Indie Chat | आपले साहित्यिक, कलाकार गप्प का? । Why artists are silent today । Raju Parulekar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 июл 2023
  • #Podcast #rajuparulekar #Bollywood
    २०१४ च्या आधी कलाकार, निर्माते आणि साहित्यिकांनी देशाच्या परिस्थितीवर स्पष्ट भूमिका घेतल्या, आंदोलनातही उतरले. मात्र गेल्या काही वर्षांपासून देशात घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर यातले कोणीच बोलत नाहीत. असं का असावं, यावर चर्चा करत आहेत ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर आणि प्रथमेश पाटील.
    आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/SupportIndieJournal
    इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndieRadio
    For more stories, visit our website www.indiejournal.in
    Follow Indie Journal on social media:
    Facebook: / indiejournal
    Instagram: / indiejournal.in
    Twitter: / indiejmag

Комментарии • 147

  • @ajayg6358
    @ajayg6358 5 месяцев назад +1

    Thanks

  • @pradipalaspure6279
    @pradipalaspure6279 Год назад +41

    परुळेकर सर तर प्रतिभावान लेखक, पत्रकार आहेतच यात शंका नाही. पण प्रथमेश सारखे अजून खुप तरुण निर्माण व्हायला पाहिजे.

  • @Lgfbysachinmore
    @Lgfbysachinmore Год назад +19

    परुळेकर सर यांना ऐकणं भारी वाटतं
    प्रथमेश पाटील यांच्यासोबत बोलतात राजू सर खूप खुलून बोलतात.

  • @rmpkadamms
    @rmpkadamms Год назад +24

    प्रथमेश खरोखरच मनामध्ये कोणताही आड पडदा न ठेवता राजू परुळेकर सरांनी दिलखुलास संवाद साधला त्याचे सर्व श्रेय तुम्हास जाते...... शांत पणे, समोरच्याचे पुर्ण एकूणच पुढील प्रश्न विचारणे, व सरांच्या समोर तितक्याच ताकदीने आणि अभ्यासाने बसणे ह्या बद्दल अभिनंदन,.....आजच्या पत्रकारितेचा ( गालबोट लागलेल्या ) तुमच्या देहबोलीतून सुद्धा कुठेच लवलेश जाणवत नाही. खूपचं छान episode होता ( दोंन्ही) आणखीन व्हावे ही इच्छा.... पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @vidyapotdar
    @vidyapotdar Год назад +11

    तुमचा विडीओ पाहण्या अगोदर मणिपूर च्या दोन कुकी महिलांची बातमी पाहिली. खुप निराश, हताश दु:ख वाटले. आणि आपण मात्र बाईपण देवा ह्या चित्रपटाचा जल्लोष करतोय हे खेदजनक आहे.
    आपण एकाच देशात राहतो हे आपण सर्व विसरून गेलोय.

    • @Minalsamant33-zw4ib
      @Minalsamant33-zw4ib Год назад

      बाई पण देवा चा जल्लोष आधी पासून सुरू आहे ३० जून पासून, त्या कलाकृती साठी काही हात काही डोकी २ वर्षे राबली आहेत सतत दिवस रात्र हे त्यांचे कौतुक आहे.

    • @Minalsamant33-zw4ib
      @Minalsamant33-zw4ib Год назад

      हे म्हणजे असं झालं की शेजारच्या घरात वाईट घडलं आहे म्हणून स्वत:चं मूल परीक्षेत पहीले आल्याचा आनंदही व्यक्त न करणे …काय लॅाजिक? दु:ख व्यक्त करत आहेतच सगळे , संवेदनशील मनं आहेतच .. तुम्हाला एकट्यालाच खेद वाटला असं वाटत असेल तर गेलात का मणिपूर ला ? मदतीला ??

    • @vidyapotdar
      @vidyapotdar Год назад

      जल्लोष जरूर करावा परंतु ह्या तील प्रत्येक नावजलेल्या कलाकारांनी तरी तेवढ्याच जाहीरपणे सरकारचा निषेध केल्यास त्याची सरकार दरबारी नोंद होऊन झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला थोडी तरी लाज वाटेल. हिच माफक अपेक्षा.

    • @krishna7240
      @krishna7240 Год назад

      ​@@Minalsamant33-zw4ib दीक्षित साहेब, मणिपूर ला जाऊन मदत केली आहे तुम्ही ? असा प्रश्न मी विचारणार नाही. 😂 मणिपूर बद्दल मोदीच बोलले आहेत लवकर म्हणजे नक्कीच घटना घडली आहे कारण ते कायम खरच बोलतात यात देशातील नागरिकांना शंका नाही. म्हणून मणिपूर हा देशातील राज्य आहे हे सिद्ध होते, शेजारील नाही. असो. महिलेचा सन्मान हा झालाच पाहिजे हे मोदी म्हणाले आहेत कारण बेटी बचाव बेटी पढाव ही योजना कुस्तीचे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ते म्हणाले होते कारण त्यांच्या पक्षात महिलेचा सन्मान करणारे खासदार आहेत ब्रुजभूषण सारखे म्हणून याची मोदीला खात्री होती. असो.

    • @sunandahake-ip2ce
      @sunandahake-ip2ce Год назад

      Very true 👍👍

  • @pravindamodar428
    @pravindamodar428 Год назад +27

    एक दोन एपिसोड मध्ये काहीच होणार नाही , खूप सारे एपिसोड झाले पाहिजे तुमच्या दोघांचे ऐकतच राहावं वाटत डोळे उघडे पर्यंत खूप छान 🎉

    • @finegentleman7820
      @finegentleman7820 Год назад +2

      Correct 💯. Raju parulekar is good to listen it until he starts siding with Fadnavis, calling him good man in good party. Following him fondly so far, if he continue to side with Fadnavis then better to unfollow. Parulekar is a good man.

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 Год назад +11

    मा. श्रीयुत:- राजू परुळेकर साहेब नेहमीप्रमाणे हेही चर्चासत्र अप्रतिम अप्रतिम..... 💐💐💐

  • @sabvinod
    @sabvinod Год назад +10

    राजू सरांना फक्त ऐकत रहावस वाटत. Genius person.

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 Год назад +9

    त्यांना जनतेबद्दल व देशाबद्दल काही देणेघेणे नाही. त्यामुळे यांच्या क्रिकेटवर, चित्रपटावर, लिखाणावर भारतीय लोकांनी बहिष्कार घालावा, म्हणजे त्यांना कळेल व ते सुतासारखे सरळ होतील. जय महाराष्ट्र.

  • @jenstter_forever
    @jenstter_forever Год назад +10

    अप्रतिम विवेचन.राजू परुळेकर सरांचे वास्तव पूर्ण विश्लेषण फारच सुंदर.

  • @MahendraTeredesai
    @MahendraTeredesai Год назад +9

    प्रश्न हा नाही की कलावंत बोलून समाजाला काय फरक पडणार? प्रश्न हा पडतो की त्याला कलावंत का म्हणावं ज्याला व्यक्त होता येत नाही?

    • @omkardandekar
      @omkardandekar Год назад

      Ani, Vyakt Honyache Dhadass Jyachya Madhe Nahi, To Kalawant Kaslaa?

  • @malharyashwant7744
    @malharyashwant7744 Год назад +8

    व्यावसायिक लेखक आणि व्यावसायिक कलाकार यांच्याकडून सत्य बोलण्याची अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे....
    परिस्थिती अगदीच निराशाजनक नाहीय,काही लेखक काही कलाकार आपल्या कलाकृतीतून बोलतायत सद्य परिस्थितीवर पण कदाचित त्यांच्याकडे बघायला लोकांकडे वेळ नाहीय..😊😊😊😊

  • @rajeshtambuskar2503
    @rajeshtambuskar2503 Год назад +6

    आताचे कलाकार आणि खेळाडू हे आत्मकेंद्रित आहेत. त्यांना फक्त आपला स्वार्थ दिसतो. आपली मते ते लोकांसमोर व्यक्त करत नाही कारण ते सत्तेला वचकून असतात. तात्पर्य अश्या लोकांना कुठलेही पुरस्कार देऊन त्यांना मोठे करू नये. आपण ज्या समाजामध्ये मोठे झालो,वाढलो,जगलो त्या समाजाची त्यांना फारशी कदर नसते.त्यांना हवी असते फक्त लोकप्रियता . कोणी तरी खाली बरोबर सांगितले की हे कलाकार नाहीत तर सेलिब्रिटी आहेत. पैशासाठी जगणारे.

  • @sadhanap3521
    @sadhanap3521 Год назад +5

    Khup sundar interview

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Год назад +8

    निःपक्ष मत ठाम भूमिका अप्रतिम निरीक्षण असलेले,शिवश्री राजू परुळेकर सर याचा संवाद ,,ऐक अभ्यास,, असतो,,धन्यवाद,,

  • @chikuB
    @chikuB Год назад +7

    प्रथमेश दादा आणि राजू परुळेकर खूप छान मुलाखत आहे..एकदम सखोल प्रश्न आणि त्याचे तेवढेच विश्लेषणात्मक उत्तर...अजून 2-3 व्हिडिओ येऊ द्या फार ज्ञानात भर टाकतात तुम्ही..

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 Год назад +18

    It was such a pleasant interview. Questions were interesting and responses were insightful. Please take interview of Mr. Niranjan Takle as well, he is also an interesting character and worth listening to. Both Raju Sir and Niranjan Sir never disappoint in their interviews.

  • @sanjaydongre
    @sanjaydongre 10 месяцев назад +4

    first time i m expressing myself , to listen raju P is extraordinary & outstanding experience , very informativ

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 11 месяцев назад +3

    कलाकार काही बोलून धोका पत करनार नाही त्यांना आपले बुड शाबूत ठेवायचे, सत्ताधारी विरुद्ध गप्प बसून एखादा शासकीय पुरस्कार पदरात पडून घ्यायचं हे उद्दिष्ट यांचे समाजाशी काही देणे घेणे नाही

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 6 месяцев назад

    फार महतवाची चर्चा. अनेक लोकांना आपण उघड पाडलय.

  • @STTeaching
    @STTeaching 10 месяцев назад +1

    एक वैचारिक मुलाखत ऐकायला मिळाली त्याबद्दल धन्यवाद!

  • @yogeshgogawekar5284
    @yogeshgogawekar5284 Год назад +4

    मुलाखत छान झाली

  • @onesmallvoice674
    @onesmallvoice674 9 месяцев назад +1

    कारण प्राथमिकता देश आणि देशाच्या सर्वांगीण विकासाला आहे

  • @namratakamble899
    @namratakamble899 10 месяцев назад +1

    परुळेकर सरांनी अनेक मुलाखती घेतल्या आहेत, चला दुसरा परुळेकर प्रथमेश च्या रूपाने दिसला. छान झाली मुलाखत.

  • @vijayaaitwadekar6133
    @vijayaaitwadekar6133 Год назад +6

    आज स्वतंत्र विचाराचे कलाकार कमी,सेलेब्रिटी अधिक आहेत.

  • @ajayg6358
    @ajayg6358 5 месяцев назад +1

    Prathamesh Patil, good observations, good questions. I have been regularly watching your videos. You are a good interviewer.

  • @sandeept2702
    @sandeept2702 7 дней назад

    २० वर्षांपूर्वी ई-TV मराठीवर संवाद नावाची मुलाखत मालिका रोज सकाळी ८वाजता प्रसारित व्हायची. तेंव्हापासून राजू परूळेकरांना पाहतो/ऐकतोय. जन्मजात प्रगल्भता लाभलेला माणूस. सर्वच मुलाखती ऐकाव्यात अशा. माझे स्वतःचे वाचन नसले तरी त्यांचे विचार ऐकून ती उणीव भरून निघते. कारण प्रत्येक मुद्दा सउदाहरण मांडण्याची त्यांची हातोटी ही वाचनातून व लेखनातून आली आहे. धन्यवाद 🙏
    प्रथमेश चे सुध्दा कौतुक केले पाहिजे कारण योग्य प्रश्न मोजूममापून विचारतो व मुलाखत खुलवतो. फक्त ण ला न म्हणतो ते वारंवार खुपते. असो.. छान उपक्रम. शुभेच्छा.

  • @anvayarthacreativevision6923
    @anvayarthacreativevision6923 Год назад +2

    परुळेकर सर, कलावंत कृत्रिम झाले आहेत हे मान्य आहे. पण काही लेखक खूप चांगल्या स्क्रिप्ट आजही लिहतात पण त्या काढणारा निर्माता मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. हे पण पाहावे लागेल.

  • @ShivKumar-lq7sr
    @ShivKumar-lq7sr 8 месяцев назад +2

    छान उपायुक्त चर्चा. धन्यवाद.

  • @shashisamarth6128
    @shashisamarth6128 Год назад +8

    Nice subject. And also nicely discussed by both of you. 👌

  • @angadtaur340
    @angadtaur340 Год назад +2

    खूप छान झाली चर्चा.

  • @vinayakchavan3826
    @vinayakchavan3826 Год назад +3

    Great talk

  • @Madhukar1960
    @Madhukar1960 Год назад +1

    गोपाळ गणेश आगरकर यांना तर आठवत देखील नाही...किती समृद्ध विवेकशीलतेचा वारसा आपण गमावत आहोत.

  • @jotirampatil2369
    @jotirampatil2369 6 месяцев назад

    सत्य व गरजेच मांडल आहे

  • @ip198
    @ip198 Год назад +3

    खूप छान चर्चा 👍👍

  • @prasadzagade8167
    @prasadzagade8167 Год назад +1

    मुद्दा आणि त्यावरचे विश्लेषण खूपच छान.

  • @pratimapankaj245
    @pratimapankaj245 Год назад +3

    Great interview

  • @shilpalad7819
    @shilpalad7819 Год назад +2

    Great thought's

  • @rbh3100
    @rbh3100 6 месяцев назад

    Good one. Fantastic conversation both of you .Thank you

  • @niranjandeo4048
    @niranjandeo4048 7 месяцев назад +1

    प्रथमेश...बायसबद्दल प्रश्न विचारताना आपण जे पाहुणे बोलावतो ते सुद्धा एक प्रकारे बायस आहे... परुळेकर हे मूलतः डाव्या विचारांचे पत्रकार आहेत...एकदा एखाद्या उजव्या विचारांच्या पत्रकारांना बोलवा...दुसरी बाजू पण लोकांसमोर येईल...
    उमर खालिदबद्दल बोलताना कृपया हे विसरू नये की दिलेली शिक्षा ही सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे आणि ती पुराव्यावर आधारीत आहे...भारताविरुद्ध दिलेल्या घोषणांचे तुम्ही समर्थन करत आहात का हे सुद्धा आपण जाहीर करावे... एकाच प्रकारचे नेरेटिव्ही सेट करण्याचा हा प्रयत्न आहे हे तुमचा पूर्ण आदर ठेऊन म्हणावे लागेल...आणि गेली २ वेळेची सरकारे ही लोकांनी निवडून दिलेली आहेत, वरून थोपलेली नाहीयेत...त्यामुळे हा एक प्रकारे लोकांचा अपमान आहे

  • @raghunathravindrasalvi4401
    @raghunathravindrasalvi4401 6 месяцев назад

    Great salute to mr Parulekar

  • @meenakshilabdhe1796
    @meenakshilabdhe1796 11 месяцев назад

    खूप छान आणि विचारशील चर्चा प्रत्येकाणे पहावी मला खूप आवडली

  • @vinayakbhinge8467
    @vinayakbhinge8467 Год назад +15

    Parulekar Sir is good to know about dark secrets of Annaaaaaa😅

  • @dg3717
    @dg3717 Год назад +1

    Thanks for

  • @vasimpinjari4789
    @vasimpinjari4789 Месяц назад

    Khup chan sir 🎉🎉

  • @mahi36
    @mahi36 Год назад +4

    Invite him regularly !!!

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 8 месяцев назад

    प्रथमेश उत्तम मुलाखत आणि राजू सरांना ऐकणं ही वैचारिक मेजवानी असते.

  • @digs_NZT48
    @digs_NZT48 Год назад +2

    We need more on such topics

  • @vivekpagare30
    @vivekpagare30 3 месяца назад

    Classic discussion.....❤

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 10 месяцев назад

    Khup chan interview

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 Год назад +1

    पुरुळेकर सर, नमस्कार..!!

  • @ranbhale22
    @ranbhale22 Год назад +2

    Very nice interview

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 11 месяцев назад

    Apratim vishay sir.

  • @kalyani_7
    @kalyani_7 2 месяца назад

    good discussion 🙏🏻

  • @avinashpawar51
    @avinashpawar51 6 месяцев назад

    Thank you!!

  • @prashantshetye8838
    @prashantshetye8838 4 месяца назад

    Very nice 💯 percent true ❤❤❤❤❤

  • @TheTrueRationalist
    @TheTrueRationalist Год назад +6

    मराठी चित्रपटात मटण खाणारे दिसत नाहीत😅 एकदम चपखल वर्णन...

    • @Minalsamant33-zw4ib
      @Minalsamant33-zw4ib Год назад +1

      त्यांनी घर बंदूक बिर्याणी पाहीला नसेल

  • @sushmajadhav9308
    @sushmajadhav9308 5 месяцев назад

    Raju sir is great person 🙏🇮🇳

  • @anilthorat2375
    @anilthorat2375 7 месяцев назад +1

    परुलेकर कर सरान्ची मुलाखत म्हन्जे मेंदूला मेजवानीच म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही दिलीप थोरात हिंगोली

  • @rambabrekar1336
    @rambabrekar1336 9 месяцев назад

    कलाकार हा सामाजिक आहे ह्याचा अर्थ हो काही खूप हुशार आणि समाज बदलू शकतो असे नाही .
    कला करणे हा रोजगाराचा भाग आहे , ते काही विचारवंत नाहीत. आपण जे खेळाडू बद्दल बोलला ते मी सहमत आहे ..

  • @danieltorne9920
    @danieltorne9920 8 месяцев назад

    ❤ 🎉

  • @anilsomavanshi1602
    @anilsomavanshi1602 6 месяцев назад

    राजू परुळेकर सत्य बोलतात.. ते पण निर्भिडपणे..

  • @nixonrod
    @nixonrod Год назад +5

    काही कलाकार भूमिका घेतातात , अमोल पालेकर

    • @omkardandekar
      @omkardandekar Год назад +1

      Correct! I shared it on my FB page and hardly anyone even cared to hit Like... This is a society we all live in. We want entertainment, fun and constant relaxation... We dont want love, empathy, respect to others. We dont get angry for other's pains. We have become a disgusting society.

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 Год назад +1

    Bolat nahit त्यांना पेन्शन पाहिजे ...

  • @painterprashant
    @painterprashant Год назад +3

    Chat gpt चा शोध भारतात च पुरातन काळात लागला असा नवीन शोध लागला आहे

  • @ajaywasade6779
    @ajaywasade6779 3 месяца назад

    Even in Tv advertising they fear to say petrol is costly so use better mileage vehicles

  • @rishiraaj.580
    @rishiraaj.580 6 месяцев назад +1

    Pls Do This Episode In English Or Hindi. Didn't understood anything.👍

  • @jaideepc786
    @jaideepc786 4 месяца назад

    Raju Parulekar : credo :
    "I AM. PERFECTLY OKAY , EVERYONE ELSE IS NOT OKAY AT ALL"
    "MY WAY THE ONLY HIGHWAY".
    Ridiculous abuse of a high intellect, that he is blessed with..

  • @sachingaikwad5354
    @sachingaikwad5354 Год назад +1

    राजु परूळेकर तुमची भेट कशी घेता येईल 🙏

  • @TheTrueRationalist
    @TheTrueRationalist Год назад +1

    Famous Comedy Show chi anchor :- Prajakta Mali 'Gongat' Bhonga Prakaran 3 May 2021

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 3 месяца назад

    खरे साहित्यिक जिवंत असून मेल्या सारखे नसतात. विचार हे कृतीतून जल्मा ला येतात. आणि मग ते रुजतात.

  • @baliramjatal4895
    @baliramjatal4895 Год назад +1

    बोलतात, अवार्ड वापसी काय होते.?

  • @RSPawar-cb2wj
    @RSPawar-cb2wj 9 месяцев назад +1

    Only south Actors ,,actress, ,writers.... Expectation of Akhtar Sir and only two three are there.... Who are independent by though...

  • @dsnagkirti6304
    @dsnagkirti6304 7 месяцев назад

    नमस्कार सर
    मला वाटत कलावंत हा कृत्रिमच असतो . कारण तेवढे ते भ्रम निर्माण करतात . त्यांची स्वःताची ती असलियत नसते . कांही आपण सांगितले ले अपवाद वगळता .

  • @gauravgk6616
    @gauravgk6616 Год назад +6

    Ghabar lele kalakar ani viklela patrakar zhopleli janta desha che vatule honar 🙏

  • @globalgopal909
    @globalgopal909 Год назад

    प्रथमेश खुप छान
    राजु सर भान येतं तुम्हाला आखलं कि

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 8 месяцев назад

    जावेद अख्तर,..नसीरुद्दीन,..बोलतात,..स्थिर स्थावर आसामी आहेत,...पण स्वरा भास्कर सारखी कलावंत सातत्याने बोलतात, करियर पणाला लावून बोलते,...मराठी कलाकार तर पुचाट आहेत....!!!...नाना पाटेकर, बोलतो...मकरंद अनासपुरे कुंपणावरून बोलतो....बाकी सपशेल शरणागत...!!!...सत्ता कोणती आहे हे महत्वाच नाही...अन्याया विरूध्द बोलायला पाहिजे....!!!..

  • @republic980
    @republic980 Год назад +1

    Maharastratil kalakar barech se sahitik 1975 nantareka vishista vichardharela ujave samaju lagale asalyane mulabhut swatantrya baddal samanya manasachi astha rahileli nahi

  • @rajivghatkar7836
    @rajivghatkar7836 Год назад +1

    Sir
    Is it because of how Mumbai is , earlier we use to be scared of Mafia and now political parties. They make life difficult for the one who stands up and no one supports them.

  • @yogeshsable3226
    @yogeshsable3226 Месяц назад

    Marathi hindi film industry ne andhshraddhhe kade nel. Tya prakarchya chitrapatabaddal analysis dya.

  • @user-uo7og6gn8w
    @user-uo7og6gn8w 8 месяцев назад

    Wah. Sahitik. Jatiwadi ka. Goon honese desh ki. Asali. Halat. Par. Bat. Nahi karenge yah. Satya. Hai.
    Jaibhim

  • @drmayookhdave
    @drmayookhdave 3 месяца назад +1

    Happy Kay Navin screen ahe? Two people are talking to others rather than each other. Kuni kela ha?

  • @jayantgarde4297
    @jayantgarde4297 9 месяцев назад

    तेंडुलकर मोदींच्या बाबतीत भयानक बोलले होते.त्या भाषेसाठी राजू परुळेकर यांनी त्यावर टीका केल्याचे ऐकिवात नाही,पण तेंडुलकरांच्या बद्दल परुळेकर याना विशेष ममत्व असल्यामुळे ते निदान त्या भाषेविषयी चूप बसले.
    थोडक्यात हे असेच दांभिक आहेत.

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 3 месяца назад

    wr have our blown or over appreciated So called Sahityqik and Kalakars... they all are dependent on society for thier income and think as if they are the boss...

  • @deeliplondhe5186
    @deeliplondhe5186 11 месяцев назад

    खोबर असलेल्या शिवाय तळी उचलून काय उपयोग?

  • @avinashwaghmare1566
    @avinashwaghmare1566 Год назад +1

    Anurag Kashyap

  • @sadashivrane1129
    @sadashivrane1129 6 месяцев назад

    विचारवंत, कलाकार स्वत:पुरते 😂😂

  • @sujatapawar4717
    @sujatapawar4717 6 месяцев назад +1

    Kalakar sahityik sarva gundagardi party la dokyavar gheun basle aahet, ambani chya pratyek partyla join kartat bjp chya tikitavat nivadanuk ladhatat pan deshat paristhiti kay chalali aahe kashamule desh bikat avasthet aahe hyacha konalach dukhh nahi, ulat modichyA nimantranala maan denaare aahet, gundagardi party la support karat aahet, Sachin Tendulkar, akshaykumar anupam kher he tar mandivar baslet jumlebajanchya, aata tar vachle ki madhuri dixit la bjpche tikit milnar aahe, bhara swatache paise vika desh rss chya torroristna, itihaas yachi dakhal ghetlya shivay rahanar nahi

  • @anusayapanchal8058
    @anusayapanchal8058 Год назад

    सर, मराठीत साहित्यकार म्हणतात. साहित्यिक हिंदी लोक हिंदीत म्हणतात.

  • @ravindrataksande5106
    @ravindrataksande5106 8 месяцев назад

    Manipur bhartacha bhag nahi ka?

  • @spawaskar723
    @spawaskar723 10 месяцев назад

    Bhau padhye ha khata राजकीय लेखक होता. त्याने trade union madhe फ्रस्ट्रेशन वर दोंबर्याच खेळ ही उत्तम कादंबरी जीहीली. Sahityikavar राग बाळासाहेब ठाकरे यांनी बैल म्हणून केले.

  • @avinashbagade007
    @avinashbagade007 9 месяцев назад

    So called mahan cricketer😂 Mr. Sachin Tendulkar

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 3 месяца назад

    महाराष्ट्रतील पाटिल देशमुख कुनबी ओबीसी लोकतंत्र संविधान विरोधी आरएसएस भक्त समुदाय आहे।
    विदर्भातील एका समाज सुधारकाच्य शिक्षण संस्था चा माजी अध्यक्ष जाहिर भाषणत म्हणतात """ कोणी आनली ही धर्मनिरपेक्षता , आमची वर्णव्यवस्था किती चांगली?
    अर्थ सत्ता राज्य सत्ता धर्म सत्ता हातात हात घालून चालत असते """
    He is scholar of law.

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx 8 месяцев назад

    Te,,fakt,,kalakar,,aahet,,krantikari,,asayala,,pahijet,,khas,,mahanje,,jivalaa,dhoka,,aahe,,rajkarni,,kotyavdhiche,,malak,,aahet,,,,sattaa,,,,paisasaathi,,,laakho,,lokanaa,,thar,,martil

  • @sandeshdali249
    @sandeshdali249 11 месяцев назад

    आपण नाव घेऊ शकत नाही हे काय दाखवत

  • @sandipbhoir6159
    @sandipbhoir6159 11 месяцев назад

    Manun indian movies la oscar milat nahit

  • @niyazthakur5437
    @niyazthakur5437 10 месяцев назад

    Chup Chan visleshan

  • @nitinmali7322
    @nitinmali7322 6 месяцев назад

    6 महिन्या पूर्वीची पोस्ट 24 हजार लोकांनी पाहिली आणि आतापर्यंत 114 लोक प्रतिक्रिया देतात... एवढी RSS ची दहशत??? 🤐🤐🤐🤫🤫🤫🤔🤔🤔🤔

  • @vishaldhokale1750
    @vishaldhokale1750 4 месяца назад

    सर " अंधभक्तांवर बोलू काही" असे एखादे चर्चासत्र घेऊ शकलात तर ते जास्त समाजप्रबोधनपर असेल आणि जेणेकरून अंधभक्त थोडेसे जरी आत्मपरीक्षण करू शकला तरी सामाजिक दृष्टीने ते फार हितावह असेल

  • @tejvelkar2389
    @tejvelkar2389 6 месяцев назад

    Rahul kai manus hai.