Maharashtra Assembly Elections : मालेगाव, धुळ्याच्या मुस्लिमांवर उपासमारीची वेळ का आलीय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024
  • #BBCMarathi
    महाराष्ट्रातल्या या भागाचा प्रमुख व्यवसाय आहे यंत्रमाग. दिवसाचे चोवीस तास इथे यंत्रमाग चालतात. भिवंडीपासून मालेगाव, धुळे ते थेट महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरच्या बुऱ्हाणपूरपर्यंत या सलग पट्ट्यातले जवळपास 90 टक्के मुस्लीम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या व्यवसायावर अवलंबून आहेत.
    पण हा व्यवसाय आता शेवटच्या घटका मोजतोय. यंत्रमाग आता बंद पडताहेत, जे कधीकाळी मालक होते, इतरांना रोजगार द्यायचे, ते आता मजूर म्हणून काम करत आहेत.
    पाहा बीबीसी मराठीचा विशेष रिपोर्ट
    रिपोर्ट - अनघा पाठक
    शूट - शार्दूल कदम
    एडिट - निलेश भोसले
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 67

  • @siddharthamane8431
    @siddharthamane8431 3 часа назад +28

    जो पर्यंत धर्माचं खूळ यांच्या डोक्यातून जात नाही तोपर्यंत यांची अवस्था बदलणार नाही. कृपया दुसर्‍यांना दोष देऊ नका.

    • @junedshaikh9165
      @junedshaikh9165 Час назад +2

      येथे धर्म कुठून आला हे तरी सांग

    • @siddharthamane8431
      @siddharthamane8431 Час назад

      ​@@junedshaikh9165 व्हिडीओचे शिर्षक वाच.

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 59 минут назад +2

      जे 1400 वर्षात नाही झाले ते आता कसे होईल? त्यांच्या फिक्स किताब मुळे हे कधीही होऊ शकत नाही.

    • @deepkhrchwah253
      @deepkhrchwah253 34 минуты назад +1

      ​@@junedshaikh9165madarsa padhate la ja tu tule aagle mahiti hotel 😂😂

  • @aforashish7
    @aforashish7 2 часа назад +8

    दहा पोर काढावी

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 2 часа назад +8

    मशिद पाडून कामगारांना घर द्या

  • @sohelshaikh7475
    @sohelshaikh7475 3 часа назад +6

    Thanks to BBC❤

  • @gopalpatil8596
    @gopalpatil8596 2 часа назад +6

    सर्वांनी मिळून त्यांना आर्थिक मदत करू.....

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki Час назад +6

      😂😂😂😂 सापाला पोसायची सवय बहुतेक कधीही जाणार नाही आपल्या लोकांची

    • @Deshpande336
      @Deshpande336 Час назад +4

      Tuch det bus ani nantar radat bas

    • @jitua394
      @jitua394 13 минут назад

      भाऊ आपले विचार खूप चांगले आहेत माणुसकी हाच खरा धर्म...जय शिवराय 🙏🙏🙏

  • @vbh4315
    @vbh4315 Час назад +7

    धर्मावर vote देतात म्हणून असली हालत आहे

    • @avi1165
      @avi1165 40 минут назад +1

      आणि तुम्ही कशावर देत आहेत अंधभक्तांनो 😂😂😂😂😂

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 2 часа назад +9

    हे मराठीत का नाही बोलत?🤔

  • @vinayk4931
    @vinayk4931 3 часа назад +2

    शिक्षण महत्त्वाचे आहे

  • @LalPanda2567
    @LalPanda2567 Час назад +7

    गुजरातचा मुस्लिम गुजराती बोलतो, केरळचा मल्याळी मग महाराष्ट्रातील मुस्लिम हिंदी मधे का बोलतात ?

    • @faruktamboli70
      @faruktamboli70 35 минут назад

      Yedya potchya hindi bhasha hi bhartiy bhasha aahe

    • @Navroz-y1g
      @Navroz-y1g 19 минут назад

      Musalman urdu bolto

    • @LalPanda2567
      @LalPanda2567 16 минут назад

      @@Navroz-y1g इथं तर हिंदी बोलताना दिसत आहे.

  • @shubhampatilsp9683
    @shubhampatilsp9683 3 часа назад +3

    आसाच होणार आहे 😂

  • @ManojShelke007
    @ManojShelke007 3 часа назад +2

    Good report

  • @vibhavarideshpande1193
    @vibhavarideshpande1193 46 минут назад +2

    I think we should thank BBC for keeping the flame alive between 2 religions. There are many religions live in Maharashtra bt BBC wants to highlight only 1 religion through its video.

  • @sharadkharat3674
    @sharadkharat3674 3 часа назад +4

    यही हाल किसान का भी होने वाला है उद्योगपती सरकार बनाते है और कॉर्पोरेट के लिए नियम बनाते है

  • @RahilManyar-r9m
    @RahilManyar-r9m 3 часа назад +12

    मालेगावच्या कपडा उद्योग का ठप्प झाला? व महाराष्ट्राचे उद्योग धंदे गुजरात मध्ये का हलवण्यात आले?
    ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तर एकच आहे किंवा असेल.

    • @kashk117
      @kashk117 3 часа назад +6

      चीन वरून स्वस्त कपडा आयात मेन मुद्दा आहे

    • @pankajpatil2206
      @pankajpatil2206 3 часа назад +1

      He log jaganusar copmitatation karat nahi. Navin type che kapde banto

    • @Arun583
      @Arun583 2 часа назад +1

      हप्ते ,वसुली वाढली त्यामुळं गुजरातला जातायत

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 2 часа назад +1

    Original Make in India FINISH

  • @horizontraders-r1z
    @horizontraders-r1z 3 часа назад +5

    मराठी t bol manav

  • @SRB-n2v
    @SRB-n2v Час назад +1

    काँग्रेसच्या 70 वर्षाच्या सत्तेत ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या या फेकूचंद मोदीच्या 10 वर्षाच्या काळात घडत आहेत..या साठी पंतप्रधानपदावर आणि अर्थमंत्री पदावर बसणारा माणूस अर्थ विषयक जाणकारच असायला हवेत...कापड व्यवसायच नाही देशातील इतर उद्योगांची पण अशीच परिस्थिती आहे. मोठ्यामोठ्या कंपन्यांच्या ऑनलाइनच्या लाटेमुळे ऑफलाईन असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे धंदे दिवसेंदिवस कमी-कमी होत चाललेत. वाईट परिस्थिती आहे सध्या मार्केटची..

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 2 часа назад +1

    Waqf board ki property becho

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 2 часа назад +2

    मशिद च काय उपोयग

    • @junedshaikh9165
      @junedshaikh9165 Час назад

      मंदिरात जाऊन काय शत उपटली का तू झत्या

  • @naturelover5784
    @naturelover5784 4 часа назад +6

    Islam and communalism are similar word

  • @koprakopra3746
    @koprakopra3746 2 часа назад +2

    Gujrat cha vikas hot aahe maharashtra mage padla bjp ne.

  • @AnilAlwal
    @AnilAlwal 3 часа назад +2

    Ut sut Muslim distat ka BBC laaa..😂😂😂

  • @nageshkachgunde3747
    @nageshkachgunde3747 9 минут назад

    Are he BBC ban kara re.....he kuth pn धार्मिक वादाचा मुद्दा काढतात....

  • @kirangharat8794
    @kirangharat8794 2 часа назад +1

    Yancha compitionchina Bangladesh nahi tar Surat ahe he samjayla hava

  • @Prashantraje111
    @Prashantraje111 2 часа назад +3

    Bbc chya aaicha gho marathi lokanchi condition dakhvat nahi

    • @rahulkharde8916
      @rahulkharde8916 Час назад

      dakhvli aahe sagli news baght ja insta follow kar ani shevti maharashtra chya economic cha problem aahe kuthlya hi eka jaticha nahi saglyani ekmekana help karnch pudhe jau shakto

    • @rahulkharde8916
      @rahulkharde8916 Час назад

      ruclips.net/video/4_sMObsADdc/видео.html
      ha bgh chu video 😂 fakt shivya den yet

  • @testdata715
    @testdata715 3 часа назад

    I would say, this report should not be religion centric but business centric. BBC under its typical behaviour of secularism also shown business loss from religious minority perspective. One person I saw was knowledgable who said with time we need to upgrade.

  • @vichardharayt9933
    @vichardharayt9933 2 часа назад +2

    BBC वाल्यांना यांचा लय पुळकाय... मग बातम्या देण्यापेक्षा तुम्ही मदत करा ना

  • @ottondiesel_automobilesolution
    @ottondiesel_automobilesolution 3 часа назад

    कपडा कॅपिटल गुजरात झालंय आता.महाराष्ट्रात असेच सगळे धंदे बंद पडणार आहे आणि महाराष्ट्रातल्या माणसाला गुजरात मध्ये कामाला जा लागेल.

  • @sanjaybarsing5002
    @sanjaybarsing5002 Час назад

    ?&?

  • @omkargarud5802
    @omkargarud5802 2 часа назад +1

    BBC always takes care of Only Muslim Welfare. 😂😂

    • @rahulkharde8916
      @rahulkharde8916 Час назад

      ruclips.net/video/4_sMObsADdc/видео.html

  • @Dreamshorts974
    @Dreamshorts974 4 минуты назад

    He kay maharashtra che nahit ka .... Marathi t ka nahi bolt he lok 😢😢

  • @AnilAlwal
    @AnilAlwal 3 часа назад

    Dad dad nara avaj...mhanje boomb bhim futato ka he asellll😂😂😂

  • @AryanShaikh-g1c
    @AryanShaikh-g1c 2 часа назад

    Bjp bagar sarkar

  • @AryanShaikh-g1c
    @AryanShaikh-g1c 2 часа назад

    Bjp bhagar pm

  • @krishna_550
    @krishna_550 2 часа назад

    Br झाले

  • @AryanShaikh-g1c
    @AryanShaikh-g1c 2 часа назад

    Bjp bhagar pm

    • @AskMeSSS
      @AskMeSSS 43 минуты назад +1

      Aastin ke saap, khata hinduka rahta hindustan mai