VBA हा राज्यातील पहिला पक्ष आहे ज्यांनी विधासभेची तिकिट तृतीयपंथी समुदायाच्याचा प्रतिनिधींना दिले आहे... सर्व उमेदवाराचे अभिनंदन भावी वाटचालीस शुभेच्छा ✌️✌️✌️
एकदम बरोबर आहे. युती आणि आघाडी लोकांच्या अपेक्षा वर उतरत नाही. फक्त स्वतः च पक्ष आणि नातेवाईक ह्यांचा विचार करते. सर्व सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडते... 🔥
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है बहुजन सारे एक होऊ सत्ता आपल्या हाती घेऊ नासिक रोड वंचित बहुजन आघाडी भारिप बहुजन महासंघ हातोडा रिक्षा चालक मालक संघ डाँ, बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन नासिक रोड
❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च मतदान करणार आहेत, ❤❤❤
❤❤❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च बहुजन समाज हा मतदान करणार आहेत,, ❤❤❤
साहेब भरपूर उमेदवार ह्यावेळेस निवडून येतील, आत्तापर्यंत सर्व समाजाच्या लोकांना डॉक्टर आंबेडकर काय म्हणून माहिती नव्हते पण आता सर्वांना कळायला लागलेले आहे
बाळासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहे आणि बाळासाहेब आंबेडकर जे बोलतील तेच खरं आहे आम्ही फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे जन्माला आलो जय भिम वाला म्हणून मरणार ही जय-भीम वाला म्हणून आणि शेवटच्या श्वासापर्यंत आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ राहून आम्ही बाळासाहेब आंबेडकर साहेबांना वेळ आली तर त्यांच्यासाठी आम्ही प्राणही द्यायला तयार आहे जय भीम जय संविधान नमो बुद्धाय जय जय भारत वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
उपेक्षित वंचित समाज घटकांना न्याय फक्त ऍड बाळासाहेब आंबेडकर हेच उमेदवारीच्या माध्यमातून देऊ शकतात बाकी पक्ष घराणेशाही पोसत आहे जय भीम जय संविधान जय वंचित ❤
बाळासाहेब आंबेडकर यांच्या निर्णयाचे स्वागत आहे.पण आपण पत्रकार वंचित बहुजन आघाडी तसेच बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल नेरेटीव्ह पसरवण्याचे थांबवलं तर बरं होईल.. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जयशिवराय जयभीम जय संविधान...
ते तर तुम्हाला सुद्धा जमल नव्हत सुरुवातीला त्यात काय येवढे तस पण आम्ही काय करावं ह्याची तुम्हाला येवढा काळजी का? की भीती वाटते तुमचे उमेदवारांना घरी बसावे लागेल ह्याची
ऍड बाळासाहेब आंबेडकर हे वैयक्तिक कोणाचाच राग धरत नाहीत. बाळासाहेब कायम गरीब मराठा सोबत आहेत. तुम्ही मीडिया वाले नेहमी बाळासाहेबांच्या विरोधात बोलत असता. कारण तुम्ही महाविकास आघाडीचे चेले आहात.
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे , ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
आदरणीय बाळासाहेबांची भुमिका एकदम करेक्ट आणीबरोबर आहे अब एकला चलो रे सर्व महाराष्ट्राला जागरूत करुन 288,, जागेवर उमेदवार देवून सर्वं मनुवादयाना धडा दिला पाहीजे तरच हे जगयावर बसतील जय भिम जय बुद्ध जय संविधान जय शिवराय जय भारत
❤❤❤ अब की बार वंचित बहुजन आघाडी सरकार,,, ❤❤❤
❤❤❤ वंचित बहुजन समाज हा आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤
👍🙏👌जयभीम हा परिवर्तनाचा रथ असाच पुढे जाओ विजय निश्चित आहे
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे,, ❤❤❤
❤❤❤ हम सब 85/ बहुजन समाज एक है, ❤❤❤ वंचित बहुजन समाज एक है,,❤❤❤ जयभीम, नमोबुधदय, जय आदिवासी, जय ओ, बि, सी, जय सविधान जय भारत, ❤❤❤❤
Nahi fakt 6% duplicate bauddh aahet kinchit sobat karan kinchit bbjp chi b team aahe he loksabhela siddh zalay tyamule bahujan samaj kinchitla lath ch maarnar aahe vidhansabhela
Prakash Ambedkar यांची भुमिका अत्यंत योग्य आहे जय भिम जय संविधान
VBA हा राज्यातील पहिला पक्ष आहे ज्यांनी विधासभेची तिकिट तृतीयपंथी समुदायाच्याचा प्रतिनिधींना दिले आहे...
सर्व उमेदवाराचे अभिनंदन भावी वाटचालीस शुभेच्छा ✌️✌️✌️
एकदम बरोबर आहे. युती आणि आघाडी लोकांच्या अपेक्षा वर उतरत नाही. फक्त स्वतः च पक्ष आणि नातेवाईक ह्यांचा विचार करते. सर्व सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडते... 🔥
❤ आम्ही सर्व फक्त वंचित बहूजन आघाडी सोबत जय महाराष्ट्र ❤
अगदी बरोबर,...!
आणि स्वतःचे परखड मात मांडले याबद्दल आपले शतशः आभार 🙏💐
सर, अशी निर्भीड पत्रकारिता आजकाल पाहायला मिळत नाही...
💐🙏
वंचितांचा बुलंद आवाज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी ❤
@@Preamble1950 Very Good Sir
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है बहुजन सारे एक होऊ सत्ता आपल्या हाती घेऊ नासिक रोड वंचित बहुजन आघाडी भारिप बहुजन महासंघ हातोडा रिक्षा चालक मालक संघ डाँ, बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन नासिक रोड
अप्रतिम मांडणी केली साहेब
VBA zindabad 💪💪 Balasaheb ambedkar zindabad 💪💪 सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त करतो जय भीम साहेब ❤❤❤❤❤
❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च मतदान करणार आहेत, ❤❤❤
श्रद्धेय प्रकाश साहेब आंबेडकर स्वाभिमानी राजकारण करत आहे यांचा फार अभिमान आहे. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जयभीम जय वंचित जय संविधान जय शिवराय
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊😊😊😊
प्रकाश आंबेडकर यांची ही भूमिका अतिशय योग्य आहे , जय भीम जय क्रांती. धन्यवाद 👍
Right
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
अतिशय योग्य भूमिका...स्वाभिमान विकणारे समाज घडवू शकत नाही.. Vba जिंदाबाद
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हुकमाची तामिल करनारे आहोत जयभिम जयसविधान
❤❤❤ आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन समाज हा आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च मतदान करणार आहेत, ❤❤❤
बाळासाहेब आंबेडकर हे पूर्ण विचार करून समाज हित, राजकीय हित हे समोर ठेऊन निर्णय घेतात.
दुसऱ्या च्या बळावर किती दिवस मैदान गाजविणार.
❤❤❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च बहुजन समाज हा मतदान करणार आहेत,, ❤❤❤
बाळासाहेब आंबेडकर यांची भुमिका बरोबर आहे🎉🎉
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे आमचे वंचितांचे आधारस्तंभ आहेत.
डॉ. प्रकाश आंबेडकर साहेब एकदम बरोबर सांगतात. यावेळेस साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात फार महत्त्वाची भुमिका बजावतील.
साहेब भरपूर उमेदवार ह्यावेळेस निवडून येतील, आत्तापर्यंत सर्व समाजाच्या लोकांना डॉक्टर आंबेडकर काय म्हणून माहिती नव्हते पण आता सर्वांना कळायला लागलेले आहे
अगदी बरोबर बोललात 💯🤝🌹
वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद
वंचित बहुजन आघाडी ❤️🩹🌍
एकच आघाडी फक्त वंचित बहुजन आघाडी
Adv बाळासाहेब आंबेडकर
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤
आम्ही बदनापूरकर
आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या पाठीशी
श्रद्धेय हा हा हा हि हि हि 😀😀😀😀😀😀
@@VishawasTripure खालुन...
हवा जाईल, हा ही करु नको...😂
बाळासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहे आणि बाळासाहेब आंबेडकर जे बोलतील तेच खरं आहे आम्ही फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे जन्माला आलो जय भिम वाला म्हणून मरणार ही जय-भीम वाला म्हणून आणि शेवटच्या श्वासापर्यंत आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ राहून आम्ही बाळासाहेब आंबेडकर साहेबांना वेळ आली तर त्यांच्यासाठी आम्ही प्राणही द्यायला तयार आहे जय भीम जय संविधान नमो बुद्धाय जय जय भारत वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
बरं बरं 😀😁😁😁😁😁😁😁
@@VishawasTripure
हागलास का...?
😂😂
उपेक्षित वंचित समाज घटकांना न्याय फक्त ऍड बाळासाहेब आंबेडकर हेच उमेदवारीच्या माध्यमातून देऊ शकतात बाकी पक्ष घराणेशाही पोसत आहे जय भीम जय संविधान जय वंचित ❤
सिलेंडरला जिंकू देवू, वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर. जय भीम जय संविधान.
व्हेरी गुड साहेब सप्रेम जय भीम
बाळासाहेब आंबेडकरांनी सत्य सांगितले आहे
ग्रेट लिडर मा. प्रकाश आंबेडकर.
बाळासाहेब आंबेडकर यांच्या निर्णयाचे स्वागत आहे.पण आपण पत्रकार वंचित बहुजन आघाडी तसेच बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल नेरेटीव्ह पसरवण्याचे थांबवलं तर बरं होईल.. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जयशिवराय जयभीम जय संविधान...
एकदम बरोबर जय मल्हार साहेब
खुप छान मांडणी केली आहे.
बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सर्व बलुतेदार अलुतेदार मायक्रो ओबीसी मुस्लिम ओबीसी राहणार ✌️✌️🇮🇳🙏
येत्या 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांचा जोरदार प्रचार करून त्यांना निवडून आणा आणि त्यांना विधानसभेत पाठवा
@@laxmanjadhav7601 v BJP LA support kra
JAY BHIM
बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका योग्य आहे.
बाळासाहेब जे करू शकतात ते महाराष्ट्रातील एका पण नेत्याला करन शक्य नाही बाळासाहेबांची दुरदृष्टीची कल्पना करण तुम्हाला नाही जमणार साहेब
आम्हाला आमच्या साहेबाचा खूप गर्व आहे ते एकमेव नेते आहेत महाराष्ट्र मध्ये
Only prakash ambedkar saheb VBA support
Vba jindabad.jaibhim jaishivray.
बाळासाहेब ग्रेट लीडर
ग्रेट बाळासाहेब आंबेडकर
100% बरोबर आहे साहेब आता कुणालाच पाठिंबा दयायचा नाही
अभिनंदन सर्व वंचित उमेदवारांचे करो या मरो
वंचित बहुजन आघाडीचा, विजय असो जय भीम 🙏💙🙏
प्रकाश आंबेडकर साहेब याची भुमीका बरोबरच आहे जय शिवराय
ग्रेट बाळासाहेब
अगदी योग्य निर्णय घेतला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
एक खाजदार निवडून आला नाही राजकीय आयुष्य असेच जाणार यांचे बरोबर कार्यकर्ते यांचे सुद्धा
ते तर तुम्हाला सुद्धा जमल नव्हत सुरुवातीला त्यात काय येवढे
तस पण आम्ही काय करावं ह्याची तुम्हाला येवढा काळजी का?
की भीती वाटते तुमचे उमेदवारांना घरी बसावे लागेल ह्याची
9:12 9:12
बाळासाहेब आंबेडकर हा सच्चा स्वाभिमाणी नेता आता फक्त बाळासाहेब आबेडकर झिंदाबाद
फक्त वंचित 🎉🎉🎉
वंचित जिंदाबाद.
यावेळेस वंचित बहूजन आघाडी १०० टक्के येणार म्हणजे येणार
जय हो वंचित बहुजन आघाडी ✌️👍🙏🙏🙏
सर्व समावेशक समाजकारण
Great leadership
राजरत्न सपकाळ यांना आम्ही ओळखत नाही समाज फक्त बाळासाहेब आंबेडकर सहेबासोबत आहे
Ad. Balasaheb Ambedkar is a great persnol leader.Only VBA jindabad.
Vot for VBA 💙
Vote for VBA Prakash Ambedkar saheb great saheb
VBA cha Vijay aso ❤❤
Vanchit bahujan aghdi❤
श्रदय बाळासाहेब आंबेडकर
फक्त वंचित बहुजन आघाडी, ,
Only VBA, only Shradhyey Balasaheb Ambedkar!
आम्ही मरे पर्यन्त बाळासाहेबासोबत
आठरा पकड जाती सर्व धर्म समभाव...... जय भीम जय संविधान......only VBA सरकार
वंचित बहुजन आघाडी चा विजय आसो
ऑल द बेस्ट नमो बुद्धाय जय भीम नांदेड़ महाराष्ट्र से उत्तर मतदार महासंघ बाबासाहेब आंबेडकर नामचा पार्टीअंबा पतिम भाई
बाळासाहेब आंबेडकर❤🎉
आबकी बार आठरापगठ जाति सरकार
Only Balasaheb ❤
Only VBA ✌️✌️✌️❤️
वंचित बहूजन आघाडी सक्षम पर्याय एकमेव नेते श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर
Ho prakash Aambedkaranchi bhumika yogya aahe
VBA 🎉
वंचित बहुजन आघाडी❤🎉
Yes
Only VBA prakash ambedkar sir 🙏🙏
वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद 👍
जो पक्ष अठरापगड जातींना सोबत घेऊन, सामान्य समाजातील माणसाला उमेदवारी देतात, अशाच पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणले पाहिजे.
एकाच समाजाचे मुख्यमंत्री किती दिवस चालणार... Scstobc एकत्र याच...
सगळ्या समाजातील प्रत्येकी एक विधान परिषद सदस्य एक राज्यसभा दिल्यावर सर्व खुश होतात. कसे एकत्र येतील.
मक्तेदारी दुसर काय...?
😂😂
फक्त वंचित बहुजन आघाडी लाच मतदान देनार
❤❤❤❤ v b a onliy on ❤❤❤❤
साहेबांनी लोकसंख्या बघुन उमेदवार द्यावा ही विनंती
महाराष्ट्रात 48 पैकी 31खासदार एकाच जातीचे
आहेत.
अमीर मराठा.
भारतात लोकशाही आहे.
@@dadaraoingle3906 तरिही...
बाेंबा बोंब चालु..😂
ऍड बाळासाहेब आंबेडकर हे वैयक्तिक कोणाचाच राग धरत नाहीत. बाळासाहेब कायम गरीब मराठा सोबत आहेत. तुम्ही मीडिया वाले नेहमी बाळासाहेबांच्या विरोधात बोलत असता. कारण तुम्ही महाविकास आघाडीचे चेले आहात.
@@bhaiyasahebranjave1597 भारतातील सर्वांत मोठी अंधश्रद्धा काॅग्रेस भाजप वेगळे व विरोधातले पक्ष आहेत 🤪
वंचित बहूजन आघाडीचा विजय असो
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे , ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
वंचित बहुजन आघाडी सारखा कुठलाही पक्ष नाही, व बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखा दुसरा कुठलाही इमानदार नेता नाही
आदरणीय बाळासाहेबांची भुमिका एकदम करेक्ट आणीबरोबर आहे अब एकला चलो रे सर्व महाराष्ट्राला जागरूत करुन 288,, जागेवर उमेदवार देवून सर्वं मनुवादयाना धडा दिला पाहीजे तरच हे जगयावर बसतील जय भिम जय बुद्ध जय संविधान जय शिवराय जय भारत
१००% यश मिळणार VBA la jay शिवराय जय भीम...
काँग्रेस ला मत नाई देणार मी विधानसभेला वंचित ला देऊ
भारतातील सर्वात मोठी अंधश्रद्धा काॅग्रेस भाजप वेगळे व विरोधातले पक्ष आहेत 🤪
अब की बार VBA सरकार
नवबौद्ध नाही बौद्ध धम्मीय असे बोला सर ,इंग्रजीत बरोबर बोललात.