Dhangar Community Lawyer : धनगरांना अनुसुचित जमातीत आरक्षण देण्यास हायकोर्टाचा नकार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • Dhangar Community LIVE : धनगरांना अनुसुचित जमातीत आरक्षण देण्यास हायकोर्टाचा नकार | लाईव्ह
    #Dhangar #lawyer #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : ne...
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Комментарии • 716

  • @tukaramdhavaleekno500
    @tukaramdhavaleekno500 6 месяцев назад +21

    न्याय देवतेला सलाम .आदिवासी बांधवावर अन्याय नाही झाला पाहिजे

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 6 месяцев назад +1

    अँकर एक नं

  • @mutyannaaliwad112
    @mutyannaaliwad112 6 месяцев назад +14

    न्यायालयाचा योग्य निर्णय

  • @TushM
    @TushM 6 месяцев назад +33

    आदिवासी आणि धनगर ह्यांच्यात खूप मोठा फरक आहे. धनगर समाज पुढारलेला समाज आहे तर आदिवासी अजूनही मागासच आहेत.

    • @Sushantlover77
      @Sushantlover77 2 месяца назад +1

      Tumhi reservations mule phude yetat talent nahi tumchya kade

    • @Sushantlover77
      @Sushantlover77 2 месяца назад +1

      Goa madhe dhangaranchi paristhiti vait ahe kahi suvidha nahi ithe dhangaranna

  • @pau1984wad
    @pau1984wad 6 месяцев назад +32

    मला खूप आनंद झाला...आज पेढे वाटून जेजुरीला जातो शेवटी जेजुरीचा देव धनगरांना न पावता आदिवासी लोकानला पावला😂

    • @ganeshkakde9837
      @ganeshkakde9837 6 месяцев назад +1

      कधी कधी देव लेट पावतो गरबड करू नको......

    • @themysteryworld6022
      @themysteryworld6022 6 месяцев назад +3

      Bhau tu full maja ghetoye jakhmevar mith cholatoye😅😅😂

    • @plaguegaming7194
      @plaguegaming7194 6 месяцев назад

      Tyala pan mahiti ahe jar tyanchya madhun chukun pan reservation bhetla na hyanche shiknyache vande hotil 😂😂 reservation var udya martoy bhadwa sala
      Yete neet madhe 300 mark la Gmc bhethay na hyana 😡
      bina aarakshan che hyanche nurse hoiche sudha aukat nahi
      Jai Malhar

    • @pau1984wad
      @pau1984wad 6 месяцев назад

      @@ganeshkakde9837 ...शेवटी घनगड जात सापडली... घ्या पुरावा हाय कोर्टात यांची नोंद पण झाली...घनगड जातीचे सगळे पुरावे औंगाबादमधील जातपडताळणी विभागाने प्रतिज्ञा पत्र सह कोर्टात सादर केले...

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 6 месяцев назад +4

      देव नेहमी सत्याच्याच बाजून असतो.. खंडोबा रायाला हे स्पष्ट दिसत असेल धनगरांची पावल चुकत आहेत ते

  • @ishwarvasave6227
    @ishwarvasave6227 6 месяцев назад +1

    साहेब, आदिवासी आणि धनगर समाज वेगळे आहेत. हे आपण समजून घेणे गरजेचे आहे.

  • @SanjayB248
    @SanjayB248 6 месяцев назад +170

    पडळकर, शेंडगे कुठे गेले😂😂😂

    • @Aakash8739
      @Aakash8739 6 месяцев назад +68

      गेले आता OBC आरक्षण वाचवायला 😂😂 मराठ्यांच्या लेक्रारांचे हातपाय तोडणाऱ्या ना मराठ्यांचा तळतळाट लागला.😂
      जय शिवराय❤️जय आदिवासी 🇵🇱

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 6 месяцев назад +16

      6agan chi dang chatat aahet 😂😂😂😂😂

    • @rajmane9573
      @rajmane9573 6 месяцев назад +10

      Te gale shete uaptala chgya che

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 6 месяцев назад

      😂😢😮😮​@@Aakash8739

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 6 месяцев назад +26

      जय संविधान आदिवासींच्या ताटातले खायला निघायले होते😂😢😮

  • @Rajesh-vd1tl
    @Rajesh-vd1tl 6 месяцев назад +13

    योग्य निर्णय दिला आहे, धनगर आदिवासी कसे असू शकतो. जय आदिवासी जय जोहार

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 6 месяцев назад +43

    आमदार पडळकर व मंत्री भुजबळ हजर होते का इज. कृपया दाखवा

    • @rajmane9573
      @rajmane9573 6 месяцев назад +6

      Te hote na shet uaptalaya

  • @dilipzugare9066
    @dilipzugare9066 6 месяцев назад +143

    सर्व आदिवासी वकील व समाज सेवकाने मनापासून अभिनंदन 💐💐💐 आणि आभार 🙏

    • @tejaspangare4871
      @tejaspangare4871 6 месяцев назад

    • @suniljamkar
      @suniljamkar 6 месяцев назад +4

      सर्व आदिवासी वकील व समाज सेवकाने मनापासून अभिनंदन आणि आभार
      Naymutiche pan kahup khup abhar

    • @ganeshbhil1609
      @ganeshbhil1609 6 месяцев назад +2

      Jay adivasi 🙏🙏

    • @chandrakantkedari3373
      @chandrakantkedari3373 6 месяцев назад +1

      ❤❤❤❤❤

    • @prakashrajpisal6114
      @prakashrajpisal6114 6 месяцев назад

      Ghu khala aasel sarv vakil ni

  • @sureshchandramisale307
    @sureshchandramisale307 6 месяцев назад +15

    अँकर खूपच अभ्यासपूर्ण आहे. अभिनंदन.
    असे निर्भिड पत्रकार हवेत.

  • @SachinPatil-tk5br
    @SachinPatil-tk5br 6 месяцев назад +17

    पडळकर, प्रकाश शेंडगे यांनी धनगर आरक्षण सोडून ईतर गोष्टी वर लक्ष दिले म्हणून हे असे झाले

  • @Aakash8739
    @Aakash8739 6 месяцев назад +175

    धनगर आणि धांगड आदिवासी वेगळे आहे हे पण सांगितलंय आज कोर्टाने ते पण सांग सगळ्यांना.
    जय आदिवासी 🇵🇱

    • @nikhillakade1259
      @nikhillakade1259 6 месяцев назад +2

      Tula एकट्याला सांगितले असेल fact

    • @gopalpote6118
      @gopalpote6118 6 месяцев назад

      Ok​@@nikhillakade1259

    • @pralegendary
      @pralegendary 6 месяцев назад +2

      Jayni aplya saglyana arakshan dila ahe tyncha pan jay kara , arakshana sathi lok kay kay kart ahet baghtay , tuma amla te fakt ek vekti mule milala ahe tyamule tyncha jay kadhi pan pahila.

    • @Aakash8739
      @Aakash8739 6 месяцев назад +1

      ​@@nikhillakade1259 तुमचे वकील आता नाही सांगणार की धांगड आदिवासी आणि धनगर वेगळे आहेत हा निर्णय दिलाय. त्यांना पण कमवून घ्यायचाय. पण सत्य लपणार नाही. कोर्टाच judgment वाचा.👍👍

    • @bestthings9318
      @bestthings9318 6 месяцев назад

      ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना विरोध करणं चुकीचं आहे. पंजाबराव आणि बाबासाहेबांनी स्वतः कुणबी नोंदी असणाऱ्यांना आरक्षण दिलं. त्या ला विरोध करणंobc obc ला विरोध करतोय. चुकीचं आहे. बाबासाहेबांनी आणि पंजाबराव देशमुखांनी obc मध्ये कुणबी-मराठा हा प्रवर्ग तयार केला. (नोंदी असूनही ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही. खरचं एवढे वर्ष त्यांच्यावर अन्याय झाला.)

  • @chandraKant744
    @chandraKant744 6 месяцев назад

    जय मल्हार जय श्रीराम जय किसान शेतकरी जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय अहिल्यादेवी❤

  • @santoshkhandagale9945
    @santoshkhandagale9945 6 месяцев назад +11

    न्यायदेवतेने दिलेला निर्णय अगदी योग्य आहे जय आदिवासी, वकील व समाज सेवकांचे मनापासून अभिनंदन 💐💐

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 6 месяцев назад +217

    न्याय देवतेने दिलेला निर्णय अगदी योग्य आहे.

    • @Hindu_Empire_0
      @Hindu_Empire_0 6 месяцев назад +7

      घंटा 🛎️

    • @sambhajipawar3730
      @sambhajipawar3730 6 месяцев назад

      Ho n

    • @blackopss268
      @blackopss268 6 месяцев назад +2

      Dila thumaka 😂​@@Hindu_Empire_0

    • @chetangiram6664
      @chetangiram6664 6 месяцев назад

      पण ते त्यांनी दिला नाही n सरकारनं डायला लावला आहे म्हणून हा योग्य नाही

    • @SACHCHIDANANDTHIGALE
      @SACHCHIDANANDTHIGALE 6 месяцев назад +1

      Swataha chya bajuni lagla ki yogya ani opponent chya bajuni lagla ki mhanaych court bikau ahe

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 6 месяцев назад +124

    पडळकर आणि भुजबळ कुठे दिसत नाहीत.... फक्त राजकारणासाठी धनगर समाज पाहिजे का???

    • @shaileshpatil4030
      @shaileshpatil4030 6 месяцев назад +11

      Gopya aata bol ki

    • @Hindu_Empire_0
      @Hindu_Empire_0 6 месяцев назад +10

      मराठा धनगर आरक्षणासोबत आहे ❤

    • @Hindu_Empire_0
      @Hindu_Empire_0 6 месяцев назад +7

      जय मल्हार

    • @user-jb6jq6qv8x
      @user-jb6jq6qv8x 6 месяцев назад +1

      टिपणी टाकताना जरा विचार करत जा ते काय न्यायाधीश चा बाप नाही त्यांची लढाई बरोबर आहे आता सुप्रीम कोर्टात होईल तुला जास्त टेन्शन कमवून येत तु मराठा आहे का

    • @user-tz1zw2eh8g
      @user-tz1zw2eh8g 6 месяцев назад

      गोप्या पाळला

  • @mh1416
    @mh1416 День назад

    Anchor असं असायला पाहिजेत प्रत्येक न्यूज चॅनेल वर

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 4 месяца назад

    🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Aanarav Patil Saheb V Tumachi Timla Dhanyavad Jay Ho ST Aarakshan Jay Malhar Jay shivray Jay Shahu Fule Aambedkar Jay Ahilya Jay Bharat Mata

  • @itzmirajcreative7912
    @itzmirajcreative7912 6 месяцев назад +1

    न्यायालयाचे मनपूर्वक अभिनंदन.. 🙏🙏🙏

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 6 месяцев назад +4

    उच्च न्यायालयाचा सर्वोत्तम निर्णय.
    न्यायाधीशांचे अभिनंदन

  • @LegalRights88
    @LegalRights88 6 месяцев назад +4

    सलाम सर्व वकील बांधवांना त्यांनी आदिवासी समाजाची बाजू भक्कम पणे मांडली...
    विजय सत्याचाच होतो...

  • @विशाल-12345
    @विशाल-12345 6 месяцев назад +1

    हे लोक मराठा समाजाला विरोध करत होते मागच्या दाराने आदिवासी बांधवाचया आरक्षणा मध्ये आरक्षण असून घुसत होते जय आदिवासी जय बिरसा

  • @GavGada-wm5ex
    @GavGada-wm5ex 6 месяцев назад

    बिकाऊ न्यायव्यवस्था 💯💯💯💯

  • @manojmete277
    @manojmete277 6 месяцев назад +67

    छगन भूजबळ यांनी धनगर समाजाचं आरक्षण घालवेल

    • @chandraosudewad7074
      @chandraosudewad7074 6 месяцев назад

      नाही

    • @FunFact11919
      @FunFact11919 6 месяцев назад +6

      अगदी बरोबर..
      त्याच्या मुळेच हे आरक्षण गेलं

    • @rahultupe1090
      @rahultupe1090 6 месяцев назад +1

      Saglyanaa bhujbal ch lagtoy as vattoy dusar kahi nahi bolayla

    • @sandipdhongade44
      @sandipdhongade44 6 месяцев назад

      आदिवासी हे जंगल वर अवलंबून होते विशिष्ट प्रदेशाचा भागात त्यांच्या पंरपरा इतर समाजा पेक्षा वेगळे आहे कुठे गेले तरीही आदिवासी मध्ये आरक्षण मिळणार नाही ‌कारण इतर ठिकाणी नाही केंद्र सरकार सुध्दा करू शकत नाही कारण या साठी घटना बदलावी लागेल तेव्हा देशातील सर्व आदिवासी खासदार हे वेगळे पक्षाचे असेल तरीही ते सरकारच्या विरोधात जातात त्या चे राखीव जागा निवडून येत ते कायम आशा वेळी एकजुटीने उभे राहतात

    • @bestthings9318
      @bestthings9318 6 месяцев назад +4

      1. १९९३ पासून फर्णांडीस चे घर लुटले.
      २. महाराष्ट्र सदन घोटाळा
      ३. तेलगी स्कॅम
      एवढं सगळं करून पण मला क्लीन चीट द्या नाहीतर मी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार.

  • @BabanNimbekar-ni5fe
    @BabanNimbekar-ni5fe 6 месяцев назад +3

    न्याय देव तेंने बरोबर न्याय दिला आहे पूर्ण आदिवासी जमात न्याय देवतेच अभिनंदन करतो 🌹🌹🎉

  • @prashantnaitam766
    @prashantnaitam766 6 месяцев назад +13

    कधीच st मध्ये येऊ शकणार नाही

  • @kunalkb1997
    @kunalkb1997 6 месяцев назад +92

    निकाल अगदी योग्य आहे ... आणि कोर्टाचा निर्णय हा मान्य करावाच लागेल... जय जोहार..जय आदिवासी 🔥🔥

    • @The_Comrade_2.0
      @The_Comrade_2.0 6 месяцев назад

      लवकरच dhangar आपल्या हक्काच्या ST आरक्षणात दिसणार brother,

  • @ashokwakh5438
    @ashokwakh5438 6 месяцев назад

    सर्वोच्च न्यायालयात सुद्धा धनगर हे धनगड आहेत हे सिद्ध करू शकणार नाही.

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 6 месяцев назад +4

    सर्व आदिवासी बांधवाच अभिनंदन

  • @babangangurde185
    @babangangurde185 6 месяцев назад

    कायद्याने व न्यायदेवतेने बरोबर निर्णय दिलेला आहे, जय आदिवासी जय एकलव्य
    मा, नरहरी झिरवाळ साहेब,मा, आमशा पाडवी साहेब महाराष्ट्रातून या दोन लोकांनी फार बाजू मांडून ठेवली होती
    तसेच सर्व आदिवासी वकील बंधू
    सर्वांचे हार्दिक अभिनंदन, जय आदिवासी, जय, डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @laxmansakhare2188
    @laxmansakhare2188 6 месяцев назад

    धनगर आरक्षणा के ली और लढेंगे कोई बात नही.हमारा हक लेकर
    रहेंगे भाईयो.जय मल्हार.

  • @king_111.
    @king_111. 6 месяцев назад

    Wagha madhi mendru shobhat nay 🤟💪Jay Adivasi 🔥Jay Bhim 👑

  • @vakilmaharashtracha6494
    @vakilmaharashtracha6494 6 месяцев назад

    ही लढाई सामान्य धनगर यांनी हातात घेवून सर्व पुढारी यांना बाजूला ठेऊन आंदोलन करावे लागेल

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 6 месяцев назад +9

    गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळ कुठं गेला ?

  • @baliramjare7272
    @baliramjare7272 6 месяцев назад

    आपले सर्व नेते विकले आहें,कारन ते धनगराना फसवत आहे

  • @machindravhadgar4905
    @machindravhadgar4905 5 месяцев назад

    धनगर धनगर जाये

  • @user-re7de7km8y
    @user-re7de7km8y 6 месяцев назад +14

    😂😂😂😂याचिका कर्ता परत याचिका दाखल करणार नाही,7वर्षे जिरली राव😂

    • @bhagwangangurde7937
      @bhagwangangurde7937 6 месяцев назад

      😂😂

    • @laxmansakhare2188
      @laxmansakhare2188 6 месяцев назад

      आरक्षण आमच्या हक्का च ते आम्ही मिळवणारच.काळजी नसावी.परत प्रयत्न करू च ज्या ना धड बोलता येत नव्हते त्यांनी सारा घोळ घातला .जय मल्हार

  • @marutishingade901
    @marutishingade901 6 месяцев назад

    समान नागरी कायदा 🔥

  • @suniljamkar
    @suniljamkar 6 месяцев назад +2

    सर्व आदिवासी वकील व समाज सेवकाने मनापासून अभिनंदन
    आणि आभार

  • @jitendravalvi8170
    @jitendravalvi8170 6 месяцев назад +80

    सर्व आदिवासी वकील आणि समाज सेवक यांचे अभिनंदन 🎊🎊🎊👌👌👌

  • @sidharthmane5552
    @sidharthmane5552 6 месяцев назад +1

    यांचे नेते मराठा ना विरोध करत होते आत्ता कास वाटतंय 😂 देव पाहतो सर्व ❤

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 6 месяцев назад +1

    . भुजबळ आणि पडळकर ह्या दोघानी धनगर आरक्षण बाजुला ठेऊन मराठा आरक्षन वर जास्त ऐनर्जी वाया घालवली पन प्रत्यक्ष धनगरासाठी कुठेही प्रयत्न केले नाही धनगर समाज नासिक जिल्हा

  • @appainar2757
    @appainar2757 6 месяцев назад

    अण्णाराव पाटील व ऑडव्हकेट प्रियंका समर्थपणे लढा दिला त्याबद्दल धन्यवाद जय मल्हार जय अहिल्या जय हिंद जय महाराष्ट्र

  • @easylearn7408
    @easylearn7408 6 месяцев назад +4

    जैसी करणी ..वैसी भरणी..
    गोप्या पडळकरांचा कोटी कोटी विजय असो..

    • @Liya4096
      @Liya4096 6 месяцев назад

      जिरली गोप्याची त्याला सांग मानावं एसटी च नाद करायचं नाही ओबीसी कधी एसटी होऊच शकत नाही हे कोर्टानं दाखवलाय

  • @sandeepgaikar4559
    @sandeepgaikar4559 6 месяцев назад +10

    आतां कोठे छगा आणि नारा छगन झोपलीये का फक्त राजकारण करता धनगर समाज पाहिजे

  • @machhindrabhangare5976
    @machhindrabhangare5976 6 месяцев назад +9

    एक सांगतो महादेवाच्या वशजांना हरवन इतकं सोपं नाही आम्ही आदिवासी महादेव कोळी आहोत निकाल तर विरोधात जाणारच नव्हता पण जर काही झालं असतं तर भुगोलासोबत इतिहास सुद्धा बदलवालावला आसता, 🔱🔥 एक सांगतो तुम्ही माणूस आहात तुमचे देव पण जन्म घ्यायच्या आधीपासून आम्ही आदिवासी इथे राहत आहोत, त्यामुळे धनगर ही हिंदू धर्माची जात आहे तिचा आणि आदिवासी धनगड (ओरोन)जमाती चा काहीही संबंध नाही आमची संस्कुती पूर्ण पणे वेगळी आहे जय आदिवासी 🔱🌿🐯 पुन्हा आदिवासी समाजाला रस्त्यावर उतरावायला लावू नका, एक कितीही वकील आणा कुठेही जा आदिवासी होण्या साठी आदिवासी च्या पोटीच जन्म घ्यावा लागतो आस रस्त्याने फिरून आदिवासी नाही होता येत,एक मोलाचं सल्ला धनगर समज्याने जे त्यांना वेगळं आरक्षण आहै त्यात वाढ करून घ्यावी 🔱🐯🔥 कारण आता पर्यंत तुमचं खूप सहन केलं, नाहीतर तांडव दाखवाव लागेल तुम्हाला आता आदिवासी वाघाला जंगलातच राहुद्या नाहीतर फाडल्या शिवाय राहणार नाही 🔥🔱जय आदिवासी 🐯जय राघोजी ⚔️जय बिरसा 🌿🇲🇨

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 6 месяцев назад

      अगदी बरोबर

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 6 месяцев назад

      ही भोळ्या शंभोची पाखर त्यांना महादेव चा नक्कीच आशिर्वाद आहे

    • @hpt6613
      @hpt6613 6 месяцев назад

      आदिवासींना आरक्षण दिले ड्रॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कोण्या महादेवाने नाही आणि आज आदिवासीं च्या आरक्षणाची रक्षा केली ड्रॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने कोण्या महादेवाने नाही.
      आणि तुला कोळी जातीला ही आरक्षण दिले बाबा साहेबांनी कोण्या महादेवाने नाही की कोण्या कोळ्याने नाही म्हणून मिळालेलं आरक्षण गुपचूप मध्ये घे.
      जे लोक आरक्षणा देऊ शकतात ते संपवू पण शकतात.

    • @millionviewers1334
      @millionviewers1334 6 месяцев назад

      अरे लवड्या तुम्ही महादेवाचे वंश असेल तर महादेव स्वतः धनगर होते,ते स्वतः शेळ्या मेंढ्या पाळायचे म्हणून त्यांना पशुपतीनाथ म्हणतात कळलं का एडझव्या

    • @king_111.
      @king_111. 6 месяцев назад

      ​@@hpt6613Amhala arkshan dile Jaypalsingh munda ni 😇amhi babasahebana sudha mantoch
      👑Jay Adivasi👑

  • @pankajbharsat8877
    @pankajbharsat8877 6 месяцев назад +27

    सर्व आदिवासी वकिलांचे व् समाजाचे हार्दीक अभिनंदन🎉❤🎉❤

  • @chandrakantbhoye364
    @chandrakantbhoye364 6 месяцев назад +2

    खुप योग्य निर्णय दिला न्यायदेवतेने जय आदिवासी

  • @pradippande5859
    @pradippande5859 6 месяцев назад

    जय आदिवासी भावांनो

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 6 месяцев назад +73

    मराठा समजाच्या नोंदी असताना ओबीसी मध्ये तुम्ही येऊ दिलं नाही आणि तुम्हाला मागच्या दाराने आदिवासी मध्ये खुस्कोरी करायची आहे का , आदिवासी बांधवांनी यांना खुसकोरी करू देऊ नये 💪

    • @Rajdhayagude-mw8sg
      @Rajdhayagude-mw8sg 6 месяцев назад +2

      Ye aadhi abhayas kar bala tu ajun lahan ahes Ani binkamch kahi mahit nasatana baralu nako

    • @bestthings9318
      @bestthings9318 6 месяцев назад +1

      ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना विरोध करणं चुकीचं आहे. पंजाबराव आणि बाबासाहेबांनी स्वतः कुणबी नोंदी असणाऱ्यांना आरक्षण दिलं. त्या ला विरोध करणंobc obc ला विरोध करतोय. चुकीचं आहे. बाबासाहेबांनी आणि पंजाबराव देशमुखांनी obc मध्ये कुणबी-मराठा हा प्रवर्ग तयार केला. (नोंदी असूनही ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही. खरचं एवढे वर्ष त्यांच्यावर अन्याय झाला.)

    • @PEN_3.0
      @PEN_3.0 6 месяцев назад

      Br

    • @king_111.
      @king_111. 6 месяцев назад

      ​@@Rajdhayagude-mw8sgtula kay mahitire zhatu courta peksha mothaka tu

    • @Rajdhayagude-mw8sg
      @Rajdhayagude-mw8sg 6 месяцев назад

      @@king_111. Ye adhi nit bolyach shikun ye Ani

  • @manojmodak17
    @manojmodak17 6 месяцев назад +1

    पहिला गरजवंत मराठयाना आरक्षण दे धनगर आरक्षण खात आहे त्याचे राहू दे बाजूला

  • @ramdasbele410
    @ramdasbele410 6 месяцев назад

    Jay adivasi ❤

  • @parashuramkolekar9829
    @parashuramkolekar9829 6 месяцев назад +7

    नाटकी सरकार आहे आता तरी जागे व्हा आपली माणसे भवनात पाठवा नाहीतर असे आपण असेच राहू. जय मल्हार ❤❤❤ लढा चालूच ठेऊ....

  • @manishawakshe833
    @manishawakshe833 6 месяцев назад

    सर्व राजकारण आहे अचानक यकच कुटुंब कुठून आल ते

  • @namdevwalkoli7751
    @namdevwalkoli7751 6 месяцев назад

    जय आदिवासी 👍🏻

  • @Nilesh_creative
    @Nilesh_creative 6 месяцев назад +41

    किती परयत्न केला तुमही तारी तुम्हाला संत पर्वगतून आरक्षण भेटू शक नही जर तुम्हाला अर्क्षन पाहीजे तर तुमहाला आदिवासी मधे जन्मा ग्यावा लागेल जय जोहर जय आदिवासी

  • @sunitakale5143
    @sunitakale5143 6 месяцев назад

    धनगर समाजाने मतपेटीतून ताकद दाखवून दिल्याशिवाय काहीच मिळणार नाही

  • @navnathkarbhal9444
    @navnathkarbhal9444 6 месяцев назад

    जय संविधान जय आदिवासी जय भीम.

  • @govinddhage6794
    @govinddhage6794 6 месяцев назад +3

    हे आरक्षण भुजबळांनी घातल हे अगदी खर आहे 😂😂😂😂

  • @vitthalgavit1705
    @vitthalgavit1705 6 месяцев назад +1

    सत्यमेव जयते जय आदिवासी जय जोहार जय न्यायदेवता 🙏🙏🙏

  • @vitthalbhangare
    @vitthalbhangare 6 месяцев назад +5

    धनगर हे धनगड/ धांगड नाहीत.धनगड/धांगड हे आदिवासी आहेत तर धनगर हे ओबीसी आहेत.धनगरांचा आदिवासी धनगड जमाती बरोबर अनुवंशिक सांस्कृतिक कोणताही संबंध नाही.

  • @manojmete277
    @manojmete277 6 месяцев назад +12

    पडळकर व भूजबळ होतेका सुनावणीला का पयशे घेऊन फुटले

  • @sanjaypawaradsp8501
    @sanjaypawaradsp8501 6 месяцев назад

    * *The Power Of Indian Constitution*
    📖 *Jay Savidhan* 📖
    🙏 *Jay Bhim* 🙏
    🏹 *Jay Aadivasi* 🏹*

  • @pravindhongade4748
    @pravindhongade4748 6 месяцев назад +71

    अरे 4 वेळेस high कोर्टाने सांगितलं की धनगड व धनगर वेगळे तरी पण हट्ट कशासाठी..... आदिवासी होण्यासाठी आदिवासीत जन्म घ्यावा लागतो.... जय आदिवासी, जय बिरसा, जय भीम,, 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dattafulzalke9754
    @dattafulzalke9754 6 месяцев назад +4

    पत्रकार यांनी खुप शुध्द आणि स्पष्ट प्रश्न मांडले,खुप दिवसानी अशे विश्लेषणात्मक आणि पत्रकारिता पाहिली,ऐकली .

  • @user-ze5wg5tn8t
    @user-ze5wg5tn8t 6 месяцев назад

    न्यायलय हांडगाय

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 6 месяцев назад +3

    धनगर समाजाने भाजप आणि भाजप यांना मतदान करू नये

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 6 месяцев назад +25

    अण्णाराव पाटील यांच्या मध्ये धनगर समाजाला यशवंतराव होळकरांप्रमाणे मुत्सद्दीपणा दिसतोय समाजाची माफी मागण्याची गरज नाही सर्व याचिका कर्त्याच्यामागे धनगर समाज संपूर्ण ताकतीने उभा आहे
    जय मल्हार जय भीम जय शिवराय

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 6 месяцев назад +11

    धनगर समाज साठी विशेष निधी देऊन त्यांना योजना लागू करण्यात यावी...

    • @Somnath_1998
      @Somnath_1998 6 месяцев назад +3

      Ashi magni keli asti tr lavkr purn zali Asti pn tumhala te nko na

    • @king_111.
      @king_111. 6 месяцев назад +1

      Kay honar nay ata gap bss

  • @YOURENGLISHVINGLISH
    @YOURENGLISHVINGLISH 6 месяцев назад +1

    बर झाल आरक्षण धनगरांना मिळालं नाही...आज धनगर समाज नोकरी मध्ये ओपन का टक्कर देत आहे ...त्यामुळे आम्ही मागास राहिलो नाही...बाकी आरक्षण घेऊन अजून मागास राहिले आहे ...तुमच्यात दम असेल तर ओपन ल टक्कर देऊन दाखवा ...जय अहिल्या जय मल्हार ....🙏🙏

  • @rahulcreation7890
    @rahulcreation7890 6 месяцев назад

    मोये मोये तुम्ही धनगर आहात आम्ही आदीवासी आहोत

  • @krushnamali4191
    @krushnamali4191 6 месяцев назад +41

    Thank you High court ❤

  • @guru....6108
    @guru....6108 6 месяцев назад +26

    आदिवासी च आरक्षण घ्या साठी आदिवासी च्या पोटी जन्म घ्या लागते....... जय आदिवासी. जय बिरसा, Dr. बाबासाहेबांची पुण्याई आहे...

  • @ketannavle9799
    @ketannavle9799 6 месяцев назад

    वकील साहेब त्या पडळकर ला बसवाला उपोषणाला

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 6 месяцев назад

    पडळकर शेंडगे जानकर अशा लोकांनी काय प्रयत्न केले ? लढा एकतर्फी झाला

  • @rahulcreation7890
    @rahulcreation7890 6 месяцев назад

    लोकमत च जाहीर निषेध त्याला धनगर कडे बोलायला दिसल आदिवासी कडे नाही दिसल

  • @manojmete277
    @manojmete277 6 месяцев назад +4

    धनगर समाज इतुन पुढे बीजेपी ला कधीच मतदान करणार नाही

  • @devramsarokte1333
    @devramsarokte1333 6 месяцев назад +2

    संसदेत बदल करायला यांचे आजे पंजे बसलेत काय. संसदेत. लक्षात ठेवा तिथेच बाजूला वाघ ही बसले आहेत. वाट्याला जाणाऱ्यांची जिरवल्या शिवाय थांबत नाहीत. जय आदिवासी

  • @SudarshanKhatal-e5z
    @SudarshanKhatal-e5z 6 месяцев назад +5

    धनगर हा शब्द मराठी मायबोलीचा आणी धनगड हा शब्द ब्रिटीश माय बोलीमधला इंग्रजाच्या तोतरा आवाजतला इंग्रजांनी धनगर ऐवजी धनगड असा घेतला असे पहा ना रेल्वे स्टेशनची नावे स्थनिक एक आहेत आणी इंग्रजांनी ठेवलेली अलग आहेत हे न्यायालयाच्या निदर्शनास व पार्लमेंटच्या खासदाराकडुन पुर्तता करणे आवश्यक होते.

    • @ratanwagatkar2597
      @ratanwagatkar2597 6 месяцев назад

      हे कोर्टात सांगावं की.... कारण इथ कोणी नाय लक्ष देत ह्यावर... बाहेर शहाणपणा दाखवून काय होत नसत..😂😂😂

    • @themysteryworld6022
      @themysteryworld6022 6 месяцев назад +1

      हेच शहाणपण कोर्टात वकिलांनी केली.ह्या बाईंनी इंग्लिश मध्ये सांगितले तुला समजले नाही वाटते😅😅😅

  • @gopalchaudhari1467
    @gopalchaudhari1467 6 месяцев назад +9

    धनगर समाज हा आदिवासी पेक्षा खूप वेगळा आहे,त्यांना आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी आदिवासी मध्ये जन्म घ्यावा.जय आदिवासी.

  • @Sandeshcreation12
    @Sandeshcreation12 6 месяцев назад +63

    कधीच ST madhun nahi मिळणार.. don't try again 😅

    • @sirjiloy8319
      @sirjiloy8319 6 месяцев назад +6

      No verdict is absolute😂
      We will see in future
      Wait and watch

    • @manojpatil4115
      @manojpatil4115 6 месяцев назад

      Barobar

    • @maheshbachhav9451
      @maheshbachhav9451 6 месяцев назад +6

      मिळणार नाही हा म्हणण्याचा अधिकार आहे तुम्हाला पण पुन्हा प्रयत्न करू नका हे सांगू नका❤धनगर पुन्हा प्रयत्न करतील❤

    • @satyashodhak123
      @satyashodhak123 6 месяцев назад +3

      असा भ्रम पाळू नये ❤

    • @manojpatil4115
      @manojpatil4115 6 месяцев назад +2

      @@satyashodhak123 brham tumhala zalay 🤣🤣🤣

  • @krushnamali4191
    @krushnamali4191 6 месяцев назад +4

    मराठा समाजाला तुम्ही ओबीसी मध्ये येऊ देत नाहीत तर तुम्ही कसे काय आदिवासी मध्ये घुसतात हे काय बरोबर नाही . जय शिवराय जय आदिवासी

    • @NATRAJAN66271
      @NATRAJAN66271 6 месяцев назад +2

      बरोबर भाऊ हे राज्यात ntc केंद्रात obc आहेत अजून यांना st मध्ये आरक्षण पाहिजे आणि ज्या मराठा समाजाला काहिच आरक्षण नाही त्यांना हे लोक विरोध करतात😂

  • @sandipanshinde8418
    @sandipanshinde8418 6 месяцев назад +2

    😂😂😂 छगन यांची धनगर आरक्षणासाठी अमरण उपोषण, येवल्यात धनगर बांधव चिंतेत...

  • @balajilothe8405
    @balajilothe8405 6 месяцев назад

    पढळकर भुजबळ कुठे गेले

  • @user-re7de7km8y
    @user-re7de7km8y 6 месяцев назад +8

    ओबीसी नेते,पुढारी कुठे गेले

  • @VFxArk
    @VFxArk 6 месяцев назад

    सत्यमेव जयते

  • @kiransable8942
    @kiransable8942 6 месяцев назад +19

    न्याय देवतेने दिलेला निकाल बरोबर आहे धन्यवाद न्याय देवता

  • @lineboy_7777
    @lineboy_7777 6 месяцев назад

    Reporter ला जास्त दुःख झाल वाटत 😂😂

  • @khandudaine5046
    @khandudaine5046 6 месяцев назад

    अहो धनगड हे त्या वेळेस ही बोली भाषा होती ,आज ही लोक धनगडे ,धनगड असेच करतात.ha पुरावा ग्राह्य धरावा

  • @bharatarkile9601
    @bharatarkile9601 6 месяцев назад

    कमी शिक्षण झाल्यालया माणसाची चुक आहे कारण सुध्या लेखन कमी असणाऱ्या माणसाची चुक असलीच पाहिजे

  • @shankarchavan6872
    @shankarchavan6872 6 месяцев назад

    धनगर तर forward आहेत

  • @balasahebshinde1048
    @balasahebshinde1048 6 месяцев назад

    जे सत्य आहे ते धनगर समाज मिळविल्याशिवाय राहणार नाही सत्यापासून धनगर समाज कधीही मागे हटणार नाही कोर्टाने अनेक वेळा निर्णय दिला तरीही एक ना एक दिवस कोर्टाला निर्णय धनगर समाजाच्या बाजूने हा द्यावा लागेल

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 6 месяцев назад

    पत्रकार बंधूंनी एक मुद्दा खरोखरच महत्वपूर्ण मांडला सर्व ओबीसीचे आरक्षण रद्द करून फक्त आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात आली पाहिजे जातीमुळे श्रीमंत आरक्षण भेटते आणि गरीब वंचित राहतात

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 6 месяцев назад

    1950 पूर्वीचे पुरावे महत्वाचे असतात त्या आधारे आरक्षण मिळते

  • @user-qd7hp1xy1c
    @user-qd7hp1xy1c 6 месяцев назад

    हिंदी भाषेत धनगड झाले असेल

  • @user-zb9dr5bf1p
    @user-zb9dr5bf1p 6 месяцев назад +6

    उच्चन्यायालयात धनगर आणि धनगड हे एकच आहेत असं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रतिज्ञा दिलं म्हणून गोपीचंद पडळकर ओरडून ओरडून सांगत होते त्याचं काय झालं

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 6 месяцев назад +2

      काय झालं 😂😮😅आज कळल फडवनीस ने चाँकलेट दिलते😂😢

    • @user-wj3pq1fp8b
      @user-wj3pq1fp8b 6 месяцев назад

      Kay zal moye moye 😂😂😂😂

  • @dr.nirpan99
    @dr.nirpan99 6 месяцев назад +13

    Great Results ❤
    जय जोहार ❤
    आता जळाली असेल 😂😂😂
    फुकटे आले.

  • @vik9370
    @vik9370 6 месяцев назад +1

    Kahi Adivasi auladi ithe yeun bhukat ahet pn zatyana ST arkshan deun pn kiti shikun damatat ..Dhanagar samaj pragat ahe ajun buddhicha joravar pudhe jail yat shanka nahi Jay Ahilya Jay holakar jay shivaji jay Bhavani😊😊❤

  • @user-ud1uy6vb2e
    @user-ud1uy6vb2e 6 месяцев назад +7

    जय आदिवासी जय राघोजी जय जव्हार