संजय राऊत बोलायला उभे राहिले, संसदेत काय घडलं? Sanjay Raut Angry Speech | Sansad | SA4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • संजय राऊत बोलायला उभे राहिले, संसदेत काय घडलं? Sanjay Raut Angry Speech | Sansad
    #sanjayraut #sanjayrautspeech #sanjayrautlive #sanjayrautnews #sansad
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 225

  • @realindian278
    @realindian278 5 дней назад +13

    सभापतीलाच जास्त मिरच्या लागल्यात...😂😂

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 5 дней назад +58

    महाराष्ट्राची शान संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @ankushsuryawanshi5064
    @ankushsuryawanshi5064 5 дней назад +42

    ओरिजनल शिवसेना नेते संजय राऊत साहेब 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 4 дня назад +8

    शिवसेनेचा निष्ठावंत ढाण्या वाघ. संजय राऊत साहेब, संजय राऊत साहेब.
    साहेब, आपणांस कडक सॅल्युट.
    खूप छान सत्य, मार्मिक विचार.
    जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान.

  • @RajivHake
    @RajivHake 5 дней назад +23

    किती आवाज दाबणार लोकशाहीचा

  • @RajivHake
    @RajivHake 5 дней назад +15

    सत्य आहे

  • @GaneshGholap-j8t
    @GaneshGholap-j8t 5 дней назад +21

    मोदी भक्त सत्य मांडू देणार नाहीत लोकशाही संपल्याची लक्षण आहे हे

    • @MahavirDoshi-u2s
      @MahavirDoshi-u2s 4 дня назад +1

      होय आमाला हुकूमशाही पाहिजे नाहीतर भारताचा पाकिस्तान होईल हे सत्य आहे

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 4 дня назад

      खंडघी वसूली व लोकांचा खून केले, लोकांना मारहाण केली तेव्हा हे कस आठवत नाही?

  • @pandurangsawant3988
    @pandurangsawant3988 5 дней назад +19

    लोकसभेत सत्ताधारी ना एकटा संजय राऊत भारी आहे 🎉

    • @MahavirDoshi-u2s
      @MahavirDoshi-u2s 4 дня назад

      ढेकळ उललुका पाठ्ठा हवेत गोळ्या मारतो पुरावे काही देत नाही चप्पलने ठोकला पाहिजे जनतेतून निवडून ये म्हणावे

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 5 дней назад +45

    पंतप्रधान झूठ बोलने वाले पंतप्रधान इस देश को मिले इस देश का दुर्भाग्य है

  • @ishvartharkar1255
    @ishvartharkar1255 5 дней назад +97

    महाराष्ट्राची शान मा संजय राऊत साहेब

    • @balirammundphane3744
      @balirammundphane3744 5 дней назад +3

      धोपत शाही सरकार

    • @bhaskarpawar8930
      @bhaskarpawar8930 5 дней назад +1

      @@ishvartharkar1255 दादा राऊतने सेनेची पूर्ण वाट लावली आहे ? तरी बी शान का ?

    • @sopannikam1808
      @sopannikam1808 5 дней назад

      ​@@bhaskarpawar8930जेल में गया लेकीन साल्ला झुका नही💪💪💪💪💪💪💪💪

    • @ankushsuryawanshi5064
      @ankushsuryawanshi5064 5 дней назад

      अंड भक्त ​@@bhaskarpawar8930

    • @ramkishan13188
      @ramkishan13188 5 дней назад +1

      Sanjay Raut real tiger always speak truth

  • @dnyaneshwaryendhe8850
    @dnyaneshwaryendhe8850 5 дней назад +57

    या संसदेत राऊत साहेबांना बोलू देणार नाही हे सरकार

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 5 дней назад +11

    उपसभापती देश की राज्यसभा का है या मोदी के सरकार का है?

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx 5 дней назад +52

    संजय राऊत साहेब अगदी बरोबर बोललात

  • @amolberde6222
    @amolberde6222 5 дней назад +47

    राऊत साहेब 1 नंबर जय महाराष्ट्र.

    • @MahavirDoshi-u2s
      @MahavirDoshi-u2s 4 дня назад

      झिरो न. महाराष्ट्र शिवसेना संपवली हा हा हा हा

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 5 дней назад +9

    आदरणीय संजय राऊत साहेब❤❤❤

  • @SachinPatil-i3n
    @SachinPatil-i3n 5 дней назад +23

    शंभर दाऊत एक संजय राऊत

  • @madhukarshelke7070
    @madhukarshelke7070 5 дней назад +4

    Rightsir

  • @amolshinde1098
    @amolshinde1098 5 дней назад +25

    शिवसेनेचा निष्ठावंत वाघ संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 4 дня назад

      महिलांना अश्लिल शिव्या देणारा, पत्रा चाळीतल्या लोकांना रस्त्यावर आणणारा महान विश्व प्रवक्ते

    • @MahavirDoshi-u2s
      @MahavirDoshi-u2s 4 дня назад

      @@amolshinde1098 वाघ नाही कुत्र आहे

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 5 дней назад +34

    खऱ्या शिवसेनेचा खरा वाघ संजय राऊत

    • @MayurJadhav-hx3uz
      @MayurJadhav-hx3uz 5 дней назад +3

      👍

    • @MahavirDoshi-u2s
      @MahavirDoshi-u2s 4 дня назад

      वाघ नाही भोकणारा कुत्रा आहे जनतेला माहित आहे

    • @MahavirDoshi-u2s
      @MahavirDoshi-u2s 4 дня назад

      @@bhaskargadkari5819 वाघ नाही उंदीर म्हणा शिवसेना कुरतडेली आहे

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 5 дней назад +8

    राऊत बरोबर ahe

  • @ManojKhokale-h9p
    @ManojKhokale-h9p 4 дня назад +9

    ओरिजनल शिवसेने चे वाघ ❤❤
    संजय राऊतसाहेब ❤❤

  • @niceworld6305
    @niceworld6305 5 дней назад +17

    सत्य बोलने लगे तो वक्त खत्म और झूठ बोले तो और दो मिनीट.सच जनता को पता है 30 मरे या 2000 हजार

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 5 дней назад +7

    महाराष्ट्र में सच बोलणे वाले संजय राऊत . . संसद . में लेकिन इनको बोलणे नही दिया

    • @MahavirDoshi-u2s
      @MahavirDoshi-u2s 4 дня назад

      @@vijaynarute4556 मग त्याला विचारांना पत्रा चाळ मद्धे किती मलिदा खाल्ला

  • @harishchitale5203
    @harishchitale5203 5 дней назад +11

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 4 дня назад +1

    महाराष्ट्राची शान संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 4 дня назад +1

    शिवसेना फक्त महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 👍👍🌹🌹👍🌹👍👍🌹👍👍🌹👍🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @seemababar6529
    @seemababar6529 5 дней назад +4

    सरकारने आकडा सांगावा

  • @nilambaripawar4980
    @nilambaripawar4980 4 дня назад

    👍👍🚩🚩🚩

  • @govindgawde26
    @govindgawde26 4 дня назад +1

    जय महाराष्ट्र

  • @bhaskarpawar8930
    @bhaskarpawar8930 5 дней назад +7

    निर्बुद्ध माणूस वायफळ बकबक करतो बुद्धिमान माणूस शांततेत विचार मांडतो

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 День назад

    संजय राऊत, सही में भारत महान देश है? महान तो संजय राऊत, उद्धव ठाकरे और आदित्य ठाकरे साथ साथ संजय राऊत की बहन।

  • @ramchandrapatil6356
    @ramchandrapatil6356 3 дня назад

    काय किंमत मिळाली मान. उपसभापतींच्या कडून संजय राऊतना ? 🇮🇳

  • @VishwanathShinde-e8m
    @VishwanathShinde-e8m 5 дней назад +5

    टायगर अभी जिंदा है

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 5 дней назад +12

    सभापती, सरकार मिळे जुळे है..😢😢🍉

  • @prakashghule9918
    @prakashghule9918 5 дней назад +10

    संजय राऊत लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण... सत्तेसाठी आम्ही कितीही खाली चाललोय हे मात्र खरं बोलला.

  • @vikaslande5303
    @vikaslande5303 5 дней назад +13

    Speakar rauthji nay sach bola tho apko kitni badhi mirchi laghi jo time khatam hua boaltay sach sach hi hota hai.

    • @FK-um5np
      @FK-um5np 5 дней назад +3

      चाटुकार कैसा बौखला गया 🤑
      😂😂😂😮😂😂😂

  • @bharatbothra314
    @bharatbothra314 4 дня назад

    आत्ता प्रत्येक नेत्याला वाटायला लागलं आहे की राष्ट्रपती यांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं पाहिजे.

  • @BabanShingade-ov7xs
    @BabanShingade-ov7xs 5 дней назад +2

    ❤😂

  • @hemantpawar6977
    @hemantpawar6977 5 дней назад +1

    संसदेचे अध्यक्ष सुध्दा.......😂😂

  • @mallikarjunwaghmare1279
    @mallikarjunwaghmare1279 3 дня назад

    सही रे सही बात संजय

  • @sohamtorvi
    @sohamtorvi 5 дней назад +3

    बात दबाई जा रही है...

  • @ze9980
    @ze9980 4 дня назад

    शिवसेनेचा वाघ संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र

  • @ganeshhonrao312
    @ganeshhonrao312 3 дня назад

    ह्यांना महाराष्ट्र कोणी विचारात नाही.

  • @KiranDhaware-e3i
    @KiranDhaware-e3i 5 дней назад +10

    King uddv

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 4 дня назад

    एक रात्र संजय राऊत साहेब जाऊन आले होते

  • @RohanPetare-om1ri
    @RohanPetare-om1ri 5 дней назад +20

    सौ दाऊद एक राऊत

    • @ehsankhan3129
      @ehsankhan3129 5 дней назад

      dekhiye bhai jaan raut sahib ko ham bhi maante hey lekin dawood ji ke kilaf kuch bolna galat hey

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 5 дней назад +9

    संजय राऊत साहेब जिंदाबाद

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 5 дней назад +2

    भास्कर पवार साहेब 8938जो माणूस जसा बोलतो तो तसाच असतो.हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.कारण खरं लगेच पचत नाही.तशी तुमची अवस्था आहे.

  • @sakharamsurve5190
    @sakharamsurve5190 5 дней назад +9

    राऊत the don 🔥🔥🔥

  • @sanjivmoharil45
    @sanjivmoharil45 5 дней назад +1

    जनता = राऊत, आदित्य, उद्धव ठाकरे

  • @datul8770
    @datul8770 4 дня назад

    याला मत देणारे आमदार पश्चातप करीत असतील,.. खरं म्हणजे याना परत बोलावण्याचा पण अधिकार असावा...

  • @dattakekan5248
    @dattakekan5248 5 дней назад +1

    ऑन रेकॉर्ड सांगा ना एकदा.... डेप्युटी चेअरमन ते पण चिंतन करतील.

  • @AnilMhatre-r7j
    @AnilMhatre-r7j 5 дней назад +1

    Sanjay raut 🚩🚩jay maharashtra

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 4 дня назад +1

    शिवसेना चा ढाण्या वाघ संजय राऊत

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 4 дня назад

    एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांना अटक करा आजच एक रात्र जेलमध्ये टाकावे सर्व सामान्य जनता मानसं मातोश्रीवर चे निष्ठावंत शिवसैनिक सर्व जण महाविकास आघाडी सर्वजण महाराष्ट्र जय भारत

  • @shekharsane7147
    @shekharsane7147 3 дня назад

    महाराष्ट्राला लागलेला कलंकउत !!😂😂😂

  • @datul8770
    @datul8770 4 дня назад +1

    धादांत खोटे बोल पण रेटून बोल....
    असा कसा हा घंटा ठाण्या वाघ????

  • @bhagwangite5096
    @bhagwangite5096 3 дня назад

    सभापती का चिडले आहे 2000 हजार बोलले म्हणून की जास्त लोक मेले आहे

  • @Nation_first1
    @Nation_first1 4 дня назад

    19 मध्ये जनादेश कोणास मिळाला होता महाराष्ट्रात ?नंतर कोण कुणाच्या मांडीवर बसले?

  • @amitjadhav1907
    @amitjadhav1907 3 дня назад

    विरोध करण्याच्या नादात किती खोटं बोलणार आहेत काय माहिती???

  • @nitinjain2089
    @nitinjain2089 4 дня назад

    *ह्यांना एवढी मिरची का लागली??पूर्ण म्हणणे सुद्धा ऐकून घेतले नाही*

  • @ganeshhonrao312
    @ganeshhonrao312 3 дня назад

    ये ना फालतूची बडबड करणार ती जया पण तसलीच अरे पुरावे द्या ना. चांगलं झालेले ह्यांना बघवत नाही

  • @ShankarMore-s5c
    @ShankarMore-s5c 4 дня назад

    Rajkaran karto. Zop😅😅😅

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 5 дней назад +9

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @nivaspawar4152
    @nivaspawar4152 5 дней назад +3

    Yekch vagh

  • @ajaydeshmukh7684
    @ajaydeshmukh7684 4 дня назад

    😂😂😂 Jay Sanjay

  • @RD-nx9yr
    @RD-nx9yr 4 дня назад

    उपसभापती पण भाजप चाच आहे.
    म्हणून तर एवढी गडबड.

  • @someshsisode452
    @someshsisode452 5 дней назад +6

    कोरोनाकाळात महाराष्ट्रात किती लोक मेलेत हे पण सांग. तेंव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता का ?

    • @shobharajtonge4003
      @shobharajtonge4003 5 дней назад +3

      Jast nahi gele somesh good work uddhav Thakre ji

    • @राजेश-ख1थ
      @राजेश-ख1थ 5 дней назад +5

      चाळीस पैशासाठी कॉमेंट करण्यापेक्षा थोडा अभ्यास केला असता तर बर झालं असत,ज्याप्रकारे युपी बिहार मधे गांगेतील प्रेत तरंगताना दिसत होते,गुजरात हायकोर्ट ने गुजरात सरकारला कस झापल होत त्याचा थोडा अभ्यास कर ,महाराष्ट्रात अस काहीच घडल नाही आणि म्हणून महाराष्ट्राचं सरकार बदनाम करून पाडल.

    • @pratikeshchikate4665
      @pratikeshchikate4665 5 дней назад

      Gandu sarkh nko bolu uddav Thakare ch nav pahilya 5 cm madhe ale

  • @manoharsinghhemawas1119
    @manoharsinghhemawas1119 5 дней назад

    संजय राउत ख़ुद icu में है 😅😅😅

  • @vinayakadkar9755
    @vinayakadkar9755 4 дня назад

    दोन हजार लोक लापता आहे. सरासर झुट आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला.

  • @gangadharvichare3165
    @gangadharvichare3165 5 дней назад +6

    Ek number raut saheb salute Maharashtra chi toff

  • @medhatambat7258
    @medhatambat7258 4 дня назад

    स्वतः च चरित्र आठवा. आपण काय काय उद्योग केले ते. मग दुसर् यांना शहाण पणाचा डोस पाजा.

  • @balbhimjamdhade752
    @balbhimjamdhade752 День назад

    पुढच्या वेळेस तू सांजा जात नाही तिथे

  • @ankurpurandare5771
    @ankurpurandare5771 5 дней назад +2

    Chavvaa

  • @samikshaghotage3505
    @samikshaghotage3505 4 дня назад

    विकतचे लोकं कमेंटवर कमेंट करून कौतुक करतायत तेवढी पात्रता तरी आहे का यांची.
    पोकळ वाघाचा पक्ष पोखरणारे भित्रट शूरवीर

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 5 дней назад +2

    ICU😂😂😂

  • @SandeepPatil-dj7gj
    @SandeepPatil-dj7gj 4 дня назад

    Yed..khul...

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 4 дня назад

    जेलमध्ये जाऊन

  • @hiramanmahale9070
    @hiramanmahale9070 5 дней назад +1

    ❤❤

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 4 дня назад

    संजय राऊत साहेब आपले खुप खुप धन्यवाद सर शिवसेना चा धान्य 🐯 भाजपा वाले लाश पर रोटिया सेक रही है भाजपा भगाव देश बचाव 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @MahavirDoshi-u2s
      @MahavirDoshi-u2s 4 дня назад

      @@NarayanGaikwad-ub4oh ओन्ली भाजपा ओन्ली मोदी ओन्ली फडणवीस ठाकरे भागाव राऊत भगवं

  • @rajswami3960
    @rajswami3960 4 дня назад

    वेळेचे भान ठेवायला पाहिजे होतं

  • @prasad2457
    @prasad2457 3 дня назад

    Sanju uddhav la ka sample te sang aadhi 😢

  • @tavanappamasule8184
    @tavanappamasule8184 5 дней назад +1

    संवसद मे बोलने नही देते इसका कारन ऊसकी लायनही

  • @ShivaniGawande-o2p
    @ShivaniGawande-o2p 5 дней назад +2

    Gulamgiri chalu aahe

  • @AjayBhanavat
    @AjayBhanavat 4 дня назад

    बहुत गलत किया चेयरमैनने

  • @eknathjadhav1493
    @eknathjadhav1493 День назад

    उपसभापती को mirchi lagi

  • @BharatKaBabu-y2n
    @BharatKaBabu-y2n 5 дней назад

    Only Uddav saheb

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 4 дня назад

    Bharat देश mahan aahe bar zal sangitle tu

  • @anuraadhakoltharkar-cx1vs
    @anuraadhakoltharkar-cx1vs 5 дней назад +1

    काय बोलतो हा मनोरुग्ण माणूस?

  • @pintuchavan5875
    @pintuchavan5875 5 дней назад +1

  • @audhootpanhalkar6805
    @audhootpanhalkar6805 4 дня назад

    ekanath shinde saheb ase bolave lagte Sanjay rautasarkhe

  • @rameshparhe22
    @rameshparhe22 3 дня назад

    Are are are are are are...HAHAHA HAHAHA HAHAHA HAHAHA HAHAHA

  • @bhaskr3r
    @bhaskr3r 4 дня назад +1

    HA RATRI 7:30 KE BAD BHASHAN DE RAH HAI KYA

  • @gaikwadashok3302
    @gaikwadashok3302 3 дня назад

    Ajab tuze sarkar new movie.

  • @dharmrajraut3113
    @dharmrajraut3113 5 дней назад +5

    Sabha adhyksha chi pn fatli

  • @MaheshShinde-c3e
    @MaheshShinde-c3e 5 дней назад +1

    पुष्टि वहा के मंत्री करे सारे देश ने देखा हैं क्या हूवा हैं

  • @bhaskarsambherao6472
    @bhaskarsambherao6472 4 дня назад

    It is better to admit this man any mental hospital

  • @PradipGote-q8s
    @PradipGote-q8s 5 дней назад +1

    जय संविधान

  • @anilgudsoorkar8852
    @anilgudsoorkar8852 5 дней назад

    एवढे सावकाश बोलून वेळ काढू पणा, 4 मुद्दे मांडा वेळेत मांडा.

  • @KailasSawale-v4b
    @KailasSawale-v4b 5 дней назад +3

    Sach bolna gunna hai