नक्किच कारण छत्रपती शिवाजी महाराज जन्म आणि मृत्यू होईपर्यंत पुर्णपणे आदिवासी समाजामध्येच झाला आहे जेवढे गड किल्ले आहेत त्याच्य चारही बाजूंनी आदिवासी समाज आहे
माझ्या धनगर समाजाला विनंती आहे की तुमचा ही अधिकार आहे आरक्षण मांगण्याचा परंतु आमच्या आदिवासी आरक्षणातून नका मांगु हि विनंती आहे आणि कधीच नाही भेटत हे तर नक्की परंतु सरकारचं काहीच खरं नाही जातीत भांडणं लावुन राहिलेत तर जागरुक व्हा आदिवासी बांधवांनो ... जय आदिवासी जय जोहार जय संविधान ❤❤🎉🎉
खिलारे बाबतचा बरेचशे नेते बोलताना ऐकतो..... खिलारे हे धनगरच आहेत. त्यानी धनगड चे प्रमाण पत्र काढल. ते खोट आहे. आसौआपण कस काय म्हणू शकतो? जर धनगड हे ही धनगर च आहेत हे जेव्हा आपण मान्य करतो तेव्हा च हे पटू लागत. मग उघडपणे म्हणा की.... धनगड हेच धनगर आहेत. पण हे आपण मान्य करत नाही. नेत्यांचा खोटारडे पणा आहे. दिशाभूल ही करतात. जिथ तुम्हाला धनगर एसटी आरक्षण पाहीजे तर त्यामुळे प्रक्रिये कडे पहारा. हिंदी भाषेत मेंढपाळाला अनेक नाव आहेत. त्यापैकीच हे नाव आग्रा विद्यापिठाचे संशोधनातून मान्य झाल आहे. आर एन सक्सेना त्यांच नाव. आणी आपण खिलारे इनवेलीड झाला पाहिजे आस ओरडत रहातो. दुसरी महत्वाची गोष्ट धनगड राज्यात नाहीत पण म्हणायच आणी ते जेव्हा महाराष्ट्रात 1 मे 1960 ला सामील तेव्हा ते धनगडच होते. म्हणूनच आपणा सगळ्याना क्षेत्र बंधन हाटवून याचा एसटी समावेश झाला कायद्याने. अन तेलाच तुम्ही नाकारणार? आस न्यायालयात टिकत नसत.
खिलारे खिलारे काय करताय, खूप सारे पुरावे आहेतं धांगड(धनगड नव्हे) आणि धनगर वेगळे आहे हे prove करायला, तुमचेच लोक तुम्हाला मूर्ख बनवत आहे, सवलती साठी आदिवासी मध्ये घुसायला पाहत आहे. एकीकडे मराठा OBC मध्ये यायला विरोध करीत आहत आणि दुसरीकडे ST चे स्टेटस मागत आहेत, बंद करा हा दुटप्पी पना याने तुम्हाला काही घंटा मिळणार नाही.TISS,TRTI चे अहवाल, कोर्ट ने काय आदेश देईल, पाहता ना. तेंव्हा हे बंद करा त्याने काही होणार नाहीं
नंदुरबार चे बाकीचे माझी खाजदार हिना गावित, वर्तमान खाजदार गोवाल पाडवी, आमदार के.सी.पाडवी, राजेश पाडवी, आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित हे जोपा काळता ये का?
@@laxmankalgunde9342 जमले तर एकदा TRTI किंवा TISS चां रिपोर्ट वाच. धनगड उप जात आहे ORON या जातीची. तुमच्या धनगर जमातीच्या लिती उपजाती आहे माहिती आहे का. एकतर तुला कळत नाहित, किंवा तुमचे नेते तुम्हाल मूर्ख बनवत आहे किंवा तुम्ही बळेच सवलतीसाठी ST मध्ये यायचं प्रयत्न करीत आहे. एकट्या खिलारे ने काही होणार नाही. तूमचे काय चालू आहे, जोपर्यत तुमच्या बाजूने अहवल येत नाहीं तोपर्यन्त अब्यास समिती नेमायचे चालू आहे. आताच्या कमिटी मध्ये सगळी तुमची पिलावळ आहे. आदिवासी मूर्ख नाही सगळे तयारीत आहेत. स्वताला मूर्ख बनविणे बंद करा. एक बरे झाले बाबासाहेबा नी inclusions आणि exclusions फार किचकट करुन ठेवले आहे, नाहीतर हे सत्तेसाठी लाचार आणि हपापलेे नेते यांनी आरक्षण ची पार वाट लावून टाकली आहे, आणि हो OBC मध्ये मराठा येऊं नये यासाठी कशाला प्रयत्न करुन स्वतःचा दुटप्पी पणा दाखवत आहेत, खरे तर तुम्हाला OPEN मध्येच टाकले पाहिजे NT मधुन काढून, इतका प्रगल्भ समाज आहे तुमचा. आदिवासी आणि धनगर यांची संसृक्ती पुर्ण वेगळी आहे आणि धांगड (धनगर नव्हे) यांचा धनगर यांच्याशी काही संबंध नाही, साले हे सध्या फॅड च आले आहे, कोणीही उठतो अणि ST स्टेटस मागतो, स्वताला मूर्ख बनविणे बंद करा.
यांना आरक्षण असून सुद्धा आदिवासींमध्ये घुसता. बाबासाहेबांनी त्यांना स्वतंत्र आरक्षण दिले. ते आधीच आदिवासी असते तर त्यांना तेव्हाच दिले असते. धनगर हे आदिवासी नाही म्हणुन त्यांना आरक्षण नाही.कारण त्यांना ऑलरेडी आरक्षण आहे.
कोळी आणि ST मधील कोळी महादेव, टोकरे कोळी किंवा त्यात येणारे इतर कोळी यात फरक आहे, सुदैवाने त्याचे सक्षम पुरावे TRTI कडे आहेत, वर्षानुवर्ष ही घूस खोरी आदिवासी मध्ये चालू आहे, हजारों ने नोकऱ्या बळकावल्या, admission बळकावले. आज या आमदाराला भेटा उद्या त्या आमदाराला मंत्र्याला भेटा असे तुम्हा लोकांचे चालू आहे, खऱ्या आदिवासींना दाखले मिळण्यात काहीही अडचण येत नाही. कोळी महादेव हा समाज पुणे, नगर, नाशिक आणि ठाणे चां काही भाग सोडला तर इतर कुठे ही आढळत नाही, तेव्हा हे असले उद्योग बंद करा. क्षेत्र बंधन परत लागु केले पाहिजे. धनगर ST मागत होते तेव्हा कुठे गेले होते तुम्ही लोकं, कोर्ट किंवा रस्त्यावर का उतरले नाहीं. तिकडे ठाकुर मंनरवर या मध्ये ही प्रंचंड प्रमाणात घुसखोरी झाली आहे, खरे तर सुप्रीम कोर्ट चा आदेश मानून या सर्व बोगस जात चोरांना नोकरीतून काढून टाकले पाहिजे होते, पण दुर्देवाने ते या राजकारणी लोकांमुळे झाले नाही, तुम्ही लोक SBC मध्ये आहात, आदिवासी समाज मूर्ख नाही, तुम्ही जर खरेच आदिवासी असतें तर कोणी विरोध करायचे कारण नाही. तेव्हा या असल्या गोष्टी बंद करा. खरे तर जर कोणी नाम सदृश चा फायदा घेऊन अर्ज करीत असेल, नोकरी किंवा admission घेत असेल तर त्यांच्या वर atrocity खाली गुन्हा दाखल केला पाहिजे, एक दोन जणांना शिक्षा झाल्याशिवाय हे असले प्रकार थांबणार नाही. स्वयं घोषित आदिवासी कोळी आता कुठे गेले आहेत, या ना रस्त्यावर धनगर आरक्षण च्या विरोधात, खरा आदिवासी तर विरोध करू लागला आहे, तुम्ही लोक कुठे आहात? स्वतःला आदिवासी समजता ना, की आदिवासीं लोकांना मूर्ख समजता.
अारक्षण हा धनगरांचा अधिकार अाहे झिरवळ तुम्ही विनाकारण अर्थडा अाणू नका ७० वर्षापासून विनाकारण शब्दामध्ये राजकारण करून राजकारण्यांनी अारक्षण पासून वंचित ठेवले आहे अाणि त्याचा फायदा अादिवासींनाच मिळत आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 36 नंबरला एसटीचा यादीमध्ये धनगर समाजाला एसटी रिजर्वेशन ऑलरेडी दिले आहे फक्त राजकारणी लोकं त्याची अवलंबून करत नाही शिरवळ 36 नंबर ला कोणती जात आहे ते तुम्ही सांगा
झिरवळ यांनी बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेत जे काही लिहिले आहे ते तुमच्या बापालाही चुकणार नाही असं भाष करणं चुकीचं आहे आणि पत्रकाराला माझं सांगणं आहे आमची आरक्षणाची अंमलबजावणी करायची आहे असं सांगा जय मल्हार जय महाराष्ट्र
अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे
धनगर् आदिवासी नाही , आणि मराठा OBC नाही , आणि सरकारी नौकऱ्या ही नाही , मग हे चालले काय या राज्या त , म्हैस माजावर आणि tichyavar बैल उडीता , आणि गाय माजावर आणि tichyavar टोनग उडीता ,
फक्त एकच मिशन धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान मध्ये गेलेले जानेवारी समाजाला एसटी आरक्षण आहेपरमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीघटनेमध्ये लिहून ठेवले धनगर समाजाला एसटी आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी व्हावीपरमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोणाचा बाप खाली आला तो बदल करू शकतफक्त एकच मिशन धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजे
फक्त एकच मिशनधनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजेपरमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान मधील लिहून ठेवलेले धनगर समाजाला एसटी आरक्षण आहे अंमलबजावणी व्हावीघटनेमध्ये सुद्धा लिहून ठेवलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण आहे अंमलबजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजेकोणाचाही बाप खाली आला तो धनगर समाजाचा आरक्षण संविधान बदल करू शकत नाही
तुमच्या आरक्षणाला धक्का न लाकता ,धनगर मागत आहे. त्या मेंढपाळ धनगरांचे मुलांची अवस्था द्ययनीय आहे. ते या देशातील नागरीक नाहीत का ..तरूण आदिवासी मुलांना आमदार होवू द्या ,झिरवड भावू. भांडणे लावू नका .
खर तर कोणालाही आरक्षण द्यायला नाय करण की एक समजाला आरक्षन दिले तर प्रत्येक समाज कोणत्याना कोणत्या ही समाजात आरक्षण मागेल जे आहे राहू द्या हि माझी विंनिती आहे
स्वतःला आदिवासी नेते समजता आधी मुलांच्या मुलं आदिवासींच्या मुलांना पंधरा किलोमीटर शाळेमध्ये चालत जावे लागतेत्यांना तुम्ही सायकलचा देखील आजपर्यंत दिलेली नाही
अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे
झिरवळ साहेब सर्व आदिवासी आमदारांनी राजीनामे मे द्या . कारण धनगरांची मागणी कायदेशिर आहे आदिवासींनी कोर्टात जावे कारण हे कायद्याने दिलेले आरक्षण आहे कायदा आदिवासी वा धनगरांचा गुलाम नाही दबावाचा प्रश्नच नाही ७० वर्षा पासूनचा लढा आहे धनगड भारतात नाहीत हे आदिवासीं ना पण माहीत आहेच .
आदिवासींना धनगरांना st प्रवर्गात येऊ द्यायचे नाही कारण 80 वर्षांपासून धनगड-धनगरांच्या जागेवर अधिकारावर ,हक्कावर सापा सारखे गुंडाळी मारून बसले यांना धनगरांची भीती आता वाटते कोणत्या आदिवासींच्या नेत्याने स्वतः शिवाय समाजाचा विकास केला 80 वर्षात केवळ स्वतः साठी पोळी भाजायचे यांचे धोरण आहे बाकी काही नाही इतर समाजाचा विकास नाही झाला तरी चालते पण धनगर स्वतःचा हक्क घेतल्याशियाय राहणार नाही.

Dhangar samaj STB madun आरक्षण magat ahe, mul 7%St आरक्षण la dhakka न lagta, तुम्हीं rajkarn karu नका, ha अजित पवार cha मनुष्य ahe, atta अजित पवार la dhangar samaj माफ karnar nahi
खिलारे खिलारे काय करताय, खूप सारे पुरावे आहेतं धांगड(धनगड नव्हे) आणि धनगर वेगळे आहे हे prove करायला, तुमचेच लोक तुम्हाला मूर्ख बनवत आहे, सवलती साठी आदिवासी मध्ये घुसायला पाहत आहे. एकीकडे मराठा OBC मध्ये यायला विरोध करीत आहत आणि दुसरीकडे ST चे स्टेटस मागत आहेत, बंद करा हा दुटप्पी पना याने तुम्हाला काही घंटा मिळणार नाही.TISS,TRTI चे अहवाल, कोर्ट ने काय आदेश देईल, पाहता ना. तेंव्हा हे बंद करा त्याने काही होणार नाहीं
धनगर आणि धनगड एकच होते आणि आहे जसं कि ओरिसा ला ओडिसा म्हणतात जाखर आडनाव असेल तर त्याला जाखड आणि चोप्रा ला चोपडा म्हणतात तस त्या मूळ धनगर ऑलरेडी आदिवासी च आहेत त्या मूळ आहे त्याची अंमलबजावणी करा 🙏🙏आणि राहिल्या त्या चालीरिती रूढी परंपरा त्या त्यांच्यात आहेतच
तू नक्की कुणाच्या कोंबडीच्या गांडीतून जन्म घेतला काय. येडझव्या बिनढोक... आम्हाला माहिती आहे तुम्ही 90 nintya वाले असतात. पण आम्ही तुमच्यात तरी कसं येईल आमचा वर्ग b आहे. तुम्ही सगळी रदळी माणस
English मधील R che भाषांतर मराठी मध्ये ड होऊ शकते. मराठी र चे English भाषांतर D नाही होत. English Orisa मराठी मध्ये ओडिसा English Chopra मराठी मध्ये चोपडा. पण मराठी धनगर English Dhangad होत नाही.
Patrkar ce dok thikanyavr aahe ka naki dhangar samajyacya lokanici (st) aarkashanaci aamlbajavni ci magni aahe ..samaveshaci nahi pan maharashtratil saravc Patrkar samaveshaci magi aashi janun bujun batmi detat... he sanvidhnatil tatvace durdeev aahe..
आबे टॉमी खिलारे खिलारे काय करताय, खूप सारे पुरावे आहेतं धांगड(धनगड नव्हे) आणि धनगर वेगळे आहे हे prove करायला, तुमचेच लोक तुम्हाला मूर्ख बनवत आहे, सवलती साठी आदिवासी मध्ये घुसायला पाहत आहे. एकीकडे मराठा OBC मध्ये यायला विरोध करीत आहत आणि दुसरीकडे ST चे स्टेटस मागत आहेत, बंद करा हा दुटप्पी पना याने तुम्हाला काही घंटा मिळणार नाही.TISS,TRTI चे अहवाल, कोर्ट ने काय आदेश देईल, पाहता ना. तेंव्हा हे बंद करा त्याने काही होणार नाहीं
PESA भरती चे नियुक्तीचे आदेश दया तुम्ही सरकार 🏹🏹🇮🇩🇮🇩🚩🇮🇩🇮🇩🏹🏹🏹🇮🇳
Narhari jhirwal saheb ❤🔥
Maratha support U ❤🔥
मीडिया वाला तू आदिवासींचे प्रश्न विचारायचे सोडून राजकीय प्रश्न विचारत आहे...
रिपोटर धनगर असेल 🤣🤣🤣🤣
पेसा भरती झालीच पाहिजे
सरकार गरज नाही तेथे लूडबूड करत आहे cort चा काही आदेश नसताना पेसा भरती वर stay आणला हा आदिवासींवर अन्याय नाही का
मराठा समाज पूर्ण पणे आदिवासी समाजाच्या पाठीशी आहे. आदिवासी, कोळी, रामोशी समाजाचे देशावर खूप मोठे उपकार आहेत❤
नक्किच कारण छत्रपती शिवाजी महाराज जन्म आणि मृत्यू होईपर्यंत पुर्णपणे आदिवासी समाजामध्येच झाला आहे जेवढे गड किल्ले आहेत त्याच्य चारही बाजूंनी आदिवासी समाज आहे
माझ्या धनगर समाजाला विनंती आहे की तुमचा ही अधिकार आहे आरक्षण मांगण्याचा परंतु आमच्या आदिवासी आरक्षणातून नका मांगु हि विनंती आहे आणि कधीच नाही भेटत हे तर नक्की परंतु सरकारचं काहीच खरं नाही जातीत भांडणं लावुन राहिलेत तर जागरुक व्हा आदिवासी बांधवांनो ... जय आदिवासी जय जोहार जय संविधान ❤❤🎉🎉
अहो... तुम्ही समजून घ्या आम्हाला तुमच्या आरक्षण नको आहे. आम्हाला फक्त एनटीच्या आरक्षण एसटी मधून साडेतीन टक्के हवे आहे.
तुमच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता
तुमची सात टक्के चे आरक्षण आम्हाला नको आहे
आदिवासी नेते तुमचा वापर करून घेत आहेत. त्यांच्या स्वार्थासाठी स्वतःच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी..
36 नंबर ला कोणती जात असणार
आदिवासी एकता जिंदाबाद हैं 🙏
धनगर समाजाला आरक्षण द्यायला हवे,😅😅😅
आदिवासी होण्यासाठी आदिवासी च्या पोटी जन्म घ्यावा लागतो ओन्ली आदिवासी 🤟🏹🏹
खिलारे बाबतचा बरेचशे नेते बोलताना ऐकतो..... खिलारे हे धनगरच आहेत. त्यानी धनगड चे प्रमाण पत्र काढल. ते खोट आहे. आसौआपण कस काय म्हणू शकतो? जर धनगड हे ही धनगर च आहेत हे जेव्हा आपण मान्य करतो तेव्हा च हे पटू लागत.
मग उघडपणे म्हणा की.... धनगड हेच धनगर आहेत. पण हे आपण मान्य करत नाही. नेत्यांचा खोटारडे पणा आहे. दिशाभूल ही करतात.
जिथ तुम्हाला धनगर एसटी आरक्षण पाहीजे तर त्यामुळे प्रक्रिये कडे पहारा. हिंदी भाषेत मेंढपाळाला अनेक नाव आहेत. त्यापैकीच हे नाव आग्रा विद्यापिठाचे संशोधनातून मान्य झाल आहे. आर एन सक्सेना त्यांच नाव. आणी आपण खिलारे इनवेलीड झाला पाहिजे आस ओरडत रहातो.
दुसरी महत्वाची गोष्ट धनगड राज्यात नाहीत पण म्हणायच आणी ते जेव्हा महाराष्ट्रात 1 मे 1960 ला सामील तेव्हा ते धनगडच होते. म्हणूनच आपणा सगळ्याना क्षेत्र बंधन हाटवून याचा एसटी समावेश झाला कायद्याने.
अन तेलाच तुम्ही नाकारणार?
आस न्यायालयात टिकत नसत.
खिलारे खिलारे काय करताय, खूप सारे पुरावे आहेतं धांगड(धनगड नव्हे) आणि धनगर वेगळे आहे हे prove करायला, तुमचेच लोक तुम्हाला मूर्ख बनवत आहे, सवलती साठी आदिवासी मध्ये घुसायला पाहत आहे. एकीकडे मराठा OBC मध्ये यायला विरोध करीत आहत आणि दुसरीकडे ST चे स्टेटस मागत आहेत, बंद करा हा दुटप्पी पना याने तुम्हाला काही घंटा मिळणार नाही.TISS,TRTI चे अहवाल, कोर्ट ने काय आदेश देईल, पाहता ना. तेंव्हा हे बंद करा त्याने काही होणार नाहीं
आदिवासीनो तुम्हाला मराठा समाजाचा जाहिर पाठींबा..!!
धन्यवाद दादा ❤ जय आदिवासी जय संविधान जय शिवराय ❤
@@gopalkokani3870 jay birsa Munda jay आदिवासी भाई
मराठा समाजाला सुद्धा आदिवासी समाजाचा जाहीर पाठिंबा 😊
😂😂😂😂
😅
धनगर आदिवासी नाहीत, विनाकारण चालू आहे हे, आदिवासीच्या हिताशी जीव घेना खेळ चालू आहे. आदिवासींचे हित शत्रू कोण ?, हे दिसतच आहे.
Dhangar adivasi ahet
@@indanarmylovers7013😂😂 धनगर समाज आदिवासी कसा झाला
@@Medicos23-r rajeghtnet jaunbg kasa zalt
@@indanarmylovers7013 dhangar kuthe ullekh ahe ka te sang
@@Medicos23-r tumala amch khuchi godi lagli ahe ..tula dist nahi ka 36 karmala vr jaun bg
नंदुरबार चे बाकीचे माझी खाजदार हिना गावित, वर्तमान खाजदार गोवाल पाडवी, आमदार के.सी.पाडवी, राजेश पाडवी, आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित हे जोपा काळता ये का?
जय अहिल्या जय मल्हार
धनगरांची मतं चालतात का
एक आदिवासी कोटी आदिवासी जय बिरसा मुंडा
आता हे ठरवणार कोण आदिवासी,यांना कुणी अधिकार दिला
कोर्टात खोटे धनगड का दाखविले.जे मूळात धनगरच आहेत.राज्यात एक ही धनगड नाही.संविधाने जे धनगड ना ST चे आरक्षण आहे ते मूळात धनगाराचेच आहे.
ते खिलारे खिलारे काय करतो. Tiss,त्रती चे रिपोर्ट्स पाहिले का, तुम्हाला तुमचेच लोक मूर्ख बनवत आहे
जे धनगड आहेत त्याचे मामा काका आईची आई बाप्पा चि आजी कोणाची आहे ते चेक करा
@@laxmankalgunde9342
जमले तर एकदा TRTI किंवा TISS चां रिपोर्ट वाच. धनगड उप जात आहे ORON या जातीची. तुमच्या धनगर जमातीच्या लिती उपजाती आहे माहिती आहे का. एकतर तुला कळत नाहित, किंवा तुमचे नेते तुम्हाल मूर्ख बनवत आहे किंवा तुम्ही बळेच सवलतीसाठी ST मध्ये यायचं प्रयत्न करीत आहे. एकट्या खिलारे ने काही होणार नाही. तूमचे काय चालू आहे, जोपर्यत तुमच्या बाजूने अहवल येत नाहीं तोपर्यन्त अब्यास समिती नेमायचे चालू आहे. आताच्या कमिटी मध्ये सगळी तुमची पिलावळ आहे. आदिवासी मूर्ख नाही सगळे तयारीत आहेत. स्वताला मूर्ख बनविणे बंद करा. एक बरे झाले बाबासाहेबा नी inclusions आणि exclusions फार किचकट करुन ठेवले आहे, नाहीतर हे सत्तेसाठी लाचार आणि हपापलेे नेते यांनी आरक्षण ची पार वाट लावून टाकली आहे, आणि हो OBC मध्ये मराठा येऊं नये यासाठी कशाला प्रयत्न करुन स्वतःचा दुटप्पी पणा दाखवत आहेत, खरे तर तुम्हाला OPEN मध्येच टाकले पाहिजे NT मधुन काढून, इतका प्रगल्भ समाज आहे तुमचा. आदिवासी आणि धनगर यांची संसृक्ती पुर्ण वेगळी आहे आणि धांगड (धनगर नव्हे) यांचा धनगर यांच्याशी काही संबंध नाही, साले हे सध्या फॅड च आले आहे, कोणीही उठतो अणि ST स्टेटस मागतो, स्वताला मूर्ख बनविणे बंद करा.
आपले मंत्री मोहदय सरकार मध्ये असून तरी समाज हितांचे निर्णय घेत नाहीत....विजयकुमार गावीत नरहरी झिरवाळ उत्तर द्या
आदिवासी समाजाला एक मराठा म्हणून सपोर्ट
लोखंडे कधी पासून मराठा झाला 😂😂😂
धनगर आदिवासी एकच आहे
Tuza purvaj dhanagar hota tu aadivasi aahes kas kay😂😂
यांना आरक्षण असून सुद्धा आदिवासींमध्ये घुसता. बाबासाहेबांनी त्यांना स्वतंत्र आरक्षण दिले. ते आधीच आदिवासी असते तर त्यांना तेव्हाच दिले असते. धनगर हे आदिवासी नाही म्हणुन त्यांना आरक्षण नाही.कारण त्यांना ऑलरेडी आरक्षण आहे.
कोळी समाजाच्या बदल बोलताना नीट अभ्यास करून बोला .
हे आदिवासी आमदार ch कोळी लोकांना विरोध करतात
कोळी आणि ST मधील कोळी महादेव, टोकरे कोळी किंवा त्यात येणारे इतर कोळी यात फरक आहे, सुदैवाने त्याचे सक्षम पुरावे TRTI कडे आहेत, वर्षानुवर्ष ही घूस खोरी आदिवासी मध्ये चालू आहे, हजारों ने नोकऱ्या बळकावल्या, admission बळकावले. आज या आमदाराला भेटा उद्या त्या आमदाराला मंत्र्याला भेटा असे तुम्हा लोकांचे चालू आहे, खऱ्या आदिवासींना दाखले मिळण्यात काहीही अडचण येत नाही. कोळी महादेव हा समाज पुणे, नगर, नाशिक आणि ठाणे चां काही भाग सोडला तर इतर कुठे ही आढळत नाही, तेव्हा हे असले उद्योग बंद करा. क्षेत्र बंधन परत लागु केले पाहिजे.
धनगर ST मागत होते तेव्हा कुठे गेले होते तुम्ही लोकं, कोर्ट किंवा रस्त्यावर का उतरले नाहीं. तिकडे ठाकुर मंनरवर या मध्ये ही प्रंचंड प्रमाणात घुसखोरी झाली आहे, खरे तर सुप्रीम कोर्ट चा आदेश मानून या सर्व बोगस जात चोरांना नोकरीतून काढून टाकले पाहिजे होते, पण दुर्देवाने ते या राजकारणी लोकांमुळे झाले नाही, तुम्ही लोक SBC मध्ये आहात, आदिवासी समाज मूर्ख नाही, तुम्ही जर खरेच आदिवासी असतें तर कोणी विरोध करायचे कारण नाही. तेव्हा या असल्या गोष्टी बंद करा. खरे तर जर कोणी नाम सदृश चा फायदा घेऊन अर्ज करीत असेल, नोकरी किंवा admission घेत असेल तर त्यांच्या वर atrocity खाली गुन्हा दाखल केला पाहिजे, एक दोन जणांना शिक्षा झाल्याशिवाय हे असले प्रकार थांबणार नाही.
स्वयं घोषित आदिवासी कोळी आता कुठे गेले आहेत, या ना रस्त्यावर धनगर आरक्षण च्या विरोधात, खरा आदिवासी तर विरोध करू लागला आहे, तुम्ही लोक कुठे आहात? स्वतःला आदिवासी समजता ना, की आदिवासीं लोकांना मूर्ख समजता.
जय आदिवासी!🙏🙏
झिरवळ तुम्ही ते सांगता कोर्टाचं कोर्टाचं हे वाक्य बार बार वापरतात हे चुकीचे नियम सांगू नका जय मल्हार जय ऊ
आदीवासी आरक्षणात कोणाला घेऊ नये,आदीवासी बांधवानी जागरूत रहावे
मराठा समाज आदिवासी समाजाच्या पाटीसी राहील 🚩🚩🚩🚩🚩
धनगर समाजाला लोकसंकेच्या प्रमाणात सर्व प्रकारचे आरक्षण दिले पाहिजे
Jay jahar jay adhiwasi
विनंती नाही बाबासाहेबांनी दिलेला अधीकार आहे.
कोणालाही आमच्या ताटात घ्यायचे नाही.
नसेल होत तुम्हाला
तर राजीनामा द्या तूम्ही
Are 47 jati bg marathi t tyat dhagar aahe ka dhangad aahe te tujhi jat ch nahi tyat mg ks aarskahn magt aahet
Tcs चा अहवाल बघ नंतर बोल तेव्हा तुझे डोळे उघडतील धनगरांना कधीच आदिवासी मधी आरक्षण मिळणार नाही जय आदिवासी
झिरवळ यांना कोणी आमदार केले एवढा अभ्यास पूर्व माणूस इतकं कसं बोलू शकतो
जीआर काढला तर शिंदे सरकारला विधानसभा निवडणुकी तडाका बसेल जय आदिवासी जय जोहर
जय आदिवासी जय जोहार
सरकारने स्वतः पैसा भरतीला स्टे यावा सासाठी याचिका कर्त्यांना सरकार स्वतः याचिका कर्त्यांना केस दाखल करायला लावले आहे.
जिरवाड साहेब टाडटाड करताय
अारक्षण हा धनगरांचा अधिकार अाहे झिरवळ तुम्ही विनाकारण अर्थडा अाणू नका ७० वर्षापासून विनाकारण शब्दामध्ये राजकारण करून राजकारण्यांनी अारक्षण पासून वंचित ठेवले आहे अाणि त्याचा फायदा अादिवासींनाच मिळत आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 36 नंबरला एसटीचा यादीमध्ये धनगर समाजाला एसटी रिजर्वेशन ऑलरेडी दिले आहे फक्त राजकारणी लोकं त्याची अवलंबून करत नाही शिरवळ 36 नंबर ला कोणती जात आहे ते तुम्ही सांगा
आम्ही आतापर्यंत सगळ्यांना मतदान केलंय जातीवाद
करू नये.जय. मल्हार
जय मल्हार
झिरवळ यांनी बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेत जे काही लिहिले आहे ते तुमच्या बापालाही चुकणार नाही असं भाष करणं चुकीचं आहे आणि पत्रकाराला माझं सांगणं आहे आमची आरक्षणाची अंमलबजावणी करायची आहे असं सांगा जय मल्हार जय महाराष्ट्र
अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही
महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे
फक्त आणी फक्त आदिवासी
यांना लवकर मुख्यमंत्री करा
Narhari saheb Zindabad
33जाती. जमाती बोगस मानता. मग. काहीही विचार करून बोला. 19000हजार Aurangabad. समितीत. Penndig. आहे. कितपत योग्य आहे. हे सांगा. झिरवाळ
धनगर् आदिवासी नाही , आणि मराठा OBC नाही , आणि सरकारी नौकऱ्या ही नाही , मग हे चालले काय या राज्या त , म्हैस माजावर आणि tichyavar बैल उडीता , आणि गाय माजावर आणि tichyavar टोनग उडीता ,
अजित पवार योग्य तो निर्णय घेतील लवकरच धनगर आरक्षणाबद्दल
म्हणून धनगड धनगरौएकच आहेत म्हणा तरच आरक्षण भेटणार. राज्यात धनगड नाहीत म्हणाला तर तुमचा आरक्षणावरचा हाक्कच उडणार. सुधरा.
आदीवासी तुमच्या। आरक्षणाला धका बसनार नाही आम्ही सरकार कडून मागतो आहे
सर पेसा भर्ती लवकरात लवकर झाली पाहिजे...
फक्त एकच मिशन धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान मध्ये गेलेले जानेवारी समाजाला एसटी आरक्षण आहेपरमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीघटनेमध्ये लिहून ठेवले धनगर समाजाला एसटी आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी व्हावीपरमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोणाचा बाप खाली आला तो बदल करू शकतफक्त एकच मिशन धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजे
फक्त एकच मिशनधनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजेपरमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान मधील लिहून ठेवलेले धनगर समाजाला एसटी आरक्षण आहे अंमलबजावणी व्हावीघटनेमध्ये सुद्धा लिहून ठेवलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण आहे अंमलबजावणी झालीच पाहिजे झालीच पाहिजेकोणाचाही बाप खाली आला तो धनगर समाजाचा आरक्षण संविधान बदल करू शकत नाही
संविधानात धनगर st आहे ना मग फायनल 🎉जय मल्हार जय संविधान जय भीम ✊
झिरवाळ साहेब तुम्ही बाबासाहेब आंबेडकर.
यांनी दिलेल्या सविधानाला विरोध करत आहेत
धनगर समाज यांना वेगळे आरक्षण द्या आदिवासी यांची संस्कृति वेगळी आहेस मूळ निवासी आहेत आदिवासी ✊✊
एसटी आरक्षण हा धनगर जमातीचा संविधानिक हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे जय मल्हार जय शिवराय जय भीम
तुमच्या आरक्षणाला धक्का न लाकता ,धनगर मागत आहे. त्या मेंढपाळ धनगरांचे मुलांची अवस्था
द्ययनीय आहे. ते या देशातील नागरीक नाहीत का ..तरूण आदिवासी मुलांना आमदार होवू द्या ,झिरवड भावू. भांडणे लावू नका .
खर तर कोणालाही आरक्षण द्यायला नाय करण की एक समजाला आरक्षन दिले तर प्रत्येक समाज कोणत्याना कोणत्या ही समाजात आरक्षण मागेल जे आहे राहू द्या हि माझी विंनिती आहे
स्वतःला आदिवासी नेते समजता आधी मुलांच्या मुलं आदिवासींच्या मुलांना पंधरा किलोमीटर शाळेमध्ये चालत जावे लागतेत्यांना तुम्ही सायकलचा देखील आजपर्यंत दिलेली नाही
JAY ADHIVASI
अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही
महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे
Are mg nomadic tribe nt ka ahe nomadic caste phije hot na
साहेबांना साहेब म्हणने दादा ना दादा म्हणाले ते दादा होतात
झिरवळ साहेब सर्व आदिवासी आमदारांनी राजीनामे मे द्या . कारण धनगरांची मागणी कायदेशिर आहे आदिवासींनी कोर्टात जावे कारण हे कायद्याने दिलेले आरक्षण आहे कायदा आदिवासी वा धनगरांचा गुलाम नाही दबावाचा प्रश्नच नाही ७० वर्षा पासूनचा लढा आहे धनगड भारतात नाहीत हे आदिवासीं ना पण माहीत आहेच .
आम्ही बोगस हटाव करतोय आणि तुम्ही आमच्यात यायला पाहता
धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या आदिवासी मध्ये नको
Padberg Knoll
आदिवासींना धनगरांना st प्रवर्गात येऊ द्यायचे नाही कारण 80 वर्षांपासून धनगड-धनगरांच्या जागेवर अधिकारावर ,हक्कावर सापा सारखे गुंडाळी मारून बसले यांना धनगरांची भीती आता वाटते कोणत्या आदिवासींच्या नेत्याने स्वतः शिवाय समाजाचा विकास केला 80 वर्षात केवळ स्वतः साठी पोळी भाजायचे यांचे धोरण आहे बाकी काही नाही इतर समाजाचा विकास नाही झाला तरी चालते पण धनगर स्वतःचा हक्क घेतल्याशियाय राहणार नाही.
mla nhi vatat bhetel aas pn praytn kru
मेंडरू अक्कल नायतर कायपण बोलू नको 🤣😂
अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही
महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे
Dhangar samaj STB madun आरक्षण magat ahe, mul 7%St आरक्षण la dhakka न lagta, तुम्हीं rajkarn karu नका, ha अजित पवार cha मनुष्य ahe, atta अजित पवार la dhangar samaj माफ karnar nahi
A,B,C काही नाही, तुमचा आणि आदिवासीचा काहीच संबंध नाही. सवलती साठी घूस खोरी करीत आहात, आदिवासी समजला मूर्ख समजता का?
प्रस्थापित व्यवस्थेने निर्माण केलेला प्रश्न आहे.
अजित पवार जी ने यदि विरोध किया तो उन्हें 1 भी धन ग़र बोट नहीं देगा
अरे धनगरांनी किती आमदार निवडून दीले?? आदिवासींनी अजित पवार चे 7 आमदार निवडून दिले आहेत...😂😂
3 time lega
नको देऊरे तसंपण तुम्ही स्वतःचे आमदार निवडून आणा आधी 😂😂🤣😂
@@king_111. खुद भी हार जाएंगे बारामती से samjhe
हे वाक्य बारामतीतील धनगर समाजाच्या डोक्यात घुसत नाही
अरे बाबा आरक्षण इतक्या वर्षापासून घेत आहात. आता दुसऱ्या समाजाला द्या.
२००० वर्षाचा बॅकलॉग आहे भाऊ, ७० वर्षात भरून निघणार नाही, त्यामुळें जास्त त्रास करुन घेऊ नको
आदीवासी समाजानी एक व्हावे
घर फोडणे धंदाच आहे १९७८ पासूनचा उपक़म आहे
Jay aadivasi
Ajit pawar lakshat rahude baramatit 50%dhangar aahe 😄😂😂
पहिले बारामती घ्या धनगरानि पवाराचि गुलामी सोळुन राजकारणात आपलं वर्चस्व निर्माण करा 50%समाज काय झोपला जागे व्हा आता जय मल्हार जय अहिल्या देवी ❤❤❤
😂😂😂😂काय कसलं राजकारण.. वाट लागलीय 😂😂😂
Jai adivasi ❤
Jay adivasi.......
ह्या विधानसभेला शिरवळ गिरनार
खिलारे खिलारे काय करताय, खूप सारे पुरावे आहेतं धांगड(धनगड नव्हे) आणि धनगर वेगळे आहे हे prove करायला, तुमचेच लोक तुम्हाला मूर्ख बनवत आहे, सवलती साठी आदिवासी मध्ये घुसायला पाहत आहे. एकीकडे मराठा OBC मध्ये यायला विरोध करीत आहत आणि दुसरीकडे ST चे स्टेटस मागत आहेत, बंद करा हा दुटप्पी पना याने तुम्हाला काही घंटा मिळणार नाही.TISS,TRTI चे अहवाल, कोर्ट ने काय आदेश देईल, पाहता ना. तेंव्हा हे बंद करा त्याने काही होणार नाहीं
Are mg affidavit देउन चुक केली he कळत असून सुद्धा ती चुक सुधारायची सोडून..बाकीच्या मागे लागून राहिले
He has no sense of justice
dhangar bandhvano ajit pawarala matdan karu naka ha dhangar virodhi ahe
Kortacha niym aadivasi sathi aani hukum sahi sindesathi
Pesa Bharati jalis pahije
रिपोर्टर तुम्ही आदिवासी समाजाचे प्रश्न मांडायला गेलेत की राजकारण करायला गेले आहेत.
तारीख माहिती नाही
पेसा भरती झाली पाहिजे नाहीतर या सरकारला आदिवासी समाज नक्कीच जागा दाखवेल.
धनगर आणि धनगड एकच होते आणि आहे जसं कि ओरिसा ला ओडिसा म्हणतात जाखर आडनाव असेल तर त्याला जाखड आणि चोप्रा ला चोपडा म्हणतात तस त्या मूळ धनगर ऑलरेडी आदिवासी च आहेत त्या मूळ आहे त्याची अंमलबजावणी करा 🙏🙏आणि राहिल्या त्या चालीरिती रूढी परंपरा त्या त्यांच्यात आहेतच
Ye bas gapp
Adivasi poti janm ghyav lagte
तू नक्की कुणाच्या कोंबडीच्या गांडीतून जन्म घेतला काय.
येडझव्या बिनढोक...
आम्हाला माहिती आहे तुम्ही 90 nintya वाले असतात. पण आम्ही तुमच्यात तरी कसं येईल आमचा वर्ग b आहे.
तुम्ही सगळी रदळी माणस
English मधील R che भाषांतर मराठी मध्ये ड होऊ शकते. मराठी र चे English भाषांतर D नाही होत.
English Orisa मराठी मध्ये ओडिसा English Chopra मराठी मध्ये चोपडा.
पण मराठी धनगर English Dhangad होत नाही.
Tu babasehab aambedkar peksha mota jhala ka kay,tyana tevd samjl asel R lihacha ka D te
Tumala aamchi language yete ka mg marathi sodun dusri language aste asmchi kadhi ikli ka tu
Only Dhangar Reservation
दादाच्या नेत्यांना आता खाली बसवायची वेळ आलेली आहे..हे नेते काही बोलत नाहीत...
Janta swatahun courtat jat nahi,kivha geleli nahi sarkar swata yanna courtat pathavat aahe.
आरोडा व आरोरा .जाखड व जाख़र .
Patrkar ce dok thikanyavr aahe ka naki dhangar samajyacya lokanici (st) aarkashanaci aamlbajavni ci magni aahe ..samaveshaci nahi pan maharashtratil saravc Patrkar samaveshaci magi aashi janun bujun batmi detat... he sanvidhnatil tatvace durdeev aahe..
Adivasi baddal vicharayla gela ki rajkaran
Jai adivasi Jai seva
tumha la tumch padlay tumhi kay ladnar smazasathi
Jay adivasi
झिरवल तु धनगर समाजाला विरोध करु नये
अजित पवार म्हणले कि घ्या तुमच्यात मग घेणार का
धनगर हे मूळ एसटी आरक्षणातच आहे झुरळा
आबे टॉमी
खिलारे खिलारे काय करताय, खूप सारे पुरावे आहेतं धांगड(धनगड नव्हे) आणि धनगर वेगळे आहे हे prove करायला, तुमचेच लोक तुम्हाला मूर्ख बनवत आहे, सवलती साठी आदिवासी मध्ये घुसायला पाहत आहे. एकीकडे मराठा OBC मध्ये यायला विरोध करीत आहत आणि दुसरीकडे ST चे स्टेटस मागत आहेत, बंद करा हा दुटप्पी पना याने तुम्हाला काही घंटा मिळणार नाही.TISS,TRTI चे अहवाल, कोर्ट ने काय आदेश देईल, पाहता ना. तेंव्हा हे बंद करा त्याने काही होणार नाहीं
कोर्टात खोटे धनगड का दाखविले.जे मूळात धनगरच आहेत.राज्यात एक ही धनगड नाही.संविधाने जे धनगड ना ST चे आरक्षण आहे ते मूळात धनगाराचेच आहे.
झा 2 अभ्यास कर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस छा रिपोर्ट बघ
@@bhojanesuraj430adhi tu abhyas kr mg akkal shikav. Dhangar nhi ch te dhangad ch
@@roshandakhole टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस cha report bgh mg
@@bhojanesuraj430 Tu savidhan bgh murkha
@@bhojanesuraj430 savidhanapeksha koni moth nhi
जय आदिवासी जय जोहार
Jay adivasi