घुसखोरांना थारा नाही... धांगड आणि धनगर नावाचे साधर्म्य असल्यामुळे फायदा उठवायचा प्रयत्न चालू आहे मात्र पूर्णपणे दोनही वेगळे आहेत.. आभार सर्व आदिवासी आमदारांचे....
एकदम बरोबर, धनगर हे ताकदीच्या जीवावर त्या छगन च्या नादी लागू लागून आम्ही आदिवासी आहोत असे दाखवत आहेत, धनगरांना अगोदरच भटक्या चे आरक्षण आहे, तेवढाच पुरेसं आहे.
मा. किरण लाहमटे साहेब धनगर समाजाला अनुसूचित जमाती च्या यादी मध्ये समावेश करून देऊ नका नाहीतर आदिवासी वादळ पेटल तर विझनार नाही. आपण २५ आमदार आदिवासी एकत्र आल्याचा आम्हाला आज अभिमान वाटतो. संविधान महत्त्वाचे आहे . आपली आदिवासी संस्कृती महत्वाची आहे पक्ष नाही. २५ आमदारांच्या एकजुटीचा विजय असो. माझ्या सर्व आदिवासी ठाकर समाज बांधवांच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन.
जय आदिवासी. जय जोहार. आरे आदिवासी होण्यासाठी आदिवासी मध्ये जन्म घेवा लागतो ओन्ली आमशादादा पाडवी काफी आहे त्या गोप्या ला मंगळसूत्र चोर ला काय कळत एवढ्या वर्ष झोपला होता का
मी एक धनगर आहे सर्वप्रथम आदिवासी बांधवानाचे अभिनंदन यासाठी की त्यांची लोकसंख्या कमी असून देखील 25 आमदार आहेत, त्यांचे आमदार उपोषण करतात, मंत्रालयावरून उडी मारतात,आपल्या जमाती विषयी कीती एकसंघ आहेत यातून दिसते, धनगर समाज राज्यात मोठा असून देखील फक्त एक आमदार. आजपर्यंत धनगर समाजाचा राष्ट्रवादी ने फक्त वापर केला आजपर्यंत धनगर समाजाची मत ही फक्त मराठा आमदाराना मिळाली, मराठा आमदार निवडून देऊन ही धनगर आरक्षण विषयी शब्द ही काढला नाही किंवा मंत्रालयावरून उडी मारली नाही. मराठा आमदारांनी फक्त स्वतःची संपत्ती वाढवली.आज विखूरलेला धनगर समाज एकत्र येत आहे तो पडळकर, जानकर साहेबामुळे त्यांनी आपल्या जाती साठी कोणत्याही इतर जमातीच्या आरक्षण ला धक्का न लावता जर कायदेशीर लढा देत असतील तर सर्व धनगर बांधवानी पाठिंबा दिला पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीत नक्की कोणाला मतदान करायचे ते लक्षात ठेवा.
तुम्हाला म्हटलं कि कि घटनेन दिल आणि मराठ्या ना म्हटलं कि ओबीसी तुन नको.... वाह.. जस आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या म्हणता तस तुम्हाला पण स्वतंत्र आरक्षण द्या...
NTC चे आरक्षण हे आम्हांला 1985 नंतर भेटलेले आहे त्या आगोदर धनगरांना कोणत्याही प्रकारचे नव्हते खुप बारकाईनं अभ्यास केला तर धनगरांना इतर राज्यांत S.T. आरक्षण आहे
आदिवासी समाज एकत्रित आहे .आदिवासी नेतेही एकत्रित आले आहेत. एक काळ असा होता की आदिवासी समाज अशिक्षित होता परंतू आता आदिवासी समाज थोडाफार शिकला आहे त्यांना त्यांचे हक्क आधिकार कळू लागले आहेत तो इतिहासाची पाने उलटू लागला आहे तेव्हा सर्वांनी आदिवासींचा इतिहास समजून समजून घ्यावा आदिवासी शांत आहे परंतू तो खवळला तर ? उलगुलान केल्याशिवाय रहाणार नाही. सर्व आदिवासी आमदारांना धन्यवाद, आदिवासी समाज आपल्यामागे भक्कमपणे उभा आहे. जय आदिवासी
@@prakashtiwale2712उरांव धांगड (dhangad)धनगड आहे ते.. धनगर नाही गडरिया, धनगर, पाल, पाल बघेला हे मेंढपाळ व्यवसाय करणारे OBC मध्ये येतात... उरांव धांगड धनगड ही जमात महाराष्ट्रातून स्थलांतर झाल्यामुळे नामशेष होत गेले पण ओरन धांगड धनगड ही जमात छत्तीसगड झारखंड मध्ये प्रदेश बिहार या राज्यांत आजही अस्तित्वात आहेत ते कृषक दुसर्याच्या शेतावर मजुरी करून उपजीविका करतात मेंढपाळ व्यवसाय करत नाही
जनतेचा महाराष्ट्र जनतेनेच पेटऊ नये. हा विचारवंतांचा आणि गोरगरिबांचा महाराष्ट्र आहे.सर्व जनतेने महाराष्ट्र शांत राहील याची काळजी घ्यावी.राजकीय लोकांना फक्त मत पाहिजेत.जनतेचे त्यांना काही घेणे देणे दिसत नाही
आदिवासी समाज बांधव चे घरात कोणाला ही घुसखोरी करू देवू नका जय जोहार जय आदिवासी जय रेंगा कोरकू जय बिरसा मुंडा जय टंटया मामा जय रघोजी भंगरे जय शिवाजी जय आदिवासी सर्व आदिवासी बांधव एकता जिंदाबाद संघर्ष जरी रहेगा जब तक चंद्र सूर्य तारे रहेगा तप तक आदिवासी एकता जिंदाबाद संघर्ष जरी रहेगा
बाहेर कितीही बुड जाळून घ्या पण मुंबई हायकोर्टाचे आदेश सर्वांनां मान्य करावेच लागतील. धनगर जमातीच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी होणार 3,4 आणि 5 जानेवारी अंतिम सुनावणी श्वास रोखून फक्त पाहत रहा. जय आदिवासी जय बिरोबा जय बिरसा 🙏
हा कोर्ट ने निर्णय जरी तुमच्या बाजूने दिला तर आम्हाला तो निर्णय मान्य असेल... पण जर कोर्ट ने आमच्या बाजूने निर्णय दिला आणि परत तुम्ही जर धनगर आरक्षण ची मागणी केली की बघा मग 😂
@@ratanwagatkar2597 दोघांना पण मान्य करावाच लागेल ना दादा. आपण लोकशाही देशात राहतोय. कायद्याचं राज्य आहे. सरकारला सुद्धा बंधनकारक असणार कोर्टाची ऑर्डर.
धनगर ही जात आहे जमात नाय 1919 च्या जनगणने मधील तक्ता क्रमांक 6 केवळ जातीचा आहे त्यामध्ये क्रमांक 7 मध्ये धनगर जात म्हणूनच नोंद आहे 1911 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी सी. पी अँड, बेरार, मराठवाडा या तीन प्रांतात धनगर जात म्हणूनच उल्लेख आहे जमात म्हणून नाय 1931 ची जनगणना जे एच हट्टन यांनी केली आहे ते जनगणना आयुक्त होते त्यांचा जनगणनेचा खंड 3 मध्ये पानक्रमांक 66 वर हट्टन यांनी भटक्या जातीचा तक्ता दिला आहे त्यामदे क्रमांक 4 वर धनगर जात आहे खंड 2 मध्ये पानक्रमांक 166 वर जातक्रमांक 30 वर 'गडरिया' नावाचा मुख्य जातीची नोंद आहे त्यांचा उपजातीचे नाव भाखड, धनगर आहे धनगर ही जात आहे जमात नाही जय जोहार जय मुलनिवासी जय भिल्लप्रदेश जय संविधान
मराठा हे आदिवासी च्या पाठीशी असलं म्हणून आम्हा धनगर लोकांना काय घंटा फरक पडत नाही... तुम्हाला आमची गरज लागली आहे नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांच ह्यांच्या काळा पासून,सर्वात जास्त मावळे हे धनगरच होते ,हे लक्षात ठेवा,
@@millionviewers1334छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच भेदभाव केला नाही.. त्यांच्या सोबत सगळ्याच समाजाची माणसं होती... चुकिचा इतिहास नका सांगू तिथं पण घुसखोरी करू नका 😊😊
उरांव धांगड धनगड ही जमात महाराष्ट्रातून स्थलांतर झाल्यामुळे नामशेष होत गेली पण आजही छत्तीसगड झारखंड मध्ये प्रदेश बिहार या अस्तित्वात आहेत ते कृषक दुसर्याच्या शेतावर मजुरी करून उपजीविका करतात मेंढपाळ व्यवसाय करत नाही मेंढपाळ व्यवसाय करणारे गडरिया, धनगर,पाल, पाल बघेला हे OBC मध्ये येतात 😊
सर्व आदिवासी आमदारांचे मनापासून आभार
दादा खरंच याला म्हणतात जातिवंत आमदार अभिनंदन तुमचं
आदिवासी समाजाला मराठा समाजाचा पाठिबा राहील
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
घुसखोरांना थारा नाही...
धांगड आणि धनगर नावाचे साधर्म्य असल्यामुळे फायदा उठवायचा प्रयत्न चालू आहे मात्र पूर्णपणे दोनही वेगळे आहेत..
आभार सर्व आदिवासी आमदारांचे....
घुसखोरी नाही आम्हाला घटनेत दिलंय
तुझा बाप आहे गोपीचंद पडळकर.
@@vikaskakde1580दादा तुम्हा वो भी सी तुन आहे एस टी तून नाही
तुम्ही धनगड 1 तरी दाखवा
@@bhojlingmaharnur4752 धांगड आहे ते धनगड नव्हे .. हाच अभ्यास कच्चा असल्याने चुकीची मागणी होत आहे...
जय आदिवासी
समाजासाठी एकत्र आलेल्या सर्व आमदारांचे धन्यवाद❤🏹
तुमचे सर्व आमदार जरी एकत्र आले असले तरी संविधानाला विकत घेऊ शकत नाही
@@Sanjay-c5f9gसंविधानाला कोणीही विकत घेऊ शकत नाही...
तसंच मुळ आदिवासींमध्ये कोणीही बोगस घुसखोरी करु शकत नाही 😊😊😊
@@Sanjay-c5f9gअरे झगडेलावू आधी स्वतःचे आधी नाव लावायला शिक.😂😂😂😂😂
एकदम बरोबर, धनगर हे ताकदीच्या जीवावर त्या छगन च्या नादी लागू लागून आम्ही आदिवासी आहोत असे दाखवत आहेत, धनगरांना अगोदरच भटक्या चे आरक्षण आहे, तेवढाच पुरेसं आहे.
@@Sanjay-c5f9g संविधान विरोधी काम कोन kartya सगळ्यांना माहित आहे काल पर्यन्त आदिवासी ना कमी समजणारे स्वतला आदिवासी समजत आहेत 😂
डॉक्टर दाभाडे सर आणि सर्व आदिवासी आमदार यां सर्वांचं आभार..
जय अहिल्यादेवी जय मल्हार......💛..
सर्व आदिवासी आमदार यांचे मनापासून आभार ❤❤❤ जय आदिवासी ❤❤
मा. किरण लाहमटे साहेब धनगर समाजाला अनुसूचित जमाती च्या यादी मध्ये समावेश करून देऊ नका नाहीतर आदिवासी वादळ पेटल तर विझनार नाही. आपण २५ आमदार आदिवासी एकत्र आल्याचा आम्हाला आज अभिमान वाटतो. संविधान महत्त्वाचे आहे . आपली आदिवासी संस्कृती महत्वाची आहे पक्ष नाही. २५ आमदारांच्या एकजुटीचा विजय असो. माझ्या सर्व आदिवासी ठाकर समाज बांधवांच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन.
😂😂
आदिवासी आरक्षण पाहिजे असेल तर आधी लंगोट घालून जंगलात रहा मग आरक्षण मागायला या... नो एंट्री To धनगर in ST.. जय आदिवासी❤
Tuzi aai bhongli firte ka janglat luvdya😂
Langot ghatlyav reservation milte ka? Buddhi chi kiv yete 😂
@@SP-mq4up ते तुझ्या बापाला सांग मग त्या प्रकाश शेंडगे ला.. काय म्हणत होता तो मंदबुद्धी 😂😝
@@truthseekerma tujhya Aai cha navra jhalyav prakash shendge chya porana milel ghe karun mag navra tujhya aai cha 😂 Tujhya aaila mala langutyat bagahychay baghu langoti ghalti ka
@@truthseekerma1 no comment आहे पुर्ण दिवसातली भावा
सर्व आमदारांना मानाचा जोहार! जय बिरसा, जय राघोजी, जय तंट्या मामा ! जय मुळनिवासी!✊️✊️
सर्व आदिवासी आमदारांना खासदारांना मानाचा जय जोहार
जय राघोजी भांगरे
St समाजानं घाबरू नये मराठा समाज तुमच्या सोबत आहेत
अजिबात घाबरत नाहीत जय आदिवासी
मराठा धनगराच्या विरोधात गेला तरी काही फरक नाही पडत 💯
तुम्हच्या आईला झवायला आम्ही ओबीसी सोबत आहे....लवड्यानो काय जरी झाल तरी मराठ्यांना आरक्षण मिळू देणार नाही....घ्या लवडा..😂😂😂😂😂
Aancha virod advashina nahi aamcha virod dhangd
@@atharvkolekar6505धनगर समाज जिकडे गे ला तिकडेच विजय 100% जय मल्हार
धनगर समाजाने त्यांचा बाप जर खास धनगर असेल तर त्यांनी इथून पुढे धनगराला मतदान करावे आणि उमेदवार नसला तर मतदान करू नये
जय आदिवासी. जय जोहार.
आरे आदिवासी होण्यासाठी आदिवासी मध्ये जन्म घेवा लागतो
ओन्ली आमशादादा पाडवी काफी आहे
त्या गोप्या ला मंगळसूत्र चोर ला काय कळत एवढ्या वर्ष झोपला होता का
मी एक धनगर आहे सर्वप्रथम आदिवासी बांधवानाचे अभिनंदन यासाठी की त्यांची लोकसंख्या कमी असून देखील 25 आमदार आहेत, त्यांचे आमदार उपोषण करतात, मंत्रालयावरून उडी मारतात,आपल्या जमाती विषयी कीती एकसंघ आहेत यातून दिसते, धनगर समाज राज्यात मोठा असून देखील फक्त एक आमदार. आजपर्यंत धनगर समाजाचा राष्ट्रवादी ने फक्त वापर केला आजपर्यंत धनगर समाजाची मत ही फक्त मराठा आमदाराना मिळाली, मराठा आमदार निवडून देऊन ही धनगर आरक्षण विषयी शब्द ही काढला नाही किंवा मंत्रालयावरून उडी मारली नाही. मराठा आमदारांनी फक्त स्वतःची संपत्ती वाढवली.आज विखूरलेला धनगर समाज एकत्र येत आहे तो पडळकर, जानकर साहेबामुळे त्यांनी आपल्या जाती साठी कोणत्याही इतर जमातीच्या आरक्षण ला धक्का न लावता जर कायदेशीर लढा देत असतील तर सर्व धनगर बांधवानी पाठिंबा दिला पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीत नक्की कोणाला मतदान करायचे ते लक्षात ठेवा.
जय मल्हार 💛
३६नबरला धनगड असा उल्लेख आहे राज्यात धनगड राज्यात अस्तित्वात नाही ते धनगर आहेत
खरे का
या पत्रकाराला आगोदरच प्रश्न कोनते आहेत हे माहीत आहे 😂
धनगड अस्तित्वात नाही याचा अर्थ तुम्हाला आरक्षण द्या असा होत नाही😂😂😂
Dhangad nahi tar dhangarana aarakshan dhyayach ka 3.5% ahe te bharpur ahe
ओबीसी च्या यादीत धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे बे मेंधरांनो 😂
ओन्ली आदिवासी जय आदिवासी साहेब जय महाराष्ट्र
Jai malhar
आमचा मराठ्यांचा जाहिर पाठिंबा आदिवासींना
जय आदीवासी ,,,,,🎉🎉🎉🎉
मराठा आमदार खासदार नो शेन का जाती साठी लडनारे आमदार एच शिखा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩
जय शिवराय जय आदिवासी 🔥 मराठा with आदिवासी.....
😂😂😂
मा . आदिवासी जमातींच्या २५ आमदारांनी जी आदिवासी जमातीची व्याथा मांडली त्याबद्दल मी आदिवासी आपला बांधव आपले लाख लाख आभार मानतो .
धनगरांना घटनेनं आरक्षण दिले आहे फक्त अंमलबजावणी बाकी आहे
तुम्हाला म्हटलं कि कि घटनेन दिल आणि मराठ्या ना म्हटलं कि ओबीसी तुन नको.... वाह.. जस आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या म्हणता तस तुम्हाला पण स्वतंत्र आरक्षण द्या...
🍌🍌🍌🍌
😂😂
धनगर नाही ओरान धनगड
Tumhi tar 108 kuli
जय मल्हार जय धनगर
Jay seva Jay adiwasi Jay jowar
Nasto bhetat arkshan ..maratha samaj adivasi sobat ahet …obc madhe pn gu khata hikde pn khayla baghta😜😀😀
जय मल्हार जय मल्हार
क्या बात है
आदिवासी हा जय आदिवासी म्हणत
NTC चे आरक्षण हे आम्हांला 1985 नंतर भेटलेले आहे त्या आगोदर धनगरांना कोणत्याही प्रकारचे नव्हते खुप बारकाईनं अभ्यास केला तर धनगरांना इतर राज्यांत S.T. आरक्षण आहे
Obc मध्ये येता धनगर
@@Aakanksha-xo9dp मग कर्नाटकात S.T. मध्ये का आहेत
मग कर्नाटक तेलंगणा मध्ये मराठा आरक्षणात आहे इथ का भेटत नाही
@@BhupendraJogi842 इथल्या राज्यकर्ता च्या चुका आहेत
@@BhupendraJogi842 आणि इकडे मराठा समाज श्रीमंत आहे आगोदर पसुनच
शेंडगे, तू जंगलात राहत नाही, धनगरांना बागायती जमिनी आहेत, त्यांना आदिवासी जमातीचे आरक्षण देण्यात येऊ नये
Correct bhau
Ho ka
Barobar
Tula koni vicharl ahe gap
@@Rajdhayagude-mw8sg तुमचा जसा मराठा आरक्षणास विरोध आहे तसाच, तुम्ही आदिवासी नाहीत, तुम्हाला दुसऱ्याच्या ताटातील कशाला पाहिजे
जय आदिवासी. अभिनंदन साहेब
Jai malhar
@@royalnana7171Jay aadiwai bhau
आता बोंबल गोपीचंद
गोपीचंद बडबड
बोगस आदिवासी
यळकोट यळकोट जय मल्हार जय धनगर
आमच्या आदिवासींत नका यळकोट तुमचा
यळकोट म्हणतो आणि कशाला पाहिजे रे तुम्हाला st मध्ये आरक्षण.... मेंढरांनो
Gapre dukra@@machhindratalape1239
😂😂@@machhindratalape1239
जे काही होईन ते कायद्याने होईन ऊगच फालंतु कमेंट करू नको@@machhindratalape1239
आदिवासी समाज एकत्रित आहे .आदिवासी नेतेही एकत्रित आले आहेत.
एक काळ असा होता की आदिवासी समाज अशिक्षित होता परंतू आता आदिवासी समाज थोडाफार शिकला आहे त्यांना त्यांचे हक्क आधिकार कळू लागले आहेत तो इतिहासाची पाने उलटू लागला आहे तेव्हा सर्वांनी आदिवासींचा इतिहास समजून समजून घ्यावा आदिवासी शांत आहे परंतू तो खवळला तर ? उलगुलान केल्याशिवाय रहाणार नाही.
सर्व आदिवासी आमदारांना धन्यवाद,
आदिवासी समाज आपल्यामागे भक्कमपणे उभा आहे.
जय आदिवासी
घटना वाचा आमदार साहेब
धांगड (धनगड) आहे घटनेत. अभ्यास करा ..जरा आदिवासी मध्ये कुणी येऊ शकतं नाही..जय आदिवासी
@@santoshjatale8514 tu gap
@@Rajdhayagude-mw8sg तू पण गप...आ आदिवासी मध्ये घुसायला...जन्म घ्यावा लागतो आदिवासी मध्ये..मग होतो आदिवासी....जय जोहार जय बिरसा...
जय आदिवासी जय जोहार.... धनगर कोण ते इकडे येतात 😂 नाही येउ देणार... बोगसाना फेकून बाहेर
तु वाच, तुला गरज आहे.
जय आदिवासी
मराठा आदिवासी सोबत👍
सर्व आमदार आणि खासदार यांना माझा खुप मनापासून धन्यवाद सल्युयेट आहे माझा
राजेश पाटील आमदार साहेब आज मनातील शब्द बोललात. सलाम
जय मल्हार जय अहिल्यादेवी
जय आदिवासी 🇮🇩 जय भीम 🇪🇺
आमदार साहेब महाराष्ट्रात धनगर भरपूर आहे लक्षात ठेवा
हां
Mag😂
मराठ्यांपेक्षा अर्धे आहेत 😂
😂😂
काही च फरक पडणार नाही दादा😂
धनगर समाजाला आरक्षण मिनार जय मल्हार
3.5 % ahe ki aata 140 koti milanar ahet ki
🍌🍌🍌🍌🍌🍌
@@dilipbagul001nko dada aamhala st certificate pahije
@@bulletlover9335ते उरांव धांगड (dhangad) आहे.... धनगर नाही
गडरिया, धनगर, पाल, पाल बघेला हे मेंढपाळ व्यवसाय करणारे OBC मध्ये येतात 😊😊
धनगरआरक्षण घेणारच
no never
निघ
शक्यच नाही
तूला केळ घ्याव लागेल 😂😂😂
अरे आदिवासी बांधवानो तुम्हाला कबीरच्या
मराठा समाज आदिवासी सोबत आहे.
येळकोट येळकोट जय मल्हार
समान नागरीक कायदा लागू झालाच पाहिजे जय शिवराय जय अहिल्या जय जिजाऊ जय सेवालाल जय भीम जय शिवराय
समान नागरी कायदा पाहिजे मग ST मध्ये घुसखोरी करून काय साध्य करण्यासाठी विरोध करत आहेत
अरे तुम्ही 70 वर्षांपासून आमचा आरक्षण खाता
समान नागरी कायदा काय आहे लवड्या ते बघ आधी😂😂😂😂
जय आदिवासी
जय बिरसा जय आदिवासी❤
किती पण अदळा आपट करा😂
धनगर आदिवासीमध्ये शक्य नाही 💯
जय बिरसा जय आदिवासी
जय मल्हार
जेय आदिवासी
जय अहिल्याई 💛💛💛💛
सर्व आदिवासी आमदार साहेबांचे मनापासून आभार असेच समाजासाठी एक जुटीने राहा
मराठा समाजाच्या आमदाराने आदिवासी आमदार चा आदर्श घेवा
आदिवासी समाजा चे आमदार।तुमच्या सारखेच धनगर समाज त्यांच्या वर अन्याय करायला म्हनुन एकत्र आलेत
समाजाचं प्रतिनिधित्व सर्व आदिवासी आमदार बांधवांचं खुप खुप आभार असे चं समाजासाठी एकजुटीने लढा दिला पाहिजे
जय बिरसा,🏹जय राघोजी ,🏹
जय आदिवासी. 🏹
जय आदिवासी ❤❤❤❤
विरोध आम्हाला धनगड यानी करावा तुम्ही नाही जय मल्हार 💛💛💛💛
आमहीस आहेत ते आदिवासी धांगड नसेल तरी नाही भेटणार प्रशनज नाहीत आणि असेल तरी नाही
अगदी बरोबर..धनगड विरोध करतील धनगरांना..यानां का झोबंतय.
@@prakashtiwale2712उरांव धांगड (dhangad)धनगड आहे ते.. धनगर नाही
गडरिया, धनगर, पाल, पाल बघेला हे मेंढपाळ व्यवसाय करणारे OBC मध्ये येतात... उरांव धांगड धनगड ही जमात महाराष्ट्रातून स्थलांतर झाल्यामुळे नामशेष होत गेले पण ओरन धांगड धनगड ही जमात छत्तीसगड झारखंड मध्ये प्रदेश बिहार या राज्यांत आजही अस्तित्वात आहेत ते कृषक दुसर्याच्या शेतावर मजुरी करून उपजीविका करतात मेंढपाळ व्यवसाय करत नाही
अरे आदिवासी बांधवांनो तुम्हाला का जमतंय आम्हाला धनगड हा विरोध विरोध करेल तुम्ही का चटणी टाकल्यासारखे
धनगर समाज्याचे सविधांनावर पुर्ण विश्वास आहे त्यामुळे न्यायालयत धनगरला न्याय मिळेल.
आम्ही पण सविधानवादी आहे पण st आरक्षण धनगरांना देता येणार नाही
@@Aakanksha-xo9dpआरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाचं बापाचं
@@rdxavi3958नारेबाजी करून काही भेटणार नाही 😂
@@ketanjadhav6939 correct 💯 percent
@@ketanjadhav6939संविधानाने भटाजी पंतांची वाट लावली😂😂
आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाच धनगर आरक्षण मिळाले पाहिजे 🧡🧡🧡💛🙏🏻🚩🙇🏻
@gajanan12345mehanat तु काय हेच घेतों का 😂😂😂
आदिवासी एकता जिंदाबाद ✊
इकडे st मध्ये जायचं म्हणायचं आणि मराठा obc असून obc मध्ये यायची मागणी करतोय त्याला विरोध करतोय गोपीचंद पडळकर
त्याला माहित आहे की आपल्याला आदिवासी मदे आरक्षण भेटणार नाही हे त्रिकाळ सत्य आहे . म्हणून गोपीचंद पडळकर तबला पण वाजवायला पाहतो अन ढोल पण वाजवायला पाहतो
मराठा समाज तुमच्या पाठीशी आहेत
आम्ही सोबत आदिवासींच्या❤
दुर्दैवाने भारतात एकही नेता असा शक्ती शालि नाही की जो महाराष्ट्र पेटलेला असतांना शांत करु शकेल
जनतेचा महाराष्ट्र जनतेनेच पेटऊ नये. हा विचारवंतांचा आणि गोरगरिबांचा महाराष्ट्र आहे.सर्व जनतेने महाराष्ट्र शांत राहील याची काळजी घ्यावी.राजकीय लोकांना फक्त मत पाहिजेत.जनतेचे त्यांना काही घेणे देणे दिसत नाही
आदिवासी समाज बांधव चे घरात कोणाला ही घुसखोरी करू देवू नका जय जोहार जय आदिवासी जय रेंगा कोरकू जय बिरसा मुंडा जय टंटया मामा जय रघोजी भंगरे जय शिवाजी जय आदिवासी सर्व आदिवासी बांधव एकता जिंदाबाद संघर्ष जरी रहेगा जब तक चंद्र सूर्य तारे रहेगा तप तक आदिवासी एकता जिंदाबाद संघर्ष जरी रहेगा
एसटी समाजाने घाबरू नये मराठा समाज आणि पाठिंबा जाहीर करत आहोत
जय आदिवासी,आता कुठे आदिवासी आमदार असल्यासारखे वाटत आहे.सर्वांनी मिळून एकजूट दाखवली तरच आदिवासी समाजाचे आरक्षण टिकेल,घुसखोरी थांबवता येईल
सगळे २५ ताटाखालील मांजर म्हणून का काम करीत आहात एवढी संख्या असतांना आदिवासी मुख्यमंत्री का झाला नाही ?
आम्ही नव्याने आरक्षण मागत नाही साहेब आम्हाला घटनेने आधीच दिलेलं आहे फक्त आम्ही अंमलबजावणी करा एवढीच मागणी करत आहे
आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी आलेल्या सर्व आमदाराचे मनापासून आभार... जय आदिवासी जय जोहार
जय आदिवासी 🇵🇱 असिच एकजूट ठेवा
आम्ही मराठे आदिवासी समाजासोबत सदैव आहोत हे धनगर छग्याला बळ देतात तर आम्हीही आता आदिवासी आंदोलनाला बळ देणार
दे बाबा आदिवासी ना बळ आम्ही कुठे नाही मनतो
घुसखोरांना थारा देऊ नये . जय आदिवासी
जोहार जय आदिवासी
जय शिवराय जय आदिवासी
बाहेर कितीही बुड जाळून घ्या पण मुंबई हायकोर्टाचे आदेश सर्वांनां मान्य करावेच लागतील. धनगर जमातीच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी होणार 3,4 आणि 5 जानेवारी अंतिम सुनावणी श्वास रोखून फक्त पाहत रहा. जय आदिवासी जय बिरोबा जय बिरसा 🙏
हा कोर्ट ने निर्णय जरी तुमच्या बाजूने दिला तर आम्हाला तो निर्णय मान्य असेल... पण जर कोर्ट ने आमच्या बाजूने निर्णय दिला आणि परत तुम्ही जर धनगर आरक्षण ची मागणी केली की बघा मग 😂
@@ratanwagatkar2597 दोघांना पण मान्य करावाच लागेल ना दादा. आपण लोकशाही देशात राहतोय. कायद्याचं राज्य आहे. सरकारला सुद्धा बंधनकारक असणार कोर्टाची ऑर्डर.
@@cactusfruits right 💯👍
Tiss चा अहवाल सादर करावा
सर्व आदिवासी आमदारांचे अभिनंदन जय आदिवासी ❤
एक धनगर कोटी धनगर
😂😂
😂
देव सोडावं लागेल आदिवासी मध्ये यायचे असेल तर मग कसं करणार
मेंढरं चरायला या इकडे दाखवतो मग 😂
धनगर ही जात आहे जमात नाय 1919 च्या जनगणने मधील तक्ता क्रमांक 6 केवळ जातीचा आहे त्यामध्ये क्रमांक 7 मध्ये धनगर जात म्हणूनच नोंद आहे 1911 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी सी. पी अँड, बेरार, मराठवाडा या तीन प्रांतात धनगर जात म्हणूनच उल्लेख आहे जमात म्हणून नाय 1931 ची जनगणना जे एच हट्टन यांनी केली आहे ते जनगणना आयुक्त होते त्यांचा जनगणनेचा खंड 3 मध्ये पानक्रमांक 66 वर हट्टन यांनी भटक्या जातीचा तक्ता दिला आहे त्यामदे क्रमांक 4 वर धनगर जात आहे खंड 2 मध्ये पानक्रमांक 166 वर जातक्रमांक 30 वर 'गडरिया' नावाचा मुख्य जातीची नोंद आहे त्यांचा उपजातीचे नाव भाखड, धनगर आहे धनगर ही जात आहे जमात नाही
जय जोहार
जय मुलनिवासी
जय भिल्लप्रदेश
जय संविधान
जय अहिल्या जय मल्हार
❤जय मल्हार❤
अभिनंदन आदिवासी बांधवांनो
आदिवासी समाजाचा बुलंद आवाज ,आमदार लहामटे साहेब
संविधान व घटनेच्या आधारे ज्यांना आरक्षण आहे. त्यांना मिळणार आहेव मिळत आहे
सर्व आदिवासी आमदार साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन समाज तुमच्या सर्वांच्या पाठीमागे खंबीर पणे उभा आहे
एस टी एस सी शिवाय इतर सर्व आरक्षण रद्द करा
Adiwasi आमदारांनी आधी राजीनामे द्यावेत नंतर सरकारवर दबाव आणावा .आदिवासी नेतेच या देशात सर्व सर्व बाकी आहेत का?
मराठा आदिवासी समाजाच्या मागे आहे धनगर आणि padal kar 😂
Tuza baap jarange kay mhnto bgh adhi
@@amoldhone7073 तू बर्नेल घेऊन फिर😂😂
बापा ला विचार जाऊन मराठे किती आहेत ते
मराठा हे आदिवासी च्या पाठीशी असलं म्हणून आम्हा धनगर लोकांना काय घंटा फरक पडत नाही... तुम्हाला आमची गरज लागली आहे नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांच ह्यांच्या काळा पासून,सर्वात जास्त मावळे हे धनगरच होते ,हे लक्षात ठेवा,
@@millionviewers1334छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच भेदभाव केला नाही.. त्यांच्या सोबत सगळ्याच समाजाची माणसं होती... चुकिचा इतिहास नका सांगू तिथं पण घुसखोरी करू नका 😊😊
धनगरांच्या नादी लागू नका धनगरांशी वाकड तर नदीला लाखड
बराबर आहे आदिवासी बांधवांनो त्या पडळकर आणि शेंडगे याला तुमच्यात घुसू देऊ नका हे दोघेही राजकारण करत आहे
आणि बाकीच चाललय ते का समाजकारण आहे का??
Kare tapkya Tula baghaichai tu kon aahe re sang tuza ghari Yeun Hanil salya
@@royalnana7171 तोंड सांभाळून बोल
@@royalnana7171हे असं नाही मारायची भाषा काय करतो
@@pravindeore3275 aare baba ghusun deu naka mantoi manje ha dusrya jaticha Hite kai uptaila aalay gap basav nahi tr kaydane ghya manave
धनगड हि जमात कुठे आहे ते तुम्ही दाखवुन द्या, धनगड हाच धनगर आहे.
उरांव धांगड धनगड ही जमात महाराष्ट्रातून स्थलांतर झाल्यामुळे नामशेष होत गेली पण आजही छत्तीसगड झारखंड मध्ये प्रदेश बिहार या अस्तित्वात आहेत ते कृषक दुसर्याच्या शेतावर मजुरी करून उपजीविका करतात मेंढपाळ व्यवसाय करत नाही
मेंढपाळ व्यवसाय करणारे गडरिया, धनगर,पाल, पाल बघेला हे OBC मध्ये येतात 😊
@@pratikshagaikwad150अभ्यासपूर्ण माहिती दिली तुम्ही मी मराठा म्हणून तुम्हाला समर्थन देतो
@@sudhir1873धन्यवाद दादा 🙏
सत्याची साथ दिली तुम्हाला कधीच कसली कमी पडणार नाही
आदिवासी बांधवांचा विजय असो
लहामटे कोणत्या अँगलने आदिवासी वाटतो???? 🤔🤔🤔
त्यांची आई धनगर होती 😂
@@Renaissance861❤😂
ईकडे येवुन बघ मग कळेल तुला आदीवासी आहे का नाही.
गोपीचंद पडकर आत कसं वाटतय
गरीब धनगर फक्त अन्याय सहन करत आलाय
ग्रेट आमश्या दादा
Aapla Nandurbar cha Sher Amshya dada padvi ❤❤❤🎉jai aadiwasi Jai Johar
मेंढरात आणि वाघात फरक आहे हे सिद्ध करण्याची गरज नाही जय भीम जय आदिवासी जय शिवराय ❤
मस्त आदिवासी आमदार साहेब धन्यवाद
बरोबर आहे आदिवासी समाजाचे
धर्म गोंडी...... जय भीम जय आदिवासी 𑴦𑴨𑴟𑵄 𑴀𑴞𑴲𑴨𑵄ʼ𑴩𑴲 𑴓𑴽𑴬𑴦𑵄 𑴓𑴥𑵄 𑴫𑴺𑴨. जल जंगल जमीन. मूल निवासी... राजगोंड............... जय सेवा जय जोहार
धनगर रांचा नाद करू नका 🔥🔥
ये भेट लवड्या मग दाखवतो😂😂😂
फक्त आदिवासी आमदार नाद नाही करायचा
आम्ही यासाठीच तुम्हाला निवडून दिले आहे.आभार सर्वांचे
धनगर हे भटके विमुक्त राहू शकतात मात्र अनुवांशिक दृष्या धनगर हे आदिवासी नाहीतच.😊
आर भावड्या आम्ही रानावनात भटकत असतो हे तुझ्या आजोबाला विचार
आदिवासी आमदार खासदारांचे मनापासून हार्दिक अभिनंदन व स्वागत आपल्या भूमिकेबद्दल जय बिरसा मुंडा
धनगर समाजाने मराठा आरक्षण ला विरोध केला होता मराठा समाजाने आदिवासी ला पाठिंबा देणे
आदिवासी आमदारांना सूचित करण्यात येते की तुम्ही अगोदर घटनेचा अभ्यास करा व नंतर धनगर समाजावर बोला