@@sunilbamane5157 ते पण चालेल.कोणाची भीती राहिली नाही याना.थोडे दिवस जेल मध्ये ठेवणार मग याना जामीन मिळणार .मग पुन्हा हैं.आईबाहिनिंवर्ती अत्याचार करायला मोकळे.
Bichari tya mulini Akshay la olakhl te mahtvach nahi .....aani tya ektya lach olakhlay aani to ektach hota chal karnara ......barobar shiksha bhetli ....baki rajkarn karnari toli sakriy rahti kuth na kuth pan police ne bhari kam kely .........hya bhitine ek rep tari Kami jhala tari. Te khup changl hoil
पण bjp चे चमचे मोकळे झाले यातून यासाठीच केला होता सगळा अठ हास आधी शाळेला वाचविण्यासाठी गुन्हा नोंद केला नाही, आता पुरावे नष्ट करण्यासाठी आणि मते मिळवण्यासाठी
ज्या माणसाला माहीत आहे की त्याला फाशीच होणार आहे, तो कशाला उगाच एवढ्या पोलीस बंदोबस्तामधून बंदूक घेऊन पळून जायचं प्रयत्न करेल. काहीही असो मेला तो नराधम 💐💐💐
दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस सहा सहा पोलीस असताना बंदूक हिसकावतो काय , बंदूक अनलॉक काय करतो , पोलिसांवर गोळ्या काय चालवतो त्यात एक पण पोलिस मरत नाही मात्र आरोपीचा मात्र एन्काऊंटर होतो. पिक्चरला लाजवेल अशी स्टोरी लिहिलीय.
मला वाटतं आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे होती, परंतु हे एन्काऊंटर करून असा वाटत आहे की कोनाचं नाव बाहेर येऊ नये किंवा शिंदे सरकारची वाह वाहा व्हाही यासाठी केलं आहे..हे शॉर्टकट योग्य वाटत नाही...
Great Work Mumbai Police......But Also Need to Panishment to School Management also and Also Need Improve the Security System in All India Schools and Colleges Also.....
सर्वप्रथम पोलिसांचे अभिनंदन. 🎉👏 जी गोष्ट न्यायपालिकेकडून अपेक्षित होती ती जर पोलिसांना करावी लागत असेल तर न्यायपालिकेवरचा विश्वास उडाला आहे हे स्पष्ट आहे.
आणी ईथून पुढे पण आसेच इन्काॅटर करावे सगळ्या आरोपींना...मग तो कोणत्याही जातीचा वा धर्माचा...किती ही गरब वा कितीही श्रीमंत. आसो. पण पोलीस कमजोर लोकांच्या बाबतीथ खूप ईमानदारीत काम करतात...फक्त धनदांडगयाचया पुढे नाक घासत बसतात..आजून खूप बलात्कारी आहेत याच्या पेक्षा किती तरी क्रूर गुणेगार आहेत तिथे आसे धाडस दाखवावे...सत्य फार कडू आसते..
अभिनंदन महाराष्ट्र पोलीस
Great planning 👍
सत्य बाहेर येईल म्हणून एनकाउंटर
Are nich mansa tuzya muli sobat rape jhala asta tar ashich comment kela astas ka tu??😡😡
Tuja pan karu Kay 😅😅
Chup zatu
To aropi hotach tyane kabuli dili hoti tyala shiksha milali te mahatvache
आईच्या भोकाचा सत्य येईल का
काही ना काही तो सांगणार होता इतकं नक्की. शिक्षा झाली पण एकालाच झाली त्या मागचे अजून कोण कोण हरामखोर होते ते सगळे मोकळे झाले. 😢
😂😂😂
konla sangnr hota to😅😅😅tula ky
तुझा नावातच बलात्कार आहे,
@@avadhutmane9506😂
Pakshache chamache rajakaran karatat mulichya aai bap vichar kara. Pakshache chamache pahile bolayache phashi phashi phashi aata rajakaran karatat
जन गन मन हा सिनेमा बघा मग कळेल सगळ्यागोष्टी😊😊😊
हे फेक एन्काऊंटर आहे परंतु अशा आरोपींना ही शिक्षा झाली पाहिजे हेच मी समर्थन करतो
Kahihi aso encounter kela te mahatvach 🎉
कोर्ट उपटायला आहे का.... सगळंया आरोपी च एन्काऊंटर करा मग.. महाराष्ट्र मध्ये फक्त एकच बलात्कार नाही झाला ना.....
बरे झाले मारले
@Usergkirdhk तो पण त्याच विचाराचा असेल, म्हणून त्याला पुळका येतोय
@@miteshpalande8750are dada teni kay keli nasatith tr apla ek manus gamvyla lagala aata yevd tr lakshat thev pahila encounter kara aslyanla mg sagale vevashtith hohil💯💯💯💯💯💯💯💯💯💯
कोलकाता च्या केस मध्ये पण असाच न्याय मिळाला पाहिजे.
Tithe nhi honar tas ti case khup mothi ahe.
@@pratiksha9213 ममता असं होऊ देत नाही.. कुणी काही हि म्हणो BJP शिवाय कुणी हि पर्याय नाही.
बरोबर गेम वाजवलाय मुंबई पोलीसानी😂😂
Mumbai Police Cha Abhinandan
Thane police ahet te
काय अभिनंदन यांच्या हातातील बंदुक हिसकावुन घेतली तरी समजले नाही
hatat bedya kas shakya aahe police zoplae hoteka
असेच एन्काऊंटर करत जा .म्हणजे आपोआपच सगळे लाईन वरती येतील.हवी कश्याला असली घाण.समाजात.
एन्काऊंटर जे ह्यामध्ये गुंतलेत त्यांचं सगळ्यांचं झाले पाहिजे.
@@sunilbamane5157 ते पण चालेल.कोणाची भीती राहिली नाही याना.थोडे दिवस जेल मध्ये ठेवणार मग याना जामीन मिळणार .मग पुन्हा हैं.आईबाहिनिंवर्ती अत्याचार करायला मोकळे.
बरोबर बोले तूम्ही कारण उरण आणि शिल फाटा येथे झालेला बलात्कार त्यांना पण ठार मारा या माघे काहीतरी गुड लपला असेल
म्हणजे असा कायदाच केला पाहिजे की काय?
अभिनंदन महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस
कुणाला तरी वाचवण्यासाठी एन्काऊंटर केला आहे.💯💯
Te kahi ka asat nahi pan tyala shiksha milali te mahatvache
त्याचा जागी तुला ठोकायला पाहिजे होत ज्या लोकांना त्याचा पुळका येतोय ते खरे देशद्रोही आहेत
Bichari tya mulini Akshay la olakhl te mahtvach nahi .....aani tya ektya lach olakhlay aani to ektach hota chal karnara ......barobar shiksha bhetli ....baki rajkarn karnari toli sakriy rahti kuth na kuth pan police ne bhari kam kely .........hya bhitine ek rep tari Kami jhala tari. Te khup changl hoil
बनावट असला तरी पाठिंबा दिला पाहिजे लवकरात लवकर न्याय मिळणे हा तर घटनात्मक हक्क आहे 🙏🏻
माझा पाठिंबा आहे 👍
❤
म्हणजे अजून काही जण सामील असतील तर ते मोकाट हिंडायला तयार
अभिनंदन मुंबई पोलिसांचे खूप खूप आभार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचे सुध्दा खूप खूप धन्यवाद
अभिनंदन महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीस🙏🙏👍👍
देवा खूप छान काम झालं नराधम खल्लास झाला पीडितेला योग्य न्याय मिळाला 🙏🙏
Abhinandan . Salut M S Polis
पण bjp चे चमचे मोकळे झाले यातून यासाठीच केला होता सगळा अठ हास आधी शाळेला वाचविण्यासाठी गुन्हा नोंद केला नाही, आता पुरावे नष्ट करण्यासाठी आणि मते मिळवण्यासाठी
त्याचं encounter केले या बद्दल अभिनंदन पण
पोलिसांची बंदूक हिस्कावली हे काही पटण्या सारखे नाही
ज्या माणसाला माहीत आहे की त्याला फाशीच होणार आहे, तो कशाला उगाच एवढ्या पोलीस बंदोबस्तामधून बंदूक घेऊन पळून जायचं प्रयत्न करेल.
काहीही असो मेला तो नराधम 💐💐💐
Barobar mala pan tech mhanayche ahe
अभिनंदन महाराष्ट्र पोलीस 💐
सलाम आहे महाराष्ट्र police यांना
राज ठाकरे साहेब सह महाराष्ट्र पोलिसला पाठिंबा आहे. जय महाराष्ट्र
😂😂😂 kon tu?
दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस
सहा सहा पोलीस असताना
बंदूक हिसकावतो काय ,
बंदूक अनलॉक काय करतो ,
पोलिसांवर गोळ्या काय चालवतो
त्यात एक पण पोलिस मरत नाही
मात्र आरोपीचा मात्र एन्काऊंटर होतो.
पिक्चरला लाजवेल अशी स्टोरी लिहिलीय.
तो मेला हे महत्वाच आहे,राजनीतिच्या गोष्टी करु नका, असला माणुस मानव जातीला कलंक आहे,weldone मुंबई पुलिस ❤
👍👍👍👍👌👌👌
खूप दुःख झालेलं दिसतय तुम्हाला. 🙂
तुझी काय इच्छा होती निर्दोष सोडायला पाहिजे होत का, बनावट का होईना जे झाल त्याबद्दल, महाराष्ट्र पोलीसांचे अभिनंदन करतो
अहो पाटील....... गुन्हा घडला की फडणवीस ला शिव्या. एन्काऊंटर झाला तरी शिव्या. नक्की अपेक्षा काय आहेत तुमच्या?
Jabardast
Best 🎉
Superb Work Mumbai Police Salute Maharashtra Police 👮🚨👌
V . Good मस्त न्यूज 👍👌👌👌ग्रेट गृहमंत्री 👍🏾👍🏾👍🏾👌🏾👌🏾👌🏾
धन्यवाद महाराष्ट्र पोलीस
असा न्याय मिळवून दिला पाहिजे. नाहीतर न्यायालयात दाद मागण्या साठी संपूर्ण आयुष्य गेले असते.
अभिनंदन आणि महाराष्ट्र
🎉🎉🎉🎉ekchh no...💯💯🔥🔥🔥🔥🔥
Good work MH police 🚨❤❤
Ek Number 👍🏻
मस्त
Changl kel
महाराष्ट्र पोलिसांना सलाम 🙏🏻💐🚩🔥
सत्य बाहेर यायला हव रेपिस्ट साठी योग्य शिक्षा पण अनया कोणावरही नको सत बाहेर यायला हवे
मनापासुन अभिनंदन महाराष्ट्र पोलीस 🔥💯🎉
मला वाटतं आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे होती, परंतु हे एन्काऊंटर करून असा वाटत आहे की कोनाचं नाव बाहेर येऊ नये किंवा शिंदे सरकारची वाह वाहा व्हाही यासाठी केलं आहे..हे शॉर्टकट योग्य वाटत नाही...
मग त्याला जेल मध्ये मस्त खाऊ पिऊ घायलाच होता का ताई
Good job... जय हिंद
👏👏
Superb
पुण्याचा काम केल ज्या कोणत्या पोलिसांनी हे घडून आणलं त्याच मनापासून अभिनंदन 💐💐💐
1 no. 🎉🎉😊
अभिनंदन 🎉
खरं. देवाला माहीत.
Super
Ek number
Waah re waah
Great Work Mumbai Police......But Also Need to Panishment to School Management also and Also Need Improve the Security System in All India Schools and Colleges Also.....
Nice
सर्वप्रथम पोलिसांचे अभिनंदन. 🎉👏
जी गोष्ट न्यायपालिकेकडून अपेक्षित होती ती जर पोलिसांना करावी लागत असेल तर न्यायपालिकेवरचा विश्वास उडाला आहे हे स्पष्ट आहे.
आणी ईथून पुढे पण आसेच इन्काॅटर करावे सगळ्या आरोपींना...मग तो कोणत्याही जातीचा वा धर्माचा...किती ही गरब वा कितीही श्रीमंत. आसो. पण पोलीस कमजोर लोकांच्या बाबतीथ खूप ईमानदारीत काम करतात...फक्त धनदांडगयाचया पुढे नाक घासत बसतात..आजून खूप बलात्कारी आहेत याच्या पेक्षा किती तरी क्रूर गुणेगार आहेत तिथे आसे धाडस दाखवावे...सत्य फार कडू आसते..
Salute mumbai police
Great
Mast❤🎉🎉🎉🎉
🎉🎉🎉😊😊😊
Great work and congratulations police team
त्याने बंदुक हिसकावुन घेतली तोपर्यंत पोलिस काय करत होते.
हे पोलिसांचे अपयश आहे की एक आरोपी बंदुक हिसकावुन घेतो.
very good
अभिनंदन महाराष्ट्र पोलीस🎉🎉
महाराष्ट्र पोलीस,, अभिनंदन
आता जास्त चर्चा करण्यात अर्थ नाही महाराष्ट्र पोलिसांना सलाम..
उगाचच दोषी त्यांना ठरवण्याचा प्रयत्न करू नका,
🎉🎉🎉1 Number
Khup chan kam kel polisani.abhinandan
Ek number 😊
प्रथम अभिनंदन 🎉 सेम सिंमबा , हैदराबाद, कोलकाता एन्काऊंटर
Nice 👍
Congratulations amhi ahot great work police asch pahije
Great work done by Maharastra police
Great work from police department,
🎉🎉🎉Proud of you Mumbai police
Abhinandan🎉🎉🎉🎉
👍🏼🌟मुंबई पोलीस 🫶🏼
अभिनंदन महाराष्ट्र पोलीस,
राज ठाकरे आज अचानक जाऊन शिंदेंना का भेटले हे समजलं आता 🚩🚩🚩🚩आरंभ है प्रचंड
😂😂😂
Andhbhakt
He Is Next अग्निवीर
😂😂😂😂😂
तो दोषी असेल पण आज या fake encounter ने खरे आरोपी वाचले.. अरर महाराष्ट्राचा युपी बिहार केला 🍉 ने 😢...
🎉🎉🎉
अशा गुन्हेगारांना हिच शिक्षा योग्य आहे.
Congratulations 🎉
Congratulations 🎉 mumbai police
अभिनंदन महाराष्ट्र पोलीस... ठोकला बरे झाले... पुन्हा पुन्हा अभिनंदन 🎉
योगी पॅटर्न 🚩🚩
Very good
सर्वात चांगले काम झाले आहे मुंबई पोलीस ने अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉
पोलिस प्रशासनाचे मनापासून धन्यवाद 🎉
❤❤
हे असंच व्हायला हवं धन्यवाद महाराष्ट्र पोलीस
👌👌👍🚩
Proud of Maharashtra police.😊
🙏🏻अभिनंदन महाराष्ट्र पोलीस 🙏🏻
Well done mumbai police🎉🎉 tumhi prove kelat ki maharastra hai shivrayancha rajya ahe ithe ashya naradhamana maafi nahi
Congratulations 👏👏
💐💐
🎉
बर झाले चांगली शिक्षा झाली
धान्यवा
Congratulations Maharashtra Police 👐
अभिनंदन महाराष्ट्र पोलीस 😊🙏🏻🙏🏻
अभिनंदन महाराष्ट्र पोलीस परिवार जय हिंद पोलिस बांधव
योग्य कार्यवाही 🙏
Congratulations All Police Team jay Hind 🎉❤🫡🫡🫡