ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर का भडकली वंचित ? | MaxMaharashtra | Nikhil Wagle

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर का भडकली वंचित ?
    ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर वंचित भडकली याचं कारण म्हणजे वागळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर राजकीय सौदेबाजीचा आरोप केलाय. मुळात हा आरोप वागळे यांनी का केलाय आणि वंचितने या आरोपानंतर त्यांना सोशल मिडीयावर कसे ट्रोल केले यावर निखिल वागळे यांच्याशी बातचीत केली कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी.
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

Комментарии • 4,3 тыс.

  • @sunilp.gaikwad355
    @sunilp.gaikwad355 Год назад +42

    आयु निखिल वागळे साहेब,सविनय सप्रेम जय भीम, मी आपला फॅन आहे अणि आपण आंबेडकरवादी आहात असे जाहीरपणे सांगता आहात याचा मला आपला फार फार अभिमान वाटत आहे.शे आपले विचार खरोखर पारदर्शक आहेत अणि योग्य आहेत आणि मनाला वास्तव्य मनाला पतत्ते आहे. जय भीम,जय भारत,जय बुद्ध. 30:39 30:39

  • @bhagwankharat2913
    @bhagwankharat2913 11 месяцев назад +10

    प्रकाश आंबेडकरांना मान्यवर साहेब कांशिरमजिंनीच सांगितले होते आप बसपा मे आव आपको मै मुख्यमंत्री बनऊंगा परंतु प्रकाश आंबेडकर स्वार्थी आहेत ते मनुवादी पक्षाला मदत करतात ते नगर पालिकेच्या रजकरणाबाबत सौदा करतात तर ईतर काय. पण बाबा साहेब आंबेडकरांचा नातू म्हणुन हे वागणे लज्जा स्पद आहे जय भिम! 🎉🎉🎉🎉

  • @prakashrokade4409
    @prakashrokade4409 11 месяцев назад +5

    मा.प्रकाश आंबेडकर यांनी लवकरात लवकर महाविकास आघाडीत सामील झाले पाहिजे तरच लोकशाही व संविधान वाचेल नाही तर पुन्हा पुवीचे दिवस येतील हे लक्षात ठेवा हीच प्रकाश आंबेडकर साहेब यांना विनंती करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय संविधान

  • @tatyadevkate2954
    @tatyadevkate2954 3 месяца назад +3

    लोकशाही ने सर्वांना मत मांडन्याचा अधिकार आहे.

  • @sunilphulpagar9497
    @sunilphulpagar9497 Год назад +78

    अतिशय स्पष्टपणे आपण हे विचार मांडलेत याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन!

  • @anildubey9211
    @anildubey9211 Год назад +29

    अंबेडकर साहब का तरीका संदेह पैदा करता है।

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 Год назад +306

    वागळे साहेब मी तुम्हाची एक निर्भिड पत्रकार म्हणून आतुरतेने बातम्या बघते, पन मा. प्रकाश आंबेडकरांवरचा मिथे आरोप पटलेला नाही.

    • @tejrajbhasarkar1356
      @tejrajbhasarkar1356 Год назад +1

      अरे वागळे , तु आता पत्रकारिता, मीडिया च्या लायकीचा राहीलेलास नाहीं. पैशे खाऊन ,कशी कोणाची स्तुती किंवा बदनामी करावी हे हीं तुला जमीन राहीलेले ना हीं. तरी पोट कसें भरावेत ह्याची चिंता करु नकोस. माझ्याकडे तुझ्यासारख्या एका माणसाचे पोट भरलेलं एवढी शेती नक्कीच आहें. येतोस कायं कामालां ? पण अशी भडवएगईरई करु नकोसं. फालतुस बदणआमं होउन जाशीलं .

    • @pravinchandanshive9847
      @pravinchandanshive9847 Год назад

      मित्रा ह्याला चोप पाहिजे 😡

    • @Sumedh_gawai_01
      @Sumedh_gawai_01 Год назад +1

      बरोबर आरोप सिद्ध करायला लावा निखिल वागळे ल
      आणि तास पण निखिल वागळे हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस च दलाल आहे

    • @sarveshm.7539
      @sarveshm.7539 Год назад +9

      Tri pn praksah ambedkar ४ Loksabha election's seats ladhayla pahije Congress sobat.... Nhi tar punha BJP yeil... Apli ekahi jaga yenar nahi

    • @rahulkamble2853
      @rahulkamble2853 Год назад +4

      युती का नाही होत होयला पाहिजे.

  • @gautamsarpate9948
    @gautamsarpate9948 Год назад +43

    .भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या विचारचे, पत्रकार आहेत वागले सर 👍

    • @rahulugadi8451
      @rahulugadi8451 6 месяцев назад +1

      👍

    • @shrikantsawant5815
      @shrikantsawant5815 6 месяцев назад

      मोठ्या राजकारणाचे लाचारी करणारे वागळे

  • @akshayjadhav8686
    @akshayjadhav8686 Год назад +96

    निखिल वागळे यांचा हेवा वाटतो आजच्या जगामध्ये इतका सच्चा आणि निर्भीड पत्रकार कसा काय असू शकतो.
    Salute To nikhil wagle

    • @supriyakolte2650
      @supriyakolte2650 Год назад

      Balasaheb dalit samajachya ovasi aahet dalit samjahi hani kaval hach karu shaktat aani dasa chi sudhaa aatapryant tyanchi bhumika kaval detektership chi ahe

    • @vishwabhushanjamnik4891
      @vishwabhushanjamnik4891 Год назад +1

      Bhava Tula ya bamana vr jast vishwas ahe...pn ha kharach manuvadyancha kutra ahe. Yanna bahujannanch Rajkaran sahan hot nahi.

    • @sunillad3401
      @sunillad3401 Год назад

      Chu lok evadi awadtat ?

  • @ravirajangre6049
    @ravirajangre6049 Год назад +87

    जेव्हा जेव्हा वंचितांच राज्य येण्याची वेळ येते तेव्हा वंचितांना सत्तेत जाण्यापासुन रोखण्याचा प्रयत्न. काहीतरी संभ्रम तयार करणे ,पण काळजी करु निखिलजी आता फक्त Only Ambedkar...VBA...

    • @Satya_Sandesh1
      @Satya_Sandesh1 Год назад +2

      true!

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 Год назад

      वंचित अणि आंबेडकर हे सत्तेत येण्याच्या लायकीचे नाहीत

    • @smithjadhav6453
      @smithjadhav6453 Год назад

      हे खर आहे.एवढ्या दिवस सरांना दिसलं नाही पण इलेक्क्षण जवळ आलं की ह्यांचं चालू झाल

  • @shantaramkamble7473
    @shantaramkamble7473 Год назад +7

    निखिल वागळेजी......तुमच्या पत्रकारीतेला माझा सलाम आहे.तुमची भूमिका नेहमीच सत्याच्या बाजूने राहिलेली आहे.त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांबाबतची तुमची मते बरोबर आहेत.उलटपक्षी भाजपला पराभूत करायचं असेल तर बाळासाहेबांना मविआ सन्मानाने बोलवायला हवं असं बरेचदा तुम्ही सांगितलं होत.त्यामुळे जनतेला तुमच्याबद्दल आदर वाटतोय.

  • @janardhankhape4383
    @janardhankhape4383 Год назад +1

    वागळे साहेब जे बोलता ते करे आहे 100% आंबेडकर भाजप मदत करनार

  • @nishantmohite3492
    @nishantmohite3492 Год назад +81

    जयभीम निखिल वागळे सर, आपण एक निर्भीड आणि प्रामाणिक पत्रकार आहात यात कोणाला शंका घेण्याची गरज नाही. आणि आपण जो stand घेतला आहात की, राज्यघटना वाचवणे तसेच फॅसिजम ला मोडून काढणे यावर कृपया ठाम राहा. जयभीम

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 Год назад +29

    मविआ ची मिटींग सकाळी ११ वाजता सुरू झाली आणि वंचित बहुजन आघाडी ला दुपारी १ वाजुन १० मिनिटांनी पत्र सोशल मीडियावरून पाठवले गेले या बाबत सुध्दा बोलायला हवे. ही कोणती निती आणि नियत आहे? याचा ही खुलासा झाला पाहिजे.

    • @girishmahadik3793
      @girishmahadik3793 Год назад

      सेटलमेंट करण बंद करा म्हणा हे आत्ता धंदे 😂😂😂

  • @AbhinandanKadam-y6v
    @AbhinandanKadam-y6v Год назад +142

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांची आणि वंचित बहुजन आघाडीची ताकत वाढली हे कुठेतरी खुपायला लागलंय अस वाटत

    • @sarveshm.7539
      @sarveshm.7539 Год назад +4

      Shunya amdar shunya kasdar.. Kay milale samjala... BJP sarkar??

    • @MKIndian19
      @MKIndian19 Год назад +3

      श्रद्धेय आणि बाप फक्त बाबासाहेब आंबेडकर आहेत व B टीम आहे वंचित

    • @MKIndian19
      @MKIndian19 Год назад

      😀😀😀😀😀 बावळट फक्त बाबा बाकी श्रद्धेय कुणी गांडू ला आम्ही महार बौद्ध shetachi किमंत देत नाही

    • @sudhirwaghmare4509
      @sudhirwaghmare4509 Год назад

      एकदम बरोबर आहे ह्यांना खूप त्रास होताना दिसतो आहे 😂😂😂😂😂

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 10 месяцев назад

      Ekahi amdar ,khasadar hot nahi yanchya hekekhor bhumikevarun tyanchyakade samayajan shakticha gun nahi

  • @pramodkanhekar3609
    @pramodkanhekar3609 10 месяцев назад +14

    आदरणीय निखीलजी वागळे साहेब, सप्रेम जयभीम
    आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक आहात.यावर माझा पूर्णतः विश्वास आहे.

  • @pravinkhade8064
    @pravinkhade8064 Год назад +250

    निखिल वागळेनी हे पण सांगावं की अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना पाडण्यासाठी काँग्रेस भाजप ची B टीम म्हणून कशी काम करते तसेच ज्या राज्यांमध्ये भाजप विरूद्ध इतर पक्ष सक्षम असताना काँग्रेसने, NCP ने का बरं त्यांचे उमेद्वार दिले होते
    याचा अर्थ असा की काँग्रेसच भाजपची B टीम आहे
    वागळे यांना निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस NCP कडून मोठे पाकीट मिळाल्याचा अधिक संशय वाटतो . ज्या नेत्यांना जागावाटपाबाबत काही अधिकारच नसतील आणी ते मीटिंग सुरू झाल्यावर बैठकीचे आमंत्रण देत असतील तर ते कसं शक्य आहे VBA ने पत्रव्यवहार करून ही काँगेस प्रतिसाद देत नसेल तर मग B टीम कोण? VBA ने १२चा फॉर्म्युला जरी दिला तरी तो अंतिम आहे असे VBA ने म्हटले काय? जागावाटप लवकर होत नसेल तर निवडणुकीची तयारी करणार कधी? की मग तुम्हाला काँग्रेस पेक्षा VBA ने मोठं होऊ नये असं तर वाटत नाही ना? तरी पण ३० तारखेच्या मीटिंगला बाळासाहेब आंबेडकर जात असताना वागळे च असं statement आश्चर्यकारक आहे
    वागळे तुम्ही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी सांगत असताना माझे काही प्रश्न आहेत
    १)काँग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत किती वेळा पाडले ते पण सांगा
    २)घटनासमितीवर आंबेडकरांना निवडून न येण्यासाठी पूर्णपणे बंदोबस्त करणारी काँग्रेसच ना
    ३)काँग्रेसला डॉ बाबासाहेब
    आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यास का लाज वाटली
    ४) काँग्रेसला संसदेच्या सभागृहामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे साधे तैलचित्र का लावता आले नाही
    ५) भारतातील समस्त स्त्रिया,मागासवर्गीयांच्या हिताचे हिंदू कोड बिल नाकारणारी काँग्रेसच ना
    आजपर्यंतच्या राजकारणातील RSS ला उघडपणे विरोध करणारे एकमेव नेते, पद पैसा प्रतिष्ठा याचा लोभ नसलेला एकमेव नेता,प्रामाणिक ,निडर, निर्भिड ,दूरदृष्टी असलेले, स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत

    • @arunsonawane7355
      @arunsonawane7355 Год назад

      साहेब बाळासाहेबानी या वेळी समाजातील लोकांना विश्वासात घेऊन जर संविधान वाचवायचे असेल तर इंडीया आघाडीत सामील झाले पाहिजे आपल्याला आता कोणताच नेता समाजांचे नेत्रुत्व करेल असे कोणी ही नाही इलेक्शन साठी फंड जमा करावा लागला तर आपला सर्व समाज जमा करेल निखिल वागळे जे बोलत आहे त्या मध्ये काही तरी विचार करायला भाग पडते समाजातील लोकांनचा व कार्यकर्ते नचा बाळासाहेबांन वर विश्वास आहे समाजाचा विश्वास घात करुनये बाबासाहेबांच्या विचारांना कुठे तडा जाईल असे कोणीही वागु नये जय भीम

    • @bharatbhate7968
      @bharatbhate7968 Год назад

      Mag kashyala congress la bhik magatay

    • @malankadam6005
      @malankadam6005 Год назад +5

      अरे जुने विषयाला उजाळा देऊ नका 70 वर्षा पलीकडे बोलून काय उपयोग आहे

    • @prashgamer02
      @prashgamer02 Год назад

      Ya wagele ne BJP kadun paise ghetale nahitar Congress karun tari ghetalech asatil balasaheb yanchyavar tika karnya sathi

    • @pandurangjadhav7074
      @pandurangjadhav7074 Год назад +11

      BALASAHEB AMBEDKAR AMCHYA SAMAJYACHE SACHE AKMEV NETE AAHET ANI TECH RHATIL JAY BHIM

  • @ajinkyashirsath495
    @ajinkyashirsath495 Год назад +20

    ब्राह्मण माणूस बहुजन नेतृत्व कसे संपवतो याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे निखिल वागळे. धन्य आहे वागळे साहेब.

    • @milindhire5717
      @milindhire5717 Год назад

      निखिल वागळे ब्राह्मण नाहीत

  • @dattarajbhosale1083
    @dattarajbhosale1083 Год назад +23

    वैचारिक लढाई आहे,आंबेडकर वादी कधीही हिंसेच समर्थन करणार नाही विचाराची लढाई, विचाराने जिंकतील 💐💐💐💐💐

  • @sanjayraorane4399
    @sanjayraorane4399 Год назад +1

    महाराष्ट्र वागळे साहेब तुमच्या पाठीशी 👍

  • @FitYourself121
    @FitYourself121 Год назад +91

    शंभर आरोप केलेत पण एक पण पुरावा सादर केला नाही यावरून कळते याच दुखणं कुठे आहे आणि सांगतो कुठे आहे 😃😁

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 Год назад +91

    VBA जर कांशीराम मायावती सारखी एक मोठी ताकद होत असतील तर वागल्या तुला काय प्रोब्लेम आहे काँग्रेस कमजोर झाली तरच बीएसपी होता येत ... VBA ही बसप होऊ शकते

    • @achyutchandanshive5912
      @achyutchandanshive5912 Год назад

      काशिराम बरोबर तुलना होणार नाही भावनिक होऊ नका समाजाचं यांनी वाटोळे केले बौद्ध धर्म वाढवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत

    • @AjayFule-h4r
      @AjayFule-h4r Год назад +3

      Vagale tumchi layakich ti ahe

    • @52830645
      @52830645 Год назад +2

      म्हणजे bjp ची बी टिम म्हणूनच सेटल व्हायचा प्लान आहे😂😂😂😂 मायावती ची भाजप ने काय हालत केली ते सगळयांना माहीत आहे

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 Год назад

      @@52830645 मायावती शिवाय मागचे 20 वर्ष काही राजकारण होत नव्हत ..आज ती आजारी असल्यामुळे दगदग करत नाही ..मग काँग्रेस च काय आहे पूर्वी 400 खसदर होते आज 50 आहेत

  • @SantoshSurvase-oc7db
    @SantoshSurvase-oc7db Год назад +100

    आम्हाला कुणाच्या कुबड्याची गरज नाही
    सन्मान आघाडी झाली तर ठिक नाही तर वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🎉🎉

  • @sajjangadahire4671
    @sajjangadahire4671 Год назад +4

    निखिल वागळे हे परखड आणि खरी पत्रकारिता करणारे पत्रकार आहेत. जय भीम जय शिवराय

  • @nikhiljagtap8371
    @nikhiljagtap8371 Год назад +46

    *निखिल वाघळे सर इतके खर बोलू नका.. तुमचे म्हणणे समजण्या इतकी महाराष्ट्रातील जनता (हिंदुत्ववादी आणि आंबेडकरवादी) समजदार/ सुज्ञ नाही.. इथे प्रत्येक नेता देव आणि त्यांचा कार्यकर्ते हे अंधभक्त आहेत. तुम्ही आपल्या जीवाची काळजी घ्या. लोकशाहीत जशी जनता तसाच त्यांचा नेता असतो. आपला शुभ चिंतक..*

  • @AtulJadhav-b6d
    @AtulJadhav-b6d Год назад +57

    फूट पडलेल्या राष्ट्रवादी , शिवसेना आणि १ खासदार असल्या काँग्रेस ची ताकत किती आहेत.???

  • @AtulJadhav-b6d
    @AtulJadhav-b6d Год назад +39

    ४ % नाही जवळ जवळ १०% मत आहेत वंचित आघाडी कडे आहेत. तुम्ही दिशाभूल करताय वागळे सर.

  • @sainathank.560
    @sainathank.560 8 месяцев назад +4

    सर्वांना शिंगावर घेण्यास तयार असणारा प्रामाणिक पत्रकार. आता तर महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या आहेत.

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 Год назад +72

    आमचे आमचा विसवास आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहोत ❤

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +1

      त्याला विश्वास नाही अंध भक्ती म्हणतात

    • @patahe7036
      @patahe7036 Год назад +1

      Mg tumhala modi ch pahije😂😂😂

    • @nileshpatale9661
      @nileshpatale9661 Год назад

      😂😂

  • @nimeshgaikwad9033
    @nimeshgaikwad9033 Год назад +88

    आमचे मत फक्त वंचित बहुजन आघाडीलाच ✊

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 Год назад +28

    वंचित सत्ताधारी होऊ च नये अशा हालचाली प्रस्थापित पक्ष पडद्या मागुन करीत असल्याचा वास येतो आहे.

  • @vijayjadhav6300
    @vijayjadhav6300 Год назад +1

    वंचितला निवडनुकित 25 जागा पाहिजेत।।

  • @sagarrandive5516
    @sagarrandive5516 Год назад +147

    निखिल वागळे साहेब तुम्हाला कोणी तरी सुपारी दिली असे तुमच्या बोलण्यातून वाटत आहे आणि ही मुलाखत नसून ठरवून केलेले डेबिट आहे हे नक्की

    • @ujwalapawar5061
      @ujwalapawar5061 Год назад

      अगदी बरोबर ठरवून केलेली डिबेट आहे

    • @mangalnavhale2042
      @mangalnavhale2042 Год назад +3

      100टक्के खरे आहे

    • @shrihariladane4402
      @shrihariladane4402 10 месяцев назад

      Satyata observe kara prakash ambedkar ghamendi ahet aghadi ta nahi ale tar swatahi utane hotat

    • @SantoshUshire-tq6pu
      @SantoshUshire-tq6pu 10 месяцев назад

      Sharad

    • @surendramahalle5289
      @surendramahalle5289 10 месяцев назад

      सत्य पटत नाही का?

  • @devanandjadhav5348
    @devanandjadhav5348 Год назад +220

    वागळे आता तुम्हाला सांगुन किंवा तुम्हाला विचारुन बाळासाहेबांनी राजकारण करायचं का..??

    • @vinodmeshram2673
      @vinodmeshram2673 Год назад

      हे कोंगेस चे दलाल बोलणारे जा वेळी प्रकाश आंबेडकर राजकारणात सक्रिय होतात त्यावेळी काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांची बदनामी करतात कधीही दलित नेत्याला उभे होऊ देत नाही काँग्रेस हे जळत घर आहे असे बाबासाहेब म्हटलं

    • @ayuaamahor2247
      @ayuaamahor2247 Год назад

      वागळे हे मेंटल आहेत

    • @tveer3702
      @tveer3702 Год назад

      निखिल वागळे जे बोलतात ते एकदम खर आहे , दर वेळी निवडणूक आल्यवर प्रकाश आंबेडकर हेच करत बसतात मला जास्त जागा पाहिजे ,अमुक व्यक्ती स्वतः भेटली पाहिजे, आंबेडकरांचे वंशज आहेत पुरोगामी आहेत म्हणुन ठीक आहे, पण आडमुठे धोरण दरवेळी आहे, बाकीचे ' वंशज ' आणि यांत काहीच फरक नाही 😊
      हो मी बौध्द आहे. पण आंधळा नाही आहे.

    • @shekhardhamnaskar2571
      @shekhardhamnaskar2571 Год назад +7

      Ase bagley nehemich kahi tari vegle bolun aaple relevance japnya cha prayatna karat astat. Thank God, lok hyana seriously ghet nahit.

    • @rameshawachar4945
      @rameshawachar4945 Год назад

      ​😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 Год назад +39

    आंबेडकर जर बी टिम म्हटलं तर काका पुतण्या कोण?
    काँग्रेसलाच आंबेडकर नकोयत, आंबेडकरांचे नातु असल्याने राष्ट्रीय काँग्रेसचे मतदार आंबेडकर मागे जाण्याची भिती काँग्रेसला आहे.

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 Год назад +1

      शक्यच नाही !
      वास्तव स्वीकारा !!

    • @sachinkardak
      @sachinkardak Год назад +4

      ​@@virendrapatil8518तरी पण आम्ही वंचित ला चं मत देणार. अशे भरपूर आले आणी गेले. त्याला बाळासाहेब आंबेडकर पुरून उरले.

    • @sachinbhalerao3341
      @sachinbhalerao3341 Год назад

      True

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 Год назад

      @@sachinkardak
      उदया मोदी येऊन देशाचे संविधान
      संपवले गेले तर त्याची जबाबदारी वंचित ची सुद्धा असेल .

    • @ranjananarawade8116
      @ranjananarawade8116 Год назад

      @@virendrapatil8518उद्या मोदींनी लोक शाही संपवली तर तेचा जबाबदार हा मोठा बहुजन वर्ग आसनार............कारण राम राम करूण भावणीक करुन हिंदू च्या नावे मोदी ने सव्वाशे कोटी जेंता शेटजी आणि भटजीच्या दावणीला बांधली.
      लक्षात ठेवा हिंदू धर्म नाही तर जाती वर्ण व्यवस्था च नाव आहे आणि त्यात पन तुम्ही गुलामीच्या श्रेणीत आहात!!

  • @geetaraut8870
    @geetaraut8870 Год назад +1

    सँल्युट,वागळेजी,अगदी योग्य आहे तुमचे म्हणणे,,❤

  • @rajivo4306
    @rajivo4306 Год назад +31

    सगळा आंबेडकरी समाज बाळासाहेबांच्या पाठीशी सदैव आहे.साहेब जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. साहेबांनी काय करावं हे तुम्ही कोणी सांगण्याची आणि शिकवण्याची गरज नाही. काँग्रेस ने 70 वर्षे फक्त आमची मते घेतली.वंचितांचा वापर फक्त मतांसाठी केला.आम्हला आज ही सत्ते पासून वंचित ठेवण्याचा डाव आहे.पण आता सत्ता वंचित ची येणार म्हणुन तुम्हा प्रस्थापितां चे धाबे दणाणले आहेत. फक्त बाळासाहेब च येथील वंचित शोषित बहुजनांच्या मदतीला धावून आले आहेत नेहमी.आम्हाला न्याय देण्याच काम फक्त बाळासाहेबांनी केलं. म्हणुन या पुढे आमचं मत फक्त वंचित बहुजन आघाडी ला च. जयभीम जय शिवराय जय वंचित जय संविधान

  • @jitratnpatait764
    @jitratnpatait764 Год назад +152

    आंबेडकरांनी सौदेबाजीचे राजकारण केले असते तर तुमच्या सारखे लोकं आमच्या घराबाहेर पाणी भरत बसले असते...

    • @aniketsadanshiv6451
      @aniketsadanshiv6451 Год назад

      लाख कुत्रे आणि दलाल एकत्र आले तरी आंबेडकरांची साथ सोडणार नाही दादा.... वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आंबेडकरी समाज एका छताखाली आणण्याचा प्रयत्न केला. एवढा विखुरलेला समाज एक होत आहे म्हणून या दल्ल्यांच्या पोटात दुखतय कायम एकनिष्ठ राजगृह आणि बाळासाहेब आंबेडकरच🙌

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 Год назад

      पण एकेकाळी हा पक्या अंबेडकर शरद पवार chya घराची चवकी दारी करायचा आज् bjp ची भडवे गिरी करतोय

    • @smartboy8264
      @smartboy8264 Год назад +2

      सौदेबाजी keli tar kat problem, ikde party मध्ये nete bjp मध्य jat aahe

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 Год назад +3

      Nal nahi ka ajun tumchyakade 😂😂😂 ajun swatahach pani bhartay 😂😂😂😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      ​@@smartboy8264प्रकाश आंबेडकर यांचे भाजप मध्ये स्वागत होईल असं तुला वाटते काय?

  • @rp2792
    @rp2792 Год назад +41

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित समाजाला पुढे घेऊन जात आहे ते आता यांना कस बघवणार..

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 11 месяцев назад +1

    वागळे खर बोलतोय....👍👍👍

  • @anilmore3394
    @anilmore3394 Год назад +87

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन कधीच मतं मगितली नाही बाळासाहेब आंबेडकर यांनी..

    • @rdshelke66
      @rdshelke66 Год назад +3

      मागितली नसली तरी मिळतात त्यामुळेच... बाकी कर्तुत्व अजुन कुठे दिसले... ?

    • @saurabhe3396
      @saurabhe3396 Год назад +1

      Tyanchya aadnavat aambedakar aahe te natu aahe babasahebanche most of the lok hyamulech mat detat

    • @bahujanjagrannews7454
      @bahujanjagrannews7454 Год назад

      याचा अर्थ तुम्ही अज्ञानी आहात.

  • @akshay40editz8
    @akshay40editz8 Год назад +12

    झालेल्या चर्चेनंतर video ला जे कमेंट आलेल्या आहेत त्या वरून स्वतःची लायकी ओळखावी वागळेनी .अशा चर्चेला कोनी ही बळी पडणार नाही आता ' गेला तो काळ ' आता वंचितां चे कैवारी फक्त एकच मा . बाळासाहेब अंबेडकर
    only V.B.A . जय भिम🎉

  • @anandchinchole3406
    @anandchinchole3406 Год назад +40

    संविधानानुसार प्रत्येकाला हक्क आहे विचार मांडण्याचा बोलण्याचा यालाच तर लोकशाही म्हणतात.. जय संविधान

  • @ashokragade6517
    @ashokragade6517 Год назад

    निखिल वागळे यांची भूमिका त्यांनी चांगल्या पद्धतीने मांडली आहे.

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 Год назад +86

    आंबेडकरांची ताकद उद्धव ठाकरेंपेक्षा नक्कीच जास्त आहे...

    • @PravinOtawanekar-qw8ll
      @PravinOtawanekar-qw8ll Год назад +5

      😅😅😅😅😂😂😂😢😢😢

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Vishal-xp8ft
      @Vishal-xp8ft Год назад +1

      😂

    • @adityasakhare4363
      @adityasakhare4363 Год назад +1

      कुठुन येतो इतका confidence 😂

    • @PravinOtawanekar-qw8ll
      @PravinOtawanekar-qw8ll Год назад +2

      Settelment karnyat nakkich jast ahe. Fakt ambedkar gharanystil manus mhanun .akolazilhyapurata maryadit

  • @sandiprokade9866
    @sandiprokade9866 Год назад +32

    बाळासाहेब आंबेडकर सही रास्ते पर है....आम्ही बाळासाहेब आंबेडकरां सोबतच राहणार काहीही असो...

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 Год назад

      Raha pan jyache 01 Aamdar chya var Aamdar Nivdun yet nahit tyana 12 Khadar ki pahijet !! He jara ati vatatay !!

  • @RhishikeshMane
    @RhishikeshMane Год назад +81

    निखिल वागळेकडे एक माणूस नाही आणि ते स्वतः ची विद्दवत्ता कसली दाखवतात?
    ३ वाजता मीटिंग आणि १ वाजता मिटिंगचे आमंत्रण का देतात? वागलेनी खुलासा करावा.

  • @avinashgangadhare1917
    @avinashgangadhare1917 Год назад +1

    निखिल तुमचा अभ्यास कमी वाटतो

  • @amitsontakke9187
    @amitsontakke9187 Год назад +54

    मुलाखत घेणारा आणि देणारा दोघेही कॉग्रेसचे दोन आं ..... आहेत.

    • @sagarrandive5516
      @sagarrandive5516 Год назад

      Testis mhanych ka tumhala😂😂😁😁😁

    • @kirtisagar6821
      @kirtisagar6821 Год назад +1

      Nahi nikhil sir shivaseneche aahet.

    • @jagankakde2499
      @jagankakde2499 Год назад +2

      मला वाटतं हे दोघेही भाजप चे प्रवक्ते आहेत.

  • @kiranchavan2665
    @kiranchavan2665 Год назад +25

    वाद एकच आहे.निवडणूक आली कि पाकीटं मिळतात. मग दीड वाजता ट्वीट केलेल्या पत्रात दुपारी ३ वाजताचं टायमिंग टाकलं जातं आणि सकाळी अकरा वाजताच मिटींग सुरू झाली यावर एक शब्द सुद्दा वागळे बोलत नाहीत.

  • @A_errorless
    @A_errorless Год назад +105

    निखिल वागळे जातिवंत पत्रकार आहे, कुणाला भीक घालत नाही........सलाम तुम्हाला ❤❤❤❤

  • @ashokdalve561
    @ashokdalve561 Год назад

    निखिल वागळे बरोबर बोलतात प्रकाश आंबेडकर साहेबांनी 2जागा बस झालं

  • @rahulghadge7094
    @rahulghadge7094 Год назад +38

    छान विश्लेषण केले वागळे साहेब सर्वच नेत्यांविषयी बोललात

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig Год назад +61

    वागळे साहेब आंबेडकर घराण्याला बदलाम करू नका

    • @radhathite5945
      @radhathite5945 4 месяца назад

      घराण्याला बदनाम करत नाही

  • @bhimraosagare5740
    @bhimraosagare5740 Год назад +48

    वागले बाळासाहेब आंबेडकर यांनी बारा जागा मागितल्या नाही त्यांनी फक्त बारा जागा चा प्रस्ताव दिला आहे बारा मागितल्या नाहीत

  • @universalboss9216
    @universalboss9216 Год назад

    अगदी बरोबर वागळे साहेब

  • @vinayakmane5867
    @vinayakmane5867 Год назад +41

    प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही कोणत्याही पक्षात जाऊ नये . तुम्ही खरे नेते आहेत

  • @rahulingole5604
    @rahulingole5604 Год назад +57

    वागलेंनी सर्व आरोपांचे पुरावे सादर करावे.तसेच EVM वर पण बोलावे.

  • @TheBOSS-sz8ew
    @TheBOSS-sz8ew Год назад +95

    एकंतर ही मुलाखत बघून येवढ तर लक्षात आलं.. की VBA चीं ताकत वाढली आहे. योगदिशेने जात आहे.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +1

      एका मुलाखतीने ताकत वाढली?😂 यावेळी तर मुस्लिम मते सुद्धा मिळणार नाहीत. हिंदू एससी सुद्धा subcategorization साठी पेटून उठले आहेत

  • @vikaswadhve7761
    @vikaswadhve7761 Год назад +45

    जे सत्य आहे ते तुम्ही समोर आणलंत ,निर्भीडपणे त्याबद्दल तुमचे आभार निखिल वागळे सर, आणि तुम्ही खरच खूप अभ्यासू आणि, आंबेडकर वादी विचाराचे आणि सत्य जाणणारे बुद्धिवान पत्रकार आहात❤❤

  • @kiranchavan2665
    @kiranchavan2665 Год назад +66

    प्रकाश आंबेडकरांनी जर स्वत: पत्र लिहायचं होतं तर मग कॉंग्रेसने का नाना पटोलेंचं पत्र चालतं तुम्हाला ?

  • @RupeshSSalve
    @RupeshSSalve Год назад +136

    तुमच्या बापाचा ठेका घेतला आहे कां तूम्हाला मतदान करण्याचा, काॅग्रेस तिकीट देताना किती OBC, SC, st , लोकांना तिकीट देतं

    • @vidyakedar8767
      @vidyakedar8767 Год назад +1

      💯 taka sahi. Jaibhim

    • @Silent-kq2cz
      @Silent-kq2cz Год назад

      ​@@vidyakedar8767Hi kuthun ahat tumhi? Insta id dya

    • @Me_AkashJadhav
      @Me_AkashJadhav Год назад

      Ekdam barobar ...ha aai ghala wagale congressi kutra aahe

    • @sameerchavan8547
      @sameerchavan8547 Год назад

      khar aahe

    • @king_111.
      @king_111. Год назад

      VBA ni kiti ST tikit dile hote sang 🤔4 ch dile je arakshit te tetr saglyach pakshani dile

  • @022nicks
    @022nicks Год назад +13

    4% चार वर्षांपूर्वी त्याच्यामध्ये वाढ झाली हे निखिल वागळे विसरले आहेत

  • @laxmanraut1149
    @laxmanraut1149 5 месяцев назад +1

    हा येणारच नाही हे दुसऱ्यावर खापर फोडतील

  • @mahavirnaik6997
    @mahavirnaik6997 Год назад +67

    वागळेंचं वक्तव्य, बोलने हे निखळ खडे बोल आहेत . स्पष्टवक्तेपणा, वास्तव पत्रकारिता अगदीच चांगली दिसून येते

    • @roshangangurde5704
      @roshangangurde5704 Год назад

      100% true

    • @rameshchavan8199
      @rameshchavan8199 Год назад

      3D इडियट फरहान अख्तरच्या या भौमिकेत बोलत होता

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Год назад +32

    ज्येष्ठ निर्भीड पत्रकार सत्य बोलणारा निखिल
    वागळे साहेब जय शिवाजी जय भीम

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 Год назад +142

    राष्ट्रवादी कांग्रेस ची भाजपा सोबत काय संबंध होते या बाबत अजित पवार यांनी स्वताच सांगीतले आहे, परंतु बी टिम चे खापर वारंवार वंचित बहुजन आघाड़ी वर का फोडले जाते?

    • @raosahebchandanshiv
      @raosahebchandanshiv Год назад +7

      सोप आहे आंबेडकरवादी जनतेला वेठीस धरणे वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय Dr अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महाराष्ट्र जय भारत

    • @balasalve710
      @balasalve710 Год назад

      तू कोण रे भडव्यां 4 जागा देणारा

  • @KrantiSury3943
    @KrantiSury3943 Год назад +5

    अगदी बरोबर सर खूप छान अतिशय महत्वपूर्ण सटीक विश्लेषण मांडलेय सर आपण 🙏🙏जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर

  • @heaveninnature1584
    @heaveninnature1584 Год назад +13

    अरे तुले वाचवणारे आम्हीच आहोत. आता नाही वाचवणार. अरे 1- 1 रुपया आम्ही दिला तरी आम्ही विमान देऊ शकतो. तुला लयच खुम खुमी असेल चर्चाची तर वेळ ठरव. मी येतोय तुला उत्तर खोडून काढण्याची
    .

  • @sanskarchavmayechivlog9518
    @sanskarchavmayechivlog9518 Год назад +86

    सर्वांना जय भीम आपला जरी माणूस असला आणि तो चुकत असला तरी आपण डोळे बंद करायचे नाही सत्याचा साथ द्यायचा बाकी तुमची मर्जी अंधविश्वास करू नका अंधभक्त बनू नका कुनाचे ही

    • @roshangangurde5704
      @roshangangurde5704 Год назад +2

      100% sahamat

    • @ArvindRatnaparkhi
      @ArvindRatnaparkhi Год назад

      0:12

    • @mayurkamble4187
      @mayurkamble4187 Год назад +2

      100 सहमत

    • @AnspalCreation
      @AnspalCreation Год назад

      अंध भक्त तुम्ही आहात कोणाच्या नाचण्याने नाचू नका हाच निखिल वागले फिरलाय उलट आता पर्यंत बाळासाहेबांचा अपप्रचार करायला लागलाय यानेच गेल्यावेळेला 7.64% मत सांगितली आता 4 % बोलतोय यालाच काय बोलतोय कळत नाही bjp आणी rss चा पाईक आहे

    • @madhukarbansode9472
      @madhukarbansode9472 Год назад +1

      100..sahmat

  • @jivakmandaodhare7316
    @jivakmandaodhare7316 Год назад +109

    मि 2019 ला प्रामाणिक पणे वंचित ला मतदान केले. माझं वय सुद्धा 32 वर्ष आहे.मि राजकारणात लहान असेल. पण मला खरच प्रकाश आंबेडकर यांचं राजकारण समजत नाही. आता गरज काय आहे. Bjp ला हरवायची. मला निखिल वागळे चे मत पटल 👍🏻

    • @Lucky_Milestone
      @Lucky_Milestone Год назад

      फक्त सनातन ला विरोध करून बाकी शारिया पण चालते यांना! Fraud secularism, democracy!

    • @anjanimahale2898
      @anjanimahale2898 Год назад +1

      प्रकाश आंबेडकरांना नक्की काय करायचे आहे हा संभ्रम मतदारांच्या मनात आहे.

    • @dnyaneshwarmahajan5813
      @dnyaneshwarmahajan5813 Год назад +1

      BJP 2024 400 par

    • @vishalideokar5930
      @vishalideokar5930 Год назад

      बरोबर.

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 Год назад +16

    सच्चा निर्भीड पत्रकार . बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सच्चा पाईक .जयभीम

  • @thedialogue5246
    @thedialogue5246 Год назад +39

    एस सी, एस टी समाज जेंव्हा स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा तेंव्हा त्यांना बी टीम असे संबोधले जाते.
    बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद ❤

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +1

      स्वतंत्र म्हणजे? बहुसांस्कृतिक समाजात असं चालत नाही

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 Год назад +22

    प्रकाश आंबेडकर साहेब ग्रेटच आहेत

  • @satishnimsarkar393
    @satishnimsarkar393 Год назад +19

    आज पर्यंत ज्यांची चर्चा होत नोहती आज चुकीची का होत नाही पण चर्चा होत आहे. यावरून लक्षात येत की वंचित ची ताकत वाढली आहे हे सत्य आहे

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 Год назад

    राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची आवस्था सारखीच झालीय अफाट बुध्दी भूक बळी

  • @deepakmore9343
    @deepakmore9343 Год назад +155

    ऐन वेळेवर तुम्हाला आमंत्रण दिलं तर तुम्ही जानार का .
    आम्ही खूप स्वाभिमानी आहो कोनाचे तळवे चाटत नाही .
    बाळा साहेब ब्रांड आहेत

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Год назад +11

      कोणता पण देशी कि विदेशी कि हातभट्टी.😀😀😂😂😂😁😁😁😂😂😂😂😂😂

    • @deepakmore9343
      @deepakmore9343 Год назад

      @@vishwastripure6010 समोर असता तर सांगीतलं असतं

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n Год назад

      Tuzhya aaila zhvanara originally brand aahe ​@@vishwastripure6010

    • @rastrapal-fs9gx
      @rastrapal-fs9gx Год назад +4

      गटारी ब्रँड असूदे काही पण उगाच...

    • @deepakmore9343
      @deepakmore9343 Год назад

      @@vishwastripure6010 भावा तुझा पत्ता सांग

  • @kishorchavan-hg1vn
    @kishorchavan-hg1vn Год назад +38

    Only VBA

  • @kiranjadhav1969
    @kiranjadhav1969 Год назад +93

    वंचित ची बर्गेनिंग कमी करण्या साठीची मवी आ ची खेळी 😂

    • @amitsontakke9187
      @amitsontakke9187 Год назад +7

      मागे पण बदनाम करण्यात हागलेच पुढे होत्

    • @sachinkardak
      @sachinkardak Год назад +5

      पण बर्गेनिंग कमी नाय. होणार. उलटी वाढेल.

    • @viveksuryawanshi815
      @viveksuryawanshi815 Год назад +4

      अगदी बरोबर

    • @sagarrandive5516
      @sagarrandive5516 Год назад +1

      Ho na

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +1

      आधीच भाजप सोबत bargaining झाली आहे 😂

  • @aniljadhav8569
    @aniljadhav8569 Год назад +3

    निखिल वागळे सर, सलाम आहे आपल्या निष्पक्ष आणि आंबेडकरवादी पत्रकारितेला

  • @raosahebchandanshiv
    @raosahebchandanshiv Год назад +21

    सर तुम्ही म्हणता संपत्ती मिळाली हे 100 टक्के खोटे आहे 1984 साली मी त्यांना झुणका भाकर खाताना पाहिले आहे तेही राजगृहवर मी स्वतः पाहिले

  • @WeIndians3226
    @WeIndians3226 Год назад +50

    आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी नेहमीच प्रामाणिक असतो...!

  • @abhimanaditya2326
    @abhimanaditya2326 Год назад +16

    वंचित कधीच सत्तेत येऊ नये असं वाटत साहेब तुम्हाला... वंचित ला योग्य जागा द्या... आमची फक्त 4 टक्के मत आहेत हे तुम्हाला कोठून समजले... 4 टक्के वाले आज सत्तेत आहेत...आम्ही फक्त मतदान करून तुम्हाला सत्तेत बसवायचं का? आणि आमच्या मतांचा फायदा घेतात फक्त २ जागा देऊन वरच्या ४६ जागा वर आमचे मतदान घेता... आदरणीय आंबेडकर स्वाभिमानी होते आणि आहेत.. तुमच्या दाखला देण्याची गरज वाटत नाही आम्हाला..सर

  • @mayurkamble4187
    @mayurkamble4187 Год назад

    छान विश्लेषण वागळे सर
    जयभीम

  • @shubhampattekar4142
    @shubhampattekar4142 Год назад +25

    हे लोक फक्त प्रस्थापितांना मदत करत आहेत ह्यांना फक्त वाटत की प्रस्थापितांनी सत्ता करावी.

    • @NATRAJAN66271
      @NATRAJAN66271 Год назад +1

      Kay lawle ahe prasthapit prasthapit😂

  • @deepanand1371
    @deepanand1371 Год назад +30

    बाळासाहेब हे स्वावलंबी नेते आहेत.

  • @pranitkambale888
    @pranitkambale888 Год назад +28

    बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुले आमच्या मध्ये राजकीय स्वाभिमान जागा झाला आहे तो कोणीही बोलून नाकारू शकत नाही
    तुम्ही काहीही बोला पण आम्ही कायम बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत कायम राहू.❤

  • @pundalikjangale6999
    @pundalikjangale6999 Год назад

    वागळे हे भाजपलाच शिव्याघालतात.म्हणूनकाही लोकांना वागळे. आवडतात.

  • @deepanand1371
    @deepanand1371 Год назад +93

    बाळासाहेबांच्या सभेला लोक स्वतः पैसे वर्गणी गोळा करतात.

    • @naman9044
      @naman9044 Год назад +1

      288 आमदार काय करतात.. कशा सभा जाती धर्म लुटतात ते बघा पहिले तुमचे

    • @bahujanjagrannews7454
      @bahujanjagrannews7454 Год назад

      प्रकाश आंबेडकर ला त्यांचे कार्यकर्ते हेलिकॅप्टर ही देतात का?

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 Год назад +146

    😂😂😂😂 कॉग्रेसने वंचितची गेम करायला सुरुवात केली आशा पध्दतीने

    • @KT-zu5dr
      @KT-zu5dr Год назад

      शेर हाथी चलता है तो kutte भोकते है😂😂😂😂😂😂

    • @officialcritisizer6462
      @officialcritisizer6462 Год назад +6

      तू कांबळे नाहीस तू देशपांडे आहेस

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 Год назад

      ​@@officialcritisizer6462शी कांबळे म्हणजे महार घाण

  • @Hvfyf3
    @Hvfyf3 Год назад +35

    Fulll support VBA 🎉
    वागळे हा पत्रकार कमी आणि काँग्रेस प्रवक्ते
    दिसत आहे 😂

    • @sanjaybukane840
      @sanjaybukane840 Год назад

      बीजेपी चे

    • @prashgamer02
      @prashgamer02 Год назад

      BJP Ani Congress ya doghancha milun banalela ahe na agala wegala Wagle, najayaj

    • @prashgamer02
      @prashgamer02 Год назад +1

      Na Congress bolu shakat, na hi Ratrawadi bolu shakat mhanun tyane ya bhawya tyachyaa najaj pillala samor kele ahe... Tumhala sanchit la shamil karunach ghyayche nahi ahe he saral saral sanga na

    • @sudhirujagare8889
      @sudhirujagare8889 Год назад +2

      Wagle saheb किती मध्य विकले गेल

  • @bhanudasraodeshmukh5402
    @bhanudasraodeshmukh5402 Год назад

    वागळे साहेब बरोबरच बोलत आहेत

  • @Jagdishhkbdfg
    @Jagdishhkbdfg Год назад +72

    साहेब तुम्ही टीका करण्यापेक्षा तुम्ही दोघांना चर्चा करण्यासाठी स्पष्ट समोरा समोर बोलावे

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 Год назад +15

    वागळे साहेब तुम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकरांना दोष देत आहात कॉंग्रेसची पण गरज आहे ते का स्वतःहून पुढे येऊन त्यांना भेटत नाहीत?

    • @abhijeetshankarghodke7970
      @abhijeetshankarghodke7970 10 месяцев назад

      सवर्ण दलितांच्या घरी कसा जाईल अशी मानसिकता असू शकते.... त्यामुळे काँग्रेस स्वतःहून येत नाही...... दलितांनी स्वाभिमानाचं बाळगू नये

  • @VsJ-wo5hr
    @VsJ-wo5hr Год назад +53

    काहीही करून जात वर्चस्व टिकले पाहिजे हे प्रयत्न चालू झाले, सुपारी घेवून बोलत आहे ,

  • @chandrakantgavale8551
    @chandrakantgavale8551 11 месяцев назад +1

    निखिल वागळे हे जेस्ट पत्रकार आहेत पण वेगळे वाटत आहेत . वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही.

  • @nileshnikam3568
    @nileshnikam3568 Год назад +42

    सुषमा अंधारे कुठे वंचित मध्ये आहेत काय पण काय सांगतो

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 Год назад +5

      आहेत नाही म्हटलं त्यांनी !
      होत्या म्हटलं ....
      नीट ऐकत जा !!

    • @pranishsonone7839
      @pranishsonone7839 Год назад +1

      Hotya..

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n Год назад

      ​@@virendrapatil8518nawati sushma andhare vanchit madhe ..kadhi hoti kontya sali hoti sushma andhare kahihi khotarda aahe nikhil wagle bhampak manus

    • @Neel-u5p3n
      @Neel-u5p3n Год назад +1

      ​@@pranishsonone7839kadhi hotya khotya batmya pasrau naka

    • @DadaKhare-z5q
      @DadaKhare-z5q Год назад +3

      सुषमा अंधारो वंचितमध्ये कधीच नव्हत्या,

  • @deepanand1371
    @deepanand1371 Год назад +39

    वागळेजी काँगेस ची सुपारी घेऊन बोलत आहे.

  • @xVenuzdonoa
    @xVenuzdonoa Год назад +9

    वंचितची ताकद व भुमिके बाबत हे ग्रहस्त प्रांजळ दिसत नाहीत.

  • @vikassupermelodious2540
    @vikassupermelodious2540 Год назад

    वंचितच्या सभा वंचिताच्या पैशावर होतात..कितीही बोंबला..लोकांना माहित आहे..