Masala King । Marathi । Al Adil - अठरा विश्वे दारिद्र्याच्या छाताडावर उभा राहिलेला मसाला'किंग'
HTML-код
- Опубликовано: 18 авг 2022
- चिडून काम करता तेव्हा सगळं काम सोपं होतं, असं म्हणणाऱ्या धनंजय दातार यांची आजपर्यंत कधीही न उजेडात आलेली बाजू ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी त्यांच्या मुलाखतीद्वारे लोकांसमोर आणली आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेला, अमरावतीतील एका गावातील तरुण दुबईला जातो; तिथे मसालाकिंग म्हणून लौकीक मिळेपर्यंत झेप घेतो. धनंजय दातार यांचा हा सगळा प्रवास थक्क करणारा आहे. दातार यांची ही मुलाखत उद्योग करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरणारी अशी आहे.
राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.
ruclips.net/video/pL5L7b4HRXo/видео.html
राजकारणी लोकांपेक्षा अशा कर्तुत्ववान लोकांच्या मुलाखती घेतल्या पाहिजेत. ह्यांच्या कडून बराच काही शिकण्यासारखे आहे.
Faar chàan interview...Dhananjay Datar great ahetch.. Parulekar sir tumhi pan great ahat...chaan mulakhat gheta...
मुलाखत छानच आहे .... मार्ग दाखवणारी
व्यावसायिकतेला promote करणरी तत्व सांगणारी....
पण नशिबापेक्षा कष्ट ,चीड असावी प्रामाणिकपणा प्रयत्न हे महत्वाचे..... कारण माणूस नशीबाला दोष देत रहातो....
दातार सर नम्रपणा साधेपणा व मेहनत जिद्द या जोरावर तुम्ही एवढे मोठे यश मिळवले खरंच खूप अभिमान वाटतो तुमचा
दयाळू माणूस
मॅम आणि सर दोघेही उत्तम व्यक्तिमत्व आहेत 👍
मला त्याच्यासारखे व्हायचे आहे 🥰
आम्हाला तुमच्या सारख्या अजून लोकांची गरज आहे सर 👌
👍👍
Prerana denara interview 👏👏
माझी लहानपणापासूनची प्रेरणा 👏❤️
🇮🇳🇦🇪🙏🏻❤️
मनापासून शुभेच्छा
तुम्ही सर्वोत्तम माणूस आहात सर!!
😘😘
Insider वरील आजवरची सर्वोत्तम मुलाखत राजूसर एक नम्र विनंती आहे राजकारणी लोकांपेक्षा अश्या लोकांची मुलाखत घेतली तर तरुण पिढीला ला मार्गदर्शन मिळेल
People like datar sir should run our country 🙏🏻🙏🏻🙏🏻
Best interview ❤️
माझे प्रेरणास्थान दातार सर 🙌🏻❤️
I could feel him ,every moment listening to him!❤️👍
अत्यंत नम्र आणि दयाळू दातार सर 🤗
1nambar sir
India loves you sir 🇮🇳🙏🏻
खूप छान मुलाखत आहे.नागपूर तरुण भारत मध्ये प्रकाशित होणारा उद्योग मंत्र आवडीने वाचल्या जातो.नवीन माहिती मिळते.मुलाखत ऐकुन खूप खूप छान वाटलं.🙏
मुलाखत खूपच भावली कारण त्यांनी सोप्या भाषेत भुतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमानकाळातली सुंदर आठवणीची सफर घडवली त्यांच्याही आमच्याही नवीनपिढिलाही .
धन्यवाद ! परूळेकर सर! दातार सर !
धन्यवाद !🌹🙏🏻योगी तू लिंक पाठवली यासाठी .
India & UAE have such incredibly deep links & connections🙏🏻🇮🇳 🇦🇪
One of the best interview...thank you Raju sir and hats off to Dr.Datar sir🙏🙏
Their family is most humble 🙌🏻🙏🏻
जेव्हा तुम्ही भारतात अलादील स्टोअर उघडाल सर 🙌🏻
आतापर्यंतची सर्वोत्तम मुलाखत 👍👏
देव तुम्हाला आशीर्वाद देईल !!!
Valuable lessons from great man 🙏🏻❤️❤️
किती छान मुलाखत आहे सर ❤️🤗
सर्वोत्तम यशोगाथा
I think this was one of the sincerest interviews I have heard 👍👍👍
Amazing, never saw an success story like this before. God bless you 🤲❤️❤️
Mr.Raju Parulekar ji
Pl bring more and more such type of interaction, which gives more information and insights of progressive India.Donot waste time in interacting with third rater politicians.
Dhananjay datar wonderful human being.
आश्चर्यकारक माणूस ❤️🤗
Favourite human 💯
Khup chan sir
अप्रतिम मुलाखत 👍💐
जबरदस्त
अतिशय नम्र व्यक्ती ❤️
सर तुम्ही कधी मुंबई आलात तर मला मनापासून भेटावयास बोलवा मी आपली आभारी आहे
Very sincere and simple person 🙏🏻❤️
अप्रतिम मुलाखत ❤️❤️
A great philanthropist 👍👍
Bless you
Love and light ❤️🙌🏻
Bless you sir ❤️🙌🏻
Our biggest inspiration 👏
Warmest congratulations on your achievement 👌💖
Bless 🙏🏻
Want to be like him, so inspiring interview ❤️
प्रेरणादायी मुलाखत आहे 🙏
A honor to even hear this. Thanks Raju sir
Very powerful human 🙏🏻❤️
the best interview on your channel Raju sir 🙏❣️❣️
Very emotional and heart touching video 🇮🇳
India needs leader like you sir 🙏🏻🙏🏻
खूप छान मुलाखत. आयुष्याचे अनेक धडे शिकले 🙌🏻😇
सर्वोत्तम मुलाखत 🙌🏻
Bless you sir 🙏🏻
Bless!!!
Inspiration ❤️
India is very very proud of your achievements in GCC sir 🇮🇳👍
Jai hind sir
Wishing you more & more success sir 👏
May god bless this man ❤️❤️
I appreciate him from bottom of my heart❤️
Heartfelt congratulations to you 👍
You are such a great man sir!!
Kind interview 💝💝
God bless!!!
Bless you my datar sir 🙏🏻👏
God bless you sir!!
Great man great words
So much to learn 🙏🏻🥰
What an inspiring video ❤️
Very big fan of datar sir
Salute to your hardwork 💝🙏🏻👏
Bless you both!!
Congrats on your successful years🇦🇪🇮🇳❤️
Great interview with Raju sir 😁❤️
My fav 🙌🏻
Wow sir
Super proud of you sir 👏😘
Congratulations and best wishes for your next adventure 😘😍
Success comes after a lot of hard work. 👍
Best interview sir ❤️
Thumbs up 👍
Salute to your hard-work❤️🥰
God bless you sir 🧿❤️
Best interview ever 🥰👌
my inspiration since my childhood 👍
such a inspiring story !
Humble!! Very humble and kind man 😇
following datar sir since 5 years now 🙌🏻👍
Many more achievements to come 👍
So pleased to see you accomplishing great things 👍👍
bless you sir 🤗
a inspiring story !
माझी प्रेरणा🙏🏻👍
Inspiring person.
Oh my God so Inspiring story 👍🏾