Gopichand Padalkar | ST मधून धनगर समाजाला आरक्षण द्यावे - पडळकर
HTML-код
- Опубликовано: 23 сен 2024
- Gopichand Padalkar | ST मधून धनगर समाजाला आरक्षण द्यावे - पडळकर
#GopichandPadalkar #Aadiwasi #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #SanjayRaut #NanaPatole #JayantPatil #AadityaThackeray
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
एक पण धनगर जय आदिवासी बोलत नाहीत हीच प्रमुख घोषणा आहे आदिवासींची, मुळात यांना फक्त फायद्यासाठी आरक्षण हवे आहे 😢😢
आदिवासी असो किंवा नसो पण संविधानात धनगर समाज हा st आहे बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला अधिकार आहे तो कोणीच रोखू शकणार नाही
भाई वो jab aapke आरक्षण को nahi chuyenge to aapko kya dikkat hai ulta aapki takat badegi aur jaldi hi apaka मुख्यमंत्री होगा
लक्षात ठेवा राज्यात धनगर समाज आणि मराठा समाज जागा झाला आहे ज्यच त्याला आरक्षण मिळाले पाहिजे
जय मल्हार जय शिवराय धनगर st मराठा ओबीसी वर्गीकरण करून ज्याचं त्याला हिस्सा भेटला पाहिजेल
Hake la samjun sanga raw lay manstap hotoy. Ekikade st madhe jaych mhnta.ekikde obc banun aamhala khetat aahe.
मिळत नाही जा जय शिवराय जय आदिवासी 🎉🎉
मिळणार म्हंजे मिळणार ही दगडावरची रेश आहे कारण आमचं संविधानात बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे
धनगडाचे सरटफिकेट नकिच राजकिय हेतूने त्या वेळेला मुद्दाम
काढयला लावले असावे?
दुसऱ्या च ताटातल कशाला घेता, स्वतंत्र ताट घ्या😅😅😅
Wegalach magtoy dear Adhiwasi samajach arakshan lokasankhenusar asat te tyanach theun Dhangar Samaj ST category mdhun gat karun wegal dya mantoy , fakt amalbajawani kara mantoy dear Amalbajawani 😊
आरक्षन घ्या पन स्वातत्र ..नाही तर ...बगा ..जय आदिवासी
भाई वो jab aapke आरक्षण को nahi chuyenge to aapko kya dikkat hai ulta aapki takat badegi aur jaldi hi apaka मुख्यमंत्री होगाभाई वो jab aapke आरक्षण को nahi chuyenge to aapko kya dikkat hai ulta aapki takat badegi aur jaldi hi apaka मुख्यमंत्री होगा
प्रकाश आंबेडकराना हे चालतं का हे स्पष्ट करावं
यांना आदिवासी मध्ये नको B वर्ग पाहिजे आणि दाखले ST मधून पाहिजे व्हा माझा दादा हुशार आहेस तू, प्रकृती रक्षक आम्ही आणि आमचा नवावर खाणारे तुम्ही म्हणजे अस काम आम्ही करायचा आणि तुम्ही खायचा...😅
70 वर्ष तुम्ही आमच्या हिष्याच खाल्ला आता नाही सर्वांना माहीत आहे धनगर समाज वर इतके दिवस अन्याय झाला धनगड हेच धनगर हे सिद्ध झालंय
भाई वो jab aapke आरक्षण को nahi chuyenge to aapko kya dikkat hai ulta aapki takat badegi aur jaldi hi apaka मुख्यमंत्री होगा
फडणवीसाचा चाकलेट बाय
पडळकर साहेब तुम आगे बढो हम तुमारे साथ है,,जय मल्हार जय अहिल्या सकल धनगर समाज❤❤❤❤❤❤🎉🎉
हे थोतांड आहे धनगर हे आदीवासी होत नाहीत हे धनगरांना माहिती आहे. कोर्टाने तसा निकाल पण दिला आहे त्यामुळे हे फक्त निवडणुकीला दाखवलेलं गाजर आहे, आणि तसं जर झालं तर आदीवासी जनता गप्प बसणार नाही हे त्रिवार सत्य आहे...
धनगर आदिवासी असो किंवा नसो काय फरक पडत नाही बाबासाहेबांनी धनगरांना संविधानात 36 करमकवर आरक्षण दिलेलं आहे ते कोणीही रोखू शकत नाही
जय मल्हार जय bhim जय शिवराय
भाजपाने भाकरी टाकावी
पडळकर साहेब संपूर्ण धनगर समाज आता यांना आपली ताकत दाखवेल.... जय मल्हार...
पडळकर ला मंत्री करा.मग गप्प बसेल
कधीही भेटणार नाही आणि दिले तर कधीच कोर्टात टिकणार नाही. धनगर समाजाला एन टी मधून आरक्षण आहे ते बरोबर आहे.
संविधानात बाबासाहेबांनी धनगरांना st आरक्षण दिलं आहे 36 क्रमांक वर ते कोणीही रोखू शकत नाही देश कायद्याने चालतो झुंड शाही ने नाही
जय मल्हार जय भीम जय शिवराय हर हर महादेव ❤❤
भाई वो jab aapke आरक्षण को nahi chuyenge to aapko kya dikkat hai ulta aapki takat badegi aur jaldi hi apaka मुख्यमंत्री होगा
Are gopya adivasi to adivasi hiy
धनगड आनि धनगर चि भयेटक लावा जय मल्हार 🙏
जय मल्हार 🙏
court म्हंटले तुम्ही आदिवासी नाहीत,, त्यासाठी पुरावे गोळा करा,, नाहीतर राजकीय स्टंट होईल
जय मल्हार ❤
जय मल्हार जय अहिल्या जय बाळूमामा
द्या पण वेगळं ताट द्या सगळ्यांना वाटी वाटी द्या देऊन टाका एकदाच एक दोनच सगळे ताटातलं खाऊन गब्बर झाले😂😂😂😂😂
जय मल्हार
पडलकर साहेब आरक्षण मिळालेच पाहिजे जय मल्हार
एकच मिशन धनगर st आरक्षण
तुम्ही S T मधे आरक्षण मागता तुम्ही 1950 पासून कधी आदिवासी दिवस मनवाला आहे का
निवडूक आली कि यांचं धनगर आरक्षण येते... Sc ने सांगितलं आहे कि मिळणार नाही तरी पण हे जिद्द करत आहे...
Sc ने कशामुल सांगितलं माहित आहे का धनगड दाखले 5 सापडले ते पण आमचे धनगर च आहेत
@@PandurangPole-fz9mb धनगड आहे म्हणूनच म्हटलं असेल ना.....
पडलकरला पंत प्रधान बनवा आता.
आतापर्यंत पडळकर झोपले होते का. हा निवडणूक स्टंट आहे. जनता अशांना जागा दाखवतील
आदिवासी यांनी मूळ राज्यघटना अभ्यास करावा.. राज्यघटने मध्ये धनगर ही जमात अनुसूचित अगोदर पासून आहे.
जमातीमध्ये
Amchi takat bagach
धांगड आणि धनगर असे दोन उच्चार आहेत त्या शब्दाचे....
१)स्वतंत्र पूर्व काळात मध्य प्रांत आणि वऱ्हाड यात ओरान - धांगड नावाची जात होती त्यांचे वारसदार मध्य प्रदेश ,झारखंड आणि ओरिसा राज्यात आहे ...
२) केंद्र सरकारच्या इतर मागासवर्ग जातीत धनगर समाज अंतर्भूत केलेला आहे
३)काका कालेलकर आयोगाने sc st ची जातवार जनगणना केली ...त्यात त्यांनी धनगर ची जनगणना केली नाही....
४) राज्यसरकारने तसा निर्णय घेतल्यास त्यास राष्ट्रपतींकडून सूची तयार करून, घटनादुरुस्ती आणि सुप्रीम कोर्टात ते टिकले पाहिजे...
५) फक्त निवडणुकीचे गाजर भेटेल..... आरक्षण टिकणार नाही.....
त्याच टेन्शन तुम्ही घेऊ नका. 1832 पासून चे 107 भक्कम पुरावे आमच्याकडे आहेत. मुळात धनगड जमात ही महाराष्ट्र सोडा भारतात सुद्धा नाही.. अभ्यास करा. संविधानातील सूची चा.. उगाच विरोध करून काहीच साध्य होणार नाही.
@@kuldippawar664 Tumcha barobar aahe dhangad he all india madhe nahit...
धनगड जे सापडले 5 दाखले ते आमचे धनगर च आहे त इतका वेड्या ल पण कळत धनगड हेच धनगर आहेत
A आणि b करायला समर्थन द्या नाहीतर आम्ही आमचा st है हक्काचं आरक्षण मिलवल्याशीवय राहणार नाही 70 वर्ष अन्याय झाला आमच्या समाज वर
एकच छंद गोपीचद
Jay adivashi
हेच ताट वेगल लावा ree उष्ठ खाच मंतोय
आरक्षण देण हे..महाप्रसाद नाही
ताकत फक्त मराठ्यांची आहे🎉🎉🎉🎉
007
Upshan ka karat nahi st aarkshn sathi?
भाजपचा.....😂
ST arshen tumala bhetnar nahi
jay mLhar
मच्छिंद्र ढेपले
निवडून आली कि उठतो 😂😂
पडळकर साहेब बी जे पी आमदार नाहित ❓
Jatigat janganana hoil tr samajele na .... konala kuthy thevach ani ...st sc la tr savidhan ney aarkashan dil ahi ...tayat tumachy samavesh nahi hou shakat .....aadhich aadivasi samaj berojgar ahi ani ata tumhi Navin khul kadhat ahi
तुमच्या मध्ये द्या
अरे तू सत्यत आहे न भाऊ ऍड बनवतो का लोकल
Khot bola pan retun bola
पतप्रधान होत का जा मोदी पोशी
जानकर महा देव...
फक्त पडळकर 🎉
Jay adivashi