! विचित्र हा नॉन बायोजनिकल प्राणी आहे .
मला आता भिती वाटते कि आपल्या मुत्यू नंतर आपण मुलांना कसा देश सोडून जाणार आहोत विज्ञाननिष्ठ कि असा धर्मांध,असू देत धार्मिक पण त्याबद्दल पण काही नाही पण पोरांना कामधंदे तर मिळू देत एवढीच अपेक्षा आहे 😔😔😔
महाराष्ट्रात 70 लाख नवे वोटर्स वाढले नसते तर तुमची काय अवस्था झाली असती हे कदाचित मोदी बाबाला लक्षात आले नाही.एवढ्या पाणचट गोष्टी करतात ना.खरंच लोकांची दिशाभूल कशी करायची हे यांच्या पासून शिकावं. काय तो अहं पणा शी......
महाराष्ट्रात जनतेने निवडून दिलेले नाही, तर ही राजीवकुमारची करामत आहे,
एक नंबर सर 👍.
भारताचा आजवरचा सर्वात अशिक्षित पंतप्रधान.
एक आणि एकमेव अभिव्यक्ती. तत्वांशी सत्यतेशी आणि पत्रकारितेशी कधींही आणि कसलीही तडजोड नाही.
धन्यवाद सर असेच प्रबोधन करत रहा
अभिव्यक्ती चॅनेल la धन्यवाद.सत्य समोर आणता .आणि नेहमीच आणता.🎉🎉🎉
एक नंबर पोखरकर साहेब
फारच छान विश्लेषण. धन्यवाद सर 🙏
एक नंबर विश्लेषण धन्यवाद साहेब.
एक नंबर विश्लेषण पत्रकार साहेब
लोकांना रेनकोट घालून अंघोळ करतो म्हणणारे आज जॅकेट घालून गंगेत न्हाले 😂😂
नाटक कंपनी आहे modani
सही दोरखंड पकडून
Oh.....
😂
आपला खुप छान अभ्यास आहे सर. सुंदर विश्लेषण केले. धन्यवाद सर.
धन्यवाद सर तुम्ही बोलताना तत्वाने बोलताय
पोखरकर सर आपण एकदम योग्य माहिती जनतेपर्यंत पोहचू शकत आहे त्यामुळे धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
फार सुंदर माहिती दिली,
आपले विश्लेषण अभ्यासपूर्ण व वास्तववादी असते. म्हणूनच ते ऐकावेसे वाटते .आपल्या या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा.
70 वर्षात प्रथमच असे पंत प्रधान बघितले
😢😂😢
खुपच छान विश्लेषन केले सर जुने नेतेच नंबर एक होते च...
सर तुमचं आकलन आणि विश्लेषण अगदी सहजपणे समजते
✅✅✅
अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी केल्याबद्दल धन्यवाद
अमेरिकेतून भारतात हद्दपार केलेल्या गुजरात्यांना गुजरात मध्ये न थांबून देता महाराष्ट्रातील बीजेपी चे नेते त्याना आपल्या महाराष्ट्रामध्ये आणून ठेवतील
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
Deva,shinde,gujrathi.je ale.
Te maharashtra made nori kartil,
सत्य पत्रकारिता
✅✅✅💐
चौथी नापास राजा , ईश्वराचा अवतार None. Biological. God. ❤
बरोबर बोलत आहात सर!
मोदीजी अतिशय लबाड आहे -
खरं बोलायला खूप हिंमत लागते -
🙏 अभिव्यक्ती,आम्हा सामान्य लोकांना ही सत्य स्थिती,सद्य स्थिती,केवळ तुमचे मुळेच कळते.सत्यान्वेष करत रहा.💐🙏👍
देश विकायला निघालेत, यांच्यात कवडीचाही राष्ट्रवाद नाही. जनतेला हे कधी उमजणार?
नागरिकहो, जागरूक व्हा! लोकशाही वाचवा, देश वाचवा!
BJP hatao desh bachao
Modi ne ek kam kele.
Andhe bhakt norman kele.
Chatukari karayala.
✅✅✅💯🙏
जय महाराष्ट्र साहेब
Excellent video.
खूप छान विश्लेषण
Good Reporting ❤
खुप छान माहिती दिली
नमस्कार सर जी
सर नमस्कार
आपण खूप छान विश्लेषण केले
एक नंबरचा लूचा माणूस.
हे तर माकड नाचायला लागलं की बाकीचे टाळ्या वाजवतात तसंच आहे.
हा मोडी नाचायला लागला की बाकीचे टाळ्या वाजवतात.
😃😃😃👍
कव्वालिया
मी पाहतोय, अभिव्यक्ती
खूप सत्य कळते(तुमच्यामुळे).मी ते इतराना सांगते.बहुतेकांना खर काय ते कळतय.आज ना उद्या नक्किच परिणाम जाणवेल.
Very good
Best analysis Sir.
उगीचच विश्वगुरूचा डंका वाजवण्यात आला आता सत्य समोर येत चाललंय आता तरी खुर्ची सोडा बस झालं
Nice analysis
ऐक नंबर व्हिडिओ
ट्रॅंप्ससे मेरा बहोत पुराना नाता है l
😂
Meri maa trump ke ghar kaam karne jaati thi
👍👍
खूप सुंदर धन्यवाद
खूप छान अभ्यास पुर्ण विवेचन धन्यवाद सर👌 🙏
बर झाले गुजराती लोकांना बाहेर काढले
मोदींना महामोक्ष केव्हा मिळणार ❤
Farach chhan
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
उत्तम पत्रकारिता.
पण अशाच खोटे बोलणाऱ्या राजकारणी लोकांची तरुण पिढीला भुरळ पडते आणि फसगत होते.
❤very nice sir 😊
असा पंतप्रधान होणे नाही. न भूतो न भविष्यती.
सध्या राजकारणात जर कुणावर विश्वास ठेऊ शकतो तर ते राहुल गांधी यांच्या वरच. देशाची शेवटची आशा.सुंदर विश्लेषण सर 👍
Yes true we are lucky to have Modi as p.m.
असे पंतप्रधान खरंच पहिल्यांदा पाहिले
खूप छान माहिती मिळाली
Thank you Sir tumche videos khup informative ani inspiring ashta
Proud of you sir,❤
...अनपढ राजा.
😊😊😊😊😊good sir
जय हिंद
जीनपिंग..बुलाते है मगर जाने का नय..
मोडी..जाने का है मगर बुलातेही नय 😉😁😂
घेतलेली शपथ ते विसरले. कोर्टाने शिक्षा ठोठावली पाहिजे
Very right analysis
Very nice and informative
हिंदूराष्ट्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत 😊
Confused leaders.
संसदेतलं बहुमत तरी कुठे सिद्ध केलंय ,राष्र्टपतींनी पण तसं करणं टाळलं.
३७० ने काय दिवे लावलेत ते बघ म्हणावं.
Great work sir evm bjp hatao Desha bachao ❤
Perfect
पोखरकर साहेब,
तुम्ही विश्लेषणासाठी फारच छान विषय निवडलायात व तुम्ही केलेले विश्लेषण पण अप्रतिम !
त्या बद्दल कडक सलाम व मानाचा मुजरा !
🙋♂️ 🙏 👏
गॉड ब्लेस यु 🙋♂️ 🙏 👏
👌👌💐💐
Very very right sir
राजकारणातील नटवरलाल . निर्लज्जपणा आणि खोटारडेपणा याचे अद्भुत मिश्रण.
अमानविय प्रधानमंत्री नरेंन्द्र मोदी म्हणत होते की भारताचे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंगाबाबद काय बोलत होते आठवते ना !
की मनमोहन सिंग बाथरूम मध्ये रेनकोट घालून आंघोळ करतात . वैगरे वैगरे ः .....
स्वःता मात्र कुंभमेळ्यात पूर्ण कपडे घालून आंघोळ करतो याला काय म्हणावे आता !
विचित्र हा नॉन बायोजनिकल प्राणी आहे .
Very good
आपल्याला छप्पन इंच छाती दिसु नये म्हणुन
अगदी बरोबर बोलता सर तूम्ही
👌👌👌🙏🙏🙏
लाज वाटत नाही अश्या मनो वृती ला बिन लज्जा
दोघेही जोकर आहेत 😂😂😂😂
हॊ पहिले
नौटंकी किती करावी याला सुध्धा काही मर्यादा असतात,मोदीजी.
मोदीच्या टपरीवर ट्रम्प चहा प्यायला यायचा बहुतेक .
❤
चोर तो चोर आणि वर शिरजोर.
मोदी ला टी वहीं वर बघू पन वाटत नाही इतकी घृणा वाटते लोकांना असा एक सर्व्हे आलाय म्हणे हे खरं आहे का 😂😂😂😂😂😂
अमृत काल चल रहा है.
अब की बार ट्रम्प सरकार.
ईविएम माता की जय.
❤❤😂❤
आता टाळ्या वाजवा ताट वाजवा आमचे बंधु अमेरीकेतून येत आहेत
ही दृष कोणत्याही न्युज चॅनलवर दाखवली जात नाही
बैकायदा, निवडणूक आयोगचं साह्याने निवडून आलेले सरकार यापेक्षा वेगळे काय होणार आहे
मला आता भिती वाटते कि आपल्या मुत्यू नंतर आपण मुलांना कसा देश सोडून जाणार आहोत विज्ञाननिष्ठ कि असा धर्मांध,असू देत धार्मिक पण त्याबद्दल पण काही नाही पण पोरांना कामधंदे तर मिळू देत एवढीच अपेक्षा आहे 😔😔😔
भक्तांनी म्हणू नये हे पण नेहरूनी केल आहे.
नरेंद्र मोदी कडे बोलण्याची कला आहे, ती कोनाही कडे नाही
हे देवा....🙏🏽🙏🙏🏼 हे पाहण्याआधी मरण का येत नाही😅😅😅😅😅😅😅😅😅
डोलान्डला मी अमेरिकन मोदीच म्हणतो.
सर,या सर्व वायफळ चर्चा वाटते, मोदी साहेब आहेत तर सर्व काही मुमकिन आहे,रुपया पुरा नागडा झाला आहे
मै मै मै और मै
हेच मनमोहन सिगाना म्हणाले होतेबाथरुम मे रेनकोट घालुन आघोळ करतात हेमहा कुभ मध्ये जर्किग घालुन गंगेत डुबकी मारतात😂
नंतर जयशंकर अमांत्रणावरून गेले का
महाराष्ट्रात 70 लाख नवे वोटर्स वाढले नसते तर तुमची काय अवस्था झाली असती हे कदाचित मोदी बाबाला लक्षात आले नाही.एवढ्या पाणचट गोष्टी करतात ना.खरंच लोकांची दिशाभूल कशी करायची हे यांच्या पासून शिकावं. काय तो अहं पणा शी......