Amol Kolhe Speech UNCUT: संसदेत भाषण म्हणून कोल्हेंनी दीर्घ कविताच ऐकवली, जोरदार टोलेबाजी
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
Amol Kolhe Speech UNCUT: संसदेत भाषण म्हणून कोल्हेंनी दीर्घ कविताच ऐकवली, जोरदार टोलेबाजी ... संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्रातील खासदारांनी सहभाग घेतला. यावेळी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. यामध्ये खासकरुन खासदार अमोल कोल्हे, अरविंद सावंत यांचं भाषण जोरदार झालं. Amol Kolhe Speech, amol kolhe poem, amol kolhe,
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ....जय शिवराय
असेच खासदार संसदेत पाहिजे जे सरकारची मस्ती उतरवतील. 🇮🇳🚩
खुपच छान कोल्हे साहेब महाराष्ट्राचा बुलंद आवाज 🙏🙏
माननीय कोल्हे साहेब आपण अभ्यास पूर्वक मुद्दे मांडता त्याचा आम्हाला त्याचा फार अभिमान आहे
जबरदस्त अमोल कोल्हे साहेब
एक दम बरोबर जय महाराष्ट्र
पुन्हा एकदा सत्तेला टोचणारी वास्तव दाखवणारी सुंदर कविता.
Satte la tochanari kavita kay mahakumbh kay event hota ram mandir event hota manun 500 varshe vat pahavi lagali hindu bandhavana shradhha cha vishay ahe kuthe kay bolav yalahi samaj lagate immature behaviour of mr kolhe in loksabha
Vastav kasal mhanun 500 varshe sangarsh karava lagal ayodhyela ram mandir sthapan karayla
अंधभक्त नही सुधरेंगे. अमोल कोल्हे हर बार समाज के लिए अच्छा msg देता हैं.
@Pradeep-b4z apko samja nahi muze kya bolna hai amol kohle kya bole mahakubh ka event ram mandir ka event are hindu samaj ki bahavana ka vishay hai astha ka vishay hai andhbhakt hai ham esliye 500 sal ke bad prabhu shree ram ji ayodya virajman huve jay shree ram event bola mr amol kolhe ne esliye maine ye bat boli ham prabhu shree ram ke andhbhakt hai unke andhbakt modi ji ke vajesehi ham prabhu shree ram ji ko ayodya mai virajman dekh paye kolhe karta kya ye kam
नेता हो कोल्हे साहब जैसा,,,,
मा.कोल्हे साहेब त्रिवार साष्टांग दंडवत, बहोत खूब
पण या बेशरमाना समजेले असेलच परंतु लाज नाही.
आपली भाषणे अप्रतिम असतात त्यात आणखी एक.धन्यवाद जयभीम
Thanks, आमच्या भावना पोहचवण्यासाठी
खुप छान डा कोल्हे साहेब 👍🙏
खुप छान कवितेतून वास्तव मांडले आहे आपण डाॅ कोल्हे सर 🙏🙏
बहुत खूब। ऐसे काव्य आतीं हूई आजादी की जंग की नींव बने।
संसदेतील एकमेव खासदार ज्याच्यामध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे बाकी बरेच बिनकामाचे तिथे जाऊन बसले
साहेब खूप छान वास्तव समोर ठेऊन सुधा ह्याना फरक पडणार नाही. महाराष्ट्रातील नागरिका कडून आपले अभिनंदन.
खुपच छान अमोल दादा
खूप छान डॉक्टर साहेब
अभ्यासू सांसद
एकच नंबर कोल्हे साहेब
Great Poem ❤❤ खूपच अर्थपूर्ण... कटुसत्य
अभ्यासपूर्वक केलेलं भाषण ऐकायला मिळते हे भाग्य आहे
जबरदस्त! अफलातून कविता!
हृदयस्पर्शी कविता साहेब
युवा खासदार कामगिरी दमदार डॉ अमोल कोल्हे साहेब
सामान्य माणसाची हतबलता अगदी योग्य शब्दात सांगितली आहे.
Dr. Amol kolhe sir Lots of Respect to you..... ♥️
Great speech dr.Amol kolhe
कोल्हे साहेब व सुप्रियाताई आपल्या खासदारकीचा आम्हाला अभिमान आहे.
वास्तववादी सर्वसामान्य माणसाचं जीवन कवितेच्या माध्यमातून सरकार दरबारी मांडल्याबद्दल अमोल कोल्हे साहेबांना थँक्स
अमोल कोल्हे अमोल कोल्हे ला नारायण महाजन तर्फे तालुका उस्मानाबाद जिल्हा हिंगोली येथून हार्दिक शुभेच्छा विधान भवनामध्ये
छान.
Doctor M.P., you are not only the Reel-Hero but a Real time Hero who has incredible oratory skills to bring out the hassles & struggle faced by the people of the country. (B)ahta (J)ahan ganda (P)ani, Aapne koshish ki hai logon ki aankh kholne ki ❤
व्वा व्वा बहुत खुब 100% सच बात कही 🙏🌹
Superb... It's real fact... superb dr Saheb
Waaaa kya baat hai amolji❤❤❤
वाह क्या बात है 👏👍👍👍
1 number Saheb
अप्रतिम
Great speech 💬 😊🎉SHEM UP GOVERNMENT 😢
वास्तववादी कविता❤
नेता को सलाम
क्या बात है कोल्ह्याची बहुत खूब
आमचा खासदार आमचा अभिमान
खुप छान कोल्हे साहेब
जबरदस्त ❤
एकदम जबरदस्त
लोकतंत्र बचा ही कहाॅं है
नेता हो तो कोल्हे साहब जैसा 👍🙏
Dhanvad
सुंदर राजे
आमोल कोल्हे ❤❤❤
जय जय महाराष्ट्र माझा
Ek number
लय भारी बोलले आपण 👍🏻
You are the best
खुप छान speech. आता Hukumshai
Dhanyawad saheb jai hind
Vastavta ❤
Wahhh mastach👌👌👌👍👍👍
जय शिवराय
1नंबर कोल्हे साहेब 👍
Sundarrrr
Apratim Kolhe Sir .
.
वाघ ❤
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जय शिवराय
Great job done by presenting poem
खुप छान
कडक सर ......
Thanks Mumbai Tak for sharing this...
सलाम कोल्हे साहेब याला म्हणतात खासदार पण बेशरम लोकांना काही फरक पडत नाही
Saheb 🚩🚩🚩🚩
Great Dr.Amol Kolheji.👌🙏🙏🙏🌞
Well said sir
छान
Correct sir Yore poem is really 🙏
छान ❤
ग्रेट 💐💐🙏🙏
Excellent!💐
Wow it's very nice speech...
Amol.dada.tusi.great.ho
सरकारची पुरी ठोकली ढाणया वाघाने जयभारत
Great speech sir
🔥🔥💞
🙏🙏🙏
खूपच छान
Good
Great khasdar
जय महाराष्ट्र
Aali tutari❤❤❤❤
ही कविता ऐकून जर मोदी जी ना काही वाटत नसेल तर हे सर्व मोदी ना मान्य आहे असे म्हणावे लागेल 🙏🙏ही वास्तविकता ऐकून पण मोदी जी हसत असतील तर त्यांच्या एवढं सहनशील आणि भावनिक नसलेला नेता तेच असतील
Good speech ❤
जय श्री राम
खुप छान अमोल कोल्हे आप की विद्वत्ता की कमाल बुद्धू जनता नही समज सकती
Jay Maharashtra 🙏🏼 ✍️🏽
जय महाराष्ट्र, साहेब
Reality
Very good
काही फायदा नाही अमोल कोल्हे साहेब, आपला PM निर्लज्ज आहे
संसदेत बोलण्याची संधी मिळालेचा पुरेपुर उपयोग करून घेतला.....
Nice 👍
Shri Kolheji,Vasavi Darshan.
❤exlent