Sushma Andhare : सुषमा अंधारे यांचं संपूर्ण भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 1,3 тыс.

  • @rajendrazemse6940
    @rajendrazemse6940 Год назад +103

    जबरदस्त सुषमाताई ; अशाच भाषणाची, अशाच वकृत्वाची अवश्यकता होती... आता मनुवादी आपल्या विरोधात काहीही करण्यापूर्वी अनेकदा विचार करतिल... आजच्या या वकृत्वाने आपण आपल्या विरोधकांना चांगलेच बॅकफूट आणून ठेवले अहात... मनुवादी लोक कसे देवी-देवतांची, संतांची टिका करतात त्यांना, ताई तुम्ही खुप छान पद्धतिने उपडे पाडले आहे त्याबद्दल आपले कौतुक करावे तितके कमीच आहे.
    सर्वांनी हा विडीओ जरूर पहावा.🙏🇮🇳.
    .

  • @hawaishinde7951
    @hawaishinde7951 Год назад +288

    महामानव बाबासाहेबांची एक धगधगती मशाल सलाम आहे ताई तुम्हाला

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 Год назад +72

    ताई परफेक्ट उत्तर दिले आहे. एकच नंबर सत्य परिस्थिती मांडली आहे. धन्यवाद

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Год назад +7

    अप्रतिम प्रबोधन केले आहे ताई. लोकांना जागृत करणे गरजेचे होते. हेच समाजकारण शिवसेनेचे कार्य आहे. सुषमाताई जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद. गरजा महाराष्ट्र माझा.

  • @nitinhanwate7603
    @nitinhanwate7603 Год назад +26

    निबर आणि निडर व्यक्तिमत्त्व म्हणजे आमच्या मोठ्या भगिनी आदरणीय शुषमा ताई अंधारे 💪ताई खूप खूप अभिमान आहे तुमचा 🙏तुम्ही म्हणजे आज आमचा आत्मविश्वास आहात

  • @anilingole4141
    @anilingole4141 Год назад +39

    सांगोला तालुक्यामधील आतापर्यंत ची खूप भाषणे ऐकली ,पण हे भाषण अप्रतिम होत धन्यवाद.

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 Год назад +122

    असे प्रबोधनकार आजच्या राजकारणात अत्यावश्यक आहेत, धन्यवाद ताई

  • @sanjayghodake8007
    @sanjayghodake8007 Год назад +56

    सुषमाताई आगे बढो हम सब तुम्हारे साथ है आवाज कुणाचा फक्त आणि फक्त शिवसेनेचा जय महाराष्ट्र

  • @drx.laxmangajananandge44
    @drx.laxmangajananandge44 Год назад +38

    अप्रतिम वकृत्व निर्भिड आणि सत्य ... 🙏🙏
    एक सुद्धा नकारात्मक प्रतिक्रिया आली नाही . हिच खरी पोचपावती आजच्या भाषणाची ...💐💐🙏🙏

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 Год назад

      वक्तृत्व अप्रतिम असून फायदा नाही. वक्तृत्व नोकरी देत नाही

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 Год назад +25

    एकच नंबर भाषण केलं. उदाहरण दाखल विश्लेषण योग्य पद्धतीने केलं. शिवसेनेच्या रणरागिणी सुषमा ताई. अशीच सत्य परिस्थिती महाराष्ट्र भर जनतेला चळवळीत समजू द्या. सत्यमेव जयते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 Год назад +109

    शिवसेना च्या एकदम खतरनाक..... नेत्या

  • @ramdasthakar479
    @ramdasthakar479 Год назад +333

    👏👏 सलाम तुमच्या वक्तृत्वाला जीवनभर असंच निर्भीडपणे भाषण करा

    • @hirensatra5190
      @hirensatra5190 Год назад

      Ja jaun chat landya

    • @rahuljadhav8579
      @rahuljadhav8579 Год назад +8

      स्वर्गीय बाळासाहेबांचे कुटुंबाचा अपमान केलाय हिने, भाषणे ऐका

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 Год назад

      @@rahuljadhav8579 tu gadhar chi aavladh aahe ka hijadya

    • @prakashnawadkar
      @prakashnawadkar Год назад +2

      @@rahuljadhav8579 उच्च

    • @sachinjadhav5227
      @sachinjadhav5227 Год назад +5

      माझे मानणारे गद्दार गेले त्यांची भाषा बघा आणि हो बाळासाहेबांच्या सेने साठी लढतिये तीच खरी सैनिक

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 Год назад +145

    अत्यंत प्रतिभावान अभ्यासपूर्ण प्रबोधन करत आहात. जय महाराष्ट्र ताई.

    • @vinodtawde9839
      @vinodtawde9839 Год назад +8

      अंधारे ताई सारखं माणसं राजकरणात असलिच पाहिजे तरच सत्य बाहेर येईल

    • @pratimkarkhanis6880
      @pratimkarkhanis6880 Год назад +5

      यांच्या जिभेवर सरस्वती आहे!

    • @gavchikhabarnews1386
      @gavchikhabarnews1386 Год назад +2

      ताई एक नंबर

  • @poojawadkar9180
    @poojawadkar9180 Год назад +165

    ताई मस्त 👌🏻 वाट बघत होतो
    ताई तुम्ही कधी बोलणार 🙏🏻
    काळजी घ्या. ग्रेट 👍🏻👍🏻

  • @jayvantwaghmare7738
    @jayvantwaghmare7738 Год назад +118

    ही आमची वाघीण आहे .जय भीम जय महारष्ट्र.

    • @akshayghorpade4309
      @akshayghorpade4309 Год назад +6

      Hyat pn jat aan...😠😠😠
      आठवले सारखा पन तुमचाच वाघ आहे....🤣🤣🤣

  • @540_com_fyjc_d_jayeshkambl8
    @540_com_fyjc_d_jayeshkambl8 Год назад +42

    सुषमा ताई आपणास तिवार अभिवादन.
    मानाचा मुजरा ताई आपण तर शेलार यांच्या डोळ्यासमोर अंधार आणले.

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 Год назад +12

    सुषमा ताई घाडी ताई तुम्ही शिवसैनिकची बहीण आहे जय महाराष्ट्र 2024ला तुमचा योग्य सन्मान होईल

  • @bhaskaranjangle5712
    @bhaskaranjangle5712 Год назад +76

    खूपच वैचारिक आणि मार्मिक भाषण...
    उत्तर कस द्यायचं हे ताई कडून शिकायला हवं.
    जय भीम जय संविधान जय शिवराय🙏

  • @manojswe4treemore513
    @manojswe4treemore513 Год назад +33

    ताई,एक नंबर 🚩🚩🚩
    शहाजी बापू एक प्यादा आहे.. चिंधी आहे

  • @dnyaneshwarkuber3489
    @dnyaneshwarkuber3489 Год назад +10

    शाब्बास ताई अभिमान् वाटतो तुमचा ,संघोट्याची कारस्थान सामान्य जनतेपर्यंत पोहचलेच पाहिजे .आणि आपण ते करताहेत खूप खूप धन्यवाद ताई

  • @sudarshan1120
    @sudarshan1120 Год назад +64

    सुष्मताईं आगे बढो हम आपके साथ है👑🙏

  • @sumanlende7714
    @sumanlende7714 Год назад +319

    सुषमा ताई तुम्ही खरे बोलत आहात 👌🏻

    • @vilasjohare3721
      @vilasjohare3721 Год назад +5

      सुषमा ताई पुराव्यानिी बोलतात जे बोलतात ते अगदी सत्यता आहे.

    • @mayapawar2357
      @mayapawar2357 Год назад

      @@vilasjohare3721 CCT

  • @vk-id5kr
    @vk-id5kr Год назад +82

    आम्ही लाखो वारकरी सुषमा ताई सोबत ऊभे आहोत.

    • @jyotipatil6919
      @jyotipatil6919 Год назад +5

      Ram krushn Hari 🙏

    • @vickybhapkar6320
      @vickybhapkar6320 Год назад +4

      रहा महाराज बिनधास्त उभे रहा आणि आपल्या हिंदू धर्माचा असाच आपमन सहन करू
      ताई साठी एवढं तर करू शकतो ना आपला वारकरी

    • @indianfirst8715
      @indianfirst8715 Год назад +3

      @@vickybhapkar6320 ज्या वेळी धर्माची व्याख्या आम्हाला समजेल त्यावेळी आमच्या सगळ्या शंका दूर होतील

    • @vickybhapkar6320
      @vickybhapkar6320 Год назад +1

      @@indianfirst8715धर्माची व्याख्या काय आहे ती आम्ही छ्त्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानमुळे चांगल्या प्रकारे शिकलो आहे

    • @vilasraodevkar6229
      @vilasraodevkar6229 Год назад +1

      वारकरी संप्रदाय यांनी कोणत्याही परिस्थितीत राजकीय पक्षांना चांगले कीवा वाईट ठरवु नये केवळ एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकांचे येथे काम नोहे आध्यात्मिक व्यासपीठ सर्वात उंचावर असल्यामुळे 14 विद्या 64कला या बिषा प्रमाने आहेत राजकीय लोकांचे रस्ते वेगळे खरा वारकरी केवळ पांडुरंगलाच मानतो इतराची स्तुती आम्हा बृम्हत्या राम कृष्ण हरी

  • @vishwaspatil6224
    @vishwaspatil6224 Год назад +45

    अंधारी ताई 100% उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच पाहिजेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही सदैव तुमच्या पाठीशी

  • @sagarj5743
    @sagarj5743 Год назад +58

    सुषमा ताई, तुम्ही या घडीलाच जिंकला आहात. तुम्ही निवडणूक लढून नाही जिंकला, तुम्ही आमचे मन जिंकले आहे.. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.🙏🙏🙏

    • @sourabhshinde1829
      @sourabhshinde1829 Год назад +1

      महाराष्ट्राच्या लाडक्या भावी महिला मुख्यमंत्री आमदार गौतमी ताई साहेब पाटील

    • @rajaramlatam8226
      @rajaramlatam8226 Год назад

      ​@@sourabhshinde1829 ट

  • @jagjivanpadwal7037
    @jagjivanpadwal7037 Год назад +184

    ओके , मस्तच शुषमा अंधारे मॅडम खरे बोलत आहे.

    • @sourabhshinde1829
      @sourabhshinde1829 Год назад

      महाराष्ट्राच्या भावी महिला मुख्यमंत्री आमदार गौतमी साहेब पाटील

    • @satishdhanawade1825
      @satishdhanawade1825 Год назад +1

      First class Andhare tai

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 Год назад +65

    ताई तुमच्यासारखे अजून चार-पाच तरी महाराष्ट्रीयन नेते या महाराष्ट्रात हवे आहेत त्यामुळे ्रष्टाचारी पुढार्‍यांना भ्रष्टाचार करण्यासाठी विचार करावा लागेल तुमच्यासारखे चांगले नेते असेल तर महाराष्ट्र पुढे जाईल जय महाराष्ट्र

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 Год назад +35

    जय महाराष्ट्र ताई, तुम्ही प्रबोधन यात्रा सुरूच ठेवा. जनतेला खरं खोटं समजलं पाहिजे, आणि जनता जागृत होत आहे.

  • @sheelapatil6838
    @sheelapatil6838 Год назад +36

    खरचं ताई सत्य सगळ्या समोर आणल्या बद्दल धन्यवाद

  • @sachinaringale7294
    @sachinaringale7294 Год назад +38

    🔥🔥*🚩शिवसेना🚩*🔥🔥
    *उध्दव बाळासाहेब ठाकरे*

  • @somnathgiri1432
    @somnathgiri1432 Год назад

    ताई तुमची भाषण खरोखरच आज सध्या तरी तुमच्या भाषणाला तोड नाही आणि वकृत्वाला जोड नाही खरोखरच तुम्ही शिवसेनेच्या निस्वार्थीपणे काम करतात हे सर्व सामान्य जनतेच्या सुद्धा लक्षात आले आहे तुम्ही लाचार नाहीत हा आमचा पक्का विश्वास आहे तुम्ही जर साधू संताच्या विरुद्ध बोलत असतात तर साधू संताबद्दल तुम्हाला एवढ्या अभंग ओव्या पाट नसत्या याच्यावरूनच लक्ष देत आहे तुम्ही सुद्धा साधू संतांच्या घरात जन्मले आहात पण खरोखरच तुमचे विचार सर्वांना सहज घाम फुटतील अशी आहेत मानलं सुषमाताई तुम्हाला खरोखरच तुम्ही वाघीण आहेत सलाम तुमच्या वकृताला जय महाराष्ट्र

  • @shantaramjadhav6686
    @shantaramjadhav6686 Год назад +36

    सुषमाताई आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @pratibhajawarepatil9205
    @pratibhajawarepatil9205 Год назад +41

    ताई आमच्या एकच ताई ,पुढे जा ताई आम्ही सोबत आहोत अर्थतच मैत्रिणींसह आपलेसोबत

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 Год назад +214

    एक नंबर खतरनाक

  • @vilasmore9006
    @vilasmore9006 Год назад +9

    ताई तुम्ही ग्रेटच आहात.
    तुमचं वकृत्व, भाषाशैली आणि माहितीचा खजिना लाजवाब आहे.

  • @आण्णासाहेबउत्तमशिंदे

    जय भवानी जय शिवाजी एक नंबर सुषमाताई अंधारे शिवसेनेचे वाघीण

    • @dilipgurav7847
      @dilipgurav7847 Год назад

      शिवसेना निषटावत लोकांसह पुन्हा सत्तेवर येईल

  • @ganeshdeshmukh4640
    @ganeshdeshmukh4640 Год назад +17

    मनुस्मृती दहन दीना निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @kiranmane4787
    @kiranmane4787 Год назад +28

    जबरदस्त अभ्यासु व्यक्तिमत्व
    सुषमा ताई

  • @sanjayahire2609
    @sanjayahire2609 Год назад +34

    ताई तुमची खरच गरज आहे ज्यांनी उद्भव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांचा पर्दाफाश झाला.

    • @atmarammate7053
      @atmarammate7053 Год назад +1

      अतिशय वास्तववादि विचार आहेत.....

  • @dineshw9281
    @dineshw9281 Год назад +50

    सोलापुरात स्वागत !🎉🎉

  • @kunalhd6671
    @kunalhd6671 Год назад +10

    अरे बाप खतरनाक प्रचंड अभ्यास 😍

  • @sumanlende7714
    @sumanlende7714 Год назад +75

    सुषमा ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bhagawandesai5230
    @bhagawandesai5230 Год назад +58

    कालानुरूप कुणाचीही व कशाचीही तमा न बाळगता आपण मते मांडता त्याबद्दल शतशः धन्यवाद. ' निःशस्त्र रण रागिणी '.

    • @sourabhshinde1829
      @sourabhshinde1829 Год назад

      महाराष्ट्राच्या लाडक्या भावी महिला मुख्यमंत्री आमदार गौतमी ताई साहेब पाटील

  • @vishvanathshinde2022
    @vishvanathshinde2022 Год назад +42

    ताई आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @chandrashekharvibhute6175
    @chandrashekharvibhute6175 Год назад +53

    खुप छान सुषमाजी या हलकट शहाजीबापुला झोडपुन काढलात बरे झाले. हा माजलेला बोकड उद्धवजींवर खुप बोंबलत होता.
    जय महाराष्ट्र

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 Год назад +1

      या देखील आपल्या लाडक्या उद्धवजींबद्दल कमी बोंबलल्या नाहीत.....आणि प्रतीक्षा करा ..काही दिवसांनी परत बोंबलतील.कारण बोंबलने हा यांचा स्थायीभाव आहे

    • @santoshtrimbakkhardesantos7102
      @santoshtrimbakkhardesantos7102 Год назад

      Dahi handi 🤣🤣

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 Год назад

      @@sharadchandranagane8791chut marichya Raj karanachi tika hoti yadgandya...tula akkal ahe ka evdha hushar ahes Pudhe ye ani bhashan kar ......dok pahije tya sathi bhikarchot salya

  • @balugaikwad9652
    @balugaikwad9652 Год назад +26

    TV9 digital चे अभिनंदन, इथली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व जनसामान्यांपर्यंत त्याचे प्रश्न पोहोचविण्यासाठी.

  • @achyutraocheke3763
    @achyutraocheke3763 Год назад +155

    महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री श्री ऊध्वव ठाकरे साहेब हेच आहेत आणि राहतील

    • @funnyvideos-md6rz
      @funnyvideos-md6rz Год назад +6

      😂😂😂

    • @pandharisuryavanshi5280
      @pandharisuryavanshi5280 Год назад +6

      🔥🔥 correct

    • @sureshg2470
      @sureshg2470 Год назад +6

      🍌🍌🍌🍌

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Год назад +3

      Barobar boltat

    • @shrimantbhosale4048
      @shrimantbhosale4048 Год назад +3

      खरं आहे !!! माणुसकी दर्शन २.५वर्ष . शेतकऱ्यांना मदत केली आणि आता चे अंध भक्त फक्त घोषणा

  • @santoshpilankar7086
    @santoshpilankar7086 Год назад +11

    ताई तुम्ही मध्ये काही दिवस ब्रेक घेतला होता, तेव्हा फार चुकल्या चुकल्यासारखं वाटतं होत..
    कीर्तनकारापेक्षा आपणच खूप छान प्रबोधन करीत आहात... सत्य मेव जयते....

  • @mohitpawar3813
    @mohitpawar3813 Год назад +146

    Powerfull speech sushma tai 🚩👍 Jai Bhim 🙏🇮🇳 Jai savidhan 🙏🇮🇳❤️

    • @sourabhshinde1829
      @sourabhshinde1829 Год назад

      महाराष्ट्राच्या लाडक्या भावी महिला मुख्यमंत्री आमदार गौतमी ताई साहेब पाटील

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 Год назад +16

    ताई किती दिवस.तुमच्या भाषणाची वाट पहातच होतो.खूपच छान आम्ही तुमच्या पाठीशी आहोत कायमचेच

  • @bharatidsouza789
    @bharatidsouza789 Год назад +150

    Sushma taie .... very powerful speech ..... Very respectful, literate , knowledgeable n good orator ...

  • @swamisamartha3332
    @swamisamartha3332 Год назад +7

    गाडगे बाबांचे नाव घेतलेत👍😊🚩 तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळतील सुषमा अंधारे ताई 👍💪🔥

  • @काव्यगंध
    @काव्यगंध Год назад +25

    Superb, suprb.. Very very talented speech ताई.... 💐💐👍👍

  • @sheetalsane5453
    @sheetalsane5453 Год назад +15

    ताई तुम्हाला रोज एकावस वाटत. तुमच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते.

    • @aniruddhadeshmukh6224
      @aniruddhadeshmukh6224 Год назад

      हिंदू धर्मावर टीका करते ,तुझा धर्म कोणता ते सांग आम्हाला पण बोलता तुझ्या धर्मावर,टवळे

  • @abhijeetkatarya5276
    @abhijeetkatarya5276 Год назад +16

    खरच एकनिष्ठ शिवसैनिक अंधारे ताई

  • @mahendrakadam6939
    @mahendrakadam6939 Год назад +1

    ताई खरचं तुम्ही भीम कन्या आहात.महाराष्ट्र आणि देशातील नागरीकाना समतेचा मार्ग आणि सत्य इतिहास पटवून देता हेच बहुजनाना आवश्यक आहे

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 Год назад +60

    Fantastic speech 🙏🙏🙏

  • @sambhajipatillahudkar4278
    @sambhajipatillahudkar4278 Год назад +25

    व्वा सुषमा ताई...मान गये
    ..शेरनी है शेरनी..🐅

  • @sumanlende7714
    @sumanlende7714 Год назад +95

    जय महाराष्ट्र ताई 🙏🏻🚩🚩🚩

  • @archanamane2622
    @archanamane2622 Год назад +12

    ताई तुम्ही खरच समाज प्रबोधन करत आहात

  • @rajeshdeshmukh5496
    @rajeshdeshmukh5496 Год назад +9

    ख़ुप ख़ुप छान आदरणीय सुष्माजी
    भारत माता की जय

  • @smitasankhemore6595
    @smitasankhemore6595 Год назад +112

    What a powerful come back
    Tai go ahead we are with you
    God bless you

    • @rameshkonde3827
      @rameshkonde3827 Год назад +5

      शिवसेनेची बुलंद तोफ, अशीच धडाडात राहो,

    • @rameshkonde3827
      @rameshkonde3827 Год назад +4

      जुन्या फळीतील धडाकेबाज वक्त्यांची पोकळी भरून निघतेय, सुषमाजी आज बढो

    • @sandiplive1724
      @sandiplive1724 Год назад +1

      @@rameshkonde3827 राष्ट्रवादी काँग्रेस ने यांना ठाकरे सेना संपवण्यासाठी पाठविले आहे. हे फार कमी लोकांना माहीत आहे

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 Год назад +2

      @@sandiplive1724 te Kami lok konte ahe tyachi nave sanga....

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 Год назад +1

      @@vijaysonone719 😝😝😝😝😝😝😝

  • @NVProductionOfficial
    @NVProductionOfficial Год назад +16

    अभ्यास बोलतो ✌🏻✌🏻✌🏻✌🏻 ताई 💪🏻🔥🔥🔥

  • @gautamdabhade232
    @gautamdabhade232 Год назад +84

    Fire brand of Shivsena... great knowledge ,dashing leader of mahashtra

  • @handsomeboys-j3t
    @handsomeboys-j3t Год назад +10

    सुषमाताई अधीरे आपण खूप अभ्यासू अहात.
    आपले भाषण आम्ही नेहमीच ऐकत असतो,
    अतिशय खरे वक्तव्य करणारे आहात आपण..
    पण खाही राजकीय पक्षाच्या पक्षाच्या हत्तेशेपामुळे आपल्याला काही अडचणी येत आहेत.
    भीमाची वाघीण.. 👏👏

  • @ItsSimplyAshish
    @ItsSimplyAshish Год назад +5

    सुषमा ताई समोर डिबेट करण्यासाठी अख भाजपा उभा करा, तारीपन सुषमा अंधरेच जिंकतील, तेवढी पावर आहे आणि ज्ञान आहे त्यांना....सलाम सुषमा ताई🤘🏽✊🏽🙏🏾🙌🏽👏🏽

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 Год назад +9

    ताई तुम्ही म्हणजे आधुनिक प्रबोधनकार. असेच प्रबोधन सुरू ठेवा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम 🙏🏻🙏🏻

    • @ankushpanchal8764
      @ankushpanchal8764 Год назад

      ताई तुम्ही ग्रेट आहात असेच एकेक गददा,रा़ंचे बुरखे फाटा जय महाराष्ट्र।

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 Год назад +33

    एक नंबर भाषण ताई 🚩

  • @yogeshharak4733
    @yogeshharak4733 Год назад +3

    व्वा ताई काय अभ्यास आहे तुमचा आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी कोळशयातुन हीरा सापडला आहे आणि पक्षाला तुमची गरज आहे

  • @manojdevlekar2764
    @manojdevlekar2764 Год назад +15

    🔥 शिवसेना 🔥 सुषमाताई नंबर वन 🙏 जय महाराष्ट्र 🚩🙏🙏🙏

  • @santoshkamble7197
    @santoshkamble7197 Год назад +9

    एक नंबर सुषमा ताई तडाखा काय असतो तुम्ही दाखवले भीम कन्या काय असते ते आज दाखवले जय भीम तुम्हाला मानाचा मुजरा तुम्हाला

    • @aniketkamble6586
      @aniketkamble6586 Год назад

      मी पण कांबळे आहे भाऊ.. ही ज्या पक्षात गेली आहे ना.. त्या पक्ष्याचे प्रमुख. बाळासाहेब ठाकरे. काय म्हणाले होते विसरला काय भाऊ.. घरात नाही पीठ कसला हव विद्यापीठ.. त्या पक्ष्याचे हे नेतृत्व करतेय.. मी बापू समर्थक आहे.. ही ज्या मध्ये दम असेल तर.. बापूंच्या विरोधात तु अर्ज भर म्हणावे ओके..

  • @jayeshsawant1191
    @jayeshsawant1191 Год назад +40

    जबरदस्त भाषण ......

  • @somnathpatil4135
    @somnathpatil4135 Год назад +16

    ताई ताई तुम्ही जोमात ङुपलीकेट वारकरी कोमत ऐक नबर ताई ओरिजिनल वारकरी तुमच्या सोबत आहे जय महाराष्ट्र ऊदव बालसाहेब ठाकरे 💖💖💖💖💖

  • @ajitpadayar2826
    @ajitpadayar2826 Год назад +22

    ताई एकदम मस्त बोललात
    हे जे डुप्लिकेट वारकरी आहेत ना संतांच्या नावाचा बाजार करता येत
    या लोकांना भानच नाही

  • @babasahebchavan4626
    @babasahebchavan4626 Год назад +10

    सुषमा ताई आपण ग्रेट आहात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,जय शिवराय

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 Год назад +2

    शिवसेना पळवली 👍👍👍👍

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 Год назад +4

    ताई एक सभा खेड दापोली मतदारसंघात घ्या,जय महाराष्ट्र

  • @arvindgajbhiye8048
    @arvindgajbhiye8048 Год назад +199

    You are great sushma tai I'm proud of you. Your speech is true .

    • @dattatraymore6943
      @dattatraymore6943 Год назад +3

      You are great sushma tai I, am proud of you. Your speech is true. 🙏🙏👍🙏🙏

    • @tsawakare9581
      @tsawakare9581 Год назад

      ​@@dattatraymore6943 1a

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 Год назад +6

      हो,आजच नाही . नेहमीच त्यांची भाषणे खरीच असतात ,अगदी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी देखील ती खरीच होती

    • @laxmanwaidande
      @laxmanwaidande Год назад

      Pan p

    • @DadaraoGsjnnal
      @DadaraoGsjnnal Год назад

      Ghu CT CT fr hu

  • @sumatipagare8113
    @sumatipagare8113 Год назад +48

    💯 absolutely right tai 👌👌👌

  • @kisanbalip4624
    @kisanbalip4624 Год назад +14

    ताई एक नंबर भाषण great 👍

  • @bramhanandkadam3685
    @bramhanandkadam3685 Год назад +4

    शिवसेनेची वाघीन जय महाराष्ट्र ताई

  • @shivshankarmahajan3235
    @shivshankarmahajan3235 Год назад +22

    अप्रतिम आहे जय महाराष्ट्र ताई

  • @sheelapatil6838
    @sheelapatil6838 Год назад +76

    अंगावर शहारे येतात ताई. कसला अभ्यास आहे हो .

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 Год назад +3

      भाऊ लय भावनेच्या आहारी जाऊ नको. नेते मंडळी सगळे खरे बोलतात अस नाही .ह्या ताई ज्या उबाठा सेन कडून बोलतात ते उद्भव साहेब 2.5 मुख्यमंत्री होते.

    • @amrut442989
      @amrut442989 Год назад +2

      @@jitendramane8259 हो होते ना 2.5 वर्ष पण त्रास किती दिला गेला भाजप कडून हे पण समजून घे आणि तू पण भावनेच्या आहारी जाऊ नको.

    • @swamisamartha3332
      @swamisamartha3332 Год назад +1

      @@jitendramane8259 2,5 varsh amche cm hote Uddhav Balasaheb Thakre Karan gaddarani gaddari Keli.

  • @jaywantkamble4095
    @jaywantkamble4095 Год назад +75

    Thank you TV9 for showing great speech and. Great Sushma tai

  • @sunilkumarukale7302
    @sunilkumarukale7302 Год назад +123

    Excellent speech🇮🇳🌄💝👑💐👌

  • @yashwantpatil490
    @yashwantpatil490 Год назад +18

    ताई, सलाम सलाम, सलाम सलाम, सलाम

  • @vaibhavwagh4518
    @vaibhavwagh4518 Год назад +6

    बोहोत हार्ड ...ताई ....🔥🔥🔥🔥🔥....

  • @samirsalunke7963
    @samirsalunke7963 Год назад +11

    निर्भीड वक्तव्य ताई ..... जय शिवराय जय भीम...👍👍😊😊

  • @shashikantpatil7794
    @shashikantpatil7794 Год назад +5

    जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे सेना झिंदाबाद ताई तूम्ही आम्ही वाट बघत होतो कधी येणार.

  • @SOLO_9596
    @SOLO_9596 Год назад +122

    🔥 मानाचा जय महाराष्ट्र 🚩

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 Год назад +16

    ताई 🙏🏾🙏🏾🙏🏾 BJP च पितळ उघडं पाडलं 🙏🏾🙏🏾🙏🏾 तुमचा अभ्यास 🙏🏾🙏🏾🙏🏾 एकच ताई, सर्वात भारी 🙏🏾🙏🏾🙏🏾 जय शिवसेना, जय संविधान 🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 Год назад +35

    जय महाराष्ट्र ताई

  • @salilchawan4795
    @salilchawan4795 Год назад +1

    फार मुद्देसूद भाषण तथा प्रबोधन आणि ते सुद्धा पुराव्यासहीत

  • @ramchandrakhandzode455
    @ramchandrakhandzode455 Год назад +73

    जय महाराष्ट्र 🌹🌹🌹

  • @baba.s5433
    @baba.s5433 Год назад +2

    सुषमा ताई, तुम्हला प्रमेश्वर चांगले ठेवो,
    व जनतेला आसेच प्रबोदानातूम विचार सर्वाना परिवर्तन करून ठेवा, तुम्हला दीर्घायुष्य लाभो हीच प्रमेश्वराला प्रार्थना, 🙏🙏🙏🙏🙏

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 Год назад +5

    महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आहेत आणि राहतील

  • @amgaming8312
    @amgaming8312 Год назад

    ताई तुम्ही सर्वश्रेष्ठ एनी तुम्ही सच्चाई चा प्रतीक अह्हो 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 तुमचा चरण स्पर्श कर्णार्र माझा जीवन चा लक्ष्य आहे 🙏🏼🙏🏼 ताई तुमसे पेक्षाहा कोऊनी नहीं होनर 🙏🏼🙏🏼

  • @rahulbahir9123
    @rahulbahir9123 Год назад +39

    Great speech tai ..

  • @sunilk_
    @sunilk_ Год назад +117

    What a powerful speech 👌👌👍👍👍
    No words to describe it 💐💐💐💐💐💐

  • @Patil-V28N
    @Patil-V28N Год назад +24

    जय महाराष्ट्र ताई 🔥🔥