@@JayYadav-yh2xo fakta paishanchi madat naste tula list dyaychi kaay garaj tu tuzya Kade Hindu ani Vikaas virodhi ghotalebaaz MVA la matdaan Kar. Thanyach te lok sangtatach ahet
जुने आमदार कुठे दिसले पण नाहीत....जो सामान्य माणसाच्या रात्री 2 वाजता सुध्दा मदतीला उभा असतो तो म्हणजे अविनाश जाधव.... आम्ही ठाणेकर एक मताने निवडून देणार.... हॉस्पिटल, पोलिस स्टेशन, टोल फ्री सगळीकडे सामान्य माणसाच्या बाजूने राहणारा माणूस. टिप - मी शिवसेना चा समर्थक असून पण फक्त संकट काळात मदत करणाऱ्या अविनाश जाधव सोबत.
अरे मराठी माणसा जागा हो , महाराष्ट्र हा मराठी माणसा मुळे आहे, आणि आता जी अवस्ता पहा काय झाली आहे , परप्रांतीय नुसते येतायेत काय अर्थच राहिला नाही आहे . एकच पर्याय आपला अविनाश भाऊ.जय महाराष्ट्र
@@VishvanathShinde-hb1en ठाणे करणा कामाचं नेतृत्व पाहिजे कि मराठी साठी वेळोवेळी नेहमीच उभे राहणारे अविनाश दादा पाहिजेल कि बाहेरच्या लोकांच्या मतांनी निवडून येणारे पाहिजे आणि त्यांच्या साठी हाजी हाजी करणारे पाहिजेल निर्णय तुमचा इथला मराठी माणूस अजून झोपेत आहे बाहेरची लोक येऊन बसली फ्लॅट घेतले आपला आपला मतदार संघ तयार केले तरी अजून मराठी माणूस झोपेत फक्त सत्ते साठी एक मेव पक्ष आहे जो बोलतोय नेहमी मराठी साठी बदल हवाय महाराष्ट्र मध्ये राज ठाकरे नावाचं वादळ पाहिजेच जय महाराष्ट्र
कोरोना मधे आविनाश दादा नी खुप चांगलं काम केलं आहे त्याचा कडे कधी पण जा ते कोणत्या ही कामाला नाय बोलत नायत या वेळेस मनसे आमदार आविनश जाधव दादा नक्की जिकणार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र
अविनाश दादा जाधव हा जनतेत फिरणारा काम करणारा माणूस आहे...कधीही जा तो तुमची मदत करणार..मनसेचे कोणी पण बघा जनतेच्या कामासाठी तत्पर असतात कारण राज साहेब यांचे ते आदेश च असतात....राजा माणूस...❤❤❤
ज्याच्या कडे बाळा साहेबाचे विचार नाही आहेत ते लाचार झालेत. बाळासाहेबांचे विचार राजसाहेब ठाकरे कडे आहेत.आता येणाऱ्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीत #मनसे ला मत द्यायचं ठरवलं आहे.मराठी हिंदूहदयसम्राट राजसाहेब ठाकरे 💯🚂🚩❤️
मनसेला मतदान करा नाहीतर परप्रांतीय लोंढे वाढत आहेतच एक दिवस घरात घुसणार हे नक्कीच शंभर टक्के,, मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे एकच मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब आणि मनसे नेते कार्यकर्ते
निवडून कोन येईल माहीत नाही! पण काम घेवून अविनाश जाधव कडेच जातील लोक! कारण गरिबान साठी एकटाच उभा आहे! मी bjp वाला आहे पण मन बोलतोय की काम करण्याला व्होट केलं पाहिजे!! म्हणून एकदा करा व्होट अविनाश जाधव ला!
मला सुद्धा माहिती नव्हते संजय केळकर हे ठाण्याचे आमदार आहेत 😅 मी ठाणेकर नाही पेणकर आहे पण मी एवढे वर्ष अविनाश दादांची मेहनत बघतोय, हे ठाण्याच्या जनता जनार्दना ह्या वेळी विजयी बनवून टाका अविनाश दादांना हीच एक नम्र विनंती 🙏🏻🚩
आता एकच लक्ष मनसे पक्ष आता एकच राजा एकच राज्य आता एकच राज मनसे राज आता एकच निशाणी रेल्वे इंजिन आता एकच ध्वज शिवरायांची राजमुद्रा मा, श्री राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो ।। जय मनसे जय महाराष्ट्र।।
Corona time madhe khup lokanchi मदत keli Avinash bhau n❤
@@JayYadav-yh2xoतुझा नंबर देरे तुला माहिती पाठवतो किती काम केल आणि कोणाला मदत केली सांगतो.
@@JayYadav-yh2xo fakta paishanchi madat naste tula list dyaychi kaay garaj tu tuzya Kade Hindu ani Vikaas virodhi ghotalebaaz MVA la matdaan Kar. Thanyach te lok sangtatach ahet
@@JayYadav-yh2xo😂👍🏻
Jeva ghart kutra vichrt nvta Teva toch Alta bin paise cha bghyla😂
Ground level la baher nighun tyanich kam kelit 💯@@JayYadav-yh2xo
मत देणार केळकर ला आणि मदत मागणार अविनाश जाधव कडे वाह रे ठाणेकर ...
अविनाश दादा फक्त
S Avinash dada has done lots of work
जुने आमदार कुठे दिसले पण नाहीत....जो सामान्य माणसाच्या रात्री 2 वाजता सुध्दा मदतीला उभा असतो तो म्हणजे अविनाश जाधव.... आम्ही ठाणेकर एक मताने निवडून देणार.... हॉस्पिटल, पोलिस स्टेशन, टोल फ्री सगळीकडे सामान्य माणसाच्या बाजूने राहणारा माणूस. टिप - मी शिवसेना चा समर्थक असून पण फक्त संकट काळात मदत करणाऱ्या अविनाश जाधव सोबत.
Ubatha umedawar vijayonar
Right
एकच वादा अविनाश दादा 🔥🚩
Goosebumps.. अविनाश दादा खूप मेहनती आहे आणि जिंकेलच
अरे मराठी माणसा जागा हो , महाराष्ट्र हा मराठी माणसा मुळे आहे, आणि आता जी अवस्ता पहा काय झाली आहे , परप्रांतीय नुसते येतायेत काय अर्थच राहिला नाही आहे . एकच पर्याय आपला अविनाश भाऊ.जय महाराष्ट्र
Perfect bolat
@@VishvanathShinde-hb1en ठाणे करणा कामाचं नेतृत्व पाहिजे कि मराठी साठी वेळोवेळी नेहमीच उभे राहणारे अविनाश दादा पाहिजेल कि बाहेरच्या लोकांच्या मतांनी निवडून येणारे पाहिजे आणि त्यांच्या साठी हाजी हाजी करणारे पाहिजेल
निर्णय तुमचा इथला मराठी माणूस अजून झोपेत आहे बाहेरची लोक येऊन बसली फ्लॅट घेतले आपला आपला मतदार संघ तयार केले तरी अजून मराठी माणूस झोपेत फक्त सत्ते साठी
एक मेव पक्ष आहे जो बोलतोय नेहमी मराठी साठी
बदल हवाय महाराष्ट्र मध्ये राज ठाकरे नावाचं वादळ पाहिजेच
जय महाराष्ट्र
Kaam Dhande kara..😂😂😂😂.Ugach radat bastat...😂😂😂😂..Haath Pair mein Dum nahi Hum kisss e kuam nahi
परप्रांतीयांच्या नोटा घेऊन त्यांना मोठे करणारे हेच असतात आणि मग त्यांच्या च नावाने शिमगा करणारे पण हेच स्वतः च स्वतः चे रक्षण करा,
@@sulbhapawar3405 एकदम बरोबर बोललात दादा
अविनाश जाधव ❤
Fix ठाणे आमदार अविनाश दादा 🚩 जय मनसे 🚩
Gujrati mns😂😂😂😂
@ho vishallc9120 ho ka tu gujrat la jau naka ma
@@vishallc9120 chl naaa dalllyaavbakiche lokkkani ky Kam keliii dalllyaaa
फक्त मनसेचे अविनाश जाधव यांना निवडून द्या , सर्व समस्या दुर होतील 👍
जय महाराष्ट्र 🙏
दादा जिकतोय वाटतं... वन साईड.... ओन्ली मनसे 🚩
कोरोना मधे आविनाश दादा नी खुप चांगलं काम केलं आहे त्याचा कडे कधी पण जा ते कोणत्या ही कामाला नाय बोलत नायत या वेळेस मनसे आमदार आविनश जाधव दादा नक्की जिकणार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र
MNS will win 🎉
खरच ठाणेकरांना एकच विनंती आमच्या अविनाश जाधव दादा यांना निवडून द्या. अविनाश जाधव यांच्या वर विश्वास ठेवा
I really hope Avinash Jadhav gets all the votes he deserves. He is really doing a good job. All the best Avinash ji 🙏
अविनाश दादा जाधव हा जनतेत फिरणारा काम करणारा माणूस आहे...कधीही जा तो तुमची मदत करणार..मनसेचे कोणी पण बघा जनतेच्या कामासाठी तत्पर असतात कारण राज साहेब यांचे ते आदेश च असतात....राजा माणूस...❤❤❤
आपल्या श्री अविनाश दादांना भरभरून मतांनी विजयी करुया. आणि विधानसभेमध्ये पाठऊया ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जय मनसे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अविनाश जाधव साहेब🎉🎉🎉
२०२४ विधानसभा फक्त आणि फक्त मनसे ❤️
Avinash...Sir....❤❤❤❤❤
एक संधी मनसे ला...समाधान जनतेला 😊👍
एकच वादा आमचा
अविनाश दादा...❤
फक्त एकदा मनसेला च्यांनस द्यावे
एक संधी आविनाश दादाला द्या ,नक्किच तुमचे काम होईल🚂🚂🚂
खरच एकदा अविनाश दादा च्या हातामध्ये एकदा ठाणे दया एकच vada अविनाश दादा 💪
अविनाश दादा फुल पॉवर ने येणार ❤❤❤
मे दिल्ली से हूं आप लोगों को मीरी हांथ जोड़ कर विनती है कि अविनाश जाधव को वोट दो जय मनसे
या महाराष्ट्राला राज ठाकरे यांचीच गरज आहे
अविनाश जाधव यांना मतदान करा मराठी लोकांनो थाठ मानेने ठाण्यात जगा अरे जरा बाहेर फिरून बघा कुठे मराठी माणूस राहिला आहे का
मि शिवसैनिक आहे
या सर्व प्रतिक्रिया म्यानेज न करता दिल्या गेल्या असतील तर.
खरेच जो जनते साठी धावून जात असेल,त्यालाच जनतेने निवडून दिले पाहिजे.
आत्ता फक्त अविनाशदादा जाधव जय मनसे❤❤
आमचं मत फक्त मनसेला (अविनाश दादाला 💯)
आमचं मत राजू पाटील❤
राजू पाटील ठाण्यात उमेदवार नाही @@Parmeshwarbd08
@@Parmeshwarbd08 मनसेच्या सगळ्या उमेदवारांना भरगोस मतांनी विजयी करा.
मी सुद्धा मनसे ✌️🇮🇳
जय राजसाहेब ठाकरे 🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩 जय अविनाश दादा 🚩 जय मनसे 🚩
यंदा २० ते २५ आमदार फिक्स. तयार रहा इंजिन येतंय इंजिन. लिहूनच ठेवा. वारं पूर्ण फिरल, मनसे ठरलं
@@rajesh256-n6s वाट बघत बस
50+
30 ale tr next election la maybe 60+ yeu shaktil.
अमित ठाकरे,बाळा नांदगावकर, अविनाश जाधव,राजू पाटील, गजानन काळे,उल्हास भोईर,राजू उंबरकर,नाशिक मधील उमेदवार, शिरीष सावंत,नयन कदम, किशोर शिंदे,मयूरेश रमेश वांजळे, साईनाथ बाबर,
हे उमेदवार फिक्स येणार असं खात्रीशीर सांगू शकतो....
संदीप देशपांडे, उमरखेड, पंढरपूर पण tough आहे, @@Bailgadapremi-c4w
ज्याच्या कडे बाळा साहेबाचे विचार नाही आहेत ते लाचार झालेत. बाळासाहेबांचे विचार राजसाहेब ठाकरे कडे आहेत.आता येणाऱ्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीत #मनसे ला मत द्यायचं ठरवलं आहे.मराठी हिंदूहदयसम्राट राजसाहेब ठाकरे 💯🚂🚩❤️
अविनाश जाधव फिक्स सीट
अविनाश जाधव साहेब ❤
महायुतीला दीलेले प्रतेक मत हे महाराष्ट्राला विनाशाकडे नेणारे ठरेल.
मराठी मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे.
जय महाराष्ट्र 🎉❤🎉
😂😂nice joke NCP mhanje vinasha Sharad khan 😂
Mitra jara tu study kr ani sang kon yogya ahe. Nahi tr me tula ek video dhakhavto te bg ani tu tharav konach sarkar asav
मग काय उबाठाला देवुन मुसलमाना पुढे आणणार काय
@@leenanarkar396मेहबूबा मूफ्ती बरोबर भाजपने काश्मीर मध्ये सरकार का स्थापन केले?
मनसेला मतदान करा नाहीतर परप्रांतीय लोंढे वाढत आहेतच एक दिवस घरात घुसणार हे नक्कीच शंभर टक्के,, मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे एकच मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब आणि मनसे नेते कार्यकर्ते
Only जय अविनाश दादा 🚩🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩
ठाण्यात हवा फक्त अविनाश जाधवांची
जय मनसे 🚂🚩
अंगावर काटा येतो,अविनाश दादा च नाव ऐकल्यावर....
अविनाश दादा नक्कीच निवडून येईल....
"रेल्वे इंजिन"च बटण दाबून मनसेलाच वोट करूयात सर्वांनी.👍🏻
निशाणी :- रेल्वे इंजिन 🚂
जाधव साहेब काही नसतांना एवढी मदत केली राव आमदार झाल्यावर खरंच तो अजुन बदल करेल.❤
गजानन महाराजांना कृपेने ...अविनाश दादा
नक्की निवडून येणारं...
only मनसे विजयी भव
फिक्स आमदार मनसेचे अविनाश दादा जाधव, फक्त रेल्वे इंजिन
23:22 काम नाही झालं पण बोलता आणि 10 वर्ष तो आमदार होता परत त्यालाच निवडून द्याच बोलता wa 👏👏
🔶🧡🧡फक्त एकच वादा अविनाश दादा, 🦁🧡🧡🔶🎉🎊आपल मत दादाला, ठाणेकर 🧡🎉
निवडून कोन येईल माहीत नाही!
पण काम घेवून अविनाश जाधव कडेच जातील लोक! कारण गरिबान साठी एकटाच उभा आहे!
मी bjp वाला आहे पण मन बोलतोय की काम करण्याला व्होट केलं पाहिजे!!
म्हणून एकदा करा व्होट अविनाश जाधव ला!
वाह वाह... 🎉
ONE SIDE COMMENT AVINASH JADHAV❤❤❤❤❤
यावेळी अविनाश जाधव ठरलेला आमदार आहे
ठाणेकरांना विनती आहे की अविनाश दादा भर भरून मतदान करा आणि अविनाश दादा लां विजयी करा ५ वर्ष परत येत नाही
महाराष्ट्रातला पहिला निकाल अविनाश जाधव❤
अविनाश दादा 🎉
जय अविनाश दादा 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩🚩🚩 जय मनसे 🚩
एकच वादा अविनाश दादा❤
मनसे ला द्या मत अविनाश दादा ❤
मला सुद्धा माहिती नव्हते संजय केळकर हे ठाण्याचे आमदार आहेत 😅
मी ठाणेकर नाही पेणकर आहे पण मी एवढे वर्ष अविनाश दादांची मेहनत बघतोय, हे ठाण्याच्या जनता जनार्दना ह्या वेळी विजयी बनवून टाका अविनाश दादांना हीच एक नम्र विनंती 🙏🏻🚩
Avinash jadhav ❤
ढाण्या वाघ अविनाश दादा 💯 आमदार जय शिवराय जय मनसे ❤
लहर नहीं ललकार हैं अविनाश दादा इस बार हैं
या वेळी अविनाश जाधव ❤
केळकर विचारे ला मतदान करणारे लोक भविष्यात त्यांना पच्छाताप होणार.. आणि काही झालं की. मदत मागायला अविनाश जाधव कडे जाणार.
Yet nahi jadhav
Yenar tar vichare 🎉
@@bhau7777 येत नाही विचारे येणार तर जाधवच🎉🎉
@@bhau7777 Bhaai ...vicharen la pn swata la nivdun yaaychi guarantee naahi...
@@bhau7777येत नाही विचारे येणार तर जाधवच..
@@bhau7777tuza Rajan loksabhela la yenar hota...
जय अविनाश दादा 🚩 जय मनसे 🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩
अविनाश जाधव ल द्या ठाणेकर निवडून
Avinash Jadhavch jinknr
संपूर्ण कॉमेंट्स अविनाश दादा वन साईड ❤
फक्त अवी दादा फक्त
अविनाश दादा सर्वा समोर येतो
Avinaash Jadhav is the only candidate who stood up for marathi and poor people.
Mi thankear Only Avinash Dada Jinkanar MNS
अविनाश दादा ❤🔥🚂✌️
अविनाश साहेबांनी समाजा साठी खूप चांगल केला आहे
अविनाश जाधव
अविनाश दादा विजयी होणार
आता एकच लक्ष मनसे पक्ष
आता एकच राजा एकच राज्य
आता एकच राज मनसे राज
आता एकच निशाणी रेल्वे इंजिन
आता एकच ध्वज शिवरायांची राजमुद्रा
मा, श्री राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो
।। जय मनसे जय महाराष्ट्र।।
अविनाश जाधव 🚂
अविनाश दादा
आडचणीच्या काळात मनसे आठवते मग मतदानाच्या वेळी मनसे का आठवत नाही,,,,,,,,,,आत्ता एक संधी मनसेलाच,,🚂🚂🚂🚂
अविनाश जाधव शंभर टक्के निवडून येणार हे नक्की विजय भव 🎉🎉
महिला वर्गाची पसंती फक्त अविनाश दादाला दिसतेय 🎉
अविनाश जाधव, मनसे.. 🚩🚩
🗿अविनाश जाधव🙏आपल्यासाठी💥🚩
अविनाश दादा एकदा आमदार होणार
Avinash dada jadhav 🔥💯
Avinash dada yenar ❤
Avinash dada jay manse
बाप माणूस अविनाश जाधव
🎉🎉🎉
जय अविनाश दादा 🚩 जय मनसे 🚩
Ekch Vada aamcha avinash dada
अविनाश दादा ❤
अविनाश जाधव only
Mns jindabad
जय मनसे 🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩
फहक्त अविनाश दादा ❤️
Only MNS
Avinash Dada❤️💯
Only Avinash jadhav
अविनाश दादा 💐 मनसे
वारे फिरले, अविनाश जाधव विजयी होणार
Abinash jadhav❤
Depoli king 👑 avi da