एक नंबर ताई, सलाम वकृत्व, ग्रेट 👌🏻 सर्व समाजातील सर्व जातीचा अभ्यास असल्याशिवाय इतक सुंदर वक्तृत्व करता येण शक्य नाही, पुन्हा एकदा त्रिवार नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻
तुम्ही म्हणता बाळासाहेबांना शिव्या दिल्या पण त्यांच्या मुलावर वेळ आली तेव्हा त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या यालाच म्हणतात माणुसकी व झालेल्या गोष्टी समोरचा सगळं विसरून जात असतो
नमस्कार ताई भरपूर नेत्यांनी भाषणे होतात पण तुम्ही जो प्रतेक भाषणात सीमेवरील तैनात जवानावर दोन शब्द बोलता तेच कौतुकास्पद आहे असंच जवाना प्रती आपुलकी सर्वांनी ठेवली तर बरं वाटेल
बाळासाहेबाला अभिवादन करण्याची तुमची हे नाही आहे तेवढे म्हातारा म्हणला त्याले हिंदू देवताची देवदेवतांची विटंबना केली तुम्ही देवी बसली हनुमानजी कसा पैदा झाला
सुषमा अंधारे यांनी फक्त बाळासाहेब ठाकरे,उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना चांगल्या दिसतात,सुषमा दादा हो बोलली की समजायचं कोणाची तरी विकेट जाणार
ताई कौतुक कराव तेवढ कमीच आहे कारण तुम्ही आज आमच्या धाराशिवचे माजी आमदार मा ज्ञानेश्वर पाटील यांची आठवण करत तात्यांना आदरांजली वाहीली यातच समजते की तुम्ही शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक असे उल्लेख करत आदरांजली वाहीली यातच आम्हाला तुमचा अभिमान आहे
❤❤
शिवसेनेची व बहुजनांची रणरागिणी सुषमा ताई❤❤
बाळासाहेब यांना काय बोलली हो हे विसरले
ज्योती वाघमारे ताई सुषमा ताईंनी जेवढी जातींची नांवे घेतली त्यांच्यातील पांच नांवे माहीत होते का
आई बसली तेव्हा सुषमा कुठे होती
खूप छान मांडणी केलीत सुषमाताई
सुषमा ताई आपण नेहमी निर्भय पणे मुद्देसुद बोलतात धन्यवाद 👌👌
कमि वेलं मध्ये शिवसेनेसाठी मुलुख मैदान तोफ झालेली सुस्माताई अंधारेना मानाचा जय महाराष्ट्र
एक नंबर ताई, सलाम वकृत्व, ग्रेट 👌🏻 सर्व समाजातील सर्व जातीचा अभ्यास असल्याशिवाय इतक सुंदर वक्तृत्व करता येण शक्य नाही, पुन्हा एकदा त्रिवार नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻
जबरदस्त ताई......👌
👏👏 वा ताई
Tai grate
Great8 Tai
Jabardast tai👍👍✌✌
जबरदस्त ❤🔥
Jabardast Aabhyasu Vruti💪👆👍
जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम जय भारत जय महाराष्ट्र
अप्रतिम वक्तृत्व
लोकप्रिय माजी मुख्यमंत्री, प्रामाणिक व्यक्तिमत्व श्री.उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद🔥 🚩
ताई सलाम
ताई, तुम्ही खूपच निडर आहात हे तुम्ही परत एकदा सिद्ध केले. एकदम जबरदस्त व अतुलनीय भाषण.
😂😂
Laj watati ka hila nidar mhanto,
Hi bai hindu devtanna aani balasaheb yanna kay bolli hoti aathavtay ka,
सुषमा ताई अगदी बरोबर जनतेला तुमच संबोधन ऐकायला मिळत त्या बद्दल धन्यवाद
जुनं संबोधन ऐक एकदा, सोनिया सैनिक 😂
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
अभिनंदन ताई🌹🙏🙏🌹
Ek number
👍✊✊शाब्बास रे वाघा
विचार करावा असे भाषण सुषमा ताई अंधारे जय महाराष्ट्र
Jai Maharashtra
No 1🎉🎉🎉🎉
Jay maharashtra
सुषमा
ताई झिंदाबाद ❤❤❤❤
Greate tai...
POWERFUL
एक नंबर भाषण 💪👍👌👑🚩🚩🚩🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Sushama Tai ❤
बरोबर आहे. ताई
Great speech tai
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ❤👍💪👌💯👑🚩🔥🚩🚩🚩🚩🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Tai Abhinandan
सुषमा तूच बॅनर लावू शकतेस,कारण तुला राजकारणात यायचं आहे
बाबासाहेबाना सर्व महामानवांना बरोबर एका शब्दात अभिवादन केले. कुठे गेली तुमची विचार धारा?
Kadakk
Ekadam jabardast ❤
खूप छान मांडणी ताई... जय महारा्ट्र 🚩🚩योगेश मानकर ....यवतमाळ ...
Great tai
अंधारे ताई एक नंबर
ताई साहेब जय महाराष्ट्र 🙏👍
Great Sushma tai
जय महाराष्ट्र ताई🎉
1 नंबर ताई
No one tai
जय महाराष्ट्र. जय शिवराय
Jai maharastra tai, jaibhim,
जय संविधान जय महाराष्ट्र
🙏🙏🙏🙏🙏🙏
खरं बोलतात ताई खरं आहे ताई
काही वर्षांपूर्वी या ताई बोलल्या ते पण खरं होतं का 😂
🔥
जय महाराष्ट्र ते
Sushama Andhae I m proud of you great speech
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
🙏🙏🙏
Kadak tai
लय भारी ताई
❤❤😢
भाजप हटाव देश बचाव
वडा पाव 🙏🙏
उद्धव साहेब जिंदाबाद
😊😊😊
जय महाराष्ट्र जय भीम ताई
देवेंद्र फडणवीस सा
टोव्हिन वर मुंबई पोलीस च्या पैसा कोणाला मिळतो याची चौकशि झाली पाहिजे महाराष्ट्राचे भावी मुखमंत्री उद्घव साहेब
Carcket
Tai
Ubt फक्त
Jai ho Susama ji
❤🎉
You are great Sushma Andhare tai.
जय महाराष्ट्र ❤❤
तुमचे पुरोगामी विचार कुठे गेले ताई..... राजकारण माणसाला लाचार करते हे सत्य आहे..
👍👍
जय महाराष्ट्र ताई
सत्य मांडत आहेत ताई ग्रेट ताई
बिलकुल सत्य नाही
हिंदू dharm ki jay🎉
हिंदू न cha San आहे
महाविकास आघाडी जिंदाबाद
🐅🐅🐅🐅
We suport UBT It is truth wrf Goa❤
तुम्ही म्हणता बाळासाहेबांना शिव्या दिल्या पण त्यांच्या मुलावर वेळ आली तेव्हा त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या यालाच म्हणतात माणुसकी व झालेल्या गोष्टी समोरचा सगळं विसरून जात असतो
Right 👍
नमस्कार ताई भरपूर नेत्यांनी भाषणे होतात पण तुम्ही जो प्रतेक भाषणात सीमेवरील तैनात जवानावर दोन शब्द बोलता तेच कौतुकास्पद आहे असंच जवाना प्रती आपुलकी सर्वांनी ठेवली तर बरं वाटेल
एकदम खरं आहे सुषमा ताई
बाळासाहेबाला अभिवादन करण्याची तुमची हे नाही आहे तेवढे म्हातारा म्हणला त्याले हिंदू देवताची देवदेवतांची विटंबना केली तुम्ही देवी बसली हनुमानजी कसा पैदा झाला
खूप छान बोलता ताई तुम्ही💐🙏
सुषमा भाभी लय बोलता
सुषमाताई एक अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व
Jumle baj nahi.non biology cal.
@@SureshKhandekar-u7y only open eyes and open ears can speak openly.
ताई प्रथम मुख्यमंत्री साठी पण आपण योग्य आहात. ❤
निशाणा फक्त EVM बंद करा
Only shivsena Uddhav Thakre Saheb
सुषमा अंधारे यांनी तरी ठाकरे कुटुंबाची इज्जत कुठे ठेवली आहे सर्व वेशीवर टांगून ठेवली त्यांनी
हिचे बाळासाहेब बद्दल व हिंदू धर्मा बद्दल काय विचार आहे हे ते ऐका
सुषमा अंधारे यांनी फक्त बाळासाहेब ठाकरे,उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना चांगल्या दिसतात,सुषमा दादा हो बोलली की समजायचं कोणाची तरी विकेट जाणार
हिंदू धर्मा विरुद्ध बोलणाऱ्या सुषमा अंधारे यांनी जास्त काहीच न बोललेले चांगल आहे
सर्व सामान्य माणसाच्या हिताचे बोला योजना पूर्ण झाली की नाही हे तुमच्या कार्यकर्त्यांना पाठ पुरावा सादर करा येवढं बोलायची गरज भासणार नाही
उल्लेखनीय भाषण, भाषण कसा असावा याचा उत्कृष्ट नमुना. आजच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषण पेक्षाही सरस भाषण.😊
सत्यता दर्शीणारी वाघीण सुषमा ताई अंधारे
😂
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांची तुम्ही माफी मागितली पाहिजे
कारण तु जे बोलली होतीस ते पण पर्ण देशाला माहिती आहे
याच बाईंनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व परीवार ना.खुप.शिव्यादील्या.आहेत..आज.ठाकरे.च्यां.व्यासपीठावर.😮😮😮