Akshay Shinde Encounter | Pradip Sharna Vs Sushma Andhare | तुफान चर्चा, कोण बरोबर?| Bade Mudde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @dharmeshgaikwad4016
    @dharmeshgaikwad4016 Месяц назад +121

    मनीषाताई ची हवा गुल , सुष्माताई तुम्ही हिंदी चॅनेल वर या

    • @shamamujawar5688
      @shamamujawar5688 Месяц назад +3

      Mahayuti kahi tari lapvinyasatich encounter zal ahe

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Месяц назад +6

      मनीषा बाई मध्ये हवा होतीच कूठे.
      आधीच फूस..झाली होती.

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад

      विरोधी पक्षतील लोक सोडली तर सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केलंय, पोलिसांच आणि सरकार चं अभिनंदन पण केलंय म्हणून तुमच्या बुडाला आग लागले , आतंकवाद्याला फाशी दिल्यावर रडणारे यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, मुघल विकास आघाडीच्या लोकांनी या बाबतीत राजकारण करू नये

    • @RamchandraDabhekar
      @RamchandraDabhekar Месяц назад

      001​@@shamamujawar5688

  • @rajupandagale6299
    @rajupandagale6299 Месяц назад +95

    कांदे बाई नळावं भांडती काय..! सुषमाताई कायदयाच्या प्राध्यापिका आहेत. चर्चा करायला ठाम भूमिका असावी लागते.

    • @vidyabhole4115
      @vidyabhole4115 Месяц назад +4

      प्राध्यापिका🤣🤣

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад

      विरोधी पक्षतील लोक सोडली तर सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केलंय, पोलिसांच आणि सरकार चं अभिनंदन पण केलंय म्हणून तुमच्या बुडाला आग लागले , आतंकवाद्याला फाशी दिल्यावर रडणारे यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, मुघल विकास आघाडीच्या लोकांनी या बाबतीत राजकारण करू नये

  • @VithalGhodake
    @VithalGhodake Месяц назад +64

    मनीषा कांदे तुम्ही तर बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्यामुळे तुम्ही आमदार झाला आता एकनाथ बाईच्या मागे लागलाय तो भाई नाही बाई

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 Месяц назад

      तुझा बाप बाई आहे अरे बोकडा एका नराध्यमाच्या पाठी उभा रहाणारा पण नराधमच असतो बोकडा

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 Месяц назад +3

      पेंग्विन समर्थक आज संजय राऊत ची सकाळची गरळ प्राशन करुन आल्याचे प्रत्यंतर आले या कमेंट मधून....

  • @MahadevSabale-q8w
    @MahadevSabale-q8w Месяц назад +44

    सिद्धार्थ मोकळे व सुषमाताई कायदेशीर विषय धरून बोलत आहेत,तर इतर दोन बिचारे केविलवाणे बडबडत आहेत नाईलाजाने तचतेच पुन्हापुन्हा‌ बोलुन हस करून घेत आहेत
    नराधमाला शिक्षा कायद्याने झाली पाहिजे.

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад

      विरोधी पक्षतील लोक सोडली तर सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केलंय, पोलिसांच आणि सरकार चं अभिनंदन पण केलंय म्हणून तुमच्या बुडाला आग लागले , आतंकवाद्याला फाशी दिल्यावर रडणारे यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, मुघल विकास आघाडीच्या लोकांनी या बाबतीत राजकारण करू नये

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 Месяц назад +112

    अक्षय शिंदेला सजा मिळायलाच हवी होती परंतु भाजपच्या आपटे आणि कोतवालला वाचवण्यासाठी सरकार स्वतःची बदनामी करून घेतंय......

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Месяц назад

      कुणाला तरी वाचवणयाचा प्रकार आहे पोलिस जर ईतके हलगरजी पणा करु शकत आसतील आसे वाटत नाही त्याला मारला ते ठीक केल त्या बद्दल वाद नाही मग कायद्याचे काय

  • @SandeshBorkar-q1x
    @SandeshBorkar-q1x Месяц назад +9

    मनीषा कायंदे पुस्तकं वाचूनच पदवी व ज्ञान प्राप्त होत हॆ तुझ्या सारख्या पक्ष बदलू गद्दारी ला कळणार नाही.

  • @tulshirambide63
    @tulshirambide63 Месяц назад +81

    राम सातपुते च्या बुद्धी ची किव येते.

    • @pramodann
      @pramodann Месяц назад +1

      अगदी बरोबर

    • @mangeshbhosale4993
      @mangeshbhosale4993 Месяц назад +3

      तेच ना बालिश पोरासारखा बोलतो...काय तरी लॉजिक आहे का त्याच्या बोलण्याला

    • @adityabagade9933
      @adityabagade9933 Месяц назад

      😊😊😊

  • @mrnilesh555
    @mrnilesh555 Месяц назад +3

    सिध्दार्थ मोकळे साहेब यांनी एकदम parfect विश्लेषण केले आहे...

  • @sumitsurve4163
    @sumitsurve4163 Месяц назад +97

    कांदे मॅडम तुम्ही तुमच्या फायद्यासाठी पक्ष बदला तुम्ही काय शिकवणार दुसर्‍याला आता समजेल विधानसभेला....

    • @vasantjadhav1799
      @vasantjadhav1799 Месяц назад +2

      अंधारेंनी काय देश सेवे साठी २ /३ पक्ष बदलले ?

    • @prashantbhabar443
      @prashantbhabar443 Месяц назад +2

      ​@@vasantjadhav1799are vishay baga pakshvar nahi ahe ha topic jara aaplya commentchi garima theva

    • @arjuningole4631
      @arjuningole4631 Месяц назад

      कायदे, तू कमी बोलण जरा

    • @sharmilagarud4845
      @sharmilagarud4845 Месяц назад

      Tuzhi mulgi asti tar bhadvya

  • @PalgharNewsNetwork
    @PalgharNewsNetwork Месяц назад +6

    😂😂 तुमचे पहिले माईक सिस्टम नीट करा आणि मग अशा चर्चासत्र द्या , महत्त्वाचा विषय आला आणि त्यावर उत्तर दिलं की तेव्हाच तुमचं माइक बंद होतो.

  • @freefiregameplaychannel5143
    @freefiregameplaychannel5143 Месяц назад +146

    जनतेला सर्व माहीत आहे त्याचा फैसला विधानसभेला होणार

    • @SunitaMohape
      @SunitaMohape Месяц назад +10

      Tu gaddari cha simbol aahes manisha nako bolu bai sushmaji is sushmaji

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Месяц назад

      @@freefiregameplaychannel5143 म वी आ. 220 + तर,,,, महायुती 400 वरून 40 + . नक्की.shore.

  • @sureshdudhgaonkar8586
    @sureshdudhgaonkar8586 Месяц назад +12

    अरे सातपुत्या पोलीस प्रशिक्षित असतात ,चार पोलीस आणि एकटा आरोपी अप्रशिक्षित शिंदे आहे.

  • @rameshbarsagade8072
    @rameshbarsagade8072 Месяц назад +61

    तुम्ही अक्षय शिंदेचे एवढे विरोधी होते तर मग रीपोट घ्यायला 12 तास का म्हणून लागले

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 Месяц назад

      त्याचा कार्यक्रम करायचा असावा म्हणून ..... आणि केला सुद्धा....

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад

      विरोधी पक्षतील लोक सोडली तर सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केलंय, पोलिसांच आणि सरकार चं अभिनंदन पण केलंय म्हणून तुमच्या बुडाला आग लागले , आतंकवाद्याला फाशी दिल्यावर रडणारे यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, मुघल विकास आघाडीच्या लोकांनी या बाबतीत राजकारण करू नये

    • @pramodann
      @pramodann Месяц назад +1

      प्रश्न पडला असेल ना की बाकीच्यांना कसं वाचवायचं

    • @murlidharshinde3655
      @murlidharshinde3655 Месяц назад

      1:30 1:31

  • @veenagotmare3539
    @veenagotmare3539 Месяц назад +4

    देवाला जर माहिती असतं तर देव तेव्हाच आला असता.त्या लहान लहान पोरींना वाचवायला.त्यावेळेलाच देवाने न्याय द्यायला पाहिजे होता😮

  • @PankajBirje-bl4dt
    @PankajBirje-bl4dt Месяц назад +69

    कायंदे पिऊन आल्यासारखी वाटतेय

  • @sanjaykadam8560
    @sanjaykadam8560 Месяц назад +5

    न्याय झालाच पाहिजे. सरळ गोळ्या घाला.आज बांगलादेशात काय होत आहे माहीत नाही का 😡😡😡😡😡

  • @e-mentor2135
    @e-mentor2135 Месяц назад +97

    मनी दारू पिऊन बोलती...... आणि राम शिंदे अक्षय शिंदे सारखा गती मंद आहे

    • @DevidasKhandare-r5r
      @DevidasKhandare-r5r Месяц назад +2

      भाऊ अक्षय शिंदे संजय शिंदे... एकनाथ शिंदे

  • @avinashjadhav3591
    @avinashjadhav3591 Месяц назад +6

    या बदलापूर फाईल्स मधून एक गोष्ट स्पष्ट होते की या एन्काऊंटर प्रकरणात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून ठरवून केलेला प्रयत्न आहे पेढे वाटून फटाके फोडून आनंद व्यक्त करणारी सामान्य नागरिक नक्कीच नाहीत यात मतावर डोळा ठेवून आनंद व्यक्त करणारेच जास्त आहेत.

  • @ashoksonawane2587
    @ashoksonawane2587 Месяц назад +27

    मध्ये बोलणाऱ्याचे माईक बंद करा ना

    • @pramodann
      @pramodann Месяц назад

      अँकर हा निष्पक्ष असला पाहिजे, पण हे कसले.....,

  • @janrdankadukadu3912
    @janrdankadukadu3912 Месяц назад +11

    मनिषाताईच्या अंगात आलेलं दिसतंय.

  • @rajghanbahadur7774
    @rajghanbahadur7774 Месяц назад +44

    सिद्धार्थ भाऊ मस्त मांडणी 👍🙏

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Месяц назад +2

    ❤️ बरोबर सुषमा अंधारे ❤️
    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @dineshkhale3334
    @dineshkhale3334 Месяц назад +97

    गुन्हा केला तर शिक्षा झालीच पाहिजे. जर हातात बेड्या होत्या तर येवढी झटापट झाली कशी. दाल मे कुछ काला है.

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 Месяц назад +5

      सहमत आहे

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад

      विरोधी पक्षतील लोक सोडली तर सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केलंय, पोलिसांच आणि सरकार चं अभिनंदन पण केलंय म्हणून तुमच्या बुडाला आग लागले , आतंकवाद्याला फाशी दिल्यावर रडणारे यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, मुघल विकास आघाडीच्या लोकांनी या बाबतीत राजकारण करू नये

    • @vasantjadhav1799
      @vasantjadhav1799 Месяц назад +3

      काल पर्यंत अंधारे संप्रदाय बलात्कार्याला भर चोकात फाशी ग्या म्हणून आंगोलन करत होता मग गुन्हा शाबीत न होता भर चौकात फाशी कुठल्या कलमानुसार, कायद्यानुसार हे लोक मागणी करत होते ?

    • @BhushanFarakte-xz1ub
      @BhushanFarakte-xz1ub Месяц назад

      @@vasantjadhav1799 💯

    • @AanaIgane
      @AanaIgane Месяц назад

      गुन्हेगार गुन्हेगार असतो

  • @rajaniupadhye7143
    @rajaniupadhye7143 Месяц назад +2

    बरोबर सीध्दार्थ जी.

  • @sonumahadik8832
    @sonumahadik8832 Месяц назад +22

    कांदे ला कायदा काय आहे तेच माहीत नाही

  • @sambhakadam9921
    @sambhakadam9921 Месяц назад +1

    Shushma Tai Andhare Zindabad आपले अगदी 101%Correct.

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 Месяц назад +87

    मनीषा कायंदे मॅडम सार्वजनिक नळावर पानी भरायला गेलीय का काय तिची भाषा धन्य झालो असे राजकारण पाहून😂😂

    • @Kencool-cg9gb
      @Kencool-cg9gb Месяц назад +5

      झोम्बत आहे ना

    • @BhushanFarakte-xz1ub
      @BhushanFarakte-xz1ub Месяц назад +5

      अंधारी मॅडमचा शिंदे वर जीव जडला

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 Месяц назад

      अरे तुझ्या मुलीवर ब्लात्कार झाला असता तर असाच बोलला असता का

    • @ASGXYZ
      @ASGXYZ Месяц назад +3


      उत्तर नसले की असेच होतं

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 Месяц назад

      हे दोघेजण एकदम अशिक्षित दिसतात बिलकुल पण याना अभ्यास दिसत नाहीत केवळ जिरवून टाकायाचे म्हणून बोलत आहेत वास्तविक पहिल्यास सरकार कडे प्रवक्ते दिसत नाहीत म्हणून असे ऐकंदरीत लोक मिडियासमोर बोलत आहेत हासू येत सरकारी बाजू लंगडी झालीय त्यात सुषमाताई अतिशय उत्तम विश्लेषण करून सांगत आहेत एक अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून ओळखतात त्याना देवाने धडा शिकविला असे बोलत आहेत त्यातून बुद्धी ची किव येते राव असे कोणीपण येत व काहीपण बोलतात विलास जी यापुढील कालावधीत कोणत्यापण पक्षातील नेतृत्व करीत असेल तर निश्चितच तो व्यक्तीमत्व कसे काय आहेत त्यातून त्याची बुध्दी पण बघूयात लोक असा तमाशा बघतात असे ऐकंदरीत तमाशा नको म्हणून कार्यक्रम खूप चांगला आहे विलास जी तुमच्याच चॅनल ला योग्य प्रतिसाद देत आहेत बडे मुदे म्हणून लोक ऐकतात असे ऐकंदरीत लोक असतील तर कार्यक्रम खराब होईल या अगोदर निखिल वागळे साहेब यांना मनापासून सांगतोय लोक ऐकतात तसेच विलास जी बडे साहेब तुमच्याच कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यानंतर लोक ऐकतात ❤❤❤❤

  • @siddeshwaghmare216
    @siddeshwaghmare216 Месяц назад +17

    सुषमाताई आपण खूप छान उत्तर दिली चर्चेत बसणाऱ्यांना काही समजतच नाही काय बोलावं ते

  • @maheshbhoir3274
    @maheshbhoir3274 Месяц назад +36

    Mast marli Manisha katande chi..ek no

  • @VikasPatil-j8p
    @VikasPatil-j8p Месяц назад +3

    मनोज जरंगे साहेब यांच्या उपोषणाचे महत्व कमी करण्यासाठी अक्षय शिंदेचा इन्काँट्र र झाला नसेल

  • @kailascanavan7813
    @kailascanavan7813 Месяц назад +107

    मला वाटतं सत्य लपविण्यासाठी आणि कोणाला तरी वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या दबावाला पोलिस बळी पडत आहेत. खरं तर संपूर्ण घटनेची आणि या विषयाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे.

    • @vishalkadam777
      @vishalkadam777 Месяц назад +2

      कोण करायची

    • @hemanthb9723
      @hemanthb9723 Месяц назад +1

      Konala. ?

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 Месяц назад +1

      तुम्हीच करावी सखोल चौकशी.... कारण पुन्हा शंका नको की चौकशीत पण घोटाळा झाला असं दिसतंय ?

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад

      विरोधी पक्षतील लोक सोडली तर सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केलंय, पोलिसांच आणि सरकार चं अभिनंदन पण केलंय म्हणून तुमच्या बुडाला आग लागले , आतंकवाद्याला फाशी दिल्यावर रडणारे यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, मुघल विकास आघाडीच्या लोकांनी या बाबतीत राजकारण करू नये

    • @vishaljagtap3980
      @vishaljagtap3980 Месяц назад

      100%

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 Месяц назад

    ताई एकच नंबर❤❤❤❤
    Educational... Sistam...

  • @suniljadhav7400
    @suniljadhav7400 Месяц назад +58

    पब्लिक ने त्याच वेलेस फाशी देऊन टाका तेव्हा का दिली नाही

    • @Kiaran-131
      @Kiaran-131 Месяц назад

      😅 समोरचा गोंधळ दिसतोय तो अजुन मोठा असता, सरकार ने असे केलेच कसे ?

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 Месяц назад +1

      तुम्हाला विचारायचं बाकी होतं म्हणून दिली नसेल कदाचित 😂

    • @sureshkambli953
      @sureshkambli953 Месяц назад

      त्याच्या मागे जे आणखी सहकारी गुन्हेगार होते ते न मिळताच ह्याला मारलात !!

  • @anilmhaske727
    @anilmhaske727 Месяц назад +1

    मनीषा सुषमा ताई ला पूर्णपणे बोलू द्या त्या अगदी सत्य परिस्थिती मध्ये बोलत आहे सुषमाताई कायद्याच्या अभ्यासू व्यक्तिमत्व मनीषा कांदे सारख्या दल बदलू नाही

  • @Kp-ui8kh
    @Kp-ui8kh Месяц назад +37

    सिध्दार्थ मोकळे यांनी एकदम बरोबर मांडणी केली आहे...
    असा न्याय मागण्याला सरकारच जबाबदार आहे..
    संजय राठोड, ब्रिजभूषण सिंग, हथरस बलात्कार प्रकरणी योग्य न्याय झाला असता तर..जनतेतून अशी मागणी झाली नसती.. 😡

    • @baburaoughade5895
      @baburaoughade5895 Месяц назад

      संजय राठोड ला बलात्कार केंस मधुण वाचवलं लगेच या टरबुजानी क्लीन चिट दिली न्याय व्यवस्था बंद करून हुकमी व्यवस्था आणण्यासाठी हा या ब्राह्मणांचे कारणाने चालू आहेत आता या हरामखोरांना घरी. पाठवलं पाहिजे

  • @SantoshSalvi-sz4dj
    @SantoshSalvi-sz4dj Месяц назад +4

    सातपुते देवाचा न्याय म्हणजे देवेंद्र भाऊचा काय?

  • @nikhilgawai9300
    @nikhilgawai9300 Месяц назад +64

    सिद्धार्थ मोकळे यांचं खूप विस्तृत विश्लेषण. विथ कॉन्फिडन्स....ग्रेट जॉब भाई

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 Месяц назад +28

    सुषमाताई एक नंबर...🔥🔥🔥

  • @prashantkadam086
    @prashantkadam086 Месяц назад +52

    राम सातपुते ना सरकारची बाजू ही मांडता येत नाही.

  • @ashokjadhav476
    @ashokjadhav476 Месяц назад +30

    विरोधकांचा आरोप योग्य आहे

  • @dineshkhale3334
    @dineshkhale3334 Месяц назад +127

    एक महिना झाला शाळेचे ट्रस्टी कोणत्या बिलात लपून बसले आहेत

    • @chandrakantkondhalkar1371
      @chandrakantkondhalkar1371 Месяц назад +9

      वर्षा की सागर बंगल्याच्या तळमजल्यात लपले असतील.....

    • @ajitkudale9734
      @ajitkudale9734 Месяц назад +7

      आणि का बसले आहेत... याचा अर्थ ते लोक पण कुठे तरी आरोपी असु शकतात???

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 Месяц назад +4

      ​@@ajitkudale9734कुठेतरी आरोपी म्हणजे नेमकं कुठे ? त्यांची शाळा आहे म्हणजे त्यांना असं वाटतंय का की एखाद्या घाणेरड्या प्रवृत्तीचा माणूस आपण कामावर ठेवावा ? काहीही बोलतोय भावा ?

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад

      विरोधी पक्षतील लोक सोडली तर सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केलंय, पोलिसांच आणि सरकार चं अभिनंदन पण केलंय म्हणून तुमच्या बुडाला आग लागले , आतंकवाद्याला फाशी दिल्यावर रडणारे यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, मुघल विकास आघाडीच्या लोकांनी या बाबतीत राजकारण करू नये

    • @prashantbhabar443
      @prashantbhabar443 Месяц назад +1

      Are te pan doshi ahet ani tyana he lok vachavt ahet

  • @gauravs728
    @gauravs728 Месяц назад +24

    मनिष.. मुर्खा सारखेच टाकून बोलतीये वाटते

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 Месяц назад

      हा बरोबर कारण तुझ्या मुलीवर ब्लात्कार झाला नाहीना म्हणून तु अस बोलतोकरे

  • @kailasdhatrak813
    @kailasdhatrak813 Месяц назад +11

    मनीषा तुझ्यासारख्या 1,000 जरी बसल्या तरी सुषमाताई घाबरणार नाही

  • @suhascril
    @suhascril Месяц назад +18

    ते जे पोलिस अधिकारी आहेत ते साहजिकच पोलीसांचीच बाजू घेणार मग ती चुकीची असली तरी.

  • @nileshshingade6143
    @nileshshingade6143 Месяц назад +23

    राम सातपुते चपला उचलून आमदार झाला आहे. विलासजी असल्या लोकांना काय बोलवता चर्चे साठी.

  • @ParmeshwarWaghmare-l3x
    @ParmeshwarWaghmare-l3x Месяц назад +2

    विरोध काचे सगळे आरोप योग्य आहेत

  • @SadhanaGage
    @SadhanaGage Месяц назад +114

    अंधारे ताईचा नांद नाही करायचा

    • @tukaramgaikwad9428
      @tukaramgaikwad9428 Месяц назад

      Super

    • @ashokbenkar6336
      @ashokbenkar6336 Месяц назад

      अंधारे बाईची चाट तु उबाठामध्ये संगळे चाटे आहे 😂

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад

      विरोधी पक्षतील लोक सोडली तर सगळ्यांनी या गोष्टीचे समर्थन केलंय, पोलिसांच आणि सरकार चं अभिनंदन पण केलंय म्हणून तुमच्या बुडाला आग लागले , आतंकवाद्याला फाशी दिल्यावर रडणारे यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही, मुघल विकास आघाडीच्या लोकांनी या बाबतीत राजकारण करू नये

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj Месяц назад +1

      आताच दोन दिवसापूर्वी अंधारे चं खोटेपणा उघड पडलाय

    • @srb6135
      @srb6135 Месяц назад +1

      का कारण ऐका बलात्कार्याची बाजु घेतली म्हणुन का ?

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 Месяц назад +5

    अंधारे बाई, बोलली❗❗❗
    जसं आई बसली , म्हणून हिनवणारी बाई❗😡

  • @j.k.musicalgruppune3040
    @j.k.musicalgruppune3040 Месяц назад +24

    मनिषा ताई vishya दुसरीकडे नेता आहात

  • @sureshkambli953
    @sureshkambli953 Месяц назад +2

    ज्यांना जी माहिती नाही त्यांना तिथून हटवा !!

  • @supesir1967
    @supesir1967 Месяц назад +58

    कायदे (कायंदे) ताई सत्तेत असल्याने फार जोश आहे.फार आवाज चढवते आहे.
    अक्षय शिंदे दादा धर्माधिकारी यांच्या संप्रदायाचा आहे.याबद्दल बोला.

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 Месяц назад +1

      म्हणून दोन चिमुर्डीवर ब्लात्कार केलाका का

    • @PravinvDixit
      @PravinvDixit Месяц назад

      Mhanje kay?

    • @yogeshsovani1650
      @yogeshsovani1650 Месяц назад +3

      बातात्कार केल्यावर तो फक्त रेपिस्ट चहोतो त्याचा गुन्हेगार म्हणूनच उल्लेख होणार आणि झाला पाहिजे इथे कोणत्याही सांप्रदायाचा संबंध नसावा

  • @SmilingCalicoCat-ed4uk
    @SmilingCalicoCat-ed4uk Месяц назад +10

    आता नक्की शंका येते.....कोणाला तरी वाचवण्यासाठी त्याचं एन्काऊंटर केलं.

  • @gabrieltiwade1267
    @gabrieltiwade1267 Месяц назад +29

    सत्य बाहेर येईल म्हणून अक्षय चा इनकउंटर केला गेला आहे

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 Месяц назад

      का त्या चिमूरड्या तुझ्या मुली असत्या तर काय बोलला असतास ते पण सांग

  • @VikasPatil-j8p
    @VikasPatil-j8p Месяц назад +3

    इतर महत्वाच्या मुद्द्या पासुन जनतेचे लक्ष विचलित करण्याकरिता सरकारचा प्रयत्न आहे .

  • @AshokchiVichardhara-qk4bz
    @AshokchiVichardhara-qk4bz Месяц назад +1

    देवाचाच न्याय होता.मंग् ज्यावेळी त्या चिमुरडीवर अत्याचार होत होता,तेव्हा देव कुठे न्याय करत बसला होता.

  • @ravindrakhandagale726
    @ravindrakhandagale726 Месяц назад +17

    कायेंदे च्या डोक्यावर खरोखरच परिणाम झाला आहे

  • @nitishvhawal2476
    @nitishvhawal2476 Месяц назад +1

    मुद्देसूद मांडणी केली आहे अंधारे ताईंनी खुप छान 👍🏻

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 Месяц назад +38

    मनीषा कायांदे तुम्ही अगदी बालिश पने हरले आहेत 😂😂😂😂😂 कोत्या मनोवृत्ती आहात.😂😂😂

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 Месяц назад +2

    ह्यात मुख्य आरोपी निर्दोष राहणार

  • @hemantsankhe7270
    @hemantsankhe7270 Месяц назад +27

    सब पे भारी सुषमा अंधारे तसेच वंचितच्या प्रतिनीधीने मांडलेले मुद्दे ही संविधानाला धरून मुद्देसूद ! सरकारचे प्रतिनिधी रेटून खोटे बोलण्याचा प्रयत्न करतात का ? जनता दवाचा न्याय जाणून आहे

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr Месяц назад +2

    Mnisha कायांदे यांनी थोडे धीर धरून वागले पाहिजे चव्हाण सर.

  • @PurushottemPathrikar-bi2ig
    @PurushottemPathrikar-bi2ig Месяц назад +9

    शिंदे जर मती मंद असेल तर दोन लग्न झाले तरी लहान मुली विषई असे वीचार याचा अंत असाच होणार आहे याच जागी आपली मुलगी असती तर आणि जर केस लांबली असती तर वाचवण्याचा प्रयत्न केला जात यालाच विरोधी पंक्ष म्हणतात एन्काऊंटर झाला हेच देवाला मान्य आहे आज पासून या विषयावर चर्चा बंद करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो

    • @BhushanFarakte-xz1ub
      @BhushanFarakte-xz1ub Месяц назад +3

      सुषमा अंधारे वर पहिला बलात्कार झाला असता केस लांबणीवर गेले असती तर काय करणार होती

  • @virendrapatil8518
    @virendrapatil8518 Месяц назад +14

    इंकाऊंटर चे खुशाल समर्थन करत आहेत ....
    आपल्या देशातील काही लोक येवढे मूर्ख असतील वाटलं नव्हतं ...
    गुन्हेगाराला शिक्षा व्हायला पाहिजे ..
    पण न्यायालयात न्याय झाल्या नंतरच ...!

    • @sunilmadane8569
      @sunilmadane8569 Месяц назад

      आपल्या घरात या बलात्काराच्या गोष्टी घडल्यानंतर कळेल,इनकाऊंटर गरजेचे आहे की न्यायालयात न्याय. दादा विचार करून सांगा

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 Месяц назад

      @@sunilmadane8569
      तुमच्या सारखी लोकं सुद्धा उद्याचे गुन्हेगार आहेत ... जे असंवैधानिक विचार डोक्यात घेऊन जगत आहेत ....
      तुमच्यासारखी बेअकली लोकं पृथ्वी साठी जास्त घातक आहेत ....

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 Месяц назад

      @@sunilmadane8569
      तुम्ही उद्याचे गुन्हेगार आहात ....
      हृदय अन् बुद्धीवर गंज चढलाय
      तुमच्या ....!!

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 Месяц назад

      @@sunilmadane8569 माझ्या घरात असं काही घडलं तरी ही ... न्याय होण्यापूर्वी आरोपीच्या मर्डर चं मी कध्धीच समर्थन करणार नाही ...!

  • @manishadhawale7419
    @manishadhawale7419 Месяц назад +7

    पोलिसांना संरक्षण द्या आता 😅 न्याय व्यवस्तेवर सरकारचा विश्वास नाही... न्यायालय राजकारण्याकडे द्या चालवायला... कुठं नेलाय महाराष्ट्र. Vaaaa 🙏🏻

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 Месяц назад +13

    खरा असो किंवा ठरवून केलेला जे झालं ते बरं झालं ❗

    • @SushilGawai77
      @SushilGawai77 Месяц назад +2

      Gap wo Bai tu, lekar sambhal tu, tula kay kalat...

    • @mrs.sonalibhande246
      @mrs.sonalibhande246 Месяц назад +1

      @@SushilGawai77
      मूर्ख ❗👆मला शिकवण्या पेक्षा स्वतः कायद्याचा अभ्यास केला तर बरं होईल ❗कलम 13 चा अभ्यास करावा ❗ अधिक माहितीसाठी
      संविधान वाचायला हरकत नाही ❗😅

    • @mrs.sonalibhande246
      @mrs.sonalibhande246 Месяц назад +1

      @@SushilGawai77
      तुम्हाला लेकरं नसतील तर अंधारे बाईला व तिच्या मुलीला दत्तक घ्यावे ❗

    • @mrs.sonalibhande246
      @mrs.sonalibhande246 Месяц назад +1

      @@SushilGawai77
      आणि ❗हो❗ आम्हाला हिणवल्यावर समोरच्या विकृत व्यक्तीचे डोळे काढून खात्रीशीर हातात देणार ❗😡🚩😳😡

    • @mrs.sonalibhande246
      @mrs.sonalibhande246 Месяц назад +1

      @@SushilGawai77
      👎👎👎

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Месяц назад +6

    कुणाला तरी वाचवण्यासाठी ठरुन राजकीय दबावा खाली केलेला सोयीनुसार प्लान आहे. सुषमा ताई योग्य च बोलत आहेत.

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 Месяц назад

      अरे तुझ्या मुलीवर ब्लात्कार झाला असता तर असाच बोलला असतासका

  • @sumitwakchaure7195
    @sumitwakchaure7195 Месяц назад +1

    Sushama Tai, sidharth very well

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 Месяц назад +22

    आहो या सरकारची हवा गुल होत चालली आहे

    • @BhushanFarakte-xz1ub
      @BhushanFarakte-xz1ub Месяц назад +2

      काही फरक पडत नाही

    • @SushilGawai77
      @SushilGawai77 Месяц назад +1

      ​@@BhushanFarakte-xz1ubpadel, padel thamb tu thod.

  • @sureshkambli953
    @sureshkambli953 Месяц назад +1

    देवाचा न्याय इतरांना का नाही ?

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 Месяц назад +9

    पोलीस हे परफेक्ट आहे आणि ते योग्य निर्णय घेतला आहे आणि ते कायदे सर्व काही योग्य आहे

  • @sandiplakhat6973
    @sandiplakhat6973 Месяц назад +1

    जे केल ते उत्तम काम आहे 😂😂

  • @atuljadhav5618
    @atuljadhav5618 Месяц назад +10

    Andare karekt👌👌👌👌🙏

  • @zepakashisandeepsir5499
    @zepakashisandeepsir5499 Месяц назад

    सिध्दार्थ जी ग्रेट विचारक अभ्यास करणरे व्यक्ती आहे खुप छान विचार मांडले साहेब

  • @surykantgaikwad76
    @surykantgaikwad76 Месяц назад +4

    साहेब विरोध कानी या मुद्द्यावर चर्चा करु नये आस्या नराधमांना फाशीची शिक्षा तर न्यायाल देईल छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे आस्या नराधमांना ठोका

  • @dattatraysapte3639
    @dattatraysapte3639 Месяц назад

    100%राजकारण चालू झाले

  • @jayawantsawant3895
    @jayawantsawant3895 Месяц назад +2

    मग येथून पुढे बलात्कारी संशय असणाऱ्या सर्व बलत्कारांना गोळ्या नीच उत्तर द्यायला हवे ❓

  • @vilaschandmare2817
    @vilaschandmare2817 Месяц назад

    विलास बडे चं शेवटच वाक्य अगदीच सत्य आहे.. 🙏

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 Месяц назад +6

    सचिन वाझे ची कामगिरी ❓

  • @subhashpkadam2492
    @subhashpkadam2492 Месяц назад +2

    ठरवुन केलेला आहें त्याचे खुप कारनी आहेत

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Месяц назад +10

    😡 एनकाउंटर या मुळे केल की bjp चे कारनामे बाहेर अले असते 😡 bjp प्रसासन ची शाळा होती मंग ते 2 आरोपी कुठे गेले 😡 कारण bjp चे फाईल बाहेर येईल 😡
    😡 bjp हटवा देश वाचवा 😡

    • @pramodann
      @pramodann Месяц назад

      हे अगदी बरोबर आहे 💯💯💯💯💯 आणि हे बाहेर यायला हवं

    • @AnnapurnaBansode-f9y
      @AnnapurnaBansode-f9y Месяц назад

      Ab dikh raha hai

    • @bhaskarshinde2748
      @bhaskarshinde2748 Месяц назад

      हि मनिषा गहार आहे हिला मोठी कोनी केली हिला ठाकरे वरती बोलू नये

  • @kailascanavan7813
    @kailascanavan7813 Месяц назад +6

    सत्ताधाऱ्यांच्या पपेटनी पेढे वाटले, जनतेने नाही. जनता न्याय मागते. मिली भगतने घडवून आणलेली घटना न्याय होवू शकत नाही. शिंदेंना शिक्षा व्हायला पाहिजे परंतु अशी नाही. पूर्ण चौकशी करून शिक्षा झाली पाहिजे.

  • @pramodwarwatkar3331
    @pramodwarwatkar3331 Месяц назад +4

    योग्य न्याय झालाय तो वेडा होता कि शहाणा होता हे राहूदे बाजूला ठेवा राजकारण नको लोक खुप खुश आहेत. बाळासाहेब यांचे नाव घेण्याची यात कोणाचीच लायकी नाही सध्या एवढेच सांगतो 🙏

    • @pramodann
      @pramodann Месяц назад

      मनिने तर खोके घेऊन खंजीर खुपसला ना

  • @abdullahshaikh2832
    @abdullahshaikh2832 Месяц назад

    Sushma Taee you are great you have a lot of knowledge of Law

  • @shivlandge341
    @shivlandge341 Месяц назад +13

    कोणती शाळा मनते लहान मुलींवर अत्याचार करा म्हणून आणि गुन्हा कबूल केलेला त्याने काहीतरी राजकारण सुचत आहे

  • @AKASHSHINDE-q6f
    @AKASHSHINDE-q6f Месяц назад

    अक्षय शिंदे सोबत गुन्ह्यामध्ये 100% आमदार खासदारांची मुलं असतील म्हणून अक्षय शिंदे चा आवाज कायमचा बंद करण्यात आला

  • @balkrushnapore9585
    @balkrushnapore9585 Месяц назад +10

    आम्ही.पोलीसांच्या.पाठीशी.आहेत. महाराष्ट्रातिल तमाम जनतेच्या.मनातील पोलीसांकडून घडल.पोलीसांचे.आभिनंदन धन्यवाद

  • @ACB-b4i
    @ACB-b4i Месяц назад +1

    दोन बायका एकत्र आल्या की काय होतं हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलं आज

  • @govindaage9224
    @govindaage9224 Месяц назад +2

    तो इतका संक्षिप्त आणि विचित्र असेल तर त्या संस्थेमध्ये नोकरी करू शकत नाही

  • @sureshkambli953
    @sureshkambli953 Месяц назад +1

    ही वेळकाढू पणा करतेय !

  • @isakshaikh5379
    @isakshaikh5379 Месяц назад +9

    एकच विनंती की चर्चे जो कोणी अडथला आणत असेल अशा प्रवक्त्या चा माइक मुट बंद करा,इतकी तर अक्कल सर्व मेड़िया ला आहे ना

    • @pramodann
      @pramodann Месяц назад

      पण हे नाही करणार

  • @mangeshbhosale4993
    @mangeshbhosale4993 Месяц назад +1

    राम्या बालिश बुद्धि सारखा बोलतोय...सतत बीजेपी ची चाटत असतो कधीच निष्पक्ष पणे बोलत नाही

  • @prakashgamare8878
    @prakashgamare8878 Месяц назад

    Sidharth sir
    Jabardast ❤❤❤

  • @popatkedari9044
    @popatkedari9044 Месяц назад +4

    हे सगळे देवावरच आणून ठेवतात.. 🤣🤣🤣

  • @iplloverfarmerslovers9238
    @iplloverfarmerslovers9238 Месяц назад

    Shidhhart sir उत्कृष्ट मुद्दा मांडतोय

  • @prathamesh_46
    @prathamesh_46 Месяц назад +5

    कायांदे ला माज दिसतोय सत्तेचा

  • @santoshsakpal6675
    @santoshsakpal6675 Месяц назад

    Khup Chan morale

  • @prajwallokhande4243
    @prajwallokhande4243 Месяц назад +10

    चुष्मा अंधारे ला बोलवण्या इतकी वाईट वेळ लोकमत वाल्यांवर आली आहे का

  • @dnyandeoshete8351
    @dnyandeoshete8351 Месяц назад +1

    मनिषा बाईच्या डोक्यावर परीणाम झाला आहे.एक माणूस बोलत असताना ते पुर्णपणे एकूण घेऊन मगच बोलावे.सद्याचे सरकार हे संविधान पायदळी तुडवत आहे.

  • @vvijayg
    @vvijayg Месяц назад +11

    बाईंचा अक्षय जीव जडला?

    • @pramodann
      @pramodann Месяц назад

      कानात मुळा ठोकून घेतलास काय लेका

  • @veenagotmare3539
    @veenagotmare3539 Месяц назад +1

    देवाला त्या शिव्या देतात ताई तर तुम्ही मनिषा ताई देवाला घरी ओवाळत बसा.प्रश्न देशाचा आहे पण हे देव देव करत आहे.