लोकशाहीचे पानिपत झाले आहे - राजू परुळेकर |
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- #rajuparulekar #indianpolitics #maxmaharashtra #Maxmaharashtralive
देशात लोकशाहीचे पानीपत झाले आहे, असे जेष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राजू परुळेकर का म्हणत आहेत ? जाणून घ्या मॅक्स महाराष्ट्रच्या आवाज महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...
अतिशय मार्मिक विवेचन
साहेब तुम्ही आज माझ्या मनात चाललेलं वादळ बोलून मोकळे झालात सर
राजू सर आपले विश्लेषण केलात याबद्दल आपले आभारी आहे🙏🙏
सर तुमचं चॅनल सर्वात उत्तम आहे...🙏
खूप योग्य मांडणी केली आहे.
राजू जी आपण एकदम १००% खरं बोलत आहात.
भाजपा संविधान पाळत नाही
भारताची वाटचाल हुकूमशहा हिटलर सारखं चालू आहे
आदरणीय सेक्युलर जनाब उद्धवजी ठाकरे साहेब यांनी भाजपाला इस्लामची ताकद दाखवून दिली पाहिजे.
बहुमत आहे म्हणून..
@@VijayManjrekar-xs9feअंधभक्त
सेक्युलरचा अर्थ तरी कळतो का तुला अंधभकता😂😂😂@@VijayManjrekar-xs9fe
@@VijayManjrekar-xs9feवेळ गेलेली नाही
विवेक बुद्धी वापरा देश वाचवा
विश्लेषण बघीतलच असणार
वणवा तर पेटलेलाच आहे
आपल्या घरापर्यंत कधी येईल ते काळच सांगणार
सर,नेहमीप्रमाणे आपण भारतीय जनतेला,भविष्यात येणाऱ्या संकटाची,सडेतोड कणखर शब्दात सद्याच्या राजकीय परिस्थिती वि
जाणीव करून देत आहात , ही बाब मोठी धैर्याची आहे.यासाठी आपणास शुभेच्छा. सगळे एकल्यावर मेंदू सुन्न होतोय. शब्द सुचत नाही. असो.
@shraddhasawaजय मोदी जी. 8:23 nt5094
राजुजी लढाव लागेल
आम्ही तुमच्याच बरौबर.
नमस्कार सर
आपण देशातील सामाजिक, आर्थिक , राजकीय आणि त्या माध्यमातून शैक्षणिक बाबीवर अतिशय मार्मिक अस विवेचन केलय . त्याबदल धन्यवाद .
अतिशय चिंतनीय परिस्थिति झाली आहे,,जनता उदासीन आहे, अग्दी बरोबर बोलते आहे,राजू जी,रावण राज्य शुरू आहे,अस्वस्थ जन ते ला मार्ग दर्शन करा,🙏🌹🌹🙏🙏🙋🙋🇨🇮🇮🇳🇮🇳🇮🇳
एकदम मस्त संवाद
देशात परत एकदा लोकांना क्रांती करावी लागणार आहे. आणि याला जनताच कारणीभूत आहे.
सर तुमच म्हणणं सत्य आहे जी परिस्थिती मोरारजी देशानीच्या नांगर्धरि शेतकरी जनता पक्षा सारखी होणार
Excellent any very TRUE analysis ...Raju Parulekar Sir
विरोधी पक्षाने एक तर निवडणूक प्रक्रियेत सहभाग नाही घेतला पाहिजे आणि घेतला तर EVM ला दोष नाही दिला पाहिजे.…..दुसरा एक पर्याय आहे विरोधी पक्षाने आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा उमेदवारी अर्ज भरून प्रत्येक कार्यकर्त्याला उमेदवार केले पाहिजे तेव्हा निवडणूक आयोग अडचणीत येईल व काहीतरी तोडगा काढेल
बोलायला फार सोपं आहे,कार्यकर्ता जर सरकारी नोकरीत असेल,तर त्याला अगोदर राजीनामा द्यावा लागेल,त्यासाठी किती जण तयार होतील?
आपण सरकारी नोकरीत असाल,तर राजीनामा देऊन,निवडणूक लढवा.
पण त्या अगोदर तुमचा स्वीकृत राजीनामा माध्यमांसमोर प्रस्तुत करा,मगच आम्ही समजू की खरच तुम्हाला लोकशाहीची काळजी आहे.
विरोधी पक्ष करतील ते करतील…. जनतेनी काय करावे ते सांगा ?
हे सगळ्याला मुळ कारणीभूत देशाची बिंडोक जनता. आजूनही २१ व्या शतकात आपण जर १६ व्या शतकाचे विचार घेउन देव - धर्म- जात चे भेदभाव करत असू, तर आपण कसले प्रगतीशील होणार ??🤷♂️
मराठी जनतेचं उदाहरण घ्या - बिहार, उ. प्र, गुजराती, दक्षिण भारतचे….. लोकांना परप्रांतीय बोलून आपण देशाची ऐकता मोडतो. आपल्यात ऐकता नाही म्हणून आपली ही अशी दशा.
पहिलं इंग्रजांनी आपल्या अनेकताचा फायदा घेतला, आता हे सरकार…..पण आपण काही सुधारणार नाही. 🤷♂️
@@jayantgarde4297 ज्यांना शक्य आहे त्यांनी
@@Shetkari.vachvaथोडक्यात लोकशाही बद्दल चे प्रेम बेगडी आहे,ज्यांना काळजी असेल,त्यांनी लगेच राजीनामा देऊन निवडणूक लढवावी.
अन्यथा उगाच मगरीचे अश्रू धाळणे सोडून द्यावे.
यावर उपाय मां प्रकाश आंबेडकर यानी दिला आहे इलेक्शन मढ़े 1000 चे वर उम्मीदवार उभे करा ईवीएम मशीन वापरता येनार नाही कलते pan वलत नहीं
आपले विश्लेषण अति अंतिमतः आहे. याहून महत्वाचे काहीही नाही.
जनतेला हे एकदातरी कळु देत.
साहेब, वरील कमेंट्स वाचून तूम्हाला आमची लेवल कळलीच असेल ? आम्ही खूप विद्वान आहोत शिवाय आम्ही लौकरच विश्वगुरु होणार आहोत. आमच्याकडे एक ' अवतारी बाबा ' आहेत त्यामुळे साहजिकच आमच्याकडे सगळं सगळं मुमकिन आहे. आम्ही सुसंस्कृत आहोत, धर्म पळणारे आहोत. त्यामुळे आम्ही महान आहोत.
अप्रतिम व अचुक विश्लेषण.
हे सर्व भारतियांनी समज़ुन घेतले पाहिजे.
सर,....हे लोक ' रामा ' चं नांव घेतात,....आणि 'दुर्योधनाची' नीती अवलंबत आहेत....!!!...पण यांचं नैतिक अधःपतन , यांच्या अस्तित्वावर शेवटचा प्रहार करणार, हे सूर्य प्रकाशा एवढं सत्य आहे....!!!
वाट पहा.
मल्लिकार्जुन खरगे जर सत्यप्रिय आणि सचोटीने वागणारे राजकारणी असतील,तर त्यांनी त्यांच्या कोट्यावधी संपत्तीचा स्त्रोत आतापर्यंत जाहीर का केला नाही?
@@jayantgarde4297😃👍👍
Raju sir, you are very talented.Very knowledgeable
हुकूमशाही पद्धतीने सर्व चालू आहे. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले आहे.क्रूर प्रकार चालू आहे, केंद्र सरकारकडून....
जय श्री राम.
@@hemantabiswasharma399gapre makda
फारच सुंदर आणि सखोल विश्लेषण. धन्यवाद राजू सर
त्यांचा, लोकशाहीवरच विश्वास नाही. सावधान !
Raju ji, your thoughts will always be remembered.
Eye-opener interview by Raju sir. He has always tried to voice out the things that are hard to digest to the ruling party! He is visionary and his forecasts have always turned out to be true.
I hope सगळे लोक हा वीडियो बघून ४ अकलेच्या गोष्टी शिकतील.
बापरे किती भयानक आहे सर्व ! मित्रांनो पक्षाचे राजकारण सोडा आणि प्रथम संविधान वाचवा. .. लोकशाही संपवलेली आहेच. शेवटची संधी लोकशाही वाचवण्याची 2024
भाजपा हटाओ देश बचाओ
आता पाकिस्तान वाचणार नाही.
तुम्ही वापरलेला 'झकमारी ' हा शब्द अगदी भावला,कोणत्याही सामाजिक कार्यात आपण कितीही कंठनाद केला तरी लोक समजत नाहीत तेव्हा आपण 'झकमारी 'केली अशीच भावना होते.
Very nice analisiis sir ji
लष्करी उठाव होऊन सर्व राजकिय ठग ठार करतील किंवा नक्शलिस्ट यांना सुपारी द्यायची अशी आशा करायची का? असिम सरोदे, विश्वम्भर चौधरी व कुमार सप्तर्षी व इतर लोक झटत आहेत चांगल्यासाठी🙏🙏
देश द्रोही आहेत हे.
सर्वच्या सर्व हिंदू नरसंहार झाला तरच हा देश सर्वधर्म समभाव असलेला गांधीवादी सेक्युलर देश होणार.
tumhi kadhi samil hoanar ki fakt social media var comment karnar
@@amit4learners मी तुमच्यासोबत तुम्ही जेव्हा सामील होणार ते कळवा अन्यथा तुम्हाला मला विचारण्याचा काय अधिकार?
Explained current situation objectively and precisely, सामान्य माणसाने कसे इथे राहायचे अणि आणखी काय काय पाहायचे, अगदी हताश व्हावे अशीच परिस्थिती ...
very true
Very very correct
Very good conversation about the present scenario on the real facts and the disastrous situation going to face by the people of India as a whole.
100 %
कोणीही अंध भक्त नाही, लोकशाही टिकणारच,
raju p is very profound analiser, ..................i feel frustrated about current situation of india
Better not to listen to Raju. Now he is talking Aditya language.
@@shrirambapat7763 ofcourse, he is telling truth, no matter who is in power. This is reality & its frustrating 😤
How are you bapat ajoba? Why do you listen to such person? Instead, you should do Modi jaap..
@@dr.anjali421 thanks anjali 😊
खूप छान मांडणी धन्यवाद साहेब
परळु केर साहेब बरोबर बोलले
Today's interview is eyeopener to every common Indian. 🇮🇳
Thanks
Making of future..... Kumar Ketkar!!
🇮🇳🇮🇳🇮🇳India is great paksha a Congress hai EVM hatao dedh bachao
Lokshahiko bachao abhiyaan karo desha bacho
Perfect analysis,and information, good one,MR,PARULEKAR,and SONAVNE SIR,JAI SANVIDHAN,👌👍✌️👊🙏💚💐
एकदम बरोबर.
Nice person
Evm हटाओ देश और संविधान बचाओ
आता पाकिस्तान काही वाचणार नाही.
संविधान हटवून शरीया कानून आणला पाहिजे.
पण त्यासाठी मोदी, भाजपा, आर एस एस, हिंदूंना हटवून आदरणीय सेक्युलर राहुल गांधींची यांना पंतप्रधान घोषित करावं आणि आदरणीय सेक्युलर जनाब उद्धवजी ठाकरे साहेब यांना महाराष्ट्र मुख्यमंत्री घोषित करावं.
परूळेकर साहेब तुमच्या भावनां अत्यंत खर्या आहेत.
100/true
या इंडिया अलायंस मधून ज्यांची भूमिका संशयास्पद वाटते, त्यांची पहिली हकालपट्टी करायला पाहिजे. आणि मगच इंडिया अलायंस ची प्रक्रिया चालू केली पाहिजे. 49:10
देशातील प्रत्येक क्षेत्रातील अवस्था हि बिकट झालेली आहे आणि हे सर्वांना माहीत आहे त्या बद्दल कोणीच बोलायला त्याच्या विरोधात लढायला तयार नाही. प्रत्येक क्षेत्रात जे स्वताला आयडोल म्हणून मिरवतात ते सुद्धा षंढ होऊन बोलायला घाबरत आहे.🙏
Raju sir ya dware tumhi lokancha manatil challeya wadalatil tadmalil baddhal sangitlay khup khup dhanyavaad Thank you sir asech bolat raha
अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन.
हे सगळं खरं आहे. पण त्या अंधभक्तांना कसं समजवायचा? ते तर मजलेतच.... अडाणी कुठचे...
This is true..nobody can talk against modi...really blind and Deaf people..😢
@@dr.anjali421
अंधभक्तांना मतदान करण्यास बंदी करावी.
फक्त मुसलमानांना मतदान करण्यास सांगितले पाहिजे.
लहान लहान उद्दिष्ट वाली टार्गेट करिता एकदा सुरवात करायचीच. कोणी कहीही टिका टोमणे करु देत. ईफेक्ट हा सहा महिन्यानंतर दिसेल. शक्य आहे.
हो हो अंधभक्त तर मोदीला निवडून आणून आपली सारखीच मारतेत 😊
Correct analysis sir very thankful for sonavne sir
सोनावणे सर, हो हो म्हणतांना जरा व्हेरिएशन द्या ना.
विरोधाला विरोध निव्वळ हवेत गोळीबार interview, Infrastructure development Basic need and deployment, Ujwala gas , PMAY करोडो लोकांना मोफत किवा स्वस्त धान्य ह्या वर कोणी बोलणार नाही
डोळे झाकलेले मोदी विरोधक
Bring back Paper Ballot immediately.
It is extremely important
But we must be ready with excuses when we will loose with Ballot papers .
@@VijayManjrekar-xs9feस्वप्न बघत बस 😂😂😂
😂😂😂ha ha. Well said. पादर्याला पावट्याचे निमित्त
@@VijayManjrekar-xs9fe
@@VijayManjrekar-xs9fe
निशा मांजरेकर ???????
😃 Tumche panipat zale aahe. ✅
Lokshahi barobar aahe.
Aaila bruj bhushan kade pathvaa lokshahi disel
आर एस एस आणि भाजप मजबूत होन्यामागे काॅन्ग्रेस जबाबदार आहे.
खोल विचार करून बघा,मग वरील वाक्य किती खरे आहे हे जाणवेल.
दोन वाक्ये लक्षात ठेवा.
1. जो भी होता है अच्छे के लिए होता है.
2. यह दिन भी चले जायेंगे.
राजू परूळेकर यांच्या विचारांशी सहमत आहे. त्यांच्या विचारांना व प्रयत्नांना सलाम. ❤❤
24, ला मोदी जी , फिरसे 350+ आएंगे।
👍👍👍
निर्भय बनो आरटीआय या माध्यमातून सत्य परिस्थीती लोकांपर्यंत पोहचवा लोक सध्या धर्मवेडे झाले आहेत
Parulekar sir I always admire the points you raise all your points are heart touching if we keep quiet and silent the coming generation will never measure us.
Raju sr....
Very eye opening discussion
45 कोटी मत गणना करण्यासाठी वेळ, कागद आणि खर्च विचारात घेता ई व्ही एम ला पर्याय नाही. गैर वापर रोखण्यासाठी सायबर क्राईम तज्ञांची मदत होईल.
सध्या च्या कार्य प्रणाली चा गैर वापर झाला असता तर बंगाल, केरळ, कर्नाटकात भाजपचे सरकार स्थापन झाले असते.
तीच तर चाल आहे.. कमी महत्वाची राज्ये दुसऱ्यांना जिंकू द्यायची पण केंद्रातील सत्ता जाऊ द्यायची नाही
कोणी कोणत्या पक्षाला किती निधी दिला हे जाणण्याचा अधिकार जनतेला नाही,असे केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात सांगते तेव्हा पक्ष आणि पर्यायाने लोकशाही विकली गेली आहे हे 100%
हो सुप्रीम कोर्टाने स्वतः प्रश्न उपस्थित करायला हवा होता. परंतु तो का झाला नाही.
फार छान विसलेशन परंतु आज परिस्थिति अशी आहे नंगो से खुदा भी डरे
Right sir
Mr Raju Parulekar good manwtawadi sir namo Buddhay Jay bhim jay mandal jay sawidhan Ban EVM save democracy
मराठी भय्ये झोपेतून जागे व्हा भाजप च्या नादी लागू नका नाहीतर महाराष्ट्राची किंमत कमी होईल
म्हणजे भारत श्रीलंका होणार .
आधी आपले घर बघ.
@@hemantabiswasharma399 भारतच माझे घर आहे भावा
राजुजी आपली मुलाखत घेणारे पत्रकार किरण हे पण नुकतेच महायुतीत सामील पक्षात सहभागी झाले आहेत, असे ऐकले आहे.
तरी याचा खुलासा व्हावा.
व तसे असल्यास आता त्यांची वैचारिक भूमिका काय आहे . ते पण दर्शकांना त्यांनी अवगत करावे.
सर्व क्रिकेटपटू आणि क्रिकेट प्रेमी यांना कळकळीची विनंती आहे की, सध्या या सरकार ने जनतेला अगदी बेमालूम पणे मोफत धान्य देऊन, अनेक सवलती देऊन पूर्णपणे लाचार केले आहे . खेळाडू म्हणून तुम्ही खेळ, बक्षिसे आणि पैसा सुखसुविधा यांचा त्याग करून खेळाडूंच्या झाले ल्या अपमानास्पद वागणूकीचा निषेध नोंदवला पाहिजे.हे सरकार हुकूमशाही प्रवृत्ती कडे वाटचाल करत आहे.त्याला पायबंद घातला पाहिजे.
धन्यवाद साहेब लोकशाही बद्दल आपण जागॄत आहात पण केतकी चितळे च्या वेळेस आपण कुठे होता
अतिशय भयानक वास्तव आणि भविष्य..... अजुन हयावर काही बोलूं शकत नाही. अतिशय मुद्देसुद विश्लेषण राजू सर.
आता फक्त 2024 ची निवडणुक जी कदाचित शेवटची असेल नंतर फक्त रशिया, चायना प्रमाणे नावाला व्होटिंग होणार. लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या लोकांसाठी अतिशय निराशाजनक परिस्थिती.👎🙏
जय मोदी जी.
@@hemantabiswasharma399 कितीही मोदी केले तरी हा वणवा तुझ्या घरापर्यंत सुद्धा येणार आहे. तुम्हीही ह्यात जाणार आहात. Interview नीट ऐकला नाही वाटते.👎🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
अंधभक्ताला 🙏🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
पाकिस्तानी सेना भाजपावर हल्ला करून आदरणीय सेक्युलर राहुल गांधींची यांना पंतप्रधान घोषित का करत नाही ?
@@VijayManjrekar-xs9fe डोक्याने बधीर आहेस का? बालिश 👎🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
I agree with political & social perspective of you...... But not about economical perspective....
सत्याग्रह आणि असहकार हाच उपाय. १४७ खासदारांनी आपल्या आपल्या मतदारसंघात असहकार आणि सत्याग्रहाची आंदोलने सुरू केली पाहिजेत. परत एकदा स्वातंत्र्य साठी लढा दिल्याशिवाय गत्यंतर नाही
The ultimate man will create history as election is just game of emotions😂😂
तुमची लोकशाही आम्ही १९४७पासुन पहात आहोत... किती वेळा लोकांनी निवडून दिलेली सरकारं बरखास्त केले गेले...१९७७ची "लोकशाही" पाहीली.... तेव्हा का दातखीळ बसली होती?
भारतीय वरीष्ट नेत्यांना या लोकशाहीला नेमक कोनत्या दिशेला न्यायचे आहे हे येकदा सर्वसामान्य जनतेला समजुन सांगाव . कारण ठरावीक पक्ष्याची जी मक्तेदारी सुरू आहे ती सर्व कायदे . ? मला वाटतं काही सुज्ञ लोकांनी याचा विचार करावा
व्वा राजुजी व्वाह क्या बात करी आपने पोलखोल कर दी हिटलरशहाँ कि
Well
धन्यवाद सर ,🙏
इलेक्शन कमिशनला पेंशन नव्हती आता अधिकार्यांची नेमणूक झाली असल्याने त्याला पेन्शनची भिती दाखवून पाहिजे तसा त्याचा वापर सरकार करून घेणार
राजू पडळकर साहेब ऐकतच राहावे असे वाटते
आपले खरे बोलण कठठर लोकशाहीवादी लोकाना नक्कि आवडेल व खुपच खरे बोलणारे पञकार असलेच सिध्धद झाले आहे, किती खोटारडे पणा आहे या भिजेपिचा , हे सरकार अबांनी अदानी च चावतात,आता तरी सावधान होणै आवश्यक आहे
Deshatil lokshahila mazyakadun bhawpurna shradhanjali
Sir, sachin Ahir is a good speaker.
तरुनांच नाही 9 वर्षात तुमचच नुकसान झालय 😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😅😅
Raju sar hats off jai shivray
महान व्यक्तीचे उपदेश
राजकारणात रस न घेण्याचा तुमचा निर्णय महागात पडू शकतो, याचे कारण तसे केल्यास तुमच्यापेक्षा कमी क्षमता असलेले लोक तुमच्यावर राज्य करतील.
- प्लेटो
कभी भी बुरे लोगों की सक्रियता समाज को बर्बाद नहीं करती है, बल्कि हमेशा अच्छे लोगों की निष्क्रियता समाज को बर्बाद करती है.
…शिव खेरा
तरीही BJP सर्व राज्यात जिंकत आहेत याची कारणे विरोधी पक्षाने शोधून त्यावर उपाय केले पाहिजेत EVM हा मुद्दा सर्व नागरिकांनी विरोध केला पाहिजे
खाजगीकरण बील कोणाच्या काळात संसदेने पास केले? त्याचाहा परिणाम झाला
पप्पू आहेस तू.
उप मुख्यमंत्री फडणवीसांना जरांगे पाटील काहीही बोलला आहे,ते समजून घेण्यासाठी जो मेंदू लागतो,तोच मुळी परुळेकर यांचा बधीर झालंय.
तुला एवढं कळतं,....!!??......बरं,....मिळाले दोन रूपये,.. पळ आता,...जा विड्या ओढ....!!!
राजू ,पप्पू भाई भाई।
Patil is the man of 🍉🍉
पण या साठी लोकांना संघटित करून मोठे आंदोलन करून , सत्याग्रह, मोर्चे ,काढून, यांना ठेचून टाकले पाहिजे, सर्वांनी तुरुंग भरले पाहिजे,जेणे करून देशातील तुरुंग कमी पडले पाहिजे.
वाईट वाईट परिस्थिती आहे संपला देश
विरोधी पक्षाने एकही निर्णय घेऊ दिला नसता.आपले म्हणणे खरे असते तर राजद्रोहाचा निर्णय बदलला नसता.
लिब्राडू सुधारणार नाही
देश गुलामगिरीत गेलाय. पुन्हा ब्रिटीश राज आलेय. लोकशाहीला श्रध्दांजली द्या.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राम नाम जपना । पराया माल अपना ।
हेच गोदी सरकारच तत्व आणि ध्येय .
Sir why opposition not boycott on election when they doesn't trust on e v m
मा.राजेंद्र परुळेकर
सविनय क्रांतिकारक जयभिम
सरोतपरी ह्या चळवळी बद्दल परिपूर्ण माहिती कशी कोठून मिळेल या बाबतीत गायड करा