लोकांचा लक्षात आलं पाहिजेत की दादा विरुद्ध राजकारणाचा कसला च अनुभव नसलेला नातू उभा केला , पण एकाधा अनुभवी कार्यकर्ता नाय उभा करू शकला शरद पवार 😂😂😂😂😂कारण घरातच सगळं पाहिजे ना , कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचालयच्या आता😅😅😅
@@sakkk31 rajkarn kadhi sampt nast bhau Ajit pawar kalach bolle ka future madhe sobat kaam karaych ahe He rajkarni lok fakt narrative set kartat common people madhe Ani majja baghtat Js Sharad Pawar chya case madhe tyala jati madhe bhandan lavun denara boll jat tsch ast sagl Tyanna changl mahit ast common lok kashyavr vishwas thevtil te
रोहित दादा जामखेड पडनार मनच बारामतीत फिरतो दादा कारखाने शिवाय काहीच केले ते फक्त घरात हा विकास पवार कुटुंबाचे विकास करत आहे यावेळी यांना पाडनार जनता याचा घरात आमदार खासदार घरात
Sharad पवारसाहेब बारामती भारताच्या नकाशावर दाखवलेली आहे विरोधी लोक बघून copy karnyach khatpat karun thakle ajitla Masti ahe Sharad pavarsahebanchya budhimattewar udya maratoy bandgul सुरुवात मोटरसायकलवर फिरून मतदारसंघ बंधल्यात प्रत्येकप्रश्र्नच जान आहे आहे त्यांच्या प्रघड अभ्यासाला तोड नाही नेतृत्व जनता बहाल करतोय अजितला हे माहीत नाही हे त्याचं दुर्दैव
बारामतीकर जनता आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा शब्द खाली पडू देणार नाही. असा विश्वास या अख्ख्या महाराष्ट्राला आहे .❤
😂😂
काँग्रेस सेना संपवली म्हणून साहेब pm नाही झालं 👍👌
Excellent speech by Rohit & Yogendra
माझे मत फक्त आणि फक्त महविकास आघाडीलाच .नो वोट महायुती.
😂😂😂😂
❤❤❤❤@@Shivneri-r7k
बारामती चे संस्थापक शरद पवार हे जगाला माहित आहे.जय तुतारी
दोन्ही भाऊ जिंकणार 😎✌️💯 0:30
अबकी बार युगेंद्र पवार आमदार
तुतारी.... ✌🏻✨💫
युगेद्र पवार साहेब तुमची महाराष्ट्राला गरज आहेत
युगेंद्र पवार च येतील
युगेंद्र विजय होणार
७० हजार कोटी 😮
Barober ahe
तुतारी योंग्रेद्रपवार निवडणूक जिंकण्यारच🎉🎉
फूटन जाणं खूप सोप असतं पण निवडून येणं किती आवघड असतं हे अजित दादानां आता कळालेलं आहे.
Only dada🎉❤
अबकी बार महाविकास आघाडी सरकार
Very good speech yogendra Dada 👌👌👍👍👍☺️
रोहित दादा....ऐक number❤❤❤❤
युगेद्र पवार साहेब जिंदाबाद
aata fakt YUGENDRA DADA !!!!
❤️ म वि आ ❤️
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
लोकसभेला मिठाचा खडा टाकला तर विधानसभेला ऊभा राहणार नाही असे दादा म्हणाले होते! दादा शब्दाचा पक्का यास तडा गेलाय!
केवळ विकास, विकास चा घोषा करून उपयोग नाही, कृतघ्नपणा केला म्हणून नितीमुल्ये भकास झाली आहेत.फक्त युगेंद्रच !
तुतारी वाजणार ❤
युगेंद्र पवार यांनाच मतदान करावं आणि तुतारी वाजवा
विजयी भवो
अजितदादाविरुद्ध राजकारणात प्रवेश केलास खरं पण कधी बाहेर पडायचं हे कळेपर्यंत डिपॉझिट जप्त झालेलं मिळणार
रोहीत दादा ,👍
❤R .P & Y. P very good politician👑
Next mahavikas Aaghadi sarkarche 💯% Mantri honar ❤ 🫶
बारामती करांना विनंती आहे आपण अजित दादांना निवडून द्या बारामती करांना दादाने सर्व काही दिले आहेत
योगेंद्र पवार भावी आमदार होणार
Only Ajit Dada Pawar🎉🎉🎉❤❤❤❤
शरद पवार साहेब
बारामती फक्त आदरणीय पवार साहेब तुतारीच येणार
मा अजितदादा पवार साहेब भावी मुख्यमंत्री
He will surely carry legacy of Sharad Pawar
लोकांचा लक्षात आलं पाहिजेत की दादा विरुद्ध राजकारणाचा कसला च अनुभव नसलेला नातू उभा केला , पण एकाधा अनुभवी कार्यकर्ता नाय उभा करू शकला शरद पवार 😂😂😂😂😂कारण घरातच सगळं पाहिजे ना , कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचालयच्या आता😅😅😅
Mag Ajit Pawar ni bayko sarpanch nastana ubhi Keli 😂😂Maharashtra madhe tech chalu ahe…not only Pawar😂
महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडी
No Yogendra only Ajit ❤❤❤🎉🎉🎉🎉
Ajiet pwar 💯
Navya yugachi शुरुआत Yugendra दादा पवार. विजय nakki Aahe.
अजित दादांचं राजकारण संपल्यात जमा आहे ...
Kiti divsapsun active ahet rajkarnat tumhi 😂😂
@Shivneri-r7k तुम्हाला एक दिवस कमी.
@@sakkk31 rajkarn kadhi sampt nast bhau
Ajit pawar kalach bolle ka future madhe sobat kaam karaych ahe
He rajkarni lok fakt narrative set kartat common people madhe
Ani majja baghtat
Js Sharad Pawar chya case madhe tyala jati madhe bhandan lavun denara boll jat tsch ast sagl
Tyanna changl mahit ast common lok kashyavr vishwas thevtil te
त्याला माणसं आवडत नाहीत फक्त सत्ता हवी आहे
एकाच घरात तीन आमदार आणि तीन खासदार
आमदार किती मोठा सरपंचा मतदारांनी मत देऊन त्यांना मोठं केलं आमदार केलं मंत्री केले त्या जनतेशी खुन्नस पणे वागणे कदापि योग्य नाही
युगेंद्र दादा पवार फिक्स आमदार बारामती 💯👍✌️💙
70 हजार कोटीच काय????
रोहित दादा जामखेड पडनार मनच बारामतीत फिरतो दादा कारखाने शिवाय काहीच केले ते फक्त घरात हा विकास पवार कुटुंबाचे विकास करत आहे यावेळी यांना पाडनार जनता याचा घरात आमदार खासदार घरात
Indian ❤️ 🙏 💯 👍
Mhayuti geli khadyat only ajit dada
Harishchandrachi taramati tasi sharad pawaranchi baramati jai maharashtra
बारामती मतदारसंघातुन युगेंद दादा पवार हे निवडुन येतील
भावी राष्ट्राध्यक्ष आॅफ बारामती 😂😂😂😂😂😂😂
Only Sharad Chandra Pawar Sahab
35 वर्षा पूर्वी दादा नवखेच होते
आजे-पुतणे फक्त चर्चा करतात कृती नाही
Ajit dada will definitely win the assembly election because he is well experienced and hard worker.
This timedefinitely ajit pawar is going to lose assembly election no matter yogendra has experience or not
फुगीर ❤ वडा पाडून टाका
ज्याचं वजनच नाही तो राजकारणात कसा येणार
Yp निवडून येणार आणि mva सरकार येणार
Rohit padnar
बारामती विधानसभा मतदारसंघ यंदा तुतारी वाजणार फक्त महाविकास आघाडीसोबत आहे
Ajit dada🎉
Mva win 178 mla
फक्त तुतारी
बारकादादा
अजितदादाच आमदार होणार
योगेंद्रच्या बोलण्यावर अजित दादा हसून हसून थकले
Yogendra Dada win with 25000 votes
अजित दादा हे भाजप बरोबर गेल्या मुळे जनतेला आवडले नाही दादा बधदल सहानुभूती आहे पण पक्ष महत्वाचा असल्या मुळे दादा चे डिपाजित जपत करु शकतील
महायुती
फक्त जाहिरात कंपनी चा विकास झालाय 😅😅
साहेबांची बारामती
दादा सत्तेत गेल्यानंतर काय बारामतीत मोठा विकास केला आहे.
Ajit Pawar live BJP Madhya ja
जामखेड सांभाळा दादा
तू परळी सांभाळ पहिलं😅😂
Rohit dada pawar nahi jinkar ahet ..lihun ghya 😂
युगेंद्र पवार म्हाताऱ्याच्या राजकीय खेळात एक प्यादा बनला.
दादा सर्वांसमोर तुझा बुरखा उचलेल
युगेंद्र, दादांचा इतिहास बघितला असतास तर हे पाऊल उचललं नसतास.
जास्त काही नाही युगेंद्र तुझा डिपॉझिट जप्त होणारच
Yugendra pawarnche yogdan kay aahe Baramati madhye😂😂😂
युगेंद्र तुमचं भविष्य कधीच संपलं
अजित दादांच्या पुढे युगेंद्रचं काही चालणार नाही
विकास करायला कोण पण पैसे देईल उद्या कोणाचा पण हात धरायचा का दादा पराभूत होणार
Karjat bagha
तुझा आवाज दादाच्या आवाजात हरवला आहे कसा बोलशील
योगेंद्र पवार बारामतीला मिळालेला नवा जोकर
Tujya ayila त्याच्यापुढे नागडा उभा कर joker kay kartoy baghu jokpexya kam karnar
Are bhau prashn kasle sadhe vicharto kukulya balasarkhe 😂
ज्या म्हाताऱ्याचा जनता ऐकत नाही त्याच तू कशाला ऐकलंस रे
आजू ल काळे काजू द्या 😂खाली
1 लाखानी पडणार 😂😂
अब घोड़ों के साथ गधे भी रेस में शामिल होंगे
अजित दादा विजय होणार
Ajit dadani jamkhedmade laksha ghatle tar naki parabhav
Tyala nako kon mhntoy randachya
युगेंद्र तू लढणारा उमेदवार की हासवणारा
आली पुन्हा डोकं फोडून घ्यायची वेळ
दादा ल zhopava
शरद फवार साहेब यांनी आजपर्यंत काय विकास केलाय येडपट रोहित 👍👌
बघूया पुढच्या निवडणुकीत काय होईल
Sharad पवारसाहेब बारामती भारताच्या नकाशावर दाखवलेली आहे विरोधी लोक बघून copy karnyach khatpat karun thakle ajitla Masti ahe Sharad pavarsahebanchya budhimattewar udya maratoy bandgul सुरुवात मोटरसायकलवर फिरून मतदारसंघ बंधल्यात प्रत्येकप्रश्र्नच जान आहे आहे त्यांच्या प्रघड अभ्यासाला तोड नाही नेतृत्व जनता बहाल करतोय अजितला हे माहीत नाही हे त्याचं दुर्दैव
मोठ्यांच्या फंदात पडण्याऐवजी आधीच राजकारण शिकायला हवं होतं रे.