Akshay Shinde Encounter नंतर Viral Audio Clip मधून कुठला दावा ? अंतिम संस्काराचं नेमकं काय झालं ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • #BolBhidu #akshayshindeencounter #akshayshinde
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 115

  • @kishorrakhe
    @kishorrakhe 2 часа назад +81

    पोर्शै कार चालकाच एन्कौन्टर का झालं नसेल। बंदुकीच्या नळकांडीत पैसे अडकले असावेत का?

    • @SushilGawai77
      @SushilGawai77 2 часа назад +5

      Agdich.😂

    • @technoideain8786
      @technoideain8786 2 часа назад +4

      😂 खरच शिकून हुकलेले यांनाच म्हणतात

    • @kishorrakhe
      @kishorrakhe Час назад +5

      @@technoideain8786 आणी आपणास चाटुफळे?

    • @manishbhandari8052
      @manishbhandari8052 Час назад

      Tuzha chimuklicha rape zhala asta tevha pan tu hech bolla asta ka re mitra

    • @mr.unknown8017
      @mr.unknown8017 58 минут назад +3

      तुझ्या घरच्या कोणत्या महिलेवर जर असे अत्याचार झाले असते तर तेव्हाही तू हेचं प्रश्न विचारले असते का......?

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 2 часа назад +22

    POOJA. CHAVan . VAR BALATKAR. AANI TICHA
    KHOON KARNARA. SANJAY. RATHOD. CABINET
    MINISTER. HOTO.

    • @rahulmahangre1882
      @rahulmahangre1882 Час назад

      पार्थ मी अर्जुन नाही ,दुर्योधन आहे......

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 3 часа назад +17

    चार सहआरोपी वाचतात फरार होतात आणि एक उडवला जातो ?
    कारण स्पष्ट आहे घटना एकमेव नसेल, आणि यात रॅकेट उघडं पडण्याची दाट शक्यता असती, या सगळ्यांना वाचवणारे हलकट नेतेही तेवढेच दोषी आहेत.

  • @Watcher.3456
    @Watcher.3456 3 часа назад +41

    तो encounter च्याच लायकीचा होता, पण सगळे आरोपी पकडले जावे, हे खूप मोठं षडयंत्र आहे..

  • @sumit06lad
    @sumit06lad Час назад +14

    3 बायका...
    2 दा डिव्होर्स...
    नंतर रेप...
    एवढ्या वरूनच त्याची प्रवृत्ती कळते...
    मग एन्काऊंटर जरी केला असला तर की वाईट आहे त्यात

    • @vishalgaikwad582
      @vishalgaikwad582 4 минуты назад

      काही नाही भावा पण बाकीचे त्याचे सहकारी फरार आहे त्यांना वाचवण्यासाठी सगळं झालं आहे त्यात काही राजकीय पक्षाचा नेता पण असेल कुणाला माहीत

  • @Dharmik457
    @Dharmik457 3 часа назад +12

    देशाचा कायदा कमकुवत आहे त्या मुळेच माणसाचा जीव स्वस्त झाला आहे आणि न्याय मिळणं अशक्य. 😔🙏

    • @rahulmahangre1882
      @rahulmahangre1882 Час назад

      पार्थ रथ वापस मोड,मी अर्जुन नाही,मी दुर्योधन आहे 😂.

  • @mehesh_6766
    @mehesh_6766 4 часа назад +32

    आरोपी गतिमंद केला तर 24 व्या वयात 3 लग्न कसे केले
    आणि 3 मधून 2 बायका टिकल्या का नाही

    • @Dharmik457
      @Dharmik457 3 часа назад

      भाऊ इथे एकच मिळत नाही आहे 😔

    • @patil155
      @patil155 3 часа назад

      ​@@Dharmik457😂

  • @pagaredipak9
    @pagaredipak9 4 часа назад +8

    शाळेतील संस्था चालक वर कारवाई करतील का...??

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 3 часа назад +5

    सगळच गोलमाल आहे कायदे‌ करनाप-यांच कायद्यावर विश्वास नाही आणि फरार आरोपी ही सापडत नाही

  • @sanketsapre
    @sanketsapre 3 часа назад +5

    School management che lok gayab ahet yatunch clear hota

  • @AnantahN
    @AnantahN Час назад +4

    प्रतेक्षदर्शी याने पुढे यावे व आपला मागीलदर्शी भाग सुजवून घ्यावा 😂😂

  • @baghmitra
    @baghmitra 2 часа назад +3

    Porsche prakarnach kay zaal tyanchyasathi vegla nyay karan te paisewale ahet

  • @prashantbendkoli5132
    @prashantbendkoli5132 3 часа назад +2

    भावा सगळं व्हिडिओ सोड याचे update देत जा

  • @sureshwalde320
    @sureshwalde320 2 часа назад +2

    अश्या नराधमा बद्दल राजकरणापासून ते न्यायाधिश पर्यंत आपूलकी असेल तर महाराष्ट्र सोडा आपला भारत देश मुलींसाठी सुरक्षित नाही...

  • @superinvestor4022
    @superinvestor4022 50 минут назад +1

    Kay Faltu Pana AAHE..RAKSHAS MELA...barr ZAL

  • @Som-rx5bt
    @Som-rx5bt 2 часа назад +1

    कोर्ट मध्ये ऑडिओ क्लिप proof म्हणून वापरू शकत नाही

  • @tejasbatte9218
    @tejasbatte9218 4 часа назад +2

    Lokshahi🤗🤗

  • @SameerThombare-i4y
    @SameerThombare-i4y 3 часа назад +1

    Avad sahebani tya clip valyala sarkari witnesses mhanun ubhe karave

  • @ChandrashekharMore-dn7vc
    @ChandrashekharMore-dn7vc 3 часа назад +12

    .jya mulivar annay zala tithe bajula ek mitra rahato tyakadun samajleli hi mahiti khara ki khota maahit nahi....atyachar don veles vegveglya jannani kele mulicha mrutyu zalyane dusrya vyaktichi olakh patli nahi pan akshay shinde ekda police n samor mazyasobat mothe saheb pan hote,,asa bolalela tya veli tyala police yanni dam deun sangitla ki 'khota bolu nako tu ektach hotas dusra kunacha nav ghetlas tar yad rakh'..... एखाद्या आरोपीचा "एन्काऊंटर" फक्त न्याय करत नाही तर त्या आरोपी कडून मिळणारे पुरावे सुद्धा संपवतो 😌

    • @shiv5133
      @shiv5133 2 часа назад

      Ohh my god....hymadhe khup kuthari Pani murtay..

    • @shiv5133
      @shiv5133 2 часа назад

      Pan asa mhntat ki mulicha mrutyu zalela nahiy.....ty saglya afwa hotya.....Pani kuthari murtay

  • @bhavit17
    @bhavit17 40 минут назад +1

    सत्तेचा माज आला आहे शिंदे अनी फडण्याला,
    स्वतःची मानसे वाचवण्या साथी दुसऱ्या गुन्हेगाराला मारले

  • @saidhavale7789
    @saidhavale7789 Час назад +1

    Tya bhayya lokanch kay zal tyani tar rep karun murder kela?

  • @ghanshyamnawghade5459
    @ghanshyamnawghade5459 3 часа назад +1

    हा केशरकर

  • @rajtambe4713
    @rajtambe4713 3 часа назад +5

    To Jo matimand hota to teen lagna jhale kaise

  • @rudraksha_diksha
    @rudraksha_diksha 2 часа назад

    जितेंद्र आव्हाड.....😂😂😂गेला आता ..... Need to explain everything about everything

  • @NitinTaware-ou3iu
    @NitinTaware-ou3iu Час назад

    अश्या तर जितेंद्र avad che भरपूर अडिओ क्लिप आहेत

  • @maheshgharat7
    @maheshgharat7 Час назад

    Badlapur janate vedali aane punekar

  • @NitinTaware-ou3iu
    @NitinTaware-ou3iu Час назад

    मोबाईल आणि अडिओ क्लिप आहे लोक विडिओ काढतात

  • @nahushpatil7339
    @nahushpatil7339 2 часа назад

    Ugach nahi home minister thevlay Deva ne aapli zakayla

  • @rohitkande5751
    @rohitkande5751 24 минуты назад

    महाराष्ट्र पोलीसांचे इन्कौन्टर साठी अभिनंदन 💐
    आणि जर हे ठरवून केलं असेल तर हार्दिक अभिनंदन 💐💐💐

  • @Aniruddha_gulhane
    @Aniruddha_gulhane 2 часа назад

    Encounter kela asel tr police sana maza salute 🫡

  • @rohitkande5751
    @rohitkande5751 22 минуты назад

    जर हे आव्हाडांच्या मूली सोबत घडले असते तर असे बोलला असता का 🤬😡

  • @aappasokolekar4686
    @aappasokolekar4686 Час назад

    अशय, शिंदे 😮

  • @rohanranaware4323
    @rohanranaware4323 6 минут назад

    मी काय म्हणतो तो पोर्षे कार वाला अगरवाल ला सुद्धा आता अस अन्काऊंटर करून टाकणार ka...?

  • @शिवसेना-ध6द
    @शिवसेना-ध6द 2 часа назад

    Police ani nety kiti khare ahe te sarvanlach mahit ahy... Paise tithe naay firvta yeto..

  • @maheshgharat7
    @maheshgharat7 Час назад

    Kasab la kya dya ne vachav la aata vishay soda nahi tar not interested karato

  • @sagarfurange4231
    @sagarfurange4231 3 часа назад

    नींदनीय कृत्य करून लोकांची सहानभूती कशाला मिळवून द्यायची या नालायकाला.... मीडिया आणि विरोधी पक्ष फक्त स्वतःचा विचार करत आहेत

  • @Sandy-yl1hl
    @Sandy-yl1hl Час назад

    Tyachi aata dafan body pan gayab hoil aani public ne raagane keli asel asa bolun vishay sampvatil!

  • @pramodchaudhari3523
    @pramodchaudhari3523 3 часа назад

    Akshay Shinde ne 3 lagn keli hoti an jya lahan mulinshi tyane attyachar kela he konihi visaru naye...

  • @GayatriDhongde
    @GayatriDhongde Час назад

    Tyacha encounter zala pn kharach to dhoshi hota ka aani asel tri he chukich aahe karan yachya thikani ekhada nispap vykti pn asu shkto aani ya gosti cha fayda ghet police ASE khup encounter krtil te pn tyanchya fayda sathi

  • @Dharmik457
    @Dharmik457 3 часа назад +9

    बाकी फरार संस्थाचालक कूठे आहेत? ते तर गायब झाले. ही शंका खरी ठरली. अक्षय शिंदे चा जीव बाकीच्यांना वाचवण्यासाठी घेण्यात आला. आता हे स्पष्ट झालं. 🙏

  • @ShithilTambe
    @ShithilTambe 2 часа назад +11

    महा विकास आघाडी च सरकार येऊ नये ही इच्छा ! 🙏

    • @SushilGawai77
      @SushilGawai77 2 часа назад +7

      Dev Karo tujhi icchha apurna raho.😂

    • @akisfision5397
      @akisfision5397 2 часа назад +6

      Mumbai Senate election trailer baghitlas ka😂😂

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 9 минут назад

      बरोबर आहे तूझी इच्छा.कारण जर सत्ता आघाडीची आली तर राज्यात लाखो अंधभक्त अनाथ तरी होतील किंवा रोज डबे जेलला पोहोचवतील.

  • @nandkishorraut5771
    @nandkishorraut5771 2 часа назад +7

    त्या जितेंद्र आव्हाड च्या मुली किंवा बहीण सोबत असं कृत झालं असत तर तरी पण असंच बोल असता का

  • @SamadhanMachineToolsSMT
    @SamadhanMachineToolsSMT 2 часа назад +3

    वळू ची 3 लग्न कशाला केली ते विचार आधी घरच्यांना... घ्या त्यांना ताब्यात

  • @chaitanyabhosale164
    @chaitanyabhosale164 4 часа назад +10

    मेला तर मेला तो कुठ देशभक्त होता ज्याला कायद्या वर विश्वास असेल त्याने अगरवाल याला शिक्षा देऊन दाखवावी मग बोलावे 😂😂😂

    • @ChandrashekharMore-dn7vc
      @ChandrashekharMore-dn7vc 3 часа назад

      jya mulivar annay zala tithe bajula ek mitra rahato tyakadun samajleli hi mahiti khara ki khota maahit nahi....atyachar don veles vegveglya jannani kele mulicha mrutyu zalyane dusrya vyaktichi olakh patli nahi pan akshay shinde ekda police n samor mazyasobat mothe saheb pan hote,,asa bolalela tya veli tyala police yanni dam deun sangitla ki 'khota bolu nako tu ektach hotas dusra kunacha nav ghetlas tar yad rakh'..... एखाद्या आरोपीचा "एन्काऊंटर" फक्त न्याय करत नाही तर त्या आरोपी कडून मिळणारे पुरावे सुद्धा संपवतो 😌

    • @anandjadhav2149
      @anandjadhav2149 3 часа назад

      Bhai kayda barobarch ahe Ani mla tr vishwas ahe kaydyavr. Pn ks ahe na jya lokkanna vishwas nhi na te tr desh bhakt pn nhit re .. tu tharav tu kashat ahes.... Kaydyala nav thevnyacha adhikar nhi tula, kaydyacha vapar karnare. Mantri, police Ani apn lok. Ya mde 99% lok he kaydyacha virodhatch chaltat. Ani itihas sakshi ahe jya deshat bhrashtachar asel tithe kayda kahi karu shakt nhi. Karan te chalavnare bhadve ahet... Ani tu je prakaran boltos na tya mde pn kayda chalavnarech ahet. M kayda chukicha tharat nahi.

  • @avadhutyadavfilm6491
    @avadhutyadavfilm6491 2 часа назад

    शोकांतिका आहे आरोपीची पण बाजू घेऊन राजकीय मतभेद होतात,.... त्याला मरण हाच न्याय आहे

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 Час назад

      आरे पण बाकीचे का सोडले.....सगळ्याला घाला ना गोळ्या..... मुलीनला बाथरूम ला नेण्याची जबाबदारी कुणा पुरुषाची आस्ती का.....काय काय अजून त्या शाळेत चालु आहे तुला आहे का माहित........एकाच्या नाही सगळ्याच्या gd मधी गोळ्या घाला....काही फरक नाही पडणार पण ज्याच्याकडे पैसे तो फिरतो मस्त....

  • @prakashsawle2279
    @prakashsawle2279 3 часа назад

    चांगल काम केल नाही का पोलिसांनी.....

    • @yogeshverna4706
      @yogeshverna4706 2 часа назад +1

      Tya shinde ne mulivar atyachar kele mhanun police ni tyala marle nahi tar baki je aaropi ahet tyanchi naave samor yeu nayet mhanun marla ahe, ani he sagla sarkar cha sangnyavarun kela ahe. ata tumhich sanga police ani sarkar ni kay kela changla ki vait?

    • @technoideain8786
      @technoideain8786 2 часа назад

      ​@@yogeshverna4706😂 अरे बाकीचे कोण, अक्ष्यानें अत्याचार केला होता त्या मुलीने त्याचे नाव घेतले आहे, जसा तु आज अक्ष्या ला सपोर्ट करोय तासच बाकीच्यांनी अक्ष्याला सपोर्ट केला होता म्हणून त्यांना पळून जावे लागले.

  • @Mememedidx
    @Mememedidx 4 часа назад +7

    जे झाल ते चांगले झाले
    ज्या मुलाला लहान पणा पासून मोठे केले त्याला निर्दोष दाखवण्याचा प्रयत्न करणार पोलिसांनी हे केले ते योग्य झाल पोलीसांनी चौकशी नंतर च हे केले आहे
    -भावपूर्ण श्रध्दांजली💐

    • @vhraut
      @vhraut 3 часа назад +3

      आपल्या कडे कायद्याचं राज्य आहे, अक्षय शिंदे जे केलं ते कृत्य अमानवी आहेच त्यात तीळ मात्र शंका नाही. पण आपण त्याला कायद्याच्या आधारेच शिक्षा द्यायला हवी. किती तरी Politician आहेत ज्यांच्यावर Rape च्या केसेस आहेत मग त्यांना पण असाच न्याय मिळायला नको का? शाळेच्या व्यवस्थानावर आणि Principal वर काय कारवाई केली. हे दोघेही फरार आहेत.त्या बद्दल कोणीच काही बोलत नाही??

    • @MultiAnand123
      @MultiAnand123 3 часа назад

      Police fake encounters Karu shaktat future made...Aropi la kaayda ahe shiksha dyaayla ...ase fake encounters khup kele ahet 90's made

    • @Dharmik457
      @Dharmik457 3 часа назад

      पोलिस तपास सुरु होता. त्याच्या मध्येचे त्याचा गेम केला आहे. बाकीच्यांना वाचवायला. याला न्याय नाही म्हणत, याला त्या मुलींच्या जीवाशी खेळ म्हणतात. 🙏

    • @laxmanchavan4108
      @laxmanchavan4108 3 часа назад

      5:14 ​@@vhraut

    • @Dharmik457
      @Dharmik457 3 часа назад

      पोलिस तपास सुरु होता. त्याच्या मध्येच त्याला संपवलं आहे. बाकीच्यांना वाचवायला. याला न्याय नाही म्हणत, याला त्या मुलींच्या जीवाशी खेळ म्हणतात. 🙏

  • @dnyaneshwarwagh6268
    @dnyaneshwarwagh6268 3 часа назад +1

    अरे पण एक कळत नाही हे लोक एन्काऊंटर ल विरोध का करताय... यांचा लहान मुली नाती सोबत जर अस झाल असत तर त्यांनी अशीच भूमिका घेतली असती का??

    • @Ganga_putra
      @Ganga_putra 3 часа назад

      कारण इनकाउंटर करनारा बिजेपी वाला होता 😂
      महावाकास आघाडी नव्हती चमचे नाराज झालेत सवय आहे त्यांला सगळ्या गोष्टीत विरोध करायची

    • @rahullondhe6438
      @rahullondhe6438 2 часа назад +2

      एन्काऊंटरला विरोध नाहीये, पण शाळेच्या संस्था चालक याचे वर पण थोडे कारवाई झाली तर बाकी स्कूल वाले सतर्क होतील असे घटना होणार नाही काळजी घेतील
      जेव्हा झाले तेव्हा कंप्लेंट घेतली नव्हती लवकर
      आणि शाळेने पण लवकर ॲक्शन घेतली नाही
      तर शाळा पण जबाबदार झाली ना

    • @SushilGawai77
      @SushilGawai77 2 часа назад +3

      Kharya aropina wachavanyacha prayatn hot aahe.

    • @dnyaneshwarwagh6268
      @dnyaneshwarwagh6268 2 часа назад

      @@SushilGawai77 हो का whatsapp वर आल होत का😂

  • @shobhabhandare320
    @shobhabhandare320 3 часа назад

    एका आरोपीला वाचवण्यासाठी कशाला उठाठेव इकडेसुशांत सिंग राजपूत ची हत्या झाली होती त्या केस बद्दल को कोर्ट काय झालं हे उद्धव ठाकरे यांना विचारवं

    • @tejaskumar4037
      @tejaskumar4037 3 часа назад +1

      Cbi वर भरोसा नाही का?

  • @amolparab9810
    @amolparab9810 2 часа назад

    फेक एन्काँटर आहे

  • @sharadtohake6065
    @sharadtohake6065 2 часа назад

    ruclips.net/video/TKZ9og966PU/видео.htmlsi=pMUkiVE3RfYTh4tA हे रॅप सॉन्ग बघा अत्याचारावर आधारित या घटनेवर आधारित आहे

  • @rushikeshgurav168
    @rushikeshgurav168 2 часа назад +3

    ज्याला अक्षय शिंदेच वाईट वाटतं त्याने आपल्या घरातील सहा सात वर्षाच्या पोरी त्याचा भाऊ जिवंत आहे त्याच्याजवळ सोडाव्यात... नंतर खुशाल आभाळ हेपला👍👍👍